| मनसेच्या उमेदवारांना किती मतं मिळाली | बाळा नांदगावकर थोडक्यात चुकले😞|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024
- | मनसेच्या उमेदवारांना किती मतं मिळाली | बाळा नांदगावकर थोडक्यात चुकले😞|#mns #rajthackeray
#shivsena
#rajthackeray #mns #ncp #devendrafadnavis #mahayuti #manojjarangepatil #punenews #mahavikasaghadi #maratha #marathibatmya
#maharashtraelection2024 #maharashtranews #maharashtranewselection #electionnews #maharashtraelectiondate #electiondate #electionmaharashtralive #maharashtraassemblyelection #vidhansabhaelection #vidhansabha #maharashtravidhansabha #maharashtravidhansabhaelection #maharashtraelectionpoll #electiondate2024 #electiondate2024maharashtra #livenewsmaharashtraelection #maharashtraelection2024live #electioninmaharashtra #maharashtravidhansabhaelection2024 #maharashtranewslive #maharashtraelectionopinionpoll #maharashtraopinionpoll #maharashtraelection2024opinionpoll #opinionpollmaharashtra2024 #maharashtraopinionpoll2024 #ElectionResult2024 #MaharashtraElectionResults2024 #Mahayuti #sharadpawar #ncp #UddhavThackeray #EknathShinde #RajThackeray #ManojJarangePatil #DevendraFadnavis #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #SanjayRaut #KiritSomaiya #RautVsSomaiya #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #PuneNews #MumbaiNews #ElectionWithTV9 #maharashtraelection2024voting
#marathilatestnews #tv9marathilive #PuneNews #MumbaiNews #ElectionWithTV9 #maharashtraelection2024voting #maharashtraelection2024counting #maharashtraelection2024result #DhuleElectionNews #assemblyelectionresult #vidhansabhaelectionresult #exitpoll #opinionpoll #pollsurvey #maharashtravoting #pollpercentage #mharashtracm2024 #maharashtragovernmentformation #MVA #mahavikasaghadi #mahayuti #mumbaielectionnews #SindkhedaElectionNews #JalgaonElectionNews #MuktainagarElectionNews #BuldhanaElectionNews #BalapurElectionNews #AkolaElectionNews #BadneraElectionNews #AmravatiElectionNews #TeosaElectionNews #AchalpurElectionNEws #MorshiElectionNews #NagpurElectionNews #ParbhaniElectionNews #AurangabadElectionNews #NashikElectionNews #BhiwandiELectionNews #KalyanELectionNews #ThaneElectionNews
#vasantmore #rajthackeray #mns #mns #rajthackeray #marathinews #manojjarange #maratha #devendrafadnavis #manojjarangepatil #dhangararakshan #election #ncp
vasantmore #rajthackeray #mns#marathi #mns #marathinews #rajthackeray #maratha #manojjarange #dhangararakshan #election #devendrafadnavis #manojjarangepatil #ncp
vasant more
vasant more
vasant more latest news today
vasant more live pune
vasant more live pune result
vasant more latest news
vasant more pune
vasant more live
vasant more sabha pune
vasant more news
vasant more after result
raj thakre
raj thakre jahir sabha navi SLNE गरा गजानन तनंग राज ठाकोंी तोफ mumbai नवी मुंबईत धडाडली, जवानमाण
चालू सभेत अजान सुरु राज ठाकर संतापले, म्हणाले.
raj thakre jahir sabha
raj thakre latest speech
raj thakre live today
raj thakre live
N
raj thakre speech
raj thakre bhashan
raj thakre sabha
raj thakre live today umarkhed
raj thakre interview
vasant more
vasant more latest news today
vasant more live pune
vasant more live pune result
vasant more latest news
vasant more pune
7
vasant more live
vasant more after result
vasant more news
vasant more sabha pune
vasant more today
raj thakre
raj thakre latest speech
7
raj thakre live today
raj thakre speech
raj thakre latest interview
raj thakre latest
7
raj thakre latest speech today
raj thakre live
raj thakre interview
raj thakre song
raj thakre bhashan
आज पुन्हा एकदा सिद्ध झालं, एखाद कुटुंब जेव्हा एकमेकांच्या विरोधात जातं तेव्हा ते पूर्ण कुटुंबाची संपुष्टात येत, तेच ठाकरेंसोबत झालं, महाराष्ट्राच्या वाघ बाळासाहेब ठाकरे स्वर्गात नक्कीच दुःखी झाले असतील 😢.
@@psychologyfunda1609 law of karma... Zale te changle zale
Pan hech Pawaranchya babtit ka nahi zale ? Vichar kara lokana vikas pahije to dadani Kela. Ek bindok aani ek nusta todfod dadagiri hangama nusar chalel ka janatela?
@@smitapawar1613 ekdam barobar, pawar family is togather with BJP, they not fight, ji fight zali to fraud fight hoti, pawar all togathee
@@MW-kw9xc tech na dada saheb ektra astana evdhya jaga nhavtya milalya ata vegle zalyavar jaga vadhlya
मुख्य कारण येडझव्या उद्धव ठाकरे
स्व बालासाहेब यांची शिवसेना जीवंत राहवी असे वाटत असेल तर , दोन्ही भावांनी एकत्र आले शिवाय , दोघांना आता पर्याय राहिला नाही , हे लक्षात घ्यावे
Agadi barobar,
उद्धव जो आपला महाराजांचा अपमान करणारा बरो बर मांडी घालून बसतो ते त्याची लायकी नाही
Tu yeun ja nahi tar gheuan ye
NAHI....agdi chukich hoil
दोघांचा पण अहंकार नडतोय ....एकत्र या राव प्लीज
यापुढे मराठी लोकांसाठी सगळं कठीण आहे.. कारण महाराष्ट्राची सत्ता आता परप्रांतीय ठरवतात
Ase kahi nahi...marathi netyanni marathi mansala kahich dil nahi..mhnun hi awastha....
Te pan bhayye tharavnar
माला नाही वाटतं तसे कारण निवडणुकीत फक्त दोनच नाव होते युती आणि आघाडी माणसे न्हवोतेच सदा सरवणकर आले असते जर अमित साहेब नसते उभे राहिले तर प्रत्येक मतदार संघात पर प्रांतीय नाहीयेत एका ठिकाणी तरी मनसे का नाही आली स्पष्ट नाकारले जनतेने का ते समजले नाही....
राज सहेबंसारखा वक्ता गल्ली पासून दिल्ली पर्यंत नाहीये तरी पण प्रत्येक वेळी अप यश का?
काय अवघड आहे...बिनशर्त देण्या आधी विचार करायचा होता
मराठी माणसंच ठरवतायत भाउ. परप्रांतिय नाही ठरवत
हे जिंकन्यासाठी मैदानात उतरलेच नव्हते फक्त मतं खाने हेच त्यांच काम होत तेत्यांनी बरोबरकेल
Suparya gheunacha Dhivtirtha Bandhale, Karyakarta rahila Sataranja uchalat aani Mimikri var talya vajavun hasat dusare ya manasani kay kele,
tumcha mendu ganjla ahe ajun kahihi nahi
Exactly
त्यांना पक्क माहिती होतं के तें जिंकणार नाहीत फक्त मराठी माणसांच्या मतांचे विभाजन करून भाजपला फायदा करून देण्यासाठी हे निवडणुकीला उभे राहिलेत.
राज ठाकरे मराठी लोकांसाठी घातक ठरलेले आहेत. 5 वर्ष यांची तर सोय झाली. परंतु मराठी माणसाला आता परप्रांतीयाकडे झूकावे लागणार...
पैसा जिंकला 🔥👏👏👏
स्वतःच्या मुलाला निवडणूक जिंकून आणता आलं नाही त्याचा बद्दल काय बोलणार
कुणी सांगितलं आहे मग बोलायला
tujhya bapala vikun paise watap karun jinkta ala asta
या मधुन एवढेच सिद्ध होतं की दोन्ही भावांनी एकत्र येणे काळाची गरज आहे
राज ठाकरे यानी मनसेचे ऊमेद्वार निवडून येण्यासाठी जेवढे प्रयत्न करायला पाहीजे होते, त्यापेक्षा ज्यास्त प्रयत्न शिवसेना ऊबाठा चे ऊमेद्वार पाडण्यासाठी केला.
मनसे पैसे वाटले नाही ,म्हणून पडेल
त्यांना वाटलं काम केला लोकांमध्ये राहून लोक मतदान करतील.पण लोकांना पैसे पाहिजे.
मनसे ने नाशिक एवढं काम केला तरी नाशिक महानगरपालिकाची सत्ता गेली ना , मनसे वाटलं काम केला तर लोक निवडून देतील.पण लोकांनी पैसे घेवून क्रॉस वोटिंग केली.
@@kiranrathod5491तुम मुझे वोट दो मैं तुम्हे नोट दूंगा.....हा ट्रेंड चालू आहे...आणि फुकट्या जनतेला महाराष्ट्राचं हित नकोय पैसा हवं आहे
लोकं लाचार आहेत त्यांना काय करणार ? भाजपच्या उमेदवाराने पाच हजार प्रत्येकी मतदाराला दिले मग त्यांचेच निवडून येणार ना?
आता तरी इगो सोडून राज साहेब उद्धव साहेब मराठी आणि महाराष्ट्र साठी एकत्र या 🙏🙏🙏🚩🚩
@@deepakdavari461 Ti vel Nighun geli,khara mhanaje Shivasena Raj ne Sampavali,Nehami Bhavachya Virodhaka barobar hal milavani keli,Maharashtracdrohi Raj.
मनसेला कमी मते पडणार आणि मनसेचा एकही उमेदवार जिंकणार नाही हे जगजाहीर होते.
ulta te swabalavar ladle samorche 3 -3 paksha ektra hote
आत्ता महाराष्ट्राचं भविष्य गुजराती ठरवणार....जय महाराष्ट्र....GIFT city बद्दल वाचावं...
Ladkya bhahini won't bother they only interested in 1500.00 free.
दादा मी तुळजापूर तालुक्यामधून फिट करत आहे अविनाश दादा पराभव झाल्यामुळे मला खरंच आश्चर्याचा धक्का बसला आहे माझा आवडता नेता आहे अविनाश जाधव साहेब
मला पण धका बहला पुणे
@@sachinkudle9390same
To ka nivdun aala pahije te sang bar asa kuthla teer Marla aahe tyani gareeb lokana traas dilya shivay Kay kela nay Ani Sanjay saheb khoop genuine manus aahet mhnun lokani tyana nivdun dila jo genuine candidate asel tyala janta barobar nivdun dete
@@pravinpandey9606 तुझा अभ्यास कमी आहे..
लोकांना पैसा पाहिजे,काम नको
शिवडी मध्ये लोकांनी NOTA ला मते दिली पण नांदगावकरांना दिली नाही.. धन्य ते मतदार 🙏
Last election of MNS
मतदारांना अक्कल आली आहे
नांदगावकराला काय अक्कल आहे.. इतके अनुभवी उमेदवार समोर आहेत.
बरोबर केलं मतदारांनी 🤣
@prafullab.7092 नांदगावकर पडले.आनंदाची बातमी.
राज ठाकरे यांच्या उड्या मुळे मराठी माणसाचे खुप नुकसान झाले आहे.यांनीआपल्याचसैनिकांचे खच्चीकरण केले आहे.
राज साहेब व उद्धव साहेब एकत्र येतील यायला पाहिजे हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा व मनात आहे
राज साहेबाना कळल नाही कि त्यांनी ठाकरे ब्रॅण्ड सम्पवला दोघांना उंची खेळी केली त्यांनी सगळा महाराष्ट्र बघत होता ही गम्मत आणि तुम्हाला कळल ही नाही
राज ठाकरे यांनी लढाई च्या आधी च फडणवीस मुख्यमंत्री होईल हे सांगीतले आणि फक्त महाविकास आघाडी चे उमेदवारांची मते खाण्यासाठी उभे केले. स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला.
Yes ही खूप मोठी चूक राज ठाकरें सारख्या अनुभवी आणि matured नेत्याने करावी हे दुर्दैव आहे.
अहो राज साहेबांच्या सभेमध्ये त्यांचे भाषण हे भाजप आणि शिंदे यांचा प्रचार आणि ऊबाठा विरोधी प्रचार करण्यातच गेली..
हीच चूक महागात पडली
आज मानसे हरला नाही, तर महाराष्ट्र हरला हे निश्चित।
Brrr zopa mg
@@akashkolapkar1ye tula zhopav toh
Asa kahi nahi zal 😂
कशाला...ते जिंकले असते तरी महायुतीला पाठिंबा दिला असता मग महायुतीचा आली आहे..बिनशर्त चे परिणाम
MNS mat BJP la mat... Sampla MNS
मराठी माणूस हरला पैसा जिंकला काम हरले
मनसेने वाईट वाटून घेण्याची काहीच गरज नाही...कारण मनसे स्वबळावर लढत होती...आणि विरोधी तीन-तीन पक्ष एकत्र येऊन मनसे विरोधात लढले...तीन पक्षांची एकत्रित एक गठ्ठा मते त्यांच्या एका उमेदवाराला मिळाली...तर मनसेला केवळ एक स्वतंत्र पक्ष म्हणून मतदान झाले.. म्हणजेच तीन पक्षांचे एकून एकत्रित मतदान आणि मनसेला मिळालेले मतदान यात जमिन आस्मानचा फरक पडतोच हे वस्तुस्थिती आहे...हे शाळकरी मुलगाही सांगेल...
सत्तेसाठी सर्व पक्ष भविष्यातही असेच निवडणुका लढत राहाणार...त्यांच्यापैकी कोणाचीही स्वबळावर लढण्याची हिंमत नाही..कारण ते स्वतंत्र लढले तर भविष्यातील निवडणुकीत मनसेला नक्कीच उज्ज्वल यश मिळू शकते ही भिती सर्व पक्षांमध्ये आहे... मनसे भविष्यात अशीच स्वबळावर लढत राहीली तरीही त्यांच्या वाट्याला असंच अपयश येत राहाणार.... परिणामी त्यांचे हुकमी मोठे कार्यकर्ते नाईलाजास्तव पक्ष सोडून जाण्याची दाट शक्यता आहे..असे म्हणणे वावगे ठरणार नाही...कारण प्रत्येक उमेदवाराला आपल्या भवितव्याची काळजी असतेच..हे नैसर्गिक आहे...याची राज ठाकरेंनी खबरदारी घेऊन मनसेच्या भवितव्यासाठी युती शिवाय पर्याय नाही...याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे..जनतेने मनसेच्या बाजूने एकतर्फी कितीही कौल दिला तरी या सर्व एकत्रित मोटकरी
पक्षांच्या विरोधात स्वतंत्रपणे लढून विजयश्री खेचून आणणे अतिशय कठीण आहे...याचा राज ठाकरे यांनी मनसेच्या राजकीय हितासाठी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे... भविष्यात युतीची संधी मिळाल्यास कोणी काहीही म्हणो त्याबाबत नरमाईची भुमिका घेऊन ती संधी राज ठाकरेंनी सोडू नये...
मनसेचे अस्तित्व टिकवण्यासाठी युतीची गरज आहे...बस....एवढंच...
एक जेष्ठ नागरिक
Ho agadi barobar
Kharay😢
लोकांकडे काही पर्याय नसताना बिनशर्त द्यायची गरज नव्हती....लोक आपला फक्त वापर करून घेत आहेत एवढं कळले पाहिजे होते
😢😢😢
MNS ladhat navhati tar Marathi matachi vibhagani karun aaplya Bhavala sampavat hoti,MNS ne suivsenetetn baher padlyapadun sudache Rajakaran kele fakta supari ghenar aani Bhavachya virodhat Ubhe rahane,tyachi ijjat kadhane, Gharabhedi maanus.MNS chi chupi yuti hoti Mahavikad Aaghadi barobar,MNS swatacha Vichar karate karyakaryancha nahi.
हे मराठी माणसाला भविष्यात खूप मोठी किंमत मोजावी लागणार ही हार राज साहेब किंवा मनसे ची नाहीं ही मराठी माणसाची हार आहे
Congratulations
Ballot paper voting is time consuming but effective
दादा मनसे हारली खुपच वाईट वाटतय ❤
'मनसे' विरुद्ध × महायुती (भाजप+शिवसेना+राष्ट्रवादी) × मविआ ( काँग्रेस+ उबाठा+ तुतारी) सहा पक्षांच्या बलाढ्य (आर्थिक बल) उमेदवारांशी लढा देवून विजय मिळवन सोपं आहे का??? तरीपण कोणाशीही तडजोड न करता मनसैनिक स्वबळावर लढले आणि एकटं लढायला पण हिम्मत लागते..💪🏻💪🏻🦁🚂🚩🚩🚩🚩🚩
मनसे नाही हारली मराठी माणूस आणि महाराष्ट्र हारलाय
@@jigarkhamkar1836kahi pan...je jinkle aahe 288 te marathi manush nahi aahot ka...dusra gola che aahe ka...😅bhau fakt marpeet nahi chalet desh madhye...😂
@@Sanatanivichar-ju9lr future mdhe ji vait paristithi honar ahe na tyala Marathi manusch jababdar rahnar 1500 2000 la vikla gelay
@@jigarkhamkar1836 2006 payant amhi yech bagto...kahi nhi honar...tumchi soch narrow aahe...tech soch jimmewar aahe karan ki aaj payant ekhi pant pradhan aplya rajyacha nhi hota...
राज ठाकरे ने गेल्या वेळेस बिनशर्त पाठिंबा दिला होता,मग या वेळेस शिंदे गटाने काही ठिकाणी माणसे समोर उमेदवार ठेवायला नव्हते पाहिजे,
तुम्हाला अजून कळत नाही आहे का ठाकरे हा ब्रांड संपवणे हा भाजप चे प्रमुख उदिष्ट.... .. म्हणून तर शिवसेना पक्ष फोडला........ भाजप गद्यार शिंदेला कधीही सोडू शकतो..... ठाकरे बंधू एकत्र येणे हाच अंतिम पर्याय आहे
१००% बरोबर,तोच मराठी माणसासाठी व महाराष्ट्रा साठी दसरा असेल...
100%@@A_gaikwad
O@@A_gaikwad
Mhanje raj sirana fasavle.
भाजपाने दोन्ही भावांना नेस्तनाबूत केले जर एकत्र असते तर चित्र वेगळं असतं
BJP ने पद्धतशीरपणे मुंबई तुन शिवसेना आणि ठाकरेंची power कमी केलीय
मराठी माणसाच्या विरोधात मराठी उमेदवार उभा राहिला आहे हाच फायदा घेऊन भाजप पक्षाने त्यांचे उमेदवार उभे केले आहेत म्हणून कदाचित ही परस्थिती आली असावी
आम्ही शेवट राज साहेब ठाकरे यांच्यासोबत आहोत ❤
पुढची ५ वर्ष रहा
काय फायदा आता, का लोक अस करतात
यापुढील मतदान तरी बॅलेट पेपरवर व्हावेत म्हणजे मराठी माणसाचा राजकारणामध्ये प्रभाव दिसेल
महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसानी आता एक होणं गरजेचे आहे, मग तुम्ही कुठल्याही राजकीय पक्ष्याचे का असेना नाहीतर , मुंबई आणि ठाणे गमावलं तस संपूर्ण महाराष्ट्र गमवाल. मग इतिहासात एक नोंद होईल की मराठी माणसानी 105 हुतात्मे देऊन मुंबईसह महाराष्ट्र मिळविला आणि स्वतःच्या स्वार्थापोटी संपूर्ण महाराष्ट्र गमविला 😢😢😢😢😢
अगदी बरोबर आहे साहेब मी तुमच्या मताशी सहमत आहे यांचा विजय हि तर नांदी आहे.
Deva लोकांना किती दिवस बेअक्कल ठेवणार आहेस....😭😭
जोपर्यंत तुम्ही भाजप ची साथ सोडत नाही
Je bjp sobt nh tynchi ky halat ahe shet nikal bghun samzl asel😂😂😂😂 @@vinayakshinde3412
उध्दव तर विरोधात आहे काय झालं 😂
@@vinayakshinde3412lavdu kay pan bolty tu kay upatlis mahavikas aghadi ne
@@vinayakshinde3412 मला ऐक कळत नाही bjp chi साथ सुध्दा न आवडणाऱ्या लोकांनी भाजप ला निवडून कस दिलं...
मेह रबा नि करुन मतदारांना दोष देऊ नये.... ❤❤❤ ❤❤❤ ❤❤❤. AMOL PLEASE MAKE VIDEO ON ABOVE SUBJECT....
फक्त काम असली की राज साहेब आठवतात आणी गरज संपली की दुसरी लोक दिसतात ही आहे आपल्या महाराष्ट्राची जनता सलाम आहे अशा लोकांना..🙌🙏
बिन शर्ट पाठींबा
मनसे ने ya🥰वेळी उद्धव ठाकरेंना मदत करायला हवी होती व म्युनिसिपल election मध्ये उद्धव
खरंच आहे महाराष्ट्रात काय घडावे हे परप्रांतीय ठरवित आहेत. स्त्रिया मते विकत असतील तर ती शोकांतिका आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.
उध्दव साहेब आणि राज साहेब आपणास दोघांना हात जोडून विनंती आहे ..आपण महाराष्ट्र च्या हितासाठी एकत्र यावे ....पुढचा काल हा महाराष्ट्र साठी खूप वाईट असणान्र आहे ...आपन जर आता एकत्र आलात तर ह्या महाराष्ट्राला कोणी वाईट नजरेने बघणार सुद्धा नाही ......पुह्ना एकदा आपण एकत्र यावे ....
Nahi honar
त्या उद्धवची लायकी नाही त्याला अक्कल नाही
राज ठाकरेंनीच उद्धव ठाकरेंना हटवण्यासाठी भाजपशी साटेलोटे केले.
ही मनसेची हार नाही.. मराठी माणसाची हार आहे.. आता उध्दव ठाकरे आणि राज साहेबांना एकत्र येण्याची गरज आहे.. नाही तर महाराष्ट्राचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही...
आपली मराठी लोक हारली
आपला साहेब अजून मनात बसला
कारण सत्ता पेक्षा इमानदारी चांगली
फक्त आता कोणी दारात आल की
हाकले पाहिजे साहेबांनी
मतदान लोकांना
काम आम्ही करायची का
भोंगा वाजू नाहीतर मराठी पोरांना
नोकऱ्या नसुदे युपी बिहार जेव्हा
मारतील ना मंग माझा साहेब दिसेल....
❤u Always @राजसाहेबठाकरे
You are absolutely right I💯 Agree ❤❤❤
100% kahitari ghol zala bhai
Raju patil jiklela hota
बऱ्याच ठिकाणी महायुती चे आमदार निवडून आले आहेत ज्यांची अपेक्षा कमी होती.
जाऊदे माणसांना आपल वाटोळ करू घ्यायचं आहे तर घेऊदे
उध्दव साहेब राज साहेब एकत्र या नाहीतर काय खर नाही तुम्ही दोघे एकत्र असल्यावर कोणाची गरज नाही आपला सैनिक
आत्ता कोणी कुठे पण जाऊन सत्तेत, बसत आहे, विचार धारा, काही नाही बगत. मग महाराष्ट्रासाठी राज - उद्धव एकत्र आले पाहिजे आत्ता हिच ती वेळ आहे, महराष्ट्राच्या हितासाठी, मराठी मुलामुली च्या उद्योगसाठी, आपला महाराजांचा इतिहास जपण्यासाठी, आपल्या मुंबई साठी, तरी एकत्र आले पाहिजे हेच मराठी माणसाचं म्हणणं आहे 🚩
first teach Marathi manus to work hard every carpenter/painter/dhobi /vegetable shopkeepers are non marathi why?? only because they work hard we can see around us difference between marathi worker&non marathi worker around us if we are honest we will accept this
कोणतीही भूमिका स्पष्ट नाही, बिनशर्त पाठिंबा, वेळोवेळी भूमिका बदलणे,कार्यकर्ते संभ्रमात.महाराष्ट्र आता गुजराथी दावणीला बांधला गेला आहे.
कामाच्या पुढे पैसे जिंकले
भाऊ भावाच्या भांडणांमध्ये तिसऱ्याचा लाभ झाला
लोकशाही ला भावपूर्ण श्रध्दांजली
२ भावांच्या भांडणात घरची शेती ही शेत मजूर घेऊन गेला..!!
आता भावकीतले वाद सोडा आणि घराण्याची इज्जत वाचवा..!!शिवतीर्थ...मतोश्री🙏
Raju patil cha game srikant ney kela
धनशंक्तीचा वीजय झाला लोकांनी धनबघून मत दीली खुप वाईट वाटत या गोष्टीचा 😢
मनसे व ठाकरे यांची मते एकत्र केली तर महाराष्ट्रात फक्त ठाकरे बंधू..
BJP शिंदे यांनी केला गेम
Manse la itka white wash kasa kay milu shakto...?
Tyach tyach netyanna waitaglele Lok tar option shodhat hote...
1. Mahesh Sawant (Ss UBT + Ncp SP + Congress all three party's votes) = 50213 votes
2. Sada sarvankar (Ss Shinde + Ncp AP + BJP all three party's votes) = 48897 votes
3. Amit Thackeray (only MNS votes) = 33062 votes...
Now tell me who is the real Hero...
This is happened in all areas...
But still always respect to Raj Thackeray.. Ekta TIGER
'मनसे' विरुद्ध × महायुती (भाजप+शिवसेना+राष्ट्रवादी) × मविआ ( काँग्रेस+ उबाठा+ तुतारी) सहा पक्षांच्या बलाढ्य (आर्थिक बल) उमेदवारांशी लढा देवून विजय मिळवन सोपं आहे का??? तरीपण कोणाशीही तडजोड न करता मनसैनिक स्वबळावर लढले आणि एकटं लढायला पण हिम्मत लागते..💪🏻💪🏻🦁🚂🚩🚩🚩🚩🚩
खरच राज साहेब ग्रेट आहेत...
परत ही चूक करू नका. ..... ठाकरे बंधू कसे एकत्र येतील या साठी प्रयत्न करा...... ठाकरे बंधू एकत्र येणे अंतिम पर्याय आहे.......
राज साहेब ऊधव साहेब एकत्र या आणि मराठी माणसासाठी व महाराष्ट्रासाठी आणि ईतर पक्षांना त्यांची जागा दाखवून द्या...
महाराष्ट्र दर 5वर्षांनी मागे पडत आहे😢
राज ठाकरे यांची धर सोड प्रवृत्ती अपयशाला कारणीभूत ठरली
काय करावं हेच कळत नाही . . . राज ठाकरे हे मराठी माणसासाठी जेवढे झटतात तेवढे कोणीच झटत नाही मग असे कसे होते. . . मला तर हा एक जुगारच वाटतोय.....लोक मतदान करताना राजकारणाकडे खेळ म्हणूनच पाहतात असे वाटते.
मनसे नाही हरली, मराठी माणूस हरला.. पैश्यासाठी लाचार झाला 💯
हे फक्त शोषाल मिडिया वर बोलता
मराठी माणुस कधीच हारत नाही मराठ्यानी भल्या भल्यानां हरवल आहे इतिहास आहे
मनसे जिंकली बिन शर्ट पाठींबा
मग कशाला बिनशर्त दिला आणि सभा घेत सुटायच होत
@@sandeeppawar-pn8sk Marathi mahilanchi kimant fakt 1500
खरच वाईट वाटल,, ह्यावेळी थोड वेगळा होईल अशी अपेक्षा होती पण खरंच सगळे अविश्वनिय आहे ,,, पण मत हे 4000/3000+साडी ह्या गोष्टी देऊन झाल
पगार नाही दिला kahi प्रॉब्लेम झाला कि आता ज्यांनी मत दिलीत त्यांनीच जावं बाकीच्यांनी ज्यांना मत दिली ना त्यांच्या कडे जावं 😡
आता तरी राज यांनी काळाची गरज ओळखुन ऊध्वजी बरोबर हात हातात घेऊन महाराष्ट्र वाचवायचा आहे ही वेळ भावबंदीकीतील वाद मिठवुन महाराष्ट्रासाठी ऐकत्र यावे ,आता कारभार नविन पिडीच्या हातात द्यावा.
किती जागा लढवले होते एकूण मनसेने दादा
155 madhe 0
पैसा जिंकला आणि सामान्य माणूस हरला 😢
राज साहेब का येत नाहीत.तर त्यांच्या खालच्या फळीचे नेते काही काही जे आहेत ना ते नीट बोलतं नाहीत.हे राजसाहेब यांना माहीत नाही.फकत एकचं नेता चांगला तो म्हणजे संदिप देशपांडे 🚩चांगला माणूस आहे
एवढ्यात तळमळीने सांगत होते सर्वांना राज साहेब पण खऱ्या माणसाला काय किंमत नाही देत लोक, ज्या मराठी माणसासाठी राज साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांनी केस अंगावर घेतल्या रेल्वे भरतीसाठी परप्रांतीयांना मार दिला कशासाठी भूमिपुत्र ना कामे मिळण्यासाठी मराठीत पाठवण्यासाठी केस अंगावर घेतल्या महाराष्ट्रातील मराठी भाषा प्राधान्य मिळण्यासाठी, मराठी सिनेमांना थेटर मिळत नव्हते त्यांना थेटर मिळून दिले, अशा या देव माणसासाठी माझा सलाम हिंदू जननायक राज साहेब ठाकरे माझ्यासाठी हमेशा तुम्ही सत्तेत असो किंवा नसो मी सदैव तुमच्याबरोबर राहीन माझे प्रेरणास्थान राज साहेब तुम्ही आहात जय महाराष्ट्र जय नवनिर्माण सेना ❤️❤️❤️🌹❤️
एक नोटीस केली का BJP उमेदवारांना 120000 हा आकडा आहे
EVM मशीन है तो सब कुछ है
झोल झालं 😂😂😂
Loksabhela as ka mhanala nahi.
Parabhaw Manya karayla pan man mothe aani dhadsi lagte.
Nuste bolun kahi hot nahi.
महाराष्ट्राच्या जनतेने राज साहेबांच्या हातात महाराष्ट्राचे सूत्रे द्यायला हवी होती नक्कीच त्यांनी महाराष्ट्र सुता सारखा सरळ केला असता पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोशिश करने वाले की कभी हार नही होती 🙏🌹
राजाचे मुद्दे भोंगे खाली उतरवेन टोल बंद करेन हा विकास मत कसे पडतील
विकास विकास काही नाही....पैसा फेकल की फुकटे लोक वोट देतात ...विकासाशी काही देणंघेणं नाही...भीक दिलं की खुश जनता...
Raj thakre sarkh विकासाचे मुद्दे कोणीच नाही मांडले....जाहीरनामा ब्ल्यू प्रिंट बघ
पैसे फेका भीक द्या लोकांना लोक मत देतील simple solution आहे निवडून येण्यासाठी
विकास बिकास शी काही देणंघेणं नाही
दोन्ही ठाकरे बंधूंनी म राठी माणसांना हरवलं आहे
आता यांनी विचार केला नाही तर ठाकरे ब्रँड हद्दपार होईल याची काळजी घ्यावी या दोघा बंधूंनी
दरमहा 1500रू द्या आणि महाराष्ट्र विकत घ्या
काहीही असोत शेवटच्या श्वासापर्यंत राजसाहेब ठाकरे.... 🙏
कट्टर महाराष्ट्र सैनिक 🚩🚩🚩
मराठी माणसांना विचार करण्याची गरज आहे
मनसे येणे आवश्यक होते
MNS cha game
Shinde BJP ni kela
Amit Thcskerya harle thika ahe
Te 1St time election ladhat hote
Pan Raju dada
Balanandgaonkar dada
Avinash dada
Ani ajun 3 Sear tari yayla pahije hotya
Barobar ahe 100% zol ahe
Mnse cha nahi sagla pakshach barobar ase kel... . Evm scam + money powar....... Saglech paksh kase down fall hotil ???
@@A_gaikwad barobar ahe karan ubt 35 sharad pawar 35 ani congress 40 la jayla pahije hot
Shinde Ani bjp ne फसवले 😅
या निवडणुकीमध्ये अनेक पक्षातील काही आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात साडेचार वर्षे पेक्षा जास्त अतुलनीय असे काम केले परंतु सहा महिन्यापासून मिळणाऱ्या 1500 रुपयांसाठी लोकांना त्यांच्या कामाचा विसर पडला..
Ha sagla e vi m machin cha chamatkar ahe
राज ठाकरे आणि शिन्दे एक होऊन स्व श्री बालासाहेब ठाकरे यांची शिवसेना,राज साहेब सेना प्रमुख व शिन्दे साहेब उप बनायला हव हेच महत्वपूर्ण आहे म्हणजे शिवसेना ठाकरे परिवार कडेच राहील व मतेही विभागली जाणार नाही,दोघांचे भांडण तिसर्याचा लाभ अस इथ घडल, जय हिन्द 🇳🇪 वन्दे भारत 🇳🇪🙏 शुभकामनाएं
ठाकरे हा ब्रँड महाराष्ट्रातून संपवणे..... हा एक मेव हेतू आहे भाजप चा....... कारण भाजप ला माहीत आहे जो पर्यंत ठाकरे आहे त तोपर्यंत काही करू शकत नाही...... ठाकरे बंधू यांनी एकत्र येणे हा अंतीम पर्याय आहे.......
बरोबर
Kadhich honar nahi
Conclusion:- Thackeray politics THE END
Jaisi karni waisi bharni end
बाळा नादागांवकर 7100 मतांनी पडले यांना थोड्या फरकाने पडले बोलत नाहीत 😂😂😂😂😂
"पैशांचा खेळ"
सिलेक्टिव्ह EVM चा घोळ...!!
असो ... विजेत्यांचे अभिनंदन!🌹🌹
मराठी माणूस मराठी माणूस असे करून ह्यांनी मराठी माणसांची वाट लावली
अकंदरीत सत्तेत बसू शकणाऱ्या उमेदवाराला जनतेने मतदान केले आहेत म्हणजेच ह्यापुढे युतीत् सहभागी होने जरुरी हे निश्चित .
जे झालं ते झालं आता मुंबई महानगरपालिकेच्या वेळेस राज साहेबांनी उद्धव ठाकरे साहेब यांनी एकत्र यावे
स्वतः चे उमेदवार पराभूत झाले तरी चालतील पण उध्दव जिंकला नाही पाहिजे.
If MNS had gone with yuti, mva would be totally finished.
Evm प्रसन्न हो
अ मोल महायुती ची अथांग मेहण्ं त विरोधक काय बोलतात त्या कडे दुर्लक्ष त्यांमुळे प्र चार करण्या साठी वेळ भरपुर मिळाला हे यशाच गुपित.... तिन विचार एकत्र .SHRI DEVENDRA PHADANVIS: SHRI EKANATH SHINDEJI:SHRI AJIT PAWAR .ALL SAHEBJI.❤❤❤ ❤❤❤ ❤❤❤
Raj thakare❤❤❤❤
वाईट वाटत
राज साहेब
मटेखाण्याचे काम व्यवस्थित आणि स्वतः च्या मुलाचा राजकीय बळी अजय चवधरी प्रामाणिक पोचपावती.
ज्यांना बिनशर्त पाठींबा दिला त्यांनीच शर्ट काढले... ठाकरे बंधु एकत्र या
खूप खूप वाईट वाटत आहे😢
Same😢
माझा खरच राजसाहेब यांना एकच म्हणणं आहे... राजकारण करा साहेब 🥺.... थकलो आम्ही पराभव बघून 😢... वाटा पैसे आता महानगर पालिका सगळीकडे राडा करा
अरे मित्रा राज ठाकरे यांच्या कडे सत्ता नाहीं पैसे वाटायला, जे सत्ते मध्ये आहेत त्या पक्षांनी पैसे वाटले
राज साहेबानी महायुती सो ब त लढव ला हो त
अजून तेच ❓❓ फडणवीस भाजप ला ठाकरे बंधू नकोय आहे त........ भाजप पक्षावर विश्वास ठेवू नका..... ठाकरे बंधू एकत्र येणे हाच अंतिम पर्याय आहे
राज साहेब उद्धव साहेब मुंबई वाचवण्यासाठी एकत्र या.
एकीचे बळ पोपटपंची आशा बोधकथा फक्त आम्ही पुस्तकातून वाचले ऐकल्या पण त्याचा बोध कोणी घेतलाच नाही खऱ्या अर्थाने म्हणून ही लक्तरे पाहण्याची वेळ आली हे काय आजचे नाही महाभारतापासून हेच अनुभव
बिनशर्त चा परिणाम झाला असेल ?
मग bjp का निवडून आली? फुकटे लोक च परिणाम आहे हा
दादा दिनकर पाटील यांना कित्ती पडले
46000
भाऊ खूप चांगली माहिती दिली.आभारी आहोत..
बिनशर्त पाठिंबा दिला होता मग असे कसे झाले?
फुकट्या लोकांमुळे....