मा.राजसाहेब,गोंधळून गेला आहात का ? Raj Thackeray I अभिव्यक्ती I

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.7K

  • @WVATarchive
    @WVATarchive 6 หลายเดือนก่อน +158

    सांगायला लाज वाटते पण एके काळी मी या माणसाचा Fan होतो.
    त्यामूळे आज हे जे काही चाललाय ते पाहून वाईट वाटतं. आणि वाटतं बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना यांच्या कडे नाही दिली तेच योग्य झालं

    • @rakeshkondhalkar9224
      @rakeshkondhalkar9224 6 หลายเดือนก่อน

      Uddhav ne Kay Jate upatle 18 varsha maharastra chya mahanagar palika tenchya hatat hotya

  • @abhijeetghangale8772
    @abhijeetghangale8772 6 หลายเดือนก่อน +7

    खरंच खूप सत्य परिस्थिती तुम्ही समाजा समोर मंडली आहे सर.. या बद्दल तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो.☺️💐🙏

  • @revanathbhagyawant
    @revanathbhagyawant 6 หลายเดือนก่อน +91

    जेम्स लेनला मदत करणारे कोण होते राज ठाकरेना चांगलं माहीती असताना ते आज शेटजी आणि भटजीच्या पक्षाला समर्थन देत आहेत हे दुर्दैवी आहे... बाबासाहेब पुरंदरे सुद्धा त्यात सामील आहेत..

  • @ramnaththombare1427
    @ramnaththombare1427 6 หลายเดือนก่อน +14

    फारच सुंदर विश्लेषण केले,राज ठाकरे यांना खरं तर अजिबात महत्व देण्याची गरज नाही.. ज्या व्यक्तीला आपण पक्ष काढला तेव्हा जे नेते बरोबर होते त्यापैकी आता किती राहिलेत बरोबर... नेतेच नाही तर कार्यकर्ते कुठुन असणार... म्हणून दुसऱ्याच्या व्यासपीठावर जाऊन ज्ञान पाजळावे लागते...

  • @DevChand-d6e
    @DevChand-d6e 6 หลายเดือนก่อน +112

    मा.रवींद्र..पोखरकर सर..आपली..माहिती..छानच. असतात. धन्यवाद..आभारी..आहोत. ❤

  • @umeshchaudhari768
    @umeshchaudhari768 6 หลายเดือนก่อน +5

    तरुणाई साठीचा जो शेवटी संदेश दिला तो खूप अमूल्य आहे. सलाम

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 6 หลายเดือนก่อน +91

    खूप मस्त सर
    ...
    केमिकल लोच्या सुद्धा झालं आहे..
    आणी सुपारी सुद्धा घेऊन झाली आहे..!
    दिल्लीत तह झाला..
    आणी राज शरण गेला..!

  • @hafizmahmoodboatsultanateo900
    @hafizmahmoodboatsultanateo900 6 หลายเดือนก่อน +11

    इतका समजून सुद्धा ते असा करतात मी पाहिले राज ठाकरे यांच्या भाषण खूब ऐकत होते पण आता मात्र मी कधी ही ऐकणार नाही

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 6 หลายเดือนก่อน +445

    मराठी माणसांना आशा होती पण खूपच निराशा केली मराठी माणसांचा विश्वास उडाला

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 6 หลายเดือนก่อน +17

      सुपारी बाज राज ठाकरे

    • @nrbediting5596
      @nrbediting5596 6 หลายเดือนก่อน +15

      मुळात मराठी माणसांना राज ठाकरे वर बोलण्याची मराठी माणसाची पात्रता आहे का हाच माझा सगळ्यात मोठा मुद्दा आहे राज ठाकरे ला कधी तुम्ही मदत केली आजपर्यंत ते तरी एकदा सांगून द्या नेहमीच तुम्ही गद्दारांच्या पाठीमाग उभे राहिलात उद्धव ठाकरेंना ज्यावेळेस

    • @Samundar7275
      @Samundar7275 6 หลายเดือนก่อน +8

      हो ना मराठी माणसाने कितीदा तरी सत्ता दिली ह्यांना आणि हे आपल्या भूमिका बदलत आहेत इतकं सगळ प्रेम मतदान रुपात लोकांनी दिलं ह्यांना यांनी मात्र काही नाही केलं😢

    • @sanjeevdharma2492
      @sanjeevdharma2492 6 หลายเดือนก่อน +12

      ह्याला मराठी माणसाची काळजी असती तर हा उध्दव ठाकरे पासून वेगळा झाला नसता.
      प्रत्येकाला आपापल दुकान चालवायच आहे हेच खरं आहे.

    • @Bharatiya244
      @Bharatiya244 6 หลายเดือนก่อน

      ​@@nrbediting5596मराठी माणसाची पाञता ठरवायला तुमच्यासारख्या विद्वानांची गरज नाही. वर्षानुवर्षे मा. बाळासाहेबांची नक्कल करणे, बाकी कर्तृत्व शुन्य, अशा लोकांना मराठी माणूस भाव देण्याइतका मूर्ख नाही.

  • @anilbachhav868
    @anilbachhav868 6 หลายเดือนก่อน +13

    मी ही राज ठाकरे यांचा आधी पासून चाहता आहे...त्या मागे कारण त्यांचे मराठी भाषे विषयी आणि महाराष्ट्र राज्या विषयी असणारे विचार....त्यांच्या बाकीच्या गोष्टीही माहीत आहेत...ज्या मलाही पटत नाहीत...पण आता यापुढे त्यांना पाठिंबा नाही....या निवडणुकीत त्यांनी माझ्यासारखे हजारो युवा मतदार गमावलेत...!

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 6 หลายเดือนก่อน +216

    सर आम्हाला सुद्धा राज ठाकरे बद्दल आदर होता आम्हीं सुद्धा आशेने पाहत होतो पण त्या एका शब्दा मुळे राज ठाकरे मनातून गेले

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 6 หลายเดือนก่อน +14

      सुपारी बाज राज ठाकरे 😂😂

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 6 หลายเดือนก่อน

      बिचारा भाजपाच्या पिंजऱ्यातील इडीग्रस्त पाळीव बोलका पोपट आहे तो.

  • @balasahebmore19
    @balasahebmore19 6 หลายเดือนก่อน +17

    खरच गोंधळून गेलेल, आणि दिशाहीन नेतृत्व,

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 6 หลายเดือนก่อน +481

    राज ठाकरे साहेब तुमच्या सारख्या राजकारणी लोकांच राजकारणच आताच्या पिढीला पटत नाही. म्हणूनच तरूण मुले मुली देश सोडून जातात याला तुम्ही जबाबदार आहात

    • @Spiritkill1
      @Spiritkill1 6 หลายเดือนก่อน +4

      Pokharkar Raj Thackeryanvar Tika kartat te theek ahe pan Bhandarkar Oriental Research Institute ji ek prakhyat sanstha ahe tyavar Sambhaji Brigade ni kelelya bhekad hallyach samarthan karu naka... tyavarti suddha bola...Maharajanvar Laine chya eka vakyane budala aag lagte tumhi jya mahan Brahmanbbadal tumchya community madhli loka boltat na tyavelela nahi athvat ka he sagla....dusryanna amhi vatelte bolaych pan amchi sahan karnyachi shakti nahi.

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 6 หลายเดือนก่อน +13

      निर्लज्ज राज ठाकरे

    • @sunilraut1451
      @sunilraut1451 6 หลายเดือนก่อน +4

      ​@@Spiritkill1जेम्स लेन ला चुकीची माहिती कोणी पुरवीली? कोन्हीही आमच्या दैवतांचा अवमान करायचा आणि आम्ही बांगड्या भरून गप्प बसायचं?भाऊसाहेब

    • @heenakulkarni1227
      @heenakulkarni1227 6 หลายเดือนก่อน +2

      Barobar

    • @Spiritkill1
      @Spiritkill1 6 หลายเดือนก่อน +1

      @@sunilraut1451 Mr Raut ek aika ashya goshti loka kartat itahasatil lokanbaddal Nana Fadnavisanchya baddal dekhil ashya goshti kelya jatat tevha kuthe asta tumhi... Maharajanche 13 ve Vanshaj aaj Bjp samor lotangan ghaltayt tyach kaay BORI ek atyant changli Research Institute ahe... kya Vhp var tumhi tika karta ti Samajhi Brigade tyasarkhich sanstha ahe... mhanun faltuchi bad bad karu naka.

  • @RamnathThitme
    @RamnathThitme 5 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद पोखरकर साहेब मी आपला चाहता झालो 🎉🎉

  • @shindedh
    @shindedh 6 หลายเดือนก่อน +241

    यांच्यासारख्या राजकारणामुळे वातावरण दूषित झालेले आहे. राज ठाकरे सारखी व्यक्ती तेवढ्यात जबाबदार आहेत

    • @vasantsapkal293
      @vasantsapkal293 6 หลายเดือนก่อน

      विसंगती

    • @sharadlahane1056
      @sharadlahane1056 6 หลายเดือนก่อน +3

      बोरोबर 👍

    • @rajpatil1657
      @rajpatil1657 6 หลายเดือนก่อน

      आठव भावा २०१९ चां घोटाळा😂 निवडणुकी पर्यंत मोदी मोदी नंतर गांधी गांधी😂😂😂

    • @UkSha-b3z
      @UkSha-b3z 6 หลายเดือนก่อน +1

      Ha fakta khàlla khatak karu shakto😢marathi Mulanache atishaya yane luksan kele aahe😮

    • @rajpatil1657
      @rajpatil1657 6 หลายเดือนก่อน

      @@UkSha-b3z ek andolan दाखव उद्धव च मराठी साठी😂😂

  • @janardansawant7934
    @janardansawant7934 6 หลายเดือนก่อน +6

    पोखरकर साहेब तुम्हाला मानाचा जय भीम तुमचा आजचा राज साहेबांबद्दल च विश्लेषण छान केलंत तुमच्यासारखे. विचारवंत हवेत आतापर्यंत या लोकांनी या देशाची वाट लावली धर्माच्या नावाखाली नुसत नवी पिढीला मारामाऱ्या तोडफोड जाळपोळ हेच करायला शिकवलं आणि त्यांच्या जीवावर आपण गब्बर झाले आहेत

  • @aakashpadghan3535
    @aakashpadghan3535 6 หลายเดือนก่อน +152

    बाळासाहेबांचा ह्या व्यक्तीचा हातात पक्ष न देण्याचा निर्णय काळाने योग्य सिद्ध केला🔥✌️

    • @Samundar7275
      @Samundar7275 6 หลายเดือนก่อน +1

      आणि ज्याचा हातात दिला त्याच पण काय झालं ते दिसतंय 😂

    • @pravinmahadik4813
      @pravinmahadik4813 6 หลายเดือนก่อน +3

      ​@@Samundar7275aray tyane coronachya kalat je kary kele ahe te ahe ka shakya konalahi

    • @TejasD61
      @TejasD61 6 หลายเดือนก่อน

      Upkar kele ka mag ? Konta hi cm asta tar tyani tech kel asta , kadachit tya peksha hi changla kel asta ​@@pravinmahadik4813

    • @anilparab4974
      @anilparab4974 6 หลายเดือนก่อน +2

      गुजरात नव निर्माण सेना सुपारी किंग😅😅😅😅😅😅

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 6 หลายเดือนก่อน +4

    ऐक नंबर साहैब ऐक सत्य परिस्थिती ऐक सचा पत्रकारिता पोखरकर साहैब 🎉‌‌

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 6 หลายเดือนก่อน +325

    आता राज ठाकरे यांनी राजकारण सोडून दिले पाहिजे

    • @TanhajiMudhale
      @TanhajiMudhale 6 หลายเดือนก่อน

      त्यांनी राजकारण केलंच कधी.
      राजकारण करणारे कधि ही मांडी तर कधी ती मांडी ,सारख्या ऊड्या.😅

    • @sanjeevdharma2492
      @sanjeevdharma2492 6 หลายเดือนก่อน +10

      बरोबर आपलं मत.

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 6 หลายเดือนก่อน +12

      राजकारण सोडलेलेच आहे त्याने हे त्याने ह्या निवडणुकीत एकही उमेदवार उभे न करता बिनशर्त पाठिंबा ह्याआड वाजंत्री वाजवायची सुपारी घेतली आहे ह्या वाजंत्री वादकाने.

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 6 หลายเดือนก่อน +5

      राज साहेब तुमच्या सारखे जर भाजपच्या कडेवर बसून बोलता सुसंगत दीसते तर तरुन कसे काय ईथे शिक्षण घेतील परदेशी जातात कारण माहोल जे बिघडवात तयाचया बरोबर आज तुम्ही गेला हे वागणं बरं आहे काय

    • @sanjayambulkar
      @sanjayambulkar 6 หลายเดือนก่อน +1

      Rajkaran sodal tar koni clerk chi nokri deyil kai.

  • @iknownothing5700
    @iknownothing5700 6 หลายเดือนก่อน +14

    आयुष्यातलं पहिलं मत मनसे ला दिलं होतं, आणि आज त्या गोष्टीची लाज वाटते.

  • @sachinsabale9915
    @sachinsabale9915 6 หลายเดือนก่อน +115

    राजसाहेब आपल्या राजकीय कारकिर्दीच्या अंताला शेवटचा सलाम

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 6 หลายเดือนก่อน +21

    राजसाहेब कधी काळी मी तुमचा चाहता होतो त्याबद्दल आता मला पश्चाताप होत आहे

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 6 หลายเดือนก่อน +86

    माननिय राज ठाकरे साहेब यांनी मराठी मते फोडण्याचा प्रयत्न केला। मानाने संनमानाने मराठी माणूस आशेने पाहत होता पण त्यांची नेहमीच दुटप्पी भूमिका घेतली आशा नेत्याचा काय उपयोग आहे।

  • @kavitarane8587
    @kavitarane8587 6 หลายเดือนก่อน +3

    प्रत्येकाची वेळ यावी लागते.आपले मुद्दे राजसेनेच्या गुद्द्यांपेक्षा भावतात.....

  • @milindpawar7394
    @milindpawar7394 6 หลายเดือนก่อน +179

    राजकारणात फसलेला माणूस

  • @sanjaykamble9224
    @sanjaykamble9224 6 หลายเดือนก่อน +6

    ही राजकीय मंडळी नेहमीच इतिहासाचा आधार घेऊन बोलतात, परंतु यांनी जनतेसाठी काय केले हे कधीच सांगत नाहीत, नुसतीच इतरांची उनी धुनी काढायचे एवढेच यांचे काम राहिले आहे.
    बाकी साहेब आपण फार सुंदर विश्लेषण अतिशय मृदु भाषेत नेहमीच करता .धन्यवाद ❤❤❤

  • @ravindrathorat1871
    @ravindrathorat1871 6 หลายเดือนก่อน +79

    साहेब मला तर या नेत्यांपेक्षा यांच्या सभेला गर्दी करणारे व ऐकायला येणाऱ्या लोकांची कीव येते.

    • @सत्यमेवजयते-म6ष
      @सत्यमेवजयते-म6ष 6 หลายเดือนก่อน +7

      ते लोक भाजप चे अंधभक्त आहेत या सुपारी किंग ला माननारे नसतील.

    • @dr.anurathchandre174
      @dr.anurathchandre174 6 หลายเดือนก่อน +4

      Correct 💯

    • @123zgs
      @123zgs 6 หลายเดือนก่อน +4

      Te fakt T.V.comedy show samjun jatat.talya wajawtat aani ek mat sudha det nahit

    • @sunilshinde9393
      @sunilshinde9393 6 หลายเดือนก่อน

      ते फक्त एक मिमिक्री कार्यक्रम पाहण्यासाठी जातात.

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 6 หลายเดือนก่อน +1

      BJP paise Deun bolavte Sabhela gardi jamavnyas

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 6 หลายเดือนก่อน +4

    बाळासाहेब ठाकरे यानी या मानसाच्या हाती शिवसेना दिली नाही त्याला हेच कारण आहे हा ठाम विचारचा नाही बोलबचन आहे.राजठाकरे तुम्ही संपली मराठी माणसाची ताकद .

  • @UNIVERSALTRADER-sm8dc
    @UNIVERSALTRADER-sm8dc 6 หลายเดือนก่อน +65

    संपलेल्या पक्षाचा नेता 🚩🚩🚩🚩🚩

  • @rameshzolamkar7249
    @rameshzolamkar7249 6 หลายเดือนก่อน +7

    मी राज ठाकरे यांचा खुप आदर करत होतो एका आशेने पाहात होतो पण त्या बिनशर्त पाठीब्यामुळे मनातून उतरला हा माणूस..

    • @rakeshkondhalkar9224
      @rakeshkondhalkar9224 6 หลายเดือนก่อน

      Uddhav ne Kay Jate upatle 18 varsha maharastra chya mahanagar palika tenchya hatat hotya

  • @DevChand-d6e
    @DevChand-d6e 6 หลายเดือนก่อน +146

    काय..चाललंय..राज्य मध्ये..महागाई..बेरोजगार. याकडे..लक्ष..नाही.

  • @vilasbabre2952
    @vilasbabre2952 6 หลายเดือนก่อน +3

    अतिशय मार्मिक व संवेदनाहीन नेत्याला संवेदनाशील व्हिडिओ फिती दाखवून समाज जागृती केल्या जात आहे The greatest and unique video विलास बाबरे (अमरावती)

  • @ganpatshelar6185
    @ganpatshelar6185 6 หลายเดือนก่อน +41

    फक्त एकच नेता उद्धव बाळा साहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @sunilsangar5986
    @sunilsangar5986 6 หลายเดือนก่อน +2

    राजकीय व्याभिचाराला थारा देऊ नका बोलले आणि स्वतः केला. राजसाहेबांना आम्ही मानत होतो.तुम्ही सगळ्या पेक्षा वेगळे आहात असे वाटले पण तुम्ही पण त्याच पंगतीत बसला.त्यामुळे आपणास शेवटचा जय महाराष्ट्र🙏

  • @Bapuraowankhade1234
    @Bapuraowankhade1234 6 หลายเดือนก่อน +39

    आदरणीय श्री.पोखरकर साहेब
    आपण खुप मॄदुभाषी आहात.
    खुप विचार पूर्वक विश्लेषण करता आणि कोणालाही वाईट शब्दांमध्ये न बोलता.🌹🙏

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 6 หลายเดือนก่อน +2

      शांत आणि संयमाने बोलतात . कोणताही आरडा ओरडा नाही . निर्भीडपणे सत्य मांडायला खूप मोठं धैर्य लागतं .🙏

  • @harrishvenkateshgowda7270
    @harrishvenkateshgowda7270 6 หลายเดือนก่อน +3

    मी राज ठाकरेंबद्दल खूप चांगल्या गोष्टी लिहिल्या होत्या! मी माझ्या सहकाऱ्यांना आणि घरच्यांना सांगत होतो की! बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे कुटुंब आणि राज ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्र सुरक्षित आहे.

  • @rkk36064
    @rkk36064 6 หลายเดือนก่อน +38

    पोखरकरांच विस्लेषण अत्यंत योग्य वाटतं.

  • @vilasmhapankar4891
    @vilasmhapankar4891 6 หลายเดือนก่อน +3

    किरीट सोमय्या, रामदास आठवले,आणि आता राज ठाकरे... कोणीही विचारत नाही

  • @shazebshaikh555
    @shazebshaikh555 6 หลายเดือนก่อน +218

    महाराष्ट्र च उद्योग गुजरात लुटतात आहे आणि राज भाऊ गुजराती समोर झुकला ....लाज वाटली पाहिजे

    • @adarsh___ak___9962
      @adarsh___ak___9962 6 หลายเดือนก่อน +3

      Ha bhau

    • @manikakkalwade2793
      @manikakkalwade2793 6 หลายเดือนก่อน +3

      100%.correct

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 6 หลายเดือนก่อน +1

      Rah nhi Lachar Thakre Navin nav thevlay hyach navani bolaych hyala hech Shobhat🤣🤣🤣

  • @dr.pritamrathod3404
    @dr.pritamrathod3404 6 หลายเดือนก่อน +1

    अगदी योग्य विश्लेषण सर.

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 6 หลายเดือนก่อน +40

    राज ठाकरेंच्या अशा स्वभावामुळे सुशिक्षित तरुण त्यांना सोडून जात आहेत,आता मनसेत आहेत ते फक्त गुंड प्रवृत्तीची वसुलिखोर मजबूर तरुण पोरं आहेत,यासर्व गोष्टीला राज ठाकरे जबाबदार आहे

  • @ramasontakke1195
    @ramasontakke1195 6 หลายเดือนก่อน +3

    आदरणीय सर,
    आपल्या matanshi महाराष्ट्र sahamat आहे!

  • @vedantdeshmukh4771
    @vedantdeshmukh4771 6 หลายเดือนก่อน +246

    गोंधळून नाहीत गेले , सूपारी घेऊन गेलेत 😂
    यांचं धोरण साधं आणि सरळ आहे , कायम उध्दव ठाकरेंच्या विरोधात.

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 6 หลายเดือนก่อน +15

      सुपारी बाज राज 😂

    • @subhashrane770
      @subhashrane770 6 หลายเดือนก่อน +14

      अगदी बरोबर

    • @narayanhande6229
      @narayanhande6229 6 หลายเดือนก่อน +13

      पेंटर चा एक कलमी कार्यक्रम, उध्दव ठाकरे यांच्या विरोधी बाकावर नेहमी बसणे हेच आहे.

    • @rkk36064
      @rkk36064 6 หลายเดือนก่อน +9

      उध्दवला पाण्यात पाहत आहे. शूद्र वृत्तीचा आहे. मनसेला मत दिल्याचा पश्चाताप होतो आहे.

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 6 หลายเดือนก่อน

      Tey swataha gondhalale nahit samorchyala murkh tharawat aahet

  • @rohitdevang5503
    @rohitdevang5503 6 หลายเดือนก่อน +2

    तुमचे व्हिडिओ डोळे उघडणारे असतात...शांत स्वभाव आणि उत्तम विश्लेषण..असेच लवकर लवकर बनवत जा..❤

  • @madhvraokale3041
    @madhvraokale3041 6 หลายเดือนก่อน +26

    अप्रतिय व सत्य मांडणी केली सर

  • @babangaikar2791
    @babangaikar2791 6 หลายเดือนก่อน +11

    मा. बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला शेवटी सांगितलेच ना माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा. का तर कारण होतं ठाकरे कुटुंबाचा खरा वारसा हेच चालवतील. पुतण्या सुपारीबाज आहेत हे न ओळखण्याइतपत बाळासाहेब खुळे नव्हते.

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 2 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर

  • @dnyaneshk8863
    @dnyaneshk8863 6 หลายเดือนก่อน +55

    ज्यांचे आभार जेम्स लेन ने मानले ते सर्व ब्राम्हण आहेत हे विशेष आहे

  • @vishwanathkadam6030
    @vishwanathkadam6030 5 หลายเดือนก่อน +1

    Thank you dole ugj

  • @shazebshaikh555
    @shazebshaikh555 6 หลายเดือนก่อน +59

    महाराष्ट्र लुटणारा सोबत गेले राज भाऊ

  • @shrivansamsher1252
    @shrivansamsher1252 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान विश्लेषण केलं सर तुम्ही अश्याच विचार आणि विषयांची सद्या गरज आहे...निभिडपणे व्यक्त होणारे अभिव्यक्ती...👌👌👌👍👍

  • @sudhanggadkar
    @sudhanggadkar 6 หลายเดือนก่อน +122

    मी स्वतः श्री राज ठाकरे ह्यांचा खंधा समर्थक‌ज् होतो पण भ्रष्टाचारी भाजप शी हातमिळवणी केल्याने मी त्यांना आता समर्थक नाही.

    • @nileshkambli144
      @nileshkambli144 6 หลายเดือนก่อน +3

      हो भाऊ आपलं पण तेच आहे

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai 6 หลายเดือนก่อน +2

      @sudhangggdkar; tumchyaa sarakhe khup aahet.

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 6 หลายเดือนก่อน +2

      Lachar Thakre🤣🤣

    • @rajrasal4173
      @rajrasal4173 6 หลายเดือนก่อน +1

      मी सुद्धा पण आता राज ठाकरेचा खुप राग येतो

  • @ramesh-wr3dy
    @ramesh-wr3dy 6 หลายเดือนก่อน

    उत्तम विश्लेषण. मी राज ठाकरे ला ऐकण केंव्हाच सोडून दिलय.

  • @VasantPawar-eq3ju
    @VasantPawar-eq3ju 6 หลายเดือนก่อน +64

    सभोवतालच वातावरण म्हणजे E, D, - - C, B, I, आणि INCOME TAX ची अमित शहा आणि नरेंद्र मोदी या द्वयींनी दाखवलेली भीती,जय हिंद !जय महाराष्ट्र ! ! जय शिवराय ! ! !

    • @vinayakbapat5545
      @vinayakbapat5545 6 หลายเดือนก่อน

      Chorana bhiti dakhawachi nahi tar konala

  • @c.p.w7708
    @c.p.w7708 6 หลายเดือนก่อน +1

    दुरदृष्टी असलेला एकमेव नेता आणि ही गोष्ट महाराष्ट्राला न समजलेली जनता.🚩🚩🚩

  • @mahendra.C.mormare6035
    @mahendra.C.mormare6035 6 หลายเดือนก่อน +605

    जेंव्हा एखादा माणुस स्वतःची अक्कल , बुद्धिमत्ता , हुशारी दुसऱ्याच्या दावणीला बांधतो तेंव्हा त्याची अशी दुरावस्था होते .

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 6 หลายเดือนก่อน +23

      सुपारी किंग 😂😂

    • @vijaydarekar7892
      @vijaydarekar7892 6 หลายเดือนก่อน +15

      Supari 😂😂😂😂

    • @musashaikh5794
      @musashaikh5794 6 หลายเดือนก่อน +11

      राम नाम सत्य हैं..., सत्य बोले सत्य हैं...! श्रीमान राज साहेब ठाकरे जी महाराष्ट्र के सर्वश्रेष्ठ महान राजकीय नेता हैं...!! सवाल ये हैं की मे. कोहिनूर मिल की जगह किसने हडप किया...!!!

    • @navalmahajan6324
      @navalmahajan6324 6 หลายเดือนก่อน +5

      Perfect

    • @jeevanjambulkar
      @jeevanjambulkar 6 หลายเดือนก่อน +4

      बरोबर बोललात

  • @ramchandrapatil1875
    @ramchandrapatil1875 6 หลายเดือนก่อน

    देशात कितीतरी गंभीर आहेत पण ह्याला त्याची पडलेली नाही फक्त हा आपला स्वार्थ साधण्यासाठी भाजपच्या कळपात सामील झाला आहे जय महाराष्ट्र

  • @charudattakarangale1435
    @charudattakarangale1435 6 หลายเดือนก่อน +27

    अत्यंत मामिॅक विश्लेषण याला हे बिनबुडाचे राजकारणी जवाबदार आहेत छान संवाद 👌👍

  • @chesterdmello2798
    @chesterdmello2798 6 หลายเดือนก่อน +1

    This man is an excellent and knowledgeable person all his speeches are interesting, he cares for our country, especially Maharashtra, his speeches are based on facts 👍 keep sharing your good deeds sir, Thanks 🙏

  • @aaditya9011
    @aaditya9011 6 หลายเดือนก่อน +33

    राज ठाकरेंबद्दल खूप आदर होता पण सगळा धुळीला मिळाला. बाळासाहेब यांनी योग्यच हातात शिवसेना दिली हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतय. बाळासाहेब यांच्या दूरदृष्टीला सलाम. श्रेष्ठ एकसंग महाराष्ट्र पुन्हा उभारायचा असेल तर जनतेने आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहावे

    • @pranilambede3315
      @pranilambede3315 6 หลายเดือนก่อน

      उद्धव ठाकरे यांचं एक तरी भाषण विकासावर असत का...नुस्त माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला.

    • @aaditya9011
      @aaditya9011 6 หลายเดือนก่อน

      @@pranilambede3315 मुंबईतला कोस्टल रोड, पाणी निचरा करायला जापान चे पंप या उद्धव ठाकरेंचीच संकल्पना आहे . अटल सेतुचे जास्तीत जास्त काम उद्धव ठाकरेंच्या सरकार मधेच झाले आहे . कोरोनात मोफत जेवण मिळणारे शिवभोजन केंद्र ही उद्धव ठाकरेंचीच संकल्पना आहे. जे फॉक्सकॉन वेदांता, बल्क ड्रग पार्क , मेडिकल डिवाइस पार्क , टाटा एयरबस प्रोजेक्ट हे सर्व प्रोजेक्ट उद्धव ठाकरेंच्याच सरकारखाली येत होते , जे नंतर भाजपच्या सरकारमध्ये दुसऱ्या राज्यात गेले . तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिलेली एखादी छोटीशी ठेव तुमच्या डोळ्यासमोर कोणी चोरुन घेऊन गेले तर तुम्हाला वाईट वाटणार कि नाही ?? इथे तर सत्तेचा गैरवापर करून पूर्ण पक्ष आणि चिन्हच चोरी कैलाय मग ती गोष्ट बोलण्याचा अधिकार तरी त्यांना मिळालाच पाहिजे ना. त्याचा पण कसला त्रास करून घ्यायचा ??

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 6 หลายเดือนก่อน +2

      @@pranilambede3315asu det na baap chorala tar chorala mhananarach na? Tyani covid changala manage kela vikas tar karanarach na? Raj ne covid madhe kaş lokana misguide kel?

    • @WAGH6789
      @WAGH6789 6 หลายเดือนก่อน +1

      ​@@pranilambede3315मी बाळासाहेब ठाकरे पक्ष फोडला पण
      मी विश्वास घातकी नाही
      शरद पवार जातियवादी आहे पण अजित पवार नाही.
      मी गुजरातला उद्योग पळवणाऱ्या समर्थन दिलं पण मी
      महाराष्ट्र द्रोही नाही.
      माझ्याकडे एक पण माणूस नाही पण माझा बिनशर्त पाठिंबा आहे 😂😂😂
      राजू भाऊ नेमका तुम्ही कोणता गांजा पिता
      गुजराती गांजा पिता का😂

    • @rakeshkondhalkar9224
      @rakeshkondhalkar9224 6 หลายเดือนก่อน

      @@WAGH6789 udya tula koni tras dila tr yeshil tyanchi gand chatat

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 6 หลายเดือนก่อน +66

    राज साहेबांनी यांनी स्वाभिमानी मराठी लोकांचा आपमाण करत आहेत.

    • @Gsh_1952
      @Gsh_1952 6 หลายเดือนก่อน

      राज ठाकरे तु म्हणतोस सभोवताल वातावरण आणि बिघडवले तुझ्या आणि मोदी तो शाह अशा बांडगुळान मुळे म्हणतो इथली सुशिक्षित मुल परदेशी का जातात तुझ्या गढव मोदीने इथल्या बेरोजगाऱ्या वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देईन दिल्या का ते तुझ्या नेत्याला हा प्रश्न विचारत नाही शेंबड्या संपला स रे.

    • @Gsh_1952
      @Gsh_1952 6 หลายเดือนก่อน

      म्हणून राज ठाकरे म्हणतो तरूणांनी शिक्षण घेऊन परदेशात जाऊ नये त्यांनी धर्मांद लोकांनच्या मागे जाव आणि आयुष्याच वाटोळ करावे तुझ्या मुलाला पाठवकी अशी घाणेरडी आंदोलन करायला.

    • @rakeshkondhalkar9224
      @rakeshkondhalkar9224 6 หลายเดือนก่อน

      Mg uddhav ne Kay Jate upatle kay

  • @ashokbhure8260
    @ashokbhure8260 6 หลายเดือนก่อน

    उत्कृष्टपणे ज्ञानामृत पाजलं ज्ञान दान करणारे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर हनुमंत भोपाळे सर आपले खूप खूप अभिनंदन🌹🙏

  • @bharatsawant5050
    @bharatsawant5050 6 หลายเดือนก่อน +33

    त्याची परिस्थिती सहन ही होत नाही वसांगताही येत नाही अशी आहे.

  • @shashimaghade5624
    @shashimaghade5624 6 หลายเดือนก่อน

    मार्मिक विश्लेषण

  • @prakashrokade4409
    @prakashrokade4409 6 หลายเดือนก่อน +25

    राज ठाकरे यांच्या मनावर परिणाम झालेला दिसत आहे चांगले औषध उपचार सुरू करायला हवे

  • @abhijitpise321
    @abhijitpise321 6 หลายเดือนก่อน +24

    नमस्कार सर,
    अतिशय मार्मिक मुद्दे मांडला आहात.
    तरूणाईने त्याचे चिंतन केले पाहिजे.👍👍🙏

  • @prakashkapade6678
    @prakashkapade6678 6 หลายเดือนก่อน +1

    परदेशात जाणारे उच्चं वर्णीय समाजातील लोक आहेत आता थोडेपर मागास समाजातील मुलं जायला लागले पण सरसकट बहुजन समाजातील तरुणांना इच्छा असली तरी फार कठीण आहे!

  • @SureshPathare-l9s
    @SureshPathare-l9s 6 หลายเดือนก่อน +25

    धर्माच्या मुद्यावर लढण्यापेक्षा, बेरोजगारी व महागाईच्या मुद्यावर लढा, किमान जनतेचा तरी फायदा होईल.

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 6 หลายเดือนก่อน

    मराठी हृदय सम्राट श्री राज साहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे साहेबांचे खरे वारसदार

  • @dilipwani8509
    @dilipwani8509 6 หลายเดือนก่อน +31

    स्वतःला मराठी प्रेमी समजतात आणि मराठी द्वेष करणाऱ्या मोदीपुढे लोटांगण घालतात, वारे व्वा दुटूप्पी नेता असावा तर असा, सलाम ह्या दुटू प्पी नेत्याला

    • @rakeshkondhalkar9224
      @rakeshkondhalkar9224 6 หลายเดือนก่อน

      Uddhav lotangan ghalat hota te chalta 😂😂

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 6 หลายเดือนก่อน

    रविंद्र पोखरकर साहेब जय महाराष्ट्र. राज ठाकरे एवढा दिशाहीन झालेला माणूस दुसरा कोणीच नाही. सर्व मनसैनीक मशालीला मतदान करणार. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद अबकीबार भाजपा तडीपार

  • @gajananborawake3101
    @gajananborawake3101 6 หลายเดือนก่อน +18

    अतिशय कौतुकास्पद. अगदी रास्त , बरोबर विश्लेषण आपण केलं आहे. दाखवलेल्या
    व्हिडिओमध्ये किती घृणास्पद आहे . धिक्कार केला पाहिजे

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 6 หลายเดือนก่อน

    राज ठाकरे हा brand संपुष्टात आला

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 6 หลายเดือนก่อน +16

    वाईट संगती मुळे विचार सुद्धा वाईट झाले मोडले नाही पण वाकले असे वाटत रहाते महाराष्ट्रा पुढे वाकले असते तर जनतेने आशीर्वाद च दिले असते

  • @harishchandrawaingankar736
    @harishchandrawaingankar736 6 หลายเดือนก่อน +3

    अशा चॅनलची सद्या फारच जरूरी
    आहे,
    अनेकांना रुचली नाही तरी
    आम्हाला जरूरी आहे.
    देशाला नक्कीच जरूरी
    आहे.

  • @shivaji4379
    @shivaji4379 6 หลายเดือนก่อน +22

    ऊत्तम विश्लेषण

  • @AdamChanegaon
    @AdamChanegaon 6 หลายเดือนก่อน +1

    Best bhai

  • @siddhantkamble8840
    @siddhantkamble8840 6 หลายเดือนก่อน +44

    सर ह्याच्यावर बोलण म्हणजे अस झालय की नक्की आपन वेडे आहोत की हा वेडा आहे नक्की कोण आहेत ते मराठी भारतीय की धर्मवादी की सुपारीबाज

  • @AJ2creater
    @AJ2creater 6 หลายเดือนก่อน

    साहेब तुमच्या या विश्लेषणावर मी एक नक्की सांगू शकतो काँग्रेस विचार यापेक्षा वेगळं काय व्यक्त होऊ शकतो, पूर्णतः काँग्रेसचे विचार,
    कसेही विचार मांडा, निवडून येणार मोदी साहेबच,
    आणि हो एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, गोंधळून राजसाहेब नवे तुम्ही गेला आहात पूर्ण काँग्रेस आणि त्यांच्या बरोबरचे सर्व लोक
    जय भवानी, जय शिवराय

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 6 หลายเดือนก่อน +32

    आद. रविंद्र पोखरकर साहेब
    आपण जे दाखवळात हे त्या राज ठाकरे ह्याला दिसणार नाही. आणि दिसले तरी त्याच्यावर बोलण्याची हिम्मत नाही. आणि बोलतर Ed. Cbi. Incomtax. पाठीमागे लागेल. फुकट ची जमावलेली माया सरकार जप्त करेल. त्या पेक्षा डोळे मिटलेले बरे.
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय भिम जय संविधान
    नमोबुध्दाय. 🙏🙏🙏

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 6 หลายเดือนก่อน

      Raj la disanar nahi pan bhaktana tar disel

  • @JagdishKurne
    @JagdishKurne 6 หลายเดือนก่อน

    आपण आमचे फार मोठे नेते आहात राज साहेब, माझे शेवटीची आशा होती, पण असो.

  • @amrutvitthalraokayapak.7847
    @amrutvitthalraokayapak.7847 6 หลายเดือนก่อน +15

    बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांनी यांनी महाराष्ट्रातील तरूणांचे फार मोठे नुकसान केले,पण त्याची भरपाई उध्दव ठाकरे करतील अशी आशा आहे.म्हणून मी पहिल्यांदाच मशाल या चिन्हावर मतदान केलं.या मानसात त्यांचें आजोबा जागे झाले,असे वाटते.

    • @rakeshkondhalkar9224
      @rakeshkondhalkar9224 6 หลายเดือนก่อน

      Chup re 😂😂 . 10 varsh uddhav thakre hote tevha Kay kela

  • @wisdom18
    @wisdom18 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम विश्लेणात्मक विचार

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 6 หลายเดือนก่อน +11

    एकदम परखड व स्पष्ट विश्लेषण,पोखरकर सर

  • @anandbansode2086
    @anandbansode2086 6 หลายเดือนก่อน +3

    राजपर्व अस्त पर्व धरसोड वृत्तीमुळे मनसेने चा सफाया जयशिवराय जय भीम

  • @SunilKeer-f7b
    @SunilKeer-f7b 6 หลายเดือนก่อน +32

    महाराष्ट्र द्वेष करणाऱ्या नेत्यांच्या पक्षाला ठिगळं लाऊन चाकरी करण्यापेक्षा मानाने घरी बसलेलं केंव्हाही चांगल.

  • @fiksangola
    @fiksangola 6 หลายเดือนก่อน

    💐💐💐💐💐Thanks for Real Information!! Satyamev Jayate!!

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 6 หลายเดือนก่อน +16

    पोखरकर सर आपण एकदम योग्य माहिती देतं त्यामुळे तुम्हाचे धन्यवाद जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान

  • @yashvantlatgaonkar9507
    @yashvantlatgaonkar9507 6 หลายเดือนก่อน

    सर तुमच विश्लेषण मनाला चटकण भावतं तुम्हाला माझा मनापासून सलाम.

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 6 หลายเดือนก่อน +11

    खूप छान विश्लेणात्मक विचाप्रवर्तक केले सर.

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद आभारी साहेब सत्य परिस्थिती समजावून सांगतील राजकीय क्षेत्रात होणाऱ्या घडामोडी धार्मिक वातावरण निर्माण करुन तरुणांना चुकीचे मार्गदर्शन केले जाते ‌म्हणुन अशी परिस्थिती निर्माण होते

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 6 หลายเดือนก่อน +29

    अभिव्यक्ती चैनल 🙏🏽🙏🏽🙏🏽 भाषणात दम असायला लागतो.... पण ही दुकानदारी आहे😅😅😅😅😅😅😅😅😅
    ❤❤❤ जय संविधान ❤❤❤

  • @raosaheb8446
    @raosaheb8446 4 หลายเดือนก่อน

    सर मी तुमचे चॅनल आता आता ऐकायला सुरुवात केली आहे,
    तुम्ही हर एक मुद्दा मुद्देसूदपणे समजावून देता,

  • @raosahebgaikwad2283
    @raosahebgaikwad2283 6 หลายเดือนก่อน +13

    धन्यवाद साहेब आपण राज ठाकरे बद्दल बोलत आहे योग्य आहे धन्यवाद

    • @SB-qi7wb
      @SB-qi7wb 6 หลายเดือนก่อน

      😢

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 6 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर बोललात, सर, छान मांडणी,,

  • @प्रदीप-भ4ह
    @प्रदीप-भ4ह 6 หลายเดือนก่อน +284

    बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना...

    • @shekharkathe424
      @shekharkathe424 6 หลายเดือนก่อน +6

      barobr aahe

    • @sanjeevdharma2492
      @sanjeevdharma2492 6 หลายเดือนก่อน +4

      👌👌👌

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 6 หลายเดือนก่อน +4

      डूबते को तिनके का सहारा.

    • @vhraut
      @vhraut 6 หลายเดือนก่อน +1

      Lagna lokacha Ani nachattey yedya bokach

    • @anilbugadikattikar7449
      @anilbugadikattikar7449 6 หลายเดือนก่อน +5

      अशी परिस्थिती राज ठाकरे यांच्यावर आली हे दुर्देवी

  • @kishoeshirsekar783
    @kishoeshirsekar783 6 หลายเดือนก่อน

    ज्वलंत विश्लेषण... सोप्या भाषेत आणि संकेत दर्शविणारे आपले आजचे वास्तव.

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhane 6 หลายเดือนก่อน +250

    राजू पेंटर ने हिटलर ला देशभक्त म्हंटले आहे म्हणजे मोदी ने कितीही वाट लावली देशाची तरी मोदी देशभक्त आहे म्हणून सर्व माफ का मेंदू जागेवर नाही सुपारीकिंग चा

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 6 หลายเดือนก่อน +10

      सुपारी बाज राज ठाकरे 😂

    • @जयश्रीरामहरहरमहादेव-छ2झ
      @जयश्रीरामहरहरमहादेव-छ2झ 6 หลายเดือนก่อน

      ​@@The_Samurai009आणि तु लाळचाटय का 😆😆 पहले स्वतहा भग मग दुसऱ्या ला नाव ठेव 😅😅समजला का लाळचाटया

  • @vishalgaikwad8932
    @vishalgaikwad8932 6 หลายเดือนก่อน

    आपल्याला राज ठाकरे साहेब आपल्याला जनतेने फार अभिमान दिला होता तुम्ही मोठे झालात ते जनतेचा जीवावर आणि तुम्हाला जनता कुठे आणून ठेवेल ते आता बघा

  • @ManojNagaonkar-k4k
    @ManojNagaonkar-k4k 6 หลายเดือนก่อน +9

    पोखरकर सर, खूप छान विश्लेषण, राज ठाकरे हे पुरते गोंधळून गेलेले आहेत काय बोलावं आणि काय भूमिका हेच त्यांना कळेनासं झालेलं आहे भाजपच्या बुडत्या जहाजात बसलेत म्हणजे त्यांच्या पक्षाला पण जल समाधी मिळणार, इकडे उद्धव ठाकरे साहेब यांचं जहाज लाटांवर स्वार झालेलं आहे

  • @dattashinde7775
    @dattashinde7775 6 หลายเดือนก่อน

    राज ठाकरे यांना का आपण महत्त्व का देता? रवी सर, हे केवळ मनोरंजन करणारे व्यक्ती आहेत..