सर माझी एडमिशन थांबली आहे Sc caste certificate मुळे, माझ्या कडे 1950 च्या खालचा पुरावा नाही सापडत आहे पण,माझ्याकडे 1954 चा पुरावा आहे आणि तो माझ्या चुलत मोठे बाबाच आहे चालेल काय
मला ओबीसी cast certificate काढायचे आहे मी सध्या कराड तालुक्यात राहतो माझे मूळ गावं उस्मानाबाद मध्ये चीलवडी हे गाव आहे वडील अडाणी असल्यामुळे आम्हाला शाळेत घालताना आडनावात बदल झाला आहे तर आता मला मूळ गावात जावून cast certificate काढायचे झाले तर मुळगावतील आमची भावकी आणि आमच्या आडनावात बदल राहणार आणि 50 वर्षा पूर्वी चे पुरावे कसे शोधायचे आणि ओबीसी cast certificate काढायचे झाले तर काय करायचे plz हेल्प करा सर
सर तुमची समस्या आमची समस्या सारखीच आहे म्हणजे मोठी आहे एक उपाय सांगतो थोड खर्च आहे गावच्या कोणत्याही मोठ्या चांगल्या व्यक्तीला पकडा जसे ग्रा. प सदस्य त्यांच्यामार्फत काम करून घ्या!
Sir maze central caste certificate madhe gaav alag aahe aani aani domecial certificate var alag aahe yacha documents verification madhe problem hoil ka
माझे व वडिलांचे sc चे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र आहे माझ्या मुलाचे जात प्रमाणपत काढण्यासाठी मुंबई मध्ये 1950 चा पुरावा मागत आहे पण आम्ही 1981 नंतर मुंबईत आलो आहे 1950 चा आधी पुरावा कोठुन आणायचा
Hi sir एक अडचण आहे मला जात प्रमाणपत्र काढायचे आहे पण वडिलांच्या टीसी वर चुकून जात बदललेली आहे म्हणून जात प्रमाणपत्र निघत नाही आणि चुलत्यांच जात प्रमाणपत्र काढलेलं आहे त्याच्यावर जात गुजर आहे आणि माझ्या टीसी वर पण गुजर आहे तर आम्हाला गुजर च करायचे आहे पण वडिलांच्या टीसी वर चूक झाली आहे म्हणून ते होत नाही काय करावं सर कृपया सांगा सर खूप खूप अडचण आलेली आहे
सर मी महादेव कोळी च्या जात प्रमाणपत्र वर नोकरीस लागलो आहे परंतु माझे आजोबांचे जुने पुरावे तपासले असता मल्हार कोळी जमाती चे आहे,दोन्ही पण जमाती st कास्ट मधेच आहेत,नोकरी च्या ठिकाणी मी मल्हार कोळी च जात प्रमाणपत्र सादर केलं तर चालेल का?काही प्रॉब्लेम तर नाही येणार ना
Pl Follow My Video th-cam.com/video/wjf3u3UYh60/w-d-xo.html ur query may clear. You Can Ask ur Query as Digital Bano TH-cam Channel Goes live on every Tuesday & Friday @9.00 PM
@@tanishsidamalapalli sir. आडनावाच्या नातेवाईकांची csat जोडूनही १९६५ चा पुरावा माघत आहेत. पण आजोबा जिल्हा स्थलांतर झालेले असल्यामुळे पुरावे नाहीत तर काय करायचे
@@bhushanmeshram2311 एक काम करा mg तुम्ही tya validity sarankde jaa ani he problem sanga mg te je kontehi documents magtil te kuthun kadhayche ani tyachi process kay he tyanchyakdunch mahiti ghya mg documents gather kara...
Sir mala cast kadaychi aahe sir pan majhya kade aajobacha 1961 cha purava nahi aahe tr ti kashi kadaychi, banjara cast vj aahe, khup divsapasun prayetn karat aahe pan kahich fayda hot nahi aahe.
Sir maja papanche documents alg district che ahet and amhi gele 30 years pasun alg dist mdhe Rahat ahot but majakde father che documents jya dist che ahet tikdcha rahivasi purava nhi ahe tikde Rahat nslyamule tr mala central obc certificate milu shkel ka
@@tanishsidamalapalli sir माझा पण same problem आहे 1967 अगोदरचा पुरावा पण नाही आणि मूळ गाव सोडून आल्यामुळं तिथले पण contact नाहीयेत khi solution ahe ka ?
@@sb-ux6sd पुराव्यासाठी तुम्हाला मूळ तालुक्यातच जावं लागेल, पंचायत समिती ला जाऊन आजोबांच्या किंवा पंजोबांच्या ( ज्यांच जन्म किंवा मृत्यू 1967 पूर्वी झाले आहे त्यांच्या) नावे कोतवाल पंजी साठी किंवा तहसील कार्यालयात अधिकार अभिलेख पंजी साठी अर्ज करा.
कोतवार बुक यात जातीच्या नोंदी पण असतात पण आपल्या बोलण्यातून हा रहिवासी पुरावा असतो हे खरे आहे का शालेय नोंदी चुकीच्या असू शकतात का कारण खूप अडचणी येतात दाखले काढताना
सर माझ्या आजोबांची जन्म तारीख 1940 आहे त्यांची नोंद गावातील ग्रामपंचायत मध्ये नाही..आमची ग्रामपंचायत 1958 ला स्थापन झाली आहे..तर त्यांच्या जन्माची नोंद कुठे मिळेल....
सर एक विचारायचे आहे, जे cast certificate आमच्या कड़े आहेत त्यांची PDF file जी सेतू वाल्या कड़े approved होवून येते, ती कशी प्राप्त करायची ते सांगा please
@@parichitrathod8960 दादा विषय आसा आहे की मला सेतू वाल्या कडून cast Certificate मिळाले आहे पण त्याचे कड़े pdf आसूँन मला दिले नाही, तर मला माझ्या cast Certificate ची pdf कशी मिळवायची आसा प्रश्न आहे
1967 cha purava kotwal nakkal copy chi Xerox aahe. Tyacarun caste certificate nighel ka?
Aslam alliakukum sir, me aapka you tube channel nahi dekh nahi pa raha
Document upload कर्तनी document not valid document as lihun yet ye kay problem ahe pla plzz sanga .
सर माझी एडमिशन थांबली आहे Sc caste certificate मुळे, माझ्या कडे 1950 च्या खालचा पुरावा नाही सापडत आहे पण,माझ्याकडे 1954 चा पुरावा आहे आणि तो माझ्या चुलत मोठे बाबाच आहे चालेल काय
मला ओबीसी cast certificate काढायचे आहे मी सध्या कराड तालुक्यात राहतो माझे मूळ गावं उस्मानाबाद मध्ये चीलवडी हे गाव आहे वडील अडाणी असल्यामुळे आम्हाला शाळेत घालताना आडनावात बदल झाला आहे तर आता मला मूळ गावात जावून cast certificate काढायचे झाले तर मुळगावतील आमची भावकी आणि आमच्या आडनावात बदल राहणार आणि 50 वर्षा पूर्वी चे पुरावे कसे शोधायचे आणि ओबीसी cast certificate काढायचे झाले तर काय करायचे plz हेल्प करा सर
सर तुमची समस्या आमची समस्या सारखीच आहे म्हणजे मोठी आहे एक उपाय सांगतो थोड खर्च आहे गावच्या कोणत्याही मोठ्या चांगल्या व्यक्तीला पकडा जसे ग्रा. प सदस्य त्यांच्यामार्फत काम करून घ्या!
@@tanishsidamalapalli brobr bole 😀
सर उमेदवार च्या वडिलांची LC नसेल तर Cast Certificate लावले तरचालेल का
Mla caste certificate ghych hot te migrant caste certificate la apply zly dist sir te application ks cancel kru
Pl follow my video th-cam.com/video/fzDhVm9E4cU/w-d-xo.html ur query may solve
Sir maze central caste certificate madhe gaav alag aahe aani aani domecial certificate var alag aahe yacha documents verification madhe problem hoil ka
Bhava maz suddha asch aahe tula kay problem aala aahe ka
पणजोबांच्या जन्म मृत्यू दाखला मध्ये जातीची नोंद असेल तर त्यावरून माझे कास्ट सर्टिफिकेट काढता येईल का
Hello sir majha original cast certificate haravla ahe. Xerox ahe mala original kasa bhetel
माझे व वडिलांचे sc चे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र आहे माझ्या मुलाचे जात प्रमाणपत काढण्यासाठी मुंबई मध्ये 1950 चा पुरावा मागत आहे पण आम्ही 1981 नंतर मुंबईत आलो आहे 1950 चा आधी पुरावा कोठुन आणायचा
P1 आणि अधिकार अभिलेख मध्ये तफावत आहे असे सांगतात काय करावे
1967 cha purava madhe place of birth aahe nahi tar place of birth Nagpur joda mahnat aahe online rejection aahe
Hi sir एक अडचण आहे मला जात प्रमाणपत्र काढायचे आहे पण वडिलांच्या टीसी वर चुकून जात बदललेली आहे म्हणून जात प्रमाणपत्र निघत नाही आणि चुलत्यांच जात प्रमाणपत्र काढलेलं आहे त्याच्यावर जात गुजर आहे आणि माझ्या टीसी वर पण गुजर आहे तर आम्हाला गुजर च करायचे आहे पण वडिलांच्या टीसी वर चूक झाली आहे म्हणून ते होत नाही काय करावं सर कृपया सांगा सर खूप खूप अडचण आलेली आहे
म्हणजेच ओबीसी खरी आहे
Sir ajobacha original nirgam harvala aahe tr cast validity sathi zerox use kru shkto ka
ho
सर मी महादेव कोळी च्या जात प्रमाणपत्र वर नोकरीस लागलो आहे परंतु माझे आजोबांचे जुने पुरावे तपासले असता मल्हार कोळी जमाती चे आहे,दोन्ही पण जमाती st कास्ट मधेच आहेत,नोकरी च्या ठिकाणी मी मल्हार कोळी च जात प्रमाणपत्र सादर केलं तर चालेल का?काही प्रॉब्लेम तर नाही येणार ना
Pl follow my video th-cam.com/video/HWBi_CfIaTE/w-d-xo.html ur doubt/query may clear
सर याच उत्तर हवं आहे plz, मी ऑलरेडी follow केलं आहे तुमच्या चॅनेल ला🙏🙏
सर,
नमस्कार!
जर कोतवाल बुक नक्कल नसेलच तर त्या व्यक्ती ला जातीचा दाखला, व्यलिडिटी कशी मिळेल.?
कुपया सांगा.
Pl Follow my video th-cam.com/video/9RLBflnBmws/w-d-xo.html ur query may clear
Sir. आणि जर आर्जदराचे आजोबा जिल्हा स्थलांतर झाले असतील तर.पुरावे कुठून घ्यायचे.
Pl follow my video th-cam.com/video/HWBi_CfIaTE/w-d-xo.html ur doubt/query may clear
Sir... मी कुणबी दाखला काढणार आहे... जुन्या नोंदी मध्ये (तहसील कार्यालय) मध्ये पणजोबा च्या पुढे नुसता कु म्हणून उलेल्ख आहे
तर कुणबी निघू शकतो काय
Pl Follow My Video th-cam.com/video/wjf3u3UYh60/w-d-xo.html ur query may clear. You Can Ask ur Query as Digital Bano TH-cam Channel Goes live on every Tuesday & Friday @9.00 PM
P11 chalel kaa p1 p2 cha badle??
pl follow my video th-cam.com/video/Pwrbt1ZZP08/w-d-xo.html ur query may solve
तहसील कार्यालयात गेल्यावर ते लोक म्हणतात की kotwal book nakkal जीर्ण झाली आहे आणि आत्ता ती मिळू शकत नाही तर करावे please सांगा sir.
Pl follow my video th-cam.com/video/LBoEggQfHAw/w-d-xo.html ur doubt/query may clear
सर घरामध्ये एका कडेही cast certificate नाही आहे तर cast certificate निघेल का
Ho आपल्या आडनावाच्या एका व्यक्तीची CC जोडा
@@tanishsidamalapalli sir. आडनावाच्या नातेवाईकांची csat जोडूनही १९६५ चा पुरावा माघत आहेत. पण आजोबा जिल्हा स्थलांतर झालेले असल्यामुळे पुरावे नाहीत तर काय करायचे
@@bhushanmeshram2311 एक काम करा mg तुम्ही tya validity sarankde jaa ani he problem sanga mg te je kontehi documents magtil te kuthun kadhayche ani tyachi process kay he tyanchyakdunch mahiti ghya mg documents gather kara...
Sir 1967 cha lc nhi konacha tr sir kay purava lagel pn dada cha cast certificate ahe tr Kay krav lagel
grah chaukshi chi vinanti kara tahsildar la
@@digitalbano Gruh chaukashi madhe ky baghitla jat
Sir mala cast kadaychi aahe sir pan majhya kade aajobacha 1961 cha purava nahi aahe tr ti kashi kadaychi, banjara cast vj aahe, khup divsapasun prayetn karat aahe pan kahich fayda hot nahi aahe.
Pl follow my video th-cam.com/video/8fBkzY7wwHQ/w-d-xo.html ur doubts may clear
Kahi tri idea sanga
Pl follow my video th-cam.com/video/8fBkzY7wwHQ/w-d-xo.html ur doubts may clear
Sir maja papanche documents alg district che ahet and amhi gele 30 years pasun alg dist mdhe Rahat ahot but majakde father che documents jya dist che ahet tikdcha rahivasi purava nhi ahe tikde Rahat nslyamule tr mala central obc certificate milu shkel ka
if ur residence in maharashtra is before 1967 then u can
1967 cha purava nahi aahe tar kay karch sir
अर्ज करा पंचायत समिती ला किवा P 1,P9 साठी collector office la
@@tanishsidamalapalli sir माझा पण same problem आहे 1967 अगोदरचा पुरावा पण नाही आणि मूळ गाव सोडून आल्यामुळं तिथले पण contact नाहीयेत khi solution ahe ka ?
@@sb-ux6sd पुराव्यासाठी तुम्हाला मूळ तालुक्यातच जावं लागेल, पंचायत समिती ला जाऊन आजोबांच्या किंवा पंजोबांच्या ( ज्यांच जन्म किंवा मृत्यू 1967 पूर्वी झाले आहे त्यांच्या) नावे कोतवाल पंजी साठी किंवा तहसील कार्यालयात अधिकार अभिलेख पंजी साठी अर्ज करा.
Hello sir ...
Maja OBC chi cast validity reject zali ahe mla 1967 purvicha kasai jaticha mahasuli purava sadar karayla sangitl aahe mg to ksa ani kuthun milanar
follow my new video th-cam.com/video/G96BoCyUw-4/w-d-xo.html ur query will clear
Sir me (obc) cast me ata hu mar mere pass obc ke document nahi he to me ews banvasktahukya
yes
साहेब माझ्याकडे cast certificate भेटत नाहीये वडिलांचा पण
prashna samajle naahi, Pl Follow my video th-cam.com/video/BmuotteUR2I/w-d-xo.html ur query may solve
कोतवार बुक यात जातीच्या नोंदी पण असतात पण आपल्या बोलण्यातून हा रहिवासी पुरावा असतो हे खरे आहे का शालेय नोंदी चुकीच्या असू शकतात का कारण खूप अडचणी येतात दाखले काढताना
rahiwasi puravyat jaat namud asel tar chalel, no problem, committee la jaat w rahiwas mank dinnak purvicha apekshit ahe
OBC caste certificate kadhayche ahe vadilanchi jat chukli ahe tr ajobanchya sakkhya bhavachya jativrun vadilanchi jat badlta yeu shakte ka
Ho, वंशवाड जोडा आणि आजोबांची CC जोडा proof करा
Sir kotwal book warti cast cha ulekh nahi mg Kay document dyave
caste sathi dusre documents joda. kotwali book madhe u proves ur resident in maharashtra is before mandate
सर माझ्या आजोबांची कास्ट शाळेत लागली नाही - असा आहे. वडील माझे अशिक्षित आहेत. तर मी कास्ट सर्टिफिकेट कसे काढू शकते
blood relative che proof upload kara
@@digitalbano. सर मला चुलते आहेत पण आम्ही त्यांना बोलत नाही ते मला डॉक्युमेंट देणार नाहीत
सर माजे blood related यांच्या कडे पण पुरावे नाहीत तर काय् करावे लागेल
माझ्या वडिलांचे १९९९ सालचे जात प्रमाणपत्र फाटले आहे. त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र देखील आहे. जात प्रमाणपत्राची duplicate प्रत कुठून व कशी मिळेल ?
wachnya joge asel tar chale, duplicate milne kathin aahe, tahsil office la vinanti kara duplicate sathi pan tase hot nahi
Kotwal book kuthun kadhave.
pl follow my video th-cam.com/video/t9ae6_TpTeo/w-d-xo.html ur query may solve
कुणबी दाखला काढण्यासाठी
हेळव्या कडील पुरावे चालतात का? (मोडी लिपीतील)
ho
हेलवा म्हणजे काय भाऊ
सर माझ्या आजोबांची जन्म तारीख 1940 आहे त्यांची नोंद गावातील ग्रामपंचायत मध्ये नाही..आमची ग्रामपंचायत 1958 ला स्थापन झाली आहे..तर त्यांच्या जन्माची नोंद कुठे मिळेल....
tahsil karyalayat gaon namuna 14
thank you sir..
@@digitalbano अर्जदाराचे आजोबा १९७५ ला जिल्हा स्थलांतर झाले .तर गाव नमुना १४ कोणत्या तहसील मधून घ्यावा लागेल.आता आहे त्या की पहीलेच्या.
Sir mazya वडिलांचे काहीच पुरावे नाहीत काय करू
Pl Follow my video th-cam.com/video/gF-uBMfoMi8/w-d-xo.html ur query may clear
कुणबी दाखला काढण्यासाठी
माझ्या पणजी च्या आजोळी पणजीचा उल्लेख कागदपत्रात कुणबी म्हणून आहे. तर तो पुरावा माझा कुनबीचा दाखला काढण्यासाठी चालेलं का
ho
वडीलांच्या कडिल पुरावे शोधण्याचा प्रयत्न करा.
सर एक विचारायचे आहे, जे cast certificate आमच्या कड़े आहेत त्यांची PDF file जी सेतू वाल्या कड़े approved होवून येते, ती कशी प्राप्त करायची ते सांगा please
setu wale print deu shaktat paranti pdf naahi, jar tyanchya portal ne jhale asel
Swata apply Kara aple sarkar varun pdf tumhala download karta yeil
@@parichitrathod8960 दादा विषय आसा आहे की मला सेतू वाल्या कडून cast Certificate मिळाले आहे पण त्याचे कड़े pdf आसूँन मला दिले नाही, तर मला माझ्या cast Certificate ची pdf कशी मिळवायची आसा प्रश्न आहे
@@Optimistic00166दादा सेतू वाले pdf देत नाही. Pdf पहिजे असेल तर तोच एक उपाय आहे आपले सरकार वरून स्वतः अर्ज करा
@@parichitrathod8960 ओके
माझ्या कडे पुरावा नाही आजोबांचा वडिलांचा आहे तर कसा काढावा लागेल
grand father proof will be accepted
Bhai jal ka tuj cast validity ch......???
P1...P2...P9... म्हणजे काय?? Pls सांगा सर
pl follow my video th-cam.com/video/Pwrbt1ZZP08/w-d-xo.html ur query may solve
SC cast certificate kadaych ahe
apply on aaple sarkar portal
Cast certificate sathi yevda Mota video 📷
jyanche kade manak dinank che proof nahi tyanna milavanyache sarv vikalp sangitle
1967 cha purava nahi mazyakd.....mazya mitrach sirname cast same ahe tyachya purava gheun mi karu shakto ka
blood relatives pahije asel tar vanshawal pan joda
साहेब माझ्या घरात वडिलांचा जातीचा दाखला भेटत नाही. गावी गेलो तेव्हा वंशाळ काढलं पण ते
Pl Follow my video th-cam.com/video/Ltem74LCJLo/w-d-xo.html ur query may solve
टी सी म्हणजे काय
transfer certificate, Pl follow my video th-cam.com/video/83h9wPa0IN8/w-d-xo.html ur query may solve
मला cast सर्टिफिकेट पाहिजे plz सांगा
Pl Follow my video th-cam.com/video/gF-uBMfoMi8/w-d-xo.html ur query may clear
माझे cast सर्टिफिकेट जुने आहे ते चालेल का
Pl Follow my video th-cam.com/video/gF-uBMfoMi8/w-d-xo.html ur query may clear
iam uneduacte i want caste certificate sc
to get CVC needs covering letter
@@digitalbano sir i want caste certificate iam scheduled caste
सर मला sc जाती दाखल्या साठी 1950 चा पुरावा नाही सर काय करावे सर सांगा प्लिज
pl follow my video th-cam.com/video/0b5RP-5kQsI/w-d-xo.html ur doubt may solve
Sir tumacha mobile number dya ki plz 5.6 varha zal sc cast certificate sathi prayatn kartoy pn 1950 cha purava nahi aahe sir plzz number plz
Mala certificate kadun daya sir
u can download online if u submitted application online
Mala tumi kadun dayana
Online sir
Document sent karto
Cast certificate
yes
Document sent karu ka
' '
Sir aap ka number do
Sir how can contact you
pl follow my video th-cam.com/video/Pwrbt1ZZP08/w-d-xo.html ur query may solve
Sir me (obc) cast me ata hu mar mere pass obc ke document nahi he to me ews banvasktahukya
yes
Sir me (obc) cast me ata hu mar mere pass obc ke document nahi he to me ews banvasktahukya
yes
@@digitalbano kaise sir
@@digitalbano please 🥺 help Sir