प्रफुल्ल पटेल,हा महाराष्ट्र तुला कधीही माफ करणार नाही ! I Chhatrapati Shivaji Maharaj Iअभिव्यक्ती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • प्रफुल्ल पटेल, हा महाराष्ट्र तुला कधीही माफ करणार नाही!
    #shivajimaharaj #prafullpatel #maharashtra
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

ความคิดเห็น • 1.5K

  • @surendraredkar1818
    @surendraredkar1818 4 หลายเดือนก่อน +474

    प्रफुल्ल पटेल ना महाराष्ट्र माफ नाही करणार.आम्ही नाही करणार, खेटरानी पुजा करुन.
    सु.रा. रेडकर

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 4 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे ...गुजराती दलाल हा प्रफुल पटेल दोन्ही गद्दार गट आणि भाजपचा सुपडा साफ करेल महाराष्ट्र

    • @netsutar
      @netsutar 4 หลายเดือนก่อน +13

      मुळात पटेल हा महाराष्ट्रीयन नसून तो गुजराती आहे.

    • @rasikaghaste6732
      @rasikaghaste6732 4 หลายเดือนก่อน

      तो पटेल.गुजराती त्याला काय अक्कल नाही. मोदी ला लाज वाटली पाहिजे महाराजचा जिरेटोप घालून घ्यायला. लायकी आहे का त्या मोदी ची नालायक माणूस. ह्याला गाडलच पाहिजे

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 4 หลายเดือนก่อน +35

    शेवटी तो ही गुजराथीच आहे हे लक्षात घ्या

  • @ratnakarpimple7961
    @ratnakarpimple7961 4 หลายเดือนก่อน +218

    जीरे टैप घालनारा आणी घालुन घेणारा यांची लाईकी काय आहे? पण भाजप आणी भाजपातील मराठा समाज आणी सिएम शींदे साहेब यांचे शीव प्रेम कीती बेगडी आहे?

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 4 หลายเดือนก่อน

      हे सत्तेसाठी दुसऱ्याच्या बापाला बाप करून घेणाऱ्या औलादी यांना कसले आले आहे महाराष्ट्राच प्रेम हे पदासाठी थेट अंथरुणही बदलतील येवढे नीच प्रवृतीचे बांडगूळं आहेत

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g 4 หลายเดือนก่อน +1

      शिंदे संपूर्ण बेगडी आहे

  • @sabirsayyad1804
    @sabirsayyad1804 4 หลายเดือนก่อน +18

    कहा राजा भोज, कहा गंगु तेली
    शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचा सुड ऊगारता आहेत हे गुजराती
    छान, सुंदर,अति सुंदर बातमी प्रसारीत केल्या बद्दल आपले मनापासुन हार्दिक अभिनंदन

  • @Ashutoshtilak
    @Ashutoshtilak 4 หลายเดือนก่อน +256

    अहो या माणसाच्या चेहऱ्यावर १० मतं देखील मिळणार नाहीत. याचं काहीच कर्तुत्व नाही. त्यामुळे तुम्ही जे काही म्हणालात ते अगदी खरं आहे

    • @ankushjadhav7585
      @ankushjadhav7585 4 หลายเดือนก่อน

      शरद पवार साहेब यांचे आशीर्वाद,कारण .......

  • @vaibhavhorambe9979
    @vaibhavhorambe9979 4 หลายเดือนก่อน +20

    जिरेटोप मान फक्त छत्रपती शिवाजीमहाराज यांचाच आहे. बाकी कुणाचाच नाही.

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 4 หลายเดือนก่อน +332

    पटेलांनी कधी नव्हे असा महाराष्ट्राचा अपमान केला त्याने महराष्ट्रातील समाजाची माफी मागीतली पाहिजे यांना लाजा कशा वाटत नाही

    • @SubhashBalsaraf
      @SubhashBalsaraf 4 หลายเดือนก่อน +2

      ❤❤❤❤❤

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 4 หลายเดือนก่อน

      मतदान करा ह्याना नाही तर मोदी जी विधानपरिषद war बिनविरोध पाठविनार aplya ladkya neta la jasa Ashok chawwan la pathvila zhala Ashok chawan che changle diwas anle modi ji 😢

    • @ramdasfurade
      @ramdasfurade 4 หลายเดือนก่อน

      जिरेटोप छत्रपतींशिवाय कोणीही धारण केले नाहीत.किमान महाराष्ट्रातील कोणत्याही मोठमोठ्या वीरांनी जिरेटोप धारण केला नाही.मल्हारराव , होळकर, महादजी शिंदे यांच्यासारख्या दिग्गजांनी त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे भारतभर गायले जातात. त्यांच्यासारख्या पराक्रमी वीरांनीसुद्धा छत्रपतींचा मान ठेवून जिरेटोप कधीही परिधान केला नाही. सद्ध्या मात्र कोणीही लुंगेसुंगे काहीही करतात आणि त्यांचें गुलाम त्यांचाच उदोउदो करतात. हेच आपल्या देशाचं दुर्दैव आहे.

    • @pankajgotefode9084
      @pankajgotefode9084 4 หลายเดือนก่อน +1

      Maharastracha apman nhi hot...tumcha zala asel

    • @ravindradalvi2822
      @ravindradalvi2822 4 หลายเดือนก่อน

      ​@@pankajgotefode9084 तुला मोडीचा संडास साफ करायला मोडी बोलावतोय जा लवकर

  • @bhaimayekar1874
    @bhaimayekar1874 4 หลายเดือนก่อน +27

    रविंद्रजी.... शाब्बास.. ग्रेट..
    आपण उचित उपमा ( पूर्ण न उच्चारता) देऊन मनसोक्त पोखरले.
    मान गये उस्ताद!🎉

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 4 หลายเดือนก่อน +77

    सन्माननीय पवार साहेबांनी ज्या काही चूका केल्या त्यातील एक म्हणजे प्रफुल्ल पटेल ही होय!

  • @sudhirparanjape1641
    @sudhirparanjape1641 4 หลายเดือนก่อน +44

    प्रफुल्ल पटेलसारखा नीच माणूस पहिला नाही, शिवरायांची बरोबरी या भूतलावर कोणाशीच होऊ शकत नाही,महाराष्ट्रासाठी खूप लाजिरवाणा आहे,

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade9915 4 หลายเดือนก่อน +211

    पोखरकर छ. शिवाजीमहाराज यांच्या जिरेटोपा बद्दल जी भावना आपण व्यक्त करीत आहात तीच महाराष्ट्रातील स्वाभीमानी जनतेला आहे. प्रफुल्ल पटेल तो तर गुजराथी त्याला मराठा साम्राज्य व छ. शिवाजीमहाराज यांची आस्था कशी काय असेल. लोकांना माहीत नसेल तर पहा छ. शिवाजीमहाराज यांचे सातारा व कोल्हापूर येथे वंशज आहेत. पण ते कधीही जिरेटोप घालत नाहीत. अगदी राजर्षी छ. शाहूमहाराज यानीही कधी जिरेटोप घातला नाही. घातली ती एकतर शिंदेशाही पगडी किंवा भगवा फेटा बांधला. कारण जिरेटोप परिधान करण्याचा मान अधिकार फक्त आणि फक्त आमचे दैवत छ. शिवाजीमहाराज व संभाजीमहाराज यांचाच. बाकी सर्व छोटे आहेत. आता भाजपला एकच शिक्षा, महाराष्ट्रातुन हद्दपारी. महाराष्ट्रातील जनतेने हीच शिक्षा द्यावी. जयभीम
    जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏

    • @meghanaraut10
      @meghanaraut10 4 หลายเดือนก่อน +10

      अगदी खर्

    • @Shubhankarnarvekar132
      @Shubhankarnarvekar132 4 หลายเดือนก่อน +8

      एकदम बरोबर बोललात सर

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq 4 หลายเดือนก่อน

      चल फेकू, चल काम बाग नुस्ता फेक्टो, मोदी आणि प्रफुल्ल पटेल नी कुठेही आपमान केला नाही

    • @vilasdeshpande4551
      @vilasdeshpande4551 4 หลายเดือนก่อน +4

      या गोष्टी आता राज ठाकरे यांना दिसत नाहीत का!!!!! का जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत...😮

    • @shantarambhojane7081
      @shantarambhojane7081 4 หลายเดือนก่อน

      Ya patelani shard pawarana dhoka dila

  • @bhalchandrasawant4026
    @bhalchandrasawant4026 4 หลายเดือนก่อน +21

    तुमच्या बोलण्यातून तुमची भावना कळते... तुमच्या भावनांची कदर मराठी जनता ठेवेल

    • @shivajibhoite8074
      @shivajibhoite8074 4 หลายเดือนก่อน

      पण राउत च्यां डोक्यावर हाच जिरेटोप ठेवला तेंव्हा...

  • @rajivjadhav5945
    @rajivjadhav5945 4 หลายเดือนก่อน +85

    सा-या महाराष्टाने जाहिर निषेध केला पाहीजे

    • @kadambarm9723
      @kadambarm9723 4 หลายเดือนก่อน +3

      Jahir Nishedh

  • @madhusudandhote4630
    @madhusudandhote4630 4 หลายเดือนก่อน +19

    अगदी तुम्ही पटेल निषेध करीता व्हिडिओ केला आणि ही नीच वृत्ति आपण लक्षात आणून दिली त्या करीता धन्यवाद

  • @charudattakarangale1435
    @charudattakarangale1435 4 หลายเดือนก่อน +349

    या प्रफुल्ल पटेल पायानी तुडवले पाहीजे याचा जाहीर निषेध परखड विचार मांडलेत पोखरकर जी 👌✌🏻

    • @SubhashBalsaraf
      @SubhashBalsaraf 4 หลายเดือนก่อน +5

      ❤❤❤❤❤

    • @AshokWagh-i1t
      @AshokWagh-i1t 4 หลายเดือนก่อน +8

      Very bad 👎..महाराष्ट्रातील जनता ....???😊

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 4 หลายเดือนก่อน

      जोडे मारो आंदोलन करायला पाहिजे

  • @khanabdulrahim9504
    @khanabdulrahim9504 4 หลายเดือนก่อน +24

    माझे पूर्वज माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांचे सैनिक होते आम्हाला यावर अभिमान वाटतो❤

    • @sanjaygadhavepatil7270
      @sanjaygadhavepatil7270 4 หลายเดือนก่อน

      👍

    • @sanjaygadhavepatil7270
      @sanjaygadhavepatil7270 4 หลายเดือนก่อน +1

      माझा मित्र भैय्या शेख यांचे ही पूर्वज छत्रपति शिवाजी महाराज यांच्या आरमारात सैनिक होते.... भैयाजिंच वय आता 57 वर्ष आहे..
      सार्थ अभिमान.. जय जिजाऊ जय शिवराय 🙏

    • @khanabdulrahim9504
      @khanabdulrahim9504 4 หลายเดือนก่อน

      @@sanjaygadhavepatil7270 🙏

  • @dattashelke3290
    @dattashelke3290 4 หลายเดือนก่อน +60

    दादा छान विश्लेषण केले आहे तुमच्या आवाजात व विश्लेषणाची कड आज थोडी ओली झाली होती साहजिकच तुमची तळमळ झालेली दिसत आहे

  • @kalavatimusicals5222
    @kalavatimusicals5222 4 หลายเดือนก่อน +17

    मर्दानी - पत्रकारीता - भटाळलेल्या अशा लोकांना मस्त आरसा दाखविल्या बद्दल आपल्याला स्वाभीमानी जयभीम जयशिवराय

  • @suhasmhatre3950
    @suhasmhatre3950 4 หลายเดือนก่อน +61

    पोखरकर साहेब तुमच्या निर्भिड तेला सलाम👏👏

  • @smitapatil3549
    @smitapatil3549 4 หลายเดือนก่อน +27

    महाराजांचा महाराष्ट्र आज गुजराथी आपल्या पायाखाली तुडवत आहेत 😭😭😭 कृपया सगळ्यांनी आपल्या मराठी राज्याला वाचवूया 🙏🙏

  • @ChabukswarShivappa
    @ChabukswarShivappa 4 หลายเดือนก่อน +131

    भाजप हटाव देश बचाव प्रपुल पटेलवर बडतर्प करा जय महाराष्ट्र सोलापूर

  • @prajaktabhoir476
    @prajaktabhoir476 4 หลายเดือนก่อน +12

    जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे ह्यांना. पण कशी लाज विकलेली आणी स्वतःचा आत्मा ही विकलेली जी माणसं आहेत ह्यांना कसली लाज. निर्लज्ज एक शब्द येतो ह्या प्रफुल्ल पटेल साठी.

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale4124 4 หลายเดือนก่อน +43

    प्रफुल्ल पटेल शेवटी गुजराती आहे याच्यात सर्व काही आले.

  • @vasantsasane9850
    @vasantsasane9850 4 หลายเดือนก่อน +25

    मराठी माणसाचे रक्त थंड पडले इतरांनी जाणले आहे म्हणून कोणीही काहीही बरळत आहे. कोणीही बंड करून ऊठत नाही.

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 4 หลายเดือนก่อน

      मनोज जरांगे पाटील कुठे आहात हे सगळ दिसत नाही का❓

  • @satishkamble2749
    @satishkamble2749 4 หลายเดือนก่อน +43

    या दोघांनाही महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मिता, स्वाभिमानाबदल कांही देणेघेणे नाही... दोघेही गुजराती व्यापारी ... प्रत्येक गोष्टीत स्वतःचा फायदा बघणार...

  • @jeetendrasonawane7578
    @jeetendrasonawane7578 4 หลายเดือนก่อน +9

    प्रफुल्ल पटेल सारख्यांचं बुड रग मस्तकात जाईपर्यंत सडकून काढलं पाहिजे, त्या शिवाय असे प्रकार थांबणार नाहीत, जय महाराष्ट्र, जय शिवराय. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ganeshbhalerao1967
    @ganeshbhalerao1967 4 หลายเดือนก่อน +99

    हे दृष्य पाहून डोळे भरून आले काय चाललंय हे आपला महाराष्ट्र गुजरातच्या पायदळी द्यायचा आहे? खूप वेदनादायी आहे

  • @rajeshmagdum2179
    @rajeshmagdum2179 4 หลายเดือนก่อน +8

    प्रफुल पटेल च्या या कृत्याचा जाहीर निषेध,

  • @मराठीमाणूस-ख6य
    @मराठीमाणूस-ख6य 4 หลายเดือนก่อน +32

    पटेल परजीवी..बांडगूळ..! अभिव्यक्तिला मानाचा जय हिंद

  • @gokulghodke
    @gokulghodke 4 หลายเดือนก่อน +6

    मुस्लिम समाजातील लोकांना टार्गेट करणारा पंतप्रदान मतासाठी मुस्लिमांकडून टोप गहलून गेहतो ही किती निर्लज्या गोषट आहे दोघेही निर्ललाजयमम सदा सुखी

  • @Anonymous-rh8jp
    @Anonymous-rh8jp 4 หลายเดือนก่อน +151

    पोखरकर साहेब.. आपल्या निर्भिडतेला सलाम !!!

  • @ravindradalvi2822
    @ravindradalvi2822 4 หลายเดือนก่อน +3

    या प्रफुल्ल पटेल ला हत्तीच्या पायाखाली द्यायला पाहीजे

  • @tukaramraner4338
    @tukaramraner4338 4 หลายเดือนก่อน +36

    पोखरकर साहेब तुमची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल किती आदर आहे. पण ह्या गददाराना चपपलाने हानायला पाहिजे .

  • @mahadumahale3122
    @mahadumahale3122 4 หลายเดือนก่อน +33

    Anpadh व्यक्ती काय करेल हे सांगता येत नाही .पाहताना असे वाटले की हा टोप हिसकावून घ्यावा .पण.खरंच अंगाची लाही लाही झाली सर.

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 4 หลายเดือนก่อน +4

    सतत दूसर्याला धमक्या देनारा दादा कूठ तोंड काळ करून झोपलेत,🎉जय जिजाऊ 🎉

  • @अमू-प4ल
    @अमू-प4ल 4 หลายเดือนก่อน +19

    पटेल हे पण गुजराती आहेत
    त्या गाव चे पाणी त्याच गावी जाणार😮😢😮😢😮
    पटेल ल हे नाही दिसले का गुजरात ने महाराष्ट्रतील उद्योग गुजरात ल घेऊन गेले आहेत आपले PM 😮😢

  • @prakashsawant9365
    @prakashsawant9365 4 หลายเดือนก่อน +3

    प्रफुल्ल पटेलला एक डोक नाही. पण ज्या मोदीच्या डोक्यात जिरेटोप घालायला पटेल आला त्याच वेळी मोदीने विरोध करून माझ्या डोक्यात जिरेटोप घालण्याची माझी पात्रता नाही.अस ठणकावून का नाही सांगितल.
    या करीता खरच शिक्षणाची अत्यंत गरज आहे.

  • @26moonrevati
    @26moonrevati 4 หลายเดือนก่อน +176

    ही त्यांची कृती अत्यंत निंदनीय आहे.....त्रिवार निषेध!

    • @SanatanHindu33
      @SanatanHindu33 4 หลายเดือนก่อน +3

      हो याबद्दल निषेध नोंदवाला पाहिजेच पण शिवाजी महाराजांना जाणता राजा बोलायची गरज नाही असे बोलणाऱ्या शरद पवारांनाचा उदयनराजे खरे वंशज आहे का याचा पुरावा द्यावा हे बोलणाऱ्या सुषमा अंधारेचा शरद पवार जाणते राजे बोलणाऱ्या संजय राऊत चा आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंग्याच्या विरोधात राहून स्वराज्य निर्माण केले त्याचे गुणगान करणाऱ्या उद्धव ठाकरेचा पण निषेध केला पाहिजे

    • @Bharatiya244
      @Bharatiya244 4 หลายเดือนก่อน +2

      ​@@SanatanHindu33अहो बैलोबा, असे विषय मांडताना सबळ पुरावे द्यायचे असतात. त्यासाठी तेवढी हुशारी अंगी असावी लागते. नुसत्या बोंबा मारल्या की काम फत्ते असं होत नाही आताच्या काळात.

    • @SanatanHindu33
      @SanatanHindu33 4 หลายเดือนก่อน +1

      @@Bharatiya244 अहो सुन्नत राव अजूनही जर आपण ते व्हिडिओज न्यूज बघितल्या नाहीत त्यामुळेच अल्प ज्ञानाचा प्रताय देत आहात जरा माहिती राहिलेच पुरावे जास्त वेळ नाही फक्त शॉर्ट व्हिडिओ आहे तो बघा जरा ज्ञानात भर पडेल आणि लाचारी गुलामी करावी लागणार नाही

    • @SanatanHindu33
      @SanatanHindu33 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsunoZcpGNGw8?si=GeSbfcMKFZ97IvOr बघा

    • @Bharatiya244
      @Bharatiya244 4 หลายเดือนก่อน

      @@SanatanHindu33 आपण आथी त्या भुक्कड न्युज चॅनल आणि आपलं व्हॉट्स अॅप युनिव्हर्सिटीतून मिळालेलं ज्ञान प्रकट करण्यापेक्षा सत्य काय ते माहित करून घ्या.

  • @trish5444
    @trish5444 4 หลายเดือนก่อน +4

    खूप वेदना दायक मनाने सांगू इच्छितो मराठा व बहुजन समाज संघाचा वैचारीक गुलाम झाला आहे

  • @mahadumahale3122
    @mahadumahale3122 4 หลายเดือนก่อน +88

    महाराष्ट्राने ashyanbandgulala जागा दाखवली पाहिजे.

  • @sanapaj4u
    @sanapaj4u 4 หลายเดือนก่อน +8

    पोखरकर तुम्ही खूपच छान बोलतात. तुम्ही जाहीर सभा घ्या.... प्रचंड प्रतिसाद मिळेल तुम्हांला... तुमचं ऐकलं की तुम्हीच सर्वज्ञानी आहात बाकी सर्व जग बिनडोक आहे असं वाटतं.. छान...

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 4 หลายเดือนก่อน

      100% Jahir Sabha 18/5 2024 purvi ghyach

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 4 หลายเดือนก่อน

      हो ते अतीशय खरे सांगतात

    • @sanapaj4u
      @sanapaj4u 4 หลายเดือนก่อน

      जबरदस्त विचारवंत. सर्व संशोधन एकटेच करतात. प्रचंड बुद्धिमान आणि मेहनती वां.......​@@rameshkale9787

  • @anisahemadsheikh6430
    @anisahemadsheikh6430 4 หลายเดือนก่อน +67

    अरे भाऊ हा पण गूजरातीच ना लावाना याच्या ढूंगणा वर लाता मारा

  • @ravisavane4360
    @ravisavane4360 4 หลายเดือนก่อน +5

    पोखरकर सर असे विषय आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता त्या बद्दल आपले आभार!

  • @sunitimirajkar8517
    @sunitimirajkar8517 4 หลายเดือนก่อน +121

    शिवाजी राजांचा भक्त हे लक्षात ठेवल्याशिवाय रहाणार नाही.

    • @jayantshirsat6303
      @jayantshirsat6303 4 หลายเดือนก่อน +6

      भक्त नाही, अनुयायी म्हणा

    • @sunitimirajkar8517
      @sunitimirajkar8517 4 หลายเดือนก่อน +3

      खरं आहे भक्त शब्दाचा अर्थ सुद्धा तपासून घ्यावा लागतो.

  • @dhanajipol2931
    @dhanajipol2931 4 หลายเดือนก่อน +4

    आशाच पध्दतीने एक दिवस राज्यातील सगळे गुजराती मराठी माणसाच्या मानगुटीवर बसल्या शिवाय राहणार नाहीत. खर तर एकनाथ शिंदे च्या केलेल्या चुकांची हि फळ महाराष्ट्र भोगत आहे.

  • @VivekSawant-r7t
    @VivekSawant-r7t 4 หลายเดือนก่อน +32

    महाराष्ट्रातील एक निष्ठावंत म्हणुन प्रफुल्ल पटेल चा निषेध करा.

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt 4 หลายเดือนก่อน +1

      कसला निष्ठावंत, चाटुकार आहे तो

  • @gangaramdhamal262
    @gangaramdhamal262 4 หลายเดือนก่อน +11

    धिक्कार,,, आता दादा कुठे बिळात लपवून बसले, हया पट्टेवालयानी महाराष्टाची माफी मागावी,

  • @jayantshirsat6303
    @jayantshirsat6303 4 หลายเดือนก่อน +43

    जीव तुटला साहेब हे पाहून

    • @nileshmayekar7243
      @nileshmayekar7243 4 หลายเดือนก่อน +1

      Mag aavaj uthava

    • @jayantshirsat6303
      @jayantshirsat6303 4 หลายเดือนก่อน

      @@nileshmayekar7243 nakkich, फक्त आवाजच नाही येणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये या गुजराथ्यांना सत्ते मधून लाथ मारून हाकलून देऊ

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 4 หลายเดือนก่อน +4

    अशोभनीय कृत्य केले आहे ‌.

  • @shaileshsonawane5500
    @shaileshsonawane5500 4 หลายเดือนก่อน +67

    माझ्या छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्याची कोणाचीही लायकी नाही मग तो कोणीही असो .जिरेटोप फक्त माझ्या राजा ला शोभून दिसतो
    माझा राजा या स्वराज्याचा छत्रपती होता आणि राहणारच
    या घटनेचा मी जाहीर निषेध करतो
    जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @Shubhankarnarvekar132
      @Shubhankarnarvekar132 4 หลายเดือนก่อน +5

      जाहीर निषेध 😡😡😡😡😡😡

    • @Username16527
      @Username16527 4 หลายเดือนก่อน +1

      Jai Bhavani 🌺🌺Jai Shivaji🌺🌺

    • @BabasahebRamsing-vp5qc
      @BabasahebRamsing-vp5qc 3 หลายเดือนก่อน

      Very nice vilesation thank God you 🙏🙏

  • @ashishtambe9268
    @ashishtambe9268 4 หลายเดือนก่อน +15

    मराठी मतदारांनी मतदान करताना हे लक्षात ठेवा.

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 4 หลายเดือนก่อน +67

    खरोखरच धीट आणि नीच आहे हा पटेल !कारण
    त्याला माहित आहे की काहीही केले तरी महाराष्ट्रात थोडासा बुडबुड़ा उठेल ,आणि सगळे शांत होईल ,काही वाकडे होणार नाही

  • @ankushtayade1175
    @ankushtayade1175 4 หลายเดือนก่อน +12

    छत्रपति शिवाजी महाराज यांचा अपमान आम्ही सहन करणार नही । महाराज आमचे देवत आहेत। देव मनतो त्याना आम्ही महाराष्ट्र यन सर्व । महाराष्ट्र पटेल तुम्हाला माफ करणार नहीं ।

  • @ansarshaikh206
    @ansarshaikh206 4 หลายเดือนก่อน +16

    संपुर्ण महाराष्ट्राने निषेध व्यक्त केला पाहिजे.

  • @pandurangkamble6942
    @pandurangkamble6942 4 หลายเดือนก่อน +1

    महाराजांचा जिरेटोप आमच्या महाराष्ट्राचा 8:42 माण, सन्मान ,अभीमान आणि अस्मिता आहे.तरी जिरेटोपाचा केलेला अवमान खपऊन घेतला जाणार नाही.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 4 หลายเดือนก่อน +14

    पोखरकर साहेब. जय महाराष्ट्र..
    जय उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 4 หลายเดือนก่อน +6

    उत्तम विश्लेषण साहेब,केलेल्या अपमानाची त्यांना किंमत मोजावी लागेल

  • @shivkrupaoffset900
    @shivkrupaoffset900 4 หลายเดือนก่อน +18

    आता शिंदे ची व राज ठाकरेंची काय भूमिका आहे

    • @vrunda1417
      @vrunda1417 4 หลายเดือนก่อน +1

      त्यांची *भूमिका* कधीच मेली😮

    • @ajup009
      @ajup009 4 หลายเดือนก่อน

      Tyana kay bhumika rahili ka? Lachar aahet te

  • @MurlidharDodake
    @MurlidharDodake 4 หลายเดือนก่อน +3

    मा.पोखरकर सर,
    सडेतोड विवेचन!
    धन्यवाद
    .....
    माझे मत आहे की महापुरुषांची प्रतिके कोणालाच चिकटवू वा आभूषित करुच नयेत.....ती कायमस्वरुपी बॅन करावीत.
    उदा. छत्रपती शिवाजीमहाराजांचा जिरेटोप वा इतर आभूषणे, म.फुल्यांची पगडी, इ.इ.
    .....कारण आजपावेतो वा इथून पुढेही
    या महापुरुषांच्या पायाच्या धुळीचींही कोणाचीही लायकी नसलेने या गोष्टी
    अजिबात होऊ नयेत

  • @bhikanpatil4558
    @bhikanpatil4558 4 หลายเดือนก่อน +33

    आपल्या पत्रकारिताला सलाम.

  • @narayansaswade6530
    @narayansaswade6530 4 หลายเดือนก่อน +2

    शेवटी पटेल हे गुजराती त्यांचेकडून काय अपेक्षा करणार.जाहिर निषेध

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 4 หลายเดือนก่อน +17

    भक्तांना तर मोदी पुढे काहीच दिसत नाही .

  • @AnaghaTambe-tk1ls
    @AnaghaTambe-tk1ls 4 หลายเดือนก่อน +2

    साहेब तो जिरे टोप तेंव्हाच असतो जेव्हा तो छत्रपती वापरतात.
    हे सडक मडक वापरत तेंव्हा ते टंब्रेल असत

  • @surekhakhandare5614
    @surekhakhandare5614 4 หลายเดือนก่อน +27

    अगदी मनातलं बोललात आपण सर.

  • @AbhijitpKargutkar
    @AbhijitpKargutkar 4 หลายเดือนก่อน +3

    साहेब तुम्ही म्हाविकास आघडी आणि खास करून उध्वव ठाकरे यांचा विचार यांचे तुम्हीं लोकांना समझ्वता आहात फार उपकार आहेत तुमचे तुमच्यासारखे व्यक्ती खऱ्या सोबत आहेत म्हणून ही माणुसकी जिवंत आहे आणि अंध बघताना हे कळत नाही प्रफुल पटेल तर बडवा आहे त्याला काय कळणार पण तुम्हाला प्रणाम तुमच्यामुळे माणुसकी जिवंत आहे आणि वाटतं सत्य अमर आहे जय महाराष्ट्र साहेब

  • @aaryaratnakamble5986
    @aaryaratnakamble5986 4 หลายเดือนก่อน +80

    प्रफुल्ल पटेल अस्सल महाराष्ट्रीयन आहे काय???

    • @ashokahire4204
      @ashokahire4204 4 หลายเดือนก่อน +1

      Hyacha bapachi patel bidi hoti . Brand bidi

    • @Tushar__ff__1k
      @Tushar__ff__1k 4 หลายเดือนก่อน

      6:05 ​@@ashokahire4204

  • @gopalhedau3644
    @gopalhedau3644 4 หลายเดือนก่อน +2

    सर अगर INDIA गठबंधन सरकार आयेगी तो ऐसे लोगों को मत छोड़ना चाहिए क्योंकि की ऐसे नेता लोगों ने मेरे किसान भाइयों खुन चुसा हे।कडी से कडी सजा देना चाहिए।

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 4 หลายเดือนก่อน +79

    महाराष्ट्र मध्ये निषेधाचा स्वर अगदी मामूली, अदखलपत्र असेल कारण अस्सल खानदानी राजे देखील मींदे ,लाचार ,नामर्द बनून मस्त मजेत, कॉलर उडवत जगत आहेत 😢😢😢

  • @borkardhananjay23
    @borkardhananjay23 4 หลายเดือนก่อน +16

    महाराज समजायला मनुवादी नाही तर बहुजनवादी लेखकांची पुस्तके वाचावी लागतात. ह्या मुर्खांना महाराज कधीच कळणार नाहीत. अतिशय खेदजनक प्रकार आहे हा. 👎
    उत्तम व्हिडिओ सर.👍🙏

  • @behappy0074
    @behappy0074 4 หลายเดือนก่อน +2

    शिवाजी महाराजांनी 16 वर्षाचे असताना स्वराज्याचे तोरण बांधले त्यासाठी कितीतरी मावळे शहीद झाले व आपल्या जीवाची परवा न करता आपला जीव छत्रपती शिवाजी महाराजांना बहाल केला. महाराजांचा जिरेटोप दुसरा कोणाला परिधान करणे म्हणजे अखंड महाराष्ट्राचा अपमान आहे.

  • @aarya204
    @aarya204 4 หลายเดือนก่อน +17

    निद निय स्वतः चे काळे गोरे झाकण्यासाठी खुशमस्करी करणारे यांचा धिकार🚩🚩🚩

  • @ShakeelShaikh-jg5kc
    @ShakeelShaikh-jg5kc 4 หลายเดือนก่อน +1

    जय जय महाराष्ट्र आमचे महाराजा श्री छत्र पति शिवाजी महाराज चा विजय असो परफुल पटेल नी आपले महाराष्ट्र चा अपमान केला आहे महाराष्ट्र चे सर्व जाति धर्म चे माउडे माफ करनार नाही जय शिवाजी जय महाराष्ट्र भारत जिंदा बाद संविधान जिंदा बाद

  • @ranjitgawai1542
    @ranjitgawai1542 4 หลายเดือนก่อน +16

    साहेब तुमच्या प्रखर विचारा ला वंदन🙏🙏साहेब तुमच्या मुळे असे नालायक लोक जनते समोर येत आहे 🙏

  • @sabirsayyad1804
    @sabirsayyad1804 4 หลายเดือนก่อน +2

    खरंच, मर्दानी काळीज लागते हो अशा बातम्या देण्यासाठी,
    अहो,तुमच्या पत्रकारीतेला मनापासून
    सलाम !
    जोपर्यंत तुमच्या सारखे पत्रकार आहेत, तोपर्यंत या देशाच्या लोकशाहीला जरा ही धक्का लागणार नाही

  • @kisanmandirkar7456
    @kisanmandirkar7456 4 หลายเดือนก่อน +45

    उद्धव ठाकरे साहेबांच बरोबर आहे ❤

  • @rameshpawar7683
    @rameshpawar7683 4 หลายเดือนก่อน +2

    यांना शिवरायांच्या विषयी काही देणे घेणे नाही. हे फक्त राजकारण करून स्वत. ची पोळी भाजून घेत आहेत.

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 4 หลายเดือนก่อน +27

    शिर्षक बरोबरच आहे.......

  • @vidyachandekar277
    @vidyachandekar277 4 หลายเดือนก่อน +16

    दोघेही प्रोटोकॉल प्रमाणे वागणे त्यांच्याकडून अपेक्षित नाही, रावणाचेही बाप आहेत.

    • @Username16527
      @Username16527 4 หลายเดือนก่อน +1

      Ravnach mukut ghala tyana, Chatrapatincha aapman karat aahet don gujrati

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 4 หลายเดือนก่อน +3

    उध्दव साहेब बरोबर बोलले आहेत.

  • @RSPawar-cb2wj
    @RSPawar-cb2wj 4 หลายเดือนก่อน +31

    Ya Praful la jodyne hanla pahije

  • @swag-02-07
    @swag-02-07 4 หลายเดือนก่อน +1

    एका गुजराती ने दुसऱ्या गुजराती शी मराठी भावनांचा केलेला व्यापार आहे हा. त्यास एक मराठी पण सामील आहे.

  • @kartavyaofficial1000
    @kartavyaofficial1000 4 หลายเดือนก่อน +12

    साहेब ज्या प्रमाणे वाघाचं कातडे पाघरलेला गाढव वाघ बनु शकत नाही मोराचं पिसारा लाउन कावळा मोर होऊ शकत नाही त्या प्रमाणे शिवरायांचं जिरेटोप घालून शिवराय बनता येणार नाही पण ते ढोगी ला कसं समजणार

  • @santoshghosalkar1849
    @santoshghosalkar1849 4 หลายเดือนก่อน +1

    Saheb khup khup Dhanyavad ani ek manacha mujra tumhala khara marathi bana japlat

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 4 หลายเดือนก่อน +28

    सत्य बोलता साहेब धन्यवाद भा ज प हटाओ देश बचाओ नालायक प्रफुल्ल

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 4 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्राला अजिबात न पटेल अशा द्वाड बांडगुळाची पुरेपूर धुलाई केल्याबद्दल धन्यवाद.

  • @santoshmadabhavi3237
    @santoshmadabhavi3237 4 หลายเดือนก่อน +29

    कोठे गेले सातार्याचे महाराज

    • @B-bo2pt
      @B-bo2pt 4 หลายเดือนก่อน +2

      Satayache maharaj 180 ghet basalet bolata yet nahi tyana.

    • @sujatamahale5208
      @sujatamahale5208 4 หลายเดือนก่อน

      कोल्हापूरचे राजे का गप्प ??🤔

    • @prajyot9415
      @prajyot9415 4 หลายเดือนก่อน

      Daru pyaplyala bslay bevda😅

    • @prakashjadhav5917
      @prakashjadhav5917 4 หลายเดือนก่อน +1

      Lachar aahe to.

  • @gangadharchandramore6170
    @gangadharchandramore6170 4 หลายเดือนก่อน +2

    रवींद्र जी खरोखर आपण निर्भार्ड प्रमाणे मत मांडले your ग्रेट पत्रकार अप्रतिम विश्लेषण

  • @sharadsolanke2932
    @sharadsolanke2932 4 หลายเดือนก่อน +10

    Great sir चांगलच धुतल बांडगुळाला

  • @bag9845
    @bag9845 4 หลายเดือนก่อน +2

    जिरेटोप घातला म्हणजे छत्रपती होता येत नाही. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार.

  • @Cub-uy9gm
    @Cub-uy9gm 4 หลายเดือนก่อน +16

    नमस्कार साहेब,... बांडगुळ आहे साहेब

  • @netsutar
    @netsutar 4 หลายเดือนก่อน +1

    हो अजून एक आपले भाऊ म्हणजे भाऊ तोरसेकर गावी गेलेत का??😂😂

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 4 หลายเดือนก่อน +24

    आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कधीही सहन करणार नाही.

  • @sanjaykamble6868
    @sanjaykamble6868 4 หลายเดือนก่อน +1

    हे खूप वाईट केलं.... त्याचा परिणाम भोगावे लागणार...

  • @mahadevbhosale9735
    @mahadevbhosale9735 4 หลายเดือนก่อน +8

    अतिशय परखड आणि 100% बरोबर विश्लेषण केले आहे

  • @janmanas555
    @janmanas555 4 หลายเดือนก่อน +1

    Ya मुर्खाला काय माहित त्या jiretopachi किंमत किती महान आहे.....कोणत्याही फालतू माणसाला घालता येत नाही तो.. दैवत आहे आमचे महाराज...त्यांच्यापुढे असेल फालतू किती येतील आणि जातील

  • @Anjanas-ts3tz
    @Anjanas-ts3tz 4 หลายเดือนก่อน +37

    मुळात या पटेल यांना महाराष्ट्राचा इतिहास काय माहीत असणार

    • @टिरंजननकले
      @टिरंजननकले 4 หลายเดือนก่อน +3

      अरे भाऊ, गेली २५ वर्षे तो राष्ट्रवादीतच होता ना ? साहेबांच्याच _ _ ला _ _ लावून बसलेला दिसायचा .

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 4 หลายเดือนก่อน

      अहो भाऊ पवार साहेबाना विचारून हे सत्कार्य केले की काय गुजरातने?😊​@@टिरंजननकले

    • @Sanhyadri-veer
      @Sanhyadri-veer 4 หลายเดือนก่อน +2

      ​@@टिरंजननकलेआताही राष्ट्रवादीतच आहे.. डायरेक्ट भाजपात गेला असता तर एवढी चाटायची वेळ आली नसती 😂

    • @Username16527
      @Username16527 4 หลายเดือนก่อน

      @@टिरंजननकलेkadewar ghetla aata kanat mutatay, pada tyala nivdnukit aata

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 4 หลายเดือนก่อน +1

    प्रफुल पटेल एक नंबर नीच आहे हा गुजराती गुजरात यांसारखा या लिस्टला चपलांचा हार घालून मिरवणूक काढली पाहिजे नुसती चपलांच्या हारांनी नाही भर चौकात कानफाडे आणली पाहिजे मला भेटला चान्स तर मी माझ्यासोबत ला खरंच

  • @somnathambekar3866
    @somnathambekar3866 4 หลายเดือนก่อน +8

    पाहतांना लाज वाटली,
    अति होतय.लोक गप्प कशी

  • @navinraut5931
    @navinraut5931 4 หลายเดือนก่อน +3

    पटेल यांच्या कृतीचा निषेध असो.

  • @vinayakjadhav1348
    @vinayakjadhav1348 4 หลายเดือนก่อน +10

    साहेब नमस्कार
    आपले विश्लेषण अत्यंत वास्तववादी मर्मभेदी असते,आपल्यासारखे निर्भीडपणे विवेचन करणारे फार दुर्मिळच🙏🏻