Omraje Nibalkar आणि कैलास पाटील Manoj Jarange यांच्या भेटीला, भेटीत काय चर्चा झाली? पाहा व्हिडीओ
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024
- #OmrajeNibalkar #manojjarangepatil #kailashpatil #marathareservation
#VidhanSabhaOpinionPoll #VidhanSabha2024 #tv9MarathiLive #tv9MarathiVidhanSabhaPollLive #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #UddhavThackeray #RajThackeray #ShindeFadnavisGovt #RajThackeray #NanaPatole
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
धन्यवाद ओमराजे
ओमराजे निंबाळकर तुमचे मनापासून धन्यवाद दादा आशिष सात राहू द्या मराठा समाज तुमच्या मागे आहे
एक दम बरोबर बोलत आहे साहेब अशी च समाजाची बाजू मांडावी🙏🙏
साहेब तुम्ही दिवसेंदिवेश लोकप्रिय होत आहे येणाऱ्या काळात भावी मुख्यमंत्री हुशाल्ला 🙏🌹
Sharad powar cha manus
Hirva ghenda ghenara manus
@@jaydeeppatil5216zop
@@jaydeeppatil5216❤❤
@@jaydeeppatil5216 te amch amhi baghun gheu baki lokani amchya madhe bolu naye
7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
बाकी कुठं घालून बसलेत
एक महाराजांच जन्म तारीख तुम्ही ठरवू शकत नाही आणि म्हण ७ करोड
7 crore 😂😂😂
10 करोड. 😂😂😂😂😂😂
काही बोलतो का मित्रा 7 crore
दोन वाघ ओमराजे आणि मनोज दादा🔥🚩🚩
Hehe
ओन्ली शिवसेनेचे खासदार आमदार ढाण्या🐯 आहेत मराठा समाजाला आरक्षण साठी लढा चालू करा
हा ढाब्यावर वाघ आहे तर इतर मराठे लिडर बकरी आहेत काय ..
संसदेत निर्णय होत असेल तर ईथे उपोषण कशासाठी. शरद पवार चे बोलबच्चन आहेत.
@@ganeshyawale1000 te amch amhi baghun gheu tumhi te pakaja tai ch punarvasan bagha
जरांगे साहेबांची सर्वांनी काळजी घ्यावी
मनोज दादा ओम दादा आणि कैलास पाटील जिंदाबाद 🚩🚩🚩
मी OBC aahe परंतु गरीब मराठ्याना आरक्षण दिले पाहिजे माझे सोबत शिकत असलेले गरीब मराठा गुणवत्ता असताना मागे राहिले आणि बाकीचे पुढे गेले....माझा पाठिंबा आहे
धन्यवाद भाऊ 🙏 खूप खूप आभार खर ते सांगितल्या बद्दल 🙏
Chal🙏
🎉 अरे बाबांनो तुम्ही या भै ढोंगी साधू मानसाला भेटायला गरीब गेले तुम्ही यवयाव म्हनून तुम्हाला जरागे याचा पुळका आला
खर चालत नाही देशाला
❤
ओमराजे....कणखर नेतृतव
यापुढे सर्व आमदार खासदार यांनी समाजासाठी एकत्रित येऊन काम करावे 🙏🙏
ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील शिवसेनेचे दोन निष्ठावंत वाघ.
ओमराजे पाटील तुम्ही बोलले ते बरोबर योग्य बोललेत
ओमराजे दादा समाजाला तुमचा नेहमी अभिमान आहे आणि राहील...
मनोज दादा तुमची तब्येत महत्त्वाचे आहे
Only जरांगे पाटील
एक मराठा कोटी मराठा
जय शिवराय
मनोज पाटील साहेब यांना सपोर्ट करावा ओम दादा 💯💯🚩💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मनोज जरांगे पाटला सोबत हे दोन वाघ पहिल्या दिवसी पासुन सोबत आहेत मराठा समाज पण तुमच्या सोबत आहे 🔥✊🚩
कसले वाघ आरक्षण दे म्हणावं
प्रामाणिकपणा व निष्ठेने राजकारण करणाऱ्या नेत्यांची बुध्दी किती अभ्यास पुर्ण विचार असतात त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हे वाघ
जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा
धाराशिव जिल्यांचे वाघ आहेत ❤
❤❤❤ एक मराठा कोटी कोटी मराठा ओन्ली जरांगे पाटील 26 खासदार आहेत मराठे पाटलाला काय जर झाले❤❤❤
तीस खासदार असतील ना,
आदरणीय ओमराजे निंबालकर जिंनी खरी परिस्थिति मांडली आहे।
ओमराजे तुमचे मनापासून धन्यवाद असेच मराठा समाजा बरोबर व मनोज दादा पाठीमागे खंबीर उभे राहावे जय जिजाऊ जय शिवराय जय ओमराजे जिंदाबाद एक. मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
ओम् राजे खरंच नाव सार्थक केले राजे,
Right information Raje 🚩🙏🙏🙏
एक मराठा लाख मराठा आरक्षण फक्त मनोज जारांगे पाटिल झिंदाबाद विधान सभा लडवा पाटील
साहेब आभार 🙏
Great leader Omraje 🎉
सरकार जागे व्हा नाहीतर विधानसभा हद्दपार व्हाल ❤
❤❤khup khup gold
❤❤ ❤❤❤
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
Great
एक मराठा लाख मराठा
एकदम बरोबर बोललात खा. वोमराजे आ. कैलास पाटील साहेब 🚩🔥👌👍✌️💐
धन्यवाद,,,राजे ❤❤
आगदी बरोबर आणि योग्य ते खरे बोलले साहेब , एक प्रतिष्ठीत नेता तुमच्या सारखाच असावा साहेब धन्यवाद साहेब
एक मराठा कोटी मराठा टरबुज्या दुप्पटी भुमिका घेतली तर विधानसभा हद्दपार व्हाल❤
Very nice Dada
Dhanyawad dada
ओमराजे निंबाळकर सलाम 💥🔥👏
भाऊ एकच नंबर
एक मराठा कोटी मराठा 💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद साहेब❤❤❤
जय शिवराय
26 खासदार मराठयांचे आहेत आवाज उठवला पाहिजे
महाराष्ट्रामध्ये महिलांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी कोणतीही फिस लागणार नाही असं चंद्रकांत दादा पाटील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितले होते.. पण हे फक्त आश्वासन आहे हकीकत मध्ये कोणत्याहि कॉलेजमध्ये बिना फिस चे ऍडमिशन होत नाही....
Om raje
एकदम बरोबर साहेब 💯💯💯💯💯💯
Omraje🐯🐯🚩🚩🔥🔥
वा छान
धन्यवाद साहेब
मागणी बकुल बरोबरच आहे 👍👍👍
जय महाराष्ट्र
जय शिवराय 👍👍👍
अगदी बरोबर💯💯 जय महाराष्ट्र
सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील
खूप सुंदर विश्लेषण ओम दादा
Tv 9ने जरांगे पाटलांचे update दाखवावे....🙏🚩👍
एकच नेता संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील विधानसभा लढणार व जिंकणार 288❤
धन्यवाद ओमराजे 🙏🏻
🚩🚩🚩
वा खासदार साहेब आपनाला 💯 तोफांची सलामी
संविधान संशोधन करून केवळ महाराष्ट्र नव्हे तर अनेक राज्यातील हा ज्वलंत प्रश्न सुटेल🎉
The great omraje❤❤🎉🎉
ओमराजे साहेब तुम्हाला खरी जाणीव आहे. तुम्ही बाकी लोकांसारखे वर वर बोलत नाही
ओमराजे सोबत मा. प्रशांत बाबा चेडे king of वाशी धिराशिव चे भावी आमदार..
Right on sir
समाजासाठी काम करणारे समाजाचे देव माणसं ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील.
सगळा समाज तुमच्या पाठीमागे आहे आणि राहील. ओमराजे अगदी बरोबर बोलले मराठा समाजाविषयी .
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
तुम्ही एक खासदार आहात त्यामुळे सर्व समाज तुमच्यासाठी समान असावा
तेच सांगितले आहे की 50%ची मर्यादा वाढवा म्हणजे अगोदरचे ओबीसी देखील नाराज होणार नाहीत व सर्वांना न्याय मिळेल
बरोबर आहे भुजबळ सत्तेत असताना सर्व समाजासाठी प्रयत्न करत होते
Tuz as mahnal ahe ka maratha samjala arkahan deu naye
तुम्ही अगदी बरोबर बोललात
धन्यवाद कैलास पाटील साहेब ओमराजे निंबाळकर साहेब
जय शिवराय एक मराठा कोटी मराठा👌
मनोज दादा सर्व मराठा समाज तुमच्या सोबत आहेत एक मराठा लाख मराठा ❤🎉
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी कोटी मराठा एकच ढाण्या वाघ संघर्ष क्रांती योद्धा सरसेनापती शिवश्री मनोजदादा 🔥👑 महाराष्ट्र सरकार सकल गरजवंत भारतीय मराठा जयस्तु जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत
धन्यवाद साहेब 🙏
एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा जय शिवराय
ओम राजे दादा तुम्ही नंबर ग्रेट राजे आहोत
निबाळकर साहेब खुप छान माहीती दिली धन्यवाद आनंदराव जाधव गडहिंग्लज जि.को.
सरकार चे मराठ्यांचा वाद विकोपाला जाऊ नये... मराठा समाजाला आरक्षण मिळावे हे महत्त्वाचे आहे...
काय स्टंट बाजी करत आहेत हे खासदार 😂😂😂
धन्यवाद दादा 🚩
आपले खंबीर नेतृत्व आहे
धन्यवाद साहेब 👏🙏
काही नेते निवडून. आल की जनतेला वाऱ्यावर सोडून गायब होतात. पण जमिनीशी बांधिलकी असलेले नेते कधीही जनतेला वाऱ्यवर सोडत नाहीत त्यातलाच एक उदाहरण म्हणजे ओमराजे निंबाळकर साहेब. तुम्हाला जनता विसरणार नाही ओमराजे
हे दोघं पण चालत्या बैलाची शिंग धरतात तुमच्यामुळे मात्र धाराशिव जिल्ह्याचे तुमच्यासारख्या भावनिक लोकांच्या आव्हानामुळे वाटोळ झाला धाराशिव जिल्हा येणारा केंद्राचा निधी येणार नाही
👌👌
जबरदस्त माणुस ओमराजे निंबाळकर लोकसभेत दोन द्या मराठा आरक्षणावर आवाज उठवणारा नेता
Ek maratha lakh maratha
Raje super duper fantastic speech
ओम दादा आणि मनोज दादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है🚩🧡🧡
एक मराठा कोटी मराठा🚩🧡
जोपर्यंत मोदी शहा आहेत तो पर्यंत हे असच घडणार महाराष्ट्रात
Ram Krishna hri sir ji ❤
🚩एक मराठा लाख मराठा 🚩जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🙏राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल🙏
Super dada
Gret saheb
मनोजदादा, या सरकारला काहीही फरक पडत नाही त्यामुळे तुम्ही उपोषणाचा मार्ग सोडा, तुम्ही स्वतःची काळजी घ्या कारण समाजाला तुमची गरज आहे.
मराठा आरक्षणावर कणखर भूमिका मांडली दादा 🚩🚩🚩🚩🚩🙏
जय महाराष्ट्र ओम दादा
obc नी पण आपल्याला मत दिलेत हे विसरू नका
असं बोलणारे घड्याळाला मतदान केलेले आहेत .
Amhi pn kunbi (obc)samajala yavatmal washim madhe sanju bhau la vote kelay mg kay maza satkar karayla pahije ka😂😂 ani ho nusta satkar nahi kahi paise pn gheun ya
ओबीसीला विरोध केला कुठे फक्त 50% ची मर्यादा वाढवा एवढंच सांगितलं
Obc la विरोध कोणि केला आहे
धन्यवाद दादा एक मराठा लाख मराठा 🙏🏻🙏🏻💐🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय 🚩🚩
बाळासाहेब आपण जे बोललात ते अगदी बरोबर आहे परंतु तिरंगे पाटलाचा विषय आहे गरीब मराठा समाजाला फायदा होऊ द्यायचा नाही फक्त गर्भ श्रीमंत मराठा समाजाला त्याचा फायदा करून द्यायचा असा ह्यांचा विषय आहे सांग माझं वय वय 48 वर्षे आहे मी आतापर्यंत बघितले की प्रत्येक गावात गरीब मराठा समाज लय झालं तर तीन टक्के ते पाच टक्के असू शकते त्यापेक्षा असू शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे 92 पासून ते 2024 पर्यंत कुठलीही घरकुल योजना किंवा कुठल्या योजनेचा फायदा मिळू दिला नाही ते कारण म्हणजे की कुठलेही समाजाला आरक्षण मिळून सरपंच झाला तरी कारभारी मराठा समाज बांधव हाकत आहेत ते पण गर्भश्रीमंत झाकत आहेत मग सांगा कसे गरीब मराठा समाजाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि माननीय जरांगे पाटील साहेब यांना कोणताही तू साध्य करायचा ही आतापर्यंत महाराष्ट्र जनतेला कळले नाही आता सध्या त्यांचा उपोषण चाललंय हे राजकीय स्वरूपाचा आहे कारण रयतेचे राजे छत्रपती महाराज यांनी कधीच दुजाभाव केलेला नाही त्यांच्या काळात 18 पगड सगळ्या जाती समाधानी होत्या आपण कितपत योग्य आहे की आहे की छत्रपती महाराजांचे नाव घेणे योग्य आहे का