माला नाही वाटतं तसे कारण निवडणुकीत फक्त दोनच नाव होते युती आणि आघाडी माणसे न्हवोतेच सदा सरवणकर आले असते जर अमित साहेब नसते उभे राहिले तर प्रत्येक मतदार संघात पर प्रांतीय नाहीयेत एका ठिकाणी तरी मनसे का नाही आली स्पष्ट नाकारले जनतेने का ते समजले नाही.... राज सहेबंसारखा वक्ता गल्ली पासून दिल्ली पर्यंत नाहीये तरी पण प्रत्येक वेळी अप यश का?
To ka nivdun aala pahije te sang bar asa kuthla teer Marla aahe tyani gareeb lokana traas dilya shivay Kay kela nay Ani Sanjay saheb khoop genuine manus aahet mhnun lokani tyana nivdun dila jo genuine candidate asel tyala janta barobar nivdun dete
मनसेने वाईट वाटून घेण्याची काहीच गरज नाही...कारण मनसे स्वबळावर लढत होती...आणि विरोधी तीन-तीन पक्ष एकत्र येऊन मनसे विरोधात लढले...तीन पक्षांची एकत्रित एक गठ्ठा मते त्यांच्या एका उमेदवाराला मिळाली...तर मनसेला केवळ एक स्वतंत्र पक्ष म्हणून मतदान झाले.. म्हणजेच तीन पक्षांचे एकून एकत्रित मतदान आणि मनसेला मिळालेले मतदान यात जमिन आस्मानचा फरक पडतोच हे वस्तुस्थिती आहे...हे शाळकरी मुलगाही सांगेल... सत्तेसाठी सर्व पक्ष भविष्यातही असेच निवडणुका लढत राहाणार...त्यांच्यापैकी कोणाचीही स्वबळावर लढण्याची हिंमत नाही..कारण ते स्वतंत्र लढले तर भविष्यातील निवडणुकीत मनसेला नक्कीच उज्ज्वल यश मिळू शकते ही भिती सर्व पक्षांमध्ये आहे... मनसे भविष्यात अशीच स्वबळावर लढत राहीली तरीही त्यांच्या वाट्याला असंच अपयश येत राहाणार.... परिणामी त्यांचे हुकमी मोठे कार्यकर्ते नाईलाजास्तव पक्ष सोडून जाण्याची दाट शक्यता आहे..असे म्हणणे वावगे ठरणार नाही...कारण प्रत्येक उमेदवाराला आपल्या भवितव्याची काळजी असतेच..हे नैसर्गिक आहे...याची राज ठाकरेंनी खबरदारी घेऊन मनसेच्या भवितव्यासाठी युती शिवाय पर्याय नाही...याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे..जनतेने मनसेच्या बाजूने एकतर्फी कितीही कौल दिला तरी या सर्व एकत्रित मोटकरी पक्षांच्या विरोधात स्वतंत्रपणे लढून विजयश्री खेचून आणणे अतिशय कठीण आहे...याचा राज ठाकरे यांनी मनसेच्या राजकीय हितासाठी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे... भविष्यात युतीची संधी मिळाल्यास कोणी काहीही म्हणो त्याबाबत नरमाईची भुमिका घेऊन ती संधी राज ठाकरेंनी सोडू नये... मनसेचे अस्तित्व टिकवण्यासाठी युतीची गरज आहे...बस....एवढंच... एक जेष्ठ नागरिक
आपली मराठी लोक हारली आपला साहेब अजून मनात बसला कारण सत्ता पेक्षा इमानदारी चांगली फक्त आता कोणी दारात आल की हाकले पाहिजे साहेबांनी मतदान लोकांना काम आम्ही करायची का भोंगा वाजू नाहीतर मराठी पोरांना नोकऱ्या नसुदे युपी बिहार जेव्हा मारतील ना मंग माझा साहेब दिसेल.... ❤u Always @राजसाहेबठाकरे
राज ठाकरे यांनी लढाई च्या आधी च फडणवीस मुख्यमंत्री होईल हे सांगीतले आणि फक्त महाविकास आघाडी चे उमेदवारांची मते खाण्यासाठी उभे केले. स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला.
उध्दव साहेब आणि राज साहेब आपणास दोघांना हात जोडून विनंती आहे ..आपण महाराष्ट्र च्या हितासाठी एकत्र यावे ....पुढचा काल हा महाराष्ट्र साठी खूप वाईट असणान्र आहे ...आपन जर आता एकत्र आलात तर ह्या महाराष्ट्राला कोणी वाईट नजरेने बघणार सुद्धा नाही ......पुह्ना एकदा आपण एकत्र यावे ....
'मनसे' विरुद्ध × महायुती (भाजप+शिवसेना+राष्ट्रवादी) × मविआ ( काँग्रेस+ उबाठा+ तुतारी) सहा पक्षांच्या बलाढ्य (आर्थिक बल) उमेदवारांशी लढा देवून विजय मिळवन सोपं आहे का??? तरीपण कोणाशीही तडजोड न करता मनसैनिक स्वबळावर लढले आणि एकटं लढायला पण हिम्मत लागते..💪🏻💪🏻🦁🚂🚩🚩🚩🚩🚩
@@jigarkhamkar1836kahi pan...je jinkle aahe 288 te marathi manush nahi aahot ka...dusra gola che aahe ka...😅bhau fakt marpeet nahi chalet desh madhye...😂
राज ठाकरे यानी मनसेचे ऊमेद्वार निवडून येण्यासाठी जेवढे प्रयत्न करायला पाहीजे होते, त्यापेक्षा ज्यास्त प्रयत्न शिवसेना ऊबाठा चे ऊमेद्वार पाडण्यासाठी केला.
मनसे पैसे वाटले नाही ,म्हणून पडेल त्यांना वाटलं काम केला लोकांमध्ये राहून लोक मतदान करतील.पण लोकांना पैसे पाहिजे. मनसे ने नाशिक एवढं काम केला तरी नाशिक महानगरपालिकाची सत्ता गेली ना , मनसे वाटलं काम केला तर लोक निवडून देतील.पण लोकांनी पैसे घेवून क्रॉस वोटिंग केली.
तुम्हाला अजून कळत नाही आहे का ठाकरे हा ब्रांड संपवणे हा भाजप चे प्रमुख उदिष्ट.... .. म्हणून तर शिवसेना पक्ष फोडला........ भाजप गद्यार शिंदेला कधीही सोडू शकतो..... ठाकरे बंधू एकत्र येणे हाच अंतिम पर्याय आहे
सतत भूमिका बदलणे,उठसूठ उद्दव असा आणि तसा,शेंबड्या पोराला कळतेय पण ज्याला कळात नाही की लोक आपला वापर करून घेत आहेत आणि आता मीच पर्याय आहे पण मी बिनशर्त देणार
ही मनसेची हार नाही.. मराठी माणसाची हार आहे.. आता उध्दव ठाकरे आणि राज साहेबांना एकत्र येण्याची गरज आहे.. नाही तर महाराष्ट्राचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही...
काय करावं हेच कळत नाही . . . राज ठाकरे हे मराठी माणसासाठी जेवढे झटतात तेवढे कोणीच झटत नाही मग असे कसे होते. . . मला तर हा एक जुगारच वाटतोय.....लोक मतदान करताना राजकारणाकडे खेळ म्हणूनच पाहतात असे वाटते.
आत्ता कोणी कुठे पण जाऊन सत्तेत, बसत आहे, विचार धारा, काही नाही बगत. मग महाराष्ट्रासाठी राज - उद्धव एकत्र आले पाहिजे आत्ता हिच ती वेळ आहे, महराष्ट्राच्या हितासाठी, मराठी मुलामुली च्या उद्योगसाठी, आपला महाराजांचा इतिहास जपण्यासाठी, आपल्या मुंबई साठी, तरी एकत्र आले पाहिजे हेच मराठी माणसाचं म्हणणं आहे 🚩
first teach Marathi manus to work hard every carpenter/painter/dhobi /vegetable shopkeepers are non marathi why?? only because they work hard we can see around us difference between marathi worker&non marathi worker around us if we are honest we will accept this
या निवडणुकीमध्ये अनेक पक्षातील काही आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात साडेचार वर्षे पेक्षा जास्त अतुलनीय असे काम केले परंतु सहा महिन्यापासून मिळणाऱ्या 1500 रुपयांसाठी लोकांना त्यांच्या कामाचा विसर पडला..
1. Mahesh Sawant (Ss UBT + Ncp SP + Congress all three party's votes) = 50213 votes 2. Sada sarvankar (Ss Shinde + Ncp AP + BJP all three party's votes) = 48897 votes 3. Amit Thackeray (only MNS votes) = 33062 votes... Now tell me who is the real Hero... This is happened in all areas... But still always respect to Raj Thackeray.. Ekta TIGER
'मनसे' विरुद्ध × महायुती (भाजप+शिवसेना+राष्ट्रवादी) × मविआ ( काँग्रेस+ उबाठा+ तुतारी) सहा पक्षांच्या बलाढ्य (आर्थिक बल) उमेदवारांशी लढा देवून विजय मिळवन सोपं आहे का??? तरीपण कोणाशीही तडजोड न करता मनसैनिक स्वबळावर लढले आणि एकटं लढायला पण हिम्मत लागते..💪🏻💪🏻🦁🚂🚩🚩🚩🚩🚩
गुजरात चे पोलिस इलेक्शन मॅनेजमेंट साठी फडणवीस ने ईव्हीएम मॅनेजमेंट साठी बोलावले होते.महाराष्ट्र पोलिस कदाचित लिक झाले असते म्हणून ईव्हीएम मॅनेजमेंट फडणवीस पार्टी ने गुजरात पोलिसांचा वापर करून नीटपणे निकाल सोयीचे लावून घेतले तुम्ही बसा दुसरीच काॅमेंटरी करत स्वतः कन्फ्युज दुसऱ्या ला कन्फ्युज करीत.
आज मराठी भाषा, व्यवसाय आणि फक्त मराठी ज्वलंत आणि जिवंत रहाण्यासाठी मनसेची गरज आहे.यासाठी घरातील भांडणे जगजाहीर करण्यापेक्षा एकत्र येण्याची खरोखरीच गरज आहे ❤
MNS cha game Shinde BJP ni kela Amit Thcskerya harle thika ahe Te 1St time election ladhat hote Pan Raju dada Balanandgaonkar dada Avinash dada Ani ajun 3 Sear tari yayla pahije hotya
अविनाश जाधव यांच्या सारखा काम करणारा माणूस निवडून येत नाही म्हणजे काय. अविनाश जाधव या माणसाने आता सामान्य लोकांचं काम करणे सोडलं पाहिजे त्यावेळी लोकांना समजेल त्यांची किंमत
ठाकरे हा ब्रँड महाराष्ट्रातून संपवणे..... हा एक मेव हेतू आहे भाजप चा....... कारण भाजप ला माहीत आहे जो पर्यंत ठाकरे आहे त तोपर्यंत काही करू शकत नाही...... ठाकरे बंधू यांनी एकत्र येणे हा अंतीम पर्याय आहे.......
एवढ्यात तळमळीने सांगत होते सर्वांना राज साहेब पण खऱ्या माणसाला काय किंमत नाही देत लोक, ज्या मराठी माणसासाठी राज साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांनी केस अंगावर घेतल्या रेल्वे भरतीसाठी परप्रांतीयांना मार दिला कशासाठी भूमिपुत्र ना कामे मिळण्यासाठी मराठीत पाठवण्यासाठी केस अंगावर घेतल्या महाराष्ट्रातील मराठी भाषा प्राधान्य मिळण्यासाठी, मराठी सिनेमांना थेटर मिळत नव्हते त्यांना थेटर मिळून दिले, अशा या देव माणसासाठी माझा सलाम हिंदू जननायक राज साहेब ठाकरे माझ्यासाठी हमेशा तुम्ही सत्तेत असो किंवा नसो मी सदैव तुमच्याबरोबर राहीन माझे प्रेरणास्थान राज साहेब तुम्ही आहात जय महाराष्ट्र जय नवनिर्माण सेना ❤️❤️❤️🌹❤️
यापुढे मराठी लोकांसाठी सगळं कठीण आहे.. कारण महाराष्ट्राची सत्ता आता परप्रांतीय ठरवतात
Ase kahi nahi...marathi netyanni marathi mansala kahich dil nahi..mhnun hi awastha....
Te pan bhayye tharavnar
माला नाही वाटतं तसे कारण निवडणुकीत फक्त दोनच नाव होते युती आणि आघाडी माणसे न्हवोतेच सदा सरवणकर आले असते जर अमित साहेब नसते उभे राहिले तर प्रत्येक मतदार संघात पर प्रांतीय नाहीयेत एका ठिकाणी तरी मनसे का नाही आली स्पष्ट नाकारले जनतेने का ते समजले नाही....
राज सहेबंसारखा वक्ता गल्ली पासून दिल्ली पर्यंत नाहीये तरी पण प्रत्येक वेळी अप यश का?
काय अवघड आहे...बिनशर्त देण्या आधी विचार करायचा होता
मराठी माणसंच ठरवतायत भाउ. परप्रांतिय नाही ठरवत
दादा मी तुळजापूर तालुक्यामधून फिट करत आहे अविनाश दादा पराभव झाल्यामुळे मला खरंच आश्चर्याचा धक्का बसला आहे माझा आवडता नेता आहे अविनाश जाधव साहेब
मला पण धका बहला पुणे
@@sachinkudle9390same
To ka nivdun aala pahije te sang bar asa kuthla teer Marla aahe tyani gareeb lokana traas dilya shivay Kay kela nay Ani Sanjay saheb khoop genuine manus aahet mhnun lokani tyana nivdun dila jo genuine candidate asel tyala janta barobar nivdun dete
@@pravinpandey9606 तुझा अभ्यास कमी आहे..
लोकांना पैसा पाहिजे,काम नको
स्व बालासाहेब यांची शिवसेना जीवंत राहवी असे वाटत असेल तर , दोन्ही भावांनी एकत्र आले शिवाय , दोघांना आता पर्याय राहिला नाही , हे लक्षात घ्यावे
आम्ही शेवट राज साहेब ठाकरे यांच्यासोबत आहोत ❤
पुढची ५ वर्ष रहा
मनसेने वाईट वाटून घेण्याची काहीच गरज नाही...कारण मनसे स्वबळावर लढत होती...आणि विरोधी तीन-तीन पक्ष एकत्र येऊन मनसे विरोधात लढले...तीन पक्षांची एकत्रित एक गठ्ठा मते त्यांच्या एका उमेदवाराला मिळाली...तर मनसेला केवळ एक स्वतंत्र पक्ष म्हणून मतदान झाले.. म्हणजेच तीन पक्षांचे एकून एकत्रित मतदान आणि मनसेला मिळालेले मतदान यात जमिन आस्मानचा फरक पडतोच हे वस्तुस्थिती आहे...हे शाळकरी मुलगाही सांगेल...
सत्तेसाठी सर्व पक्ष भविष्यातही असेच निवडणुका लढत राहाणार...त्यांच्यापैकी कोणाचीही स्वबळावर लढण्याची हिंमत नाही..कारण ते स्वतंत्र लढले तर भविष्यातील निवडणुकीत मनसेला नक्कीच उज्ज्वल यश मिळू शकते ही भिती सर्व पक्षांमध्ये आहे... मनसे भविष्यात अशीच स्वबळावर लढत राहीली तरीही त्यांच्या वाट्याला असंच अपयश येत राहाणार.... परिणामी त्यांचे हुकमी मोठे कार्यकर्ते नाईलाजास्तव पक्ष सोडून जाण्याची दाट शक्यता आहे..असे म्हणणे वावगे ठरणार नाही...कारण प्रत्येक उमेदवाराला आपल्या भवितव्याची काळजी असतेच..हे नैसर्गिक आहे...याची राज ठाकरेंनी खबरदारी घेऊन मनसेच्या भवितव्यासाठी युती शिवाय पर्याय नाही...याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे..जनतेने मनसेच्या बाजूने एकतर्फी कितीही कौल दिला तरी या सर्व एकत्रित मोटकरी
पक्षांच्या विरोधात स्वतंत्रपणे लढून विजयश्री खेचून आणणे अतिशय कठीण आहे...याचा राज ठाकरे यांनी मनसेच्या राजकीय हितासाठी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे... भविष्यात युतीची संधी मिळाल्यास कोणी काहीही म्हणो त्याबाबत नरमाईची भुमिका घेऊन ती संधी राज ठाकरेंनी सोडू नये...
मनसेचे अस्तित्व टिकवण्यासाठी युतीची गरज आहे...बस....एवढंच...
एक जेष्ठ नागरिक
Ho agadi barobar
Kharay😢
लोकांकडे काही पर्याय नसताना बिनशर्त द्यायची गरज नव्हती....लोक आपला फक्त वापर करून घेत आहेत एवढं कळले पाहिजे होते
😢😢😢
शिवडी मध्ये लोकांनी NOTA ला मते दिली पण नांदगावकरांना दिली नाही.. धन्य ते मतदार 🙏
Last election of MNS
मतदारांना अक्कल आली आहे
आपली मराठी लोक हारली
आपला साहेब अजून मनात बसला
कारण सत्ता पेक्षा इमानदारी चांगली
फक्त आता कोणी दारात आल की
हाकले पाहिजे साहेबांनी
मतदान लोकांना
काम आम्ही करायची का
भोंगा वाजू नाहीतर मराठी पोरांना
नोकऱ्या नसुदे युपी बिहार जेव्हा
मारतील ना मंग माझा साहेब दिसेल....
❤u Always @राजसाहेबठाकरे
You are absolutely right I💯 Agree ❤❤❤
लोकशाही ला भावपूर्ण श्रध्दांजली
राज ठाकरे यांनी लढाई च्या आधी च फडणवीस मुख्यमंत्री होईल हे सांगीतले आणि फक्त महाविकास आघाडी चे उमेदवारांची मते खाण्यासाठी उभे केले. स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला.
Yes ही खूप मोठी चूक राज ठाकरें सारख्या अनुभवी आणि matured नेत्याने करावी हे दुर्दैव आहे.
अहो राज साहेबांच्या सभेमध्ये त्यांचे भाषण हे भाजप आणि शिंदे यांचा प्रचार आणि ऊबाठा विरोधी प्रचार करण्यातच गेली..
उध्दव साहेब आणि राज साहेब आपणास दोघांना हात जोडून विनंती आहे ..आपण महाराष्ट्र च्या हितासाठी एकत्र यावे ....पुढचा काल हा महाराष्ट्र साठी खूप वाईट असणान्र आहे ...आपन जर आता एकत्र आलात तर ह्या महाराष्ट्राला कोणी वाईट नजरेने बघणार सुद्धा नाही ......पुह्ना एकदा आपण एकत्र यावे ....
Nahi honar
त्या उद्धवची लायकी नाही त्याला अक्कल नाही
राज ठाकरेंनीच उद्धव ठाकरेंना हटवण्यासाठी भाजपशी साटेलोटे केले.
मनसेला कमी मते पडणार आणि मनसेचा एकही उमेदवार जिंकणार नाही हे जगजाहीर होते.
दादा मनसे हारली खुपच वाईट वाटतय ❤
'मनसे' विरुद्ध × महायुती (भाजप+शिवसेना+राष्ट्रवादी) × मविआ ( काँग्रेस+ उबाठा+ तुतारी) सहा पक्षांच्या बलाढ्य (आर्थिक बल) उमेदवारांशी लढा देवून विजय मिळवन सोपं आहे का??? तरीपण कोणाशीही तडजोड न करता मनसैनिक स्वबळावर लढले आणि एकटं लढायला पण हिम्मत लागते..💪🏻💪🏻🦁🚂🚩🚩🚩🚩🚩
मनसे नाही हारली मराठी माणूस आणि महाराष्ट्र हारलाय
@@jigarkhamkar1836kahi pan...je jinkle aahe 288 te marathi manush nahi aahot ka...dusra gola che aahe ka...😅bhau fakt marpeet nahi chalet desh madhye...😂
@@Sanatanivichar-ju9lr future mdhe ji vait paristithi honar ahe na tyala Marathi manusch jababdar rahnar 1500 2000 la vikla gelay
@@jigarkhamkar1836 2006 payant amhi yech bagto...kahi nhi honar...tumchi soch narrow aahe...tech soch jimmewar aahe karan ki aaj payant ekhi pant pradhan aplya rajyacha nhi hota...
खरंच आहे महाराष्ट्रात काय घडावे हे परप्रांतीय ठरवित आहेत. स्त्रिया मते विकत असतील तर ती शोकांतिका आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.
मराठी माणूस हरला पैसा जिंकला काम हरले
Raj ठाकरेंनी बिनशर्त पाठींबा देऊन नुकसान केलं
हे जिंकन्यासाठी मैदानात उतरलेच नव्हते फक्त मतं खाने हेच त्यांच काम होत तेत्यांनी बरोबरकेल
आज मानसे हरला नाही, तर महाराष्ट्र हरला हे निश्चित।
Brrr zopa mg
@@akashkolapkar1ye tula zhopav toh
Asa kahi nahi zal 😂
कशाला...ते जिंकले असते तरी महायुतीला पाठिंबा दिला असता मग महायुतीचा आली आहे..बिनशर्त चे परिणाम
MNS mat BJP la mat... Sampla MNS
राज ठाकरे यानी मनसेचे ऊमेद्वार निवडून येण्यासाठी जेवढे प्रयत्न करायला पाहीजे होते, त्यापेक्षा ज्यास्त प्रयत्न शिवसेना ऊबाठा चे ऊमेद्वार पाडण्यासाठी केला.
मनसे पैसे वाटले नाही ,म्हणून पडेल
त्यांना वाटलं काम केला लोकांमध्ये राहून लोक मतदान करतील.पण लोकांना पैसे पाहिजे.
मनसे ने नाशिक एवढं काम केला तरी नाशिक महानगरपालिकाची सत्ता गेली ना , मनसे वाटलं काम केला तर लोक निवडून देतील.पण लोकांनी पैसे घेवून क्रॉस वोटिंग केली.
@@kiranrathod5491तुम मुझे वोट दो मैं तुम्हे नोट दूंगा.....हा ट्रेंड चालू आहे...आणि फुकट्या जनतेला महाराष्ट्राचं हित नकोय पैसा हवं आहे
लोकं लाचार आहेत त्यांना काय करणार ? भाजपच्या उमेदवाराने पाच हजार प्रत्येकी मतदाराला दिले मग त्यांचेच निवडून येणार ना?
आता तरी इगो सोडून राज साहेब उद्धव साहेब मराठी आणि महाराष्ट्र साठी एकत्र या 🙏🙏🙏🚩🚩
Deva लोकांना किती दिवस बेअक्कल ठेवणार आहेस....😭😭
जोपर्यंत तुम्ही भाजप ची साथ सोडत नाही
Je bjp sobt nh tynchi ky halat ahe shet nikal bghun samzl asel😂😂😂😂 @@vinayakshinde3412
उध्दव तर विरोधात आहे काय झालं 😂
@@vinayakshinde3412lavdu kay pan bolty tu kay upatlis mahavikas aghadi ne
@@vinayakshinde3412 मला ऐक कळत नाही bjp chi साथ सुध्दा न आवडणाऱ्या लोकांनी भाजप ला निवडून कस दिलं...
Evm प्रसन्न हो
मनसे ने ya🥰वेळी उद्धव ठाकरेंना मदत करायला हवी होती व म्युनिसिपल election मध्ये उद्धव
फक्त काम असली की राज साहेब आठवतात आणी गरज संपली की दुसरी लोक दिसतात ही आहे आपल्या महाराष्ट्राची जनता सलाम आहे अशा लोकांना..🙌🙏
बिन शर्ट पाठींबा
राज ठाकरे ने गेल्या वेळेस बिनशर्त पाठिंबा दिला होता,मग या वेळेस शिंदे गटाने काही ठिकाणी माणसे समोर उमेदवार ठेवायला नव्हते पाहिजे,
तुम्हाला अजून कळत नाही आहे का ठाकरे हा ब्रांड संपवणे हा भाजप चे प्रमुख उदिष्ट.... .. म्हणून तर शिवसेना पक्ष फोडला........ भाजप गद्यार शिंदेला कधीही सोडू शकतो..... ठाकरे बंधू एकत्र येणे हाच अंतिम पर्याय आहे
१००% बरोबर,तोच मराठी माणसासाठी व महाराष्ट्रा साठी दसरा असेल...
100%@@A_gaikwad
मनसे नाही हरली, मराठी माणूस हरला.. पैश्यासाठी लाचार झाला 💯
हे फक्त शोषाल मिडिया वर बोलता
मराठी माणुस कधीच हारत नाही मराठ्यानी भल्या भल्यानां हरवल आहे इतिहास आहे
मनसे जिंकली बिन शर्ट पाठींबा
मग कशाला बिनशर्त दिला आणि सभा घेत सुटायच होत
@@sandeeppawar-pn8sk Marathi mahilanchi kimant fakt 1500
हे मराठी माणसाला भविष्यात खूप मोठी किंमत मोजावी लागणार ही हार राज साहेब किंवा मनसे ची नाहीं ही मराठी माणसाची हार आहे
सतत भूमिका बदलणे,उठसूठ उद्दव असा आणि तसा,शेंबड्या पोराला कळतेय पण ज्याला कळात नाही की लोक आपला वापर करून घेत आहेत आणि आता मीच पर्याय आहे पण मी बिनशर्त देणार
दरमहा 1500रू द्या आणि महाराष्ट्र विकत घ्या
100% kahitari ghol zala bhai
Raju patil jiklela hota
बऱ्याच ठिकाणी महायुती चे आमदार निवडून आले आहेत ज्यांची अपेक्षा कमी होती.
एक नोटीस केली का BJP उमेदवारांना 120000 हा आकडा आहे
EVM मशीन है तो सब कुछ है
झोल झालं 😂😂😂
Loksabhela as ka mhanala nahi.
Parabhaw Manya karayla pan man mothe aani dhadsi lagte.
Nuste bolun kahi hot nahi.
स्वतःच्या मुलाला निवडणूक जिंकून आणता आलं नाही त्याचा बद्दल काय बोलणार
कामाच्या पुढे पैसे जिंकले
ही मनसेची हार नाही.. मराठी माणसाची हार आहे.. आता उध्दव ठाकरे आणि राज साहेबांना एकत्र येण्याची गरज आहे.. नाही तर महाराष्ट्राचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही...
जाऊदे माणसांना आपल वाटोळ करू घ्यायचं आहे तर घेऊदे
राज साहेबाना कळल नाही कि त्यांनी ठाकरे ब्रॅण्ड सम्पवला दोघांना उंची खेळी केली त्यांनी सगळा महाराष्ट्र बघत होता ही गम्मत आणि तुम्हाला कळल ही नाही
लायकी दाखवुन दिली मनसे ची 😂
महाराष्ट्र दर 5वर्षांनी मागे पडत आहे😢
धनशंक्तीचा वीजय झाला लोकांनी धनबघून मत दीली खुप वाईट वाटत या गोष्टीचा 😢
Raju patil cha game srikant ney kela
काय करावं हेच कळत नाही . . . राज ठाकरे हे मराठी माणसासाठी जेवढे झटतात तेवढे कोणीच झटत नाही मग असे कसे होते. . . मला तर हा एक जुगारच वाटतोय.....लोक मतदान करताना राजकारणाकडे खेळ म्हणूनच पाहतात असे वाटते.
आत्ता कोणी कुठे पण जाऊन सत्तेत, बसत आहे, विचार धारा, काही नाही बगत. मग महाराष्ट्रासाठी राज - उद्धव एकत्र आले पाहिजे आत्ता हिच ती वेळ आहे, महराष्ट्राच्या हितासाठी, मराठी मुलामुली च्या उद्योगसाठी, आपला महाराजांचा इतिहास जपण्यासाठी, आपल्या मुंबई साठी, तरी एकत्र आले पाहिजे हेच मराठी माणसाचं म्हणणं आहे 🚩
first teach Marathi manus to work hard every carpenter/painter/dhobi /vegetable shopkeepers are non marathi why?? only because they work hard we can see around us difference between marathi worker&non marathi worker around us if we are honest we will accept this
Bin sart patimba mule jhali euti madi jayal hava hoti hi chuk jhali
BJP शिंदे यांनी केला गेम
पगार नाही दिला kahi प्रॉब्लेम झाला कि आता ज्यांनी मत दिलीत त्यांनीच जावं बाकीच्यांनी ज्यांना मत दिली ना त्यांच्या कडे जावं 😡
या निवडणुकीमध्ये अनेक पक्षातील काही आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात साडेचार वर्षे पेक्षा जास्त अतुलनीय असे काम केले परंतु सहा महिन्यापासून मिळणाऱ्या 1500 रुपयांसाठी लोकांना त्यांच्या कामाचा विसर पडला..
Ha sagla e vi m machin cha chamatkar ahe
खरच वाईट वाटल,, ह्यावेळी थोड वेगळा होईल अशी अपेक्षा होती पण खरंच सगळे अविश्वनिय आहे ,,, पण मत हे 4000/3000+साडी ह्या गोष्टी देऊन झाल
1. Mahesh Sawant (Ss UBT + Ncp SP + Congress all three party's votes) = 50213 votes
2. Sada sarvankar (Ss Shinde + Ncp AP + BJP all three party's votes) = 48897 votes
3. Amit Thackeray (only MNS votes) = 33062 votes...
Now tell me who is the real Hero...
This is happened in all areas...
But still always respect to Raj Thackeray.. Ekta TIGER
'मनसे' विरुद्ध × महायुती (भाजप+शिवसेना+राष्ट्रवादी) × मविआ ( काँग्रेस+ उबाठा+ तुतारी) सहा पक्षांच्या बलाढ्य (आर्थिक बल) उमेदवारांशी लढा देवून विजय मिळवन सोपं आहे का??? तरीपण कोणाशीही तडजोड न करता मनसैनिक स्वबळावर लढले आणि एकटं लढायला पण हिम्मत लागते..💪🏻💪🏻🦁🚂🚩🚩🚩🚩🚩
खरच राज साहेब ग्रेट आहेत...
परत ही चूक करू नका. ..... ठाकरे बंधू कसे एकत्र येतील या साठी प्रयत्न करा...... ठाकरे बंधू एकत्र येणे अंतिम पर्याय आहे.......
राज साहेब ऊधव साहेब एकत्र या आणि मराठी माणसासाठी व महाराष्ट्रासाठी आणि ईतर पक्षांना त्यांची जागा दाखवून द्या...
मटेखाण्याचे काम व्यवस्थित आणि स्वतः च्या मुलाचा राजकीय बळी अजय चवधरी प्रामाणिक पोचपावती.
बाळासाहेबांचा ch bjp la darara hota, he hya Bandhu I ओळखले पाहिजे. आणि महाराष्ट्रात मराठी पक्ष आणला पाहिजे.
म न से लोकांनी काय केले माहिती नाही पण मला काहीतरी झोल वाटत आहे ..evm
Utb che amdar padayla majja yete na jewa swatache padtat kasa vatat 😂???
Khare aahe
Evm जिंकला भाऊ 😂
Shinde Ani bjp ne फसवले 😅
मनसे ने महायुती ला मदत झाली
राज उद्धव एकत्र येणे गरजेचे आहे ❤
आता तरी विचार करावा राज ठाकरे यांनी
गुजरात चे पोलिस इलेक्शन मॅनेजमेंट साठी फडणवीस ने ईव्हीएम मॅनेजमेंट साठी बोलावले होते.महाराष्ट्र पोलिस कदाचित लिक झाले असते म्हणून ईव्हीएम मॅनेजमेंट फडणवीस पार्टी ने गुजरात पोलिसांचा वापर करून नीटपणे निकाल सोयीचे लावून घेतले तुम्ही बसा दुसरीच काॅमेंटरी करत स्वतः कन्फ्युज दुसऱ्या ला कन्फ्युज करीत.
Expose kar fadnis la, kahre aahe
पैसा जिंकला आणि सामान्य माणूस हरला 😢
मनसे नाही मराठी माणूस हारला मुंबईत तरी मनसे चा विजय पाहिजे होता कारण मराठी माणूस संपला परप्रांतीय ची चाखरी करा
आज मराठी भाषा, व्यवसाय आणि फक्त मराठी ज्वलंत आणि जिवंत रहाण्यासाठी मनसेची गरज आहे.यासाठी घरातील भांडणे जगजाहीर करण्यापेक्षा एकत्र येण्याची खरोखरीच गरज आहे ❤
बिनशर्त पाठिंबा नका देत जाऊ, घात होतोय
MNS cha game
Shinde BJP ni kela
Amit Thcskerya harle thika ahe
Te 1St time election ladhat hote
Pan Raju dada
Balanandgaonkar dada
Avinash dada
Ani ajun 3 Sear tari yayla pahije hotya
Barobar ahe 100% zol ahe
Mnse cha nahi sagla pakshach barobar ase kel... . Evm scam + money powar....... Saglech paksh kase down fall hotil ???
@@A_gaikwad barobar ahe karan ubt 35 sharad pawar 35 ani congress 40 la jayla pahije hot
काहीही असोत शेवटच्या श्वासापर्यंत राजसाहेब ठाकरे.... 🙏
कट्टर महाराष्ट्र सैनिक 🚩🚩🚩
बिनशर्त पाठिंबा दिला होता मग असे कसे झाले?
फुकट्या लोकांमुळे....
आता राज साहेब आणि उद्धव साहेब यांना एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर महाराष्ट्र मराठी माणसापासून तोडला गेला समजावा 🚩🚩🙏🙏
खूप खूप वाईट वाटत आहे😢
Same😢
अनाकलनीय result
Anakhi kara unconditional support main reason tech aahe
साहेबांचा भाषणाचा नेमका कुणाला फायदा झाला आणि कुणाचा तोटा आत्मचिंतन करावे
मशीन मध्ये घोळ, तिकडे पण लक्ष द्या.
RAJ thakare , BJP B team
आमदार राजू पाटील आणि विजयी उमेदवारला जी मतं मिळाली त्यामध्ये जवळ जवळ १००% फरक आहे. हे पटण्यासारखे आहे का?
मी राज ठाकरे समर्थक नाहीत, पण राजू पाटिल सारखा निष्ठावान कार्यकर्ता हरतो,
आणि एकनाथ शिंदे चा एक टुकार आमदार निवडून येतो याला काय अर्थ आहे का?
Raju patil harla karan builder, zameen local lok naraz hote
Evm🎉🎉🎉
एकतर्फी.निर्णय.
Conclusion:- Thackeray politics THE END
Jaisi karni waisi bharni end
ठाकरेयांची मदत घ्यायला हवी होती.
बिनशर्त पाठिंबा ची परत फेड आहे ही महायुती कडून
अविनाश जाधव यांच्या सारखा काम करणारा माणूस निवडून येत नाही म्हणजे काय.
अविनाश जाधव या माणसाने आता सामान्य लोकांचं काम करणे सोडलं पाहिजे त्यावेळी लोकांना समजेल त्यांची किंमत
अरे पण तुच बोलला होता ना की मनसेचे हे १५ आमदार होतील फिक्स... मग काय झालं?
अभ्यास केला नव्हता का तु?
बिन शर्ट पाठिंबा दिला होता ना म्हणून ही परिस्थिती आली
ह्या जागा तरी यायला पाहिजे होते शेवट पेसा जिकला मराठी माणूस हरला खुप लालची आहेत मराठी माणसं फक्त राज साहेब
धक्कादायक निकाल आहेत मूड गेला होता निकाल बघताना 😢
किती जागा लढवले होते एकूण मनसेने दादा
155 madhe 0
बिनशर्त चा परिणाम झाला असेल ?
मग bjp का निवडून आली? फुकटे लोक च परिणाम आहे हा
दादा जनतेला गाजर देणारा नेता आवडतो, हें मला समजलं 😢
राजाचे मुद्दे भोंगे खाली उतरवेन टोल बंद करेन हा विकास मत कसे पडतील
विकास विकास काही नाही....पैसा फेकल की फुकटे लोक वोट देतात ...विकासाशी काही देणंघेणं नाही...भीक दिलं की खुश जनता...
Raj thakre sarkh विकासाचे मुद्दे कोणीच नाही मांडले....जाहीरनामा ब्ल्यू प्रिंट बघ
पैसे फेका भीक द्या लोकांना लोक मत देतील simple solution आहे निवडून येण्यासाठी
विकास बिकास शी काही देणंघेणं नाही
मराठी माणसाने स्वतःचे हित झटपट पैसात आहे हे दाखवून दिले... ना उध्दव ठाकरे ना राज ठाकरे... हे खूप क्लेशदायक आहे
ठाकरे हा ब्रँड महाराष्ट्रातून संपवणे..... हा एक मेव हेतू आहे भाजप चा....... कारण भाजप ला माहीत आहे जो पर्यंत ठाकरे आहे त तोपर्यंत काही करू शकत नाही...... ठाकरे बंधू यांनी एकत्र येणे हा अंतीम पर्याय आहे.......
बरोबर
Kadhich honar nahi
शक्य नाही मनसे ची एकही सीट न येणे
काहीतरी मोठा झोल आहे 💯
एवढ्यात तळमळीने सांगत होते सर्वांना राज साहेब पण खऱ्या माणसाला काय किंमत नाही देत लोक, ज्या मराठी माणसासाठी राज साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांनी केस अंगावर घेतल्या रेल्वे भरतीसाठी परप्रांतीयांना मार दिला कशासाठी भूमिपुत्र ना कामे मिळण्यासाठी मराठीत पाठवण्यासाठी केस अंगावर घेतल्या महाराष्ट्रातील मराठी भाषा प्राधान्य मिळण्यासाठी, मराठी सिनेमांना थेटर मिळत नव्हते त्यांना थेटर मिळून दिले, अशा या देव माणसासाठी माझा सलाम हिंदू जननायक राज साहेब ठाकरे माझ्यासाठी हमेशा तुम्ही सत्तेत असो किंवा नसो मी सदैव तुमच्याबरोबर राहीन माझे प्रेरणास्थान राज साहेब तुम्ही आहात जय महाराष्ट्र जय नवनिर्माण सेना ❤️❤️❤️🌹❤️
बिनशर्त पाठिंबा द्या 😂😂😂
Raj takrye supari king ahe
पन आम्ही राजसाहेब ठाकरे याच्या सोबत
Navi mumbai मधून गजानन ला उमेदवारी देऊ नका... ती सीट कधी येऊ शकणार नाही
महाराष्ट्रातून bjp घालवायची असली तर दोघांनी आता एकत्र येण्याची गरज आहे
Thanyat
Sanjay kelkar cha
Brahman society sodun kay kama ahet
Ek vel vichare sahebancha thika ahet
Kay faltu nikaal ahet
जात बघुन मतदान होत,
हो मला ये आगोदर अपेक्षित होते तुमच्या पहिला विडिवो ची कॉमेंट बघून घ्या😂
दादा दिनकर पाटील यांना कित्ती पडले
46000
माझा खरच राजसाहेब यांना एकच म्हणणं आहे... राजकारण करा साहेब 🥺.... थकलो आम्ही पराभव बघून 😢... वाटा पैसे आता महानगर पालिका सगळीकडे राडा करा
अरे मित्रा राज ठाकरे यांच्या कडे सत्ता नाहीं पैसे वाटायला, जे सत्ते मध्ये आहेत त्या पक्षांनी पैसे वाटले
Only TATYA More !!