कोल्हापूर ते आंबोली घाट भाग २ | तवंदी - बहिरेवाडी - उत्तूर - आजरा | संकेश्वर बांदा हायवे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 41

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 ปีที่แล้ว +2

    Thanks for about information about traveling to amboli

  • @prashantbhat8869
    @prashantbhat8869 ปีที่แล้ว +3

    Uttur. 😍

  • @bhausahebbomble3786
    @bhausahebbomble3786 ปีที่แล้ว +1

    दादा तुमची माहिती सांगण्याची पद्धत व आवाज पण मनाला भावतो

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  ปีที่แล้ว

      Khup khup dhanywad 😊👏👏👏👏

  • @rajshreemhadgut791
    @rajshreemhadgut791 3 หลายเดือนก่อน +1

    Excellent vlogs sir

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 หลายเดือนก่อน

      Thanks 😊👏👏👏👏

  • @pundlikjadhav3118
    @pundlikjadhav3118 ปีที่แล้ว +1

    ऐवढं फेरून जानेया पेक्षा आजरेतून जायचं मस्त्त रोड आहे

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  ปีที่แล้ว

      आजरा ना...तिथूनच गेलोय.

  • @sohammunankar1226
    @sohammunankar1226 ปีที่แล้ว +4

    आमचा आजरा♥️🫶

  • @ravigarje592
    @ravigarje592 9 หลายเดือนก่อน +1

    आजरा

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  9 หลายเดือนก่อน

      👍👏😊

  • @azadlamture7095
    @azadlamture7095 ปีที่แล้ว +1

    Khup chan ❤

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 ปีที่แล้ว +2

    Excellent 👌👌👌👍👍👍

  • @pravinrawool4155
    @pravinrawool4155 ปีที่แล้ว +1

    Beautiful

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  ปีที่แล้ว

      👍👍👍❤️❤️❤️

  • @subhashparit1885
    @subhashparit1885 ปีที่แล้ว +1

    Excellent 👍 😊

  • @deepathorat2781
    @deepathorat2781 ปีที่แล้ว +1

    Nice

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  ปีที่แล้ว

      Thanks 😊😊👏👏👏

  • @sagygurao
    @sagygurao ปีที่แล้ว +1

    तुमची कॉमेन्ट्री फार छान आहे. ट्रॅव्हल vlogs सोबत जिथे थांबाल तिथल्या खादाडीचेही vlogs करा असे सुचवेन. 😂

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  ปีที่แล้ว +2

      शक्यतो मी हॉटेल रेस्टॉरंट चे प्रोफेशनल व्हिडिओ नाही करता फक्त माहिती देतो. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. 😊😊👏👏 असेच माझे इतरही vlogs पाहा आणि तुमची प्रतिक्रिया द्या. 👏😊

    • @sagygurao
      @sagygurao ปีที่แล้ว +1

      @@konkaniwaman ओके, अगदी प्रोफेशनल व्हिडिओ नसला तरी खाद्यपदार्थांचे फोटो टाकले तरी चालतील.

  • @anildesai2710
    @anildesai2710 7 หลายเดือนก่อน +1

    आजरा म्हणजे कोकणचं प्रवेशद्वार म्हणूनच ओळखल जातं..

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  6 หลายเดือนก่อน

      Khar ahe ❤️

  • @shahajipatil.7420
    @shahajipatil.7420 ปีที่แล้ว +1

    माझे गाव आहे तिथे

  • @krushnakalyankar3425
    @krushnakalyankar3425 ปีที่แล้ว +1

    Sir Ajun Amboli Madhe Paus Nahi ka

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  ปีที่แล้ว +1

      पहिला पाऊस आलाय व्हिडिओ मध्ये. १० तारीख ला शूट केलेला. त्या दिवशी पडला पाऊस. Next part मध्ये आहे.

  • @sujitghorpade18
    @sujitghorpade18 ปีที่แล้ว +1

    3 ra kadhi

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  ปีที่แล้ว

      आजच may be

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  ปีที่แล้ว +1

      केला रिलीज 👍👍

  • @greygrey9628
    @greygrey9628 ปีที่แล้ว +2

    2019 मध्ये गेलेलो ह्या रोड नी , फार खराब होता .

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  ปีที่แล้ว +1

      हो पावसाळ्यात जास्त खराब होतो. पुन्हा डागडुजी केली की नीट. चक्र चालूच असत

  • @nileshveling4526
    @nileshveling4526 ปีที่แล้ว +2

    मी या रस्त्यावर खूप प्रवास केला आहे आणि मला हा मार्ग खूप आवडतो. मी मुलुंडपासून सुरुवात करतो आणि होडावडे (तालुका वेंगुर्ला) पर्यंत प्रवास करतो. हे अंतर सुमारे 540 किमी आहे.
    तरीही एकदा मी रस्ता चुकलो. उत्तूर एक्झिट वळणावर सावंतवाडी एसटी बस माझ्या पुढे होती. ती बस वळली, पण मला वाटले की बस डेपोत शिरली. मी त्याच वाटेने पुढे निघालो. मी 4-5 किमी पर्यंत गेलो आणि परत आलो.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  ปีที่แล้ว +1

      वेंगुर्ला बेळगाव तर ब्रिटिश कालीन महामार्ग. याच मार्गाने आदिलशाही, विजापुरी व्यापारी कोकणात यायचे. वेंगुर्ल्यात येवून मग पुढे हज ला जाणारे भाविक पण खूप असायचे. वेंगुर्ला बंदर तेव्हा खूप नावाजलेले बंदर होते.

    • @nikhilkocharekar8403
      @nikhilkocharekar8403 ปีที่แล้ว

      सर तुमच्या व्लॉगमधील काही अतिशय आवडत्या गोष्टी
      1) मराठी भाषेवरचे प्रभुत्व आणि निवेदनाची सहजसोपी पद्धत
      2) प्रत्येकवेळी त्या-त्या वेळच्या हॉट टॉपिकवर नेमकी ज्या वेळी माहिती मिळण्याची आवश्यकता असते त्या-त्या वेळी अचूक माहिती मिळण्याची हमी
      3) आपण सर्व कंमेंट्सना, अगदी प्रत्येक कमेंटला रिप्लाय करता आणि शांत समजावणीच्या भाषेत उत्तर देता
      मला कोकणातील प्रत्येक तालुक्याच्या शहरात जाण्याची आणि प्रवास करण्याची इच्छा असते परंतु पैशाच्या आभावामुळे जाणे शक्य होत नाही अशावेळी तुमचे Vlog पाहून जो आनंद मिळतो तो शब्दात व्यक्त करता येणार नाही 🙏