"बाबा टेनिस रॅकेट घेऊन आईच्या अंगावर धावून गेले", लहानपणीचा प्रसंग सांगताना गश्मीर गहिवरला |Gashmeer

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 887

  • @jyotibhave6001
    @jyotibhave6001 8 หลายเดือนก่อน +551

    हे पुस्तक घेऊन नक्कीच वाचणार. ज्याच्यावर वेळ येते त्यालाच वेदना समजतात. लोक कहीही बोलायला मोकळे असतात. धन्यवाद गश्मिर आणि त्याच्या आईला 🙏

    • @pallavidarde9970
      @pallavidarde9970 8 หลายเดือนก่อน +3

      Me pn vachnar

    • @prajaktabarsawade896
      @prajaktabarsawade896 8 หลายเดือนก่อน +5

      खरय वेदना या वेदनाच असतात

    • @swatidorge7133
      @swatidorge7133 8 หลายเดือนก่อน +3

      Etake diwas kuthe hote?

    • @ChandrakalaSriram
      @ChandrakalaSriram 8 หลายเดือนก่อน +1

      Kharach khup vedna dayak aahe.

    • @sunitakapsikar6252
      @sunitakapsikar6252 8 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

  • @namratalalwani5630
    @namratalalwani5630 8 หลายเดือนก่อน +75

    आईची मुलाखात ऐकली.खुप धाडसी व्यक्तीमत्व आहे ,तुझ्या आईचे.ह्या पुढील आयुष्यात त्यांना सगळे सुख मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

    • @dr.priyashete6953
      @dr.priyashete6953 8 หลายเดือนก่อน

      She said ... Janmojami ha milava... Pan kharach devachya darbaarat punha tyanche haal hou nye

  • @pramodchoudhary4509
    @pramodchoudhary4509 8 หลายเดือนก่อน +59

    Gashmirji अशा प्रकारच्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आईने तुमचं जीवन चांगल्या प्रकारे घडवलं, तुम्ही प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळख प्राप्त केली , अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपल्या आदरणीय आईस खूप खूप धन्यवाद.

  • @sangeetajuvale2473
    @sangeetajuvale2473 8 หลายเดือนก่อน +92

    गश्मीर तुझा हा दुःख प्रसंग तू सगळ्या समोर सांगितलंस हे भावले, कारण चांगलं कोणीही सांगत, पण एखादा वाईट अनुभव सांगायला ही धैर्य लागत 🙏🏼

  • @priyaapte9952
    @priyaapte9952 8 หลายเดือนก่อน +191

    100% support to you Mr. Gashmeer

  • @adityakudre2830
    @adityakudre2830 8 หลายเดือนก่อน +136

    प्रिय गश्मीर आणि माधवी काकू 😢😢😢😢 तुम्ही दोघांनी खूप खूप जास्त सहन केलयं...आणि लोकांनी ह्या मायलेकरांना judge करणं थांबवाव..तुम्ही भोगलं नाहीये ना काहीच; then just shut yur mouth!! गश्मीर live yur life Happily wit yur आई, बायको &मुलगा...stay Blessed always!!लोकांकडे मुळीच लक्ष देऊ नकोस!!- डाॅ अश्विनी

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 8 หลายเดือนก่อน +11

      खरंय अगदी मी माझी मुलं गेलोय त्यातून.

    • @adityakudre2830
      @adityakudre2830 8 หลายเดือนก่อน +3

      @@saritaparelkar3812 🙄😐😥😭- डाॅ अश्विनी

    • @mangalchavan7439
      @mangalchavan7439 7 หลายเดือนก่อน

      Right

  • @dhanashrigarud2838
    @dhanashrigarud2838 8 หลายเดือนก่อน +333

    फिल्म मधील हिरो हा रियल लाईफ मध्ये हिरो असेलच असे नाही ना,..

    • @girishkhedkar
      @girishkhedkar 8 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर

    • @JyotiFadtare-d6v
      @JyotiFadtare-d6v 8 หลายเดือนก่อน +5

      बरोबर

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 8 หลายเดือนก่อน +1

      सही.

    • @rashminidre2393
      @rashminidre2393 8 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे पण तो जेव्हा हिरो होता तेंव्हा त्याच्या स्टारडम चा पैशाचा उपभोग घेतला ना ......
      त्यांच्यावर वाईट वेळ आली तर साथ दिली नाही मेल्यानंतर ही धींडवडे काढतात

    • @AM-pw9du
      @AM-pw9du 8 หลายเดือนก่อน +1

      खरंय

  • @aniketmatale9565
    @aniketmatale9565 8 หลายเดือนก่อน +10

    खरं तर या गोष्टी आयुष्यात येणं ; आणि त्या लोकांना सांगाव्या लागणं ! अशी वेळ कोणावर ही येऊ नये. पण या पुस्तकामुळे बर्‍याच गोष्टींना पूर्णविराम मिळेल. प्रत्येक व्यक्तीस चांगल्या-वाईट बाजु ह्या असतातच. आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवारासोबत आहोत दादा.

  • @vaishalikadu480
    @vaishalikadu480 8 หลายเดือนก่อน +76

    Gashmeer
    We are always with you. Your mother is very courageous. You are also brave. Both of youovercame such worst situation. Bravo!

  • @SnehalShetye-ny9gx
    @SnehalShetye-ny9gx 8 หลายเดือนก่อน +68

    खरच गश्मीर तुझं आणी तुझ्या आईच्या संयमाच कौतुक आहे. इतक सहन करुनही तुम्ही कधीच जगाला ओरडून सांगितल नाहित. पण आता सत्य सगळ्याना कळेलच.

  • @latahumane1838
    @latahumane1838 8 หลายเดือนก่อน +207

    अहो कळू दे की त्यांचा स्वभाव लोकांना जे सहन करतात त्यांनाच माहीत असते
    जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे

    • @manoranjanachavan8707
      @manoranjanachavan8707 8 หลายเดือนก่อน +17

      एक लाख टक्के खर आहे आणि हा माझा स्वानुभव आहे बाहेर जशी गोड गोजीरे लोक वागतात तसे ते घरी नसतात 🙏🙏🙏

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 8 หลายเดือนก่อน +22

      कारण ते जिवंत असताना लोकांनी गश्मीर आणि त्याच्या आईला शिव्या नव्हत्या घातल्या कळलं?

    • @pratibhabarde366
      @pratibhabarde366 8 หลายเดือนก่อน +1

      Yes

    • @surekhashaha6373
      @surekhashaha6373 8 หลายเดือนก่อน +1

      बरोबर ☝

    • @marathibana15
      @marathibana15 8 หลายเดือนก่อน +10

      ​@@saritaparelkar3812asha kiti wela baaju sangat firnar ahet maay lek? ek don interviews ni bhagat nahi ka? image down karun kay milavla? shevti te ektech gele... pashtaap hot asel mhanunach ekte rahat hote na? agnee lavaycha traas sudha nahi dila mulala.... ajun kay hawa??

  • @jodhaakbar8720
    @jodhaakbar8720 8 หลายเดือนก่อน +38

    रवींद्र महाजनी, मराठी कळविश्वातील एक सूंदर देखणा हिरा . लहानपणी खूप movie पहायचो. खूप सुंदर अभिनय 👍 मनाला भावणारा 😊 गश्मीर तुम्ही पुस्तक काढले चौथे अंक 👌 आम्ही ते वाचू. तुम्ही सगळं सहन केल असेल तुम्हलाही त्रास झाला असेल पण तुम्ही तुमची बाजू मांडली सर, रवींद्र सरांची बाजू कोण मांडणार आम्हला एक बाजू समजेल पण आमच्या सुपर हिरो ची बाजू कशी समजेल आम्हाला 😒 एक बाजू समजून कुणीही रवींद्र सरांना जज करू नका हे एकच विनंती सर्व त्यांच्या चाहत्यासाठी 🙏 आम्ही हे पुस्तक नक्की वाचू खूप शुभेच्छा तुम्हांला 👍😊

    • @sd6795
      @sd6795 8 หลายเดือนก่อน +3

      हो बरोबर बोललात.
      खर तर आपल्याला माहीत नसत अंतर्गत काय असत ते .😢
      पण रविंद्र सर असे गेले ते खूप वाईट वाटल..😞

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 8 หลายเดือนก่อน +3

      . गेलेल्या बद्दल काही बोलू नये आपल्या कामाचे बरे वाईट परिणाम आपल्या ला च भोगून जीवन जगायला लागते प्रभू रामचंद्रांना सुद्धा वनवासात जावे लागले सीता माईंना अग्नीदिव्यातून जावे लागले म्हणून रामायण लिहिले/अजून ही सिरीयल /सिनेमे येतात गश्मीर व ममा यांचे पण गश्मीरायणन निघणार तुम्ही ते करु शकता तुम्हाला शुभेच्छा 🙏

    • @sankulpevents
      @sankulpevents 8 หลายเดือนก่อน +3

      Tumchi baju mandli tumhi aani ek baju kalun kunala judge karta yet nahi ..pan tyanchi baju kon mandnar..aani gelelya vaktibaddal bolun kivha lihun kay sadhya honar😊

    • @manishadhanve6125
      @manishadhanve6125 8 หลายเดือนก่อน

      Ho agdi barobar aahe.

    • @sangeetashinde2791
      @sangeetashinde2791 8 หลายเดือนก่อน +8

      विनाकारण मुलगा आणि आई हे बोलणार नाही. लोकांनी त्यांना सत्य समोर आणण्यास भाग पाडले

  • @savitapatil4474
    @savitapatil4474 8 หลายเดือนก่อน +38

    ज्याच त्यांना माहीत असते.बर झाले तु बाळ बाहेर काढले नाही तर लोक तुझ्या आईला तुला नावे ठेवणार बोलुन दाखवल्या शिवाय ऐकेक लोकांना कळत नाही very nice

  • @poonamkhandare4252
    @poonamkhandare4252 7 หลายเดือนก่อน +1

    हे सर्व ऐकून खूप वाईट वाटलं. खरंच तुमची आई खूप समजूतदार आणि धाडसी आहे. वडिलांनी आईवर जे केलं ते खूप वाईट केल.ह्या सगळ्याचा परिणाम घरातील माणसांवर होतो.म्हणून देवाने तुम्हाला त्यांच्या रुपात पाठविले. खरंच देवा 🙏

  • @snehalawate7544
    @snehalawate7544 8 หลายเดือนก่อน +2

    यार गश्मीर...."hats off" to you brother ...खरच एवढं सहन करून देखील आज तु स्वतःच् एक वेगळ अस्तित्व बनवला हे सहज शक्य नसत...तुझ्यातल्या मुलाला,भावाला,पतीला आणी अर्थात तुझ्यातल्या तुला माझा सलाम....👍👏👏👏🙂

  • @anjalishejwalkar3400
    @anjalishejwalkar3400 8 หลายเดือนก่อน +31

    History repeats.... Perfect analysis! Great!

  • @surekhakamble3683
    @surekhakamble3683 8 หลายเดือนก่อน +10

    गश्मीर तुझं हे वाचन केवळ वाचन नाही या वेदना आहेत तुला झालेल्या आज ही होत असलेल्या!आता त्या वेदना फक्त बोथड झालेल्या आहेत कारणं तू त्या आयुष्य जगताना फार सहज स्विकारल्या आहेस पण त्यासाठी खुप काही पणाला लावलं आहेस 👍👍या सोहळानिमित्त मी इतकं सांगेन तू खुप चांगला आहेस असाच छान राहा आम्ही सोबत आहोत, तुला खुप प्रेम,आईला नमस्कार 🙏🙏

  • @atharvjoshi6108
    @atharvjoshi6108 7 หลายเดือนก่อน +2

    0:20 बापरे काय वाक्य आहे ! मानलं तुमच्या वैचारिक प्रगल्भतेला!❤

  • @adityafilmsentertainment7357
    @adityafilmsentertainment7357 8 หลายเดือนก่อน +165

    हे सगळं जाहीर सांगून एखाद्याची
    मरणा नंतर ती व्यक्ती कशी होती याची वाच्चता करतात हे बरोबर नाही
    श्री रवींद्र महाजनी हयात असताना तुम्ही का नाही ह्या सगळ्या बाबत बोललात ते आता नाहीत माणूस गेल्या नंतर त्याच्या विषयी वाईट बोलू नये ही आपली संस्कृती
    असो

    • @asmiasmi-h1v
      @asmiasmi-h1v 8 หลายเดือนก่อน +29

      Karan tyanchya marana purvi he fakt tyanchya family purata maryadit hota...pan tya nantar tyanchya swataha chya nirnaya sathi lok magacha pudhacha wichar na karata tyanchya bayako mulala troll karatat jababdar dharatat..doshi tharawatat...karan satya tyanchya parant pohachalela nasat....ha prayant aahe fakta tyanchi baju mandanyacha...karan tyanchya mrutyu nantar he prashna loka samor ubhe rahile aahet

    • @justanagha3040
      @justanagha3040 8 หลายเดือนก่อน +36

      सर, त्याला वडिलांची बदनामी करायची नाही. एका कुटुंबाची झालेली वाताहत आणि समाजातील स्टार ही प्रतिमा हे सत्य वाचून आपल्या जीवनात आपण बदल करावेत या हेतूने पुस्तक लिहिलंय. महाजनी गेले तेव्हा याच जनतेने गश्मीरला किती ट्रोल केलं? त्याचं भविष्य त्यानं गेलेल्या माणसापायी का धोक्यात आणावं?

    • @Vijay-b2p2b
      @Vijay-b2p2b 8 หลายเดือนก่อน +6

      ​​@@justanagha3040 aho, pan he khajgi prasang ahet...!! Ulat tyani,daskata ghyayala havi, alplya kutumbasathi, babancha tyag sudhha moths asato...!!

    • @sangitaumbarje2195
      @sangitaumbarje2195 8 หลายเดือนก่อน

      😢😢😢😢

    • @rajaramkolekar1202
      @rajaramkolekar1202 8 หลายเดือนก่อน +14

      वडिलां बद्दल त्यांच्या मृत्यू नंतर अस बोलणं अतिशय चुकीचे आहे ,

  • @anilghevade4248
    @anilghevade4248 6 หลายเดือนก่อน +1

    अशी माणसं खूप मोठी झाली पाहिजे❤
    लाईक gashmir

  • @suvarnasahasrabudhe1202
    @suvarnasahasrabudhe1202 8 หลายเดือนก่อน +284

    गश्मीरचं आणि त्याच्या आईचं अगदी बरोबर आहे. त्यांना लोकांनी इतकं ट्रोल केल्यानंतर देखील त्यांनी आपली बाजू मांडायची नाही का?
    येऊ देत की जगासमोर सगळ्या बाजू
    चांगल्या आणि वाईट.

    • @laxmishrivastav7484
      @laxmishrivastav7484 8 หลายเดือนก่อน +3

      👍👌🙏🙏

    • @surekhawedhikar2131
      @surekhawedhikar2131 8 หลายเดือนก่อน +23

      एकदम बरोबर केलं गश्मीर नि त्याच्या जन्मदात्या आईला कित्येक वेळा मारताना त्यानी बघितलं आहे मग त्याला बोलायचा पूर्ण हक्क आहे

    • @amrapalipatil-j1i
      @amrapalipatil-j1i 8 หลายเดือนก่อน

      kay mahit khara ka khota he kalakar aahet he kahihi kalpanik goshti banvun sangu shaktat amhi vishvas thevayala murkha nahi je murkha aahet jyana konihi ullu banvu shakto tech hyachyavar vishvas thevtil .. 20 varsha purvi 50 lakh loan fedla bolto aai ne bapache paise sathvalele kadhle asnar ha chutiya banvto 50 lakh vada pav nahi khalla ani pachvla aai porga chor aahet

    • @Vpp335
      @Vpp335 8 หลายเดือนก่อน +1

      रवींद्र सरांची बाजू माहीत नाही मग तुम्ही कशावरून एकतर्फी बोलता.आईमुलानेच त्रास देत असतील रवींद्र सरांना म्हणून वेगळे रहात होते. मग ते असताना च बोलायचे.

    • @pramilakhurangle
      @pramilakhurangle 8 หลายเดือนก่อน

      बरोबर

  • @secretsociety2163
    @secretsociety2163 8 หลายเดือนก่อน +26

    मराठीत एक म्हण आहे "झाकली मूठ सव्वा लाखाची" मला ती पटते ❤

  • @santoshkadu795
    @santoshkadu795 7 หลายเดือนก่อน +1

    आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीमध्ये राम आणि रावण असतोच रवींद्र महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @kalpanakamble9814
    @kalpanakamble9814 4 หลายเดือนก่อน +1

    गश्मीर मी एक आई आहे God bless you बाळा, प्रत्येकालाच अस मिळतच अस नाही

  • @dipaleeatre6334
    @dipaleeatre6334 29 วันที่ผ่านมา +1

    Mr Gashmeer Mahajani....you and your mother...I have no words to express myself. You are soooo right when you say that we don't learn from history and so it repeats itself. I would love to see a day when Indian men stop treating their wives as soft targets and not use violence - physical, emotional and verbal - against them. The trauma it causes to the children is immeasurable. We should watch our behaviour for patterns of such destructive behaviour and seek help to correct it, before it is too late.

  • @kavitagaonkar2311
    @kavitagaonkar2311 7 หลายเดือนก่อน +1

    तुझी आई super women आहे hats off you ma'am..aaichii mulakhat bagitali me bagun radayala aal😢😢😢

  • @jayashreehole4163
    @jayashreehole4163 7 หลายเดือนก่อน +1

    गश्मिर तुझ्यातील प्रगल्भता मला जास्त आवडली..

  • @Zohra.10
    @Zohra.10 8 หลายเดือนก่อน +21

    What Gashmeer & Madhu Aunty have been through is very heartbreaking. I admire Gashmeer, his family’s patience & strength. Thank you for sharing your story. God’s blessings always be upon Gashmeer, Madhu Aunty & the rest of their family 🙏🏼♥️

  • @arunapanchal7270
    @arunapanchal7270 7 หลายเดือนก่อน +1

    दिसत तस नसत.हेच खर.
    मोठ्या माणसांची पण दुःख,अडचणी असतात.व्यक्त केलत खूप छान केलत.नाहीतर आयुष्यात अडचणी निमूट भोगून ही परत लोकांच्या अवहेलना ,नजरा का सहन करायच्या.

  • @nikitarajputjagatsingrajpu5650
    @nikitarajputjagatsingrajpu5650 7 หลายเดือนก่อน +1

    Gashmirjii🙌🙌❤️❤️

  • @n.g.nadkarni5170
    @n.g.nadkarni5170 7 หลายเดือนก่อน +5

    ते नक्कीच चुकले असतील.पण त्यांची सुध्दा कितीही छोटीशी का होईना एक बाजु असेल.पण दुर्दैव असे की ती बाजू मांडणार कोण?

  • @surajgiree782
    @surajgiree782 8 หลายเดือนก่อน +2

    एवढेच ते कानावर पडले आणि जणू काही तुम्हा माय लेकांचा प्रवास कसा असेल हे वाचनाचे कुतूहल आहे खरंच जसे समोरच्या जीवन प्रवास सोपा असे वाटते तसा नसतो हे समजले धन्यवाद गाष्मिर सर हे पुस्तक नक्की वाचू आम्ही

  • @shankardawle5277
    @shankardawle5277 8 หลายเดือนก่อน +39

    चित्रपटात भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती प्रत्यक्षात तशीच असते असे काही नाही. अशी बरीच उदाहरणे समाजात पहायला मिळतात, फरक एवढाच की रविंद्र सरांबद्दल अस काही असू शकत याची कल्पनाच करवत नाही.

    • @Varshav.nandurkar7589
      @Varshav.nandurkar7589 8 หลายเดือนก่อน +1

      म्हणून तर त्यांच्या निधनानंतर कोणी कलाकार काहीच बोलले नाहीत ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं असे

  • @swatidhruw2917
    @swatidhruw2917 8 หลายเดือนก่อน +47

    We can't even imagine what kind of situations Gashmeer and his mother had to face, it was very important that his side of story also comes to the fore. Without knowing the truth, people trolled this family a lot on social media, I have full support to Gashmeer and Madhu Aunty. ❤️❤️
    Gashmeer struggled a lot, achieved his position, Madhu Aunty has given very good values, which is visible in Vyom even today. All the best Gash ❤

  • @amrutawankhede2423
    @amrutawankhede2423 8 หลายเดือนก่อน +1

    मला हे पुस्तक वाचायला खूप तुमचे सर्व इंटरव्यू बघुन तुमच्या स्टोरी तू खूप काही शिकण्यासारखे आहे तुमच्या हिमंतीला सलमान एका आशा पुरुषासोबत संसार करणं किती अवघड आहे तरीही तुम्ही माघार न घेता कायम त्यांच्यासोबत राहिलात तुमच्या निस्वार्थ प्रेमाला सलमान 🙏🙏🙏🙏🙏

  • @shwetab7985
    @shwetab7985 7 หลายเดือนก่อน +1

    Wow , strong n authentic

  • @minalsawant
    @minalsawant 8 หลายเดือนก่อน +1

    या आठवणी कोणत्याही मुलांच्या आयुष्यात येता कामा नयेत
    या आठवणी म्हणजेच बाबांवरचं प्रेम आणि मुलांवरचं
    स्री ही बंधीनी

  • @sindhusonawane2628
    @sindhusonawane2628 8 หลายเดือนก่อน +9

    जे सोसतात ज्याच्यावर वेळ येते नातेवाईकाचा आधार नाही हे दुःख काय असत ते फक्त त्यांनाच माहीत असतं जे ते जगतात भोगतात आणि सोसतात तुला शंभर टक्के पाठिंबा आहे गश्मिर

  • @savitagotmare6868
    @savitagotmare6868 7 หลายเดือนก่อน +1

    Kiti smart ahe ❤

  • @sarikarenuse.
    @sarikarenuse. 8 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar Gashmir.Khup chan positive attitude dilas.

  • @rupalidhiwar6703
    @rupalidhiwar6703 7 หลายเดือนก่อน +1

    Waaaa khup chan....

  • @Nilima2725
    @Nilima2725 8 หลายเดือนก่อน +2

    Khupch chaan garaj hoti he bolnyachi tya shivaay lok gap basaychi nahi...aatun nighalelya aathvni angavar kata aanat astaat...tumhi bolat hote tasa angavar kata aala...ek hero...sunder tyachi smile chaan vaykti mhatav zero zhaale mazhya mantaat...pan tari hee tyanchi acting no 1 aahe mazhya hrudyaar..❤❤❤

  • @Sal0123
    @Sal0123 8 หลายเดือนก่อน +94

    After taking all the false accusations past months, Gashmeer's Aai n Gashmeer himself kept quiet...but we as a society never stopped and kept blaming them but do we have the courage to listen their side of truth as well???
    What Gashmeer's mom went through all her life with no fault of hers was justified??
    I hope that people would learn something from this book and never treat the way Gashmeer as a kid n his Aai were treated.
    They were always dignified and tolerated all hate coming towards themselves..
    No kid or a woman must ever face what Gashmeer n his Aai faced ! 😢

    • @preiyaapatekar600
      @preiyaapatekar600 8 หลายเดือนก่อน +1

      And still she wishes to be his wife every next birth.
      True Love my dear Madhu

  • @manishatulpule7222
    @manishatulpule7222 8 หลายเดือนก่อน +49

    काय बोलावे काय नाही हे ठरवायचा अधिकार गशमिर व त्यांच्या आई यांना आहे. ते balanced बोलत आहेत. एवढ्या abuse मधून ते पुढे आले. हॅट्स ऑफ

    • @prabhakhursange4604
      @prabhakhursange4604 8 หลายเดือนก่อน

      पुस्तकाचे नाव काय आहे कळलं तर बर होईन

    • @shiv4432
      @shiv4432 7 หลายเดือนก่อน

      ​@@prabhakhursange4604तिसरा अंक

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 7 หลายเดือนก่อน +1

    बाळा भयानक अनुभव भयानक प्रसंग आहेत.बाबा गेल्यावर लोकानी शिंतोडे तुमच्यावर उडवले.आईने ईज्जतीला महत्त्व दिले.म्हणून लोकाना सत्य कधीच समजले नाही.

  • @shalinimaldikar635
    @shalinimaldikar635 7 หลายเดือนก่อน +1

    माणूस नेमका स्वभावाने कसा आहे हे फक्त घरातील इतर व्यक्तींना च माहीत असते.

  • @n.g.nadkarni5170
    @n.g.nadkarni5170 7 หลายเดือนก่อน +1

    ते गेले ना सडुन आता गेलेल्या माणसाबद्दल नका बोलु.तुम्ही आता आईला सुख द्या.

  • @roshaninakshine6503
    @roshaninakshine6503 7 หลายเดือนก่อน +1

    गश्मिर चा अर्थ माहित नाही पण माझ्या लेखी तुझा अर्थ अनुभवी , कष्टाळू , मातृप्रेमी, परीवार प्रेमी ❤

  • @rimapawar7000
    @rimapawar7000 8 หลายเดือนก่อน +19

    मला हे कळत नाही मृत्यूनंतर कश्याला आयुष्याच शिंतोडे काढायचं.

    • @pramilakhurangle
      @pramilakhurangle 8 หลายเดือนก่อน +4

      कारण त्या मातेला आणि पुत्राला ट्रोलही तेवढेच करते आहे दर्शक.

  • @madhavinagarkar2261
    @madhavinagarkar2261 8 หลายเดือนก่อน +1

    Sundar देखण्या चेहऱ्यामागे कुरूप मन किती झाकून ठेवणार

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 8 หลายเดือนก่อน +1

    गश्मिर आईने आयुष्यात खूप दुःख भोगले आहे.यापुढे तीला सुख मिळावे तिची काळजी घे .

  • @ruchaparekh8831
    @ruchaparekh8831 7 หลายเดือนก่อน +1

    100% सपोर्ट 👍👍👍👍

  • @binitatijore6132
    @binitatijore6132 8 หลายเดือนก่อน +30

    हे तुमचं पर्सनल life आहे. लोकांना का सांगता? वडील गेले, सम्पल सगळं. ते आहेत का खरं खोटं करायला? प्रत्येकाच्या घरात तेच असतं. फक्त्त आवाज असतो. लोकांना सांगून तुम्ही मोठे होतं नाही. उलट झाकली मूठ सव्वा लाखाची.

    • @marathibana15
      @marathibana15 8 หลายเดือนก่อน +3

      ekdam baroobar

    • @savitarane9752
      @savitarane9752 8 หลายเดือนก่อน +3

      Exactly

    • @vishakhahatkar3807
      @vishakhahatkar3807 8 หลายเดือนก่อน +13

      त्यांना दोषी ठरवताना अस कोणी ही म्हटले नाही की तूमचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही त्यात कशाला पडु,चारी बाजूंनी त्यांना बोलतं होते त्याला उत्तर देणे गरजेचे होते, बर्याच वेळा प्रगती पथावर असलेले पुरुष बायकोबरोबर गैरवर्तन करतात,

    • @marathibana15
      @marathibana15 8 หลายเดือนก่อน +3

      @@vishakhahatkar3807 mag teesri baaju madhe sagla clear zala hota na?? poaitive comments alya hotya.... mag ha sagla khatatop kashasathi.... te hi hayaat naslelya vyakti baddal??

    • @manishab.3969
      @manishab.3969 8 หลายเดือนก่อน +1

      Tyana lokani troll kele gashmir ne baju Manali aapli aai chi lokanchya jibhela had nast

  • @फौजदारबापुसाहेबशेळके
    @फौजदारबापुसाहेबशेळके 7 หลายเดือนก่อน +1

    माणूस मेल्यावर पुस्तक प्रकाशन केलेत.. छान

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 8 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे . त्यांच्या घरातील गोष्टी त्यांनाच माहित . आपण फक्त पडद्यावरील हिरोला खरं मानून बसतो .

  • @shubhangisant2159
    @shubhangisant2159 8 หลายเดือนก่อน +16

    I can relate it to our life we sister suffered a lot.wish you a prosperous, and peaceful year ahead.

  • @rajashreeshrotriya795
    @rajashreeshrotriya795 8 หลายเดือนก่อน +10

    अगदी बरोबर आहे 😢नाते निभावून नेली जातात, पण कोण काय भोगते ते त्याचे त्याला माहीत

  • @pramilakhurangle
    @pramilakhurangle 8 หลายเดือนก่อน +1

    जाऊ दे गिष्मीर विक्षिप्त वडिलांचा मूलांवर काय परिणाम होते ते मी माझ्या जिवनात पाहिले आहे हृदयाचा थरकाप होवून जी भिती बालमनात बसते त्याचा परिणाम आजही भोगते आहे .😢

  • @kirankapoor7431
    @kirankapoor7431 8 หลายเดือนก่อน +1

    Ase log ahet jagat...100/ suport to you...

  • @shaankar802
    @shaankar802 7 หลายเดือนก่อน +1

    Beautiful words

  • @vandanathakur2374
    @vandanathakur2374 8 หลายเดือนก่อน +36

    Khupach chan gashmir.God bless you all❤

  • @amitasule9995
    @amitasule9995 8 หลายเดือนก่อน +1

    खरं वास्तव आज कळलं.गश्मीर व त्याच्या आईबद्दल सहानुभूती आहे.बिचा-यांनी काय काय सहन केलंय हे त्यांनाच ठाऊक.सोशल मिडीयाने मात्र मागचा पुढचा विचार न करता वाटेल ते वक्तव्य केलं होतं.हे पुस्तक लिहून त्यांनी आपली बाजू मांडली आहे.प्रत्येकाने हे पुस्तक अवश्य वाचावं.सत्य काय ते कळेल.

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 7 หลายเดือนก่อน +1

    रविंद्र महाजनी गेल्यानंतर बोलू नये असताना का नाही बोललात. अशा कमेंट्स ज्यानी केल्या आहेत. त्यानी स्वतालाच एक प्रश्न विचारून बघावा .महाजनी गेल्यानंतर त्यांच्या पत्नीना आणि मुलाना लोकांनी ईतके प्रश्न केले होते .एकतर त्यानी ईतक भोगलय वरून लोक हैराण करत होते. त्यानी आयुष्यभर हेच सहन करायच का.कसे जीवन जगले त्याच उत्तर प्रत्येकाला दिले आहे. मी पण त्यावेळेस त्याना दोष दिला होता ऊत्तम एक्टर अस कस झाल म्हणून मी पण विचारात पडली पण आता सत्य समोर आहे गश्मीर आणि त्याच्या आईला सलाम आणि महाजनी जिवंत असताना या गोष्टी बोलल्या नाहीत कारण त्यानी ईज्जत सांभाळली. आता बोलायला भाग पाडल अन्यथा बोलले नसते.

  • @saylisawant255
    @saylisawant255 8 หลายเดือนก่อน +1

    Atishay sundar shabd

  • @preetikadam6157
    @preetikadam6157 8 หลายเดือนก่อน +27

    सत्य नेहमी कटू असत., पण ते समोर आणणे यासाठी धाडस लागत , आणि सत्य स्विकारून भविष्यात असा पुरूषी अहंम पॅटर्न होऊ न देणे यासाठी पुरूषानेच पुढाकार घेणे महत्वाचे. गश्मिर आपण ते केलेत याबद्दल धन्यवाद .

    • @manishapatil9813
      @manishapatil9813 8 หลายเดือนก่อน

      बर केलस Gashmeer tu हे वाचून दाखवले. कारण लोक दोन्ही बाजूने बोलतातच. Tuje बाबा कसे होते. हे तुमचा दोघां शिवाय कोणालाच माहीत नाही. पडद्यावर दिसणारा हिरो tevadach लोक पाहतात. आणि आपल मत मांडायला सुरवात करतात. Kharya जीवनात तो माणूस राक्षस असू शकतो हा विश्वास बसत नाही. बाहेरून छान दिसतो आहे म्हणजे तो छानच असणार असे मूर्ख असतात विचार करणारे. कोणाला pato वा na pato सांगितल्या शिवाय बाहेर आलं नसतं. Good

    • @kalpanaoz-bd1tm
      @kalpanaoz-bd1tm 8 หลายเดือนก่อน

      True 👍👍

  • @piyun9937
    @piyun9937 8 หลายเดือนก่อน +32

    प्रत्येकाची एक बाजू असते...तू तुझी बाजू मंडलीस पण त्यांची बाजू कोण मांडेल... परमेश्वर का?

    • @swatidorge7133
      @swatidorge7133 8 หลายเดือนก่อน +5

      Ho na
      Manus gelyawar kahihi lihita yete

    • @narayanrindhe102
      @narayanrindhe102 8 หลายเดือนก่อน +1

      Barobar tewhach lihayal hawa hot ..eka he hatane ka tali wajte

    • @mayuri2365
      @mayuri2365 8 หลายเดือนก่อน

      Barobr bollat. Aata toh manus hayat nahi justification denyasathi..ani tya vyaktichi ashi depublicity karna toh jeevant nastana he kitpat yogya ahe 😐

  • @KamathVaishali
    @KamathVaishali 8 หลายเดือนก่อน +15

    गश्मीरचे उच्चार आणि शब्दफेक सुंदर 👌🏽👌🏽

    • @marathibana15
      @marathibana15 8 หลายเดือนก่อน +2

      काया उपयोग? baapa war shintode udawtoy to?

    • @KamathVaishali
      @KamathVaishali 8 หลายเดือนก่อน

      @@marathibana15 किंवा आईची बाजू मांडतोय?

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 8 หลายเดือนก่อน +2

      ​@@KamathVaishalipan attach ka mandtoy?

    • @KamathVaishali
      @KamathVaishali 8 หลายเดือนก่อน

      @@minecraft1598-qs1cw तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडे. 😔 पण गश्मीर कुपुत्र नक्कीच नसावा, कारण त्याची आई त्याच्याबरोबर राहते.

    • @VarshaSahasrabudhe-t4t
      @VarshaSahasrabudhe-t4t 8 หลายเดือนก่อน

      ​@@minecraft1598-qs1cw vadil gelyavar tyala lok ultra sulta bolle tyani tyachi baju mandli

  • @asmitajagajampi6857
    @asmitajagajampi6857 8 หลายเดือนก่อน +2

    गश्मीर ने त्याचा आईची बाजू समजून घेतली पण वडिलांचे मन त्याने कधीच समजून घेतलेले दिसत नाही

  • @darshanakadam5921
    @darshanakadam5921 8 หลายเดือนก่อน +1

    हेय किती खरं आहे किती खोटं आहे हेय मला नही माहिती पण त्यान्च्या शेवटच्या क्षणाला तुमी असं नही वागायला पाहिजे होत असो ते एक कलाकार आहेत आणि माझे ड्रीम बॉय मी त्यांना नही विसरणार ❤❤❤❤❤❤

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 8 หลายเดือนก่อน +6

    Great Gashmir mahajani aani tyanchi aai Madhvi , usalnarya samudrat ajunahi kontyahi parinam n hou deta tumhi dipsthambasarkhe ubhe aahat . SALUTE tumchya manobalala .he khare aatmacharitra aahe . Itka Satya mandave lagte mhanunach koni aatmacharitra sahsa lihit nahi . Pan Madhvi tainchya dhadsala salam .🙏🙏🙏🙏🙏

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 8 หลายเดือนก่อน +11

    जय श्रीराम, बापरे दिसतं तसं नसतं!फारच वाईट अनुभव !

    • @india_u
      @india_u 7 หลายเดือนก่อน +1

      Correct mhnunch dont judge people by looks religion cast judge by his acts,behaviour.

  • @subodhdhande8118
    @subodhdhande8118 8 หลายเดือนก่อน +1

    प्रेम माणसाला शक्ती देतं पण प्रेमात आंधळेपणा मोह आहे तो नसावा .माणसामध्ये बाधा असतात. त्यासाठी साधारण मानसाने शक्ती अध्यात्म मार्फत जागृत करावी,🙏🙏🙏

  • @poojasawant8837
    @poojasawant8837 7 หลายเดือนก่อน +2

    I finished reading today only. Bravo to
    Both son and mom.
    Beautiful relationships.
    Moms childhood part little lengthy

  • @Vpawar7
    @Vpawar7 7 หลายเดือนก่อน +1

    आता सगळ समोर आणण्यापेक्षा ते असताना बोलायच ना त्यांची बाजू कोण मांडणार शेवटी टाळी दोन्ही हाताने वाजते

  • @radhikapai5537
    @radhikapai5537 8 หลายเดือนก่อน +1

    U n ur mom r really brave

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj9846 8 หลายเดือนก่อน +1

    तुमची आई खुप महान आहे.

  • @kirankapoor7431
    @kirankapoor7431 8 หลายเดือนก่อน +1

    God blessed you...

  • @rameshwarjawanjal2844
    @rameshwarjawanjal2844 8 หลายเดือนก่อน +3

    आज जास्त अन्याय पुरूषावर होतो त्यांच्या मागे आई मुलाने कितीही सांगितल तर त्यावर विश्वास कसा ठेवणार! नान्याला दोन बाजू असतात

  • @sandeepsakhare5638
    @sandeepsakhare5638 8 หลายเดือนก่อน +8

    खुप छान सर वडिलांबद्दल बोल़ले... ज्या वडिलांच्या मृत्यूनंतर लोकांनी तुला टोल केले त्या मुळे तुम्ही त्याची पुर्ण इज्जत काढली...म्हणजे ज्या माणसाने एवढे वर्ष लोकांच्या मनावर अधिराज्य केले... त्यांना बदनाम करण्यासाठी चे हे पुस्तक आहे असे मला वाटते.... 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 8 หลายเดือนก่อน +1

      @sandeep....... लोकांना सत्य हवं होत..... ते त्यांनी लोकांसमोर ठेवलं.......आणि रवींद्रजी अजूनही प्रेक्षकांच्या साठी हिरोच आहेत.......!!!

    • @jodhaakbar8720
      @jodhaakbar8720 8 หลายเดือนก่อน +1

      ​@@Donaldasdfपण यातून एक बाजू कळेल दुसरी बाजू कशी कळणार आणि लोक एव्हाना विसरून गेले होते पण हे पुस्तकं छापल्यामुळे परत चर्चा सुरु होणार आणि लोक जज करायला सुरु करणार

  • @gyaneshwarisinha
    @gyaneshwarisinha 8 หลายเดือนก่อน +31

    It is heartbreaking to know what Gashmeer and his Aai went through and this is one of the incidents, there must be many such incidents which happened in their lives. Imagine what a wife would go through seeing her condition and the repercussions of such house environment on her 8 yrs old. What that child must have felt, feared, helpless, angry and what not. They all kept quiet for more than 35 yrs only because they loved him. As Gashmeer said in one of this IV, by no means this is a tool for explanation, this book is an autobiography of his Aai, Mrs. Maadhvi Mahajani. My salute to Aai for her resilience and sharing same morals with her children to keep the respect of the family and become a good person. May be that is the reason why Gashmeer is an extremely loving and caring son, father n husband. God bless them all with lots of love. ❤️

    • @ramanwalawalkar2488
      @ramanwalawalkar2488 8 หลายเดือนก่อน

      कुछ कहा नहीं जाऐ

  • @vaishalipatil1685
    @vaishalipatil1685 8 หลายเดือนก่อน +3

    आई व मुलगा,छान आहेत,लोक काहीही बोलतात u r rock

  • @a123pss2
    @a123pss2 8 หลายเดือนก่อน +3

    😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢. लोकांना अजून कसे कळत नाही हे सर्व पब्लिक स्टंटसाठी चालले आहे.
    कितीही पुस्तकातून व्यक्त झाले तरी टाळी एका हाताने वाजत नाही
    आता ज्या व्यक्तीवर बोलले जात आहे आणि त्याच्या जीवनावर पुस्तक लिहिले जात आहे ती व्यक्ती बोलायला जिवंत नाही आहे
    आता पुस्तकाचा बाजार मांडून हे पैसा कमवणार लोकांची सहानुभूती मिळवणार
    आता पब्लिक यांचा गल्ला नोटांनी भरणार
    जसे काय हा परिवार गरीब आहे काय करणार.
    आता मायलेक स्वतःची बाजू safe करत आहेत. अशी म्हण आहे मेलेल्या माणसाच्या टाळू वरचे लोणी खाणे काहीजण तेपण सोडत नाही 😢😢😢😢😢😢😢

    • @potbharentertainment6059
      @potbharentertainment6059 8 หลายเดือนก่อน +2

      correct. baap kujat padlela he vastav aahe, aata kitihee adalapat kar.

    • @SijianS
      @SijianS 8 หลายเดือนก่อน

      अरे तुझे राजपिंड देखने होते सिनेस्टार होते म्हणुन तु दिसायला त्यांच्या सारखा आहेस आई वर गेला असता ह्या सिनेसृष्टीतील लोकानी ओळख दिली नसती

    • @minaxiburud885
      @minaxiburud885 8 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @minaxiburud885
      @minaxiburud885 8 หลายเดือนก่อน +2

      बाबा मेलेले सुधा माहित नव्हत तेव्हा शेजारच्या लोकांनी सांगितले किती वाईट बातमी होती ती

  • @dakshapatkar2045
    @dakshapatkar2045 8 หลายเดือนก่อน +1

    देव जाणे काय खरं काय खोटं, कारण नवरा बायको मधली भांडण नक्की कशासाठी हे आपल्याला माहीत नसते म्हणून त्याबद्दल न बोललेले बरे

  • @vaidehipethe3679
    @vaidehipethe3679 8 หลายเดือนก่อน +3

    गशमिर् तुमच्या कुटुंबाचं कवतुक आहे खरंच❤

  • @sangitamore3987
    @sangitamore3987 8 หลายเดือนก่อน +1

    काय बोलू गश्मीर शब्दच नाही. 😢
    हे 70% लोकात आढळते.

  • @dranitapatil3302
    @dranitapatil3302 8 หลายเดือนก่อน +17

    Respect Gashmir n his mother

  • @nainahuli7694
    @nainahuli7694 8 หลายเดือนก่อน +1

    Definitely will read this book

  • @janavimore8284
    @janavimore8284 8 หลายเดือนก่อน +3

    Khup chan 👍🙏🙏

  • @dnyankoli2808
    @dnyankoli2808 8 หลายเดือนก่อน

    I ❤you gashmir dada mi tuza vicharancha aani aaicha sahanshil swabhavavar bhaloy

  • @nilambaripatil1997
    @nilambaripatil1997 8 หลายเดือนก่อน +1

    तुझ्या सहसा बद्दल तुझ खूप कौतुक, कारण सत्य हे सत्य असते मग ते कटु असले तरी ते स्वीकार केले पाहिजे 👍👍👍

  • @NDalvi
    @NDalvi 8 หลายเดือนก่อน +5

    Khup chhan hrudaysparshi lekhan kele aahe.

  • @nehaambekar5653
    @nehaambekar5653 8 หลายเดือนก่อน +2

    मी ही हे पुस्तकं नक्की वाचणार. रवींद्र महाजनी खूप उमदे कलाकार. पण नवरा, वडील म्हणून नक्कीच चुकले असतील. कोणतीही बाई नवरा गेल्यावर त्याचे वाईट सांगत नाही.😢

    • @prashantd1203
      @prashantd1203 8 หลายเดือนก่อน

      सांगतात.. काही साळसूद माणसं गोगलगाय बनून खोट्या स्टोरी सांगतात.. ऐकून घेणारी मंडळी असतील तर आपलं झटकण्याचा प्रयत्न करतात

  • @mrunalininaidu6758
    @mrunalininaidu6758 8 หลายเดือนก่อน

    Khup chhan मत

  • @ganeshss9
    @ganeshss9 8 หลายเดือนก่อน +5

    Really a great effort from mother and son.

  • @shrimore414
    @shrimore414 8 หลายเดือนก่อน +2

    Agdi barobet, kharatar, jehva ravindra sir baddal vachals teva khup rasg ala hota, tysnchya mulacha, pan atta vatatay kiti chukuch samjat hoto gashmir na, psn shevati satya samor alach, thank you, tumhi apli bsju mandli,
    Shevati dista tas nasta hech khar, 🥺🥺

  • @rekhalondhe2944
    @rekhalondhe2944 8 หลายเดือนก่อน +1

    खुप त्रास सहन केला .त्या त्रासाला तुम्ही किती सामोरे गेलात किती सहन शक्ती होती आई आणि मुलामध्ये ❤

  • @mrunalpansare4687
    @mrunalpansare4687 8 หลายเดือนก่อน +27

    काय बोलावं कळत नाही. सुशिक्षित कुणाला म्हणायचं?

  • @shalinithipsay2962
    @shalinithipsay2962 8 หลายเดือนก่อน +6

    I really feel proud of you both... it's not easy to be impartial..🙏🏻🙏🏻

  • @Adv.SomnathMundhe
    @Adv.SomnathMundhe 8 หลายเดือนก่อน +1

    आता पुस्तक लिहून सरवा सरव कशाला, सत्य काय आहे हे सगळ्यांना माहीत आहेत

  • @suchitra5581
    @suchitra5581 8 หลายเดือนก่อน +1

    Tumcha thodyasha vachnanech radayla ala 😢
    sunder chehryamage eka prtibhavan actor asa asel yachi kalpna navti 😮
    Gashmir tu ani tumcha aaina hatsofff 🙏🙏🙏🙏
    satya smor anane khup kmmi lokana jamat ani tumhi te smor analt👌👍🙏❤