लवकरच सर्वांना निवड श्रेणी किंवा 10 20 30 आश्वासित प्रगत योजना लागू होईल ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • महाराष्ट्र राज्यतील शिक्षकांना 24 वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर मोजक्याच शिक्षकांना निवड श्रेणी मिळते, त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे, सर्वच शिक्षकांना निवड श्रेणी मिळावी किंवा 10 20 30 अश्वाचित प्रगती योजना लागू करावी म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी आज सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला,
    लवकरच सर्वांना निवड श्रेणी किंवा 10 20 30 आश्वासित प्रगत योजना लागू होईल

ความคิดเห็น • 44

  • @bala8022
    @bala8022 2 หลายเดือนก่อน +13

    हे सरकार सगळ्याच बाबतीत सकारात्मक आणणारा आहे ..पण घंटा निर्णय कुठलाच होत नाही .तरी काही कर्मचारी सरकारच उदो उदो करतात 😊

  • @shamkantsonawane9920
    @shamkantsonawane9920 2 หลายเดือนก่อน +3

    तुमच्यासारखे आमदारांची महाराष्ट्राला गरज आहे

  • @tryambakavhad8872
    @tryambakavhad8872 หลายเดือนก่อน

    शिक्षकेतर कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजना 2016 पासून लागू करण्याचे आदेश देण्यात यावे.आशी धारणा सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांची मागणी आहे.

  • @Mohitwatti137
    @Mohitwatti137 2 หลายเดือนก่อน +5

    उत्तर गोलमाल आहे, सकारात्मक विचार नाही.विसंगती खूप आहे.

  • @yogeshsolase9676
    @yogeshsolase9676 2 หลายเดือนก่อน +3

    खुपचं चांगला मुद्दा खेतला त्याबद्दल धन्यवाद

  • @kolheramesh6979
    @kolheramesh6979 2 หลายเดือนก่อน +5

    शिक्षकावर बराच अन्याय आहे कारण बक्षी समितीने जी समिती नेमली त्यात वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीत खूप त्रुटी आहेत शिक्षकांच्या बाबतीत काही सुधारणा केल्या नाहीत. आश्वासित प्रगती योजना तर सोडाच, निवड श्रेणी पण मिळत नाही.

  • @sandeepmane5141
    @sandeepmane5141 2 หลายเดือนก่อน +1

    शिक्षकेतर कर्मचारी यांना १/१/२०२४ पासून आश्र्वासित निवड वेतनश्रेणी लागू केली आहे ती पूर्वलक्षी प्रभावाने लागू करायला हवी ...

  • @prakashmagar7485
    @prakashmagar7485 หลายเดือนก่อน

    केसरकर आपण यात नवीन काय बोललात?

  • @bapujipatingrao1522
    @bapujipatingrao1522 หลายเดือนก่อน

    अतोनात त्रास सहन करत शिक्षक बांधव नौकरी करतात . मुकी xx xx x हाक न बौब . श्रेणी 10 20 30 देऊन माय बाप सरकार आपण या शिक्षकाचे आधार व्हा . अजन्म आपणास विसरत नाहीत

  • @rameshm.dhawane7028
    @rameshm.dhawane7028 2 หลายเดือนก่อน +1

    शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दहा वीस तीस वर्ष नंतरची आश्र्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी

  • @yogeshsolase9676
    @yogeshsolase9676 2 หลายเดือนก่อน +3

    शिक्षण मंत्र्यांची उदासीनता

  • @ramdassakhale675
    @ramdassakhale675 2 หลายเดือนก่อน +2

    निवड श्रेणी च्या बाबतीत बरेचसे संस्थाचालक निवड सरणी देत असताना पैशाची मागणी करतात त्यानंतरच शिक्षकांना निवड श्रेणी दिली जाते बऱ्याच संस्थेमध्ये पैसे न दिल्यामुळे निवड करणे दिल्या जात नाही एक तर सगळ्यांना निवड सरणी द्या नाहीतर सगळ्यांचे रद्द करा

  • @sandeepmane5141
    @sandeepmane5141 2 หลายเดือนก่อน +1

    कारण शिक्षकांना २४ वर्ष पूर्ण झाले नंतर बाकी विभागात सुध्दा तो नियम मग शिक्षकेतर कर्मचारी यांचे साठी ही २४ वर्षे ज्या वेळी पूर्ण झाले तेंव्हा पासून च मिळायला हवे कारण शाळेच्या सर्व कामांची जबाबदारी ज्यांना जास्त त्यांना दाम कमी....

  • @rameshpentule6943
    @rameshpentule6943 2 หลายเดือนก่อน +1

    जर ऊत्तर नसेल तर आम्ही सकारात्मकतेने विचार करत आहोत......... हे ठरलेल ऊत्तर असत

  • @marutibhangare6659
    @marutibhangare6659 2 หลายเดือนก่อน +1

    नुसतं सकारात्मक असून चालत नसतं लागू करा आधी तसा gr. येऊ दे.दुसऱ्या डिपार्टमेंट सारखे इकडे promotion नाही.

  • @prakashmagar7485
    @prakashmagar7485 หลายเดือนก่อน

    याला निवडणुकीत पाडा.

  • @sayyedmujahid4140
    @sayyedmujahid4140 2 หลายเดือนก่อน +3

    हिशोब लावता लावता 5 वर्ष काढले

  • @manasijoshi4815
    @manasijoshi4815 2 หลายเดือนก่อน

    👌🏻👍 धन्यवाद

  • @JaywantJadhav-pb5ep
    @JaywantJadhav-pb5ep 2 หลายเดือนก่อน

    शिक्षणक्षेत्राच वाट्टोळ केल आहे खाजगीकरण करण्याचा घाट घातला आहे कधी सकारात्मक होणार जायचे दिवस आले आहेत तरीही आश्वासन देऊन वेळ मारून नेली जाते

  • @arunparadhi3630
    @arunparadhi3630 2 หลายเดือนก่อน

    माननीय मंत्री महोदय, गुळगुळीत स्टेटमेंट देत आहे..त्यामुळे शिक्षकांनी यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवू नयेत. तसही हे खोके सरकार आहे त्यामुळे जास्त अपेक्षा नको.

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 หลายเดือนก่อน

    सर सकट सर्वांना निवड श्रेणी द्या.

  • @thecrazymind9956
    @thecrazymind9956 2 หลายเดือนก่อน

    घंटा सरकारला शिक्षक फक्त निवडणूक कामासाठी वापरायला पाहिजे त्याचे प्रश्न सोडवण्यात काहीच रस नाही फक्त timepass चालु आहे. 🫥

  • @rajendragade270
    @rajendragade270 2 หลายเดือนก่อน +2

    गोलगोल उत्तर

  • @DevidasPovekar
    @DevidasPovekar 2 หลายเดือนก่อน

    प्रश्न मांडलेल्या माननीय आमदांनी शिक्षक आणि शिक्षकेतर असा भेदभाव न करता बाजू मांडायला हवी होती, शिक्षण विभागात फक्त शिक्षकच नाहीत शिक्षकेतरांविना शिक्षण अधुरे आहे याची नोंद घेतील अशी अपेक्षा.

    • @snpsnk.3329
      @snpsnk.3329 2 หลายเดือนก่อน

      ते कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार आहेत त्यामुळे सहाजिकच शिक्षकांच्या प्रश्नांनाच प्राधान्य देतिल.

  • @dhirajdalal2716
    @dhirajdalal2716 2 หลายเดือนก่อน

    शिक्षकांची काळजी करणारे सरकारच यावेळी सत्तेत येणार,
    जुनी पेन्शन देणार ; तरच सत्तेत येणार,

  • @ramdassakhale675
    @ramdassakhale675 2 หลายเดือนก่อน

    बऱ्याचशा संस्था किंवा संस्थाचालक निवड संधी देताना शिक्षकांकडून पैसे घेतात तेवढेच नाही तर काही संस्थाचालक त्यांच्या मुलीचे त्यांच्या सुनेचे बाळंतपण देखील शिक्षकांच्या पैशावर चालले पाहिजे असं त्यांना वाटतं

  • @rajashreekatyare3291
    @rajashreekatyare3291 หลายเดือนก่อน

    सब गोलमाल किती वर्षांपासून चालू आहे हॆ फक्त ट्रेनिंग करून घेतात. त्या मार्फत पैसा कमावतात सब झूट है बकवास आहे.

  • @mathemic3166
    @mathemic3166 2 หลายเดือนก่อน

    शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 10-20-30 आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना 12:24 दोन लाभांची योजना हा लाभ मिळालेला आहे त्यांचा निर्णय केव्हा घेण्यात येईल

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 2 หลายเดือนก่อน +5

    खोके आहेत खूप

    • @pratidnyanilakanth7208
      @pratidnyanilakanth7208 2 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे . . त्यावेळेस शिक्षक संघटनेने खोके दिल्यामुळे त्यांना सहाव्या वेतन आयोग मध्ये एकदम पगार वाढले आणि शिक्षकेतर संघटना कमी पडल्यामुळे त्यांना वेतना पासून वंचित ठेवले पूर्वी डीएड स्केल प्रमाणे वेतन होते पण आता शिक्षकांचे निम्म्याने सुद्धा वेतन नाही

  • @sandeepmane5141
    @sandeepmane5141 2 หลายเดือนก่อน

    शिक्षकेतर कर्मचारी या मध्ये आहेत का

  • @ganeshkanoja3342
    @ganeshkanoja3342 2 หลายเดือนก่อน

    पाचवा हप्ता मिळेल काय सातव्या आयोग वेतनाचा

  • @sachinbhadane9602
    @sachinbhadane9602 2 หลายเดือนก่อน +1

    Mili bhagat hay sab

  • @marutidhere4202
    @marutidhere4202 หลายเดือนก่อน

    सब गोलमाल हे

  • @sangitazirape1389
    @sangitazirape1389 หลายเดือนก่อน

    October

  • @sayyedmujahid4140
    @sayyedmujahid4140 2 หลายเดือนก่อน +2

    हिशोब लावता लावता 5 वर्ष काढले