मित्रांनो रोज व्हिडिओ टाकायचं बंद केल आहे त्यामुळे चॅनेलच्या view खूप kami आले आहेत 💁 . पुन्हा कॉमेडी व्हिडिओला सुरवात केली आहे त्यामुळे या व्हिडिओ ला शेअर करून मला सपोर्ट करा ☺️ आणि ज्यांना vlog बघायची सवय झाली आहे त्यांनी special vlog चॅनेल वर बघा लिंक देतोय 👇👇 th-cam.com/video/y-e5HOQniCo/w-d-xo.html
मित्रांनो रोज व्हिडिओ टाकायचं बंद केल आहे त्यामुळे चॅनेलच्या view खूप kami आले आहेत 💁
. पुन्हा कॉमेडी व्हिडिओला सुरवात केली आहे त्यामुळे या व्हिडिओ ला शेअर करून मला सपोर्ट करा ☺️
आणि ज्यांना vlog बघायची सवय झाली आहे त्यांनी special vlog चॅनेल वर बघा
लिंक देतोय 👇👇
th-cam.com/video/y-e5HOQniCo/w-d-xo.html
👑
👁️ 👁️
👃
👄
😊😊😊😊😊❤
Ho Dada
Marathi madhe banav Pandu dada vlog...Hindi madhe nahi aavdat bgahla video
मराठी vlogch बघायला आवडतात दादा हिंदी नाही बघू वाटत तरी बघतो आम्ही 😢
तुम्ही दोघे भाऊ भाऊ मिळून असे काँमेडी व्हिडीयो बनवाल तर आग लावाल एक नंबर कडक असेच बनवा 😊🎉🎉🎉
सोमा दादा आणि पांडू दादा तुम्ही एकत्र राहावा सगळ्यांना खूप चांगलं वाटतंय आणि बारामतीत काय बी अडचण आली मला सांगा मी आहे बघून घेतो
काय बाई शंभू ला लय मारल सगळ्यांनी डॉ कटर तर एक च नंबर ❤लय हासले मी दादा 😂😂😂😂😂😂😂😂
तुम्ही दोघे भाऊ सोबत व्हिडिओ बनवत जा खुप छान आहे व्हिडिओ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा एकच नंबर खुप हसलो 😂😂
सगळ्यांचीच एक्टिंग खूप छान आहे ❤❤❤❤भावकीचा पार्ट टू आलाच पाहिजे
सोमादादा आपा प्रीयका शंबो पाडूभाऊ खूप खूप सुंदर कांम 😂
Wow dada दोन्ही भावांनी mast video बनवून आहे खुप सुदंर आहे
सर्वांनी खूप छान अक्टिंग केली.
खुप खुप भारी आहे विडिओ मस्त 👍👍 खुप छान ऐकटीन केली संगळयाणी दोघी जावा आणि दोघं भाऊ ऐकचं नंबर विडिओ आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Puja ek number acting br ka...❤
पांडू रोज व्हिडिओ टाकत जा आम्हाला रोज व्हिडिओ पायला आवडतात😂😂😂
सर्वांची ॲक्टिंग एकदम कड्क असेच दोघं मिळून व्हिडिओ बनवा ,खूप भारी वाटलं कॉमेडी एक नंबर 😂😂😂😂
खरच सोमा दादा तुमची अॅकटीग सर्वात भारी लय आवडली एक नंबर व्हिडिओ
असेच मिळून मिसळून व्हिडिओ काढत रहा छान वाटतंय लय आनंद वाटतोय
मस्त व्हिडिओ छान छान खरच लय भारी
मुलगा झाला dada ला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤
खूप च भारी झाला आहे , waiting for next video
सर्वांनी खूप छान एक्टिंग केली मस्त असेच एकत्र राहा आणि छान छान व्हिडिओ कॉमेडी करत जा❤
पांडू दादा सोना दादा लय मस्त व्हिडीओ झाला तुम्ही दोघे असंच मिळणं व्हिडिओ मला बघायला खूप छान वाटत 😊
Khup chhan acting Keli sarvani 😂 ek number video dada asech video banava ❤❤
खूप छान असतात व्हिडिओ तुमचे कॉमेडी😂😂
लेट पण थेट 😂😊😊
खुप छान व्हिडिओ सगळे जण एकत्र बघायला मिळतात एका आठवड्यात दोन व्हिडिओ बघायला आवडेल
लय हसलो काय डॉक्टर लय भारी शंभो
सोमा दादा एकच विनंती असे च खचष रहा आणि आम्हाला व्हिडिओ पहायला मिळू द्या छान सर्व जन खूप खूप शुभेच्छा
जबरदस्त पाडु दादा 😂
एक नंबर व्हिडिओ असे दोघे एकत्र येऊन व्हिडिओ बनवत जा आणि आम्हाला हसत जा
खूप भारी वाटलं दोघांना एकत्र बघून व्हिडिओ खूप छान झालाय
दादा अशीच व्हिडिओ बनवत जा लवकर खूप छान व्हिडिओ झाला दोघा भावांची कॉमेडी तर एक नंबर
लयच भारी खूपच छान व्हिडिओ मस्त
खूप छान पांडू दादा असेच एकत्र व्हिडिओ बनवा
Ek no.🔥✨❤️
Waiting for Next...!!!
Khup chan ❤😂
Khup chaan❤ 😍
Superb video👌👌👌You and your brother are great. It’s great to see you both the brother together.
खूप खूप छान 😂😂😂, असेच छान छान विडिओ बनवत जा,👍👍👍
Khup Chaan 😂
एकदम मस्त भारी झालेला आहे एक नंबर ब्लॉक आहे❤❤🎉🎉👌👌👍👍
Khup bhari dada😂😂
एकच नंबर भावांनो ❤️❤️😂😂
Khup Chan Comedy Video
😂😂😂❤❤❤ लय भारी व्हिडीओ झाला 😂😂❤❤
खूप सुंदर विडीओ रीअलं कामं केलं सगळयाचं पात्राने खूप सुंदर कांम केलं
😂😂😂😂😂khup chaan
Khup sundar ❤
जबरदस्त मस्त खूप छान व्हिडिओ बनवली आहे
1ch number dada😂
😂😂😂😂😂😂 खूप छान
Khup chan😂😂
Wow ❤🎉kite Mast episode ahe..lay barr vatle tumha sarvana ektra baghun.....best of luck for next episode
खूप छान केले काम सगळं यांनी
एकच नंबर आहे 👍,मला खुप आवडली👍तुमची जोडी 👍अशेच प्रयत्न करत रहा.कोणी पण काही म्हणु,,,,,
पांडू आणि पूजा तुमचा बाळ हा कोणासारखे दिसतेय 🦍🤔😂🤣😜🤩😂😂😂 एक नंबर कॉमेडी😂😂,👍👍👍👍
Kadak na panduuu dada❤
एकदम झकास
खूपच छान आहे व्हीडीओ दादा आणि ताई 👌👌❤❤
एकच नंबर एपिसोड झाला लय भारी वाटलं एकत्र बघुन सगळ्यांना ❤❤❤❤
Beautiful 😂😂
खुप छान दादा आसेच मस्त दोघभाऊ❤😂
एक नंबर दादा
Khup Chan 😂😂
Khup Anand vatla sglya familyla ektra pahun ashich pragati kara....🎉तुम्हारा भरपूर यश labho .रामकृष्णहारी.
एक नंबर व्हिडिओ 👌👌❤❤
एक नंबर मस्तच 😂
एकच नंबर व्हिडिओ दादा लय हसलो😂😂😂😂😂
Khup mast video hota 😂
Khup chan video 😅😅😅
Veri veri nais puja tai dada 1nabar aappa sadhu 🎉🎉🎉😂😂😂
एक नंबर😂😂😂😂😂
Video khup chan.. zalay😂
Khup chan dada👌👌❤️👍
Ekchy number ❤❤😂😂😂😂😂😂
खूप छान 🎉🎉
Khup khup Chan vedio soma dada khup Chan script ♥️♥️
Khupach chhan dada ❤❤❤❤
Very nice full comedy video 😊🎉
Khup sundar video 😆👌
Ek dam mast
एक नंबरच😂
सोमा दादा पांडू दादा तुम्ही एकत्र आल्यावर खूप चांगले वाटले❤
Ek no..comedy
मस्त❤
Ek number pandu dada and Soma dada😅
Khupch chan ahhe
एक नंबर खूप छान
लयीच मजेदार स्क्रिप्ट लिहीतो सोमदा दा
खुप छान 😂😂😂😂😂
खुप छान😂😂❤
एकच नंबर दादा
Khop chan dada ❤🎉1no
जबरदस्त vidio 😂😂
Lay haslo pandu 😂😂😂
Khup mst video hota 😂😅😊
खरच खूप छान video comedy 🤣😂😂😂😂
एक नबंर वीडियो आहे दादा❤❤
एकच नंबर
😊
Mast🤣🤣
लईच भारी 😂😂😂
खूप खूप छान very nice
Khup chan video zalay PANDU 😂😂
Khup chan video
एक नंबर विडिओ😂😂