विजुभाऊ तुमच्या गाण्याची लेखणी अप्रतिमच झाली आहे, रवी भाऊंनी तर खूपच सुंदर गाणं गायला आहे, तुमच्या दोघांच्या जोडगोळीला महाराष्ट्रात तोड नाही. आई सप्तशृंगी देवी, मेसाई माता, व देव खंडोबा अशी तुमच्यावरती कृपा छाया असू द्या द्यावी हीच मी मेसाबाई चरणी प्रार्थना करतो. बोल मेसाबाई की जय बोल आदिमाया शक्ती की जय
जय माता दी रवी दादा 🙏 नवरात्री उत्सव निमित्त सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा आई जगदंबेच्या कृपेने सर्व कलाकारांना भरपूर यश मिळो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना 🙏
सुप्पर से भी अप्पर गाणं गाईल आईच तुंम्ही नवीन स्वरुपाच आजून एक खूप छान बनवावं ही इच्छा आमची आहे खूप छान वा मनाला खूप आनंद वाटतो असे गाणे ऐकल्यानंतर मन प्रसन्न झाल आज
सुंदर गायन केलं रवी भाऊंनी आणि अतिउत्तम लेखणी केली ती विजय भाऊंनी त्यांचा हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आई सप्तशृंगी चरणी प्रार्थना
एकच नंबर गाणे गायीले खूप खूप शुभेच्छा व आशिर्वाद अशीच प्रगती होत राहो...हिच सदीच्छा अभिनंदन....
भाऊ तुम्ही आहात म्हणून हे सगळे शक्य आहे तुमचाच आशीर्वाद आहे 🙏🙏🙏🙏🙏
भोळे दादा मी आपला मोठा fan आहे
दादा मो. न.द्या मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे
@@raviwaghmare2581 ⁿ⁰⁰⁰ⁿⁿⁿⁿ⁰⁰⁰⁰ⁿ⁰⁰⁰ⁿⁿ⁰⁰ⁿⁿ⁰⁰⁰⁰ⁿⁿⁿ9⁰ⁿ⁰⁰ⁿ⁰ⁿ⁰ⁿⁿ⁰⁰⁰⁰⁰⁰0⁰ⁿ⁰⁰⁰⁰ⁿ⁰⁰⁰⁰⁰⁰⁰ⁿ⁰0⁰⁰⁰⁰ⁿ⁰⁰⁰⁰⁰0⁰ⁿ⁰⁰⁰⁰⁰⁰⁰ⁿ⁰⁰ⁿ⁰ⁿ⁰ⁿ000⁰⁰0⁰⁰⁰⁰⁰⁰0⁰⁰9ⁿ⁰⁰⁰⁰ⁿ0ⁿ⁰⁰⁰⁰ⁿ⁰0ⁿⁿ0⁰⁰⁰⁰ⁿⁿ⁰ⁿⁿ⁰⁰o09ⁿ⁰ⁿ⁰ⁿo⁰⁰⁰⁰⁰⁰⁰⁰
@@raviwaghmare2581 आहे तंततजजजजददददझझझंो ओं ओझं ये
विजुभाऊ तुमच्या गाण्याची लेखणी अप्रतिमच झाली आहे, रवी भाऊंनी तर खूपच सुंदर गाणं गायला आहे, तुमच्या दोघांच्या जोडगोळीला महाराष्ट्रात तोड नाही. आई सप्तशृंगी देवी, मेसाई माता, व देव खंडोबा अशी तुमच्यावरती कृपा छाया असू द्या द्यावी हीच मी मेसाबाई चरणी प्रार्थना करतो. बोल मेसाबाई की जय बोल आदिमाया शक्ती की जय
👌👍खुप छान आईच गीत मनाला खुप भारी वाटल रवि भाऊ..आई राजा ऊदे ऊदै..🙏🙏..
वणीच्या गडावर चे हे गाणं खूपच छान आणि सुंदर आवाजामध्ये गायलेला आहे हे गाणं ऐकून खरंच खूप मनाला समाधान वाटते दादा धन्यवाद
रवी दादा हे सप्तशृंगी चे गाणे कधीही कधी ऐकले तरी मनाला समाधान वाटते खास करून हे गाणे नवरात्रामध्ये ऐकण्यास फार आनंद वाटेल ❤
रवी भाऊंनी उत्तम तरी नी गायलेलं गाणं विजय भाऊंनी केलेली लेखणी त्या लेखणीला त्रिवार वंदना सप्तशृंगी चरणी प्रार्थना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खुप छान भाऊ आई तुला संदैव सुखी ठेवो हिच इच्छा आहे माझी जय मल्हार 💛🙏🙏
🙏😍विजय दादा रवी भाऊ आईचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठी राहील एक नंबर सोंग 👌😍🙏
1नंबर रवी भाऊ खुप छान गित ख्यातनाम कवी विजयभाऊ भोळे लेखणीला सलाम गुरुजी
अप्रतिम सप्तश्रृंगी मातेचे गीत,सर्व कलावंतांना पुढील वाटचालीसाठी प्रगतीच्या अनंत मंगलमय हार्दिक शुभेच्छा! 🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
खुप छान झालं गाणं आणि रिदम छान झाला
गाणं सगळीकडे वाजणार भाऊ
Khupach sundar likhan viju Bhau....apratim gayle Ravi Bhau 👌👌❤❤🙏🙏
Kadak
जय माता दी रवी दादा 🙏 नवरात्री उत्सव निमित्त सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा आई जगदंबेच्या कृपेने सर्व कलाकारांना भरपूर यश मिळो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना 🙏
आई सप्तशृंगी माता की जय
एकच नंबर गाणं आहे दादा 🚩🚩🚩🚩
JAY.SAPTSHRINGI.MATA❤❤❤❤😍😍😍😊😊😊🥰🥰🤩🤩🤩🙏👌🏿💓💖💖💥💥💫💫👑👑👑💎💎
भाऊ एकदम मस्त गायलं आहे एक नंबर गायकी आहे भाऊ तुमची व गुरु माऊली ची लेखनी म्हणजे ब्रम्हा वेदांचा आराखडा आहे 👍🙏
सतश्रुगी माता को कोटि कोटि प्रणाम ❤❤❤❤ सुंदर गान❤❤❤❤
Wahh Bhau
रवि भाऊ तुमचि रचना लय भारि वनिकर
Khup mast aai jagdamba ashich Kala devo tumhla
supar ravi bhau
Mast
👌👌👌👌 एक च नंबर
सुंदर रविभाऊ
लय भारी आहे दादा गाणं
Ekdam zakkas zale bhau
एक नंबर गाणे गायले 👌👌🙏🙏
Khop chan Ravi bhau👌👌👌
रवि भाऊ, एक नंबर!👌🏻❤️🙏🏻
Bhau Ek no 👌🙏🙏
आलो
खूपच सुंदर भाऊ 👌🏻👌🏻👌🏻
अभिनंदन आमचे बंधु
जबराट
Nice
भारी गाणं तयार केले आहे
अप्रतिम रवी भाऊ 👏👏👏👌👌👌❤️❤️❤️❤️
छान गुरूवर्य
गाण्याच्या सोरूपात 6 मिनिट मध्येच सर्व कहाणी सांगुन दिली
खुप चान
एकच नंबर रवि भाऊ गाणं
लय भारी भाऊ
Khup masta bhau
खुप छान गायले भाऊ सुंदर सॉन्ग
आवाज महाराष्ट्राचा अप्रतिम गायक रवी भाऊ
सुप्पर से भी अप्पर गाणं गाईल आईच
तुंम्ही नवीन स्वरुपाच आजून एक खूप छान बनवावं ही इच्छा आमची आहे
खूप छान वा मनाला खूप आनंद वाटतो असे गाणे ऐकल्यानंतर मन प्रसन्न झाल आज
Jabardast😍🙏❤
खुप छान भाऊ एक नंबर 👌👌🙏🙏
मस्त गाण गायल दादा
आई राजा उदो उदो
1नंबर भाऊ
महाराष्ट्राचा आवाज रवी भाऊ अप्रतिम आवाज एक नंबर दादा 🥀🙏🌍🌸❤️💛💙🚩
Tumachya avajat Kay jaadu ahe hech gana punna punna aykus vattyy khup chhan dada
भाऊ खुप छान आई मेसाई आशिर्वाद
1no song dada
Aai chi ashi maya asu de tumhavar 🙏🙏🙏🙏🙏🙏
supar jhal songs dada lekhani bivtifhul
सुंदर गीत
अभिनंदन भाऊ
🙏🙏
1 नबर भाऊ फक्त 1 गान काढना लखाबाई च तुमच्या आवाजात भाऊ आदेश नाथ भक्त .नासिक.
वणीच्या वाट, झाडी दाट, चोहीकडे दगड गोट असं असतं तर आजून भारी वाटलं असतं 🎧✌🏻
👌👌🙏🙏
आई सप्तश्रृंगी🙏
आई राजा उदे उदे❤🙏
बाकी तुम्हाला तोड नाही 🎧♥️✌🏻
Sundar gana all the best
अभिनंदन रविभाऊ नवीन गान दिल्याबद्दल 💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
एकच नंबर गाणं आहे
Khup chane 👍👍👌👌🎵❣️
Nice👍Aai saptrshungi mai bhar bharun ashirvad de
Khup chaan gana bhau aai raja udo udo
रवि भाऊ आणि एक नंबर आहे कङक आहे गाणे आहे 👍👍👍👍👍👍👍👍👍
आवाज खूप सुंदर....
🙏🙏🙏🙏🙏
❤❤
आई मेसाई चे गाणे काढा भाऊ
गुरुजी तुमचा आवाजाला तोड नाही
जस आहे तसच बोलेले आहे हे गान घुप छान आहे मला घुप आवडल
👌👌👌👌
खुप छान आवाज गाणी खूपच सुंदर
Omjaymaba
Nice 👍👍👍 great job💯
Jay mata di 💖
Jay saptshringi Mata Jay Mata Di
Nice song
सुंदर गायन केलं रवी भाऊंनी आणि अतिउत्तम लेखणी केली ती विजय भाऊंनी त्यांचा हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आई सप्तशृंगी चरणी प्रार्थना
Bhau aai ne raktbij nahi marla mahisha sur marla ahe
ओम,नमः,भगवते,नम
👌👌👌💯👍
मला आ 🙏🙏🙏🙏💯✌️नंद वाटत आहे की तुम्ही गाना लई छान म्हणले
Nise song 👍👍
भाऊ एक नंबर गाण ❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌👌👌💝💝💝💝💝💝💐💐💐💐
👌👌👌🎤✍️
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ok🙏chan gane ahe👌
बोला मेसुआई की जय
Khup sundar song dada 🙏❤
खुप छान गाण आहे
❤❤❤ I like song
So nice song and vaice 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
आई,राजा,उदे,उदे