सर तुमच्या मार्गदर्शनामुळे मला माझे cast certificate एक महिन्याच्या आत आणि cast validity certificate तीन महिन्याच्या आत असे दोन्हींही एक ही एक्स्ट्रा पैसा न देता मिळाले🙏 खूप खूप आभारी आहे.
Hlw sir mera validity rejected ho gayi hai reason incomplete documents Provide Entry of caste mentioned in the documents of blood relatives from paternal side, registered before deemed date of respective caste category, e.g. sale or purchase deed of land, house or other immovable property, mortgage deed, agreement, inam sanad through which rights have been transferred Yaisa bata rahe hai to konsa documents provide kru pls help
Namaskar sir. मला कॉस्ट validity काढायची आहे. तर सर जो form-17 & form-3 मध्ये notary करायची असते जो bond असतो तो compulsory फॉर्म वर प्रिंट करावं लागेल का sir tumhi jas lihila tas lihila tar chalel ka??????????👉 "before the executive magistrate Tehsildar office,(xyz)
Sir form no.17 and form3 without notary notestamp kele tr chalel kay? SC caste category sathi? जसे तुम्ही या व्हिडिओ मध्ये केलंय तस केलं तर काही अडचण या फॉर्म accept होणार काय?? Sir pls reply 🙏
Sir ya varshi mee drop ghetala ahe neet chya tayari sathi, mazyakade march madhey ghetalela form 15 A aahe tar te jodun aata validity sathi applya karu shakato ka please sanga
Law cap round sathi cast validity lagnar aahe tevha konta form downloadkarava lagel aani education proof mhanun cet application form attach kela tr chalel ka
सर , माझा residing address वेगळा आहे आणि Cast Certificate वर वेगळा address आहे. म्हणजे माझ Cast Certificate वेगळ्या district मध्ये issue झालं आहे . सर affidavit करताना ते कुठून पूर्ण करून घेऊ . म्हणजे कोणत्या तहसील मधून पूर्ण करून घेऊ आणि सर जर ते cast certificate जिथून issue झालं तिथून पूर्ण करून घेतलं तर residing address ani Place Kay taku
जातीचा दाखला ज्या ठिकाणी मिळाला आहे त्याच जिल्ह्यामध्ये आपली जात पडताळणी होणार आणि प्रतिज्ञापत्र हे महाराष्ट्रामध्ये कोणतेही ठिकाणी केले तरी चालते धन्यवाद
Hi sir mala kunbi dakhala kadhaycha ahe pn mazyakde javlchya relative chi vanshaval nahi pn lambchya relative chi ahe pn tahsildar. Office LA te agree karat nahi tr kunbi dakhala kasa kadhava dusre konte option ahe ka
Online form apply kela var . O line application form, documents within 30 days office madhe submit karave lagatay ka ,if yes tar within 8days of on line submission can we go ?
सर हे तीन नंबर फ्रॉम आणि 17 नंबर फ्रॉम हे स्टॅम्प पेपर वर प्रिंट करणे गरजेचे आहे का आपण स्वतःची सही करून नाही जमा करू शकत का तहसील ऑफिस ला जाण्याची गरज असते का मी बारावी सायन्सचा विद्यार्थी आहे
Sir agar koi abhi abhi graduation pass out hua ho .. or clg me admition n ho or clg vale principal 15no ke form par signature nahi de rahe hai toh kya kare ...uske jagah kya lagaye
Sir mazya ajoba pnjoba ... khaprpanjoba yanche kunbi che purave ahet but vadil aani kaka yanche marathyache purave ahet tr mi te upload kelech nahi... mazi validity yeil ka
जर आपल्याकडे पूर्वी जे पुरावे असतील तर वडील काका यांचा दाखला त्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ राहत नाही आपण वडिलांचा काकांचा जोडून आणि आजोबा पणजोबा जे काय तुमचे पूर्वज आहेत त्यांचा पुरावे जोडून मागणी करू शकतात धन्यवाद
Sir mi obc caste madhe yete ani mi ajun Caste validity sathi apply nahi kel ahey ani mala adm sathi certificate pahije ahey jar mi caste validity cha application takl tar chalel ka fkt jo pariynt caste validity certificate yet nahi ?
Sir mjhya kde caste certificate nhi obc .....pun te non creamylayer aahe obc mjhya navach ani validity sathi amhi caste certifcate mhnun tech dile tr validity hoil ka ?
Sir Mi Mumbai Madhe Rahto Mala MBA Sathi Caste Validity Kadaychi ahe Mi Caste Certificate Solapur Madhun Kadle Ahe Tar Mag Mala Solapur La Jave Lagel Ka Caste Validity Sathi Ka Mumbai Madhe houn Jail Ani Form 15a cha optional La MBA CET Cha Score card taku shakto ka
एमबीए साठी आपण द सीईटी दिली असेल आणि सीईटीच्या आधारे आपल्याला जात पडताळणी करता येते. कास्ट सर्टिफिकेट ज्या ठिकाणी असतात त्याच ठिकाणी आपल्याला जात पडताळणी करावी लागते परंतु जात पडताळणी चा संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर ज्या वेळेला फॉर्म ची प्रिंट काढतो त्या प्रिंट वरती वरच्या बाजूला ऍड्रेस दिलेला असतो त्या ठिकाणी आपण जात पडताळणी फॉर्म सबमिट करावा.
स्टॅम्प पेपरवर प्रिंट करण्याची काही आवश्यकता नाहीये साधा पेपर मध्ये टाईप करून आपण त्याचं एफिडेविट करून घेऊन आपण अपलोड करून. जात पडताळणी समितीला सादर करावे.
Dada 4vela jaun ali bandra office madhe pan jeva gele teva kahi na kahi karne deun kele nahi ajun mazya mulanche validity zale nahi 7 years zale gaon namuna 14 magtat ani gavi nahi milat mhanun sangtat🙏
@@dvgroup2038 सर मी लॉ दुसऱ्या वर्षीला आहे आमचे कुणबी आता सापडली आहे तर आता जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय करावे लागेल 🙏🏻 लॉ admissions ews मधून झाले तर सध्या काय करावे लागेल
Sir maza cast mdhe hometown/village naleshwar takl aahe pn hometown maz mohali naleshwar aahe tahsil sindewahi correct ahae tr mla validity la kahi problem yeil ka sir
Hlw sir mera validity rejected ho gayi hai reason incomplete documents Provide Entry of caste mentioned in the documents of blood relatives from paternal side, registered before deemed date of respective caste category, e.g. sale or purchase deed of land, house or other immovable property, mortgage deed, agreement, inam sanad through which rights have been transferred Yaisa bata rahe hai to konsa documents provide kru pls help
जात पडताळणी कोणत्या ना कोणत्या कारणानुसार आपल्याला मिळत असते जर आपण शिक्षण सोडले असेल आणि भविष्यामध्ये जर आपल्याला नोकरी प्राप्त झाली तर नोकरी मध्ये आपल्याला जात पडताळणी करण्याची संधी उपलब्ध होते तेव्हा आपण ती करू शकता धन्यवाद
Before the Executive Magistrate and IPC act , why it is not written in the form provided online. Why do we have to add it. By adding extra sentences we are changing the format? Please share your comments
@@dvgroup2038 thank you sir for reply....mla ek dougt ahe sir....mi b.com graduate ahe & graduate houn 3 year complete zale ahe tr mi form no.15A Maja last college mdun fill krun gheu ka..?
जात पडताळणी हे टेक्निकल कोर्ससाठी अवेलेबल आहे बीकॉम बीए यासाठी नाही तेव्हा टेक्निकल कोर्सेस गव्हर्मेंट शिक्षण घेत असेल तर आपल्यासाठी जात पडताळणी करणे फार गरजेचे आहे.
आपली जात पडताळणी होत नाही म्हणून काय काळजी करू नका भविष्यामध्ये जर आपल्याला गव्हर्नमेंट सर्विस लागली तर आपल्याला त्या ठिकाणी संधी दिली जाते त्या संधीचा आपण नक्की उपयोग करा.
Tumch sir barobr ahe...mla b.com sathi nahi tr MBA sathi lagty Cast validity certificate..mla hech vichrych hot ki mla form no.15A maja last college mdunch bharun gyav lagel ka..,?
Sir mazi 12th zali ahe ani mla caste validity kadhyla 15A cha form bhrnysathi me atta kontya college la admission nhi tr mg me ksa bharu 15a cha form caste validity shivay mla admission gheta yenr nhi sir plz sanga ani caste certificate vr admission hot nhi
ओबीसी कॅटेगरी साठी 13 ऑक्टोंबर 1967 पूर्वीचा पुरावा असणे आवश्यक आहे म्हणजे आपल्या आजोबांचा किंवा आजोबांचे भाऊ आजोबांची बहीण किंवा आजोबांची वडील आजोबा चे वडिलांचे भाऊ आजोबांच्या वडिलांची बहिण असा कोणताही शाळेचा दाखला किंवा जन्म नोंदीचा उतारा आपण प्राप्त करून घ्या आणि त्या ऑनलाइन मध्ये अपलोड करा आपलं काम होऊन जाईल काळजी करू नका आपला फॉर्म रिजेक्ट झालेला नाहीये त्यांनी एक मेसेज दिलेला असतो की आपला फॉर्म रिजेक्ट झालेला परंतु आपल्याला संधी उपलब्ध करून त्यांनी दिलेले की जरा एकोणीसशे पुरावा आपल्याकडे उपलब्ध असेल तो आपण सादर करावा धन्यवाद.
SIR MI 18 YEARS AAHE MHANJE 17 COMPLETE HOUN 18 LAGLA AAHE SO MI MAG BARTI CHYA SITE VAR JO FORM 17 AAHE TO NORMAL PAPER VAR PRINT KARUN UPLOAD KELA TAR CHALEL KA SIMILARLY FORM NO. 3 ANI MI OBC AAHE SO PLS REPLY FAST 🙏🙏🙏🙏🙏
Information sathi thanks sir. Mla mpsc Cha form bharayacha ahe ,majhyakade cast certificate ahe,but form bhartana cast validity lagtey, tar mi Kashi kadhu, majh graduation zhal ahe. Tyamule 15a form nahi bharu shakat . Sir please reply.
कोणताही फॉर्म भरत असताना आपल्याला ह्या सर्व गोष्टी विचारले जातात पण आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपण तो फॉर्म कम्प्लीट करावा अगर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर तर ते सोडून द्यावे एमपीएससी झाल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र शासन संधी उपलब्ध करून देतात त्या संधी मधून आपण जात पडताळणी करून घ्यावी.
आपण फॉर्म भरत असताना जर जातीचा उल्लेख केला असेल किंवा जातीमध्ये जर फॉर्म भरला असेल तर आपला फॉर्म जाती मध्येच कन्सिडर केला जाणार त्या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्वाच म्हणजे जातीचा दाखला जोडणे अनिवार्य आहे. जात पडताळणी जोडली नाही म्हणून आपण ओपनमध्ये गेला हे म्हणणं योग्य ठरणार नाही.
सर मी बारावी मधून टीसी घेतली आहे. BSC नर्सिंग साठी ADMISSIIN घेताना त्यांना VALIDITY लागते. पण आता माझ कोणत्याच शाळेत ADMISSION नसल्यामुळे मला FORM 15A(Principals Letter) भेटत नाही. ह्यावरती काय उपाय आहे.. Please help Sir.
Sir , parent's signature chya jaagi jar vadil ashikshit astil tar aapn fingerprint uplode karave ka aai chi pn sign chalel... 2) cousin Cast Validity Ani cast certificate kuthe uplode karave 3) primary school Tc nasel 8th class chi tc/ nirgm utara chalto ka ...
एकापेक्षा जास्त व्हॅलेडीटी सर्टिफिकेट असतील तर एका पीडीएफ मध्ये स्कॅन करा आणि व्हॅलेडीटी सर्टिफिकेट अपलोड चा ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणी आपण अपलोड करा धन्यवाद
प्रायमरी टीसी नसतो प्रायमरी एलसी असते तो आपण upload' केला तरी चालतो काय हरकत नाही जर प्रायमरी या एलसी उपलब्ध नसेल आणि आपल्याकडे कोणताही असेल तरी आपण अपलोड केला तरी चालतो आणि त्याच्यासोबत निर्गम उतारा अपलोड केला तरी चालेल आणि नाही केला तरी चालेल धन्यवाद
Sir I m already graduated so 15a form Chy jagevar cet application form submit karu sakto ka? Form 17 jo affidavit karaicha aahe to stamp paper var pan karaicha aahe ki online vala chalel
Sir ha affidavit kontya pan jhila chya Setu madhi purn karta yete ka...? Karan mi sadhya Osmanabad madhi rhato ani Cast certificate beed madhi kadl ahe Mg affidavit pan beed madhich purn karave lagel ka...?
एफिडेविट याचा अर्थ सत्य प्रतिज्ञापत्र ज्याप्रमाणे आपण कोर्टामध्ये उभारून गीतेवर हात ठेवून मी सांगेल ते खरं सांगेल खोटं बोलणार नाही अशा पद्धतीने शपथ घेतो त्याच पद्धतीने प्रतिज्ञापत्र करत असताना आपली माहिती आपण स्वतः एका पेपर वरती लिहून देतो त्याला सत्य प्रतिज्ञापत्र असं म्हटलं जातं आणि हे करण्यासाठी असं कोणतंही बंधन नाहीये तर महाराष्ट्र सरकार ने कोणत्याही ठिकाणी शपथपत्र पूर्ण करून घेण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करून दिलेले आहे.
Sir married womens chi caste validity maherch navani bnel na mg he forms pn maherch navin bhrychet ki lgna nntr chya navani? Krn atta benifits tr lagna nntr ch navani bhtel na mg?
सर मी नवीनच कुणबी मराठा अस cast certificate काढलं आहे. आणि validity certificate काढण्यासाठी शाळेचे शिफारसपत्र लागते अस ऐकण्यात आलं आहे पण माझे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि मला स्पर्धा परीक्षेसाठी validity certificate काढायचं आहे तर मी काय कारण द्यावे certificate साठी मार्गदर्शन करा.
शासकीय नोकरी प्राप्त करण्यासाठी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट च्या आधारे आपल्याला नोकरी मिळते व नोकरी भरती झाल्यानंतर आपल्याला सहा महिन्यांची संधी दिलेली असते ते सहा महिन्यांमध्ये आपण जात पडताळणी करू शकता धन्यवाद
सर नमस्कार, माझा मुलगा 11वी सायन्स ला आहे.वय 18 चालू आहे.Diivisional ऑफिसर,तालुका यांचे ओबीसी cast सर्टिफिकेट आहे.तर validity करीता मी apply करू शकतो काय?Plesae माहिती द्यावी.
Sir, caste validity(sc) naslya mule me open mdhun admission ghetla 1st year la aata validity kadhtana 15a cha form vr caste lihavi lagte tikde (open) lihla tri majhi validity nighel na SC category mdhe... Because seat mala open mdhun allot zali ahe pn category sc ahe form vr
15A फॉर्म घेत असताना 15A फॉर्म हा कॉलेजनी भरायचा असतो त्यामुळे कॉलेजच्या जनरल रजिस्टर मध्ये जी काय जात नमूद असते ते फॉर्म वरती भरतात आपण कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरायचा नाहीये धन्यवाद
@@dvgroup2038 sir...maza pn same issue ahe... Maz pn obc ahe..pn admission sathi seat open mdhe allot zali a....Tr m college ne 15 a form vr open cast mention kel tr khi problem nhi yenr na... Validity nighel na.. ??????Plzzzz replyyy sir
आपला प्रश्न बरोबर आहे फॉर्म भरल्यानंतर सही शिक्का कॉलेजमधून मिळत होता ही जुनी पद्धत झाली आणि ऑफलाईन पद्धत होती सध्या आता जात पडताळणी ऑनलाइन पद्धत सुरू केलेले आहे जात पडताळणी करत असताना सुरुवातीला आपल्याला कॉलेजचा सही शिक्का घ्यावा लागतो आणि त्याच्या नंतरच आपल्याला फॉर्म भरावा कारण संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला सही शिक्क्याचा फॉर्म अपलोड करावा लागतो धन्यवाद.
जात पडताळीचा संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढा त्या पेपर वरती त्याचा पत्ता दिलेला असतो त्या ठिकाणी जात पडताळणी ची कागदपत्रे जमा करावी लागतात माझ्या माहितीनुसार जातीचा दाखला ज्या ठिकाणचा असतो त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जात पडताळणी करावी लागते धन्यवाद
Sir mazta application la rejection ale hote & mi te Navin parat submit keley successfully. Tar mala kiti divasat caste validity certificate bhetel. .....
@@dvgroup2038 सर माझ्याकडे निर्गम उतारे नाहीत , कोरोनामुळे शाळा बंद आहेत माझ्या वडीलांची व भावाची validity झाली आहे , मी निर्गम उतारे शिवायच अर्ज करू शकतो का ?
I want to take admission for B Ed this year, so how can I get 15 A Form, because my college where I have completed Graduation they are not ready to give me sign on 15 A form. Please tell me What to do?
मुलाचे जर 18 वर्ष पूर्ण जाले नसेल तर फ्रॉम 17 आन्हि 3 हा फ्रॉम पालकाच्या नावानी भरावे लागेल तर त्यात पालकाची सही लागेल की मुलाची कास्ट वैलिडिटी करायची आहे त्याची सही लागेल कृपया उत्तर द्यावे
संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित शांतपणे पहा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर चे काय आवश्यकता नाहीये साध्या कागदावर ते आपण प्रतिज्ञापत्र करू शकतात जात पडताळणीची तिन्ही व्हिडिओ शांतपणे पाहिल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी क्लियर होती
जातपडताळणी वरती जर करेक्शन असतील तर आपल्या जातीच्या दाखल्यावर सुद्धा असणारच आहेत तर जातीच्या दाखल्याच्या आधारे जात पडताळणी आपण मागणी केलेली असते धन्यवाद
सर तुमच्या मार्गदर्शनामुळे मला माझे cast certificate एक महिन्याच्या आत आणि cast validity certificate तीन महिन्याच्या आत असे दोन्हींही एक ही एक्स्ट्रा पैसा न देता मिळाले🙏 खूप खूप आभारी आहे.
Hlw sir mera validity rejected ho gayi hai reason incomplete documents
Provide Entry of caste mentioned in the documents of blood relatives from paternal side, registered before deemed date of respective caste category, e.g. sale or purchase deed of land, house or other immovable property, mortgage deed, agreement, inam sanad through which rights have been transferred
Yaisa bata rahe hai to konsa documents provide kru pls help
Is 100/- stamp paper is required for affidavit form-3 and form-17
Cast certificate kase करायचे..व्हिडिओ ची लिंक शेअर करा
कोणते डॉक्युमेंट सबमिट केले व व्हॅलिडीटी भेटली काय तुम्हाल@@pranaykanade8590
परिपूर्ण ,योग्य, आवश्यक माहिती आपण दिलात त्याबद्दल आपल मनःपूर्वक आभार sir 🙏
Mla vansavali jat padtalni chi adchan hot ahe ,manze ky ani ks nighel he vanshavali ch
Khup Bhari Thankyou sir..
Family tree madhe jyanna apan mention karnar tyanche konte documents lagatat? Pls reply
Namaskar sir.
मला कॉस्ट validity काढायची आहे. तर सर जो form-17 & form-3 मध्ये notary करायची असते जो bond असतो तो compulsory फॉर्म वर प्रिंट करावं लागेल का
sir tumhi jas lihila tas lihila tar chalel ka??????????👉 "before the executive magistrate Tehsildar office,(xyz)
Sir form no.17 and form3 without notary notestamp kele tr chalel kay?
SC caste category sathi?
जसे तुम्ही या व्हिडिओ मध्ये केलंय तस केलं तर काही अडचण या फॉर्म accept होणार काय??
Sir pls reply 🙏
Submit kela ka tumhi?? Stamp paper vr kela ki normal?
@@vish6806 stamp paper varti kela !
@@creativetechnohacks thank you!
खूप खूप धन्यवाद सर 🙏 फॉर्म no 3 आणी 17 कुठून मिळणार?
Sir. bsc nantar B.ed. Karaych....sir. saddya. Kuthach. Prawesh. Nahi. Tyamule. 15A. Letar. Geta. Yet. Nahi. Cast. Valiliti. Nahi. Kay. Karu
Thank your sir kup chan mahiti dilit
Form online fill करताना College che Covering letter ,bonafide कुठे attach करायचे .
Is 100/- stamp paper is required for affidavit form-3 and form-17
Sir ya varshi mee drop ghetala ahe neet chya tayari sathi, mazyakade march madhey ghetalela form 15 A aahe tar te jodun aata validity sathi applya karu shakato ka please sanga
Law cap round sathi cast validity lagnar aahe tevha konta form downloadkarava lagel aani education proof mhanun cet application form attach kela tr chalel ka
Sir, Me SC category madhe "Mahar" aahe, tar mala Form 3 aani Form 17 chr affidavit he saadhya paper var karayache ki stamp paper var ??
Maz education purn zal...pn govt form sadhi pahije ahe validity certificate so tas bhetel.ka
खूप छान माहिती सरजी 🙏🙏
Form3 mde mla mazyaa papa ch cast validity leaving certificate jodun khali mazaa naav kdun kelaaa tr chalel kaaaa???aajobaa baba cha krnypeksha?
Khup sundar mahiti dili
सर माझी कुणबी कास्ट निघाली आहे परंतु मला त्याची व्हॅलिडीटी करायची आहे मी सद्या शाळेत नाही त्यासाठी काय करावे लागेल.
Do we need fill form no.3 no.17 and no. 15a for commerce students
Eka dusrya channel vr sangitla ki stamp paper forms pahijet
Family tree madhe jyanna apan mention karnar tyanche konte documents lagatat? Pls reply
सर , माझा residing address वेगळा आहे आणि Cast Certificate वर वेगळा address आहे. म्हणजे माझ Cast Certificate वेगळ्या district मध्ये issue झालं आहे . सर affidavit करताना ते कुठून पूर्ण करून घेऊ . म्हणजे कोणत्या तहसील मधून पूर्ण करून घेऊ आणि सर जर ते cast certificate जिथून issue झालं तिथून पूर्ण करून घेतलं तर residing address ani Place Kay taku
जातीचा दाखला ज्या ठिकाणी मिळाला आहे त्याच जिल्ह्यामध्ये आपली जात पडताळणी होणार आणि प्रतिज्ञापत्र हे महाराष्ट्रामध्ये कोणतेही ठिकाणी केले तरी चालते धन्यवाद
@@dvgroup2038 Thank you... Sir for your response
donhi peki kontyahi palkane affidavit bnvla tr chlta ka krn ki online form mdhe apan fkt vadilanche documents deto , tr te affidavit aaine bnvla tr chlta ka?
डी व्ही ग्रुप ने जात पडताळणी संदर्भात तिन्ही व्हिडिओ तयार केलेले आहेत आपण ते शांतपणे पहा आपला प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व होईल धन्यवाद.
Sir form no . 3 chi tree kuthe milnar
Aapan je form bharun dakhvle aahet te setu madhun kase affidivit karayche tyacha preview dakhva
डी व्ही ग्रुप ने जात पडताळणी संदर्भात तिन्ही व्हिडिओ तयार केलेले आहेत आपण ते शांतपणे पहा आपला प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व होईल धन्यवाद.
Hi sir mala kunbi dakhala kadhaycha ahe pn mazyakde javlchya relative chi vanshaval nahi pn lambchya relative chi ahe pn tahsildar. Office LA te agree karat nahi tr kunbi dakhala kasa kadhava dusre konte option ahe ka
जात पडताळणी ऑफिसला यांच्या विरोधात तक्रार द्या म्हणजे जातीचा दाखला आपल्याला मिळून जाईल धन्यवाद
Sir form no 17 ani form no 3 stamp paper vr banvava lagel ka
Xerox cha jo bunch submit karaycha ahe, tya var Nagarsevak ch attested pahije Ka?? Please lvkr sanga
Sir form-3 rule 4(1) parent ne barycha ka swata me. Maza age 17 ahe. Lavkar reply de me atta form barat ahe.ha form barun zalyavar upload karycha na?
जर आपल्या 18 वर्षे पूर्ण झाला असेल तर आपण स्वतः केले तरी चालतील किंवा एक पालकांनी एक तुम्ही किंवा दोन्ही पालकांनी असं केलं तरी चालतं धन्यवाद
@@dvgroup2038 ek me ani ek palkani barla ahe
@@dvgroup2038 form barun zalynatr chya process var video banava.
Chalel...
Online form apply kela var . O line application form, documents within 30 days office madhe submit karave lagatay ka ,if yes tar within 8days of on line submission can we go ?
सर हे तीन नंबर फ्रॉम आणि 17 नंबर फ्रॉम हे स्टॅम्प पेपर वर प्रिंट करणे गरजेचे आहे का आपण स्वतःची सही करून नाही जमा करू शकत का तहसील ऑफिस ला जाण्याची गरज असते का मी बारावी सायन्सचा विद्यार्थी आहे
डी व्ही ग्रुप ने जात पडताळणी संदर्भात तीन व्हिडीओ तयार केलेले आहे आपण तिन्ही व्हिडिओ शांतपणे पहा आणि आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही धन्यवाद
आपले गाव दुसऱ्या तालुक्यात असेल व आपण वेगळ्या तालुक्यात राहत असेल तर एफिडेविट हे कोणत्या तालुक्यात करावे
Sir agar koi abhi abhi graduation pass out hua ho .. or clg me admition n ho or clg vale principal 15no ke form par signature nahi de rahe hai toh kya kare ...uske jagah kya lagaye
Sir mazya ajoba pnjoba ... khaprpanjoba yanche kunbi che purave ahet but vadil aani kaka yanche marathyache purave ahet tr mi te upload kelech nahi... mazi validity yeil ka
जर आपल्याकडे पूर्वी जे पुरावे असतील तर वडील काका यांचा दाखला त्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ राहत नाही आपण वडिलांचा काकांचा जोडून आणि आजोबा पणजोबा जे काय तुमचे पूर्वज आहेत त्यांचा पुरावे जोडून मागणी करू शकतात धन्यवाद
Sir mi obc caste madhe yete ani mi ajun Caste validity sathi apply nahi kel ahey ani mala adm sathi certificate pahije ahey jar mi caste validity cha application takl tar chalel ka fkt jo pariynt caste validity certificate yet nahi ?
Sir भावाच्या cast validity bar बहिणीच्या वस्त validity Shoshana sathi करावयाचा असेल तर affidavit बनवणे गरजेचे आहे का?
Hoy....
Sir sifaras nasel tr ky karave lagel.
Sir mjhya kde caste certificate nhi obc .....pun te non creamylayer aahe obc mjhya navach ani validity sathi amhi caste certifcate mhnun tech dile tr validity hoil ka ?
Plss reply🙏🙏
Form 3A Ani 17 chya affidavit mde declaration pn krych ahe ka
Thank you.. Nice video.. Can we do affidavit in Bengaluru?? because we are here now.
College wale shii shika nhi det aahe boltay ki tu college sodla nhi bhetnar ky kruuuu 😭😭
Sir 15 A cha form fill kasa karaycha
Sir Mi Mumbai Madhe Rahto Mala MBA Sathi Caste Validity Kadaychi ahe Mi Caste Certificate Solapur Madhun Kadle Ahe Tar Mag Mala Solapur La Jave Lagel Ka Caste Validity Sathi Ka Mumbai Madhe houn Jail
Ani Form 15a cha optional La MBA CET Cha Score card taku shakto ka
एमबीए साठी आपण द सीईटी दिली असेल आणि सीईटीच्या आधारे आपल्याला जात पडताळणी करता येते. कास्ट सर्टिफिकेट ज्या ठिकाणी असतात त्याच ठिकाणी आपल्याला जात पडताळणी करावी लागते परंतु जात पडताळणी चा संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर ज्या वेळेला फॉर्म ची प्रिंट काढतो त्या प्रिंट वरती वरच्या बाजूला ऍड्रेस दिलेला असतो त्या ठिकाणी आपण जात पडताळणी फॉर्म सबमिट करावा.
Form 3 residing at information madhye gaavcha address fill karaycha ki current residential address
Current address
sir jr fkt paper vr type kela.. jr tyachi stamp paper ny banvun ghetal tr chalel na.. kahi problem nahi na
Form १७ व ३ . stamp paper वर print करावे लागतील की हाताने तयार केलेला पण चालेल सर्वांची print तयार करून जिल्हा समिती मधे जमा करावे लागेल का
स्टॅम्प पेपरवर प्रिंट करण्याची काही आवश्यकता नाहीये साधा पेपर मध्ये टाईप करून आपण त्याचं एफिडेविट करून घेऊन आपण अपलोड करून. जात पडताळणी समितीला सादर करावे.
@@dvgroup2038 🙏
@@dvgroup2038 tas chalat ka pan nkkii
Chalat aslyashivay aaplyala mihiti denar nahi...... Aapan validity office la jaun cross verify karu shakata.....
@@dvgroup2038 ok thank you so much
Dada 4vela jaun ali bandra office madhe pan jeva gele teva kahi na kahi karne deun kele nahi ajun mazya mulanche validity zale nahi 7 years zale gaon namuna 14 magtat ani gavi nahi milat mhanun sangtat🙏
Sir mazhyakde 15 A form nahi aani college sign det nahi tar Kay Karu???
Sir खरचं खुप साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितले आपण
Thank you very much madam....
@@dvgroup2038 सर मी लॉ दुसऱ्या वर्षीला आहे आमचे कुणबी आता सापडली आहे तर आता जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय करावे लागेल 🙏🏻 लॉ admissions ews मधून झाले तर सध्या काय करावे लागेल
Form 17 व Form 3....plain paper (no stamp paper) वर notary केलं तर चालेल का?
Tumhi kela ka submit? Ani stamp paper vr submit kela ki plain paper vr???
@@vish6806 हो submit केलं....आणि महिन्याभरात आला पण...... Submit करताना stamp paper वरच करा..... 100 रुपये
@@VP-hm7zo thank you!
Sir maza cast mdhe hometown/village naleshwar takl aahe pn hometown maz mohali naleshwar aahe tahsil sindewahi correct ahae tr mla validity la kahi problem yeil ka sir
Kahihi naahi....
Tender bharnyasathi pahije tr 15 A la shikka sign konakadun ghyavi lagel
टेंडर जा विभागाचा आहेत या विभागाकडून सही शिक्का घ्या
sir, from no 3 kuthun affidavit karun milel ?
Aaplya javalachya maha e seva kendra madhun.....
Sir affidavit kute karayache jithe rahtay tithe ki jithe cast verification karayache tithe
Hlw sir mera validity rejected ho gayi hai reason incomplete documents
Provide Entry of caste mentioned in the documents of blood relatives from paternal side, registered before deemed date of respective caste category, e.g. sale or purchase deed of land, house or other immovable property, mortgage deed, agreement, inam sanad through which rights have been transferred
Yaisa bata rahe hai to konsa documents provide kru pls help
maj 17 years age ahe tar mi form 3 affidivate karu shakat nahi ka
No
Tar mi kay kel pahije
Phakt form 3 word madhye edit karun fill karun upload karu ka without affidivate
डी व्ही ग्रुप ने जात पडताळणी संदर्भात तीन व्हिडीओ तयार केलेले. आहे आपण तिन्ही व्हिडिओ शांतपणे पहा म्हणजे आपला प्रॉब्लेम सॉल्व होईल धन्यवाद
Sur mi categiri madhe ahe mala caste validity dakhala kadayacha ahe bhetel ka
डी व्ही ग्रुप ने जात पडताळणी संदर्भात तिन्ही व्हिडिओ तयार केलेले आहेत आपण ते शांतपणे पहा आपला प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व होईल धन्यवाद.
Sir jyani shikshan sodal ahe tyachi nighu shakate ky sir art hot 12 madhe iti zala ahe
जात पडताळणी कोणत्या ना कोणत्या कारणानुसार आपल्याला मिळत असते जर आपण शिक्षण सोडले असेल आणि भविष्यामध्ये जर आपल्याला नोकरी प्राप्त झाली तर नोकरी मध्ये आपल्याला जात पडताळणी करण्याची संधी उपलब्ध होते तेव्हा आपण ती करू शकता धन्यवाद
Sir Kuthlya Tehsil cha address affidavit kartana lihava. Mi punyat aahe aani documents Yawatmal la submit karnar.
Tar kuthla address lihava
ज्या ठिकाणी एफिडेविट करणार आहे त्या ठिकाणच्या तालुक्यातील तहसील कार्यालयाचा ऍड्रेस लिहायला लागतो धन्यवाद
Cast validity Application sobat kay attached karayache documents
डी व्ही ग्रुप ने जात पडताळणी संदर्भात तीन व्हिडीओ तयार केलेले आहे आपण तिन्ही व्हिडिओ शांतपणे पहा आणि आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही धन्यवाद
Sir 15 A form jr apan kuntyahi college mdhe nsnar trihi kadhaych kay ? Cet form jodla tr hote ka
Ho
Sir ya form madhe commerce sathi option nahi ahe... College madhun sign det nhi amhala .. ky karav ya sathi
Nahi...
Before the Executive Magistrate and IPC act , why it is not written in the form provided online.
Why do we have to add it. By adding extra sentences we are changing the format?
Please share your comments
Sir He doni form print karun pen ne fill karu ny shakat ka....?
Asa kontahi niyam nahi.... Parantu print kelele changale.....
@@dvgroup2038 thank you sir for reply....mla ek dougt ahe sir....mi b.com graduate ahe & graduate houn 3 year complete zale ahe tr mi form no.15A Maja last college mdun fill krun gheu ka..?
जात पडताळणी हे टेक्निकल कोर्ससाठी अवेलेबल आहे बीकॉम बीए यासाठी नाही तेव्हा टेक्निकल कोर्सेस गव्हर्मेंट शिक्षण घेत असेल तर आपल्यासाठी जात पडताळणी करणे फार गरजेचे आहे.
आपली जात पडताळणी होत नाही म्हणून काय काळजी करू नका भविष्यामध्ये जर आपल्याला गव्हर्नमेंट सर्विस लागली तर आपल्याला त्या ठिकाणी संधी दिली जाते त्या संधीचा आपण नक्की उपयोग करा.
Tumch sir barobr ahe...mla b.com sathi nahi tr MBA sathi lagty Cast validity certificate..mla hech vichrych hot ki mla form no.15A maja last college mdunch bharun gyav lagel ka..,?
Sir... Other state che caste certificate Maharashtra mde chalel ka
Nahi
Sir mazi 12th zali ahe ani mla caste validity kadhyla 15A cha form bhrnysathi me atta kontya college la admission nhi tr mg me ksa bharu 15a cha form caste validity shivay mla admission gheta yenr nhi sir plz sanga ani caste certificate vr admission hot nhi
ज्या कॉलेजमध्ये आपलं बारावी झालेला आहे त्या कॉलेजमधून फिफ्टीन चा फॉर्म घेऊन पण जात पडताळणीसाठी अर्ज करू शकता.
@@dvgroup2038 mazi jithe 12th zali ahe tithe mhnt ahe ki tu amchya shaletun दाखला gheun gela ahes ... Mg ky kru me
@@dvgroup2038 sir plz contact kra mla plz sirr .... Mazy kd evdhe paise nhit ki me open madhun admission gheu
@@yogitachothe5281 kuthe admission ghenar aahe??
@@vaishnavigaikwad8013 govt College of engineering Karad la IT sathi ... Tu
Sir mjh caste certificate validity reject jhl....tyt tyni 1967 chya aadhi che obc purava sadar kryla sangitla .....tr tyt aata konte document submit kryche
Sirr plsss reply dya🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ओबीसी कॅटेगरी साठी 13 ऑक्टोंबर 1967 पूर्वीचा पुरावा असणे आवश्यक आहे म्हणजे आपल्या आजोबांचा किंवा आजोबांचे भाऊ आजोबांची बहीण किंवा आजोबांची वडील आजोबा चे वडिलांचे भाऊ आजोबांच्या वडिलांची बहिण असा कोणताही शाळेचा दाखला किंवा जन्म नोंदीचा उतारा आपण प्राप्त करून घ्या आणि त्या ऑनलाइन मध्ये अपलोड करा आपलं काम होऊन जाईल काळजी करू नका आपला फॉर्म रिजेक्ट झालेला नाहीये त्यांनी एक मेसेज दिलेला असतो की आपला फॉर्म रिजेक्ट झालेला परंतु आपल्याला संधी उपलब्ध करून त्यांनी दिलेले की जरा एकोणीसशे पुरावा आपल्याकडे उपलब्ध असेल तो आपण सादर करावा धन्यवाद.
Sir m aajobancha dakhla aadhich dila aahe ...documents submit krtana ......mg aata ky kru ....plss sanga🙏🙏
आपल्याकडे जर कोणताही महसूल पुरावा असेल सातबारा उतारा प्रॉपर्टी कार्ड किंवा जुना कोणताही पेपर असेल तर आपण तो अटॅच करून पाठवा मला आपलं काम होऊन जाईल.
SIR MI 18 YEARS AAHE MHANJE 17 COMPLETE HOUN 18 LAGLA AAHE SO MI MAG BARTI CHYA SITE VAR JO FORM 17 AAHE TO NORMAL PAPER VAR PRINT KARUN UPLOAD KELA TAR CHALEL KA SIMILARLY FORM NO. 3 ANI MI OBC AAHE SO PLS REPLY FAST 🙏🙏🙏🙏🙏
Bhetla ka certificate? Kasa kel sang jara
Caste Certificate Number konta Asto ? Barcode Number or MRC Number ? Plz Sanga 🙏
Certificate new or old aahe te sanga....
Sir maja pnn hach questions ahe
Certificate new ahe
Caste number barcode chya Khali asto ka
Sir please reply
Your reply make my solution
Jar vadil expire zhale astil tar form 17 rule 14 kasa bharaycha
आपल्या रक्त नात्यातील कोणीही प्रतिज्ञापत्र करू शकते जसे की आपलं जर 18 वर्षे पूर्ण असेल तर आपण स्वतः आपली मोठी बहीण आपले मोठे भाऊ आई आजी आजोबा.
Information sathi thanks sir.
Mla mpsc Cha form bharayacha ahe ,majhyakade cast certificate ahe,but form bhartana cast validity lagtey, tar mi Kashi kadhu, majh graduation zhal ahe. Tyamule 15a form nahi bharu shakat .
Sir please reply.
कोणताही फॉर्म भरत असताना आपल्याला ह्या सर्व गोष्टी विचारले जातात पण आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपण तो फॉर्म कम्प्लीट करावा अगर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर तर ते सोडून द्यावे एमपीएससी झाल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र शासन संधी उपलब्ध करून देतात त्या संधी मधून आपण जात पडताळणी करून घ्यावी.
@@dvgroup2038 धन्यवाद sir
@@dvgroup2038 sir, cast validity naslyamule application cast madhe consider hoil ka open madhe consider hoil?
आपण फॉर्म भरत असताना जर जातीचा उल्लेख केला असेल किंवा जातीमध्ये जर फॉर्म भरला असेल तर आपला फॉर्म जाती मध्येच कन्सिडर केला जाणार त्या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्वाच म्हणजे जातीचा दाखला जोडणे अनिवार्य आहे. जात पडताळणी जोडली नाही म्हणून आपण ओपनमध्ये गेला हे म्हणणं योग्य ठरणार नाही.
@@dvgroup2038 thank you very much sir🙏
सर मी बारावी मधून टीसी घेतली आहे. BSC नर्सिंग साठी ADMISSIIN घेताना त्यांना VALIDITY लागते. पण आता माझ कोणत्याच शाळेत ADMISSION नसल्यामुळे मला FORM 15A(Principals Letter) भेटत नाही. ह्यावरती काय उपाय आहे.. Please help Sir.
आपण कोणती एंट्रन्स एक्झाम दिली असतील तर त्या एंट्रन्स एक्झाम च्या आधारे आपल्याला जात पडताळणी करता येते
Sir mala Law sathi caste validity karayacha ahe ...Tar form 17 ani 3 sobat Shapath patra jodaychi garaj ahe ka? Ki fakta affidavit kela tari chalel.
Fakt affidavit chalel.....
@@dvgroup2038 Thanks Sir
Sir , parent's signature chya jaagi jar vadil ashikshit astil tar aapn fingerprint uplode karave ka aai chi pn sign chalel...
2) cousin Cast Validity Ani cast certificate kuthe uplode karave
3) primary school Tc nasel 8th class chi tc/ nirgm utara chalto ka ...
पेरेंट्स शिक्षित असतील तर त्या ठिकाणी आपण पॅरेण्ट सांगता घेतला तरी चालतो किंवा आईची सही घेतली तरी चालते
एकापेक्षा जास्त व्हॅलेडीटी सर्टिफिकेट असतील तर एका पीडीएफ मध्ये स्कॅन करा आणि व्हॅलेडीटी सर्टिफिकेट अपलोड चा ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणी आपण अपलोड करा धन्यवाद
प्रायमरी टीसी नसतो प्रायमरी एलसी असते तो आपण upload' केला तरी चालतो काय हरकत नाही जर प्रायमरी या एलसी उपलब्ध नसेल आणि आपल्याकडे कोणताही असेल तरी आपण अपलोड केला तरी चालतो आणि त्याच्यासोबत निर्गम उतारा अपलोड केला तरी चालेल आणि नाही केला तरी चालेल धन्यवाद
Sir I m already graduated so 15a form Chy jagevar cet application form submit karu sakto ka? Form 17 jo affidavit karaicha aahe to stamp paper var pan karaicha aahe ki online vala chalel
हो आपण सीईटीच्या आधारे जात पडताळणी करू शकता धन्यवाद
Sir ha affidavit kontya pan jhila chya Setu madhi purn karta yete ka...?
Karan mi sadhya Osmanabad madhi rhato ani
Cast certificate beed madhi kadl ahe
Mg affidavit pan beed madhich purn karave lagel ka...?
एफिडेविट याचा अर्थ सत्य प्रतिज्ञापत्र ज्याप्रमाणे आपण कोर्टामध्ये उभारून गीतेवर हात ठेवून मी सांगेल ते खरं सांगेल खोटं बोलणार नाही अशा पद्धतीने शपथ घेतो त्याच पद्धतीने प्रतिज्ञापत्र करत असताना आपली माहिती आपण स्वतः एका पेपर वरती लिहून देतो त्याला सत्य प्रतिज्ञापत्र असं म्हटलं जातं आणि हे करण्यासाठी असं कोणतंही बंधन नाहीये तर महाराष्ट्र सरकार ने कोणत्याही ठिकाणी शपथपत्र पूर्ण करून घेण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करून दिलेले आहे.
@@dvgroup2038 धन्यवाद सर ...!
Sir, maza graduation houn 5 year zale, ani atta mi student nahi ahe. Tar mala form 15A submit karav lagel ka? Compalsary ahe te te? Plz sanga
पुढील एडमिशन साठी जर आपण कोणती सीईटी दिली असेल तर आपल्याला फिफ्टीन याची गरज नाही धन्यवाद
Sir , Te affidavit Tehsildar office mdhe jaun tyanchi signature ghehun upload karayche ahet ka?
Yes
@@dvgroup2038 सर एफिडेविट ला किती खर्च येतो। किती रूपयांची एफिडेविट कराची आहे।
Maha e seva kendra jave lagel.....
Sir married womens chi caste validity maherch navani bnel na mg he forms pn maherch navin bhrychet ki lgna nntr chya navani?
Krn atta benifits tr lagna nntr ch navani bhtel na mg?
Maherchya navane bhara.... V Gazzette tayar kara....
@@dvgroup2038 marraige certificate chalel ka
Ho chalel...
सर मी नवीनच कुणबी मराठा अस cast certificate काढलं आहे. आणि validity certificate काढण्यासाठी शाळेचे शिफारसपत्र लागते अस ऐकण्यात आलं आहे पण माझे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि मला स्पर्धा परीक्षेसाठी validity certificate काढायचं आहे तर मी काय कारण द्यावे certificate साठी मार्गदर्शन करा.
शासकीय नोकरी प्राप्त करण्यासाठी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट च्या आधारे आपल्याला नोकरी मिळते व नोकरी भरती झाल्यानंतर आपल्याला सहा महिन्यांची संधी दिलेली असते ते सहा महिन्यांमध्ये आपण जात पडताळणी करू शकता धन्यवाद
Thanks for forms download update
Sir He Dacument kuth Sambit karychi tyanter??
Caste validity office la.....
सर नमस्कार, माझा मुलगा 11वी सायन्स ला आहे.वय 18 चालू आहे.Diivisional ऑफिसर,तालुका यांचे ओबीसी cast सर्टिफिकेट आहे.तर validity करीता मी apply करू शकतो काय?Plesae माहिती द्यावी.
आपण आपल्या जात पडताळणी विभागाला संपर्क करा बहुतेक यावर्षीपासून अकरावीसाठी सुद्धा जात पडताळणी सुरू केलेली आहे धन्यवाद
Thanks a lot for the information my daughter is 6years. is she is applicable to caste validity. 🙏
Form 16 la Kay karachay ?... affiliate Karachia haya ka ?...
Ha application form asato.....
Sir, caste validity(sc) naslya mule me open mdhun admission ghetla 1st year la aata validity kadhtana 15a cha form vr caste lihavi lagte tikde (open) lihla tri majhi validity nighel na SC category mdhe... Because seat mala open mdhun allot zali ahe pn category sc ahe form vr
15A फॉर्म घेत असताना 15A फॉर्म हा कॉलेजनी भरायचा असतो त्यामुळे कॉलेजच्या जनरल रजिस्टर मध्ये जी काय जात नमूद असते ते फॉर्म वरती भरतात आपण कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरायचा नाहीये धन्यवाद
@@dvgroup2038 sir...maza pn same issue ahe... Maz pn obc ahe..pn admission sathi seat open mdhe allot zali a....Tr m college ne 15 a form vr open cast mention kel tr khi problem nhi yenr na... Validity nighel na.. ??????Plzzzz replyyy sir
Te tase karu shakat nahi....
Sir aahme Pune raha to tar tahashil Pune tal takaya cha ka gava kada cha lagato?
तात्पुरता फक्त पुण्याचा टाकायचा आणि मूळ गावाचा पत्ता गावाकडचा टाकायचा
Sir college sahi shikka sathi agodar jaat padtalni arj bharava lagto ka
आपला प्रश्न बरोबर आहे फॉर्म भरल्यानंतर सही शिक्का कॉलेजमधून मिळत होता ही जुनी पद्धत झाली आणि ऑफलाईन पद्धत होती सध्या आता जात पडताळणी ऑनलाइन पद्धत सुरू केलेले आहे जात पडताळणी करत असताना सुरुवातीला आपल्याला कॉलेजचा सही शिक्का घ्यावा लागतो आणि त्याच्या नंतरच आपल्याला फॉर्म भरावा कारण संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला सही शिक्क्याचा फॉर्म अपलोड करावा लागतो धन्यवाद.
Sir mi kalyan varun form bharla aahe pn mazi caste certificate ahmednagar ch aahe tr mla validity sathi tikde jav lagel ka
जात पडताळीचा संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढा त्या पेपर वरती त्याचा पत्ता दिलेला असतो त्या ठिकाणी जात पडताळणी ची कागदपत्रे जमा करावी लागतात माझ्या माहितीनुसार जातीचा दाखला ज्या ठिकाणचा असतो त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जात पडताळणी करावी लागते धन्यवाद
Sir mazta application la rejection ale hote & mi te Navin parat submit keley successfully. Tar mala kiti divasat caste validity certificate bhetel. .....
अशी कोणतेही वेळेची मर्यादा नाही तर आपण दोन चार दिवसातून आपण चेक करत राहा
@@dvgroup2038 सर माझ्याकडे निर्गम उतारे नाहीत , कोरोनामुळे शाळा बंद आहेत माझ्या वडीलांची व भावाची validity झाली आहे , मी निर्गम उतारे शिवायच अर्ज करू शकतो का ?
हो चालेल आपल्या भावाची व वडिलांची जात पडताळणी आवश्यक जोडा
फॉर्म 15A च्या जागी CET application form लागेल का CET निकाल?
Bhetli ka validity?
I want to take admission for B Ed this year, so how can I get 15 A Form, because my college where I have completed Graduation they are not ready to give me sign on 15 A form. Please tell me What to do?
मुलाचे जर 18 वर्ष पूर्ण जाले नसेल तर फ्रॉम 17 आन्हि 3 हा फ्रॉम पालकाच्या नावानी भरावे लागेल तर त्यात पालकाची सही लागेल की मुलाची कास्ट वैलिडिटी करायची आहे त्याची सही लागेल कृपया उत्तर द्यावे
एकाच stamp paper वर 17 व 3 हे दोन्ही form submit करु शकतो का
Ya barobar 100 rs cha stamp lavycha asto ka Ani pratidya patr ????
संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित शांतपणे पहा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर चे काय आवश्यकता नाहीये साध्या कागदावर ते आपण प्रतिज्ञापत्र करू शकतात जात पडताळणीची तिन्ही व्हिडिओ शांतपणे पाहिल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी क्लियर होती
Income certificate and non cremilar certificate var video banva
थँक्यू फॉर वॉचिंग डी ग्रुप चैनल व्हिडिओज
@@dvgroup2038 most welcome 🤗
@@dvgroup2038 तुम्ही माहिती छान सांगत आहात.
असेच व्हिडिओ करा👍👍
Thank You madam......
सर नोकरीत असल्यानंतर जात पडताळणी कशी करायची आणि कोणकोणते फॉर्म जोडायचे
सर माझ्या आजोबाचे कोतवाल नकल नोंद नाही तर १०० ट्रम्प जोडला तर चालतो का ते सांगा
आपला प्रश्न सविस्तर आणि व्यवस्थित विचारा जेणेकरून मला आपला प्रॉब्लेम सॉल करण्यासाठी योग्य उत्तर देता येईल.
माझा मुलगा आता 10 वि मध्ये गेला आहे, तर caste validity आता करता येईल का, किंवा पुढच्या वर्षी करायला पाहिजे ?
डी व्ही ग्रुप ने जात पडताळणी संदर्भात तिन्ही व्हिडिओ तयार केलेले आहेत आपण ते शांतपणे पहा आपला प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व होईल धन्यवाद.
@@dvgroup2038 thanks
Cast validity madhe correction zal aahe sir...Tr te durust karta yete ka?