Aditya Thackeray : समोर आलेल्या Prakash Surve यांना आदित्य स्पष्टच बोलले, तुमच्याकडून अपेक्षा नव्हती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2022
  • #MaharashtraVidhanSabha #FloorState #CMEknathShinde #maharashtrapoliticalcrisis #abpmajha #marathinews
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based
    company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Floor Test in maharashtra | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Maharashtra political crisis
    एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
    आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
    Click On The Link Below For Shopping
    www.redwolf.in/abp-majha-t-sh...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Video Credit: #maharashtrapoliticalcrisis | Prasad Yadav /Producer | Amey Bhosale/Editor

ความคิดเห็น • 2.7K

  • @darpanbhalerao
    @darpanbhalerao 2 ปีที่แล้ว +278

    ज्यांना राजकरण कळत नाही किंवा आवडत नाही त्यांना सुद्धा हे बघून भावनिक आणि हृदयस्पर्शी वाटेल ! माणसाकडुन चुका होतात,होतील ही काहीतरी मार्ग निघेल च पण सोडून जाणे हे योग्य नव्हतं.
    🙏🏻❤️

    • @degeneracy6713
      @degeneracy6713 2 ปีที่แล้ว +1

      भावनिक आणि हे ....
      कुठ असतात तुमच्यासारखी माणसं देव जान.. ज्यांना हे सर्व भावनिक वाटत आहे

    • @AJ-fz5sq
      @AJ-fz5sq 2 ปีที่แล้ว +1

      ज्यांना राजकारण कळत नाही त्यांनाच हे भावनिक वगैरे वाटेल

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 3 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे पण त्यांना देशात रशिया चीन आणि उत्तरं कोरिया सारखी, विरोधक नसलेली लोकशाही आणायची आहे. आणि मोदी ला पुतीन, जिनपिंग आणि किम सारखे कायम सत्तेत बसवायचे आहे 😡😡😡

  • @myterracegarden9998
    @myterracegarden9998 2 ปีที่แล้ว +35

    आदित्य यांचा हाच संयमी, नियंत्रित स्वभाव त्यांना पुढे घेऊन जाणार आहे. खूप छान आदित्य.

  • @aryanbhosale1628
    @aryanbhosale1628 2 ปีที่แล้ว +120

    Still there are some people who use bad words for such a good man😞

    • @criticalkeen8464
      @criticalkeen8464 ปีที่แล้ว +1

      100koti chi vasuli visrla ka yz

    • @Finegoals6892
      @Finegoals6892 ปีที่แล้ว

      Saheb tumcha mulga chukka kon kalawal deil bagha ekda

  • @user-wr1hd3zi3m
    @user-wr1hd3zi3m 2 ปีที่แล้ว +393

    मी कोणत्याही पक्षयाचे समर्थन करीत नाही पण खूप चुकीचं केले या लोकांनी 🙏🏻

    • @rahulnikam8819
      @rahulnikam8819 ปีที่แล้ว +1

      उध्दव ने मोदी चा फोटो लावून निवडणूक जिंकली..आणि पवार सोबत गेला ते बरोबर होतं का??? लाज वाटत आहे वाटत स्वतः ल उद्धव चा supporter म्हणायला

    • @criticalkeen8464
      @criticalkeen8464 ปีที่แล้ว +17

      Thakre ni kharach chukich kela hindutva sodun

    • @shilpa-mn2od
      @shilpa-mn2od ปีที่แล้ว

      Yes agree कधी नंमक हरामी करू नये केली तरी स्वतःपुरते करावे दुसऱ्याला भाग पाडू नये

    • @odiusempire-tk3ro
      @odiusempire-tk3ro ปีที่แล้ว +19

      ​@@criticalkeen8464 हे फ्कत बोलण्यासाठी आहे ठाकरे नी हिंदुत्व सोडलं भाजप मंझें हिंदुत्व नाही जर भाजप खरा हिंदू पक्ष असता तर कश्मिर मध्ये मेहेबूबा मुफ्ती सोबत युती केली नसती

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 ปีที่แล้ว

      ​@@odiusempire-tk3ro mehbooba Mufti jail madhe ahe , yadjhavya

  • @bittertruth.2399
    @bittertruth.2399 2 ปีที่แล้ว +159

    आदित्य ठाकरेंची भाषा... 👍🏻 मस्त हाताळली परिस्थिती. भविष्य उज्ज्वल आहे.

    • @janaktekale4501
      @janaktekale4501 2 ปีที่แล้ว +1

      Nust बोलुन चालनार nahi dada

    • @bittertruth.2399
      @bittertruth.2399 2 ปีที่แล้ว +5

      @@janaktekale4501 तेच म्हणतोय. जवळपास पूर्ण पक्ष फुटला तरी शांत होते. त्यांनी अशा कोणत्या अहंकारी कमेंट पण केल्या नाहीत.

    • @vaijeet
      @vaijeet 2 ปีที่แล้ว

      @@bittertruth.2399 Ho ka tyani manus thevala hota ek bhunkayala to ya amdara chi prete येतील वगेरे बोलला होता ना... त्या कुत्र्याला अवराले का नाही मग. ठाकरे family अत्यंत घामांडी, स्वतःच कर्तुत्व शून्य पण maaj khup. Aata जिरली

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 2 ปีที่แล้ว +916

    बिचारे सुर्वे काय बोलावं काय नाही तर कळलच नाही त्यांना,चेहरा पार उतरून गेला🤣🤣

    • @thinkagain5577
      @thinkagain5577 2 ปีที่แล้ว +15

      जे काही झालं आहे त्यामध्ये आदित्य चा पण रोल आहे फक्त समजायला वेळ लागेल

    • @dr.amarnathdunage1343
      @dr.amarnathdunage1343 2 ปีที่แล้ว +23

      वो रात अपुन २ बजे तक पिया आऽऽऽऽऽऽऽऽऽ

    • @purnchandraraghuvanshi4937
      @purnchandraraghuvanshi4937 2 ปีที่แล้ว +3

      @@dr.amarnathdunage1343 🤣🤣🤣😝😝

    • @sunilgunthe9946
      @sunilgunthe9946 2 ปีที่แล้ว +11

      बरोबर आहे उत्तर च नाही त्यांच्या कडे

    • @ashokwagh2958
      @ashokwagh2958 2 ปีที่แล้ว +12

      Adity ने जिरवाली

  • @amishashirke932
    @amishashirke932 2 ปีที่แล้ว +113

    Huge Respect Aditya Sir 🙏🏻💔

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 ปีที่แล้ว +15

    Heart ❤ touching words by Aaditya Thackeray saheb 🚩🚩🚩

  • @bhushanpatil8568
    @bhushanpatil8568 2 ปีที่แล้ว +1641

    Very Heart Touching ...You will feel what he is trying to say if you you have gone through this phase

    • @bhushansatam
      @bhushansatam 2 ปีที่แล้ว +62

      He should have thing before mess up, what he is doing now is emotional atyachar

    • @tukaram5681
      @tukaram5681 2 ปีที่แล้ว +51

      अरे बाबा बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या खऱ्या शिव सैनिक चे पण असच मन दुखावलं होतं हे त्याचं फल आहे,, आता चाखा,
      तेल ही गेले तूप ही गेले आणि हाथी धुपाटणे आले 👍👍😀😀

    • @oldmonkwins2083
      @oldmonkwins2083 2 ปีที่แล้ว +34

      Penguin baba should go for a long ride with his cousin brother Pappu Gandhi 🤣🤣🤣🤣

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      चार दिवस आधी हेच ठाकरे बाप लेक त्याना गद्दर, गटार , घाण , डुकरं बोलत होते. संजा त्यांची body येइल असे बोलत होता .. आता हा पेंग्विन नौटंकी करतोय ..वाकड्या काकानी उपदेश दिला असेल .. गोड बोला आणि sympathy घ्या.
      पण जनता जोड्याने मारणार .. लक्षात ठेवा ..
      महाराष्ट्राची घाण ... ठाकरे

    • @tusharmhaske3875
      @tusharmhaske3875 2 ปีที่แล้ว +4

      @bhushan Patil... True

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 2 ปีที่แล้ว +538

    बोलायला शब्दच नाहीत सुर्वे कडे ....

    • @sanj.s9485
      @sanj.s9485 2 ปีที่แล้ว +10

      Kathor mana ni nirnay ghetla o,kay karnar jevha mulga bapachi shivsena chi vat lavnar tr sainik tar imandari dakhvnrch na

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      पेंग्विन ला काही लाज वाटते का ??
      bjp सारखा मित्र पक्ष , हिंदुत्व , मराठी बाणा सोडून मॅडमची आणि वाकडे काकांची भांडी घासली.
      अपमान झाला निधी मिळाला नाही तरी सहन केलात. खुर्चीसाठी. !!
      जनतेला सगळं दिसतय .. SSR , दिशा साल्यान केस वगैरे पण बाहेर येणार आता.

    • @charudeshmukh2349
      @charudeshmukh2349 2 ปีที่แล้ว +24

      प्रत्येक माणुस उर्मटपणे बोलत नाही, त्यांनी आदित्यचा मान ठेवला

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      चार दिवस आधी हेच ठाकरे बाप लेक त्याना गद्दर, गटार , घाण , डुकरं बोलत होते. संजा त्यांची body येइल असे बोलत होता . पेंग्विन वरळितून जायचय ना , असे विचारत होता.. आता हा पेंग्विन नौटंकी करतोय ..वाकड्या काकानी उपदेश दिला असेल .. गोड बोला आणि sympathy घ्या. गुंड, खुनी लोक.
      वरून सभ्य आतून खुनशी , गुंड.
      पण जनता याना जोड्याने मारणार .. लक्षात ठेवा ..
      महाराष्ट्राची घाण ... ठाकरे

    • @chandrakantdudhane5941
      @chandrakantdudhane5941 2 ปีที่แล้ว +10

      Kasa bolnar, vikale gele, ED ne daatkhili basvali

  • @mangeshpatil3341
    @mangeshpatil3341 2 ปีที่แล้ว +20

    Well done Adityaji 🚩👍🏻🏹

  • @sablesarkar2053
    @sablesarkar2053 2 ปีที่แล้ว +11

    Heart touching 😔

  • @pradippawar862
    @pradippawar862 2 ปีที่แล้ว +420

    खूपच छान आदित्य जी

    • @padmakarparthe
      @padmakarparthe 2 ปีที่แล้ว +4

      Saheb he sagali Raut sahebanji krupa aapla dosh nahi...

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      पेंग्विन ला काही लाज वाटते का ??
      bjp सारखा मित्र पक्ष , हिंदुत्व , मराठी बाणा सोडून मॅडमची आणि वाकडे काकांची भांडी घासली.
      अपमान झाला निधी मिळाला नाही तरी सहन केलात. खुर्चीसाठी. !!
      जनतेला सगळं दिसतय .. SSR , दिशा साल्यान केस वगैरे पण बाहेर येणार आता.

    • @pradippawar862
      @pradippawar862 2 ปีที่แล้ว +2

      @@strongman4320 यह तो सब बहाणा है असली कारण ed हैं

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      @@pradippawar862 .. वो तो फडणवीस ने बताया .. Eknath Devendra.
      अरे ते वाघ आहेत ना? खरे आहेत ना मग का गेले bjp सोबत ?? फाटली ..?? इतके दिवस मांजरं पालली होति का ??
      चार दिवस आधी हेच ठाकरे बाप लेक त्याना गद्दर, गटार , घाण , डुकरं बोलत होते. संजा त्यांची body येइल असे बोलत होता . पेंग्विन वरळितून जायचय ना , असे विचारत होता.. आता हा पेंग्विन नौटंकी करतोय ..वाकड्या काकानी उपदेश दिला असेल .. गोड बोला आणि sympathy घ्या. गुंड, खुनी लोक.
      पण जनता याना जोड्याने मारणार .. लक्षात ठेवा ..
      महाराष्ट्राची घाण ... ठाकरे

    • @funnyvideos-md6rz
      @funnyvideos-md6rz 2 ปีที่แล้ว

      😂 chan pay ghamad nighala yacha

  • @prashantpawar3439
    @prashantpawar3439 2 ปีที่แล้ว +230

    बाप बेटे दोघे ही खूप मना पासून बोलतात, अस वाटत की आपले नातेवाईक आपल्या सोबत बोलत आहेत.

  • @peacemaker8191
    @peacemaker8191 2 ปีที่แล้ว +16

    He deserves to be a CM ❤Aaditya Thackeray ❤

    • @hemantd9349
      @hemantd9349 2 ปีที่แล้ว +1

      Ghanta Pappu ki ghanta

    • @peacemaker8191
      @peacemaker8191 2 ปีที่แล้ว

      @@hemantd9349 2 rupees comment leke ja tera

    • @bhaveshkalore5693
      @bhaveshkalore5693 2 ปีที่แล้ว

      Only who is really capable=} Raj saheb thakre🔥 upmukhyamantri aditya saheb thakre ❤️

  • @sartajtamboli5534
    @sartajtamboli5534 2 ปีที่แล้ว +51

    मी देवाकडे प्रार्थना करतो की महाराष्ट्रात मुख्यमंत्री पुणा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेबच होणार मुख्यमंत्री होणार🚩🚩 जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🚩

    • @balasahebaher9948
      @balasahebaher9948 2 ปีที่แล้ว +1

      स्वप्नं पहात रहा.

    • @mayadevikanse4887
      @mayadevikanse4887 ปีที่แล้ว

      ​@@balasahebaher9948 तु पहा खोटारद्या अीलादी

    • @tryambakekalinge5083
      @tryambakekalinge5083 ปีที่แล้ว

      ​@@balasahebaher9948 👍

  • @kartikmunde3862
    @kartikmunde3862 2 ปีที่แล้ว +404

    आदित्य ठाकरे 👌❤️

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      चार दिवस आधी हेच ठाकरे बाप लेक त्याना गद्दर, गटार , घाण , डुकरं बोलत होते. संजा त्यांची body येइल असे बोलत होता . पेंग्विन वरळितून जायचय ना , असे विचारत होता.. आता हा पेंग्विन नौटंकी करतोय ..वाकड्या काकानी उपदेश दिला असेल .. गोड बोला आणि sympathy घ्या. गुंड, खुनी लोक.
      वरून सभ्य आतून खुनशी , गुंड.
      पण जनता याना जोड्याने मारणार .. लक्षात ठेवा ..
      महाराष्ट्राची घाण ... ठाकरे

  • @vishalbusmodel
    @vishalbusmodel 2 ปีที่แล้ว +294

    आदित्य साहेब इकडे एका कुटुंबात संपत्ती वरून वाद होतात हे लोक तर काहीच नही जाऊदे आम्ही सर्व तळागाळातील शिवसैनिक तुमच्या सोबत राहू आपण आपल्या बाळासाहेबांची शिवसेना नेहमी पुढे नेऊ

    • @KhairnarSandip
      @KhairnarSandip 2 ปีที่แล้ว +7

      शेट्ट,ते जर काहीपण आणि कोणाबरोबर पण जाऊ लागले तर आमदार पुढच्या निवडणुकीत लोकांपुढे कोणत्या पद्धतीने मत मागणार,जेवढे पण शिवसेनेचे मोठे आमदार आहेत ते सगळे राष्ट्रवादी विरोधात होती आणि मतदारसंघात त्यांचं दोन पक्षाची चुरस होती

    • @avinashpote3413
      @avinashpote3413 2 ปีที่แล้ว +14

      बाळासाहेबांची सेना आता सोनिया शरद सेना झाली आहे

    • @hindu700
      @hindu700 2 ปีที่แล้ว

      GADDAR eknath shinde tula janta maf kdhich nai krnar sena phodych paap tu Kel ahy💯

    • @rohanbarge6919
      @rohanbarge6919 2 ปีที่แล้ว

      @@KhairnarSandip lavdya char vajta shapat gheto sangtoy hoy savarkar premi lavdu

    • @SS-ct1wr
      @SS-ct1wr 2 ปีที่แล้ว +4

      @@avinashpote3413 Baap tar Toch aahe na .Tuzya bolnyane Koni Sharad Ani Soniya sena nahi hot. Mag kay Gaddar BJP la sath denar je 2.5 varsha shabdala Kimmat nahi thevele ani Bala sahebanchye khelle udavli..🤨

  • @allinone_videos9744
    @allinone_videos9744 2 ปีที่แล้ว +58

    Kharch Khup Vait vagle hy srv MLA and Eknath Shinde,
    I Support Aditya and Shivsena

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 2 ปีที่แล้ว

      आदित्यला शिवसैनिक बोलायला पण लाज वाटते सोनियाला इजाजत मागणारा शिवसैनिक कसा असू शकेल

    • @allinone_videos9744
      @allinone_videos9744 2 ปีที่แล้ว +3

      @@eknathshelat7582Sir kahihi aapl bolaych mnun nka bolat jaus ,
      Point wise bola,
      Gaddhar tr Gaddhar ch ahe,
      Balasaheb yanch naw geun dhokebaaji keliye,
      Nahi maaf karnar Maharashtra 💯

  • @akshaywadmare4348
    @akshaywadmare4348 2 ปีที่แล้ว +8

    Very straight and forward Aditya sir good

  • @mallinathswami2402
    @mallinathswami2402 2 ปีที่แล้ว +1194

    अपने ही गिराते है नशेमन पे बिजलिया,गैरो ने आकर फीर भी हमे थाम लिया है....

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 2 ปีที่แล้ว +23

      Umra bhar ka gam Hume 😁

    • @shaikhsarwar7642
      @shaikhsarwar7642 2 ปีที่แล้ว +39

      Dushman na kare E D ne woh kaam kia hai.

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      पेंग्विन ला काही लाज वाटते का ??
      bjp सारखा मित्र पक्ष , हिंदुत्व , मराठी बाणा सोडून मॅडमची आणि वाकडे काकांची भांडी घासली.
      अपमान झाला निधी मिळाला नाही तरी सहन केलात. खुर्चीसाठी. !!
      जनतेला सगळं दिसतय .. SSR , दिशा साल्यान केस वगैरे पण बाहेर येणार आता.

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      @@shaikhsarwar7642 .. abe katuve .. rajaatan me wohi kiya tere bhaaine ..

    • @Raj_Thackeray
      @Raj_Thackeray 2 ปีที่แล้ว +7

      जय महाराष्ट्र !

  • @ShivarGani
    @ShivarGani 2 ปีที่แล้ว +451

    प्रकाश सुर्वेंचा चेहराच सांगतोय फसवलं गेलेय!

    • @sunnynavlakha6502
      @sunnynavlakha6502 2 ปีที่แล้ว +9

      दिल भी तो देखो चेहरा ना देखो चेहरे ने लाखो को लुटा ..दिल सच्चा और चेहरा झुठा😀

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 ปีที่แล้ว +1

      @@__manishj777- पण पहिला नंबर फडणविस घराणेशाही चा लागेल संपण्यात असे नव्हते वाटले

    • @omkarbuwa5857
      @omkarbuwa5857 2 ปีที่แล้ว +7

      @@Renaissance861 फडणवीस तूझ्या बा ला कळले नाहीत ..तुला काय कळणार

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 ปีที่แล้ว

      @@omkarbuwa5857 Fadanvis la kiti कळलं ते आम्हीं बघितला. इतका कुणीच चूत्या बनला नाही २ वर्षात २ वेळा. Bhaturdi काहीही म्हणो, टरबुज तो गियो 😂

    • @raghavendrakulkarni2540
      @raghavendrakulkarni2540 2 ปีที่แล้ว +1

      chehara he sangat aahe ki yach mula mi gelo tula kutha kay bolyacha te kalat nahi...

  • @philujames913
    @philujames913 2 ปีที่แล้ว +12

    Lovely words spoken from his heart ❤

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 2 ปีที่แล้ว +13

    Love Udadav Sir and Aditya ... Baki salgle Alibaba😂😂😂😂😂😂 ani CHALIS...😂😂😂😂
    NONSENSE VISWASGHAT KELAY ....JAI MAHARASHTRA
    Love the comments of Dear Aditya ❤️❤️🙏

  • @DD_1516
    @DD_1516 2 ปีที่แล้ว +382

    Heart Touching ❤️

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      चार दिवस आधी हेच ठाकरे बाप लेक त्याना गद्दर, गटार , घाण , डुकरं बोलत होते. संजा त्यांची body येइल असे बोलत होता . पेंग्विन वरळितून जायछय ना असे विचारत होता.. आता हा पेंग्विन नौटंकी करतोय ..वाकड्या काकानी उपदेश दिला असेल .. गोड बोला आणि sympathy घ्या. गुंड, खुनी लोक.
      पण जनता जोड्याने मारणार .. लक्षात ठेवा ..
      महाराष्ट्राची घाण ... ठाकरे

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 2 ปีที่แล้ว

      Truly

    • @minato177
      @minato177 2 ปีที่แล้ว

      संजय राऊत आहे ना

    • @hemantd9349
      @hemantd9349 2 ปีที่แล้ว

      Tyacha awaj pahu naka, tyachya bhashanatil bhasha aika

  • @bhushanambhore3621
    @bhushanambhore3621 2 ปีที่แล้ว +182

    Heart touching words 🙏🙏

  • @vidyanair77
    @vidyanair77 2 ปีที่แล้ว +28

    Fantastic. Surve had no words. This is how a person who is ashamed of his action looks.

    • @rameshnaidu4191
      @rameshnaidu4191 2 ปีที่แล้ว +2

      Thackeray fool the voters while going with Cong and NCP that time they didn't thought of the voters

    • @vidyanair77
      @vidyanair77 2 ปีที่แล้ว +1

      @@rameshnaidu4191 applicable for Surve too!

    • @ajss3756
      @ajss3756 2 ปีที่แล้ว

      @@vidyanair77 He and his camp ppl were not happy from day 1. they followed leader for 2.5 yrs. wish they had taken this step earlier. Justify karun kaay nay honar lavdya. be hindu and unite for hindutva else islam will make india Islamic republic.

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 2 ปีที่แล้ว +1

      @@rameshnaidu4191 applicable for bjp too.. going with ajit pawar

  • @vikasinglepro
    @vikasinglepro 2 ปีที่แล้ว +11

    Aditya ji is very honest man ♥️

  • @shardulpatil9218
    @shardulpatil9218 2 ปีที่แล้ว +357

    एकदम बरोबर आदित्य सर 👍🏻

    • @vaijeet
      @vaijeet 2 ปีที่แล้ว +6

      Kaay barobar, aadhi kuthe gele hote he shahanpan. Aata sarv hatache gele mhanun tya amdara sobar bolat aahe.

    • @ajvoiceoffreedom9980
      @ajvoiceoffreedom9980 2 ปีที่แล้ว +4

      @@vaijeet kont shahanpan... sarkar tar nitach chalawlay tyani....lokanna vikas pahije...jatiwad nahi

    • @kailaskhandagale6189
      @kailaskhandagale6189 2 ปีที่แล้ว +6

      काँग्रेस सोबत विलीन व्हा रहलेली शिवसेना म्हंजे जातीवाद नष्ट होईल आणि जनतेचा भरपूर समर्थन मिळेल उध्वाव ला 🙏

    • @avdhutpawar1545
      @avdhutpawar1545 2 ปีที่แล้ว +2

      @@vaijeet are chitiya atachi BJP kinti BJP ahe sagle nuste NCP ani Congress che ghotali baaj vlbasli ahet. Sagle june BJP walyan tar side karun takle ahe.

  • @tusharsofficial9773
    @tusharsofficial9773 2 ปีที่แล้ว +302

    आदि तुझे हे शब्द सर्वेला आयुष्यभर निट झोपुन देणार नाहीत
    " माझ प्रेम होत तुमच्यावर, हे तुम्हाला ही माहित आहे ".

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c 2 ปีที่แล้ว

      त्याच्यावर प्रेम होत आणि जनतेच्या मतांवर पेंग्विन आमदार झाला त्यांच्याशी गद्दारी करून हिंदू विरोध करणाऱ्या पक्षाशी युती केली लाज धर थोडी

    • @tusharsofficial9773
      @tusharsofficial9773 2 ปีที่แล้ว

      @@user-cy9pu1el4c तुझ्या बीजेपी ने मेहबूबा मुफ़्ती सोबत सरकार स्थापन केले ते चलत का तुला kelya🍌

    • @legendking6543
      @legendking6543 2 ปีที่แล้ว +2

      मग कधी करतो आदि बरोबर लग्न?

    • @hemantd9349
      @hemantd9349 2 ปีที่แล้ว +5

      Asa prem asta ka
      Dukkar mhanayacha
      Preta mhanayacha
      Veshya mhanayacha
      To samoracha manus decent aahe tyane kahich reply kela nahi

    • @ajss3756
      @ajss3756 2 ปีที่แล้ว

      chup re lavdya. jatya che kes naahi ale vatatat tuze. zara motha ho. Hindus la betray kela tar karma bhogave lagtil

  • @santoshtambde6646
    @santoshtambde6646 2 ปีที่แล้ว +9

    Aditya thackray ❤️

  • @sss5647
    @sss5647 2 ปีที่แล้ว +7

    This is the reason I support Shivsena it’s all about real emotions.. ❤️ Feel very bad for whole Thackeray family😣

  • @vishwasmahi1944
    @vishwasmahi1944 2 ปีที่แล้ว +51

    मोठे होण्या साठी स्वतला छोट केल पाहिजे. ह्याच उत्तम उदाहरण जे आपन पाहिलात.

  • @ntin251
    @ntin251 2 ปีที่แล้ว +285

    खूप वेदनादायक , ठाकरे घराणे कायमच साधारण कार्यकर्त्यांसाठी तयार असत. आदित्य जी लोक तुमच्यासोबत असतील.

    • @Excl-vids
      @Excl-vids 2 ปีที่แล้ว +2

      khup bara vatla ki apan marathi janata ajunahi ekatra pathimba det ubhe ahot. its really important now and it will show in next election.❤💐

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 2 ปีที่แล้ว +4

      @@Excl-vids nakkich apan marathi mansanni ektra yene garjeche ahe, Mumbai ani Maharashtra chya hita sathi. Ani yenrya elections madhe Shivsena la bhrghose mate deu. Maharashtra BJP nakoch, khup watt lavtil Maharashtra chi,andhbhaktt pl excuse

    • @parveenshaikh5824
      @parveenshaikh5824 2 ปีที่แล้ว +1

      Maharashtra aur Mumbai pr Central se sab chaal chali gaee .. finance bhi kiya gaya Qki 46 hazar crore " Mumbai Nagpur samrudh marg ka project abhi h , 12 hazar crore Mumbai coastal Road project abhi h, 7 hazar crore varsova sea link project ...inn sab k alaawa aur bhi bade project h

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 2 ปีที่แล้ว

      आदित्य बेटा एप्रांटीस आहेसा तरीही
      तुला जाॅब मिळाला वमॅनेजमेटं मधे
      वशील्याने टाॅपची पोझीशन मिळाली
      नविन आहेस पाच वर्षीय जाॅब पुर्ण
      झाल्यावर पन्नास ह पेशंन चालू होईल
      आम्ही लोक नो प्रमोशन पसतीस वर्षीय
      नोकरीत तटपुजं पेन्शन आणि लवकर
      संपणारी आटणारी गंगा तुमची मात्र ऐशच चालणार
      निवृति हा शब्दच नाही.पण सरकारी पहील्या दर्जाची
      सर्व सेवा फूकटची ओरबाङणार। तरी चेहर्यावर
      समाधान नाही ।नुसतिच खावखाव।

    • @parveenshaikh5824
      @parveenshaikh5824 2 ปีที่แล้ว +1

      Bjp ne dukh diya h ,hum sab maharashtra , Mumbai k rehnwale ye kabhi bhoola sakte .. Aaditya ji , Uddhav sir inki takleef ko hum 1% bhi feel nhi kr sakte Qki ye sirf vishwas ghaat nhi h ..ek sochi samjhi chaal chalkr ..BJp ne itne saal ki mehnat ek party ki ekta .uspr janta ka trust, ek parivaar ki virasat "shivsena..legacy of Thakrey fmly" ko khatam krne ki ...gandi sajish ki h.hum Mumbaikar h ..hum ko iss Naazuk time mai apne Rajya ke party ka ..apne leader ke sath mazbooti se khade hona h "🇮🇳 v love Maharashtra,♥️ Mumbai

  • @gaurijadhav4688
    @gaurijadhav4688 2 ปีที่แล้ว +13

    He is very honest and innocent🥺

  • @dhanashrichorge8940
    @dhanashrichorge8940 2 ปีที่แล้ว +1

    जेव्हा जनता मत देऊन निवडून आणते तेव्हा तुम्ही दिलेली आश्वासन पाळत नाही ना तेव्हा जनतेला पण असेच दुःख होते हे सर्व नेत्यानी लक्षात ठेवा .

  • @bhanudasugale3562
    @bhanudasugale3562 2 ปีที่แล้ว +96

    जय, महाराष्ट्र आदित्य, साहेब, आम्ही, शिवसैनिक, तुमच्या, साेबत आहे🚩🚩

    • @idkwht2du
      @idkwht2du 2 ปีที่แล้ว

      Tumhi ahat pan tyanchi parti tyanchya sobat nahi

    • @amitawalavalkar292
      @amitawalavalkar292 2 ปีที่แล้ว

      असो, शुन्या तून वर् yetil,

  • @kabir9780
    @kabir9780 2 ปีที่แล้ว +565

    He is speaking from heart!

    • @tasmiam9548
      @tasmiam9548 2 ปีที่แล้ว +2

      Could u please explain aaditya ne kia kaha??

    • @ARS261
      @ARS261 2 ปีที่แล้ว +5

      @@tasmiam9548 He said you were very close to us and Shivsena but still you became a rebel. This was not expected from you.

    • @hemantd9349
      @hemantd9349 2 ปีที่แล้ว +2

      Gundacha heart

    • @myaim9874
      @myaim9874 2 ปีที่แล้ว +1

      सोनिया बरोबर युती करेल
      ही अपेक्षा होती का????

    • @criticalkeen8464
      @criticalkeen8464 ปีที่แล้ว

      ***d hurt

  • @pratikdeshpande2008
    @pratikdeshpande2008 2 ปีที่แล้ว +4

    कोणाला जाण्या पसून कोण थांबावो शकत नाय पण एक गोष्ट मात्र खरी की जायचं होते तर राजीनामे देवोन निवडणुकाना सामोरे जाऊन जनते ला विश्वास देईचा होता. असे चोरा सारखे नव्हते करायला पाहिजे.

    • @nishant8383
      @nishant8383 2 ปีที่แล้ว

      50 cr ghetle ky bolanar....!!!!

  • @sindhubaisapkale9231
    @sindhubaisapkale9231 2 ปีที่แล้ว +1

    मी कट्टर शिवसैनिक होतो पण शिवसेनाची युती काॅंग्रेस राष्ट्रवादी सोबत केली तिथं च तुम्ही दोघे उद्धव आदित्य यांनी माझ्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती त्रास झाला असेल याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. सत्ता गेली म्हणून यांना त्रास होतोय मग विचारांना जेव्हा यांनी तिलांजली दिली तेव्हा प्रत्येक कट्टर शिवसैनिकाला किती त्रास झाला ह्याची कल्पना तुला नाही कळायचं आदित्य तू आजोबांमुळे मोठा आहे

  • @KhaledShaikh.
    @KhaledShaikh. 2 ปีที่แล้ว +254

    Sanskar changle aahet Aditya che...🙏

    • @baapkebaapkabaap2352
      @baapkebaapkabaap2352 2 ปีที่แล้ว +9

      Zatyache sanskar , tika krto tevha bapachya vayache ahet nete he kalat nhi ka tela

    • @karantalekar7337
      @karantalekar7337 2 ปีที่แล้ว +5

      @@baapkebaapkabaap2352 bhava tuz age kiti ahe

    • @KhaledShaikh.
      @KhaledShaikh. 2 ปีที่แล้ว +8

      @@baapkebaapkabaap2352 tujhe sansakar kay bhava??? Shivi na deta pan tu he sagla bolu shakla astas na?

    • @baapkebaapkabaap2352
      @baapkebaapkabaap2352 2 ปีที่แล้ว

      @@karantalekar7337 30 ahe bg

    • @karantalekar7337
      @karantalekar7337 2 ปีที่แล้ว +2

      @@baapkebaapkabaap2352 mg tu tri Aditya la zatya ka mhanto

  • @ravisurve1965
    @ravisurve1965 2 ปีที่แล้ว +177

    Well done Aaditya ji

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      चार दिवस आधी हेच ठाकरे बाप लेक त्याना गद्दर, गटार , घाण , डुकरं बोलत होते. संजा त्यांची body येइल असे बोलत होता . पेंग्विन वरळितून जायचय ना , असे विचारत होता.. आता हा पेंग्विन नौटंकी करतोय ..वाकड्या काकानी उपदेश दिला असेल .. गोड बोला आणि sympathy घ्या. गुंड, खुनी लोक.
      पण जनता याना जोड्याने मारणार .. लक्षात ठेवा ..
      महाराष्ट्राची घाण ... ठाकरे

  • @atulkadam4421
    @atulkadam4421 2 ปีที่แล้ว +3

    साहेब आंही आहोत, तुमच्या सोबात.👍🏻

  • @gauri3335
    @gauri3335 2 ปีที่แล้ว +15

    Truly proves Aditya Thackeray is a humble, good-natured and a down-to-earth personality.. He has won our hearts..! ❤🙏

  • @ayubbagwan2735
    @ayubbagwan2735 2 ปีที่แล้ว +51

    काळजी करू नका साहेब...
    निवडक साथीदार आहेत... आपल्या मागे खंबीरपणे ठाम उभा शिवसैनिक आहे..
    🚩जयहिंद जय महाराष्ट्र🙏🚩

    • @minato177
      @minato177 2 ปีที่แล้ว

      संजय राऊत आहे ना मग कसलीही चिंता नको

  • @rohitade3747
    @rohitade3747 2 ปีที่แล้ว +527

    I support aditya thakare ✌🏻❤️

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      चार दिवस आधी हेच ठाकरे बाप लेक त्याना गद्दर, गटार , घाण , डुकरं बोलत होते. संजा त्यांची body येइल असे बोलत होता .. आता हा पेंग्विन नौटंकी करतोय ..वाकड्या काकानी उपदेश दिला असेल .. गोड बोला आणि sympathy घ्या.
      पण जनता जोड्याने मारणार .. लक्षात ठेवा ..
      महाराष्ट्राची घाण ... ठाकरे

    • @ashokwagh2958
      @ashokwagh2958 2 ปีที่แล้ว +2

      👌👌

    • @bhushanambhore3621
      @bhushanambhore3621 2 ปีที่แล้ว +1

      👍

    • @aqeelyusuf676
      @aqeelyusuf676 2 ปีที่แล้ว +1

      ❤🎉👍🙏

    • @swapnilkamble8551
      @swapnilkamble8551 2 ปีที่แล้ว

      👍

  • @tradewith_vir8635
    @tradewith_vir8635 2 ปีที่แล้ว +1

    राजकारण बाजूला सोडलं तर आदित्य ठाकरे यांची भाषा कायम मवाळ आहे ... राणेंची दोन्ही मुलं सुद्धा टीका करून थांबली पण आदित्य सरानी त्यांना अजून घाण बोलले नाहि संस्कार 💯🙏🏻

  • @rushigaming6247
    @rushigaming6247 2 ปีที่แล้ว +2

    आदित्य साहेब ❤️

  • @manteshnaik790
    @manteshnaik790 2 ปีที่แล้ว +219

    साहेब he सगळे गद्दार झाले
    तुम्ही काळजी नका करू 40 gelet
    140 निवडून आणू इतका विश्वास शिवसैनिक मध्ये आहे तुम्ही फक्त bagat रहा सगळ लक्ष्यात आहे माणसांच्या manat वेळ येईल तेंव्हा बघु

    • @the_invisible__
      @the_invisible__ 2 ปีที่แล้ว +2

      Lolsssss

    • @Mudrashirtsmanufacturer
      @Mudrashirtsmanufacturer 2 ปีที่แล้ว +5

      शिवसैनिक जिंदा है 🏹🏹🏹🏹

    • @amitbhau
      @amitbhau 2 ปีที่แล้ว +3

      आवेश चांगला आहे 👍👍, पुढची अडीच वर्षे अशेच टिकवून ठेवा.

    • @theimmortal950
      @theimmortal950 2 ปีที่แล้ว +4

      140 nivdun ana ani hindutv vikhun feka vaa re vaa shiv sainik 😂😂

    • @sachinkute6149
      @sachinkute6149 2 ปีที่แล้ว +1

      100% खरे आहे.👍

  • @humanrights214
    @humanrights214 2 ปีที่แล้ว +125

    👉🏼बघितला का गद्दार आमदाराला किती लाज वाटली 🤔😡😠
    👉🏼ज्या पक्षांनी एवढा मोठा केल त्याना आणि 👉🏼त्यांनी त्यांच्याशी गद्दारी केली 🤔😡😠

    • @shubhams2693
      @shubhams2693 2 ปีที่แล้ว +1

      💯

    • @funnyvideos-md6rz
      @funnyvideos-md6rz 2 ปีที่แล้ว

      Tes n mg udav jina kiti laj vata pahije bapa sobt gadari kartana

    • @madhavisalvi358
      @madhavisalvi358 2 ปีที่แล้ว +1

      @@funnyvideos-md6rz fadanvis pakshacha aadesh palnyasatthi upamukhyamantri banto aani he bagha khalelya tatat hagtat. Aani aata aamhi shivsainikach aahot aase khote ordun sangayache aani padasathi dusarya pakshat basun gu khatat.Gaddar Nirllaja.

  • @va4852
    @va4852 2 ปีที่แล้ว +2

    डोळ्यात पाणी आलं आदित्य साहेब....🥲

  • @banjaramusicofficial1970
    @banjaramusicofficial1970 2 ปีที่แล้ว +3

    आपण ज्याच्या मुळे पुढे आलो त्याला कधी धोका देऊ नका 🙏🙏

  • @girishdeshpande5180
    @girishdeshpande5180 2 ปีที่แล้ว +526

    Aditya was very decent in talking to Surve. Aditya Keep it up we will come back..

    • @vaibhavpatil1983
      @vaibhavpatil1983 2 ปีที่แล้ว +8

      I dream of genie 🤣🤣

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      पेंग्विन ला काही लाज वाटते का ??
      bjp सारखा मित्र पक्ष , हिंदुत्व , मराठी बाणा सोडून मॅडमची आणि वाकडे काकांची भांडी घासली.
      अपमान झाला निधी मिळाला नाही तरी सहन केलात. खुर्चीसाठी. !!
      जनतेला सगळं दिसतय .. SSR , दिशा साल्यान केस वगैरे पण बाहेर येणार आता.

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 2 ปีที่แล้ว +7

      ha bai sarkha ka awaaj kadhtoy

    • @nameis9692
      @nameis9692 2 ปีที่แล้ว +4

      Their goods words not but karma will decide their faith.. It's already decided.

    • @fitnessninja9091
      @fitnessninja9091 2 ปีที่แล้ว +9

      Camera hota na

  • @rx7819
    @rx7819 2 ปีที่แล้ว +45

    महाराष्ट्रात शिवसेना टिकली पाहिजे.मराठी माणसांना मुंबईत स्वाभिमानाने जगायचे असेल, मराठी माणसाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर शिवसेना टिकली पाहिजे.खूप वाईट वाटतंय.

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      इतके छक्के आहेत मराठी ?? पक्षा सिवाय मोठे होउ शकत नाहीत ?? गुजराती मारवाडी मुस्लिम कसे मोठे झाले ?? त्यांचा पक्ष कुठे आहे मुंबईत.?? हिम्मत आणि अक्कल लागते. ,, रस्त्यावर दगडं मारणे हिच फक्त वडापाव सैनिकांची हिम्मत. 60 वऱ्ष SS आहे .. किती मराठी अब्जोपति झाले ..?? ठाकरेनी दोन मातोश्री बांधले. पेंग्विन 100cr चा मालक आहे .. तुझे पाच लाख तरी आगेत का रे ??

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 2 ปีที่แล้ว

      Nakkich amhala Mumbai madhe Gujarati rajjya nako ahe. Deva saglya marathi mansanna akkal de

  • @prashantpatil966
    @prashantpatil966 2 ปีที่แล้ว +1

    खरंच ठाकरे घराणे सोबत जे झाल ते खूप खूप चुकीचं झाल पण अश्या या बंड खोर आमदारांना काय म्हणावं तेच कळेना आपल्या पक्षाला सोडून सगळे गेले शेवटी मानुसकी उरलीच नाही या जगात आदित्य सर आम्ही तुमच्या सोबत आहोत जय महाराष्ट्र जय शिवराय🚩🚩

  • @testing12521
    @testing12521 2 ปีที่แล้ว +1

    Heart touching lines. महाराष्ट्र पाहतोय

  • @KiyanshKiya
    @KiyanshKiya 2 ปีที่แล้ว +190

    MLA is very emotional 😢. ADITYA is true gentleman 👏, he will rise like a star 🌟 ❤️

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      चार दिवस आधी हेच ठाकरे बाप लेक त्याना गद्दर, गटार , घाण , डुकरं बोलत होते. संजा त्यांची body येइल असे बोलत होता . पेंग्विन वरळितून जायछय ना असे विचारत होता.. आता हा पेंग्विन नौटंकी करतोय ..वाकड्या काकानी उपदेश दिला असेल .. गोड बोला आणि sympathy घ्या. गुंड, खुनी लोक.
      पण जनता जोड्याने मारणार .. लक्षात ठेवा ..
      महाराष्ट्राची घाण ... ठाकरे

    • @krish-wg2io
      @krish-wg2io 2 ปีที่แล้ว

      💯💯💯💯💯💯

    • @ashishsawant122
      @ashishsawant122 2 ปีที่แล้ว +4

      Yes indeed. In your dreams.

    • @krish-wg2io
      @krish-wg2io 2 ปีที่แล้ว

      💯💯💯💯💯💯

    • @marathimominuae.3622
      @marathimominuae.3622 2 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣

  • @narayanij
    @narayanij 2 ปีที่แล้ว +313

    ब्रेकअप झाल्यासारखं वाटतंय ह्यांच्याकडे बघून 🤭

    • @Nik12324
      @Nik12324 2 ปีที่แล้ว +1

      😂

    • @sanjayguptaofficial5977
      @sanjayguptaofficial5977 2 ปีที่แล้ว +1

      🤣

    • @NileshKadamNK
      @NileshKadamNK 2 ปีที่แล้ว +1

      😝

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 ปีที่แล้ว +18

      Faddanvis कडे बघून तर काय बोलावं कळत नाही. स्वतः खोदलेल्या खड्ड्यात जाऊन पडलंय. त्याच्या समर्थकांना वाटतंय की हे temporary आहे. पण खरा खेळ आता सुरु झाला आहे

    • @Sawantpumesh
      @Sawantpumesh 2 ปีที่แล้ว +2

      😁

  • @aqeelyusuf676
    @aqeelyusuf676 2 ปีที่แล้ว +2

    कोणीही कोणाचा मित्र नसतो, कोणी कोणाचा हितचिंतक नसतो, व्यक्ती केवळ हिताच्या हेतूने मित्र किंवा शत्रू बनतात. - भीष्म, शांती पर्व

  • @ashwacap254
    @ashwacap254 2 ปีที่แล้ว +1

    अहो आदित्य साहेब ऐंशी वर्षाचे पवार साहेब पण अडीच वर्षांमध्ये आपल्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांची विचारपूस केली अजित दादांनी विचारपूस केली पण आपण बघा... आपण कुठे गेला आणि आणि मुख्यमंत्री साहेब तर त्यांना फेसबुक लाईव्ह करण्यापासून त्यांना स्वतःचा वेळ नव्हता आपण आपल्या विधिमंडळात पण ते कधी कधी गेले सर्वात कमी उपस्थित राहणार मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद आहे। जे माणूस विधिमंडळाला आपला टाईम नाही देत तो कार्यकर्त्यांना काय देईल।।।।मग तुम्ही तुमच्या आमदारांकडून वेगळी काय अपेक्षा करणार आहात

  • @shabbirkazi4123
    @shabbirkazi4123 2 ปีที่แล้ว +52

    Sade manache Manus ahe uddhav ani aditteya saheb 🙏

  • @silentdoctor2583
    @silentdoctor2583 2 ปีที่แล้ว +261

    Aaditya ji has very bright future...

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      चार दिवस आधी हेच ठाकरे बाप लेक त्याना गद्दर, गटार , घाण , डुकरं बोलत होते. संजा त्यांची body येइल असे बोलत होता . पेंग्विन वरळितून जायचय ना , असे विचारत होता.. आता हा पेंग्विन नौटंकी करतोय ..वाकड्या काकानी उपदेश दिला असेल .. गोड बोला आणि sympathy घ्या. गुंड, खुनी लोक.
      वरून सभ्य आतून खुनशी , गुंड.
      पण जनता याना जोड्याने मारणार .. लक्षात ठेवा ..
      महाराष्ट्राची घाण ... ठाकरे

    • @somename6937
      @somename6937 2 ปีที่แล้ว +6

      Only if he keep distance with Congress and NCP.

    • @vishal-vk5yd
      @vishal-vk5yd 2 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂😂😂😂

  • @ajajsayyad9787
    @ajajsayyad9787 2 ปีที่แล้ว

    आदित्यची तुम्ही बाळासाहेबाचे नातू आहात ज्यांनी शून्यातून शिवसेना निर्माण केली तुम्ही खूप वयाने लहान आहात तुमच्याकडे भरपूर आयुष्य आहेत 2024 पर्यंत पायाला भिंगरी लावून बाळासाहेबांसारखे फिरा शिवसेना पुन्हा त्यास जोशाने उभी राहील. 🙏🙏🙏

  • @sarkarji960
    @sarkarji960 2 ปีที่แล้ว +1

    हो आम्हालाही वाईट वाटले आदित्य साहेब जेव्हा तुम्ही हिंदुत्व शिवसेनेतून संपवले, तुम्ही पण विचार करायला हवा होता जेव्हा तुम्ही काँग्रेस बरोबर युती केली तेव्हा, जी बाळासाहेबांना कधीच मान्य नव्हती

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 2 ปีที่แล้ว +711

    very heart touching....apart from politics , there r some person who truely achived a place in our heart...it is clearly seen that both of them were emotional...

    • @milindgore1799
      @milindgore1799 2 ปีที่แล้ว +24

      we the ppl also heartedly cried when no calbered Aditya was induced as a Minister.

    • @bhumikaanand1881
      @bhumikaanand1881 2 ปีที่แล้ว +31

      @@milindgore1799 he has 100 time more caliber than ur chai wala pm

    • @kshatriyahindusthani4304
      @kshatriyahindusthani4304 2 ปีที่แล้ว +9

      @@bhumikaanand1881 गुलाम मानसिकता

    • @ssk1.1
      @ssk1.1 2 ปีที่แล้ว +14

      ​@@milindgore1799 of course Aditya have that calibre

    • @bhumikaanand1881
      @bhumikaanand1881 2 ปีที่แล้ว

      @@kshatriyahindusthani4304 uneducated bhakt!

  • @pareshkamat4881
    @pareshkamat4881 2 ปีที่แล้ว +331

    Very sad and emotional.

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      चार दिवस आधी हेच ठाकरे बाप लेक त्याना गद्दर, गटार , घाण , डुकरं बोलत होते. संजा त्यांची body येइल असे बोलत होता . पेंग्विन वरळितून जायचय ना , असे विचारत होता.. आता हा पेंग्विन नौटंकी करतोय ..वाकड्या काकानी उपदेश दिला असेल .. गोड बोला आणि sympathy घ्या. गुंड, खुनी लोक.
      पण जनता याना जोड्याने मारणार .. लक्षात ठेवा ..
      महाराष्ट्राची घाण ... ठाकरे

  • @ajaywankhede7711
    @ajaywankhede7711 2 ปีที่แล้ว +1

    आदित्य साहेब ठीक आहे बघा आता... विचार करा.... जेवणं तयार झालं आहे जेवून घ्या

  • @rajwade1166
    @rajwade1166 ปีที่แล้ว +3

    Future of Maharashtra 🙏🙏

  • @kitchendiaries512
    @kitchendiaries512 2 ปีที่แล้ว +306

    Very heat touching words 👌

    • @padmasinh.3204
      @padmasinh.3204 2 ปีที่แล้ว +1

      Tu tar bolnarch na mullya tuzhya aai chi pucchi landya .

    • @sathya36
      @sathya36 2 ปีที่แล้ว

      What he was saying to surve

  • @mayursakpal4123
    @mayursakpal4123 2 ปีที่แล้ว +124

    ह्याला बोलतात बोलुन घेणं आदित्य साहेब अभिमान आहे आम्हाला तुमच्या सारखे मंत्री आम्हाला लाभले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajendraranpise7857
    @rajendraranpise7857 ปีที่แล้ว +2

    Aditya thakre only

  • @user-xg6wd6en8z
    @user-xg6wd6en8z 3 หลายเดือนก่อน

    आदित्य ठाकरे साहेब भावुक होवू नका नविन शिवसैनिकाना सुवर्ण संधि द्या विजय तुमचाच आहे
    येणारी रात्र जरी वैऱ्याची असली तरी उजेड नारा सूर्य आपल्या चांगाल्या भविष्य घड़वेल

  • @anamikaingole5960
    @anamikaingole5960 2 ปีที่แล้ว +104

    Very polite and humble person

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      चार दिवस आधी हेच ठाकरे बाप लेक त्याना गद्दर, गटार , घाण , डुकरं बोलत होते. संजा त्यांची body येइल असे बोलत होता . पेंग्विन वरळितून जायचय ना , असे विचारत होता.. आता हा पेंग्विन नौटंकी करतोय ..वाकड्या काकानी उपदेश दिला असेल .. गोड बोला आणि sympathy घ्या. गुंड, खुनी लोक.
      वरून सभ्य आतून खुनशी , गुंड.
      पण जनता याना जोड्याने मारणार .. लक्षात ठेवा ..
      महाराष्ट्राची घाण ... ठाकरे

    • @piyushjadhav1152
      @piyushjadhav1152 2 ปีที่แล้ว

      Agree

  • @sagarw4197
    @sagarw4197 2 ปีที่แล้ว +118

    डोळ्यात डोळे घालून बोललात.. ओशाळला समोरचा.. तुमचे शब्द त्याच्या कानात घुमत राहतील "माझ तुमच्यावर प्रेम होत आणि ते तुम्हालाही माहीत आहे"

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      पेंग्विन ला काही लाज वाटते का ??
      bjp सारखा मित्र पक्ष , हिंदुत्व , मराठी बाणा सोडून मॅडमची आणि वाकडे काकांची भांडी घासली.
      अपमान झाला निधी मिळाला नाही तरी सहन केलात. खुर्चीसाठी. !!
      जनतेला सगळं दिसतय .. SSR , दिशा साल्यान केस वगैरे पण बाहेर येणार आता.

    • @kprafkaram6219
      @kprafkaram6219 2 ปีที่แล้ว +3

      प्रेम फक्त कॅमेरा समोर, कॅमेरा मागे अरे तुरे. मोठे तर सुर्वे साहेब झाले, लहान असून सुधा आदर दिला. पण हे समजायला PR च्या बाहेर राहून विचार करावा लागतो. जाऊदे तुमच्याकडून नाही होणार.

    • @thethinker4468
      @thethinker4468 2 ปีที่แล้ว

      @@kprafkaram6219 कॅमेरा खोटं बोलेलही पण त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावना खोटं नाहीत बोलत ,
      अर्थात ते समजायलाही समोरच्याकडं भावना असाव्या लागतील नाहीतर भावनाशून्य माणसाला ते एक नाटक वाटेल , कॅमेरा लावून कचरा उचलणाऱ्यासारखं

    • @anilmandani8501
      @anilmandani8501 2 ปีที่แล้ว +1

      हो..का..😜😜🐓🐓 नो...

    • @kprafkaram6219
      @kprafkaram6219 2 ปีที่แล้ว

      @@thethinker4468 आता शाब्दिक छळ करून काय उपयोग जेंव्हा संधी होती तेंव्हा घाण, डुक्कर वगेरे बोलून सगळी लाज काढली, आणि आता कॅमेरा समोर येऊन मोठा प्रेम वगेरे, हा पण हे समजायला की किती ढोंग करत आहे हे समजायला भावना नाही तर हुशारी लागते , असो प्रत्येकाला मुभा आहे अनुयायी का निंदक बनण्याची. शुभाशीर्वाद.

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 ปีที่แล้ว +1

    स्वतःच्या स्वार्थासाठी शिंदे व काही ठराविक लोकांनी कमीतकमी 22ते 24 आमदारांचा राजकीय बळी दिलेला आहे.ते ही मुळच्या बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेल्या लोकांचा.( ज्याच शिवसेना मोठी करण्यात कोणतच योगदान नाही, जो 4ते5 वर्ष्यापूर्वी आला तो म्हणतो की शिवसेना माझी. काय हलवा आलाय काय.

  • @tasmiam9548
    @tasmiam9548 2 ปีที่แล้ว +1

    Very very heart touching....Aaditya ❣️

  • @ssd6836
    @ssd6836 2 ปีที่แล้ว +73

    आदित्य साहेब,,जे जे सोडून गेलेत ना ,,,एक दिवस त्यांना तुमची आठवण येईल,,यांच कधीच चांगलं होणार नाही,,,

    • @sanjaymore5762
      @sanjaymore5762 2 ปีที่แล้ว +1

      40 का गेले ????????

    • @anandhaldankar4795
      @anandhaldankar4795 2 ปีที่แล้ว

      @@sanjaymore5762 स्वा्र्थ इडी आणि बरेच काही

    • @ssd6836
      @ssd6836 2 ปีที่แล้ว

      @@sanjaymore5762 कारण हे 40 एका बापाची औलाद नाहीत,,,यांची DNA केली तर कुणाचाच सूत्र जुळणार नाहीत

  • @nikhilkulkarni7056
    @nikhilkulkarni7056 2 ปีที่แล้ว +88

    ठाकरे कोवळ्या मनाचे.. राजकारणामध्ये नाही टिकणार.. इथ सगळे बेरकी, सूडबुद्धी चे लोक आहेत..
    आदित्य ठाकरें ना यश मिळावं! जय श्री राम!

    • @Prt5855
      @Prt5855 2 ปีที่แล้ว +4

      💯 True.. Balasaheban cha hard attitude hyancha made lacking aahe... they are geniunely not born to do politics

  • @anandikamate9818
    @anandikamate9818 ปีที่แล้ว

    खूप खूप वाईट वाटले. आता कोण कोणावर विश्वास नाही ठेवणार.लोकशाही हरवत चालली आहे.माणसातली माणुसकी हरवत चालली आहे.

  • @govardhanjaybhay4407
    @govardhanjaybhay4407 5 หลายเดือนก่อน

    आदित्य महाराष्ट्रातील जनतेला काय सांगणार हिंदू विरोधी विचारधारेत कसं काय जमतं बाळासाहेब ठाकरे यांना काय सांगणार

  • @satishpatil33
    @satishpatil33 2 ปีที่แล้ว +386

    आदित्यजी पैसा बहुत बुरी चीज है. 50कोटी कमाने मे जिंदगी बित जाती.

    • @akhtarhussainidrisi8017
      @akhtarhussainidrisi8017 2 ปีที่แล้ว

      Kya marr ke saath jayega Kya? 50 cr.
      Roj khud ki nazar se khud ko gitra hua dekhoge

    • @akhtarhussainidrisi8017
      @akhtarhussainidrisi8017 2 ปีที่แล้ว +3

      Issse jayada Shivsena ne diya hai.

    • @sharadingle432
      @sharadingle432 2 ปีที่แล้ว +1

      Shivsenene Kay kami paise chhaple thodi, mumbai bus purn

    • @sanjaykulkarni7572
      @sanjaykulkarni7572 2 ปีที่แล้ว +2

      No , money is always secondary ... Balasaheb principles comes first ... Power n Ego , corruption , respect are the reasons .... Not money ..❤️

    • @pankajjadhav5153
      @pankajjadhav5153 2 ปีที่แล้ว +5

      काय सांगतोस 50 कोटी च त्यांच्या कडे काही कमी आहेत का...काही पुरावा असेल तर दाखव नाही तर उगीच बोंबलत नको बसू

  • @shivajithorat1070
    @shivajithorat1070 2 ปีที่แล้ว +116

    50 कोटी घेतले आदित्य साहेब त्यांनी

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      ठाकरे ने दोन मातोश्री कुठून बांधले विचार ??
      पेंग्विन ला काही लाज वाटते का ??
      bjp सारखा मित्र पक्ष , हिंदुत्व , मराठी बाणा सोडून मॅडमची आणि वाकडे काकांची भांडी घासली.
      अपमान झाला निधी मिळाला नाही तरी सहन केलात. खुर्चीसाठी. !!
      जनतेला सगळं दिसतय .. SSR , दिशा साल्यान केस वगैरे पण बाहेर येणार आता.

  • @rohansajekar2007
    @rohansajekar2007 2 ปีที่แล้ว +3

    We support Uddhav Thakre saheb

  • @vilasbhave8454
    @vilasbhave8454 2 ปีที่แล้ว +1

    Aditya thakre u r great 👍

  • @Sanjay-oo8no
    @Sanjay-oo8no 2 ปีที่แล้ว +134

    आच्छा सीला दिया तुने मेरे प्यार का,,,
    यार ने ही लूट लिया,,,घर यार का,,,
    जय महाराष्ट्र

    • @imranshia
      @imranshia 2 ปีที่แล้ว

      पहले ठाकरे ने लूट लिया
      घर जनता का ।।

  • @gauravthakare6432
    @gauravthakare6432 2 ปีที่แล้ว +162

    Adity saheb zindabad..

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      चार दिवस आधी हेच ठाकरे बाप लेक त्याना गद्दर, गटार , घाण , डुकरं बोलत होते. संजा त्यांची body येइल असे बोलत होता . पेंग्विन वरळितून जायचय ना , असे विचारत होता.. आता हा पेंग्विन नौटंकी करतोय ..वाकड्या काकानी उपदेश दिला असेल .. गोड बोला आणि sympathy घ्या. गुंड, खुनी लोक.
      वरून सभ्य आतून खुनशी , गुंड.
      पण जनता याना जोड्याने मारणार .. लक्षात ठेवा ..
      महाराष्ट्राची घाण ... ठाकरे

    • @yatishbavishi7152
      @yatishbavishi7152 2 ปีที่แล้ว

      Gadhva to mada nahi Nur ahe 😁🤣🤣😁😁🤣atun kai mahit

  • @shrivardhanlive7998
    @shrivardhanlive7998 2 ปีที่แล้ว +1

    एवढ प्रेम फक्त ठाकरेंचं देऊ शकतात.... आणि ऐवड असून ही जर त्यांना साथ देत नसाल तर दुर्दैवी आहे

  • @anandawale2465
    @anandawale2465 2 ปีที่แล้ว +21

    Dont worry aditya, ordinary shivsainiks and common people are with Shivsena & with Mahaavikas aghadi.👍❤

  • @shabbik6185
    @shabbik6185 2 ปีที่แล้ว +283

    Very decent politicians Udhav Thackeray & Aditya Thackeray ❤️

    • @hak80
      @hak80 2 ปีที่แล้ว +8

      But in company of indecent people of Raut. Udhavji situation is like Karna of Mahabharat, gentleman but with wrong people.

  • @RahulRathod-fo4ut
    @RahulRathod-fo4ut 2 ปีที่แล้ว +50

    I always support u आदित्य ji✨❤

  • @farukhsheikh9766
    @farukhsheikh9766 ปีที่แล้ว

    आदित्य ठाकरेची निरागस्ता बघा मनातील दुःख किती सहज आपल्या लोकांना बोलले....खरच खूप वाईट घडलं .

  • @ineed2p725
    @ineed2p725 2 ปีที่แล้ว +1

    अरे भाऊ काय काय समजून घेयच. तुम्हाला झेलल 2.5 वर्ष तेच खूप आहे. तुम्ही वाईट नाही पण नेतृत्व बदल हवा होता जनतेला ते ओळखून निर्णय घेतला 50 आमदारांनी.

  • @desaipoultry
    @desaipoultry 2 ปีที่แล้ว +79

    मी बिजेपी कार्यकर्ता व माजी पदाधिकारी
    परंतु उध्दव ठाकरेंन सारखा समंजस व्यक्ति मूख्यमंत्री म्हनून नाही पाहीला,आदित्य ठाकरे प्रगल्भपणे बोलले
    ह्यांना सामाजिक बांधिलकी जपून ठेवलिय

    • @umeshpatil3402
      @umeshpatil3402 2 ปีที่แล้ว

      तुम्ही बोललेले एकदम बरोबर साहेब. कोरोना काळात उद्धव साहेबांनी महाराष्ट्राला संबोधित करताना, कोण तरी आपल्या कुटुंबातील व्यक्ती आम्हाला संबोधित करतात असे वाटले. तीन पक्षांना एकत्र घेऊन, कोरणा च्या काळात प्रशासनाचा काही अनुभव नसताना उद्धव साहेबांनी महाराष्ट्राला सांभाळला. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी केलेल्या कर्जमाफी कोणीच विसरू शकत नाही.

    • @dnyaneshwarpatil1374
      @dnyaneshwarpatil1374 2 ปีที่แล้ว +1

      Dawood nawab Malik pan jawadcha aahe aadu balacha 😂😂😂😂😂😂😂

    • @Anilhagre190
      @Anilhagre190 2 ปีที่แล้ว +1

      Really appreciate it thank you for being honest

    • @udaykalake9358
      @udaykalake9358 2 ปีที่แล้ว

      बरोबर बोललात साहेब

    • @itzzz__free3976
      @itzzz__free3976 2 ปีที่แล้ว

      हो साहेब समजल तुम्ही शेणिक आहात 😭😐

  • @jagtapavi19783
    @jagtapavi19783 2 ปีที่แล้ว +102

    काही असो पन आदित्यवर संस्कार छान केलेत लहान असून मोठ्याला लाज वाटली असेल

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      चार दिवस आधी हेच ठाकरे बाप लेक त्याना गद्दर, गटार , घाण , डुकरं बोलत होते. संजा त्यांची body येइल असे बोलत होता . पेंग्विन वरळितून जायचय ना , असे विचारत होता.. आता हा पेंग्विन नौटंकी करतोय ..वाकड्या काकानी उपदेश दिला असेल .. गोड बोला आणि sympathy घ्या. गुंड, खुनी लोक.
      पण जनता याना जोड्याने मारणार .. लक्षात ठेवा ..
      महाराष्ट्राची घाण ... ठाकरे

    • @yunnasshaikh638
      @yunnasshaikh638 2 ปีที่แล้ว +1

      Right

    • @ShahidAfrd
      @ShahidAfrd 2 ปีที่แล้ว

      Ho ka meeting madhe tr khup chhan chhan bolala.

    • @jagtapavi19783
      @jagtapavi19783 2 ปีที่แล้ว +1

      @@ShahidAfrd नारायण चा मुलगा असता तर काय बोलला असता

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 2 ปีที่แล้ว +1

      @@jagtapavi19783 Narayan chya mulala gudhgyat buddhi he, tapori kuthla

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 2 ปีที่แล้ว

    मनाला वेदना झाल्या आदीत्यचे हे शब्द ऐकून प्रेम आणी विश्वास ठेवताना दहा वेळा विचार करावा

  • @manohargaikwad6320
    @manohargaikwad6320 2 ปีที่แล้ว

    आदी घाबरू नका,ह्यांना त्यांची जागा दाखवली जाणार आहे,,, चिंता नसावी जय महाराष्ट्र

  • @nehaha23
    @nehaha23 2 ปีที่แล้ว +218

    It's really heart touching aditya is a nice person and educated politician people alwyz blamed him by penguine and by his voice
    He really done great work in Mumbai as an environmental minister

    • @sagarsarode8253
      @sagarsarode8253 2 ปีที่แล้ว

      Nice person??? Wp disha pe rape case iska naam sabse upper tha … ssr murder me bhi

    • @mazhar5301
      @mazhar5301 2 ปีที่แล้ว +2

      👍

    • @PUNEDIALOGUES
      @PUNEDIALOGUES 2 ปีที่แล้ว +1

      Penguin

    • @oldmonkwins2083
      @oldmonkwins2083 2 ปีที่แล้ว +1

      Are you comedy me🤣🤣🤣🤣🤣 Penguin 🐧🐧🐧🐧🐧 as an environment minister he killed all sparrows, crows and brought the penguins from the alps

    • @thinkagain5577
      @thinkagain5577 2 ปีที่แล้ว +1

      माणूस चांगला आहे म्हणून आम्ही हिंदुत्वावर झालेला अय्याय सहन नाही करू शकत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा

  • @abc4467
    @abc4467 2 ปีที่แล้ว +72

    💔feels for aditya

  • @MK-mp9ty
    @MK-mp9ty 2 ปีที่แล้ว +1

    खरच यार माझं पण 🥺भरून आल....आदित्य साहेबांचं चेहरा कडे लक्ष द्या

  • @mangeshppatil
    @mangeshppatil ปีที่แล้ว +2

    ईडी सीबीआई आयकर विभाग मागे लागल्यावर जेल मध्ये जाने टाळण्यासाठी बरीच मंडळी भाजप मधे जाने पसंत करत... पण संजय राऊत यांच्या बद्दल आदर वाढला हे नक्कीच दबावाखाली झूकले नाहीत.