Reservation In India | Gandhi आणि Modi यांची एकमेकांवर आरक्षण रद्द करण्यावरून टिका, पण अस होतं का ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 เม.ย. 2024
  • #BolBhidu #ReservationInIndia #BackwardClassReservation
    सध्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने सर्व पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे आणि यात आरोप प्रत्यारोप होताना आपण बघत आहोतच. या सर्व रणधुमाळीत एक जुना विषय परत एकदा चर्चेत येताना दिसतोय तो म्हणजे आरक्षण. अर्थातच चर्चा सुरु आहे ती आरक्षण रद्द करण्याची.
    एक गट आरक्षण रद्द होईल म्हणतोय तर एक गट असे होणे शक्यच नाही म्हणतोय. रद्द होईल म्हणताना त्याला सामान नागरी कायद्याची जोड दिली जातेय. पण खरच आरक्षण रद्द होणे शक्य आहे का? हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि आरक्षण हा विषय पण समजून घेऊया.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 538

  • @sagarsatkar6646
    @sagarsatkar6646 หลายเดือนก่อน +108

    जो पक्ष आरक्षण रद्द करेल त्या पक्षाला आयुषयभरासाठी मतदान करेन

    • @RohanS7172
      @RohanS7172 หลายเดือนก่อน

      Hagun Gand dhu paila 😂😂
      Maratha paratha 🫓
      Mughal ne tumchya baiya nachav lya ata Jor ala ahe tumala 😂

    • @zinkgo9535
      @zinkgo9535 หลายเดือนก่อน +3

      आरक्षण नाही संविधानी क जात पात

    • @capitalistcommie6846
      @capitalistcommie6846 หลายเดือนก่อน

      Tuzi bahin mala de mi arakshan swataha sodun deil

    • @rakeshkokate1914
      @rakeshkokate1914 หลายเดือนก่อน +5

      आरक्षण घेणारे ची संख्या 70-75% आहे. तें आयुष्य भर त्या पक्षा ला मतदान करणार नाही 😁

    • @nishantgaikwad8785
      @nishantgaikwad8785 หลายเดือนก่อน

      भट बामणांना धर्मातून मिळणारे १०० % आरक्षण जो पक्ष बंद करेल त्यांना आम्ही मतदान तर करूच आणी निवडून ही आणू

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq หลายเดือนก่อน +145

    आम्ही पण OBC वाले आहोत.
    देशाला स्वातंत्र्य मिळून आता 76 वर्ष होत आली, आता वेळ आहे आरक्षण रद्द करण्याची.
    जय महाराष्ट्र.

    • @rushikeshdesai1590
      @rushikeshdesai1590 หลายเดือนก่อน +3

      mi pn OBC aahe, but ata bss zal he sgl

    • @genuine159
      @genuine159 หลายเดือนก่อน +34

      अगदी बरोबर... आरक्षणासोबत जाती संपून हिंदू धर्म सोडण्याची आता वेळ आली आहे.
      मी पण एक मराठा OBC आहे.
      हिंदू धर्म सोडायचा हे नक्की. पण दुसरा कुठला धर्म स्वीकारायचा? याचा मी 5 वर्षापूर्वीच अभ्यास सुरू केला होता. मला बौद्ध धम्म खरंच भावतो आहे. तो एक वैज्ञानिक धम्म आहे. तसेच, आपण भारतीय हे आधी बौद्ध विचारांचेच होतो. पण, कालांतराने जातीच्या किड्यांनी आपण भ्रमिष्ट झालो. मी आणि आमचे कुटुंब लवकरच हिंदू धर्म सोडून आपला आधीचा बौद्ध धम्म स्वीकारणार आहे. ❤❤❤
      आरक्षण संपवण्यासोबतच जातीपातीचा हिंदू धर्म संपवणे, हे देखील माझे कर्तव्य आहे. 🙏🙏🙏

    • @bhausaheb1400
      @bhausaheb1400 หลายเดือนก่อน +6

      ​@@genuine159tu maratha nahi kya dharma sathi majhya Raja n balidan Dil to dharm ka sodat ahes tu

    • @Rap-God2025
      @Rap-God2025 หลายเดือนก่อน +9

      Aarakshan radd karayche pan jaat kai sodayla taiyar nahi.. Waah re 10 baapa chya..

    • @mkadam9769
      @mkadam9769 หลายเดือนก่อน

      Good decision, appreciate​@@genuine159

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan หลายเดือนก่อน +51

    स्वतःला विकसित & पुढलेले म्हणवून घेतात & स्वतःच किती मागास आहोत ह्याची स्पर्धा पण करतात..हीच भारताची शोकांतिका आहे🙏

  • @googleuser4534
    @googleuser4534 หลายเดือนก่อน +38

    आरक्षण रद्द करण्याआधी सर्वांच्या जमिनी जप्त करुन सर्वांना समान प्रमाणात द्याव्यात. मग करा आरक्षण रद्द 😂

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw หลายเดือนก่อน

      Fukte..bhikmange bhimte😂😂😂

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 หลายเดือนก่อน

      Jamini koni fukat nahi dilya raqt sandal ani te raqt swtchya gharatal pn

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 หลายเดือนก่อน +4

      Ani jyana gunta ani acer madhala farq kalat nahi shetu mahit nahtyana saman jamin vattun krnarckay mhaje as mhanaych thodhodi bhik bhette ti nako ekdach dya bhik fukt bhetlel kimat naste baba😂

    • @googleuser4534
      @googleuser4534 หลายเดือนก่อน

      @@amarshinde8359 तू लय मोठा शेती तज्ञ झाला. तुला आरक्षणातील कळत नाही तर तू बोलूच नको. आरक्षण भीक आहे तर भीक मागण्यासाठी लाखोंचे मोर्चे भिकारड्यांनी काढले का ? आरक्षण भीक आहे तर सगळ्यात मोठे भिकारी तुम्हीच आहे 🤣

    • @pawarabhishek4203
      @pawarabhishek4203 หลายเดือนก่อน +1

      Kara re as kaay bhav ahe shet malala

  • @lawoftheland2867
    @lawoftheland2867 หลายเดือนก่อน +138

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लोकांच्या भल्या करता आरक्षण दिले, जर त्यांनाच आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मागासले पणा सोडायचा नसेल तर मग आरक्षण ही भारताला लागलेली मोठी कीड कधीच संपणार नाही! आणि कुठलेही सरकार असो ते आरक्षण विषयावर स्वच्छ भूमिका घेणार नाहीच... हे भारताचे खूप मोठे दुर्दैव आहे...

    • @kaustubharolkar5098
      @kaustubharolkar5098 หลายเดือนก่อน

      ​@@Package_wala_chu kay sambandha lagnacha... tuzya wichara warunach tuzi pravrutti diste. Tuza kahi nahi honar.😅

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ หลายเดือนก่อน +12

      Tumhi pan tumchya peksha lower kinva higher caste sobat lagn nhi karat

    • @lawoftheland2867
      @lawoftheland2867 หลายเดือนก่อน +5

      @Package_wala_chu इतक्या वर्षांपासून जबाबदारीच घेत आहोत. पण अजून पण सुधारणा नाही म्हणजे नक्कीच आरक्षणाचा चुकीचा फायदा लोकं घेतांना दिसताय...

    • @vijaypalande9666
      @vijaypalande9666 หลายเดือนก่อน +1

      Amcha gavacha bhilhatit Yeun Baga tithli garibi.daruche vesn . adani pana.😢

    • @WhySoSerious-hd8nk
      @WhySoSerious-hd8nk หลายเดือนก่อน +7

      ​@@Package_wala_chuखर तर आरक्षण ची गरज आहे.. पण त्याचा गैरफायदा खूप प्रमाणात घेत आहे त्या मुळे वाद निर्माण झाला आहे.. अन्यथा 10 वर्षा च आरक्षण पण चालून जाणार.
      . म्हणजे ज्यांनी आरक्षण चा एकदा उपभोग घेतला तर त्याच्या पुढच्या पिढीला आरक्षण देऊ नये.. कारण एकच कुटुंब आर्थिक पणे चांगला झाला तरी नेहमी नेहमी त्याचा उपभोग घेत राहतो, त्या मुळे जे गरीब मागासवर्गीय आहे ते मागे राहतात... कारण जे श्रीमंत झाले त्यांचे मुल चांगल्या शाळेत शिकलेले असतात, तर त्याचा आरक्षणात नोकरीत आधी नंबर लागतो.. कारण गरीब मागासवर्ग इतके चांगले शिक्षण घेत नाही... म्हणून एक पिढीलाच आरक्षण द्या.. अन्यथा ऑफिसर चा मुलगा च ऑफिसर बनत राहणार... आणि बाकी समाज मागेच राहणार... ही खरी परिस्तिथी आहे

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 หลายเดือนก่อน +24

    आरक्षण हेचं समाजला मागे ठेवण्याचं काम करत आहे,, मी मराठा उद्योजक 3 कोटी ची वार्षिक उलाढाल आहे, आणि हे मझ्या वडिलांनी नोकरी आणि आरक्षण आभवी सुरू केलेला व्यवसाय आज 35 लोकांनां रोजगार देत आहे
    आज माझ्या मराठा समाजातिल लोकं ज्या वेगाने नोकरी आभावी आणि आरक्षण आभावी उद्योग धंद्याकडे वळत आहेत ते पाहून खरंच भारी वाटतं 🙏🏻❤,, नको आम्हाला आरक्षण, कारणं आरक्षण जर भेटलं तर परत मराठा समाज नोकरी कडे वळेल जे काहीच कामाचं नाही 🙏🏻

    • @cingle996
      @cingle996 หลายเดือนก่อน

      Yevdha motha udyojak comment karnyat aani youtube var time waste kasa karu shakto

    • @chetanmanik7770
      @chetanmanik7770 หลายเดือนก่อน +1

      Rip to your social knowledge 😂

    • @digvijaygore7203
      @digvijaygore7203 หลายเดือนก่อน +2

      @@chetanmanik7770Tu Albert Einstein Hai na 😂😂😂😂 Social knowledge 😅😅

  • @rajeshrraje7254
    @rajeshrraje7254 หลายเดือนก่อน +107

    करा रद्द
    अभ्यास करा, भीक मागण्यापेक्षा मेहनत करा. शिका.
    बाबासाहेबांचा आदर्श घ्या.

    • @amolsapkale2453
      @amolsapkale2453 หลายเดือนก่อน +20

      किती हा अडाणीपणा 😅

    • @Ultimateman0
      @Ultimateman0 หลายเดือนก่อน

      Kara Saman sampatti watap Ani Jat pat nasht kara
      G*ndit दम असेल तर

    • @aakash92224
      @aakash92224 หลายเดือนก่อน +25

      Bhika saddhya marathe magat aahet 😂

    • @SIDDHYA__YT
      @SIDDHYA__YT หลายเดือนก่อน

      Bhik nay dile kelya amhala Babasaheb Ani aadhikar aahe amcha tumhi bhik magat aahe 😂😂

    • @shubh...777
      @shubh...777 หลายเดือนก่อน +11

      Mahit aahe kon bhik magty te😀😀

  • @arpitavsarkate856
    @arpitavsarkate856 หลายเดือนก่อน +80

    जो पर्यंत जातिवाद आणि जातिभेद आहे तोपर्यंत आरक्षण राहिलं पाहिजे

    • @WhySoSerious-hd8nk
      @WhySoSerious-hd8nk หลายเดือนก่อน +8

      खर तर आरक्षण ची गरज आहे.. पण त्याचा गैरफायदा खूप प्रमाणात घेत आहे त्या मुळे वाद निर्माण झाला आहे.. अन्यथा 10 वर्षा च आरक्षण पण चालून जाणार.
      . म्हणजे ज्यांनी आरक्षण चा एकदा उपभोग घेतला तर त्याच्या पुढच्या पिढीला आरक्षण देऊ नये.. कारण एकच कुटुंब आर्थिक पणे चांगला झाला तरी नेहमी नेहमी त्याचा उपभोग घेत राहतो, त्या मुळे जे गरीब मागासवर्गीय आहे ते मागे राहतात... कारण जे श्रीमंत झाले त्यांचे मुल चांगल्या शाळेत शिकलेले असतात, तर त्याचा आरक्षणात नोकरीत आधी नंबर लागतो.. कारण गरीब मागासवर्ग इतके चांगले शिक्षण घेत नाही... म्हणून एक पिढीलाच आरक्षण द्या.. अन्यथा ऑफिसर चा मुलगा च ऑफिसर बनत राहणार... आणि बाकी समाज मागेच राहणार... ही खरी परिस्तिथी आहे..
      ज्यांनी लाभ घेतला तेच खरे शत्रू आहेत मागासवर्गीय लोकांचे.. कारण त्यांच्या इतर गरीब वर्गा ला संधी मिळतच नाही

    • @danishpatil5926
      @danishpatil5926 หลายเดือนก่อน +6

      Ulta vichar kelas yedzavya mi clg la admission la gelo 40% valya bhimtya la computer Engineering La Admission Bhetal Ani mala 72% asun mechanical la bhetal mg ky tumchya jati chya aai bahinchi atvan Ali mala ani tumchya tya bhimtya chi pn nustya shivya tondat 4 Divas mi shivya dilya bhimtyana mg mi kattar Jativadi zalo ata roj bhimtya la shivya deto fkt arakshan mule 😂

    • @paramb8750
      @paramb8750 หลายเดือนก่อน

      अस्पृश्य जाती पण एकमेकांसोबत बेटी व्यवहार करत नाहीत एक मेकांना कमी समजतात पण दोष देताना मात्र उच्च वर्णीय लोकांना देतात.मुळात कनिष्ठ वर्गातील लोक स्वतः जातीवादी आहेत एकमेकांमध्ये सोयरीकी होत नाहीत त्यात.त्यामुळे सर्वांना एका गटात न ठेवता उप प्रवर्ग करून प्रत्येकाला आरक्षणाचा योग्य लाभ देणे आवश्यक आहे .नाहितर् काही ठराविक जातीचे लोकच् पुढे जात आहेत.

    • @aviewer7271
      @aviewer7271 หลายเดือนก่อน

      ​@@danishpatil5926prasthapit asun jar tumhala 90 takke bhetat nahit ha tar chamtkaar aahe.72 takke mhanje nimn general vidyarthi brahman jain porankadun shika 91 te 92% asatat general madhye mulaat arakshan aani suvidha brahman dharmachya SC st ya VA obc na denyat yetat aani tumhi tar 77 varshapasun prasthapit aahat tari tumchi gyanachi unchi evadhich😂😂😂😂

    • @jayashpatange8220
      @jayashpatange8220 หลายเดือนก่อน +1

      ​@@danishpatil5926tu shivya det ray me Tuzya bahinichi ghet rahato 😅😅😅😅

  • @marotiyeole2528
    @marotiyeole2528 หลายเดือนก่อน +24

    Destroy caste system discrimination then destroy reservation ❤

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 หลายเดือนก่อน +2

      Aarkshan ghetana kuth bole amhala amchya jaticha swabheeman ahe

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 หลายเดือนก่อน

      Tu tuzi jaat kadh amhla ka snagtoy tu

    • @samadhanadekar2762
      @samadhanadekar2762 หลายเดือนก่อน

      पण तूम्ही तर दुसऱ्या धर्माचे आहात. कुठे आली जात मग.

    • @marotiyeole2528
      @marotiyeole2528 หลายเดือนก่อน +1

      @@samadhanadekar2762 चांभार, कुंभार, लोहार, माळी, धनगर, आदिवासी, मराठा इत्यादी जाती या हिंदू धर्मामध्ये येतात.

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 หลายเดือนก่อน

      @@samadhanadekar2762 🚩🇮🇳maratha

  • @amolmane1509
    @amolmane1509 หลายเดือนก่อน +12

    हे सगळे सांगण्यापेक्षा सरकार कसं खासगीकरण करत आहे त्यावर एक विडीओ तयार करा सर

  • @rohitchandanshive7862
    @rohitchandanshive7862 หลายเดือนก่อน +23

    SC, ST, OBC=75% भारतातील लोक आरक्षण घेतात... कोणच्यात दम aahe रद्द करायची

    • @WhySoSerious-hd8nk
      @WhySoSerious-hd8nk หลายเดือนก่อน +4

      खर तर आरक्षण ची गरज आहे.. पण त्याचा गैरफायदा खूप प्रमाणात घेत आहे त्या मुळे वाद निर्माण झाला आहे.. अन्यथा 10 वर्षा च आरक्षण पण चालून जाणार.
      . म्हणजे ज्यांनी आरक्षण चा एकदा उपभोग घेतला तर त्याच्या पुढच्या पिढीला आरक्षण देऊ नये.. कारण एकच कुटुंब आर्थिक पणे चांगला झाला तरी नेहमी नेहमी त्याचा उपभोग घेत राहतो, त्या मुळे जे गरीब मागासवर्गीय आहे ते मागे राहतात... कारण जे श्रीमंत झाले त्यांचे मुल चांगल्या शाळेत शिकलेले असतात, तर त्याचा आरक्षणात नोकरीत आधी नंबर लागतो.. कारण गरीब मागासवर्ग इतके चांगले शिक्षण घेत नाही... म्हणून एक पिढीलाच आरक्षण द्या.. अन्यथा ऑफिसर चा मुलगा च ऑफिसर बनत राहणार... आणि बाकी समाज मागेच राहणार... ही खरी परिस्तिथी आहे

    • @Atish523
      @Atish523 หลายเดือนก่อน

      Mg te 75% lok deshdrohi ahet.
      Aarakshanachya jivavar gadhava mothe officer hotayet aani je capable ahet te attempts det bastayet

  • @Pratik-tk6ts
    @Pratik-tk6ts หลายเดือนก่อน +16

    Jai Bhim 🙏🙏 Jagat gaja vaja Bhimrao ekach raja 🙏🙏

  • @amitkamble6657
    @amitkamble6657 หลายเดือนก่อน +7

    देशला फक्त बौद्ध धर्म एक करू शकतो 1500 वर्ष झाली हिंदू धर्माने देशाच नुक्सानाच केल उलट बुद्ध धर्माने देशाला अंतरराष्ट्रीय पातळी वर महती प्राप्त करुण दिली सम्राट अशोकाने अखंड म्हंजेच प्रबुद्ध भारताची निर्मिती केली अता १५०० वर्ष झाले हिंदू धर्म सोडला पाहीजे आणि पुन्हा देशाची प्रगती करूया ❤

    • @Atish523
      @Atish523 หลายเดือนก่อน +4

      Haglas? 😂

    • @amitkamble6657
      @amitkamble6657 หลายเดือนก่อน

      @@Atish523ho! tuza tukde tukde dharm hagun takla mi 😂😂

    • @sagargore9357
      @sagargore9357 หลายเดือนก่อน +1

      अरे भावा सम्राट अशोका ने बौद्ध नंतर स्वीकारला त्याअगोदर बौद्ध नव्हता.

    • @amitkamble6657
      @amitkamble6657 หลายเดือนก่อน

      @@sagargore9357 अरे भावा सम्राट अशोक आदि अजीविक होता

    • @samadhanadekar2762
      @samadhanadekar2762 หลายเดือนก่อน

      तू आहेस ना बुद्ध बस मग शांत तुमच्या धर्मात समाजात एकी आहे ना ती ठेवा. हिंदू धर्मातील लोक त्याचं बघून घेतील. दुसऱ्या धर्माच्या लोकांनी हिंदूंना शिकवू नये स्वतःच्या धर्मात लक्ष घालावे

  • @Megatron11474
    @Megatron11474 หลายเดือนก่อน +47

    Reservation aslele lok 80+%
    Reservation naslele lok -20%
    Moral of story - kahi hot nasta jast vichar kru nka

    • @akshaytamgadge6163
      @akshaytamgadge6163 หลายเดือนก่อน +6

      80% lokan madhun kiti lok upkar mantat babsahebanche?

    • @mcubeats2201
      @mcubeats2201 หลายเดือนก่อน +1

      hot asate fakt dam pahije government swatach rajakiy carrier ghalavat nasate

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 หลายเดือนก่อน

      Aarkshan hi saklpna shahu maharajanchi ahe

  • @jrfs8480
    @jrfs8480 หลายเดือนก่อน +15

    आरक्षणामुळे आयत बसून खाण्याची सवय लागली आहे विशिष्ट लोकांना..😂

    • @poonamborkarpoonamborkar3560
      @poonamborkarpoonamborkar3560 หลายเดือนก่อน +10

      Mandiratil arakshan adhi bandh Kara aytoba che 😅😅

    • @supriyakanade2511
      @supriyakanade2511 หลายเดือนก่อน

      Tumhi bandha ki mandira aani basa puja karat. Koni advala aahe? Tumhi Hindu dweshi aani mandir aani dev tr tumhala nakoch Asto mg ka bolta?​@@poonamborkarpoonamborkar3560

    • @k6studio179
      @k6studio179 หลายเดือนก่อน +3

      Hazaro varsh ayat basun tumhi khalya

    • @chetanmanik7770
      @chetanmanik7770 หลายเดือนก่อน +1

      Speciality hindu lokana 😁

  • @vaibhavramtirthe2631
    @vaibhavramtirthe2631 หลายเดือนก่อน +19

    जो पढेंगा आगे बढेंगा आरक्षण चुकीची पद्धत

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 หลายเดือนก่อน +10

    आता खुप परिस्थिति बदल झालां आहे असपूश्यता संपली आहे ' अंतर जानीय विवाह होता आहे मागसले ला पण खुप कमी झाले आहे ' सर्व प प्रकराचे आरक्षण बंद झाले पाहिजे आणि आर्थिक निकषावर आरक्षण सुरु पाहिजे . जने करून गरीबाना त्याचा लाभ होईल मग तो कुठल्याही जातीच असो

  • @prajapatimusical7948
    @prajapatimusical7948 หลายเดือนก่อน +22

    सर्व जाती रद्द .... आणि नन्तर आरक्षण रद्द झाले पाहिजे आणि सर्वांना एका रांगेत शिक्षण मिळाले पाहिजे आणि मग कुठल्याही आरक्षणाची कुबडी na देता सर्व सामान संधी मिळावी...

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 หลายเดือนก่อน +1

      Mala mazya jatiwar abhiman ahe baba Tua nasel tr tu nako lauuu

  • @WhySoSerious-hd8nk
    @WhySoSerious-hd8nk หลายเดือนก่อน +8

    खर तर आरक्षण ची गरज आहे.. पण त्याचा गैरफायदा खूप प्रमाणात घेत आहे त्या मुळे वाद निर्माण झाला आहे.. अन्यथा 10 वर्षा च आरक्षण पण चालून जाणार.
    . म्हणजे ज्यांनी आरक्षण चा एकदा उपभोग घेतला तर त्याच्या पुढच्या पिढीला आरक्षण देऊ नये.. कारण एकच कुटुंब आर्थिक पणे चांगला झाला तरी नेहमी नेहमी त्याचा उपभोग घेत राहतो, त्या मुळे जे गरीब मागासवर्गीय आहे ते मागे राहतात... कारण जे श्रीमंत झाले त्यांचे मुल चांगल्या शाळेत शिकलेले असतात, तर त्याचा आरक्षणात नोकरीत आधी नंबर लागतो.. कारण गरीब मागासवर्ग इतके चांगले शिक्षण घेत नाही... म्हणून एक पिढीलाच आरक्षण द्या.. अन्यथा ऑफिसर चा मुलगा च ऑफिसर बनत राहणार... आणि बाकी समाज मागेच राहणार... ही खरी परिस्तिथी आहे

  • @genuine159
    @genuine159 หลายเดือนก่อน +8

    आरक्षण संपवता येईल काय? यापेक्षा मूळ प्रश्न हा आहे की हिंदू धर्मातील जातीव्यवस्था संपेल काय???

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk หลายเดือนก่อน

      ज्यांना हिंदू धर्मातील जाती पसंद नसेल,त्यांनी हिंदू धर्म सोडून द्यावा...

  • @vishwambarpawar711
    @vishwambarpawar711 หลายเดือนก่อน +18

    जनगणना झाली पाहिजे त्यातून लक्षात येईल कोण किती मागास आहे . समानता आली असेल तर आरक्षण रद्द करावे सर्वांचे. 70-75 वर्षात समानता येत नाही म्हणजे अवघड आहे बाबा.

    • @KapilPuja-cz1ut
      @KapilPuja-cz1ut หลายเดือนก่อน

      Are bhau nalya gatar kadnare lok kon ahet bagh jara ase kele pahije saglyana Palee Palee ne gatar jhadu karayala lawalagan mag samanta yeiel mag arakshan band karu

    • @WhySoSerious-hd8nk
      @WhySoSerious-hd8nk หลายเดือนก่อน

      ​@@Package_wala_chuकाय तुमचे विचार.. तुम्हाला मी 2री कडे रिप्लाय दिला आहे... आरक्षण गरजेच आहे.. पण ज्याने त्याचा लाभ घेतला तो आर्थिक दुष्टी ने वर पण गेला, तरी स्वतच्या मुलाला त्याचा लाभ घेऊ देतो.. हा बाकी इतर गरीब मागासवर्ग वर केलेला अन्याय नाही का??? 2र्या ला पण गरिबी मधून बाहेर येण्या ची संधी दिली पाहिजे, पण पैसा पैसा करत राहतात.. बाकी लोकांचा केव्हा विचार च करत नाही

    • @Avin868
      @Avin868 หลายเดือนก่อน +2

      ​@@Package_wala_chutumhi pori dya amhi lagn karto

    • @virendradeshmukh2935
      @virendradeshmukh2935 หลายเดือนก่อน

      Absolutely Right ✅

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r หลายเดือนก่อน +80

    मी धनगर ओबीसी समाजाचा आहे...आरक्षण रद्द झालं पाहिजे...१००% जागा ह्या ओपन मधून भरल्या पाहिजे...समांतर आरक्षण तर अजून भयानक आहे.

    • @shindeb2
      @shindeb2 หลายเดือนก่อน +23

      आरक्षण म्हणजे काय असतं ते तुला समजावुन सांगतो मोबाईल नंबर दे

    • @SantoshKharat99
      @SantoshKharat99 หลายเดือนก่อน +19

      What's up University cha student आहेस तू😂😂😂

    • @shindeb2
      @shindeb2 หลายเดือนก่อน +7

      @@SantoshKharat99 यामुळे तर आमचा समाज पाठीमागे आहे कारण शिक्षणाची फार कमतरतता आहे ना काय पण बोलतात

    • @RohanS7172
      @RohanS7172 หลายเดือนก่อน +5

      Dunger 😂😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan หลายเดือนก่อน

      @@RohanS7172 😂🤣

  • @RohanS7172
    @RohanS7172 หลายเดือนก่อน +29

    My opinion :
    1) distribution of land equally.
    2)make people not allowing use there surnames
    3)make strict law for caste based slags
    4)make priests of temple randomly.
    5) allowed some sought of benefits on there income certificate.

    • @4pratikbhalerao741
      @4pratikbhalerao741 หลายเดือนก่อน +3

      Your absolutely right bro

    • @nikhila7668
      @nikhila7668 หลายเดือนก่อน +3

      How will I distribute land equally???
      Then people will have more children so they get more land collectively......
      Pappu ho Gaye ho kya??

    • @RohanS7172
      @RohanS7172 หลายเดือนก่อน +3

      @@nikhila7668 based on there financial state Modi ke tisre tate

    • @dycgu
      @dycgu หลายเดือนก่อน

      जारे भिमट्या लवडा चोख आमचा distrubution of land equally म्हणे 😂

    • @Atish523
      @Atish523 หลายเดือนก่อน

      Tu je boltoy kalaty ka tula?? 😂😂😂
      Make ppl not allow surname? Ka laj vatte tula tuzya surname chi???
      Don’t talk bad about anyone’s caste, but if someone proudly say something about their caste thn its fine.
      Pujari la ved kalale pahijet😂 kona pn aandu pandu la nahi banavta yet pujari, tu shik ved tula karu pujari

  • @Himanshu.s_Chronicles
    @Himanshu.s_Chronicles หลายเดือนก่อน +4

    kal ratri hach vichar manat ala, ani aaj tumcha video prakat jhala.
    khup chan ani informative videos astat tumche

  • @proof003
    @proof003 หลายเดือนก่อน +18

    OBC aarkshan रद्द करा
    ते मागास पणात येत नाही

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan หลายเดือนก่อน +86

    करा रद्द... 😂
    Full support.❤
    मराठा ब्राम्हण इतर ओपन समाजाने एकत्र या !!
    या साठी... नक्की च रद्द झाले पाहिजे.😢

    • @themedicovlogs6727
      @themedicovlogs6727 หลายเดือนก่อน +13

      Ho jhala pahije na......Ani jati pratha pan kunichh brahman kiyva khalchya jaticha. Asnar nahi😊

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan หลายเดือนก่อน +16

      @@themedicovlogs6727 आम्ही ब्राम्हण राहणार च.😒
      आरक्षण हटवा फक्त.

    • @righteousrebellious2330
      @righteousrebellious2330 หลายเดือนก่อน

      lawa jor tumcha baap jari ala tari radd nahi honar

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r หลายเดือนก่อน +18

      धनगर ओबीसी समाजाचा पण पूर्ण support... करा रद्द...

    • @rahulpatil2388
      @rahulpatil2388 หลายเดือนก่อน +4

      Ho aata maratha brahman ek jhala pahije kharach karan ya aarakshan mile aaplya mulancha bhavisha kharab hot ahe

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 หลายเดือนก่อน +3

    मी मराठा, पण माझ्या मते आरक्षण काढणे अथवा रहुदेने आरक्षण धर्यांच्या मनावराती सोडावं
    आरक्षण घेऊन कोण मोठं होत नाही, जास्तीत जास्त नोकरी करतील,, पण समाज तेव्हांच पूढे जातो जेव्हा समाज आर्थकदृष्टया बलशाली होतो, आणि त्यासाठी उद्योग धंदे, प्रगत शेती, व्यापार हेचं करणं आजच्या काळची गोष्ट आहे 🙏🏻
    आणि आज माझ्या मराठा समाजातिल लोकं ज्या वेगाने नोकरी आभावी आणि आरक्षण आभिवी उद्योग धंद्याकडे वळत आहेत ते पाहून खरंच भारी वाटतं 🙏🏻❤,, नको आम्हाला आरक्षण, कारणं आरक्षण जर भेटलं तर परत मराठा समाज नोकरी कडे वळेल जे काहीच कामाचं नाही 🙏🏻

  • @thereal836
    @thereal836 หลายเดือนก่อน +43

    jiski jitni hissedari, uski utni bhagidari.❤

    • @rahul2824q
      @rahul2824q หลายเดือนก่อน

      Sahi baat hai

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan หลายเดือนก่อน +4

      He barobar bolale but hum do hamre do he compulsory kara( population control act) aanave
      Nahintr baki samjun ghya

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 หลายเดือนก่อน +2

      Tax me bhi ghagidari😅

  • @anilumale6966
    @anilumale6966 หลายเดือนก่อน +15

    Don't worry about reservations nobody has power to stopped reservations but what about annihilation of caste systems because everything depends on caste admissions promotion employment facilities everything how it possible to annihilation of caste systems 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @harshadshelar7948
      @harshadshelar7948 หลายเดือนก่อน +2

      Until and unless reservation is their in our system castism type of politics keep attracting uss

    • @anilumale6966
      @anilumale6966 หลายเดือนก่อน

      @@harshadshelar7948 Agreed 👍

  • @krishnaweldode8947
    @krishnaweldode8947 หลายเดือนก่อน +7

    आपल्या देशाची वाटचाल ही फक्त सत्तेत येण्या पुरती राहिली आहे .
    राजकारणी लोकांना जनतेने तुडवले पाहिजे सध्या स्थिती 😡 जर का तसही वेळ नक्कीच चित्र बदलेल ...
    जय महाराष्ट्र .

  • @KK-qy6ik
    @KK-qy6ik หลายเดือนก่อน +3

    सविधानाने 80% शोषीत वंचित पिडीत गरीब लोकांना ५०% आरक्षणाच्या रूपात वाटा दिला तर हया २०% सो कॉल्ड उच्च जातींच्या लोकांच्या पोटात दुखू लागले आहे.. मागासवर्गीय जातींनी कायम मागासच राहावे अशीच हयांची इच्छा आहे

  • @swagatsawant
    @swagatsawant หลายเดือนก่อน +12

    😂 जगात बाकी कोणत्याही देशात सर्व काही गुणवत्तेच्या आधारावर उपलब्ध आहे.. तरी ज्यांना आरक्षणाच्या कुबड्या याच आयुष्य वाटतात आणि त्यासाठी स्वतःला मागास म्हणावयाचे असते.. त्यांच्यामुळे देश स्पर्धेत जगाच्या मागेच राहील!

    • @WhySoSerious-hd8nk
      @WhySoSerious-hd8nk หลายเดือนก่อน

      ​@@Package_wala_chuगप रे, हीच शिकवण घेतली का तू, लागला देशाचे तुकडे करायला.. आधी चांगल शिक्षण घे, आणि या विषयावर खोलवर अभ्यास कर, आणि खरी परिस्तिथी जाणून घे...

    • @WhySoSerious-hd8nk
      @WhySoSerious-hd8nk หลายเดือนก่อน +1

      ​@@Package_wala_chuखर तर आरक्षण ची गरज आहे.. पण त्याचा गैरफायदा खूप प्रमाणात घेत आहे त्या मुळे वाद निर्माण झाला आहे.. अन्यथा 10 वर्षा च आरक्षण पण चालून जाणार.
      . म्हणजे ज्यांनी आरक्षण चा एकदा उपभोग घेतला तर त्याच्या पुढच्या पिढीला आरक्षण देऊ नये.. कारण एकच कुटुंब आर्थिक पणे चांगला झाला तरी नेहमी नेहमी त्याचा उपभोग घेत राहतो, त्या मुळे जे गरीब मागासवर्गीय आहे ते मागे राहतात... कारण जे श्रीमंत झाले त्यांचे मुल चांगल्या शाळेत शिकलेले असतात, तर त्याचा आरक्षणात नोकरीत आधी नंबर लागतो.. कारण गरीब मागासवर्ग इतके चांगले शिक्षण घेत नाही... म्हणून एक पिढीलाच आरक्षण द्या.. अन्यथा ऑफिसर चा मुलगा च ऑफिसर बनत राहणार... आणि बाकी समाज मागेच राहणार... ही खरी परिस्तिथी आहे

    • @Kim.jong_uncle0
      @Kim.jong_uncle0 หลายเดือนก่อน +5

      जगातील बाकी देशात जातिवार ,धर्मावर भेदभाव होतो का ?

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 หลายเดือนก่อน

      @@Package_wala_chu aarthik samajik durshtya magas hote mhanun milalae🤣

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 หลายเดือนก่อน +1

      @@Kim.jong_uncle0 bhed bhav faqt jativr nasto khop goshtist8 asto shrimant garib kala gora

  • @learnwithsailkargutkar9724
    @learnwithsailkargutkar9724 หลายเดือนก่อน +6

    कुठल्या घटणे बद्दल बोलत आहात,
    बारावी नंतरच्या शिक्षणा साठी
    SC ST naa मात्र 500 रुपये फी
    बाकिंना 35,000
    Indirectly बाबा साहेबांनी लिहून ठेवले आहे की, मूलभूत अधिकार फक्त SC ST ह्यांच्या साठी आहेत.
    बाबा साहेबांचे संविधान आम्हाला मान्य नाही.
    घटना दुरुस्ती झालीच पाहिजे.
    माझ्या शिवबाच राज्य असत तर हे बाबा साहेबांचे संविधान कधीच बरखास्त झालं असत.

    • @NatureLifeEarth
      @NatureLifeEarth หลายเดือนก่อน

      तेच तर sc वाले विरोध करतायत संविधान बदलायला

    • @Kim.jong_uncle0
      @Kim.jong_uncle0 หลายเดือนก่อน +1

      संविधान मान्य नही तर फाशी गे नाही तर देश सोड ,

    • @Kim.jong_uncle0
      @Kim.jong_uncle0 หลายเดือนก่อน +1

      आणि तुज्या शिवबाच राज्याभिषेक त्यांच्या जातीमुळंच होत नव्हतं हे विसरलास वाटतं .

    • @learnwithsailkargutkar9724
      @learnwithsailkargutkar9724 หลายเดือนก่อน

      @@Kim.jong_uncle0 🤣🤣 काय जोक मारलाय.
      असो, मी संविधानाच्या भिकेवर शिक्षणं घेतलंच नाही.
      माझे वडील समर्थ आहेत माझ्या शिक्षणा साठी.
      मला बाबांची गरज नाही 🤣

    • @learnwithsailkargutkar9724
      @learnwithsailkargutkar9724 หลายเดือนก่อน +1

      @@Kim.jong_uncle0 राज्याभिषेकाच काय घेऊन बसलाय,
      माझ्या शिवबाच मन मोठं होत, त्याच कर्तुत्व मोठं होत.

  • @Coco19976
    @Coco19976 หลายเดือนก่อน +3

    कर्नाटक महदे ओबीसी आरक्षण मुस्लिम दिले पण कुणीच ओबीसी नेत्याने विरोध केला नाही 😢

  • @sunilsonawane660
    @sunilsonawane660 หลายเดือนก่อน

    Thank you very much to bol bhidi team for giving this important information.

  • @absharnagat5471
    @absharnagat5471 หลายเดือนก่อน +4

    पुढील 1000 वर्ष तरी आरक्षण असल पाहिजे. कारण एकच जात पात संपली नाही.

    • @pravindhikale4766
      @pravindhikale4766 หลายเดือนก่อน +1

      Tummi मगासले पन सोडा बकीच्या गरिबन्ना पन aarkshancha उपभोग geaudya
      फ्री chi सवाय लगाली मेहनत पन करा सोडा आता है sagal

  • @ganeshbhogate1888
    @ganeshbhogate1888 หลายเดือนก่อน +1

    Jadhav Sir thanks.
    Kami velet Sopya bhashet subject clear kelat.
    Kahi jan hyach subject var 3 to 6 tas ghetat

  • @a2002niket
    @a2002niket หลายเดือนก่อน +2

    Thank you for your valuable explanation sir

  • @Katale4825
    @Katale4825 หลายเดือนก่อน +3

    अस्पृश्य SC ST कधीही हिंदू नव्हते ना आहेत...

  • @jayshingare
    @jayshingare หลายเดือนก่อน +3

    सर तुमचा व्हिडिओ पाहताना मला आळस आल्यासारखं वाटतं..

  • @jrfs8480
    @jrfs8480 หลายเดือนก่อน +6

    आरक्षण जीवी लोक असे पर्यंत आपण कधी जाणार आपण विकसित भारताकडे?????

    • @Indian-ic4gd
      @Indian-ic4gd หลายเดือนก่อน

      भारत अंधभक्ता मुळे मागासलेला आहे

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 หลายเดือนก่อน +4

    राजकीय पक्षांना आरक्षण हा मुद्दा आवश्यक आहे. आरक्षण प्रश्नावरून सामाजिक अस्वस्थता निर्माण करावयाची आहे.

  • @jayeshhiwale3784
    @jayeshhiwale3784 หลายเดือนก่อน +2

    Indirectly Removing Withdrawing Reservation though Privatation of PSU and Education Instution

    • @Pratik-tk6ts
      @Pratik-tk6ts หลายเดือนก่อน

      Good point

  • @PranitGaikwad-xp8dp
    @PranitGaikwad-xp8dp หลายเดือนก่อน

    khup chan tumhi vishleshan kela ❤jay bhim 🙏🏻jay shivray❤️jay maharashtra

  • @rohitkamble-yd3lg
    @rohitkamble-yd3lg หลายเดือนก่อน

    खूपच छान समजाऊन सांगता सर सगळे मुद्दे

  • @Naturecre562
    @Naturecre562 หลายเดือนก่อน

    Merit is still an orphan in this country and it is not a monopoly of any particular caste. Only people who have a vested interest talk about merit. People tolerated for countless generations, caste based reservation in education for a particular caste and during that period nobody bothered about merit. Hundred percent of a particular caste cannot be meritorious and it was not questioned by anyone until it was time to create a new country based on liberty, equality, fraternity and social justice for all which is not possible in a society based on the jati system.

  • @lallantopM
    @lallantopM หลายเดือนก่อน +11

    Mi SC arakshan raddha zala phije Karan Congress ne arakshan cha belt Amchya Wagha sarkhyya samajachya galyat takla aahe Aaj Arakshan janar Ya Bhiti ne Lok Voting karat aahe

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan หลายเดือนก่อน +5

      तु काय आहे त्या विना😂

  • @abc0075
    @abc0075 หลายเดือนก่อน

    We required law which suits our land, Europeans system is not applicable to india completely,
    Some compatibility with indian culture required.

  • @sangramchavan7795
    @sangramchavan7795 หลายเดือนก่อน +3

    India now needs to be free from all types of reservation

  • @indiantraveller18941
    @indiantraveller18941 หลายเดือนก่อน +3

    1.5 percent people paying direct tax and and remaining 98.5 taking advantages 😂😂😂😂
    What a democracy
    They have benefits still they don't want to learn

  • @krushnawayal3212
    @krushnawayal3212 หลายเดือนก่อน

    Can you make video on Kotak mahindra bank?

  • @cookwithpriya1810
    @cookwithpriya1810 หลายเดือนก่อน

    Jar 40% wala doctor apalya gharchyancha emergency madhye operate karat ahe he aarakshanachya sarmarthakanna chalel ka.. vichar Kara..

    • @AKSHAY__CHAVAN
      @AKSHAY__CHAVAN หลายเดือนก่อน +1

      Ata 40% jamana gela madam sc madhe ata compatation khup ahe ata ....Juna kal visrun java

  • @tejas8022
    @tejas8022 หลายเดือนก่อน +5

    WAQT board war video banva

    • @alankardalvi73
      @alankardalvi73 หลายเดือนก่อน +3

      नाही बनवणार .. तिथे फाटते ह्यांची

  • @sunil0990
    @sunil0990 หลายเดือนก่อน +4

    आरक्षण घेऊन ७०-८० वर्षांनंतर सुद्धा एखादा समाज/वर्ग सुधरला नाही तर आणखी १०० वर्ष जरी आरक्षण दिलं तरीही काही फरक पडणार नाही...आर्थिक निकषांवर फक्त शैक्षणिक आरक्षण असलं पाहिजे. शैक्षणिक सोडून दुसरा कुठलाही आरक्षण देशासाठी घातक आहे.

    • @mkadam9769
      @mkadam9769 หลายเดือนก่อน +1

      Sudharala ahe te tumhala disat nahi

    • @sunil0990
      @sunil0990 หลายเดือนก่อน

      @@mkadam9769 सुधारला आहे समाज तर मग आता कशाला आरक्षण पाहिजे?

  • @maheshshelke5097
    @maheshshelke5097 หลายเดือนก่อน

    Please make explanatory video on BJP and Congress Manifesto 2024.

  • @Samyak_sahu
    @Samyak_sahu หลายเดือนก่อน +8

    Caste system aahe tovar aarakshan aahe

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw หลายเดือนก่อน +1

      Are chutya tumi tar boudha aahat na...tumcha hindu n chya jati n chi kay sambhad

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 หลายเดือนก่อน +1

      Garibi sathi dilat aarkshan rajkaranat asel jati mule aarkshan fee ani shikshna sathi aarkshan nasav

    • @Samyak_sahu
      @Samyak_sahu หลายเดือนก่อน +2

      @@amarshinde8359 EWS aahe re garibi वर, reservation च moto representation aahe garibi hatao yojna nahi

  • @swapnil27i
    @swapnil27i หลายเดือนก่อน +9

    आरक्षण हे कोणतेही सरकार रद्द करू शकत नाही. OBC ची संख्या ही 42 ते 45% आहे भारतात . त्यांना दुखवणे कोणत्याही सरकारला परवडणारं नाही. त्यामुळे हा विषय खूप किचकट आहे.

    • @anilumale6966
      @anilumale6966 หลายเดือนก่อน +1

      What about schedule caste and schedule tribe 🤔

    • @pawarabhishek4203
      @pawarabhishek4203 หลายเดือนก่อน

      Abe dukhwala tari nivdun tr bjp kinga cong yeilch naa😂

  • @yashhaste
    @yashhaste หลายเดือนก่อน

    Nice explanation

  • @jayeshhiwale3784
    @jayeshhiwale3784 หลายเดือนก่อน

    Indirectly already Reservation though indirectly through Privatization .

  • @sagarwayal2
    @sagarwayal2 หลายเดือนก่อน

    Ha tya jaticha to tya jaticha to ya dharmcha to ya dharmacha.....yachya hatch pani ny pyaycha ekmechachya dharmacha an jaaticha dvesh karaycha mg to kutthlyahi jaticha asot athva dharmacha aso.....maharashtrat ya goshti khup kami aahe pn ajun khup ashi rajya aahet tikade yach praman ajun khup aahe..... sadhe Lagn pn dhumdhadakyat nahi karu shakat lok.....ajun bhedbhav sampla nahiye......jo paryant kuthlihi dharmwadi sarkar deshavar Rajya karel to paryant sudhar shakya nahi An arakshan sampavane chukichech asel😊

  • @KapilPuja-cz1ut
    @KapilPuja-cz1ut หลายเดือนก่อน +1

    Jyala kunala arakshan baddal dukha watatay ase karu saglya samajala roj bari bari ne nalya saf karu gatara madhe utrun gatar saff karu jhopad patti madhe yek yek diwas rahu amhi tumcha banglyat rahu bass yewadch karu amhalla arakshan nako ahe tumchat dam kara jhahir

  • @dycgu
    @dycgu หลายเดือนก่อน +2

    भारत मागास आहे आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील सामान्य नागरिकच आहे

    • @WhySoSerious-hd8nk
      @WhySoSerious-hd8nk หลายเดือนก่อน +1

      खर तर आरक्षण ची गरज आहे.. पण त्याचा गैरफायदा खूप प्रमाणात घेत आहे त्या मुळे वाद निर्माण झाला आहे.. अन्यथा 10 वर्षा च आरक्षण पण चालून जाणार.
      . म्हणजे ज्यांनी आरक्षण चा एकदा उपभोग घेतला तर त्याच्या पुढच्या पिढीला आरक्षण देऊ नये.. कारण एकच कुटुंब आर्थिक पणे चांगला झाला तरी नेहमी नेहमी त्याचा उपभोग घेत राहतो, त्या मुळे जे गरीब मागासवर्गीय आहे ते मागे राहतात... कारण जे श्रीमंत झाले त्यांचे मुल चांगल्या शाळेत शिकलेले असतात, तर त्याचा आरक्षणात नोकरीत आधी नंबर लागतो.. कारण गरीब मागासवर्ग इतके चांगले शिक्षण घेत नाही... म्हणून एक पिढीलाच आरक्षण द्या.. अन्यथा ऑफिसर चा मुलगा च ऑफिसर बनत राहणार... आणि बाकी समाज मागेच राहणार... ही खरी परिस्तिथी आहे

    • @Indian-ic4gd
      @Indian-ic4gd หลายเดือนก่อน

      अंधभक्तांन मुळे विकसित नाही... इथे जात पात धर्म च आहे.... विज्ञानाशी दूर पर्यंत संबंध नाही 85 टक्के लोकांचा

  • @shaileshsalve701
    @shaileshsalve701 หลายเดือนก่อน +2

    आरक्षण का महत्वाच आहे ते इथे कंमेंट वाचला वर समजत.अजून ही किती जाती भेद होतोय हे समजतंय.राहिला प्रशन आरक्षणाचा तर ते या जन्मात तरी कोणाला काढता येणार नाही. #जय शिवराय जय महाराष्ट्र#

    • @samadhanadekar2762
      @samadhanadekar2762 หลายเดือนก่อน

      आरक्षणामुळेच हा भेदभाव आहे तेही बघा

  • @sachinghule8274
    @sachinghule8274 หลายเดือนก่อน +1

    आधी जात संपवा मग आरक्षण संपवण्याच्या गोष्टी करा. प्रेम करते वेळी जात पहिली जात नाही पण जेव्हा लग्न करण्याची वेळ येते तेव्हा मात्र जात धर्म पाहिला जातो. वेक्ती वेक्तीशी लग्न जेव्हा लागेल आणि जातीची मानसिकता जेव्हा भारतातून नाहीशी होईल तेव्हाच आरक्षण संपवण्याचा विचार करा.

  • @Katale4825
    @Katale4825 หลายเดือนก่อน +1

    राजकीय आरक्षण 10 वर्षा साठी
    सामाजिक आरक्षणाला कोणतीही मर्यादा नाहीत

  • @tomorrow_ways
    @tomorrow_ways หลายเดือนก่อน +1

    जो पर्यंत जात व्यवस्था तो पर्यंत आरक्षण.....

  • @trending0one
    @trending0one หลายเดือนก่อน

    आरक्षणाचा एकच आधार असावा आणि तो म्हणजे आर्थिक आधार... अन्यथा आपला देश कधीच विकसित होणार नाही.

  • @RohanTambe2031
    @RohanTambe2031 หลายเดือนก่อน +7

    Sglylana brahman declare krun taka ..

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw หลายเดือนก่อน

      Ka..tumchyar ajun hi anaya hoto ahe ka😂😂 sudhara re maharano....tumi tar hindu dharm sodla ahe na...

    • @thereal836
      @thereal836 หลายเดือนก่อน

      @@HemantChaudhari-ru2sw aamhi sudharlo mahnun pude gelo. Tumchya sarkha bhagan karat baslo nahi😂😂

  • @Dishaa345
    @Dishaa345 หลายเดือนก่อน

    nice information

  • @sovisam
    @sovisam หลายเดือนก่อน +1

    सगळे काही शक्य आहे..बाबासाहेबांनी संविधानात आधीच सगळ्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत..फक्त पूर्ण बहुमत + अर्ध्या राज्यात सत्ता असे कॉम्बिनेशन जमून आले पाहिजे

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan หลายเดือนก่อน +14

    आता काय ओबीसी sc st.. काँग्रेस ला दोष देतील कमेंट मध्ये😂😂😂😂

    • @lallantopM
      @lallantopM หลายเดือนก่อน +5

      Arakshan cha Rajkaran Congress ni kela aahe jag jahir aahe

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan หลายเดือนก่อน +7

      @@lallantopM काँग्रेस बरोबर आहे... Half pant चे विचार नको करू तू

    • @zenzokurita
      @zenzokurita หลายเดือนก่อน

      *विशेष बहुमत म्हणजे किती?*
      लोकसभेत आज ५४३ जागा आहेत. साधारण बहुमत २७२ जागांना आहे. विशेष २/३% बहुमत ३६२ जागांना आहे. भाजपाला स्वत:साठी ३७० जागा आणि NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) साठी ४०० जागा पाहिजे. म्हणजे विशेष २/३ बहुमत ३६२ पेक्षा जास्त जागा पाहिजे. राज्यसभेत २३८ जागा आहेत. तिथे साधारण बहुमत १२० जागांवर आहे आणि विशेष २/३ बहुमत १६० जागांवर आहे. तिथे विविध पक्षाचे खासदार आहेत. ED, CBI, आयकर विभाग यांच्या मदतीने तिथे विशेष बहुमत प्राप्त करणे सोपे आहे. राहिला ५०% राज्यांच्या विधानसभांचा पाठिंबा घेण्याचा विषय, तर जी विधानसभा पाठिंबा देणार नाही, असे वाटेल, ती विधानसभा बरखास्त केली, तर त्या विधानसभेच्या पाठिंब्याची गरज नसते. जी विधानसभा अस्तित्वात नसते, ती विरोध पण करत नाही, पाठिंबा पण देत नाही.
      उदाहरणार्थ, जम्मू - काश्मिरची स्वतंत्र राज्यघटना रद्द करणे, जम्मू - काश्मिरचे विभाजन करणे, जम्मू - काश्मिरचा राज्याचा दर्जा रद्द करुन केंद्र शासित प्रदेश करणे, यांसाठी जम्मू - काश्मिर विधानसभा चे मत विचारणे, आवश्यक होते; पण जम्मू - काश्मिरची विधासभाच रद्द केल्याने त्या विधानसभा चे मत विचारात घेण्याची आवश्यकता संपली. अश्याच प्रकारे ५०% पेक्षा जास्त राज्यांच्या विधानसभांचा पाठिंबा घेता येऊ शकतो.
      थोडक्यात, जर केंद्र सरकारकडे लोकसभेत ३६२ पेक्षा जास्त जागा असतील, तर राज्यघटनेच्या तरतूदींचाच उपयोग करून विशेष बहुमत द्वारे आरक्षण रद्द करता येते, राज्यघटना बदलता येते, राज्यघटना रद्द करता येते, नवीन राज्यघटना लागू करता येते. यासाठी लोकसभेत ३६२ जागा पाहिजे आणि नरेंद्र मोदी यांना ४०० जागा पाहिजेत.

    • @himanshunikode5832
      @himanshunikode5832 หลายเดือนก่อน +1

      Bhau obc reservation fakta nava sathi ahe kahi faida hot nahi ani ata tyatlya tyat Muslim la pan takat ahe

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan หลายเดือนก่อน +3

      @@himanshunikode5832 changla aahe tumhala asa ch pahije evadhi varsh open walyachi seat khat hote na.

  • @nitinkamble1151
    @nitinkamble1151 หลายเดือนก่อน

    Agdi barobr khup chan mahiti

  • @shankymn4
    @shankymn4 หลายเดือนก่อน

    आरक्षण बंद केले पाहिजे. आरक्षण देण्याऐवजी मागासलेल्या समाजासाठी सुविधा द्या जसे मोफत राशन, राहण्याची सोय, विद्यार्थ्यासाठी अभ्यासिका , मोफत वसतिगृह, मोफत पुस्तके.

  • @chaitanyapatil7915
    @chaitanyapatil7915 หลายเดือนก่อน

    Hum sab ek hai lekin arakhashan me nahi... Usme hum different hai

  • @sangharshavchar0037
    @sangharshavchar0037 หลายเดือนก่อน +5

    Jay Bhim

    • @zenzokurita
      @zenzokurita หลายเดือนก่อน

      *विशेष बहुमत म्हणजे किती?*
      लोकसभेत आज ५४३ जागा आहेत. साधारण बहुमत २७२ जागांना आहे. विशेष २/३% बहुमत ३६२ जागांना आहे. भाजपाला स्वत:साठी ३७० जागा आणि NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) साठी ४०० जागा पाहिजे. म्हणजे विशेष २/३ बहुमत ३६२ पेक्षा जास्त जागा पाहिजे. राज्यसभेत २३८ जागा आहेत. तिथे साधारण बहुमत १२० जागांवर आहे आणि विशेष २/३ बहुमत १६० जागांवर आहे. तिथे विविध पक्षाचे खासदार आहेत. ED, CBI, आयकर विभाग यांच्या मदतीने तिथे विशेष बहुमत प्राप्त करणे सोपे आहे. राहिला ५०% राज्यांच्या विधानसभांचा पाठिंबा घेण्याचा विषय, तर जी विधानसभा पाठिंबा देणार नाही, असे वाटेल, ती विधानसभा बरखास्त केली, तर त्या विधानसभेच्या पाठिंब्याची गरज नसते. जी विधानसभा अस्तित्वात नसते, ती विरोध पण करत नाही, पाठिंबा पण देत नाही.
      उदाहरणार्थ, जम्मू - काश्मिरची स्वतंत्र राज्यघटना रद्द करणे, जम्मू - काश्मिरचे विभाजन करणे, जम्मू - काश्मिरचा राज्याचा दर्जा रद्द करुन केंद्र शासित प्रदेश करणे, यांसाठी जम्मू - काश्मिर विधानसभा चे मत विचारणे, आवश्यक होते; पण जम्मू - काश्मिरची विधासभाच रद्द केल्याने त्या विधानसभा चे मत विचारात घेण्याची आवश्यकता संपली. अश्याच प्रकारे ५०% पेक्षा जास्त राज्यांच्या विधानसभांचा पाठिंबा घेता येऊ शकतो.
      थोडक्यात, जर केंद्र सरकारकडे लोकसभेत ३६२ पेक्षा जास्त जागा असतील, तर राज्यघटनेच्या तरतूदींचाच उपयोग करून विशेष बहुमत द्वारे आरक्षण रद्द करता येते, राज्यघटना बदलता येते, राज्यघटना रद्द करता येते, नवीन राज्यघटना लागू करता येते. यासाठी लोकसभेत ३६२ जागा पाहिजे आणि नरेंद्र मोदी यांना ४०० जागा पाहिजेत.
      - झेनझो कुरिटा.

  • @prabhanjanpatil5062
    @prabhanjanpatil5062 หลายเดือนก่อน

    Shikshan ghya kiva nokri…adhi jat bghitli jate…tyavr fee tharte…tyavr marks kiti hvet te tharte. Bgha v4 krun… mg gunvatta asli tri tyaala kimmat nay

  • @Shivbhakt27137
    @Shivbhakt27137 หลายเดือนก่อน

    कधीतरी संविधान मध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे की नाही यावर पण video बनवा, कायदे सुधारणा गरजेचे आहे की नाही यावर पण

  • @shubh92473
    @shubh92473 หลายเดือนก่อน

    जुन्या काळापासून आरक्षण चालत आलं . 🤔🤔🤔🤔🤔
    पण लोकाना भारत चंद्रावर गेल्यावर सुद्धा आरक्षण पाहिजे.😂

  • @harshadshelar7948
    @harshadshelar7948 หลายเดือนก่อน

    Band zala pahije aahe , fees madhe paristhithi nasel tar cunsation dila tar bara

  • @KSW5555
    @KSW5555 หลายเดือนก่อน +18

    नोकरीत आरक्षण द्यायचं असेल तर 75% कट ऑफ मार्क्स लावूनच घ्या. उदाहरण द्यायचं तर 40 % वाला व्यक्ती डॉक्टर होतो आणि 80 % वाला तसाच राहतो .हा विरोधाभास संपला पाहिजे. विचार करा 40% वाल्या डॉक्टर कडून तुम्ही उपचार घेणार का ?

    • @shubh...777
      @shubh...777 หลายเดือนก่อน +1

      Nahi dada 99% wala tasach rahto thod kmi lavly tumi merit😀😀

    • @pawarabhishek4203
      @pawarabhishek4203 หลายเดือนก่อน

      ​@@Package_wala_chuja baal jee advance sathi cha bagh 2024
      Gen 93 percentile
      St 46 percentile
      Bhai aarkshan gheta tar manya karat jaa
      Aarkshan pahije pn amhi kami nahi
      Same paristiti saglyanchi

    • @pawarabhishek4203
      @pawarabhishek4203 หลายเดือนก่อน +2

      ​@@Package_wala_chujee mains 2024
      Gen 93 percentile
      St 46 percentile 😂😂

    • @Sango8010
      @Sango8010 หลายเดือนก่อน +1

      ​@@pawarabhishek4203yat competition cha fark aahe maulana mahitach nhi . Yevdhya magas paristhichi tumhi chestha karta lajj vattu dya jara

    • @balasahebgargund4924
      @balasahebgargund4924 หลายเดือนก่อน

      डॉक्टर साठी कोनत्याच प्रकारचे आरक्षण असू नये गुणवत्ता हाच डॉक्टर .

  • @letsdoit.4026
    @letsdoit.4026 หลายเดือนก่อน

    Distroy caste system first, then reservation will end by default, in comment section who tells the remove the reservation my question is to them are you ready to leave your caste,???

  • @visalabhay
    @visalabhay หลายเดือนก่อน

    Save merit save nation ❤

  • @rahul2824q
    @rahul2824q หลายเดือนก่อน +1

    Jare wealth sglyana nit vatla gele ani jati pati koni khi kela nhi me bhaman me Maratha me buddist asa nhi jhla ter reservation kadhta yeel pan te honare nhi upper cast lawer cast la nehami kami samjha ta ani tyana samanta ani wealth most of bhetu det nhi tya mule aarakshan jaat nhi 😅😂

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 หลายเดือนก่อน

      😂tu upper caste walyana nav thewtoy tu pn jattiwadich evdhch jr vi8 hote upper caste tr kse jagle tumhi😂19 vya shtaka adhi mansala aanna vastra niwara hech grjech hoat ani tumhi jya jage war rahiche te vikat gheun rahiche ka ? Tumhala pn aadhi pasun aana vastra niwara sagal bhetta hoat mhanuch jagle na ka hawet rahich hawa khaiche tya vr jagle

  • @vijaypagare4198
    @vijaypagare4198 หลายเดือนก่อน

    Vedio thoda short banva

  • @tomorrow_ways
    @tomorrow_ways หลายเดือนก่อน +1

    बघा एकदा प्रयत्न करून....... 😂😂😂😂😂😂😂

  • @sk22004
    @sk22004 หลายเดือนก่อน +1

    Arakshan nhigayala pahije kahich garaj nahiye ka mg open walyanna pn dya reservation nahi tr konalach nako

    • @rajeshkumar35811
      @rajeshkumar35811 หลายเดือนก่อน

      Open वाला ना तर कसाच भेटत नाही आरक्षण, आम्ही लोक पुढे चाललो तर ते तुम्हाला सहन होत नाहीं आधी ते सांगा 😂😂

  • @anandi993
    @anandi993 หลายเดือนก่อน +6

    आरक्षण किंवा जातिभेद तेव्हाच संपतील जेव्हा सर्व धर्मातील, जातीतील लोक आंतरजातीय विवाह करतील... शिवाय सरकार ने देखील अजून एक जातीचा उल्लेख करावा कागदपत्र मद्ये "माणुसकी" ज्याला कोणती जात नाही लावायची त्यांनी माणुसकी ही जात लावावी

    • @Avin868
      @Avin868 หลายเดือนก่อน +1

      Correct💯💯

    • @indukumarnirbadkar2899
      @indukumarnirbadkar2899 หลายเดือนก่อน +3

      इथे देशस्थ, कोकणस्थ असा भौगोलिक भेद पाळला जातो तिथे आंतरजातीय लग्न दूरची गोष्ट आहे 😀

  • @vedantwankhede7481
    @vedantwankhede7481 หลายเดือนก่อน

    Eka pidhila jar arakshana cha faydya zala tar pudhchya pidhicha arakshan radda zala pahije

  • @user-pn4dc4xr5e
    @user-pn4dc4xr5e หลายเดือนก่อน

    तुम्हीच सांगा कायद्याचे Dyan आहे तर सांगा

  • @bhimkale98
    @bhimkale98 หลายเดือนก่อน +6

    जमिन एकत्रीकरण कायदा यावर विडीओ बनवा कृपया 🙏

  • @user-kj8qz2bv2j
    @user-kj8qz2bv2j หลายเดือนก่อน

    या बाबतीत सार्वमत घेण्यात यावे

  • @sanchaysatam9551
    @sanchaysatam9551 หลายเดือนก่อน

    Reservation on basis of caste is very wrong move .it Highlights the caste and enhance the discrimination

    • @rajeshkumar35811
      @rajeshkumar35811 หลายเดือนก่อน

      Then Remove Caste System z Reservation will End Automatically

  • @rahul2824q
    @rahul2824q หลายเดือนก่อน

    Dialogue sir jati virodha jati sathi aarkshan nhi aarthik pragati sathi ahe pan bjp ney ter hycha ulat kela ahe jati vs jati ladhvta dangal ghadun anta election jiknya sathi mahnun ab ke baar bjp tadipaar 😅

  • @KOP6339
    @KOP6339 หลายเดือนก่อน

    95 घटना दुरुस्ती व 104 घटना दुरुस्ती मग काय आहे

  • @mukesha143
    @mukesha143 หลายเดือนก่อน

    एका घरात अरक्षण घेऊन आजी आजोबा पेन्शन घेतात आई वडील एक दोन लाख पगार घेतात आणि त्यांच्या मुलाला आरक्षण का पहिजे.

  • @nikhila7668
    @nikhila7668 หลายเดือนก่อน +47

    पण OBC आरक्षण चोर वाटेने मुस्लिमांना देता येते.... मायनॉरिटी संस्था म्हणून OBC, SC,ST आरक्षण तिथे लागू होत नाही,
    370 म्हणून मुस्लिम.बहील प्रदेशात SC,ST,OBC आरक्षण लागू होत नाही
    काँग्रेस किती मुस्लिम तृष्टिकरण करणार काय माहित

    • @SattarSyed-gc5ij
      @SattarSyed-gc5ij หลายเดือนก่อน

      Muslims samaz ha kontehi aarakshan shiway rahu shakto fakta swabhimanane jagu dya? To kadhich atmhatyya karit Nani apwad waghalta.

    • @RoarMaddy
      @RoarMaddy หลายเดือนก่อน

      Tuza baap tenchya varacha tax bharanar asel tar radda karun taka Muslim arakshan. Tencha kadun tax ghayach ani nyay detana kattartavadi dhakvaych vare patthya.

    • @DhananjayYeole-zz1hd
      @DhananjayYeole-zz1hd หลายเดือนก่อน

      Ata ya muslimana arakshan bhetun gela ahe obc quota madhun ani ha kay 😢😢

  • @anuradhawakode686
    @anuradhawakode686 หลายเดือนก่อน

    Kunihi adani ith yeun aarkhshanavr bolnar nahhi karn babasaheb ya dhartivrche saglyat intelectual person hote jith babasahebanch nav yet tith chuki chi gunjaishch ny .

  • @gandhar4871
    @gandhar4871 หลายเดือนก่อน

    हे सगळे विषय रोज चर्चिले जातात कारण तुम्ही कोणी ही संविधान वाचून ते समजून घेतलेच नाही
    म्हणून हा अडाणी पणा बंद करा आनी वाचा अणि मग या

  • @theshubhthink-fk3ew
    @theshubhthink-fk3ew หลายเดือนก่อน

    आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची तरतूद पाहीजे ते पण फक्त शैक्षणिक

  • @amolkambaleamol4110
    @amolkambaleamol4110 หลายเดือนก่อน +8

    विशेष घटना दुरुस्ती करून पण मूलभूत संरचना आल्यामुळे ते रद्द करता येत नाही
    केला तरी ते घटना बाह्य आहे
    केशवा नंद भारती खटला