माऊली ताई...आज मी खळखळून रडलोग...फक्त ऐकून माझे हृद्य भरून आले ग... माऊली चे कोणतेही प्रसंग...माझे हृदय भरून येते g...😢😢😢तुमचे कीर्तन आईकुन प्रत्यक्ष आळंदी त असल्याचा भास होतो... तसा मी माउलिंच्या जवळच आहे...15 किलो मीटर अंतरावर च ...वाढव खुर्द आहे...रोज सकाळी पहाटे उधगोष करत असतो...❤❤❤
खुप सुंदर किर्तनकार ताई हृदय फार भरुन आले ताई छान धन्यवाद नमस्कार ताई जय महाराष्ट्र जय सनातन धर्म जय छत्रपती शिवाजी महाराज जय हिंद जय माऊली ज्ञानेश्वर महाराज कोटी कोटी नमन
❤😮😂माय माऊली रोहिणी ताई या जगत् माऊली रूप् dnyani YOGENDRA . ताई माने माता पित्याने आपणा सर्वांना अंजन😊घालणे स या महान् कन्या तुम्हा सर्वांना😂😂😂❤अनंदा अश्रु जय माऊली जय माऊली जय हरि विठ ला❤
माऊली ताई...आज मी खळखळून रडलोग...फक्त ऐकून माझे हृद्य भरून आले ग... माऊली चे कोणतेही प्रसंग...माझे हृदय भरून येते g...😢😢😢तुमचे कीर्तन आईकुन प्रत्यक्ष आळंदी त असल्याचा भास होतो... तसा मी माउलिंच्या जवळच आहे...15 किलो मीटर अंतरावर च ...वाढव
खुर्द आहे...रोज सकाळी पहाटे उधगोष करत असतो...❤❤❤
ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹
ताई खरोखरच तुमच्या रूपात साक्षात सरस्वती चे दर्शन झालेला आहे🙏🙏❤️
माऊली आपणाला अशीच ..त्यांचेच प्रसंग...तुमच्या मुखातून आमच्या कानी पडूडेत...❤❤❤❤❤
अत्यंत वेदना दाई प्रसंग रामकृष्ण हरि
अत्यंत सुन्दर हृदय हेलावून टाकणारा आहे
निवृत्ती Dnyaneshwar , सोपान, मुक्ताबाई. Jay Shri पांडुरंग हरी. नमस्कार.
जय जय राम कृष्ण हरी ताई कोटी कोटी प्रणाम आदिशक्ती संत आदिशक्ती मुक्ताबाई चरणी कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐🌹🪔🌹💐🌹💐🌹💐🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🌹🥛🌹🥛🌹🥛🌹🥛🌹
खुप खुप छान 😢😢 रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल
खूप सुंदर हृदय हेलावून टाकणारा प्रसंग ताई तुम्ही खूप सुंदर सांगता
❤सध्य स्तित् माय माऊली रोहिणी माने कन्या 😮❤😊
Dhanyavaad 🌹🌻🌞🌝🌜🌦☁⛅☁🌦🌈
😍👏👏🙏🙏🙏❤
अष्ट Mahalaxmi अंश
महा माता 🦚🌻🌞
तुमच्या वानित अमृत आहे ताई परमार्थ व सदविवेक बुध्दी आहे तुमच्यात❤
माऊली डोळ्यातून पाणी यायला लागले.
अतिशय सुंदर विवेचन
साष्टांग नमस्कार
अतिशय हृदय स्पर्शी किर्तन .//राम कृष्ण हरी//
ॐ रामकृष्णहरि।। जय जय रघुवीर समर्थ ।।
खूपच सुंदर कीर्तन ऐकताना अक्षरशः पाणी येते.
ताई नमस्कार,आपण सादर केलेल्या किर्तनातून मनोभावे निवृती, ज्ञानदेव,सोपान मुक्ताई यांचे खरोखर दर्शन झाले.
ताई अतिशय सुंदर कीर्तन केलेत तुम्ही, सगळे भाव डोळ्यासमोर आणलेत, ताई तुम्हास साष्टांग दंडवत 🌹🙏🙏🙏
खूपच छान किर्तन माऊली साक्षात प्रसंग समोर घडत असल्याची जाणीव होते,🙏🚩
रोहिणी ताई खूप छान या चार भावंडांच्या आयुष्यात किती संघर्ष. खूप छान सादरीकरण
खूप च छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा माऊली आनंद
Taie
❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली आदिशक्ती मुक्ताई चरणी कोटी कोटी प्रणाम
राम कृष्ण हरी माऊली
Koti.koti.Pranaam.Mauli.tumala.agadi.hubayhub.varnan.sangital.tumi.mi.radale.aksharsha.mauli.khup.chan.mauli.👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
संत ज्ञानेश्वर महाराज प्रश
ग ऐकून मन गलबलून आले नमस्कार 🙏
ताई खरोखर तुमच्या किर्तनाने आम्हाला अक्षरशा वेड लागलंय . शब्द नं शब्द अंतकरणाला भिडतात धन्यवाद👃🌷
माऊली!ताई, कीर्तन खुप हृदयस्पर्शी!🌹🙏🌹
अप्रतिम सुंदर कीर्तन ताई 🎉
Khoop sundar. ❤
Ram Krishna Hari
खूप खूप सुंदर.अश्रु थांबत नाही
Ram Krishna Hari.
खुप सुंदर किर्तनकार ताई हृदय फार भरुन आले ताई छान धन्यवाद नमस्कार ताई जय महाराष्ट्र जय सनातन धर्म जय छत्रपती शिवाजी महाराज जय हिंद जय माऊली ज्ञानेश्वर महाराज कोटी कोटी नमन
अतिशय सुंदर अगदी डोळे भरुन आले 🙏🙏
❤😮😂माय माऊली रोहिणी ताई या जगत् माऊली रूप् dnyani YOGENDRA . ताई माने माता पित्याने आपणा सर्वांना अंजन😊घालणे स या महान् कन्या तुम्हा सर्वांना😂😂😂❤अनंदा अश्रु
जय माऊली जय माऊली जय हरि विठ ला❤
😂😂
जय जय राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🙏👌 अप्रतिम
आपले कीर्तन फारच सुंदर असेच आमच्या ज्ञानात भर टाकावी ही विनंती आपल्याला कोटी कोटी प्रणाम
निशब्द. डोळे भरुन आले.
😢👌🙏🙏
साक्षात मुक्ताईचे दर्शन तुमच्या रुपात झाले.
🙏🙏
अप्रतिम, खुप छान
Khoop Khoop Chan
🙏👌
Dhanya Mauli Muktabai .Bhakta
जयहरीमाऊली
Khup sundar tae ram krashan hari 🙏🙏💐💐
रामकृष्ण हरी
खूपच हृदयस्पर्शी सुंदर कीर्तन सेवा आहे.. राम कृष्ण हरी
खूपच सुंदर मनाला स्पर्श करणारे शब्द 🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर कीर्तन ताई मन भरून आले 🙏🙏🙏
रोहिणी ताई उत्कृष्ट कितॅन नमस्कार
श्री ज्ञानदेव श्री तुकाराम
श्री ज्ञानदेव श्री तुकाराम
श्री ज्ञानदेव श्री तुकाराम
उत्तम 🙏🙏
ताई अत्यंत वेदना दाई प्रसंग कीर्तन डोळे भरून आले राम कृष्ण हरी
अद्वितीय
खूपच सुंदर ❤
तुमची किर्तन मला आवडतात
अप्रतिम किर्तन
राम कूष्ण हरी माऊली
खूप सुंदर कीर्तन🙏🙏👌👌
आभार
खुपखुपनमन
माऊली, राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी माऊली आदिशक्ती मुक्ताई चरणी राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरि
ताई 🙏🌹
Koti Koti Pranam Tai Khoob Sundar kirtan
Kirtanala jatana drushta kadhun jawa ashi premachi vinanti pranachya mansanchich drishta vayachi amchyasarkhta
खूपच छान ताई ❤
very heart touching
अतिशय सुंदर ताई🚩🚩🙏🙏🚩🚩
❤jayramram
🙏ताई 🙏🙏🙏🙏🙏
👏
Jay hari tai khup shan
Khupach chhan kirtan
Very sensitive, sad event when Vitthal Rakhumai left for heaven. 🎉
खूप छान ताई ऐकून मन प्रसन्न झालं 🙏🌹🙏
Khupch Chan congratulations ❤
खुप छान माहिती सांगितली
खूप सुंदर कीर्तन संपूच नये असे वाटले
खुपचं सुंदर दृष्टांत वर्णिले..❤
Khupach sundar Agdi man helavun Dolyatun pani ale agdi 🙏🙏
अतिशय सुंदर किर्तन ऐकून धन्य झालो
खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर असं कीर्तन तुमच्यासारखा जगात कोण करत नाही
ताई नमस्कार तुम्हाला, खूपच सुंदर कीर्तन तुमचे , राम कृष्ण हरी
Jy jy Ramkrishna gari
राम कृष्ण हरी.. खुप छान कीर्तन केले ताई तुम्ही. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम.
ताई आपले कीर्तन. 🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍
ताई आज तुमच्या वाणीतून मुक्ताईचे दर्शन झालं
Great my Sister
शब्द नाहीत.
चिचवडपुणे
राम कृष्ण हरि
Tae. Tumhala. Lak. Vela. Satag. Dandvt. Swami. Tumhas udnd. Aayush. Devo. Hi. Swami Samarth carni. Prathna
खूपच छान.
Tai etak sunder sangates kidolya damor sagal samorubha rahatoya gyneswar mazeawadate danth ahet 17:42
Tai man nivale nivale delta samoraxunder pradanga chan rangavalas abhiman vatala tumacha 20:06
Delet 1
Chan
ताई तुमचे किर्तन फार फार सुंदर.
Dhayanawad mauli
Tai man aani dile bharun aale