जय महाराष्ट्र .आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
योग्यग विश्लेषण. राज ठाकरे फक्त भाजपाच्या नादी लागून उध्दव साहेबावर अयोग्यरितीने चिखलफेक करण्यात स्वताला धन्य समजतात.नालायकपणाची शिक्षा त्यांना तेवीस तारखेला जनता देईल.तेव्हा तोंड दाखवायला जागा नसेल बाप लेकात भांडणे होतील.
आपल्या मताचा फायदा आतापर्यंत भाजप घेत होती,, आणी शिवसेना संपविण्याचा चंग बांधला,, आता आपल्या मताचा फायदा काँग्रेस उचलत आहे,, आणी स्वतःची मत शिवसेनेला देत नाही,, काही ठिकाणी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार यांचा प्रचार करत आहे,, विदर्भात शिवसेना जवळपास थोडी शिल्लक ठेवली येणाऱ्या जागा काँग्रेस घेऊन गेली आणी पडणाऱ्या जागा शिवसेनेला दिल्या
आपलं म्हणणं रास्त आहे अनिष दादा. आमची वरळी आणि माहिम मध्ये दोन्ही कडे कोंडी करायची आणि वरुन माहिम मध्ये आमच्या माघारीची अपेक्षा करायची हा दुटप्पीपणा नाही का? तसेच अवास्तव टिका सैनिकांना भावली नाही त्याचा हा परिणाम आहे.
जय महाराष्ट्र❤❤ राज ठाकरेचा माज ऊतरलाच पाहीजे यात दया माया नाही .अमीत ठाकरे आमदार व्हावेत अशी आमची ईच्छा होती पण राज ठाकरेेनी सुपुर्ण प्रचार हा ऊद्धव साहेबांवर खालच्या पातळीवर बोलण्यात घातला आणि ते आम्हा शिवसैनिकाना पटले नाही.ऊद्धव साहेबांना हा पेटर गद्दार बोलतो म्हणून अमीत ठाकरे हा मोठ्या फरकाने पराभूत व्हावा हिच आमची शिवसैनिकाची ईच्छा आहे.
@@sanikasarang2478 राज ठाकरे सारखा भाऊ नसलेला बरा.सगळा प्रचार ऊद्धव साहेबांवर टिका करण्यातच गेला त्याचा.भाजपने दिली सुपारी हा सुटला फोडत. ऊद्धव साहेब ह्या पेंटरला कधी विचारत पण नाही.
आज राज ठाकरे शिवसेनेचा भाग असते तर उद्धव आणि राज यांच्यापैकी कुणाचा नेतृत्व सामान्य शिवसैनिकांनी स्विकारले असते? आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे, उद्धव बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा करीत आहेत, परंतु राज मात्र बाळासाहेबांच्या पावलावर पाउल टाकत आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी 1979 ला इंदिरा गांधीना पाठींबा जाहीर केला आणि लोकसभा लढवली नाही आणि 2 आमदार मिळविले. राज देखील असाच काहीतरी करताना दिसता, सत्तेच्या बाजूने उभ रहायचा आणि पक्ष वाढवून सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न दिसतोय.
तुमचे उद्धव जेव्हा जंगलात फोटो काडत होते ना. तेव्हा 1995 ला प्रचाराच्या 175 सभा घेतल्या होत्या. जरा इतिहास बागा. आणि मग ठरवा कच्च कोण. बाळासाहेबांचे जुने फोटो भेटले तर बागा राज ठाकरे 5-6 वर्षाचे असताना बाळासाहेब त्यांना सोबत घेऊन जायचे. इतिहास बागा नीट.
आज राज ठाकरे शिवसेनेचा भाग असते तर उद्धव आणि राज यांच्यापैकी कुणाचा नेतृत्व सामान्य शिवसैनिकांनी स्विकारले असते? आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे, उद्धव बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा करीत आहेत, परंतु राज मात्र बाळासाहेबांच्या पावलावर पाउल टाकत आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी 1979 ला इंदिरा गांधीना पाठींबा जाहीर केला आणि लोकसभा लढवली नाही आणि 2 आमदार मिळविले. राज देखील असाच काहीतरी करताना दिसता, सत्तेच्या बाजूने उभ रहायचा आणि पक्ष वाढवून सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न दिसतोय.
महेश सावंत हे आपल्या कामाच्या जोरावर हमखास विजयी होणार. जय महाराष्ट्र!
मा. उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
आपले 60+आमदार निवडून आले पाहिजेत🚩🚩🚩
Nahi yet bahutek thikani congress ne cross voting keli
जय महाराष्ट्र!
शिवसेना उमेदवार श्री.महेश सावंत हेच निवडून येतील.
जय महाराष्ट्र!
महेश सावंत 101टक्के निवडून येणार. आणि नंबर 2 वर सदा सरवणकर असतील. शिवसेना झिंदाबाद. 👍💐
टकलू सदा 3 न.वर जाणार.
राज ठाकरे चा मुलगा माहीम मधून पराभूत होत आहे from mahim
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
जय महाराष्ट्र जय शिवसेना ऊध्दव बाळासाहेब ठाकरे
एक नंबर चे विश्लेषण! सुपर!
कट्टर शिवसैनिकाला जय शिवराय जय महाराष्ट्र
अनिश दादा जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांचा ढाण्या वाघ महेश सावंत 100% निवडून येणार म्हणजे येणारच जय महाराष्ट्र दादा
मनसेचा एकच अजेंडा म्हणजे शिवसेनेची बदनामी करणे. कुठलेही धोरण नाही, विचार नाही, सतत भुमिका बदलणे यामुळे मनसेची विश्वासार्हता संपली.
उद्धव ने तर बाळासाहेब चे विरोधक होते त्यांच्याच सोबत जाऊन लाचार होऊन मुख्यमंत्री पद साठी गेला, किती रडत असतील बाळासाहेब😢😢😢
उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे विजयी भव
महेश सावंत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
उदधवसाहेब झिंदाबाद 🎉🎉❤❤🚩🚩🔥🔥🙏🙏
महेश सावंत.👍
मी स्वतः माहीम मतदारसंघात असून महेश सावंत हेच निवडून येतील
अस झाल तर तुम्हा सर्व माहीम करांचे मनापासून आभार ,,🚩🚩🚩
बरोबर 🙏🏻🙏🏻
❤❤❤
@devidasjadhaफिशरमेन सोसायटी माहिम महेश सावंतना यशस्वी करणारच❤❤v9902
भावा ॲड्रेस टाक ५ किलो पेढे पाठवतो तुझ्या घरी.❤
जय महाराष्ट्र 🙏ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे. 🙏🙏🙏
येऊन येऊन येणार कोण भगव्या व ऊद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा ढाण्या वाघ महेश सावंत हा ढाण्या वाघ निवडुन येणार आहे. जयमहाराष्ट्र.
एक नंबर महेश सावंत🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र 🙏 भाऊ महेश सावंत साहेब हमखास निवडून येणार 100%
जय महाराष्ट्र .आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
अनिश दादा भाजपा बी टिम राज ठाकरे डबल ढोळकी विश्र्लेषण छान धन्यवाद महाविकास आघाडी विजयी होणार
महेश सावंत शंभर टक्के विजयी होणारच अनिश गाढवे भाऊ जय महाराष्ट्र
आनिशजी जय महाराष्ट्र. यांच एकच नियोजन शिवसेना विरोध. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद.
जय महाराष्ट्र अनिष दादा 🌹
Bravest of Brave Anish .
अनिश साहेब evm वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे
महेश सांवत विजयी होणार☝️
अगदी बरोबर बोलले जयभीम जयशिवराय जयभैरव
शिवसेना. एक वादळ
महेश सावंत आमदार झाले पाहिजेत कारण ते गोर गरीब जनतेसाठी कामे नक्कीच करतील अन खरी शिवसेना साठी कायम एकनिष्ठ राहतील
जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आपले मशाल व महाविकासआघाड़ी जास्त उमेदवार निवडून येणार आहे
जनतेला म्हणजे आम्हाला प्रामाणिक सरकार पाहिजे ते म्हणजे mva उध्दव बाळासाहेब ठाकरे. जय महाराष्ट्र.
Right Dada
महेश सावंत👍
सदैव बदलत्या भूमिका व महाराष्ट्र द्रोहीसाठी उघड backing मूळे कुणाच्या सहानुभूती साठी पात्र राहीले नाहीत.
महविकास आघडी १५०+🎉
महेश सावंत जिंकणार 🙏🏻🙏🏻
महेश.सावत.१००निवडुन.येनार.मि.प्रचार.फेरीला.होतो❤❤❤
Jai Maharashtra only Udhuv Balasaheb Thackeray ❤
अनिश भाऊ जय महाराष्ट्र ❤❤❤❤
शिवसेना ubatha cha विजय आहे
महेश साहेब जिंकणार 🚩🚩
अमित ठाकरे निवडून येणार नाही जय भिम जय शिवराय
दादा सुपुत्र यांचा पराभव झाला म्हणजे आपण जग जिंकल्याचा आनंद..आणि काळी दाढी पडला तर दुग्ध शर्करा चा योग होणार...जय महाराष्ट्र
बरोबर 👍🏻🙏🏻
बरोबर बोलला तुम्ही
बिनशर्त पाठींबा याचा हा परिणाम दुसरे काय 👍
दादा,राजसाहेब काही शिमगा करू देत हा विजय एकनिष्टेचा आसंनार.... जय शिवराय जय महाराष्ट्र
❤ जय महाराष्ट्र दादा साहेब ❤
माझी एक इच्छा आहे कमीत कमी 65 जागा मिळायला पाहिजे आपल्याला जय महाराष्ट्र
मिळणार नाहीत कारण बहुतेक ठिकाणी काँग्रेस ने क्रॉस व्होटिंग केलं
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय भारत 🇮🇳
योग्यग विश्लेषण. राज ठाकरे फक्त भाजपाच्या नादी लागून उध्दव साहेबावर अयोग्यरितीने चिखलफेक करण्यात स्वताला धन्य समजतात.नालायकपणाची शिक्षा त्यांना तेवीस तारखेला जनता देईल.तेव्हा तोंड दाखवायला जागा नसेल बाप लेकात भांडणे होतील.
उद्धव साहेबांचा dhanya वाघ च 100%निवडून येणार, jai महाराष्ट्र
जय महाराष्ट्र अनीश भाऊ 🙏
जय महाराष्ट्र साहेब
जय महाराष्ट्र अनिशजी
Jai Maharashtra Dada
जय महाराष्ट्र आई भवानी जय शिवराय ऊदुव्व गट शिव सेना मशाल श्रीराम पाटील जळगाव खान्देश आणि गुजरात नवी मुंबईत
Agadi barobar bhola Anish bhau
महेश सावंत जिंकणार
जय महाराष्ट्र माहीम मध्ये फक्त मशाल
जय महाराष्ट्र दादा 🔥🔥✌️✌️🚩🙏
आपल्या मताचा फायदा आतापर्यंत भाजप घेत होती,, आणी शिवसेना संपविण्याचा चंग बांधला,, आता आपल्या मताचा फायदा काँग्रेस उचलत आहे,, आणी स्वतःची मत शिवसेनेला देत नाही,, काही ठिकाणी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार यांचा प्रचार करत आहे,, विदर्भात शिवसेना जवळपास थोडी शिल्लक ठेवली येणाऱ्या जागा काँग्रेस घेऊन गेली आणी पडणाऱ्या जागा शिवसेनेला दिल्या
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩 भाऊ
जय महाराष्ट्र अनिश भाऊ
जय शिवराय
❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
भावाचे चांगले व्हा वे असे वाटत नाही
Yes
छान विश्लेषण
जय महाराष्ट्र जय शिवसेना
Saheb Jai Maharashatra
🚩जय महाराष्ट्र 🚩
ज़य शिवराय, जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र जय शिवराय दादा .
येत्या 25 तारखेला पक्ष चिन्हावर दावा करा मिन्ध्या कडून दोन्हीही परत घ्या आता वाट बघू नका विजय साजरा करुया 🏹🏹
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
आपले निदान 50 आमदार तरी निवडूण आले पाहिजेत
तरी शिवसैनिक खूष होतील
बरोबर 50 तरी आले पाहिजे
एकदम बरोबर आहे.
आनिष दादा जय महाराष्ट्र आम्ही जुन्नर कर
आपलं म्हणणं रास्त आहे अनिष दादा. आमची वरळी आणि माहिम मध्ये दोन्ही कडे कोंडी करायची आणि वरुन माहिम मध्ये आमच्या माघारीची अपेक्षा करायची हा दुटप्पीपणा नाही का? तसेच अवास्तव टिका सैनिकांना भावली नाही त्याचा हा परिणाम आहे.
🚩🚩🚩🚩🔥🔥🐯🐯🚩🚩 जय महाराष्ट्र अनिश दादा 🚩🚩🔥🔥🐯🐯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
❤❤ jay Maharashtra Anish dada
सावंत निवडून येणार चागळे विसलेशन 😢
जय महाराष्ट्र
महेश सावंत 🚩🚩
जय महाराष्ट्र दादा🔥🚩
अच्छा सीला दिया तुने बिनशर्ट पाठींबा को डराओ. जयमहाराष्ट्र.
दादा 🙏🏻
🚩🚩 " जय महाराष्ट्र " 🚩🚩
राज ठाकरे यांनी फक्त शिवसेना उद्धव साहेबांविरोधात भुमीका घेतली, सुपारीबाज माणूस,,,
जय महाराष्ट्र❤❤
राज ठाकरेचा माज ऊतरलाच पाहीजे यात दया माया नाही .अमीत ठाकरे आमदार व्हावेत अशी आमची ईच्छा होती पण राज ठाकरेेनी सुपुर्ण प्रचार हा ऊद्धव साहेबांवर खालच्या पातळीवर बोलण्यात घातला आणि ते आम्हा शिवसैनिकाना पटले नाही.ऊद्धव साहेबांना हा पेटर गद्दार बोलतो म्हणून अमीत ठाकरे हा मोठ्या फरकाने पराभूत व्हावा हिच आमची शिवसैनिकाची ईच्छा आहे.
1000 % पराभुत हाेणार अमित ठाकरे
डेपोसिट जप्त झाले पाहिजे, सुपारीबाज चा माज उतरला पाहिजे
@@sanikasarang2478 राज ठाकरे सारखा भाऊ नसलेला बरा.सगळा प्रचार ऊद्धव साहेबांवर टिका करण्यातच गेला त्याचा.भाजपने दिली सुपारी हा सुटला फोडत.
ऊद्धव साहेब ह्या पेंटरला कधी विचारत पण नाही.
आज राज ठाकरे शिवसेनेचा भाग असते तर उद्धव आणि राज यांच्यापैकी कुणाचा नेतृत्व सामान्य शिवसैनिकांनी स्विकारले असते?
आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे, उद्धव बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा करीत आहेत, परंतु राज मात्र बाळासाहेबांच्या पावलावर पाउल टाकत आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी 1979 ला इंदिरा गांधीना पाठींबा जाहीर केला आणि लोकसभा लढवली नाही आणि 2 आमदार मिळविले. राज देखील असाच काहीतरी करताना दिसता, सत्तेच्या बाजूने उभ रहायचा आणि पक्ष वाढवून सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न दिसतोय.
उद्धव ठाकरे नि भगवा सोडून हिरवा हातात घेतला तर का घेतला तर स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त, बाळासाहेब असते तर उद्धव ला हाकलून दिल असतं😢😢😢
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
जय महाराष्ट्र दादा
Jay Maharashtra 🚩🙏
जयमहाराष्ट्र दादा
जय महाराष्ट्र।। भाऊ
😊जय महाराष्ट्र❤
सुपारी किंग हरणार
आयोध्या मध्ये.भाजपा चा पराभव ते महत्व
Jai Maharashtra
राज ठाकरे अजुन राजकारणात लय कच्चे आहे होपलेस सारखे बोलणे हे त्याला नडणार आणि पडणार
तुमचे उद्धव जेव्हा जंगलात फोटो काडत होते ना.
तेव्हा 1995 ला प्रचाराच्या 175 सभा घेतल्या होत्या.
जरा इतिहास बागा. आणि मग ठरवा कच्च कोण.
बाळासाहेबांचे जुने फोटो भेटले तर बागा राज ठाकरे 5-6 वर्षाचे असताना बाळासाहेब त्यांना सोबत घेऊन जायचे.
इतिहास बागा नीट.
आज राज ठाकरे शिवसेनेचा भाग असते तर उद्धव आणि राज यांच्यापैकी कुणाचा नेतृत्व सामान्य शिवसैनिकांनी स्विकारले असते?
आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे, उद्धव बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा करीत आहेत, परंतु राज मात्र बाळासाहेबांच्या पावलावर पाउल टाकत आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी 1979 ला इंदिरा गांधीना पाठींबा जाहीर केला आणि लोकसभा लढवली नाही आणि 2 आमदार मिळविले. राज देखील असाच काहीतरी करताना दिसता, सत्तेच्या बाजूने उभ रहायचा आणि पक्ष वाढवून सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न दिसतोय.
Bhau kiti sheet yet ahe kahi ❤🎉