ताई मी पहिल्यांदा वाफेवरचे पापड केले तुमची recipe बघून 😊खूप छान झाले ,आधी मी पाव किलो पिठाचे पापड केले छान जमले मग मी १ कीलोचे पापड केले 😅 मला विश्वासच बसला नाही की एवढे पापड मी केलेत😊thanks Tai ❤❤
मी तुमचे व्हिडिओ पाहत असते छान असतात रेसिपी. आजचे तांदळाचे पापड सुंदर व सोपे आहे. मी यापूर्वी केले नाही आता मी नक्की करून पाहणार आणि तुम्हाला कळवणार कसे झाले पापर.धनयवाद
किती सुगरण 👏👏👏वा. फ़ार छान. डबा कुठे ठेव लाय ते सांगा 🤗🤗आपण करत रहायचे वहिनी. सबस्क्राइब करतात की नाही याचा विचार नाही करायचा. तुम्हीं आनंदी रहा फ़क्त 🙏🙏🙏
Khupch chan papd karta tumi ata parant kagdawr vafvleli papad kartani bgitle hote pn tumi banvle papd me fast time bgitle khup chan me pn banvel tumi banvle tase khup chan tai
खूप छान ताई. अगदी पारंपरिक. लहानपणी आईला मदत करायचो मी, तेव्हाची आठवण झाली. लहानपण आठवलं. बऱ्याच दिवसांनी टोपलं पहायला मिळालं. नाहितर हल्ली बरेचजण इन्स्टंट रेसीपी करतात, तयार तांदळाच्या पीठाची. पण त्यांना चवही नसते, ते जाडही असतात. आणि करताना चिरटतातही. या पद्धतीने केलेले पापड कागदासारखे पातळ तर होतात, चविष्ट लागतात, शिवाय पाचकही असतात. Thank you so...much पारंपरिक रेसिपी दाखवल्यबद्दल. आता सगळे आईचे उन्हाळ्याचे पदार्थ व तिच्याबरोबरची लुडबुड आठवायला लागलीए.
ताई खूप उशिरा व्हिडिओ बघितला मी हा माझ्या मुलीने एक रात्र भिजवलेले तांदूळ दळून पापड बनवले पण खूप फाटले तुटले हा व्हिडिओ अगोदर बघितला असता तर असच पीठ दळून पापड बनवले असते खूप खूप छान पापड बनवले तुम्ही ताई धन्यवाद
DATE MISTAKE झाली आहे 😅 sorry 😢
Tumhi aaj video send kela ahe mhanun mi happy sunday bolale😊
Ymyuh
खूप छान
@@pradnyaranjane2351 p6 to
@@pradnyaranjane2351 szdvv. Lmbgg
आमच्या सासूबाई तीन दिवस भिजत घालून नंतर तांदूळ वाटून मग साल पापड्या स्टँड वर करायच्या..तुमची पद्धत सोपी वाटली
Thankyou 🥰
ताई मी पहिल्यांदा वाफेवरचे पापड केले तुमची recipe बघून 😊खूप छान झाले ,आधी मी पाव किलो पिठाचे पापड केले छान जमले मग मी १ कीलोचे पापड केले 😅 मला विश्वासच बसला नाही की एवढे पापड मी केलेत😊thanks Tai ❤❤
खूप छान ....thanku 🥰
मस्तच बनवलेत पापड, एकदम झकास
खूब खूब खूब सुंदर छान 👍👍
Thank you, खूप वर्ष हीं recipe शोधत होते.
खूप छान वाफेवरचे पापड रेसिपीज ताई 🙏🌹👌👌
Thankyou 🥰
Khupch chan papad 👌👌 👌👌
मस्तच लहानपणाची आठवण आली. आई करायची असे पापड . खरंच खूप छान लागतात चवीला भन्नाट 👌👌😋
Thanku 🥰
Soda nhi takli
हा पापड भाजला जातो कि ?
Khup hard Aahe hee paddht😮😮
Ho..🤗😂
Khupch sunder.....jashi mehnat tase papad 👌👌👌
happy womens day .. Tumchya sarkhe womens mule india madhe culture tikun aahe ❤ tysm for everything to every housewife and working lady
Thankyou 🥰
खुप छान पापड रेशीपि आहे
खुप छान आहे पापड ❤
Thankyou 🥰
खूप सोप्या शब्दात छान सुंदर अशी माहिती सांगितली
खुप छान ताई👌👌
Fhar tar mehant ahe o✌️👌👌👌🌟🌟🌟💯🙏🙏🙏🙏
आम्हीही असेच करतो छान होतात
Thanku 🥰
खुप छान मी सुद्धा एकदा असे बनवले पापड
एक नंबर तेलात फुलतो
Thanku 🥰
एक नंबर च ,खूप सुंदर छान पद्धतीने सांगता ,धन्यवाद धन्यवाद ताई 🎉🎉🎉
Thankyou 🥰
ताई तुमच सगळे काही व्यवंस्थित निटनेटके 👌खूप आवडले मला
Thanku 🥰
Awesome papad recipe tai❤😊🙏🙏
खुपच छान पापड झाले आहेत
खुप छान आहे पापड, 👌👌🙏
व्वा काय सुंदर केला पापड ..👌🏻👌🏻🤩
Thanku 🥰
खूप छान विडियो
👌👌👌खूप छान
खुपच सुंदर सांगतात. आगदिच सविस्तर
Thankyou 🥰
छान झाले पापड.मी पण करेल असेच पापड .
आम्ही पण असे पापड करतो छान होतात .असेच गव्हाच्या चिकाचे पण असेच पापड करतात .उन्हाळ्याती असे वाळवन पापड म्हटलं की थोडे कष्ट व वेळ महत्त्वाचा असतो .
Thankyou 🥰
Khoop chaan pann avghad aahe
🤗😀
तळल्या नंतर पापड खुप छान फुलला ❤️❤️❤️❤️
Thanku 🥰
khup Chan 👌👌👍👍👍👍👍👍👍🤗🤗
खूपच छान ताई 🙏🙏❤️
खूप छान वाटले 🎉
खुप छान 👌👌👌😋😋
चांगली पद्धत आहे
Vaa!!!!! Kay chhan zhalay.
Khup chhan video tai❤ happy holi❤
तांदळाचे पापड खूपच छान सुंदर
मी घरी करून पाहिली पापड
तुमचं किचन नीट नवं वाटत खुप मेहनत चांगली रेसिपी आहे ताई. 👍🎊🪅
Thanku 🥰
खुप छान आहे
खूपच सुंदर आणि छान, बेस्ट of लक.
Very good art.
Thanku 🥰
खूपच सुंदर पापड 👌
खुप छान पापड
मी तुमचे व्हिडिओ पाहत असते छान असतात रेसिपी. आजचे तांदळाचे पापड सुंदर व सोपे आहे. मी यापूर्वी केले नाही आता मी नक्की करून पाहणार आणि तुम्हाला कळवणार कसे झाले पापर.धनयवाद
Thanku 🥰....
छान ताई खूपच छान हे पापड असे ही बनवतात हे मला माहीत नव्हते मी नक्की बनवले सुट्टीच्या दिवशी ❤
Bap re itaki mehant .... Kaku tumhi khup mehnati aahat kharach 😊😊🙏🙏 khup chhan banavle papad thank u
Thankyou 🥰
Wah ..Tai khup chhan savistar recipe sangitali...khup chhan ...Mazi aai sudhha asech karte.
Thanku 🥰
Khup Chan tai mi pan asech karel
Ok
किती सुगरण 👏👏👏वा. फ़ार छान. डबा कुठे ठेव लाय ते सांगा 🤗🤗आपण करत रहायचे वहिनी. सबस्क्राइब करतात की नाही याचा विचार नाही करायचा. तुम्हीं आनंदी रहा फ़क्त 🙏🙏🙏
😀🤗 thanku 🥰
@@suvarnalonare किती छान आणि स्वच्छ किचन आहे तुमचे. सुगरण आहात. आमचे दादा भाग्यवान की अशी बायको आहे. 🙏👌👌👌डबा कुठे ठेवलाय ते पटकन सांगा 🤗🤗🤗
खुपच छान आहेत पापड
Khup chaan tai apratim
Thanku 🥰
Readyade chawal ka ata use kr sakte he kya
😂अवघड पण आहे, सोपे पण आहे.
पापड एक नंबर झालेत. मला तर खूप आवडतात हे पापड. Try करते.
Nakki
Khup chhan papad.........👌👌👌
खूप छान दिसत आहे
Khup chhan.
Chaan zalet papad🎉🎉🎉
पापड छान झाले आहे
Thankyou 🥰
Khupch chan papad zalet tai.
Msta zale Tai papad khup chan disty
खुप छान पापड नक्की येणार ताई खाण्यासाठी
आमच्या कडे फेण्या म्हणतात
मस्त पापड रेसिपी
तांदळाचे वाटेवरचे पापडी रेसिपीज खूप छान ताई 👌👌🌷
🙏👌👌एच नंबर पापड झाले ताई
खूपच छान 👌 हल्ली एवढे कष्ट कोणी करत नाही पण घरी केलेल्या पदार्थांची चव वेगळीच असते. मी नक्की बनवून बघेन आणि तुम्हाला फीडबॅक देईन.
Ho pn sadivr nka valalu कागदावर टाका प्लास्टिक
खूपच छान 😊👍🙏
Khupch chan papd karta tumi ata parant kagdawr vafvleli papad kartani bgitle hote pn tumi banvle papd me fast time bgitle khup chan me pn banvel tumi banvle tase khup chan tai
Thanku 🥰
Khup chan tai🙏
खुपच छान पध्दतीने सांगीतले पापड 👌👌पण हेकौशल्याचे काम आहे 👌👍
Thanku 😊
खूपच सुंदर आहे आणि सोप्या पद्धतीने केले
खूप छान.
छान व्हिडिओ 👌👌
Tai रेसिपी खूप छान आणि सांगितली पण खूप छान ...You are so sweet n simple ...aschish Raha..kayam...जवळची वाटणारी❤❤
Thanku 🥰
खूप छान ताई. अगदी पारंपरिक. लहानपणी आईला मदत करायचो मी, तेव्हाची आठवण झाली. लहानपण आठवलं. बऱ्याच दिवसांनी टोपलं पहायला मिळालं. नाहितर हल्ली बरेचजण इन्स्टंट रेसीपी करतात, तयार तांदळाच्या पीठाची. पण त्यांना चवही नसते, ते जाडही असतात. आणि करताना चिरटतातही. या पद्धतीने केलेले पापड कागदासारखे पातळ तर होतात, चविष्ट लागतात, शिवाय पाचकही असतात.
Thank you so...much पारंपरिक रेसिपी दाखवल्यबद्दल. आता सगळे आईचे उन्हाळ्याचे पदार्थ व तिच्याबरोबरची लुडबुड आठवायला लागलीए.
Thanku 🥰❤️
Khupch mast zale papad😍👌🏻👍🏻
Khupch mast
खूपच छान ताई
छान हा ताई पापड रेसिपी👌👌
Thanku 🥰
Amhi lahan astana aai v aji hich procedure ne karaychi👍👍
👍😊
Khup mast tai me nakki banvel
Thanku 🥰
खूप छान वाटले
Khupach chaan banvlet tai
खूप खूप छान आहे 👍😊😊
Kupch chan👌👌👍
एकदम बढिया पापड
Khup sundar reshipi tandlachya papdachi taai nakki karun pahin mi jra aavghd vatat aahe
Krtana...sopi वाटते..
Khupch Sundar ❤
खूपच छान आहात तुम्ही आणि बोलता पण खूप छान ❤
Thanku 🥰
खूपच छान
Chan papad krun dakhvlat tai thanku thanks🙏❤🌹
खुप छान ताई
ताई खूप उशिरा व्हिडिओ बघितला मी हा माझ्या मुलीने एक रात्र भिजवलेले तांदूळ दळून पापड बनवले पण खूप फाटले तुटले हा व्हिडिओ अगोदर बघितला असता तर असच पीठ दळून पापड बनवले असते खूप खूप छान पापड बनवले तुम्ही ताई धन्यवाद
खूपच छान पापड
chhan recipe astat tumchya
खूपच छान 👌🏻👌🏻
Thanku
Tai khupach chan zalet papad
Khupach chaan tai mi pn karun pahun
खूप छान पापङ
😲Wow khup chan zhala papd 👌👌mst
Thanku 🥰
Khup chan❤