Sandip Kshirsagar : घर जळत होतं, मुलगा फोन करत होता, संदीप क्षीरसागर यांनी सांगितला बीडमधील थरार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 230

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 10 หลายเดือนก่อน +110

    आमदार सुध्दा एवढे दहशतीखाली दिसून येत आहेत मग सामान्य जनता किती दहशतीखाली आहे हे समजून घ्या

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 10 หลายเดือนก่อน +7

      Up.bihar jhala marhashtra

    • @rohanpatil.007
      @rohanpatil.007 10 หลายเดือนก่อน +7

      अहो हे राजकारण्याच काम आहे. हे सर्व नेते अशेच मोठे होतात.

    • @gopalraut3297
      @gopalraut3297 10 หลายเดือนก่อน

      सत्य आहे. .. सामान्य जनतेला तर आरक्षणा वर बोलायला जमत नाही मत मांडले तरी टार्गेट केल जातेय.

    • @RushikeshKende
      @RushikeshKende 10 หลายเดือนก่อน +1

      Up bihar Kelay ya nalykannni

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 12 วันที่ผ่านมา

      कुलकर्णी साहेब हे सगळं फडणवीस च निकार्तेपण आहे एस म्हणतात,
      काय करतय गृह खात ,
      का नुसत बिल्डरची पोर आणि गुन्हेगार वाचवण्यात व्यस्त आहे

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 10 หลายเดือนก่อน +96

    तुमच्यावर वेळ आली म्हणून तुम्ही बोलत आहेत..
    पण जेव्हा अशीच परिस्थिती सर्व सामान्य गोर गरीब माणसावर येते तेव्हा काय सर्व झोपलेले असतात का,???
    आजपर्यंत किती लोकांचे हकनाक बळी गेले असतील घर उद्वस्त झाली त्याबाबत कोणी काय बोलत नाही...
    ते लोक गरीब होते म्हणून त्यांना भावना नाहीत का

    • @sambhajiraodeshmukh6203
      @sambhajiraodeshmukh6203 10 หลายเดือนก่อน +1

      हो तुमच्या मताशी मी सहमत आहे परंतु सामान्य माणसावर प्रसंग येतात त्यावेळेला हे सगळे झोपलेले असतात

    • @mydevice-bz6ju
      @mydevice-bz6ju 10 หลายเดือนก่อน +1

      Ekdam right bhau

  • @प्रशांत-त6ढ
    @प्रशांत-त6ढ 10 หลายเดือนก่อน +119

    जे कोणी आरोपी असतील त्यांच्या बद्दल मराठा समाजाचं काय म्हणणं आहे ते स्पष्ट केले पाहिजे

    • @bharatkashid6924
      @bharatkashid6924 10 หลายเดือนก่อน +20

      Ha जो आमदार एवढ्या कळवळून बोलतोय ह्याला पण विचारा तुम्ही तुमच्या राजकीय गोष्टी साठी किती लोकांचा जीव घेतला

    • @laxmanwadje610
      @laxmanwadje610 10 หลายเดือนก่อน +8

      Aropi pakadl gelay tyach photo ahe sharad pawaran sobat

    • @Sunil-z9l3r
      @Sunil-z9l3r 10 หลายเดือนก่อน

      छगन भुजबळ ला police custody मध्ये घ्या 2 दिवस पोलिसांनी 3rd डिग्री ने चौकशी करावी आरोपी भुजबळ च आहे हे सिद्ध होईल
      गुन्हा कबूल करेल तो

    • @bhaveshwarshinde6093
      @bhaveshwarshinde6093 10 หลายเดือนก่อน

      Maratha oBc vad honya sathi ...BJp Fadanvis saheb na ... police la gappa rahnyache adesh dile hote .....
      Kalicha narad Fadan20 ahe
      Tyala mH ashant pahije

    • @SM-sl5pr
      @SM-sl5pr 10 หลายเดือนก่อน

      ​@@bhaveshwarshinde6093एकदम बरोबर..... हा पप्पू शिंदे कोण आहे? हे जगाला कळलंच पाहिजे....... आणि दोषी असेल तर त्याला कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे 💯

  • @Zamzamelectronic155
    @Zamzamelectronic155 10 หลายเดือนก่อน +7

    🙏🙏🙏 धन्यवाद साहेब.. नंबर 01

  • @राजेंद्रबरबडे-ष5थ
    @राजेंद्रबरबडे-ष5थ 10 หลายเดือนก่อน +41

    धन्यवाद संदीप भाऊ मराठा समाजा वरील कंलक धुवून काढला तुम्ही

  • @shaikhparvej1491
    @shaikhparvej1491 10 หลายเดือนก่อน +19

    महाराष्ट्रात हिंसेला समर्थन अजिबात नाही.. जे कोणी असतील त्यांना कडक कारवाई करावी

  • @sachinlingale953
    @sachinlingale953 10 หลายเดือนก่อน +75

    सरळ सरळ गृहमंत्री जबाबदार आहे पोलीस स्टेशन जवळ असताना तरी मंत्र्याचे घर जळत असताना पाहत राहिले

    • @doodlearmmydhavan5959
      @doodlearmmydhavan5959 10 หลายเดือนก่อน +5

      तुम्ही गु खाताल आणि जिम्मेदार गृहमंत्री कसा काय,आंतरवाली सराटी मध्ये पोलिसांवर हल्ला झाला, आणि पोलीसांनी लाठीचार्ज केला, त्यालाही गृहमंत्री जबाबदार वारे न्याय,या सगळ्या प्रकाराला पवार साहेब जबाबदार आहेत.!!?

    • @anilnagargoje196
      @anilnagargoje196 10 หลายเดือนก่อน +1

      याच्या घरासमोर पोलिस स्टेशन बनवू दिलं नाही या घरण्यानेशाहीन,,आता बोबलात आहे

    • @Forbetterfuture-n8c
      @Forbetterfuture-n8c 10 หลายเดือนก่อน

      खरं बोलल्यावर लय राग आला

    • @mahadeonagane782
      @mahadeonagane782 10 หลายเดือนก่อน

      ​@@doodlearmmydhavan5959पोलिसांनी हल्ला केला की गावकर्‍यांनी ? उचलली जीभ लावली टाळ्याला.शांततामय आंदोलन चालू असता काय गरज होती हल्ला करायची ?

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 12 วันที่ผ่านมา

      @@doodlearmmydhavan5959वीडियो दाखव पोलिसांवर हल्ला केलेला,
      १ लाख रुपयाचं बक्षीस देतो सरकारकडून

  • @_abc.319
    @_abc.319 10 หลายเดือนก่อน +53

    आहो पोलिसांवर जीवघेणा हाल्ला झाला त्यावर एकही आमदार खासदार मंत्री का बोलला नाही.पोलीसांना जीव नाही का?

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 10 หลายเดือนก่อน +5

      Fadnavis saglyat pahile bolale, pan jarange and company ne tyanchya jaativar gele ani mag mudda bramhan maratha karaycha pahila

    • @Nchinchane
      @Nchinchane 10 หลายเดือนก่อน

      हे खरं ​@@HarveySpectre163

    • @pralhadmundhe5930
      @pralhadmundhe5930 10 หลายเดือนก่อน +1

      40% police maratha hote

    • @rohanpatil.007
      @rohanpatil.007 10 หลายเดือนก่อน

      आणि ज्या लोकांवर जीवघेणा हल्ला आधी केला ते दिसत नाही का??

    • @mahadeonagane782
      @mahadeonagane782 10 หลายเดือนก่อน

      अंतरवाली सराटीत शांततामय आंदोलन चालू होते.समोरील लोक हरीपाठ म्हणत असता पोलिसांनी फडणवीसच्या आदेशानुसार हल्ला केला.आंदोलन मोडून काढण्याचा फडणवीसचा डाव त्याच्यावरच उलटला.

  • @Chhatrapati-p4h
    @Chhatrapati-p4h 10 หลายเดือนก่อน +9

    भुजबळ च्या कानफटात लगावली..!

  • @RayatAgro-vt4ls
    @RayatAgro-vt4ls 10 หลายเดือนก่อน +36

    लोकल चे लोक नव्हते... किती ही शत्रुत्व असू द्या लोकल चे लोक घर जाळू शकत नव्हते

    • @hemantpatil6947
      @hemantpatil6947 หลายเดือนก่อน

      Mag kay afriketun ale hote ka ?

  • @नामदेवकाळे-त7फ
    @नामदेवकाळे-त7फ 10 หลายเดือนก่อน +32

    ओबीसी वर्ती अन्याय सरकार

  • @akshaygotegavkar4745
    @akshaygotegavkar4745 10 หลายเดือนก่อน +11

    जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी यांचा दहा ते पंधरा दिवसांपासून संपावर आहेत त्यावर बोला

  • @anantmungal2559
    @anantmungal2559 10 หลายเดือนก่อน +6

    आम्हाला माहीत आहे साहेब, यात मराठा आंदोलकांचा काहीच संबंध नाही, येवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजाच्या शांतीपूर्ण आणि नियोजनबद्ध आंदोलनाने राष्ट्रीय पातळीवर एक आदर्श निर्माण केला आहे

  • @deepakpujari6907
    @deepakpujari6907 10 หลายเดือนก่อน +21

    तुमच्या सोबत नाही तर कुणा सोबत असे होऊ नये

  • @amazingfacts6077
    @amazingfacts6077 10 หลายเดือนก่อน +5

    घाम गाळून कष्टाच्या पैशाने घर
    बांधलं की काय

  • @UrmilaGhuge-nu1ou
    @UrmilaGhuge-nu1ou 4 หลายเดือนก่อน

    Barach!

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 10 หลายเดือนก่อน +25

    तेथील पोलीस यांना घरी पाठवा

    • @AniketKumbhar-it8xz
      @AniketKumbhar-it8xz 10 หลายเดือนก่อน +1

      Gharche nokar ahet ka

    • @pralhadmundhe5930
      @pralhadmundhe5930 10 หลายเดือนก่อน

      40% maratha police ahet ghari kas patvata yeil

    • @sanketband
      @sanketband 10 หลายเดือนก่อน

      ​@@pralhadmundhe5930 rahile le kon aahe

  • @samadhanchaudhari7224
    @samadhanchaudhari7224 10 หลายเดือนก่อน +1

    Cctv footage channelvar dakhava kon aahet te

  • @SachinChavan-bs6uc
    @SachinChavan-bs6uc 10 หลายเดือนก่อน +8

    अशी वेळ कोणावर ही येऊ नये आणि जे असे कृत्य करणारे आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.

  • @papapichkari-v4l
    @papapichkari-v4l 10 หลายเดือนก่อน +1

    ज्यांनी हे केलाय साहेब तुम्ही स्वाहता action घ्या

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 10 หลายเดือนก่อน +2

    गृह मंत्री देवेंद्र फडणवीस जवाबदार आहे

  • @U.r.066
    @U.r.066 10 หลายเดือนก่อน

    कोणी केलं ते सांगा.......

  • @Nandujhuge
    @Nandujhuge 10 หลายเดือนก่อน +2

    जय,ओबीसी,

  • @satishnalawade5069
    @satishnalawade5069 10 หลายเดือนก่อน +4

    खरं आहे साहेब हे फक्त गृहमंत्र्यांना विचारा

  • @vijaydeshmukh43
    @vijaydeshmukh43 10 หลายเดือนก่อน +6

    ज्यांनी पण हे केले हे दुर्दैवी आहे त्यांच्या वर गुन्हा नोंदविण्यात यावा आम्ही तुमच्या सोबत आहे सर ते गुंड होते

  • @sampatpawar7382
    @sampatpawar7382 10 หลายเดือนก่อน +4

    या साठी पोलिसांचे मनोबल कमी करू नका. ज्या वेळी पोलिसावर हल्ला झाला त्या वेळी कोणीही आमदार पुढे आला नाहीं. ज्या वेळी पोलिसांनी प्रामाणिक कारवाई केली त्या वेळी त्यांचेवरच कारवाई केली व त्याना जबाबदार धरले. सोई नुसार मागणी करू नका पोलीस मधील राजकीय हस्तक्षेप थांबवा

  • @monalisondge
    @monalisondge 10 หลายเดือนก่อน +11

    बीड मधील मेन रस्ता बघ तुमच्या घरा समोरील..लोकांनी राग काढला तुमच्यावर..
    एखाद्या खेड्यातील रस्ते चांगले पश्चिम विभागातील.

    • @atulkadam387
      @atulkadam387 10 หลายเดือนก่อน +2

      मस्त उत्तर

    • @Saa5962Sab
      @Saa5962Sab 10 หลายเดือนก่อน +1

      Bala ekda baghyla ye drainage system che n road che Kam chalu zale ahe

    • @Saa5962Sab
      @Saa5962Sab 10 หลายเดือนก่อน

      @@neet3961 Sandip bhaiya kdhi pasun ahe Amdar ?

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd 10 หลายเดือนก่อน +3

    Saheb barobar aahe jache jalte talach kalte

  • @rameshwartapse9305
    @rameshwartapse9305 10 หลายเดือนก่อน +7

    तुम्हाला गोरगरिब याचं देणं घेणं काही नाही

  • @RavindraPatil-z5l
    @RavindraPatil-z5l 4 หลายเดือนก่อน

    या घटनेचा master mind शोधा,, संदीप साहेब,,, मी धुळ्याहून बोलतोय

  • @papapichkari-v4l
    @papapichkari-v4l 10 หลายเดือนก่อน +2

    माजलेत बकि काही नो ve

  • @swapnilsorate6058
    @swapnilsorate6058 10 หลายเดือนก่อน +9

    Anaji pant ne kelay sgl

  • @vinaynarhare3519
    @vinaynarhare3519 4 หลายเดือนก่อน

    पण हे सर्व कोण करत होते ते पण सांगा आमदार साहेब.....

  • @bhim7183
    @bhim7183 10 หลายเดือนก่อน

    या घटनेचा जाहीर निषेध

  • @aravindgodase2581
    @aravindgodase2581 10 หลายเดือนก่อน +2

    जनतेवर अन्याय होताना न्यायालयीन चोकशी शब्द तोंडात येत नाही

  • @sambhajimhetre6051
    @sambhajimhetre6051 10 หลายเดือนก่อน +2

    लाठी charge, firing केले किं enquiry.. काही नाही केले तर् suspend asi अवस्था आहे policanchi Rahul gopal DIG hote Gadvhiroli naal movement samajali ki saheb nagpur hun gadchiroli jayache तिथ gelyawar junior officers sangayache येथे दिसले तिथ दिसले naxlwadi.... Mag dig saheb म्हणाले firing कयो nahi kiya..... Kujbujtun साहेबना samjal ki firing zalewar होणारा enquiry cha tras... Sahebani orders दिल्या अगर कोई bhi doubt होता हैं कि naal छिपे हैं.. Ya zad ke patte bhi hilneki awaj ate hai turant fire karo station diary entry करो koi enquiry nahi hogi पूरी naxal movement contro me आईई

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 10 หลายเดือนก่อน +10

    दगडफेक आनि जालपोल दंगली घडवून आनने हि कामे सर्व जरागे पाटील याचि मानसे.होति.मनुन जरागे पाटील मनत होता कि .केसेस मागे घेयला सांगत.होता.जय.महाराष्ट्र

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 10 หลายเดือนก่อน

      चंद्या तू 6गणचा गु खा तीच तुझी लायकी.....

    • @omkarshinde411
      @omkarshinde411 10 หลายเดือนก่อน +2

      Tujya gaandit dum ahe tr ghe na kahitari action jarange patil virodhat

    • @anantmungal2559
      @anantmungal2559 10 หลายเดือนก่อน

      अरे गाढवा, पूर्ण व्हिडिओ तरी बघ,स्वतः आमदार सांगतोय, अंतरवली सराटीमधील गुन्हे मागे घ्यावेत असे जारांगे म्हणाले होते

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 10 หลายเดือนก่อน +21

    छगन बोलतो की मराठे होते आनी बोलतो की मराठे नव्हते. एका ठिकाणी बसा आणि चहा घ्या आनी मराठा समाजाला बदनाम करण्याचा षडयंत्र रचा निश्चित करा ‌ . लावा ताकद

    • @Nchinchane
      @Nchinchane 10 หลายเดือนก่อน

      कोणी केलं असेल हे असं varaty

    • @Saa5962Sab
      @Saa5962Sab 10 หลายเดือนก่อน

      ​@@Nchinchanepappu shinde Ani Subhash raut ek shivsena ch subhas raut chhgucha chela

    • @Nchinchane
      @Nchinchane 10 หลายเดือนก่อน

      @@Saa5962Sab अवघड आहे तुमचं लोक एवढे पण येडे नाहीत येड्यात काढत आहेत तुम्हाला तरी पण

  • @hanmantgaikwad2332
    @hanmantgaikwad2332 10 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्र राज्यात फडणवीस गृहमंत्री असेल तर नक्कीच दंगली झाले समजा.

  • @rajeshjadhav5446
    @rajeshjadhav5446 10 หลายเดือนก่อน +8

    मंग साहेब सरकारला सांगा ना आरक्षण द्या म्हणून मराठ्यांना आरक्षणाची गरज तुम्हाला आमदारांना आरक्षणाची गरज नाही मराठ्यांना गोरगरिबांना आरक्षणाची गरज आहे

    • @vinayakanuse6065
      @vinayakanuse6065 10 หลายเดือนก่อน +1

      Bakiche aamdar kay kartat

    • @theknowledgecharmer7930
      @theknowledgecharmer7930 10 หลายเดือนก่อน

      ​@heavenpets1210भारतात कोणत्या समाजाला शांततेत आंदोलन करून आरक्षण भेटले ते सांग पाहिले

  • @ajinkyayeolekar2082
    @ajinkyayeolekar2082 10 หลายเดือนก่อน +11

    कोणावर टीका करायची ते ठरव पहिले.

    • @Abhiak15235
      @Abhiak15235 2 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @arifsayyad5628
    @arifsayyad5628 10 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्र चा बिहार होत आहे का

  • @vikrambhosale7686
    @vikrambhosale7686 10 หลายเดือนก่อน +2

    हे असले वाईट करत्य कोणी करू नये

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 10 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्रातील पोलिस प्रशासन एवढं बोगस..........

  • @jagannathgarule1182
    @jagannathgarule1182 10 หลายเดือนก่อน +2

    HMयांचंच कारस्थान आहे हे काय उत्तर देणार?
    काहीतरी गोलमाल उत्तर देणार हे नक्की.

  • @ShivrajSapate-d2s
    @ShivrajSapate-d2s 10 หลายเดือนก่อน +9

    Bhujbal is targeting Maratha community

    • @gauravdevkar6696
      @gauravdevkar6696 10 หลายเดือนก่อน +1

      Pawar targeting obc community through jarange

    • @Savakar-c4g
      @Savakar-c4g 4 หลายเดือนก่อน

      ​@@gauravdevkar6696 Pawar targeting hindu community by dividing

  • @mahadevkunjir3362
    @mahadevkunjir3362 10 หลายเดือนก่อน +2

    Samajkantakanna shiksha zali pahije.

  • @firepickpop
    @firepickpop 10 หลายเดือนก่อน +1

    आरे संदिप राजकारणात कधीच राजकिय बोलू नये आपण ऐवढे सबळ नाही नेहमी सत्य खर बोलावे तुम्ही निवडणूकी ला उभा राहीलात तर तुमच्या जवळ माणस उभा रहाणार नाहीत खर बोला राजकिय फक्त बोलू नये.

  • @मनोजमहेंद्रजगताप-सामान्यनागरिक

    स्वराज यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी चुकीच्या आहे एखाद्या समाजातले चार-पाच व्यक्ती म्हणजे पूर्ण समाज नाही इथून पुढे तरी तेढ निर्माण होऊन देऊ नये😢😢😢😢😢 जरांगे सरांना चुकीचं ठरवण्याचा कार्यक्रम😢 याचा मास्टरमाईंड शोधून काढा जय महाराष्ट्र

  • @ravindrajoshi504
    @ravindrajoshi504 10 หลายเดือนก่อน

    गांधी वधानंतर अशिच हालत केली असेल त्याची एक झलक.तेव्हा कुठल्या गृहमंत्री जवाबदार होता.

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 10 หลายเดือนก่อน

    मास्टर माईंड कोण असु शकतो?????

  • @devidaskhedkar7046
    @devidaskhedkar7046 10 หลายเดือนก่อน

    आहो संदिप भैय्या साहेब तुम्ही राजकारणासाठी तुम्ही आस बोलत आहात एकही राजकारणी तुम्हा विषयी काही बोलले का तरी पण तुम्ही आस बोलताय निषेध आहे ओ तुमच्या बोलण्याचा...

  • @Krackjack2024
    @Krackjack2024 10 หลายเดือนก่อน +8

    याचा अर्थ डाळ कुठे तरी शिजतंय 😜😜😜

    • @rahulgite9207
      @rahulgite9207 10 หลายเดือนก่อน

      Tuzya gharat ch cooker madhe Dal shijtiye Bgh😂😂

    • @Krackjack2024
      @Krackjack2024 10 หลายเดือนก่อน

      @@rahulgite9207 आमच्या इथे दररोज डाळ शिजते 😜😜 शेतकरी पुत्र आहे आम्ही 🙏

  • @rathodsunder760
    @rathodsunder760 4 หลายเดือนก่อน

    आहो.क्षिरसागर.भैया.तुमच.घर.जाळल.तेंवा.तुमाला.धिरदयाला.एक.ओ.बि.सी.नेतयानी.तुमाला.धीर.दयाला.एकच.ढाण्या.वाघ.आला.होता.तयाची.आठवण.ठेवा

  • @SubhashPawar-vn1jt
    @SubhashPawar-vn1jt 10 หลายเดือนก่อน +2

    राज आणि दिली सरकार झोपl कlड़त होते आमदार सुरक्षित नाही तर समान्य जनते ची काय हाल आस्तिल विचार च कर्ता येत नाही है आहे गृह खlत

  • @ganesha7612
    @ganesha7612 10 หลายเดือนก่อน

    50 मराठा मुलांच्या आत्महत्या झाल्या त्याच्यावर चर्चा घ्या 😡घर जळाली ही चर्चा घेण्यापूर्वी घराची भरपाई आम्ही देऊ आमचे ५० भाऊ गेले😢 याची भरपाई करणार का हे आमदार खासदार एक मराठा लाख मराठा 🚩

  • @anildhaygude6319
    @anildhaygude6319 10 หลายเดือนก่อน

    सर्व सरकार व सर्व मंत्री विरोधी पक्ष जरागेची नोकरी करा आता.

  • @KYK95
    @KYK95 10 หลายเดือนก่อน +2

    Maharashtra pn Yogi sarkha CM hava..ya ntr che result vaeglech aste

  • @rohidaspadekar1854
    @rohidaspadekar1854 10 หลายเดือนก่อน +2

    अरे बाबा पोलिस आणि सरकार यांच्या संगनमताने हे सर्व झाले आहे. विचार करा करविता धनी कोण आहे

  • @shaikhparvej1491
    @shaikhparvej1491 10 หลายเดือนก่อน

    पूर्वनियोजित कट रचला गेला.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 10 หลายเดือนก่อน +1

    मराठा आरक्षण vishai Bola की जरा. खूप वाईट वाटले सर. अशी वेळ कुणावर ही येऊ नये. जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे..जय जिजाऊ जय शिवराय.

  • @Krishna-x7s
    @Krishna-x7s 4 หลายเดือนก่อน

    तुझे घर जळाले तर पोट तिडकिने सभागृहात प्रश्न मांडत आहेस. पण असे रोज किती तरी गरिबांची घर जळतात, लेकर बाळ उपाशी झोपतात त्यांचे पण प्रश्न मांडत जा.

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p หลายเดือนก่อน

    🍉

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 10 หลายเดือนก่อน +1

    Insurance Claim Zala Shet Tasa Pan Kaka Putnya Vaad Dakhun Lokana Khup Lootlay Beed Chya

  • @rajbargaje1665
    @rajbargaje1665 10 หลายเดือนก่อน

    भावांनो दिवस येतील जातील आरक्षण असो की इतर कुठले प्रश्न ते पण येतील जातील जात धर्म हे सर्व माणसाने निर्माण केलेले आहेत त्यामुळं माणूस जन्म एकदाच आहे हे लक्षात घेऊन चाललं तर बर राहील. मला माहित आहे माझी कॉमेंट काहीना आवडेल तर काहीना नाही आवडणार पण असो ज्यांचे त्यांचे विचार बाकी काही नाही

  • @abhijeetdhumal7385
    @abhijeetdhumal7385 10 หลายเดือนก่อน

    इन्शुरन्स साठी ह्यांनीच जाळलं असेल

  • @interestingfactsaboutlife2586
    @interestingfactsaboutlife2586 10 หลายเดือนก่อน

    Nagar parishad jaga vadha zalich pahije

  • @harshad4311
    @harshad4311 10 หลายเดือนก่อน

    Shirsagar साहेब मतासाठी लाचार झाले वाटते, जे पकडले ते कोण होते हे जेल मध्ये जाऊन पहा एकदा😊😊

    • @Saa5962Sab
      @Saa5962Sab 10 หลายเดือนก่อน

      Abe chelya tu pahile pappu shinde Ani Subhash raut kon ahe he sang Beed mdhla astil tr Tula kelel te kon hote 😂😂

  • @mauliupofficial05012
    @mauliupofficial05012 4 หลายเดือนก่อน

    अरे रे तुम्ही नव्हते का घरात मला वाटले की तुम्ही घरात होते

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 4 หลายเดือนก่อน

    भूजबळ आणि फडणवीस जबाबदारआहेत म्हणून लोकसभेला (यांचीजिरली

  • @Krishna-x7s
    @Krishna-x7s 4 หลายเดือนก่อน

    तुझे घर जळाले तर पोट तिडकिने सभागृहात प्रश्न मांडत आहेस. पण असे रोज किती तरी गरिबांची घर जळतात, लेकर बाळ उपाशी झोपतात त्यांचे पण प्रश्न मांडत जा. 3:49

  • @shaikhparvej1491
    @shaikhparvej1491 10 หลายเดือนก่อน +2

    यात जातीवादी संघटना असू शकते??

  • @AniketKumbhar-it8xz
    @AniketKumbhar-it8xz 10 หลายเดือนก่อน +1

    Lokanche prashna manda gharguti prashna

  • @pruthvirajnanavalkunde6146
    @pruthvirajnanavalkunde6146 4 หลายเดือนก่อน

    ह्या गोष्टीला देवेंद्र आणि एकनाथ शिंदे जबाबदार आहे या दोघांनी पूर्ण महाराष्ट्राचा पाकिस्तान बनवला आहे

  • @YuvrajAglawe-jt9hk
    @YuvrajAglawe-jt9hk 10 หลายเดือนก่อน +2

    भाऊ अर्कानार बोला की काय होत

  • @cricklegend2366
    @cricklegend2366 10 หลายเดือนก่อน +1

    Nighre phattu sandya
    Bhujbal saheb bolat hote tevha kay aaizavat hota ka

  • @rahulgite9207
    @rahulgite9207 10 หลายเดือนก่อน +2

    Sandip Kshirsagar Brobr bolta a tyat Maratha samaj nvhata ch ...Yat Bhujbal cha hat asava ashi shanka vyakt keli jate karan bhujbalala pahilech sarv Mahit Hot..

  • @nileshshende249
    @nileshshende249 10 หลายเดือนก่อน

    मास्टर माईंड फडणवीस व आर एस एस आहे

  • @Shantata-e9n
    @Shantata-e9n 10 หลายเดือนก่อน

    भुजबळ च्या कानफटात लगावल!

  • @bhim7183
    @bhim7183 10 หลายเดือนก่อน

    आमदार ही हतबल असेल तर राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का?

  • @vitthalkharad1238
    @vitthalkharad1238 10 หลายเดือนก่อน +6

    भुजबळ ऐक कान उघडून

  • @shrikantpatil1189
    @shrikantpatil1189 4 หลายเดือนก่อน

    निच भाजपच काम आहे

  • @shiryapatil7970
    @shiryapatil7970 10 หลายเดือนก่อน +3

    शेतकऱ्याची आत्म कथा सांगा हे काय लावलाय, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आत्महत्या करताहेत

  • @RushikeshKende
    @RushikeshKende 10 หลายเดือนก่อน +2

    6:38 mg jarange kashla mhntoy gunhe mage ghya mhanun

  • @bhanudasnarawade852
    @bhanudasnarawade852 10 หลายเดือนก่อน

    तुमच्यावर वेळ आल्यावर बेंबीच्या देठापासून ओरडतो असे किती गरिबांची घराची राख
    झाली तेव्हा गप्प का

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam2838 10 หลายเดือนก่อน +2

    गरीब लोकांच्या झोपड्या पण जाळल्या जातात तेव्हा पण पेटून का नाहि उठत

  • @savitakhodake6816
    @savitakhodake6816 10 หลายเดือนก่อน

    सरळ सरळ छगन भुजबळ हात,आहे

  • @shrirangchavan3277
    @shrirangchavan3277 4 หลายเดือนก่อน

    मराठा समाज असेल फालतू धंदे करत नाही हैं माहिती आहे आमदार साहेब ल

  • @Jadhav-c8b
    @Jadhav-c8b 10 หลายเดือนก่อน

    ५० पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या त्यावर कोणी काही बोललं नाही .

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 10 หลายเดือนก่อน +3

    ग्रहमंत्री मेले आहेत मग या राज्याचे काय होणार..

  • @VarshaShinde-bv2in
    @VarshaShinde-bv2in 10 หลายเดือนก่อน +1

    Are sandip shrisagar tumhi hitka bhujbalancha nav ghetat mahtlevar tyanach mahit asel..

  • @AdityaBhuruk
    @AdityaBhuruk 10 หลายเดือนก่อน +7

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @shivrajjadhav2286
    @shivrajjadhav2286 4 หลายเดือนก่อน

    Samanya jantela tr khhoopp traass ahe hyancha Beed madhe

  • @machindranathpatil5129
    @machindranathpatil5129 10 หลายเดือนก่อน

    Pachva mla dering bhasan khar kl

  • @shubhamkadamboss
    @shubhamkadamboss 10 หลายเดือนก่อน

    Jy diwashi he arkshn milnar ty diwashi na savidhan na kahi Maharashtra jalnar

  • @ganeshmundhe2640
    @ganeshmundhe2640 4 หลายเดือนก่อน

    😅

  • @indurikarmaharajfans
    @indurikarmaharajfans 10 หลายเดือนก่อน +2

    Jantela lutun khale etkya divas, political lokani tyanchyavr pn fir hoyala pahije

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 10 หลายเดือนก่อน

    हा प्रकार सर्व फडणविस व भुजबळांचे कटकारस्थान आहे

  • @oggyandthecockroaches7743
    @oggyandthecockroaches7743 10 หลายเดือนก่อน +2

    Police Sanchi aukaat dakhvayala pahege

  • @bhimraobahir8790
    @bhimraobahir8790 10 หลายเดือนก่อน +1

    अरे जनतेच कमकर