उज्वल निकम साहेब आधी कुठल्याही पक्षाचे सदस्य नव्हते, परंतु ते सध्या भाजपाचे सदस्य आहेत त्यांनी भाजपाकडून निवडणूक लढलेली आहे त्यामुळेच अनेक लोकांच्या मनात शंका येणे साहजिक आहे.
लाडकी बहीणीचा हप्ता घ्यायला हरकत नाही कारण हे आपलेच पैसे आहेत आणि ह्या राजकारणाचे काही समजत नाही आणि हे नेते मंडळी बरोबर असतात त्यामुळे संध्या तरी हप्ता घ्यायला हरकत नाही असे मला वाटते
लक्ष्मण हाके ला सुपारी भेटली वाटत
उज्वल निकम नको त्यांच्या सारखे हुशार, अनुभवी वकील महाराष्ट्रात आहेत त्यांची नियुक्ती करावी
निकम हे राजकणीच आहेत आणि तेही भाजप चे.😢
उज्वल निकम साहेब आधी कुठल्याही पक्षाचे सदस्य नव्हते, परंतु ते सध्या भाजपाचे सदस्य आहेत त्यांनी भाजपाकडून निवडणूक लढलेली आहे त्यामुळेच अनेक लोकांच्या मनात शंका येणे साहजिक आहे.
लक्समन हाके सुपारी बाद आहे
पहिलं हक्याची खांडोळी करावी हर्वेस्टर मालकांनी
कराड प्रकरणात उज्ज्वल निकम वकील नको. तो bjp तोता. BJP उमेदवार.
सर्व गुन्हेगार गुजरात मध्ये कशे जातात तिथेच आश्रय का घेतात त्यांचा अड्डा अह आहे की काय गुजरात
तुम बहुत सुंदर हो i layik you आनंद
न्याय व्यवस्था जर पारदर्शक असती तर असे गन्हे झाले नसते
आव्हाड साहेब बीडचे काय❤
गुजरात गेला म्हणजे वाचला
हाके ला आई बहीण भाऊ आहे का नाही त्याचा बाबतीत असं झालं असत तर काय केलं असत
निकम नकोच निपक्ष वकील हवा
आवड साहेबांना एवढं प्रकरण माहिती आहे तर त्यांची चौकशी करा मुलाचा बळी जाणार होता तर आव्हाड साहेबांना कस काय माहिती आवड साहेबांची चौकशी करा
ऐकदृम बरोबरच ❤
लाडकी बहीणीचा हप्ता घ्यायला हरकत नाही कारण हे आपलेच पैसे आहेत आणि ह्या राजकारणाचे काही समजत नाही आणि हे नेते मंडळी बरोबर असतात त्यामुळे संध्या तरी हप्ता घ्यायला हरकत नाही असे मला वाटते
नियुक्ती नको
तुम्ही एकाची तर एकाचीच बातमी दाखवता
❤
Jitu
हाके कराड चां माणूस
राजकारण आणि लाडकी बहीण योजना आता घडिला तरी यांचा काही संबंध नाही घ्यायला काहीच हरकत नाही असे मला वाटते
हके पक्का सुपारी बाज आहे
तु का तुझ्या कुळाचा उध्दार करुन घेतो
उज्ज्वल निकम साहेबांची वकील म्हणून नियुक्ती लवकरात लवकर करावी.