Sarnar Kadhi Ran by Rahul Deshpande

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 586

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 4 ปีที่แล้ว +122

    निःशब्द.... हे गाणे ऐकले आणि नेत्राश्रु नाही आले असा मराठी माणूस नाही. धन्य ते महाराज आणि धन्य ते बाजीप्रभू🙏🙏🙏 तुम्ही सोने केलेत गाण्याचे... शब्द आणि सूर असे की गाताना गळा भरून येईल.. "अजून जळते आंतरज्योति" ह्या ओळीवरचा भाव अप्रतिम... पुरंदरे-कुसुमाग्रज-हृदयनाथ-लताबाई यांच्याकडून ह्या historical लढाईसाठी ही एक हळुवार श्रद्धांजली आणि त्यात आता तुमचेही नाव सामिल झालेय🙏

    • @siddhadham
      @siddhadham 4 ปีที่แล้ว +8

      खूप सुंदर विचार मांडलेत....खरंच आश्रु आपोआप आले....धान्य ते सर्व महान आत्मा🙏🙏🙏

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  4 ปีที่แล้ว +6

      Dhanyawad 🙏🏼😊

    • @Prashant_mhatre99
      @Prashant_mhatre99 4 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम.

    • @jayantvadke8900
      @jayantvadke8900 4 ปีที่แล้ว

      @@RahulDeshpandeoriginal thank you

    • @amanm5881
      @amanm5881 4 ปีที่แล้ว

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐

  • @ashutoshchirmule
    @ashutoshchirmule 4 ปีที่แล้ว +50

    एक पराक्रमी योद्धा कळकळीने विचारतो आहे. पण घाबरून किंवा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नाही. कारण महाराज नको म्हणत असतानाही, हट्टाने बाजीप्रभूंनी त्यांना सांगितले "तुम्ही विशाळगडावर सुखरूप पोहचणे आम्ही येथे साहेब कामी मरतो" म्हणजे परिस्थिती आणि परिणाम पूर्णपणे माहिती असताना हा योद्धा आणि त्याचे शूर साथीदार पावनखिंडीत निर्धाराने उभे राहिले. महाराज सुखरूप पोचत नाहीत तोपर्यंत शत्रूचा एकही माणूस पूढे जाऊ देणार नाही. आता अगणित घाव झेलून शरीर थकत चाललय पण अजूनही तोफांचे आवाज ऐकू येत नाहीत. महाराजांना दिला शब्द खाली पडतो की काय ही एकच तगमग. आणि म्हणूनच ही व्याकुळ होऊन इश्वराला मारलेली हाक, सरणार कधी रण.
    कुसुमाग्रजांचे काव्य, बाळासाहेब मंगेशकरांचे संगीत आणि लतादीदींचा आवाज ही त्रिवेणी. राहुलजी तुम्ही कुठल्याही साथसंगतीशिवाय हे सर्व उत्तम recreation केल आहे. धन्यवाद.
    तिथे त्या रात्री काय घडले असेल ह्या कल्पनेने रोमांच उभे राहिले.
    इतिहासातील त्या आणि वर्तमानातील या सगळ्यांना मानाचा मुजरा करायला पुन्हा एकदा पावनखिंडीला जायला हवं. 🙏🏻🙏🏻

    • @vhtevhte
      @vhtevhte 2 ปีที่แล้ว

      Tya ratri Kay zhala hya vicharane raktashru nightat 🙏🙏

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 ปีที่แล้ว +2

    एव्हढा शूर सरदार बाजी प्रभू देशपांडे ! आणि त्यांच्या मनात ' सरणार कधी रण ---' सारखे विचार आले असतील असे वाटत नाही. बाबासाहेब पुरंदरे , हृदयनाथ मंगेशकर , कवि श्री वि.वा. शिरवाडकर आणि लतादीदी ह्यांचे बद्दल आदर आहेच .

  • @siddharthavhad6316
    @siddharthavhad6316 4 ปีที่แล้ว +25

    टाळेबंदीनंतर ज्यावेळी तुमचे कार्यक्रम सुरू होतील, तेव्हा हे ३-४ दिवसातून एकदा जे गाणे टाकता ना, तो नेम चुकवू नका🙏. मला हेच जास्त आवडायला लागलं आहे आता❤️.

  • @sandeepd8374
    @sandeepd8374 4 ปีที่แล้ว +4

    बलिदान आणि निष्ठा ह्यांचा समानार्थी शब्द म्हणजे बाजीप्रभू देशपांडे, राहुल साहेब तुम्ही पावन खिंड उभी केलीत,असे वाटते आता बाजी हवे होते मग विचार येतो गलवान मधले आपले सैनिक म्हणजे बाजीच आहेत,धन्यवाद राहुलजी .

  • @himalayb6483
    @himalayb6483 4 ปีที่แล้ว +34

    अप्रतिम..😳❤️ शब्दच उरले नाहीत माझ्याकडे ..👏 इतक्या वर्षांनी हे सुंदर गाणं ऐकतो आहे.. ही सगळी मराठी गीते कुठेतरी लोप पावल्या सारखीच झाली होती.. राहुल दादा तुझ्यामुळे हे मराठी संगीत पुन्हा जिवंत होत आहे.. याचा मनापासून आनंद होतो..
    Thank you for the recreation of Golden era of Marathi music..👏❤️

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 4 ปีที่แล้ว +16

    सारं काही डोळ्यासमोर उभे राहिले
    माग शाळेत असताना बाबासाहेब पुरंदरेंनी डोळ्यासमोर आणलेला
    धन्य झालो

  • @drbillampellyvivek
    @drbillampellyvivek 4 ปีที่แล้ว +4

    मानाचा मुजरा From one Deshpande to another Veer Baji Prabhu Deshpande

  • @asawaripandit2345
    @asawaripandit2345 4 ปีที่แล้ว +37

    राहुलजी दिवसाची सुरुवात खूप सुंदर केल्याबद्दल खूप धन्यवाद
    शिवकल्याण राजा या अल्बम ला मनात एक अढळ स्थान आहे 🙏🙏🙏

  • @niloferlopes827
    @niloferlopes827 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान वाटले गाणे! आपला इतिहास अतिशय समृद्ध आहे.१००० पेक्षा जास्त पानांची आहे ही कादंबरी 'राजा शिवछत्रपती'. मी वाचली आहे. जर कोणाला बाजी प्रभू देशपांडे यांच्याबद्दल माहिती घ्यावी असे वाटत असेल, तर 'रणजित देसाई' लिखित 'पावनखिंड' वाचा. स्वामीनिष्ठा काय चीज असते, ते ह्या वीराने दाखवून दिले आहे. केवळ बाजी प्रभूच नव्हे, शिवरायांच्या अनेक मावळ्यांनी हे सिद्ध केले आहे. 'वेडात मराठे वीर दौडले सात'- ऐकवा कधी.
    आम्हाला आवडेल.

  • @nileshnerurkar7253
    @nileshnerurkar7253 4 ปีที่แล้ว +6

    As a proud Maharashtrian we all r blessed that we had freedom fighters like Veer Damodar Savarkarji!!! Who sacrifice their entire life for people like us to live in this free country. JAI HIND!!

    • @darshanavp5336
      @darshanavp5336 3 ปีที่แล้ว

      ते सर्व जीवाच्या आकांताने लढले. पण, माफी नाही मागितली.

  • @ujwalabarve6339
    @ujwalabarve6339 4 ปีที่แล้ว +3

    नमस्कार ! अप्रतिम , सगळं डोळ्यासमोर ऊभं राहिलं चित्र , आमचं नशिब खरंच चांगलं आहे ईतकी सुंदर गाणी तूमच्या कडून ऐकायला मिळतात , खूप आभार आणि धन्यवाद

  • @ashish2nd
    @ashish2nd 4 ปีที่แล้ว +4

    केवळ अप्रतिम!!! अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आलं. सुरांनी पावनखिंड डोळ्यासमोर जिवंत उभी केलीत राहुल 🙏 .

  • @chanduwanage2494
    @chanduwanage2494 3 ปีที่แล้ว +1

    डोळ्यात पाणी आले. खुप छान असेच गात रहा. कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही.

  • @makarandchobe154
    @makarandchobe154 3 ปีที่แล้ว +1

    राहूल दादा प्रत्येक शब्दा फेरी नंतर डोळ्यात पाणी येत ......कस गाउ शकलात ......कस रोकल तूम्ही स्वतः. ला........कदाचित तूमच छत्रपती व बाजीप्रभू बद्लच्या प्रमान च तूम्हाला ही शक्ती भगवतीन दिली असेल .......कायच समर्पकताय तूमची या गान्या बद्दल....वा

  • @vandanakulkarni8400
    @vandanakulkarni8400 4 ปีที่แล้ว +11

    अतिशय भावपूर्ण गायन. होय तनुची चाळण खूप भावनिक. अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. ऐतिहासिक लढाई ची आठवण झाली. बाजीप्रभू यांच्या शौर्याला सलाम. कविची प्रतिभा अतुलनीय. ह्या गीताबद्दल धन्यवाद. गायन छान.

  • @vaishnavi4684
    @vaishnavi4684 4 ปีที่แล้ว +1

    काय माणूस होता माझा राजा. ज्याच्यासाठी मोठमोठ्या योध्यांनी हसत हसत प्राण दिले. आणि त्यांच्या गाथा वाचून अनेकदा रडले पण डोळ्यातलं पाणी काही संपत नाही.
    नशीबवान आहोत आपण सर्व. या मातीत जन्मण्यासाठी किती जन्माच पुण्य केलंय माहित नाही. This is called real Deewangi which all these great warriors had. 🙏 This is the romance which our generation must know.
    I keep coming back to this song after every 2-3 days. I can't admire this enough. जय भवानी जय शिवराय!🙏

  • @atharvakokaje5818
    @atharvakokaje5818 4 ปีที่แล้ว +5

    खूपच सुंदर गाणं आणि त्याहूनही अधिक सुंदर अर्थ असलेले शब्द!👌🏼 इतिहास जिवंत ठेवायचा सर्वोत्तम मार्ग गाणी व गोष्टींमधून आहे हे का ते आजचा गाण्यातून कळले. बाजी प्रभूंचा शौर्याला व अशा निधड्या छातीचा वीरांना घेऊन स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन 🙏🏼

  • @shrikantingalhalikar2223
    @shrikantingalhalikar2223 4 ปีที่แล้ว +10

    मूर्तिमंत स्वरानुभव. ही रचना पुरुष आवाजातच हवी होती, ती पूर्तता तू केलीस, धन्यवाद. आता अशा अभिजात रचनांचा वाद्यवृंदाच्या साथीने अल्बम काढावास अशी फर्माईश आहे. अफलातून!

  • @dipakdikekar6098
    @dipakdikekar6098 4 ปีที่แล้ว +1

    अतुलनीय शौर्य गाजवल्यानंतर शरीराची अक्षरशः चाळण होऊन बाजीप्रभू जेव्हा खाली कोसळले तेव्हा त्यांच्या मनातील भाव याहून वेगळे नसावेत. बालपणापासून ऐकूनही प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सुंदर जागा लक्षात येते. खरंच काय बोलावे या गाण्यांबद्दल... जो आर्त भाव लतादीदींनी गाण्यात उतरवला तोच भाव आपणही सादर केलात. संपूर्ण शिवकल्याण राजा च्याच प्रेमात आहे मी तर. अरुणोदय झाला, कुंद कहा पय वृंद कहा, आणि सर्वच... मराठी रसिकांच्या मनात ध्रुव ताऱ्याप्रमाणे आहेत हि गाणी...

  • @hemangibonde2591
    @hemangibonde2591 4 ปีที่แล้ว +2

    पोतडीतला खजिना। तो इतिहास त्या जुन्या आठवणी।तुझा गोड हृदय स्पर्शी आवाज।सुंदर सकाळ। छान।देशी किती घेई दो करा ने।

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 ปีที่แล้ว

    🌹👌🌹कुसुमाग्रजांचे शब्द किती कम्माल प्रतिभा!!❤चित्रमय इतिहास !!रक्तरंजीत क्रांती❤👌🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 4 ปีที่แล้ว +6

    राहुलदा,
    पहिलीच ओळ ऐकली आणि
    अंगावर काटा आणि डोळयात पाणी आलं.
    आजचा अनुभव अदभुत होता.
    ही गाणी म्हणतानाचा भाव तुमच्या गाण्यात, आवाजात दिसून येतो.
    त्यासाठी सलाम...
    यानिमित्ताने खरच चीन चे आणि कोरोनाचे "आ भा र" नाहीतर ही अशी "श्र व णी य मेजवानी" आम्हाला मिळाली
    असती का?...
    या २०२० पासून शनिवारचे समीकरण बदलले आहे.
    आजपर्यत "मारुती"चा वार शनिवार होता, तोच वार आता "राहुल देशपांडे" यांचा झाला आहे.

  • @Rohan_Shingte
    @Rohan_Shingte 4 ปีที่แล้ว +1

    जेव्हा केव्हा आपल्याला काहीही करून असं वाटेल कि मी खूप केला, तेव्हा वीरश्री बाजीप्रभू देशपांडे काकांना आठवा.
    तेव्हा लक्षात येईल कि आपण काहीच नाही केलंय!
    खूप छान राहुल दादा.
    रडवलंस तू मला

  • @chandrashekharjoshi1099
    @chandrashekharjoshi1099 4 ปีที่แล้ว +1

    राहुलजी अगदी निशब्द केलत! बाजीप्रभूंच्या आठवणीने अंगावर सर्रकन काटा आला! धन्य ते बाजीप्रभू आणि त्यांना घडवणारे महाराज ...

  • @rahoalkuulkarni4473
    @rahoalkuulkarni4473 4 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर राहुल दादा, एक विनंती, भेटी लागी जिवा एकदा होऊन जाऊदे.

  • @sandeepdeore256
    @sandeepdeore256 4 ปีที่แล้ว +2

    Sundar Ati sundar Rahul ji
    Kalatit kavya aahe ......
    Pratek Covid Yodhyala Phar Javal cha vatel

  • @prasadrajapurkar2166
    @prasadrajapurkar2166 4 ปีที่แล้ว +3

    सरणार कधी रण .....याच तीन शब्दात जी आर्तता आली की तुम्ही मला शेवटपर्यंत धुरकट दिसत राहिलात...धन्य ते बाजीप्रभू धन्य ते राजा शिवछत्रपती..... पावनखिंड उभी राहिली ....
    गाणं तुमच्या अणूरेणुत आहेत....
    गात रहा आमच्यासाठी... खरच नि:शब्द अंगावर काटा आणि आर्त साद....
    महाराष्ट्राचे ऋषीमुनीं म्हणूनच स्व. कुसुमाग्रज ,स्व माडगूळकर खळे काका पंडित हृदयनाथ जी ,पंडित भीमसेनजी स्व वसंतराव देशपांडे ही मंडळी या मातीत जन्माला आली आणि आपण सगळे भक्त म्हणून....तुमचे मनापासून आभार संगीताची कवाडे तुम्हीं खऱ्या अर्थाने खुली केलीत रसिकांसाठी....तुमच्या सर्व कुटुंबाचे देव रक्षण करो आणि आजोबांचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असतील...तुम्ही मराठीच्या प्रेमात पाडलत आम्हाला त्रिवार धन्यवाद.....

  • @tejasganeshbhave2209
    @tejasganeshbhave2209 4 ปีที่แล้ว +2

    हे गाणं ऐकल्यावर खरोखर, तेव्हा पावनखिंडीच्या प्रसंगी बाजींचे काय झाले असेल त्याची थोडी कल्पना येते....अप्रतिम शब्द...अप्रतिम संगीत...अप्रतिम स्वर...आणि बाबासाहेबांचे अप्रतिम निवेदन.

  • @dixitsantosh2
    @dixitsantosh2 4 ปีที่แล้ว +1

    कुसुमाग्रजांनी इतकं सुरेख लिहल आहे की साक्षात नरवीर. बाजीप्रभु स्वतः आपल्याशी संवाद साधत आहेत अशी अनुभूती! त्यात बाळासाहेबांचं अप्रतिम संगीत आणि दिदींचा स्वर्गीय आवाज अगदी निःशब्द! राहुल तुम्हीं पण तितक्याच तन्मयतेने गायले खूप छान आपणास शुभेच्छा!

  • @amithirekar4242
    @amithirekar4242 4 ปีที่แล้ว +5

    देव करो तुम्हास खूप नाव मिळो आणि तुमचा कलेला विश्वात प्रसिद्धी मिळो हीच माझी इच्चा। अप्रतिम राहुल !

  • @anandjoshi8299
    @anandjoshi8299 4 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद कुसुमाग्रज लताजी ह्रुदयनाथ आणी आता राहुलजी.

  • @sharvarijadhav5338
    @sharvarijadhav5338 4 ปีที่แล้ว +4

    Amazing song, What a lyrics.!! What a composition..great 🙏
    Beautifully sung.. Thank you so much for this song 🙏

  • @mamatapai480
    @mamatapai480 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम, .. हे गाणं शिवाजी महाराज च आहेच, तसेच ते आत्ताचे महामारी ला उदेशून आहे... सरणार कधी रण !! हे गाणं घडवण्यासाठी चार दिग्गज कलाकार एकत्र येणं आहे. 👏🙏🙏🌷

  • @adityajoshi8042
    @adityajoshi8042 4 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम ...👌👌...शब्द, चाल, संगीत, तुमचा आणि लता मंगेशकरांचा आवाज सगळंच दैवी......
    "कसा सावरू देह परी "हे ऐकताना अगदी असच बाजीप्रभू ना वाटलं असेल तेव्हा असं वाटत...

  • @aadityamande1563
    @aadityamande1563 3 ปีที่แล้ว +4

    Rahul dada 🙏. Everytime i listen to this song I cry. And you made me cry even this time . Tujhya aavajat ek vegalich apulki hoti. Amazing 🙏

  • @ketansheth19
    @ketansheth19 4 ปีที่แล้ว +4

    Such a great song!! One of my all time favourite song!!!! कुसुमाग्रजांच्या शब्दांमधून पावनखिंड डोळ्यासमोर नेहमी उभी राहाते. खूप छान गायलात राहुलजी तुम्ही 👌👌Thank you so much for singing this one🙏

  • @abhishekkarandikar4543
    @abhishekkarandikar4543 4 ปีที่แล้ว +4

    आणि यवेळेस कुसुमाग्रज​!
    बाजीप्रभू देशबपांडेंसारख्या थोर स्वराज्यसेनान्यांस नमन​ 🙏

  • @c.g.palsule5341
    @c.g.palsule5341 4 ปีที่แล้ว +1

    हे गाणे ऐकल्यावर वीर बाजीप्रभू देशपांडे यांची अवस्था काय झाली असेल हे दिसते आणि डोळ्यात पाणी येते. कुसुमाग्रज, लतादीदी, हृदयनाथ मंगेशकर यांना वंदन.
    राहुल धन्यवाद.

  • @prashantghanekar6242
    @prashantghanekar6242 4 ปีที่แล้ว +16

    Rahul sir simply brilliant liked your commentary post the song and would like to mention a similar book written by late Shree Ranjit Desai Shreeman Yogi once you hear this song feels sad and all the more sad because if you see what’s around you these days efforts and vision of Shivaji Maharaj and his warriors have gone waste great singing though🌹🌹🙏🙏

  • @sid5dharth
    @sid5dharth 3 ปีที่แล้ว +1

    राहुल दादा , अरे , शिवकल्याण राजाची सगळी गाणी होऊन जाऊ देत चॅनल वर ! अप्रतिम !

  • @preetidarbhe3338
    @preetidarbhe3338 4 ปีที่แล้ว +1

    राहुलजी...आपल्या भारदस्त आवाजात हे गाणं अप्रतिम वाटतंय!! तुमच्या सुरांमधून व्यक्त होणारी ती गाण्यातील आर्तता नकळतच अश्रूंना वाट मोकळी करून देते!! पावनखिंड लढण्याचा तो प्रसंग आणि पराक्रमी योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांचे आपसूकच स्मरण होते.....

  • @abhijeetsd
    @abhijeetsd 4 ปีที่แล้ว +2

    Grown up listening to this. All greats coming together Didi Babsaheb balasaheb and the great Kusumagraj🙏🙏🙏

  • @bhagyashreesane8623
    @bhagyashreesane8623 4 ปีที่แล้ว +4

    Beautiful song. Dandawat tya veer bajiprabhu Deshpande.
    Never again we will see that journey

  • @maheshpaithankar533
    @maheshpaithankar533 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम केवळ अप्रतिम.तिच आर्तता आणि तेच सुर,दिदींसारखे.खुप खुप धन्यवाद.
    कधीतरी वेडात मराठे वीर दौडले सात आणि शतकांच्या यज्ञातून सादर करता आले तर.....

  • @gopikajahagirdar1760
    @gopikajahagirdar1760 4 ปีที่แล้ว +1

    Shivaji Mahraj Shtash Naman. Vdeat dodlaye veer marathe sat.

  • @seemazanje2528
    @seemazanje2528 4 ปีที่แล้ว +2

    Yevdhya lavkar ka sampal.....
    Dole band karun aikatach rahav vatat .. ani tumhi thambta...
    Loved ❤️❤️❤️❤️

  • @nilimaprabhu5074
    @nilimaprabhu5074 4 ปีที่แล้ว +17

    "Sarnar kadhi......" very touching & extremely relevant to today's times where the " Corona Warriors" family members of those serving & caring for their near & dear once will also find this song cathartic. Brought tears in my eyes and a deep sense of both sadness as well as longing for the benevelonce of the almighty to strengthen us & give us courage to face these difficult times. Thank You so very much for the background notes on these songs. The despair & the courage & feeling of devotion was exquisitely presented by you Rahulji. A profound song & I salute all the stalwarts of music who have made this song so memorable. Trivaar pranam🙏🙏🙏

  • @varadrajkhamkar2377
    @varadrajkhamkar2377 4 ปีที่แล้ว +2

    खरंच sir हेवा वाटतो तुमच्या शेजारी राहणाऱ्या माणसांचा रोज सकाळी त्यांची सुरवात तुमच्या गोड आवाजाने होते ज्या प्रमाणे खा साहेबांचा रियाझ ऐकून सदाशिव तृप्त होतो तसंच तुमच्या शेजारी राहणाऱ्या माणसांचं होत असणार हे नक्की💯

  • @mohitmahashabde2931
    @mohitmahashabde2931 4 ปีที่แล้ว +4

    I made this simple request 1 week ago, you liked the comment and here you made it, you sung it. Lot's of respect for you! Regards! This made my day!

  • @sandhyakale5147
    @sandhyakale5147 6 หลายเดือนก่อน

    ❤❤Geet, Sangeet...sarva aprateem..🎉Ma saraswati lata di na..Naman 🙏🙏🙏 n apnas...🎉🙏🙏🌹

  • @piyalisingh5836
    @piyalisingh5836 4 ปีที่แล้ว +4

    A befitting song of our current fight! A gem from shivkaltan raja, Bajiprabhu had Shivaray as his sarvasva.
    Nice rendition, emoting and dumsaans test karnare he aatmageet! Thank u always boss.
    As u said, words mute themselves after such poems. Tks.

  • @prachidighe7153
    @prachidighe7153 4 ปีที่แล้ว +2

    डोळ्यात पाणी आणलस राहुल.... काय बोलणार....

  • @TheAmey007
    @TheAmey007 4 ปีที่แล้ว +2

    निशब्द🙏🙏🙏
    अप्रतिम गीताचे बोल, संगीत आणि गायक....
    एक अधबुद्ध रसायन आणि अमूल्य ठेवा.
    रोज हे गाणे गाऊन पोस्ट केले तरी कोणाला कंटाळा नाही येणार🙏🙏

  • @nampawar2846
    @nampawar2846 4 ปีที่แล้ว +7

    सुंदर. आत्ताच्या करोनाच्या पार्श्वभूमी वर आम्हां प्रत्येकाची ही प्रार्थना तुमच्या स्वरातून विध्यात्या पर्यंत नक्कीच पोहोचली असेल. शतश: धन्यवाद

  • @kavitabysavitapatil
    @kavitabysavitapatil 4 ปีที่แล้ว +7

    U r always so soothing, amazing.... One of my favourites... Your voice is mirror of your soul l guess... Pure ...

  • @purvisapre7564
    @purvisapre7564 4 ปีที่แล้ว +3

    Indeed Rahulji.we all have grown up listening to these songs and when you know the great Maharaj's history,we feel not only proud but also grateful towards all the creators of these songs.Thanks for singing.

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314 4 ปีที่แล้ว +1

    Apratim 👌👌👌👌👍👍👍👍kontehi song aso aikave asech ahe.khup mast.

  • @madhavileparle
    @madhavileparle 4 ปีที่แล้ว +1

    आपला विलक्षण इतिहास आणि प्रतिभावान कलाकारांनी अजरामर केलेलं सांस्कृतिक विश्व तितक्याच समर्थपणे पेलून सादर करणारे तुम्ही, सारंच ॠद्य!

  • @rushikeshkadam3275
    @rushikeshkadam3275 4 ปีที่แล้ว +10

    Morning started with this amazing song..
    Thank you sir❤❤

  • @abhaydhokte
    @abhaydhokte 4 ปีที่แล้ว +3

    What a meaningful pride reflected through words and music ....kharach kai bolave...ani kahi boluch nahi.🙏

  • @aradhyasamant1972
    @aradhyasamant1972 4 ปีที่แล้ว +1

    Rahul Deshpande, Kai bolu mi. Nishabd. Hatts of to you. Ek tar te gantar itke emotions aahet aani jya purity ni tu gana gaylays. No words

  • @suryaadalinge
    @suryaadalinge 3 ปีที่แล้ว +1

    कितीतरी वेळ माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, सर्व मावळे, कुसुमाग्रज उर्फ तात्यासाहेब, दिदी आणि बाळासाहेब शतशः नमन. शब्द नाहीत माझ्याकडे

  • @Jitendrakumar-sq9ly
    @Jitendrakumar-sq9ly 4 ปีที่แล้ว +10

    Even without understanding the language also ,your songs give soothing sound to soul ...please keep uploading more songs and prayers like this loved it.😍😍

  • @chiragtamboli3714
    @chiragtamboli3714 4 ปีที่แล้ว +1

    Apratim...evdhya sahajpane evdhe kathin gane tumhi samjavun sangitale...khupach emotio al zalo...speechless...🙏🙏🙏

  • @rajendradhere5328
    @rajendradhere5328 4 ปีที่แล้ว +3

    Kharay...ha corona kadhi janar ky mahit..khup lok suffer karat ahet..hey ran lavkar saru..hich Prarthana..didi, Balasaheb thank you for this masterpiece...thank you rahulji

  • @APKoilNSapthagireesanjaya
    @APKoilNSapthagireesanjaya 4 ปีที่แล้ว +8

    The music followed by the explanation revealing the heroic deeds of Chhatrapati Shivaji and his followers have enthused the poet to compose the beautiful lyrics and the artiste delienating the expression in suitable raag...is an experience , all its own ! Thanks and best Wishes!!

  • @anandmarathe5099
    @anandmarathe5099 4 ปีที่แล้ว +1

    राहुल जी अप्रतिमच. धन्यवाद ,माझे सगळ्यात जास्त आवडीचे गाणे ऐकवल्याबद्दल.
    मी आनंद मराठे नागपूर येथे असतो. माझ्या लहानपणी श्रीराम संगीत विद्यालयात आदरणीय पंडितजींचे गाणे त्यांच्या शेजारी बसून ऐकायला मिळाले होते हे मी माझे सद्भाग्य समजत़ो.पंडीतजींचा वारसा तुम्ही समर्थपणे चालवत आहात हे निश्र्चित अभिनंदनीय व अभिमानास्पद आहे.

  • @ShreS
    @ShreS 4 ปีที่แล้ว +10

    Words aren't enough to express how grateful we are for ur renditions❤️

  • @vasudhamitragotri2771
    @vasudhamitragotri2771 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गाणे अप्रतिम शब्द आणि अप्रतिम संगीत, असे हे अजरामर गाणे, आपल्या भावपूर्ण आवाजात ऐकून ,तो पावनखिंडीतला प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला आणि डोळे पाणावले. धन्यवाद राहुल जी.

  • @ravidamre4811
    @ravidamre4811 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार, ह्या संचातील सगळेच गाणी खूप कोरलेली आहेत. खरंच अंगावर शहरा येतो. #शिवकल्याणराजा🙏 धन्यवाद ह्या गाण्यासाठी. डोळ्यात पाणी येतं बाजीप्रभूंची स्वराज्यावरची निष्ठा ह्या गाण्यातून ऐकून.

  • @muktagokhale1476
    @muktagokhale1476 4 ปีที่แล้ว +1

    Sir marathi kiti sunder bhasha aaahe anmol theva ... Aani tumcha aawaj hiryala kondan janu sonyache

  • @sanjananagwekar3236
    @sanjananagwekar3236 4 ปีที่แล้ว +2

    Omg Rahulji, apratim,ghala ghala ashru vahu lagle,tumchya awajatil jadu manala jaun bhidali
    🙏🙏🌹tumhala manacha mujara

  • @SandeshMule
    @SandeshMule 4 ปีที่แล้ว +1

    गाणं अप्रतिम, अगदी नेहमीसारखं.
    फक्त एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की जेंव्हा बाजीप्रभूंनी खिंड अडवून धरली होती तेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचलेले, अनावधानाने आपण पन्हाळ्यावर असं म्हणालात.

  • @yogidude1
    @yogidude1 4 ปีที่แล้ว +1

    क्या बात राहुलदा👌... सरणार कधी कोरोनाचे रण😔

  • @kunda129
    @kunda129 4 ปีที่แล้ว +3

    Superb rendition of all time classic song by Lataji + Pt. Hridaynath Mangeshkar by Rahul Ji .. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ranesameer
    @ranesameer 4 ปีที่แล้ว +1

    amazing........speechless.....khupach chaan.............agdi angavar kaata ubha raahila aikoon......apratim Rahul Sir........God bless you......Shrotyansaathi faar chaan mejwani aahe hee.

  • @musicallysound9464
    @musicallysound9464 4 ปีที่แล้ว +11

    Aha, soulful! Heard this song after long! Music & lyrics are extraordinary of course. The harkat in “ghav” is similar to Ranjish hi sahi’s “aa...phir”

  • @ashwindaptardar
    @ashwindaptardar 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान झालं, खास करून " देसू लागले अभ्र सभोवती..." हे कडवं... ❤️🙏🏻

  • @amitaprabhakar2152
    @amitaprabhakar2152 4 ปีที่แล้ว +3

    Sundar Rachana aur sundar gyaan ka adbhut sangam.You sing such beautiful soul touching compositions.❤️❤️🌸🌹

  • @jayrampawar3629
    @jayrampawar3629 4 ปีที่แล้ว +4

    Sir you are amazing , kharach shabda nahit
    You are my inspiration.

  • @prashantjangam8038
    @prashantjangam8038 4 ปีที่แล้ว +1

    ज्या स्थिती ला हे गाणं अनुसरून आहे त्या बद्दल
    शब्दच नाही
    गाणं मस्त झालं दादा

  • @nmligde
    @nmligde 4 ปีที่แล้ว +3

    काय सुंदर व मोहक, राहुलजी अप्रमतीम गायन. तुमचे खुप खुप अभिनंदन

  • @SUNILSUTAR9
    @SUNILSUTAR9 4 ปีที่แล้ว +26

    सरणार कधी रण प्रभू तरी Lyrics (Marathi)
    सरणार कधी रण प्रभु तरी
    हे कुठवर साहू घाव शिरी
    दिसू लागले अभ्र सभोती
    विदीर्ण झाली जरि ही छाती
    अजून जळते आंतरज्योती
    कसा सावरू देह परी
    होय तनूची केवळ चाळण
    प्राण उडाया बघती त्यातुन
    मिटण्या झाले अधीर लोचन
    खङग गळाले भूमिवरी
    पावन खिंडीत पाऊल रोवून
    शरीर पिंजे तो केले रण
    शरणागतीचा अखेर ये क्षण
    बोलवशिल का आता घरी

    • @amanm5881
      @amanm5881 4 ปีที่แล้ว +1

      Thanks a lot for the lyrics. Happy Diwali sir

  • @raginigite4832
    @raginigite4832 4 ปีที่แล้ว +1

    Namskaar dada,khup chan , no words......👌🙏🙏🙏🙏🙏

  • @26moonrevati
    @26moonrevati 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान राहूल! तुम्ही भावपूर्ण पद्धतीने हे गाणं प्रेझेंट केलंत. प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल अशी काही व्यक्तीमत्वे इतिहासात होऊन गेली. ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे असे हे शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे! कविवर्य कुसुमाग्रज, ह्रदयनाथ आणि लतादीदी या दिग्गजांनी हे गाणं खूप उंचीवर नेऊन ठेवलंय. तुमचे खास आभार हे गाणे पुन्हा ऐकवल्याबद्दल!

  • @bhavanathakur3608
    @bhavanathakur3608 ปีที่แล้ว

    Feel like taking out t & listening once again to he old cassette of Shiv Kalyan Raaja by
    Babasaheb Purandare.

  • @shailendrakhot7551
    @shailendrakhot7551 4 ปีที่แล้ว +1

    खरंच आपली कमेंट करायची वाटत नाही!!! खूपच छान !!! Sometimes no words are the best expressions to such performances!!!

  • @rakeshgupte8603
    @rakeshgupte8603 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान राहुल. अप्रतिम 👍🙏

  • @shrutijoshi3108
    @shrutijoshi3108 4 ปีที่แล้ว +2

    Gayan ani shabd donhi Sundar.apratim.shabd apure padtat heche khare.

  • @ChinmayDatar
    @ChinmayDatar 4 ปีที่แล้ว +2

    राहुलजी... गाणं नेहमीप्रमाणे उत्तमच! कुसुमाग्रजांचे शब्द आणि तुमच्या आवाजातून एक खूप महत्वाचा प्रसंग फार सुंदर मांडला गेला... पण तुमची एके ठिकाणी स्लीपऑफ टंग झालेली दिसते.. महाराज पन्हाळ्यावरून पन्हाळ्यावरच नाही गेले आणि बाजीप्रभूंनी खिंड लढवली, किल्ला नाही..! तेवढं सोडल्यास बाकी सगळं मस्तच!

  • @gururajkulkarni2616
    @gururajkulkarni2616 4 ปีที่แล้ว +2

    Jai maharashtra vande mataram🙏🙏..apratim rachna.....

  • @sushitube1
    @sushitube1 4 ปีที่แล้ว +2

    सर्वकाही स्वराज्यासाठी .. !
    आम्ही कृतज्ञ आहोत...🙏🙏🙏
    ..
    अप्रतिम गाणं...👌👌👌

  • @sg3328
    @sg3328 4 ปีที่แล้ว +1

    Great warrior बाजीप्रभू देशपांडे

  • @Tr_gopal_pawar
    @Tr_gopal_pawar 4 ปีที่แล้ว +1

    आज कोरोना काळात बरेच जिवलग मित्र सोडून गेलेत 😢😢😢 अशीच अवस्था झालीय हो मनाची ,,,,,सरणार कधी रण ,,,,,,देवा 😢😢😢😢😢😢😢😢😢😢राहुल ,,,tnx 💐

  • @Surajvirkar07
    @Surajvirkar07 3 ปีที่แล้ว +1

    म्यानातुन उसळे तलवारीची पात ..या वीरश्रीच्या गीतावरुन कुसुमाग्रजांनी ही उदास वाटणारी रचना का लिहिली याच उत्तर श्रीयुत हृदयनाथ मंगेशकरांनी अगदी यथोचित दिलय.....का शहारे येतात हे गीत ऐकताना हे आज पण जाणलच 😍...

  • @parabsiddhesh
    @parabsiddhesh 4 ปีที่แล้ว +2

    After first 5 seconds u get goosebumps and by the last 5 seconds u have teary eyes.what a song..

  • @omkargodse5726
    @omkargodse5726 4 ปีที่แล้ว +4

    As usual, soulful and soothing.. What a voice, what a mic quality! Thanks for the musical treat! 😊

  • @yashsgadgil
    @yashsgadgil 4 ปีที่แล้ว +3

    छान झालं राहुल
    बाजी प्रभू देशपांडे की जय 🙏

  • @sanjanawalekar1034
    @sanjanawalekar1034 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम ....अंगावर काटा आला....