मी गोट्या खेळायला खासदार नाही झालो, जश्याच तसं उत्तर देईन : संजय देशमुख | Sanjay Deshmukh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 204

  • @IrfanKureshi-w4l
    @IrfanKureshi-w4l 10 วันที่ผ่านมา +30

    मतदार संघाला लाभलेले खंबीर नेतृत्व

  • @rathodraju-c1o
    @rathodraju-c1o 6 วันที่ผ่านมา +22

    निवडून फक्त संजय राठोड येणार आहे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @nileshrathod7167
    @nileshrathod7167 2 วันที่ผ่านมา +3

    भाऊ बंजारा समाजाला झाडावर चढू नका आम्हाला माहित आहे कोण आमच्यासाठी चांगला आहे

  • @MohanDhuldhwaj
    @MohanDhuldhwaj 11 วันที่ผ่านมา +37

    संजय & संजय हे दोघेही चांगले मित्र आहेत.....हे विसरता कामा नये साध्या मनांचा दिग्रस कराच्या कामांचा.... संजयभाऊ देशमुख 🎉

  • @ArunGawande-cu4jm
    @ArunGawande-cu4jm 7 วันที่ผ่านมา +14

    Manikrao thakare jinknar 🎉🎉

  • @SRPawar2503
    @SRPawar2503 2 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही साहेब 2 वेळा आमदार होते काय केलं जनतेसाठी स्वतःच्या संस्था वाढवल्या, बंगले, शेती सगळ स्वतःचा विकास करून बसले राजेहो.

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 7 วันที่ผ่านมา +19

    Sanjay Deshmukh is Great ✌✌

    • @The_Dipesh_2013
      @The_Dipesh_2013 3 วันที่ผ่านมา +1

      Tuzya Tya Sanjay Deshmukh Ni Swtacha Vikas Kela Aahe
      Sanjay Deshmukh Ni 52 Shala Kadhun Swtacha Vikas Kela Aahe

  • @sharadchavhan8428
    @sharadchavhan8428 3 วันที่ผ่านมา +2

    राजकारणात एवढं खरं नसतं खोटंच बोलत असते संजय देशमुख साहेब

  • @umeshchavhan772
    @umeshchavhan772 5 วันที่ผ่านมา +4

    Only Sanjay rathod

  • @Tejas07-q7n
    @Tejas07-q7n 11 วันที่ผ่านมา +29

    बंजारा समाजाला झाडावर चढवू नका आता तुम्हाला आपटणार आहे

  • @AmusedAstronaut-pm2ni
    @AmusedAstronaut-pm2ni 8 วันที่ผ่านมา +17

    एकच ध्यास संजय भाऊ राठोड यांचा विकास बोलतं भाऊ ❤

  • @virattrendingstudy
    @virattrendingstudy 11 วันที่ผ่านมา +54

    असे 50 जरी असले न तरी संजय भाउ राठोड यांचं काहीच वाकडं होणार नाही... तो बंजारा समाजाचा आणी संपूर्ण दिग्रस वासियांचा जननायक आहे......❤❤❤❤

    • @AmolIngole-j7h
      @AmolIngole-j7h 10 วันที่ผ่านมา +5

      Sanjay Deshmukh great Sanjay Rathod padnar 💯 chitra prcharasathi bolva

    • @yogeshpol3253
      @yogeshpol3253 7 วันที่ผ่านมา +2

      जय उद्धव ठाकरे❤❤❤❤

    • @digambarthakare3
      @digambarthakare3 6 วันที่ผ่านมา +1

      त्या पुजा चौहान च काय मग

    • @heartym510
      @heartym510 5 วันที่ผ่านมา +1

      कमिशन नायक आहे रे

    • @sagarkapade9532
      @sagarkapade9532 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर भाऊ,,

  • @vijayjadhav3882
    @vijayjadhav3882 3 วันที่ผ่านมา +2

    सजय भाऊ तुम्ही मोठे नेते आहात जाती पाति चा चरपुस समाचार घेऊन चागल संदेश दिला

  • @RameshAde-f6k
    @RameshAde-f6k 12 วันที่ผ่านมา +35

    Aapan kiti party बदलून आले ते सांगा पहिले

  • @PRADIPRATHOD-c3d
    @PRADIPRATHOD-c3d 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sanjay bhau.. ek ch kafi ahe 3 raho ya 10.. raho.. 😂😂😂😂😂😂

  • @RameshwarRathod-s4u
    @RameshwarRathod-s4u 5 วันที่ผ่านมา +9

    एकच भाऊ संजय राठोड यांची बरोबरी करू शकत नाही कोणी उगाच काही महणू नका देशमुख साहेब

  • @YogeiR-zw1pn
    @YogeiR-zw1pn 4 วันที่ผ่านมา +10

    संजय भाऊ राठोड चा वीजय असो

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 11 วันที่ผ่านมา +14

    संजय भाऊ देशमुख💯🔥🔥

  • @VikasJadhav-n2x
    @VikasJadhav-n2x 11 วันที่ผ่านมา +19

    तुम्ही किती पक्ष बदललो हे सांगा अगोदर ,, उगच कोंबडी सारखं फडफड करू नका तुला बंजारा समाजाने निवडून दिलेत हे लक्षात घे रे खासदार साहेब उगच नादी लागू नका नाहीतर फिरणं मुशकील होईल ,,

    • @vinodrathod7021
      @vinodrathod7021 10 วันที่ผ่านมา

      तया वेलेला अपला समाज संजय राठौड़ sobt नहीं होता भोगा आता

    • @heartym510
      @heartym510 5 วันที่ผ่านมา

      विकास तू भकास होशील, औकातीत राय

    • @SachinShinde-rz4fs
      @SachinShinde-rz4fs 4 วันที่ผ่านมา

      फिरन मुश्किल होईल मंजे ..

  • @rushikeshrathod7304
    @rushikeshrathod7304 7 วันที่ผ่านมา +13

    4 वेळेस बाप बदलनारा तू साल्या जास्त बोलू नको

    • @ShubhamDeshmukh-b5n
      @ShubhamDeshmukh-b5n 4 วันที่ผ่านมา

      अवकात आहे का भडव्या तुझी असं बोलाची rushikesh राठोड चोडीच्या

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तु पण किती बदलेत बाप 😂😂

  • @itsvaibhavroyalstatus9489
    @itsvaibhavroyalstatus9489 7 วันที่ผ่านมา +3

    भावना गवळी ला तीकीट नाही भेटल म्हणून आला , जास्त हुशार्या करु नको

  • @surajrathod1927
    @surajrathod1927 4 วันที่ผ่านมา +1

    माणिकराव ठाकरे साहेब आणी देशमुख साहेब तुम्ही यवतमाळ जिल्हा मधे किती विकास काम केलं यावर येक डॉक्युमट्री बनवा

  • @sandipchavhan4082
    @sandipchavhan4082 8 วันที่ผ่านมา +8

    Sanjay bhau jindabad

  • @someshstatusediting6186
    @someshstatusediting6186 11 วันที่ผ่านมา +12

    Only sanjay bhau rathod Saheb

  • @sagarkapade9532
    @sagarkapade9532 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    दहा वेळा इंजिन बदलवणाऱ्यानी जास्त गोष्टी सांगू नाही😂😂

  • @PranjaliM-oq7bk
    @PranjaliM-oq7bk 7 วันที่ผ่านมา +11

    भावणाताई नाही त्यामुळे तुम्ही निवडून आले हे विसरू नका भावना ताईला तिकीट मिळालं असतं तर तुमची खैर नव्हती... पक्षांन भावना ताईला तिकीट नाही दिलं त्याच्यामुळे तुम्ही निवडून आला हे विसरू नको संज्या

    • @dailysongupdate
      @dailysongupdate 5 วันที่ผ่านมา +3

      निवडून येत नव्हत्या म्हणुन तिकीट दिला नाही हे विसरता कामा नये 😅

    • @unmeshpatil4386
      @unmeshpatil4386 4 วันที่ผ่านมา

      Bhavanatai chi tickrt kon katali.SR

    • @santoshpawar-zg6ey
      @santoshpawar-zg6ey 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂 मस्त जोक 😂😂😂😂

  • @pavankatke6849
    @pavankatke6849 8 วันที่ผ่านมา +26

    मा. माणिकरावजी ठाकरे साहेब...🎉

  • @DnyaneshwarPawar-cf4ds
    @DnyaneshwarPawar-cf4ds 4 วันที่ผ่านมา +3

    Ektach sanjay bhau yanna kiti bhari padtoy he tigahi kiti uthun petle ahe. Yanna aata kay karave kay bolave suchat nahi i yayich tar vishaych mitla bhau 🙏 ek Banjara laakh Banjara garveti bolo jay sevalal 🌹🔥🌄

  • @SanjayRathod-vu4ft
    @SanjayRathod-vu4ft 11 วันที่ผ่านมา +23

    देशमुख तुम्ही बंजारा समाजाच्या भरोश्यावर निवदुन आले संजय भाऊ राठोड़ यांच्या बदल बोलायची तुमची लायकी नाही

  • @KaranRathod-ot9dc
    @KaranRathod-ot9dc 11 วันที่ผ่านมา +9

    संजय राठोड येनार तु काही जास्त फडफड करु नको देशमुख

  • @vitthalchavan6148
    @vitthalchavan6148 11 วันที่ผ่านมา +5

    हिंदू मुस्लिम भाई भाई मम जात बघुन च पक्षावाले तिकीट कसे दिले जाते मग मला सांगा किती धनगर समाजाला कैकाडी महार मांग चांभार कोळी तेली हया समाजाचे दहा दहा आमदार प्रत्येक पक्षात आहे का जाती वाले ते खरे पक्ष वाले आहे जात तीकीट देतात प्रत्येक जातीचे मतदान मात्र मागतात

  • @PranjaliM-oq7bk
    @PranjaliM-oq7bk 7 วันที่ผ่านมา +2

    उंची हे कर्तुत्व ठरवत संजय तुम्ही शकुनी मामा आहात... शब्द जपून वापरा......

  • @ashwinrathore7219
    @ashwinrathore7219 11 วันที่ผ่านมา +9

    Sanjay Rathore 🎉🎉💯

  • @PujaChavhan-o6q
    @PujaChavhan-o6q 10 วันที่ผ่านมา +8

    Deshmukh tumhi Kay kel te sanga

  • @rajendrajadhav1974
    @rajendrajadhav1974 6 วันที่ผ่านมา +13

    निवडून फक्त संजयभाऊ राठोडच निवडून येणार आहे......

    • @rathodraju1139
      @rathodraju1139 2 วันที่ผ่านมา

      Sanjay भाऊ राठोड च येणार

  • @subhashrathod8731
    @subhashrathod8731 11 วันที่ผ่านมา +12

    माणिकराव ठाकरेंनी काय केलं ते सांगा

    • @DipakRathod-p2i
      @DipakRathod-p2i 8 วันที่ผ่านมา +1

      मणिकराव ठाकरे १९८५ ते २००४ पर्यंत आमदार म्हणून काम करताना ठाकरे नी सार्वजनिक विकास डोळ्यापुढे ठेवला.साखर कारखाना पुढे चालावा यासाठी त्यांनी विनय कोरे यांच्या वारणा समूहाला तो भाडेतत्त्वावर दिला.पुढे काय झाले,कारखाना कसा बंद पडला हे अनेक ज्येष्ठांना ठावूक आहे. दारव्ह्यात उप जिल्हा रुग्णालय,१२३ केव्ही वीज उप केंद्र,अनेक सिंचन प्रकल्प भाऊंनी मंजूर करून घेतले.मी ते युती सरकारच्या काळात तत्कालीन पाटबंधारे मंत्री प्रतापराव जाधव यांचे पी ए राहिले होते.त्यांच्या सिंचन विषयक अभ्यासाचा लाभ व्हावा,म्हणून त्यांनी मानखैरे यांना दारव्हा मतदारसंघात सिंचन खोरे निर्माण व्हावे यासाठी अनेक नदी नाल्यांचे सर्व्हेक्षण करून घेतले होते.त्यावेळी पाटबंधारे विभागाचे सर्व्हेक्षण अधिकारी गावंडे, तालुक्यात सर्व्हेक्षण करण्यासाठी कुऱ्हाड,किन्ही वळगी आदी भागात फिरलो होतो.नेर नगरपरिषद माणिकराव ठाकरे यांनी मंजूर केली.आज शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला एक लाख रुपये मिळतात,ते मणिकराव चे योगदान आहे.तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या वाहनाचा ताफा अडवून हा लाभ एका कुटुंबाला देण्यास त्यांनी भाग पाडले.ज्या लोकांना माणिकराव ठाकरे साहेबांचे काम माहिती नाही,त्यांनी विधिमंडळाची त्यांच्या भाषणाची पुस्तके वाचायला हवी..मुळात माणिकराव ठाकरे कधी स्वतःचा मोठेपणा केला नाही..अत्यंत शांत,संयमी निष्ठावंत भूमिका त्यांनी पक्षात नेहमी ठेवली..आयुष्यात त्यांनी कधी टक्केवारी घेतली नाही..कुणाचे नुकसानचे होईल असे ते वागले नाहीत..जात पात धर्म न बघता मानवता धर्म त्यांनी जपला..न घडो कुण्या जीवाचा मत्सर हेच वर्म सर्वेश्वर पूजनाचे..अर्थात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हेच तत्व त्यांनी पाळले..मग ते खरे धार्मिक नाहीत का? काही लोक देवाची पूजा करून जीवनात खोटे वागतात..लाचखोरी करतात..पण माणिकराव ठाकरे आपले आयुष्य चारित्र्य निष्कलंक ठेवले..त्यामुळे मित्र हो जर खरेच मतदारसंघ तुम्हाला विकसित करायचा असेल ना तर या अभ्यासू नेत्याला साथ द्या..मी खात्रीने सांगतो,एवढे मोठे नेतृत्व तुम्हाला सापडणार नाहीच..बरीच कामे आहे त्यांची..माझे ओपन चॅलेंज आहे..त्यांच्या उंचीचा नेता दुर्मिळ आहे..सर्व जनतेने आता विचार करायची वेळ आहे...

  • @vishwasMlive
    @vishwasMlive 2 วันที่ผ่านมา

    चांगला धुतला भाऊ ह्या लोकांना

  • @dineshchavhan8476
    @dineshchavhan8476 11 วันที่ผ่านมา +3

    राजकारणात विकासाच्या बाबतीत एकमेकाच्या विरोधात अवश्य बोला
    परंतू पालकमंत्र्यांना अबे तूबेच्या
    भाषेत बोलने खासदारांचा काम नाही
    ही अहंकाराची भाषा झाली याला मुर्खाचं लक्षण म्हणतात

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 วันที่ผ่านมา

    मा संजय भाऊ देशमुख तुम्हाला बंजारा समाजानी निवडून दिले तरी तुम्ही बंजारा समाजाचे झाड मा संजय भाऊ राठोड याना कापण्याचे प्रयत्न करू नका पुढील निवडणूक येणार आहे

  • @yuvrajninghot8654
    @yuvrajninghot8654 11 วันที่ผ่านมา +8

    हे जरा मुस्लिमांना सांग रे संजय दुर्गा देवी गणपती मिरवणूक मिरवणुकीवर गोटे मारतात तेव्हा तू का बोलत नाही रे संध्या

  • @VinodJadhao-lq1om
    @VinodJadhao-lq1om 12 วันที่ผ่านมา +12

    दुसरीकडे बोट दाखवता आपन पहीले आपल तोंड आरशात बघाव एक बोट दुसरीकडेदाखवल्यावर च्यार बोट आपल्याकडे आहेत

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 11 วันที่ผ่านมา

      त्यांचे तोंड बघूनच कदाचित ६आमदारावर १खासदार निवडून दिले असावे!कदाचित !!!!! आता विधानसभेच्या उमेदवारांनी आपापली तोंडे आरशात पाहण्याची व आपापले कर्म मागे फिरून पाहण्याची वेळ असावी असे वाटते!!!!😅😅😅😅😮

  • @unmeshpatil4386
    @unmeshpatil4386 4 วันที่ผ่านมา

    Sanjaybhau Deshmukh Only

  • @vinodnawghare5792
    @vinodnawghare5792 4 วันที่ผ่านมา +1

    एकच नंबर

  • @mohammadkhalil8209
    @mohammadkhalil8209 2 วันที่ผ่านมา

    संजय भाऊ. माणिक राव भाऊ. हें दोघे जण पूर्ण विकास केल्या शिवाय राहणार नाही

    • @keshaopawar7993
      @keshaopawar7993 วันที่ผ่านมา

      माणिक राव ठाकरे मंत्री होते तेंव्हा काय केलं

  • @vasantchavhan2343
    @vasantchavhan2343 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Super करमणूक झाली

  • @anushreechavan659
    @anushreechavan659 2 วันที่ผ่านมา

    Sanjay bhau Rathod only

  • @diliprathod927
    @diliprathod927 3 วันที่ผ่านมา

    संजय भाऊ राठोड निवडून येणार व मंत्री पण होइल

  • @pankajadepankaj9581
    @pankajadepankaj9581 3 วันที่ผ่านมา

    संजय राठोड यांनी तुमचा किती वेळा पराभव केला हे पहिले लक्षात घ्या 😂😂😂

  • @sujaljadhao9322
    @sujaljadhao9322 วันที่ผ่านมา

    Sanjay Bhau Rathod 🚩💪🏻🔥

  • @ParmeshwarlaxmanBajad
    @ParmeshwarlaxmanBajad 9 วันที่ผ่านมา +1

    अरे काय खरे आहे तुमचे

  • @AmolRathod-n5f
    @AmolRathod-n5f 11 วันที่ผ่านมา +13

    Only rathod saheb

  • @vinodnawghare5792
    @vinodnawghare5792 4 วันที่ผ่านมา

    आज ही जागो जागचे डिग्रस शहरा त रस्ते पहा।।।। वारे विकास,,

  • @Giteshgamer007
    @Giteshgamer007 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    येत नाही कल्लोळ करु नका गळा बसेल

  • @AdityaRathod-y8w
    @AdityaRathod-y8w 4 วันที่ผ่านมา

    Sanjay bhau jindabad🎉🎉🎉

  • @DipakRathod-p2i
    @DipakRathod-p2i 8 วันที่ผ่านมา +2

    Double engine jindabad 🎉

  • @dayrampawar1973
    @dayrampawar1973 3 วันที่ผ่านมา

    Deshamukh tumi matri zale hote teves tummy fast school 😊😅❤

  • @vasantchavhan2343
    @vasantchavhan2343 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    खासदार साहेब जरा सांभाळून वेळ सगळ्यांची येते घ्या बोलून तुम्ही ही आमदार मंत्री होते काय केलं तेही सांगायचं होत.. जरा माणिकराव ठाकरे यांना वीस वर्ष दिलं निवडून त्यांनी सांगावं काय केलं ते आम्ही त्यांना आताही निवडून आणू तुम्ही त्यांना मुख्यमंत्री करू शकता काय बोल्याण्यात काही आचार विचार. निवडणुकीत झोप लागत नव्हती तुम्हाला आता मज्जा घेवून राहिले घ्या. पण... खर बोला पब्लिक हैं ये सब जानती है...

  • @krishnaaade2128
    @krishnaaade2128 วันที่ผ่านมา

    येत नाही माणिक चांद 😅😅😅😅😢😢😢

  • @maheshtarpe
    @maheshtarpe วันที่ผ่านมา

    Sanjay rathod & Sanjay Deshmukh partnership madhe digras cha jin jamin vikat ghetli aahe .

  • @varshachavhan2853
    @varshachavhan2853 12 วันที่ผ่านมา +10

    महाविकास आघाडि विजयीभव

  • @SrRamteke-p8u
    @SrRamteke-p8u 11 วันที่ผ่านมา +1

    Sanjey bhu. Deshmukh 1:10

  • @WasimKhan-lg4wn
    @WasimKhan-lg4wn 7 วันที่ผ่านมา +1

    Remember pooja Chavhan

  • @ankushade4535
    @ankushade4535 4 วันที่ผ่านมา

    Sanjay bhau Rathod nav kafi ahe

  • @SahzadMirza-h8l
    @SahzadMirza-h8l 9 วันที่ผ่านมา

    खुप छान संजय भाऊ 🎉🎉

  • @Reaction-t8i
    @Reaction-t8i 2 วันที่ผ่านมา

    सेवालाल माराजचा नाव कायला गेटा

  • @manikboke3609
    @manikboke3609 4 วันที่ผ่านมา +1

    1500 तु राजस्थान सोडून महाराष्ट्र तुम्हा आधार दिला हे विसरता कामा नयेत

  • @vinaybanjaratv5923
    @vinaybanjaratv5923 7 วันที่ผ่านมา +4

    अन् तुझी संजय राठोड वर बोलायची लायकी नही

  • @kalpanarathodkalpanarathod1399
    @kalpanarathodkalpanarathod1399 11 วันที่ผ่านมา +9

    ye कच भाऊ संजय राठोड भाऊ ✌️✌️✌️

  • @avinashjadhao9631
    @avinashjadhao9631 5 วันที่ผ่านมา +2

    संजय राठोड येणार

  • @vishalpatil4688
    @vishalpatil4688 12 วันที่ผ่านมา +8

    संजय भाऊ देशमुख बोलले बिषय संपला

  • @SatishJadhav-wf5xp
    @SatishJadhav-wf5xp 5 วันที่ผ่านมา

    सेवालाल महाराज का खड़ा हूं जूता तूने सर पर रखा था मंदिर बनेगा करके लेकिन तूने नहीं बनवाया कितना पक्ष बदल तू दल बदलू है उद्धव ठाकरे की तुलना की कर्ज माफी मेरे गांव में एक किस को भी नहीं हुई बे तू कल कौन से भी पक्ष में भागेगा बे

  • @AmolRathod-n5f
    @AmolRathod-n5f 11 วันที่ผ่านมา +9

    Rathod saheb

  • @krishnaaade2128
    @krishnaaade2128 วันที่ผ่านมา

    आम्ही तुला मतदान करणार नाही.......... येत नाही माणिक चांद 😅😅😅

  • @GaneshJadhao-yc1dc
    @GaneshJadhao-yc1dc 3 วันที่ผ่านมา

    खासदार बनून तू काय केल सोताचे खीसे भरूलागला

  • @ShubhamJawke
    @ShubhamJawke 4 วันที่ผ่านมา

    Char din ki chandani aur andheri raat 😂😂😂😂

  • @SakinaGarawe
    @SakinaGarawe 4 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤

  • @GaneshJadhao-yc1dc
    @GaneshJadhao-yc1dc 3 วันที่ผ่านมา

    राठोड ची बरोबरी करूनको

  • @ankitakawale769
    @ankitakawale769 5 วันที่ผ่านมา +6

    Only sanjay bhau deshmukh

  • @NandkumarRathod-p7j
    @NandkumarRathod-p7j 10 วันที่ผ่านมา +3

    देशमुख सारखा नकोस आणि माणिकराव पण नकोय फक्त संजय राठोड हवा🎉🎉❤❤

  • @SandipShendge-hk4dk
    @SandipShendge-hk4dk 7 วันที่ผ่านมา

    साहेब असंच बोलायचं ठाकरे बाणा

  • @PrabhuChavhan-e5m
    @PrabhuChavhan-e5m 11 วันที่ผ่านมา +3

    Tumi ale ki 20000 hajar bhav denar ka ami amche purn vot open deu

  • @RiteshAgrawal-s3s
    @RiteshAgrawal-s3s 11 วันที่ผ่านมา +10

    Manikrao thakare bhavi CM

  • @VishalNayakbanjara
    @VishalNayakbanjara 10 วันที่ผ่านมา +3

    Rathod is king sanju bhau

  • @nikhilrathod6289
    @nikhilrathod6289 8 วันที่ผ่านมา

    तुम्ही स्वता चे प्लॉट घ्या बस

  • @satishrathod9030
    @satishrathod9030 วันที่ผ่านมา

    Only BJP🚩🚩

  • @atulade5370
    @atulade5370 7 วันที่ผ่านมา

    Only Rathod...

  • @chaitanyakulkarni6492
    @chaitanyakulkarni6492 5 วันที่ผ่านมา

    Cricket kheal..😂😂

  • @ganeshmore8524
    @ganeshmore8524 8 วันที่ผ่านมา

    या दोघांना मतदान न करता vba मतदान करा

  • @AmolRathod-n5f
    @AmolRathod-n5f 11 วันที่ผ่านมา +3

    Dal badlu sanjay deshmukh kiti pax badalvile te pan sanga.

  • @MangeshUpare-d7p
    @MangeshUpare-d7p 11 วันที่ผ่านมา +5

    Ek no Deshmukh saheb Vijay aplch honar ahe

  • @nikhilrathod6289
    @nikhilrathod6289 8 วันที่ผ่านมา

    एक च भाऊ संजय भाऊ राठोड राठोड

  • @SrRamteke-p8u
    @SrRamteke-p8u 11 วันที่ผ่านมา +3

    Fakt manik. Rav

  • @satishrathod993
    @satishrathod993 5 วันที่ผ่านมา

    तू खासदार पदाचा अपमान करत आहे

  • @shaktijadhao8614
    @shaktijadhao8614 10 วันที่ผ่านมา

    Apan kuthe kuthe jaun alat Deshmukh Saheb? Adhi te sanga...

  • @RahulRathod-mq9ox
    @RahulRathod-mq9ox 6 วันที่ผ่านมา

    लायकी आहे का साहेब तुमाची राठोड़ साहेबावर बोलायची

  • @digambarthakare3
    @digambarthakare3 6 วันที่ผ่านมา +2

    संजय राठोड टक्के बहाद्दर..... दहा वर्षात दिग्रस.... दारव्हा रस्ता पूर्ण करू शकत नाही... कसला विकास पुरुष

  • @ParfulKudmte
    @ParfulKudmte 8 วันที่ผ่านมา

    🚩🚩

  • @nikhilrathod6289
    @nikhilrathod6289 8 วันที่ผ่านมา

    तुम्ही काम करता घरी बसता

  • @surajrathod1927
    @surajrathod1927 3 วันที่ผ่านมา

    तून तरी काही योजना तरी सुरू केली का बी टीका करुन रायला

  • @dnyandevrathod4964
    @dnyandevrathod4964 12 วันที่ผ่านมา +2

    Ek l no labhad manus