खाल्यानंतर चव विसरणार नाही असा चटपटीत कोल्हापुरी भडंग | bhadang recipe | how to make bhadang
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- कोल्हापूर म्हटलं की पटकन डोळ्यासमोर येते ती कोल्हापूरची अंबाबाई देवी , देवदेवता जसे आठवतात तसंच खान पन आठवतच मग काय झणझणीत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा , कोल्हापुरी मिसळ आणि तसाच आठवतो चटकदार कोल्हापुरी भडंग , आता पावसाळ्याची सुरवात झाल्या त्यामुळे पावसाळ्यात सारखं काहीतरी खाऊ वाटतं जेवण केलं तरी भूक लागतेच अश्यावेळी पाऊस पडत असताना कोल्हापुरी भडंग खाण्यासारखं सुख नाही , तर आज आम्ही तुम्हाला असाच चटकदार भडंग करून दाखवणार आहोत , धन्यवाद .
Today grandma and kaki preparing the bhadang . Bhadang is very popular Indian snaks or breakfast recipe . These turn out chatpatit and crunchy.
If you feel like having something chatpatit and instant for evening snack or just for munching then this is a good option for you.
It looks nice and tastes just awesome. It has a good shelf life. We already have seen Kolhapuri bhadang recipe and also 3 different recipes of murmure.
This is yet another delicious addition to the list. You can try this recipe at home and drop us comments .
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (TH-cam) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
कोल्हापुरी भडंग | How to make Bhadang | Bhadang Chivda
#gavranekkharichav #bhadang भडंग #MathriRecipe #village_food #village_cooking
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan
एक नंबर झाली आहे भडंग ताई ❤❤
काकू भडंग एक नंबर बनवला आहे. चटपटीत 😋😋👌👌👍
काकू बाहेरून घर 🏘️खूप सुंदर दिसत आहे. तुळशी वृंदावन खूपच सुंदर आहे. ❤❤👌👌👍
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
तुमच्या संपूर्ण घराचा एक व्हिडिओ बनवा 😊😊😊❤
Ho kaku please ek video banva gharavha
Ho plzzzzzzzzzz
Plzzzzz banwa na Lawkar aamla pn asa ghar bandaychay plzzzz
Khup comment taklet pn te ky dakhvt nhit dhya vishy sodun
रिप्लाय पण देत नाहीत साधा ..एवढा यूट्यूब चैनल चालवते तर थोडं तर ऍक्टिव्ह राहावं ना😢
फार छान पद्धतीनं सांगितलं काकू
खूप खूप धन्यवाद
नेहमी प्रमाणे रुचकर आणि चविष्ट असा पदार्थ.....👌 एकदा तुमच्या घराचा video बनवा ना please 🙏
Tya kahi dakhvt nahi
@@archanakolekar8656 हो ना...
खूपच छान ताई... 👍👍👍👍1 च. No विडिओ बगताना तोंडाला पाणी सुटलं बगा.... 🤤🤤🤤🤤
भडंग एकदम मस्त.खूप छान
Kaku khupchan tasty yummy bhadang tumachi utensils chan ahet god bless you all FAMILY 😋😋🙏👌👍
काय सुंदर ,चवीष्ठ भडंग झालय .ईथपर्यंत त्याचासुगंध आला
रेसिपी तर मस्त आहेच पण बोलणं फार छान आहे तुमचं.....
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
मी तुमचे सर्व विडिओ बघते ❤ खुप छान असतात
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
मनापासून आभार 🙏👌इतक्या छान पद्धतीने कोल्हापुरी भडंग शिकवला ताई.खूप छान नक्की करून बघणार आम्ही.खूप खूप शुभेच्छा.🌹🙏🌹
खटल्याच घर दिसते
एवढे भडंग कोणी करत नाही
भरलेल घर आनंदाने भरलेला असते
❤😊
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , ho jast lok aahet
भांडे पन् जुने authentic traditional 👍
Best bhadang in the world! Kolhapuri Bhadang 😊
Ghar khup mast aahe...pure maharashtrian 😍
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
😊kaku tumhi kiti sadhy aahet manj ekdum down to earth
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
Tai khupach chan भडंग. आमचा आवडता पदार्थ
Khupch. Chan. Tai. Mazya. Sasuchya. Hatun. Mazi. Govyachi.
Maitrin. Bnvun. Ghyaychi
Ha. Aapla. Chavisht. Badng
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
अंगणातील तुळस खूप सुंदर आहे
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
Khup mast recipe tai
जगात भारी आमचं कोल्हापूर लय भारी. 😍😍
Bhadang bhari.....Kolhapuri.....
खूप खूप धन्यवाद
Simply अन्नपूर्णा
आपले मनापासून आभार
Bhadang cheapest making in home , homemade is the best .
Tai khup chan recipetastey
Thank you
लई भारी
खूप खूप धन्यवाद
Bhadang ekdam bhari Tai :) Dhanyawaad. Nakki karun baghen.
Kaku recipe chan zali ahe
भडंग एक नंबर झाली काकू
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
मस्तच भडंग...धन्यवाद..
Far sundar.👌👈
खुपच छान👌👌
आपले मनापासून आभार
Mast
खूप खूप धन्यवाद
Khup Chan
खूप खूप धन्यवाद
Very nice.....how you explain that is so nice so easy👍🏻
Thanks a lot 😊 Thank you so much for such wonderful comments
Mavashine navin ghar bandhala vatate, Kai mavashi vastukila bolaval nhay? Very nice home
Khup BHARI 👌🙏
Lay bhari👌
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
नमस्कार खुप छान रेसिपी कोल्हापूरी भडंग ताईला आजी नमस्कार very nice सुंदर 👌👌😊एकच नंबर भडंग बाकी सर्व छान ओके बाय एक आजी सोलापूर
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
Mastch Bhadang
खूप खूप धन्यवाद
Khup chchan
आपले मनापासून आभार
Nice video
Tai ,you are simply great.
Aai na namaskar.🙏👌👍
Khup chan 👌👌
खूप खूप धन्यवाद
खूपच छान ताई 👌👌👍👍😋😋
आपले मनापासून आभार
Mastach bhadang banavli kaki thanks
Home tour dya
Nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻❤️
आपले मनापासून आभार
खूप छान ताई..भडंग एकच नंबर
हळद घालत नाहीत का भडंग मधे?
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
Nice
Thank you
खूप छान झाला आहे भडंग 👌👌
❤❤
Tai खूप छान
खूप खूप धन्यवाद
Aaji kuthe gele mawshi
ताई, तुमचं घर छान आहे.एकदा दाखवा आम्हाला.
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद . ho alavkarch dakhvu
कोल्हापुर मधील कुरमुरे वेगळे असतात का.मुंबई ला वेगळे असतात.
भारीच. आजी कुठ गेल्या
खूप खूप धन्यवाद
उडदाचे डांगर केलं नाही का
Khup bhari🎉
आपले मनापासून आभार
Ghari kiti look aahet dakhwana ghar pan dakhwa
Khup mast zala aahe
मुलाचे नशीब आहे. अशी माय सर्वांना मिळो ❤😊
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
भडंग आणि चिवडा या दोन्हीत काय फरक आहे ताई.तुम्ही घेतलेले चिरमुरे पंढरपूरी आहेत की कोल्हापुरी बुटका चिरमुरा आहे ते सांगा ताई..1 किलोच्या प्रमाणात साहित्य किती घेयचं ते सांगा.
खूप खूप धन्यवाद , kolhapuri chirmure aahet
काकू...तुमच्या घराचा 1व्हिडिओ बनवा की....🎉
खूप खूप धन्यवाद
👌🏼🙏👍
आपले मनापासून आभार
Lay bhari 👌👌👍
Tel kevda takaycha
Tumche proper gavache nav sanga
will share all required details very soon
त्यांच्या घराशी काय करायचे...पदार्थ पहा
Kaku tumsa Ghar dakhva ki Ami Belgaum hai
आजी कुठे गेली
aaji aahe na , next video madhe aahe
Tumcha Ghar Purna dakawa
तुमचं घर dakva o kaku 🎉
आजी कुठे आहेत
aahe na next video madhe aahe
Mavshe.tume.gahr.dakvaych.tadtatat
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
Tumche gav konte
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , kolhapur
@@gavranekkharichav Danoli gav ka
Tumhi gharach tour kadhi denar ahat ? Denar hota asa bola hota tumhi amhi vaat bghtoy 🙏
मला तुम्हाला भेटायचं आहे तुमचा अड्रेस सांगा
will share all required details very soon
लय माणस म्हणता तुम्ही तर दोघीच दिसता मग सघळी लोक दाखवा एवढे वर्षे व्हिडिओ बनवता मग दाखवा ना तुमचं घर माणसे
मला गोड आवडत नाही साखर नाही टाकली तर चालेल का
Aee disat nahi kute aahee
aahe next video madhe
खूप छान भडंग....🎉
आपले मनापासून आभार
एक ही बामण बाई .माणूस या vdo ला लाईक करत नाही....खाली नाव बघा...कमेंट मध्ये
तुमचे विडीओ खूप कमी येतात तर विडीओ टाकत जा
Khup chan
खूप खूप धन्यवाद
भारी आहे
आपले मनापासून आभार
Mast
Thanks all
Khup chan
आपले मनापासून आभार