Live : Uddhav Thackeray व Sharad Pawar यांच्या केसचा Supreme Court चा निकाल कलाटणी देणार?| Shiv Sena

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ค. 2024
  • #UddhavThackeray #EknathShinde #SharadPawar #AjitPawar @SahilJoshii @AnujaDhakras21
    मोठी बातमी LIVE : विधानसभेआधी राज्याच्या राजकारणाला मिळणार कलाटणी, शिवसेना-राष्ट्रवादी सुनावणीच्या सुप्रीम कोर्टातल्या ४ तारखा समोर
    #RPT0155

ความคิดเห็น • 79

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 16 วันที่ผ่านมา +33

    सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाची आता खरी कसोटी आहे काय निकाल देतात सविधांनाचा विजय होतो की हार होते. जनता लक्ष ठेवून आहे

    • @SirLeveL.
      @SirLeveL. 16 วันที่ผ่านมา +2

      Fakt BJP nako

  • @anandwadje3317
    @anandwadje3317 16 วันที่ผ่านมา +24

    सुप्रीम कोर्ट शेकेतो उध्दव ठाकरे व शरद पवार यांच्या बाजूने निकाल दिला जाईल अशी अपेक्षा आहे

  • @vijaywangade1690
    @vijaywangade1690 16 วันที่ผ่านมา +15

    निकाल काहीही असो पण या सर्व भांगडींमुळे BJP चा लोकसभेच्या निवडणुकीत निकाल लागला आहे आणि उरलेला निकाल हा विधानसभेच्या निवडणुकीत लागेल...

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 16 วันที่ผ่านมา +7

    सुप्रीम कोर्टाने जनतेच्या मनात असणारा योग्य व सत्य असा निर्णय द्यावा.

  • @user-vv5gs4go4j
    @user-vv5gs4go4j 16 วันที่ผ่านมา +5

    दोन दोन वर्षै जर केसचा निकाल द्यायला लागतात तर ही कसली न्यायव्यवस्था, यांच्या चालढकल आणी फेव्हर मूळेच या घटनाबाह्य सरकारचा कार्यकाळ पुर्ण होत आलाय ... यात सुप्रिम कोर्टाचा पण हात आहे. अशी तकलादू न्याय व्यवस्था जगात कुठेच नसेल ...

  • @ArunJadhav-dl2nz
    @ArunJadhav-dl2nz 16 วันที่ผ่านมา +26

    लवकरात लवकर पूर्ण निकाल द्यायला हवा.

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 16 วันที่ผ่านมา +7

    भरपूर टाईमपास करत आहे सुप्रीम कोर्ट

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 16 วันที่ผ่านมา +8

    शिवसेनेच्या कुठल्याच गटाचे आमदार अपात्र नसतील तर शिवसेना ठाकरेंची असाच अर्थ निघतो ना. निर्णय देतेवेळी नार्वेकरांचा हॅम्लेट झाला होता.

  • @rajeevshinde2634
    @rajeevshinde2634 16 วันที่ผ่านมา +6

    सुप्रीमकोर्ट चा निकाल ubt व शरद पवार यांचे बाजूने लागल्यास महायुती शिलक राहील काय? बीजेपी ला लोकसभा निकाला नंतर युतीत शिंदे व अजित पवार यांना बाजूला करणे शक्य होईल

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 16 วันที่ผ่านมา +15

    Only Thakary sena

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 16 วันที่ผ่านมา +5

    आता खरी कसोटी आहे न्यायालयाची खरं आणि खोटे या बाबतीत निकाल देयाचा नाही हि संविधान वाचवण्याचा निकाल आहे👉

  • @BandiDalavi
    @BandiDalavi 16 วันที่ผ่านมา +3

    शिवसेना ठाकरे साहेब यांच्या शिवाय कोनाची नाही गदाराचि नाही

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 16 วันที่ผ่านมา +2

    पक्ष आणि चिन्ह केसेस आधी घेतल्या आहेत आणि अपात्रता केसेस नंतर ठेवल्या आहेत यामागेच मोठं लाॅजिक आहे....

  • @sunilgadhave711
    @sunilgadhave711 16 วันที่ผ่านมา +9

    निकाल झाला आहे आता ब्रेकिंग काही नाही

  • @anantpatil2562
    @anantpatil2562 16 วันที่ผ่านมา +4

    मुंबई तक हा सगळ्यात मोठा खुळ्यांचा बाजार आहे.

  • @vijaykhedkar7185
    @vijaykhedkar7185 16 วันที่ผ่านมา +2

    खरच न्याय होनार आहे का...कासव गती ने चालेत न्यायालय...

  • @sunilsarmalkar4070
    @sunilsarmalkar4070 16 วันที่ผ่านมา +2

    जनतेच्या न्यायालयात याचा "निकाल" लोकसभेच्या निवडणुकेच्या निकालानंतर लागला आहे.

  • @babajinighot2104
    @babajinighot2104 16 วันที่ผ่านมา +7

    immediatly

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 16 วันที่ผ่านมา +8

    तारीख पे तारीख 😂

  • @shivajijagtap7922
    @shivajijagtap7922 10 วันที่ผ่านมา +1

    देशाची घटना वाचविण्यासाठी सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर निकाल देणे आवश्यक आहे. नाही तर सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर सरकार चालविण्यास मदत केली असा अर्थ काढला जाईल !

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 16 วันที่ผ่านมา +3

    इथे सुद्धा तारीख पे तारीख लागत राहातील आणी निकाल विधानसभेच्या निवडणुका नंतरच लागेल असेच वाटते.

  • @jayeshkoli2546
    @jayeshkoli2546 16 วันที่ผ่านมา +1

    जर सुप्रिय कोर्ट ने हा निकाल कायम ठेवला तर... पुन्हा कधीच न्याय व्यवस्ता वर विश्वास बसणार नाही

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 16 วันที่ผ่านมา +2

    3:30 ते 4:00 एव्हढा short बनवला असता तरी चालले असते. इथून पुढे या चारी केस च्या अपडेट short बनवूनच देत जा.

  • @sanjayasutkar1479
    @sanjayasutkar1479 16 วันที่ผ่านมา +1

    निकाल काहिही लागो मात्र बिजेपी चा निकाल जनतेने लोकसभेला दिला आणि विधानसभेला सुद्धा तोच निकाल लागेल

  • @urmilakalekar9002
    @urmilakalekar9002 16 วันที่ผ่านมา +1

    कार्यकाल तर पूर्ण झाला. आता शेवटी अपात्रतेचा निकाल दिला कि पक्ष आणि चिन्हाचा निकाल आपोआपच सुटेल

  • @shivajijagtap7922
    @shivajijagtap7922 10 วันที่ผ่านมา +1

    पक्षांतर घडवून आणणे हा एक कट कारस्थानाचा भाग आहे हे लोकसभेच्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव याबद्दल निवडणूक आयोगाने उघड उघड पक्षपात केला आहे.

  • @shivajijagtap7922
    @shivajijagtap7922 10 วันที่ผ่านมา +1

    विधान सभेच्या निवडणुकी आधी निकाल लागला पाहिजे. आणि शिंदे व अजितदादा यांच्या विरुद्ध निकाल आला तर जे अपात्र होतील त्यांना सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली गेली पाहिजे. यानेच पक्षांतर बंदीला काही अर्थ उरेल.

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 16 วันที่ผ่านมา +1

    सुप्रीमकोर्ट वर आता विश्वास नाही

  • @user-fr4dy8qy6u
    @user-fr4dy8qy6u 16 วันที่ผ่านมา +2

    Shiv Sena hi fakta udhav balasaheb thakre 🎉🎉🎉

  • @hemkantsonavane7403
    @hemkantsonavane7403 16 วันที่ผ่านมา +4

    Date pe date
    Date pe date
    Date pe date
    Date pe date
    Date pe date
    😂😂😂😂
    😂😂😂😂
    😂😂😂😂
    😂😂😂😂
    😂😂😂😂
    Loksabha sampali
    Vidhansabha pan sampanar.

  • @ganeshshelke9356
    @ganeshshelke9356 16 วันที่ผ่านมา +2

    सरकारचा कार्यकाल पूर्ण होईपर्यंत कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 16 วันที่ผ่านมา +1

    निदान अपात्रता प्रकरणात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तरच न्यायालयाची थोडीफार अब्रू वाचेल......

  • @dnyaneshsable7571
    @dnyaneshsable7571 10 วันที่ผ่านมา +1

    विधान परिषदेच्या निवडणुकी आधी निकाल यायला हवा होता

  • @jababdarnagrik3520
    @jababdarnagrik3520 16 วันที่ผ่านมา +1

    लोकसभा निवडणुका निकाल लागला आहे, सुप्रीम कोर्टाच्या निकालाला आरामात येऊ दे ,बाबासाहेबांनी कायदेशीर मार्गाने दिलेल्या हक्काचा मान राखण्याची समज जनतेला आहे , ते प्राणापलीकडे तो हक्क जपतील 😊

  • @banjaralengisamrat
    @banjaralengisamrat 16 วันที่ผ่านมา +1

    सब बकवास है.निकाल ईतका लवकर लागू शकत नाहीत .विधानसभेनतर.

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 16 วันที่ผ่านมา

    सुप्रीम कोर्ट विधानसभा निवडणूका झाल्यावर निर्णय देणार का,दोन वर्ष होऊन गेले

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 16 วันที่ผ่านมา +1

    bjp ठरवले असेल तर चिन्ह उद्धव ठाकरे व शरद पवार यांना देऊन शिंदे आणि अजित पवार यांना bjp मध्ये विलीन करून घेतील म्हणजे जागा वाटपाचा प्रश्न नाही 288 कमळावर लढतील असा प्लॅन bjp असू शकतो

  • @ramdasshendge3527
    @ramdasshendge3527 16 วันที่ผ่านมา +1

    22:17

  • @mohankadam3916
    @mohankadam3916 16 วันที่ผ่านมา

    साहेब कंपनी चालवण्यासाठी एक कंपनीचा अध्यक्ष ,जो कंपनी स्थापन करतो ,कंपनी मोठी करण्यासाठी झटत असतो.कंपनी हळू हळू मोठी होते.मॅनेजर,मॅनेजिंग डायरेक्टर.वगैरे,पुढे मॅनेजर ती कंपनी हायजक करतो.हे योग्य आहे का.

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 16 วันที่ผ่านมา +1

    100 "/, Right

  • @kailasgadekar3897
    @kailasgadekar3897 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    न्याय होणार नाही....

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 16 วันที่ผ่านมา

    Only udhav saheb jay Maharashtra satya mev Jayate

  • @AyushJanaskar-eg4fj
    @AyushJanaskar-eg4fj 16 วันที่ผ่านมา +1

    सब गोलमाल तारीख पे तारीख तारीख पे तारीख

  • @prashanttmhatre
    @prashanttmhatre 16 วันที่ผ่านมา

    Anuja, aaj work from home..pavsamule..great commitment for work.keep doing.tujhi sanvad shaili hi ekdum sundar aahe.

  • @vijayshinde9087
    @vijayshinde9087 16 วันที่ผ่านมา

    सर्वोच्य न्यायालयाने जे निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते त्या प्रमाणे निर्णय घ्यावा असे सांगितले असताना ते सोडून निवडणूक आयोगाने आपल्या मतानुसार निर्णय दिला मग तो निर्णय सर्वोच😢 न्यायालय कसे मान्य करेल.आतापासूनच ही गोदी मीडियाची चाल तर नाही ना.

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 16 วันที่ผ่านมา

    🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳💪🏻💪🏻uddhavji

  • @aashaythakur1915
    @aashaythakur1915 16 วันที่ผ่านมา +1

    Courtla Kay jamnar nahi nikal devala

  • @vikramdeodhar7369
    @vikramdeodhar7369 16 วันที่ผ่านมา

    Nothing is easy and straightforward in Democracy despite high claims of its efficiency and transparency.

  • @vijaytayde2995
    @vijaytayde2995 16 วันที่ผ่านมา

    💐🙏

  • @sagargawali1046
    @sagargawali1046 16 วันที่ผ่านมา

    जोपर्यंत सत्तेत bjp आहे तोपर्यंत सुप्रीम कोर्ट वेगळा निर्णय देणार नाही

  • @irappashirshikar4875
    @irappashirshikar4875 16 วันที่ผ่านมา

    कीती.भेटलय.रीपीट.रीपीट.दावयला.

  • @chandrashekharjoshi40
    @chandrashekharjoshi40 16 วันที่ผ่านมา

    शिंदेंचा,फडणवीसचा अहंकार मी झालेला नाही. कोर्टाने तो करावा.

  • @RM34098
    @RM34098 16 วันที่ผ่านมา

    कधीतरी महविकास आघाडीच्या बाजूने सत्य बोला,नेहमी निगेटिव्ह गोष्ट सांगतात

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 16 วันที่ผ่านมา

    भाजपच्या बाजूनेच बोला नाहीतर मासिक पाँकेट बंद होईल किती लाचारी कराल न्यायाचे बोलाना.

  • @sandeeppatil1939
    @sandeeppatil1939 16 วันที่ผ่านมา

    Sahil tumi suprime court ta cha judge honar kadhi

  • @yashwant8815
    @yashwant8815 16 วันที่ผ่านมา

    Not audible

  • @jayendrajakhete925
    @jayendrajakhete925 16 วันที่ผ่านมา

    अनुजा आज घरून प्रसारण? पाऊस मुळे का?

  • @Navnath56
    @Navnath56 16 วันที่ผ่านมา

    Jar Shinde che aamdar apartr zale ani paksha Thakre yana bhetla tar Shinde che nivdun aalele khasdar kontya paksha che ????

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 16 วันที่ผ่านมา

    Dhanshya ban ghadyal hi chinnhe gothawli janar.

  • @user-ul9wc5bc4q
    @user-ul9wc5bc4q 16 วันที่ผ่านมา

    Sahakari vikun aapalya ghashyamadhye ghalanara neta sharad pawar

  • @user-ul9wc5bc4q
    @user-ul9wc5bc4q 16 วันที่ผ่านมา

    Mala vicharala tR me sangato ki sharad pawar mhanaje kon tar gaddar hya shabdacha praneta.

  • @sandeeppatil1939
    @sandeeppatil1939 16 วันที่ผ่านมา

    S c bjp cha pathi lagu naye. Kayada lokansathi ahe he lakshat thewawe

  • @kailassitaramjadhav6474
    @kailassitaramjadhav6474 16 วันที่ผ่านมา

    Fadnvis la gada

  • @arunshirgaonkar4720
    @arunshirgaonkar4720 16 วันที่ผ่านมา

    किती गडबडिन बोलताय!काहिही लक्षात येत नाही.

  • @user-ul9wc5bc4q
    @user-ul9wc5bc4q 16 วันที่ผ่านมา

    Sattecha vapar krun apala kahihi yogdan nasatana Rayat Kiva tyasarakhya shikshan saunstha atyantya husharine ßwathachya tabyat sharad pawR neghetalya aahet. Maharashtratil sahakari chalval aani shikshan swNstha atishYbwkayDezhir pane tabyat ghenara sarbat motha cheater sharad pawar, tó janatela fasavat aahe.

  • @irappashirshikar4875
    @irappashirshikar4875 16 วันที่ผ่านมา

    बाद.चानेल.रीप्ले.चानल.