एक नंबर झाली कुरडई, तुमच्या इतक्या कष्टानं बनवली आहे छान तर होणारच, खरच खूप हेवा वाटतो तुमच्या सारख्या गावात राहणाऱ्या लोकांचा, कष्ट खूप आहेत पण सगळं शुद्ध आणि सकस आहे
Wow... Best recipe 👌👌👌. लहानपणी आम्ही गावाला खायचो. मुंबईला नाही ना हे चव. आज मला कडल की कुरडई घावा पासून नाही तर गावाच्या चिका पासून बनते. Too good. Thank you very much. मी पण try करणार 👍
शेजारच्या काकू आल्या होत्या बहुतेक मदतीला..अशे दिवस खूप सुंदर असतात..लहान पणी अश्याच आजू बाजूच्या बायका मिळून उन्हाळी काम करायच्या..खूप छान वाटलं हे बघून..कुरडई तर कमालच झाली आहे.🔥😍
रेसिपी पाहताना लहानपणच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या..माझी आई अशीच बनवायची कुरडया आणि आमची लूडबूड नको म्हणून आई हा चीक साखर घालून खायला देऊन आमची तिथून हकालपट्टी करायची 😅 मस्त पांढरीशुभ्र उठलियं कुरडई👌👌👍
ताई तु माझ्या मुलीच्या वयाचीच.बेटा तुझ कौतुक करावे तेवढे कमीच .खरी सुगरण आहेस तु .त्या कुरवड्या वाटत नाहीत ,तर पांढरी शुभ्र मोगर्याची फुल वाटतात.धन्य आहे बेटा तुझी.आता पर्यंत अशा पांढर्या शुभ्र कुरवड्या बघितल्या नव्हत्या.
तुम्ही गहू हाताने चुरून चिक काढला शिवाय तुरटी, खाण्याचा सोडा न घालता पांढर्या शुभ्र झाल्या खुसखुशीत झाल्या, मीपण अशाच करून बघणार. आहे पध्दत आवडली. धन्यवाद
वा झकास आहे कुरवडी. आम्ही अशिच बनवीतो. खपली गव्हाची.खपली गहू वाटावे लागत नाहीत. ते खुप म ऊ असतात. हातानेच चुरतात. त्याचा चिक जास्त निघतो. खपली गव्हाची पुरणपोळी म ऊ होते.दादा ,वहिनी धन्यवाद.
Junya aathavni jagya kelya... Amchi aaji ashi karaychi...khapali gahu chya khurodya...😋 Khup chan.... He only gaavatch.h..ek no Taii. Kay bolava... ekdum mast😊
खुप छान.. लहानपणी आईच्या हाताखाली हे सर्व काम करायचो.. आता काय सगळं रेडिमेड मिळत पण स्वतः तयार केलेली मजा काही और असते.. कुर्ड्या, भजी आणि आमरस हा बेत म्हणजे पर्वणी असायची..
गव्हाच्या कुरडई ला खूपच मेहनत लागते ना वहिनी. तुम्ही खूप छान कुरडया बनवल्या. आमच्याकडे तांदळाच्या कुरडया बनवतात. तांदळाच्या कुरडई ला जास्त मेहनत लागतं नाही.दादा वहीनीला🙏🙏🙏🙏.
लहानपणी आम्ही पण अशाच करायचो ....आणि शेवटी खालचा चीक आणि करप खायचो मस्त लागायचा, उरलेल्या चोथ्याचे पण लसूण तिखट मीठ टाकून परतून वाफ काढून पापड करायचो ...ते पण छान होतात, बाकी कुर्डी छान झाली 👌👍
Dada tumi khup chan prakare video mde mahiti sangta khup bhari vatate ki city mdil lokana gav ky aste ani jivanshali kshi aste te samjle.. Ani aapn gavakdil manse kse astat te pn utam parkare samjle saglyana
Superb! खूप कष्ट होते पूर्वीच्या लोकांना!
जे लोक अजुनही या पद्धतीनी कुरड्या करतात त्यांना सलाम!
खूप छान पांढरा स्वच्छ रंग आला आहे कुरडयांना ,👌👌.खूप कष्टाच काम आहे ताई ,माझी आई करायची .दादा शेअर केल्याबदद्ल धन्यवाद
एक नंबर झाली कुरडई, तुमच्या इतक्या कष्टानं बनवली आहे छान तर होणारच, खरच खूप हेवा वाटतो तुमच्या सारख्या गावात राहणाऱ्या लोकांचा, कष्ट खूप आहेत पण सगळं शुद्ध आणि सकस आहे
खुपच छान आमच्या इथे लग्नात आणि दर वर्षी करतात. खुपच कष्टाचे काम आहेत गव्हाची कुरडई बनवणे. मस्त 🎥
Good afternoon कोड्या खूप सुंदर रेसिपी भन्नाट एकदम पांढरे मी पण खपलीघ गव्हाच्या करायाची मस्त मस्त खूप छान एक आजी सोलापूर
Wow... Best recipe 👌👌👌. लहानपणी आम्ही गावाला खायचो. मुंबईला नाही ना हे चव. आज मला कडल की कुरडई घावा पासून नाही तर गावाच्या चिका पासून बनते. Too good. Thank you very much. मी पण try करणार 👍
हतानी गव्हाच चिक कढायची पद्धत खुप आवडली त्यामुळे च कुरडई एकदम शुभ्र झाली छान पद्धत
धन्यवाद
खुप खुप छान कुरवडी झालेत ताई,👌👌 रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
खुप कष्ट आणि वेळ लागतो कुरडई बववायला.....खुप छान आणि पांढऱ्या शुभ्र बनल्या आहेत ......
धन्यवाद
शेजारच्या काकू आल्या होत्या बहुतेक मदतीला..अशे दिवस खूप सुंदर असतात..लहान पणी अश्याच आजू बाजूच्या बायका मिळून उन्हाळी काम करायच्या..खूप छान वाटलं हे बघून..कुरडई तर कमालच झाली आहे.🔥😍
रेसिपी पाहताना लहानपणच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या..माझी आई अशीच बनवायची कुरडया आणि आमची लूडबूड नको म्हणून आई हा चीक साखर घालून खायला देऊन आमची तिथून हकालपट्टी करायची 😅
मस्त पांढरीशुभ्र उठलियं कुरडई👌👌👍
पांढरे शुभ्र झाले कुरडई फारच छान
Play
अगदी खरंय ताई आमची आई पण गॊड चीक करायची
छाण ताई 🙏🏻
लहानपणी गावी बघायला भेटायच्या कुरवड्या 🌞
अप्रतिम,मेहनत खूप आहे पण खायला छानच लागतात great, आज काल कोणी करत पण नाही.... 👍🙏
Vhini asni aayi khup mehntichi recipi thank u , chatu vapraycha na ghotnyassthi khup jd jate te aatlyavrti chik , grate gawakdchi lok , aamhi shahrat poranna don min maggimdhech gurftun thevlot thanks bhaoo kiti vrshanantr aaj gawakdchya lhanpnichya aathvnine ashru thambt nahit.....khup durghand asaychi chikki ghetevele Tri aamhi ludbud kraychi....chikt nighyche Nahi hathache.....dusryadivshi phatepasun ghrat ha rada chalaycha oon yenyaadhi smpvnyachi ghayi aamhi plt plt pith dyache .. urlele kharvd hathavrti gheoon khane mnje chatache.....prt evening te jya dhotrsvrti ghatlele te pltoon pani marun ek ek kadhnyas mdt kraychi aani tutlele gheoon khat firayche.....thanks भाऊ kharach gawakdchi .........lagnat rukvtat thevnyasathi lal hirwa pivla rng pn vaprun krache tevha ......
खूप खूप मेहनती चे काम आहे. पण मेहनतीचे फळ ही तेवढेच छान असते ना.. खूप छान व धन्यवाद..शुभेच्छा..🌷🌷
Tumchi bayko khupch mehnati aahe..ghar tr khupch changl bandhlel dsty ..you tube mule
वहिनी साहेब खूप छान वाटतं पहायला आणि खायला सुद्धा. पण तुमची मेहनत सुद्धा कमी नाही.... धन्यवाद... राम राम बंधू, वहिनी साहेब आणि माई.
लय भारी👌👌👌
आम्ही भिजलेले गहू पाट्यावर वाटुन घेतो.
आणि थोडा शिजवलेला चिक नुस्ता पण घातो. खुप छान लागतो.☺️
खूप कष्ट आणि ताकदीचे काम आहे हे.मेहनतीचे फळ नेहमी चांगलेच असते. अप्रतिम.👌👌👌
हो बरोबर बोला तुम्ही धन्यवाद
खूपच छान पांढर्या शुभ्र कुरडया
खूप छान झाल्या आहेत कुरडया मेहनत पण तेवढिच आहे
ताई तु माझ्या मुलीच्या वयाचीच.बेटा तुझ कौतुक करावे तेवढे कमीच .खरी सुगरण आहेस तु .त्या कुरवड्या वाटत नाहीत ,तर पांढरी शुभ्र मोगर्याची फुल वाटतात.धन्य आहे बेटा तुझी.आता पर्यंत अशा पांढर्या शुभ्र कुरवड्या बघितल्या नव्हत्या.
धन्यवाद येवढी छान कौतुक (कमेंट)केल्या बद्दल
Khoop chaan,mla awardle
खूप छान.माझी आई पण अशाच कुरवड्या बनवते .खूप मेहनत घ्यावी लागते ह्यासाठी...👌👌👌
Gavachya kurdai manjey khup mehnnat hattsoff too u vahini
Khup chhan...... Aamchya kde vidarbhat gahu patyavar vatun chik kadhatat.... Tumche ghar chhan vatat aahe ..home tour bnva
Khup mehant aahe vahini tumchi.kurdyee khup chaan zalaya ..👌👌
तुम्ही गहू हाताने चुरून चिक काढला शिवाय तुरटी, खाण्याचा सोडा न घालता पांढर्या शुभ्र झाल्या खुसखुशीत झाल्या, मीपण अशाच करून बघणार. आहे पध्दत आवडली. धन्यवाद
खूपच छान खूप मेहनत पण आहे चिक कडण्यापासून ते कुरडई होण्यापर्यंत
My favourite गव्हाची कुरडई
OMG lots of efforts
Hats off to you Vahini
वा झकास आहे कुरवडी. आम्ही अशिच बनवीतो. खपली गव्हाची.खपली गहू वाटावे लागत नाहीत. ते खुप म ऊ असतात. हातानेच चुरतात. त्याचा चिक जास्त निघतो. खपली गव्हाची पुरणपोळी म ऊ होते.दादा ,वहिनी धन्यवाद.
Kamal Ahe... Without mixer chik kadhala... Khup. Ch chan
ही मजाच वेगळी. कष्टाचे काम म्हणून आजकालच्या बायका करत नाहीत पण आपण केल्याशिवाय पुढच्या पिढीला समजणार कसे
1 no pandharya shubra
Mala tumchA cooking khup avdte me tumcha sarv cooking bagat aste jai shree bhagwan dhangar
अगदी पांढर्या शुभ्र कुरडई दुधा सारख्या 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Tai khupch chhan zalya aahet. mehnat rang lai. Ati sundar
Wow.... खपली गव्हू ... त्याच्या कुर्वड्या.. सगळ्यात आवडीचा उन्हाळी पदार्थ.... खूप छान बनवल्या.... Thanku
... ताई तुम चे संपूर्ण दाखवा plz
Wow एकदम भारी..कुरडई चा चीक आठवला😍😍😍😋😋😋👌👌👌
Hi tai mi nehami tuzya video baghate
Thanks for sharing this recipe. ❤your family is really hard working.
खूप छान झालेत कुरुडई 👌आम्ही पण अशाच करतो . ताई चीक काढून जो गव्हाचा चुरा सुखवणारं आहे ना तर त्याची रेसिपी नक्की दाखवा
Khup chan. Khup mehanat aahe karayla. Khayala khup sopi 👌👌👌👌
Khupp chhan 👌👍 khup chhan smjvun sangitl nkki try Karun bghnar recipe...👍
Khupach Chan mla kondyachya papdya khup avdtat gavi dar varshi kurdya hotat pn ya varshi amhi punyatch ahot recipy pahun gavakde asalyasarkhe watle 👌👌
जबरदस्त मेहनत !! अप्रतिम रेसिपी
Mast amchya lahanpanichi athavan taji kelit dhanyavad tumache vidio far chagle astat mala tar tumchya gavakade alyasarkhe vatte evadhe natural sadhe agdi gharchya sarkhe mala tumchya gavakade yavese vatte
Khup khup chhan lahanpani aai banawayachi .....aata fakt aathawanit aahet bayakola dombal kahich mahit nahi
Khup sundar pan mehnat pan khup aahe ani patience pan havet nice vahini
Junya aathavni jagya kelya...
Amchi aaji ashi karaychi...khapali gahu chya khurodya...😋
Khup chan....
He only gaavatch.h..ek no
Taii.
Kay bolava... ekdum mast😊
एकदम पद्धतशीर! मस्तच. 👌👌👌
i live in delhi and my whole family sits together at night and we all watch your videos sir
keep making these videos
धन्यवाद
amhi pan bagto dar roj tumch kontech video miss nahi karat
@@गावाकडचीवाट very,nice
खूप खूप मेहनतीचे काम. कुरडई खूप खूप छान एकदम पांढरी शुभ्र👌👌👌😋
धन्यवाद
खूप छान मी उद्या गहू टाकते पाण्यात
Khup mehnat aahe tumchi faar chaan zalya kurdya
Aambya chya lakud ch ek khorna banvun dya tanuja tai na.. Mhane chik halvayla soppp jayeil
Khoop छान मी Khoop da हा video पहात आहे
Kuravadich pith kratana tyat thodishi khaskhas takavi mhnje kuravadichi chav khup chan yete
Khoop sunder tai lahanpn atvle hatane chik kadhnechi paddht khoop chhan cothha che kay te nahi dakhvle tyche papad pn dakhva👌👌
हो नक्की दाखवू धन्यवाद
Sugaran nar. 👌👌👌 Super video
अवघड आहे... फारच सुंदर ❤️
Lay bhari master mala avadta🍥👈👌
खुप छान केल्यात कु्रडीई
खुप छान.. लहानपणी आईच्या हाताखाली हे सर्व काम करायचो.. आता काय सगळं रेडिमेड मिळत पण स्वतः तयार केलेली मजा काही और असते.. कुर्ड्या, भजी आणि आमरस हा बेत म्हणजे पर्वणी असायची..
हो धन्यवाद
कुरडया करून विकता का . खूप छान कुरडया झाले आहेत
मस्त ... अगदी योग्य पद्धतीने दाखवला.
इतकं योग्य पद्धतीने गव्हाचा चिक पुरुषांनी आयुष्यात एकदा तरी करून दाखवावा....
पुरूष संन्यास घेतील हे एेकूनच
😀😀
खूप छान आहे रेसपी👌👌👌
खूपच मेहनत घ्यावी लागते पण शेवटी छानच तयार झाल्या कुरडया
Khup chaan pan khup mehnat aahe.
Too much efforts,hatsoff
खूप छान कुरडया ताई
Ek dum mast banavle vahini👌👌👌👌👌👌👌 khup kashtacha kam aahe pan tumhi karun dakhulya badal tumcha dhanyawad 👏👏👏👏👏👏👏 keep it up vahini aane bhau
खूप छान मेहनत पण खूप आहे
Tai khupch chan tai khup tumhala bhetaychi icha ahe gavakde ranat jevaychi icha ahe.
हो नक्की या,
गव्हाच्या कुरडई ला खूपच मेहनत लागते ना वहिनी. तुम्ही खूप छान कुरडया बनवल्या. आमच्याकडे तांदळाच्या कुरडया बनवतात. तांदळाच्या कुरडई ला जास्त मेहनत लागतं नाही.दादा वहीनीला🙏🙏🙏🙏.
धन्यवाद
लहानपणी आम्ही पण अशाच करायचो ....आणि शेवटी खालचा चीक आणि करप खायचो मस्त लागायचा, उरलेल्या चोथ्याचे पण लसूण तिखट मीठ टाकून परतून वाफ काढून पापड करायचो ...ते पण छान होतात, बाकी कुर्डी छान झाली 👌👍
त्या चोथ्याची भाजी पन होते .
धन्यवाद
नवीन शेवगा वापरलाय तुम्ही पण खर तर जुन्या शेवग्यानीच कुरवड्या, चकल्या करण्याची मज्जा येते😘🤗
Khup chan vahini mahanet khup aahe
खुप छान मीपन आजच बनवलया
Khup chan. Tumcha saglyach recipe Chan astat. Amhala vikat miltil ka
Khupch chhan taai hats of Ani to gahu konta vapraycha khupch pandharyya zalet
Mast khup sundr
खुपच पांढरा शुभ्र चिक झाला आहे छान केलाय थोडं पातळ केलं पण तुम्ही
Kiti kasht ani mehnat ahe...manacha mujra tumhala!! Khup chan👌🏻
धन्यवाद
Khoop chan Ahe video
He chik halvna khup kashtacha kam ahe.. Khup mehnat lagte... Maza tr hat ch dukhto dusrya divshi..
Mastach
तीन दिवस गहू भिजत ठेवून chavthya दिवशी वाटायचे का ? खूपच छान
Mast ch ahet mazhi aai pan ashich kartee tumhi ekdam 2 sher ghetla amhala urknar nahi etka
Ekdum chhaan👌👌👌👍
Khup chann evdhe mehanaat laagte te mahit nhavata khaatana 🤗
Mast very hard work
Bhari
My mother would also make this .requires lot of hardwork...very well made video
खूपच सुंदर ताई गाव कुठल मीपण माढा तालुक्याची आहे
Bharii......ek no..
khup chan ...pn plastic vr garam pith takle...te chukicha vatla...
amcha kade cotton cha olya kapdavr taktat
Show jowr. Papd
Khupch chan aani padhrya shubhrr zalya
धन्यवाद
Jod ghahu prakar vegla ahe ho na vahini tyamule kurvdya pandhr shubhr hotat.. Banshi gahu yachya pn kurvdya chan hotat. Tumi khup chan recipes karta vahini. . Baki mst banvlya ahe kurvdya.. Aamhi pn asyach banvto pn padht vegli ahe
Dada tumi khup chan prakare video mde mahiti sangta khup bhari vatate ki city mdil lokana gav ky aste ani jivanshali kshi aste te samjle.. Ani aapn gavakdil manse kse astat te pn utam parkare samjle saglyana
Nice 👌👌👌awesome👏✊👍
चिकाचे लाडू याची रेसीपी टाका🙏
हो नक्की धन्यवाद
Jwariche papad pan dakhava please
Kupch chan dada