" जय भिम 🙏 जय महाराष्ट्र " अगदी, बरोबर बोललात साहेब तुम्ही. हे काम मात्र नक्की त्या घरफोड्या नेच केले आहे. ह्यात काडी मात्र शंका नाही. आणि हो,त्याचे खूप बरेच नावे आहेत. सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे. ते घरफोड्या हे अगदी शोभते. तूर्तास, एवढेच पुरे करतो. 🚩🚩🚩💪💪💪
अनिशसाहेब राउतसाहेब म्हणतात या निवडणूकीत पैशाचा प्रचंड महापूर वाहीला.अस असेल तर निवडणूकीचे निकाल पण मँनेज केले जातील जसे मागील अडीच वर्षात सगळ्यांना मँनेज केले तसे। .... आपणास काय वाटते
ज्यांनी महाराष्ट्र राज्या चा काटा काढला,,,,,,, तिथं विनोद तावड़े क्या चीज हैं,,,,, आणखी एका मराठा नेत्यांचा बामणा ने काटा काढला,,,,,,, ,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,
अनिश दादा मी एक जेष्ठ निष्ठावंत आहे (.68 वर्षे) शिवसेनेचा पुर्वी जो दरारा होता तो एकदा पुन्हा निर्माण झाला पाहिजे आमच्या सारख्यांना आनंद व समाधान वाटेल 🎉🎉🎉🎉जय महाराष्ट्र 🎉🎉
दादा,खर तर हा तावडे तरी कशाला त्या आनाजी पंत च्या वाटेला जातो मागच्या वेळी काय केलं होत त्याच आणि मुंडे ताई च आणि एवढं करून पण हे त्या टरबूज ला पण काही बोलत नाहीत ... जय महाराष्ट्र
अनिश दादा आपण एक विसरलात आहो ज्या माणसाने आपल्या आयुष्यातील 40 वर्षे पक्ष वाढवणे साठी खर्ची घातले त्या मराठा नेत्याची म्हणजेच एकनाथ खडसे यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात आणली या अणाजीपंताने यालाच म्हणतात पाताळयंत्री 🎉🎉🎉🎉बीजेपी मधील मराठा ओबीसी नेत्यांनी यावर विचार करणे गरजेचे आहे ।।🎉जय महाराष्ट्र 🎉🎉
विनोद तावडे हे मराठा असून ते भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी होते आणि मोदी शाह यांच्या जवळ चांगले संबंध होते. अणि ते अनाजी पंत याला जड जात होते. म्हणून त्यानी योग्य वेळी तावडेंचा काटा काढला. यालाच म्हणतात षडयंत्र
अनिषजी, शिवसेनेची भावी वाटचाल कशी असावी याचे जे विवेचन आपण केले आहे ते अगदी माझ्या मनातले आहे.पूर्वीचा दरारा परत आला पाहीजे.शिवसैनिकावर कोणी हात उचलता कामा नये.गद्दारांना मान वर करुन चालू द्यावयाचे नाही. तरच शिवसेनेची वाढ होईल.
फडणवीस यांचा हा गेम आहे महाराष्ट्राचे दुसरे अनाजीपत आहेत हे लक्षात येते
कट्टर शिवसैनिक अनिश दादा तुम्हाला मानाचा मुजरा
होय विनोद तावडेचा म्हणजेच मराठी माणसाचा काटा काढला
जय महाराष्ट्र 🙏🙏🙏साहेब
जय महाराष्ट्र. मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद .
जय महाराष्ट्र 💯उध्दव ठाकरे साहेब मुखमंत्री होणार
मुख्य मंत्री उध्दव ठाकरे साहेब होणारच❤❤❤❤❤
जय महाराष्ट्र अनिश गाढवे साहेब
एकदम खरं आहे आपले.
आ. अनिश दादा जय महाराष्ट्र ❤
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
कपटनीसची नार्को टेस्ट केली तर महाराष्ट्रात कुठे कुठे आणि कोणामार्फत पैसे वाटप केले हे जाहीर होईल
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤❤❤
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🐯🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
जय महाराष्ट्र 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩
घासल्या शिवाय धार नाही तलवारी च्या पातीला शिव सेने (उद्धव ठाकरे) शिवाय पर्याय नाही महाराष्ट्रा च्या मातीला जय शिवराय
अनिष दादा
दादा एकदम बरोबर आहे बिजेपीच्या फडतूस माणूसेच अशा प्रकारच्या कुरघोडी करू शकतात.
जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩
जय महाराष्ट्र साहेब 🚩
❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
दादा तुम्ही खरे बोलत आहे मनाचा मुजरा जय शिवराय जय शिवसेना जय महाराष्ट्र पुणे येथुन वाडकर नथु धनकवडी एक कडवट शिवसैनिक ❤❤❤🎉🎉🎉
Thanks jaybhim bhut achc khbar
दादा जय महाराष्ट्र ❤❤❤
Jai Maharashtra saheb
याचा मास्टर माइंड देवा भाऊ हेच आहेत
जय महाराष्ट्र....
जय महाराष्ट्र अनिश दादा
" जय भिम 🙏 जय महाराष्ट्र "
अगदी, बरोबर बोललात साहेब तुम्ही.
हे काम मात्र नक्की त्या घरफोड्या नेच
केले आहे. ह्यात काडी मात्र शंका नाही.
आणि हो,त्याचे खूप बरेच नावे आहेत.
सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे.
ते घरफोड्या हे अगदी शोभते.
तूर्तास, एवढेच पुरे करतो.
🚩🚩🚩💪💪💪
🙏😊🙏
Right 👍🏻🚩🚩
दादा 🙏🏻
🚩🚩 " जय महाराष्ट्र " 🚩🚩
जय महाराष्ट्र अनिश दादा मानाचा मुजरा
जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
आपणच आपली हालत केली आपणच विचरता है काय झाल अशी भाजपची रित आहे द्रेवेद्रजीने तावडेच मूख्यनंत्री पद खाल.🔥🚩🙏🙏
जय महाराष्ट्र साहेब
Jai Maharashtra.
Jai Maharashtra ❤
जय महाराष्ट्र अनिश भाऊ
अनिशसाहेब राउतसाहेब म्हणतात या निवडणूकीत पैशाचा प्रचंड महापूर वाहीला.अस असेल तर निवडणूकीचे निकाल पण मँनेज केले जातील जसे मागील अडीच वर्षात सगळ्यांना मँनेज केले तसे। .... आपणास काय वाटते
Hich bhiti vatate
Jay maharashtra dada from kolhapur
जय महाराष्ट्र 🚩🐯🔥
Jai Maharashtra namaste 🙏
जयमहाराष्ट्र दादा
जय महाराष्ट्र आई भवानी दादा उदुव गट शिव श्रीराम पाटील जळगाव खान्देश आणि गुजरात नवी मुंबईत
दादा जय महाराष्ट्र 🔥🚩
JAI MAHARASHTRA 🙏
जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय शिवराय
जय महाराष्ट्र बाळा❤
अनिष दादा सप्रेंम जय महाराष्ट्र
दादा जय शिवराय जय भीम
जय महाराष्ट्र दादा 💪🚩🚩
एकदम बरोबर दादा खूप वाईट वाटले एक मराठी नेत्याचा कार्यक्रम केला फडतूस माणसाने 😢😢😢
कट्टर शिवसैनिकाला जय शिवराय जय
ह्या मागे टरबूज असू शकतो, कारण हा खुप patalyantri माणूस आहे हा केव्हा काय करेल याचा नेम नाही
जय महाराष्ट्र जय भीम ❤❤❤ तुमच भाषण आवडल मले जबरदस्त 🙏🙏🙏👍👍👍 महाआघाडी नकी जिंकना हीरो हाय वंन नंबर
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजेत
Jay maharastra
sir काल exit polls report आला त्यात एक गोष्ट निक्की झाली सगळे exit polls एजन्सी confuse होते ते दिलेले figure अंदाजे चे आहे sir नक्की MVA येणार 🎉
अजून एक नाव आहे त्यांचा अनाजीपंत
दादा साहेब जय महाराष्ट्र ❤
Jay Maharashtra mahaal omlitakare
दादा शिव सेना केसच काय झालं
जय शिवराय जय महाराष्ट्र अनिश जी दादा एक नंबर तावडे चे लागले हे मात्र नक्की
हरियाणात जे घडलं महाराष्ट्रात झालं
Jai maharshtra dada
जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤
मराठी माणूस संपवला की मुंबई गुजरातला जोडायचा प्लॅन यशस्वी.
कालांतराने विदर्भ वेगळा होईल. याच दिशेने प्रयत्न सुरू आहेत.
उद्धव साहेब मूख्य मंत्री पदी वर्णी लागावी हीच ईच्छा
जय महाराष्ट्र 🚩 नाशिक 🚩🚩♥️
Bar zal ek ghan ajun sampli 😂😂😂😂
Jay Maharashtra Anish dada.jesi karni vaysi bhrni honarsch aahe dada.. Jay Maharashtra.
फक्त मशल
नेहमी तावडेच तावडीत सापडवला जातोय ,,😂😂
ज्यांनी महाराष्ट्र राज्या चा काटा काढला,,,,,,,
तिथं विनोद तावड़े क्या चीज हैं,,,,,
आणखी एका मराठा नेत्यांचा बामणा ने काटा काढला,,,,,,,
,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,
अनिश दादा मी एक जेष्ठ निष्ठावंत आहे (.68 वर्षे) शिवसेनेचा पुर्वी जो दरारा होता तो एकदा पुन्हा निर्माण झाला पाहिजे आमच्या सारख्यांना आनंद व समाधान वाटेल 🎉🎉🎉🎉जय महाराष्ट्र 🎉🎉
दादा,खर तर हा तावडे तरी कशाला त्या आनाजी पंत च्या वाटेला जातो मागच्या वेळी काय केलं होत त्याच आणि मुंडे ताई च आणि एवढं करून पण हे त्या टरबूज ला पण काही बोलत नाहीत ...
जय महाराष्ट्र
अनिश दादा आपण एक विसरलात आहो ज्या माणसाने आपल्या आयुष्यातील 40 वर्षे पक्ष वाढवणे साठी खर्ची घातले त्या मराठा नेत्याची म्हणजेच एकनाथ खडसे यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात आणली या अणाजीपंताने यालाच म्हणतात पाताळयंत्री 🎉🎉🎉🎉बीजेपी मधील मराठा ओबीसी नेत्यांनी यावर विचार करणे गरजेचे आहे ।।🎉जय महाराष्ट्र 🎉🎉
💪
🔥🚩
तुमचा नं दया हो
तरीही जरांगे शिंदे ला शिव्या देत नाही फडणवीस ला देतो
मुख्य मंत्री होउ नये म्हणून हे काम झाले आहे
विनोद तावडे हे मराठा असून ते भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी होते आणि मोदी शाह यांच्या जवळ चांगले संबंध होते. अणि ते अनाजी पंत याला जड जात होते. म्हणून त्यानी योग्य वेळी तावडेंचा काटा काढला. यालाच म्हणतात षडयंत्र
अर्ज किया है,
टरबुजाच्या तावडीत सापडले तावडे आणि टरबुजानेच लावले तावडेचे ल..@डे
बोला जय महाराष्ट्र
मराठी माणूस नाहीस ना रे .🚩🚩
Jai Maharashtra Aniish Bhau, Shivsena zindabaad, Ha Devendra Fadnawish Shaeb Chif Minister Shaeb Cha Race Mhade Halya Karnane Game Khele?
Tawde Shaeb cha Game Kela,
भाजपचा.बटीयाबोल.वाआनंदझाला❤❤❤❤❤
देवेंद्र कपटी
शिवसेना च्या किती जागा येतील अनिश दादा सांगा...
पंकजा प्रीतमला विधान सभेचे तिकीट देणार होती स्वतः तिकीट घेतलं आणि पडली नियती सोडत नाही
गडकरींचा गेम होणार कसा तो ब्राह्मण आहे मुंडे वंजारी आणि तावडे मराठा कुनबी आहेत हाच जातीयवाद ओळखायला हवा
मशाल जिंदाबाद.
हा नागपुरी तडका काही वर्षांत ठाणे मध्ये असेच झाले असावे
दादा तुमचा फोन नंबर पाहिजे होता
नमस्कार दादा
आपण कुठे राहता....
खूप छान व्हिडीओ असतात आपले.
शुभेच्छा
संजय शंकर नारंगीकर
मुंडे यांचं अकाली जाणं हे ही संशयस्पद वाटतं!
Ho ek naaw fadtus mhanun sudha olakhtat
शिंदे फडणीसला cm होऊ देणार नाही
Rajnath che gadit basne to hotel madhil nasta😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Jm 1st comment like 🚩
अनिषजी,
शिवसेनेची भावी वाटचाल कशी असावी याचे जे विवेचन आपण केले आहे ते अगदी माझ्या मनातले आहे.पूर्वीचा दरारा परत आला पाहीजे.शिवसैनिकावर कोणी हात उचलता कामा नये.गद्दारांना मान वर करुन चालू द्यावयाचे नाही. तरच शिवसेनेची वाढ होईल.
Ye sochi samji sajish hai😂😂😂😂😂😂
अनिश दादा हे गाणं नाही डॉयलॉग आहे अजय देवगण याचा हमें तो अपनो ने लुटा गैरो में कहा दम था मेरी कश्ती डुबी वहां जहां पानी कम था
अरे बाबा संदीप हे गाण पण नाही आणि डायलॉग पण नाही ही तर शायरी आहे.