अप्रतिम कार्यक्रम । निसर्गाच्या सानिध्यात जाऊन गणितासारखा विषय शिकणे, मुलांच्या अंतर्गत भावना, कल्पनांचा शोध घेऊन, शिक्षकांना जसं स्वातंत्र्य आहे, त्याचप्रमाणे मुलांनाही त्यांच्यातील आवडीच्या गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य (पध्दत) ही फार उत्तम शिक्षण पध्दती आहे, असे मला वाटते। मुलांच्यात आत्मविश्वास जागवणे , हेच ख-या शिक्षकाचे काम आहे। आणि हे कार्य हेरंबजी आणि शिरीनजी फार उत्तम प्रकारे करत आहेत. त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि उत्तम आरोग्य लाभो, ही सदिच्छा!👌💐
खूप छान वाटली मुलाखत. डॉ. नाडकर्णी सर विविध विषयांवर खूप माहितीपूर्ण मुलाखती सादर करतात त्या मुळे आमच्या ज्ञानात भर पडते. हेरंब सर आणि शिरीन मँडमचे कार्य आणि अनुभव ऐकून आश्चर्यमिश्रीत आनंद वाटला.एक चांगला मानूस पर्यायाने देश, समाज सुजाण, सुसंस्कृत बनवण्याचे खूप मोठे योगदान त्यामुळे होत आहे.
अत्यंत सकारात्मक, प्रेरणादायी मुलाखत. हेरंब आणि शिरीन यांना खुप शुभेच्छा! मला आज पहिल्यांदा करिक्युलम आणि सीलँबस/कन्टेन्ट यातला फरक स्पष्ट कळला. खूप आभार आयोजकांचेही. मीही चाणक्य बघुन शिकण्याचा नक्की प्रयत्न करीन.😊
खुप छान वाटतय ही मुलाखत ऐकताना. नवीन गोष्टी कळल्या.धन्यवाद हेरंब आणि शिरीन आणि डॉक्टर. नाडकर्णी ना सुद्धा.हे दोघेही शिक्षण क्षेत्रात काम करतात हे ऐकुन आनंद झाला.
वसुधैव कुटुंबकम् तुमचे करावे तेवढे कौतुक थोडेच भारतीय संस्कृती हाच एकमेव पाया आहे तुमच्या यशाचा आणि तुम्हीही ती संस्कृती संस्कार जगभरात पोहोचवित आहात तुम्हाला धन्यवाद जय हिंद जय भारत 🇮🇳🙏🇮🇳👍🇮🇳🤘🌺🌼💓👌🤗
सुंदर कार्यक्रम . मुलाखत घेणारे तर देवातातुल्यचं... मुलाखत देणाऱ्यांच कार्य अप्रतिम .... या कार्याशी फक्त पुण्यात नाही तर खरं तर गावातून कसं आम्हाला जोडलं जाता येईल ? असं एक शिक्षण क्षेत्राशी संबधित व्यक्ती म्हणून वाटतं. कारण भारतीय शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदलाची आवश्यकता आहे. मी CCE च्या site वर गेले. आणि आपण या शिक्षणपद्धतीत सामावलं पाहिजे हे प्रकर्षाने जाणवलं. We must be creative teachers.
Superb !!! U two r doing an incredible job not only towards education system but overall humanity !!!!!! Wish u two all the best !!!!!! Thank u Avahaan & Dr. Nadkarni for introducing such wonderful people to us from time to time !!! It's very positive & inspirational !!!
गुरूदेव टागोरांच्या मनात अशीच शिक्षण पद्धती होती, जी शांतीनिकेतन मधे अवलंब केली जात असे, दुर्दैवाने त्याकरिता तशा विचारधारेचे पालक मिळाले नाहीत. 2010 मधे आपल्या कडे सुद्धा ज्ञानसंरचनावाद आधारित शिक्षण पद्धती आणली पण ती शिक्षकांना समजली नाही. आणि त्याचे काय परिणाम झाले आपण पहात आहोत. या पद्धतीत अत्यंत सुंदर विचार होता. जो फिनलंडच्या अभ्यासक्रमाशी साधर्म्य साधराणा होता. पण....... !
खूप सुंदर संवाद झाला. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील नवीन दृष्टी समजली डॉक्टर नाडकरणी सरांनी सुंदर संवाद साधून कुलकर्णी दांपत्याच्या कार्याचा आढावा आमच्या पर्यंत पोहोवचला त्याबद्दल आभार. कुलकर्णी सरांचा फोन नंबर मिळेल का? 🙏
I loved this Vedh episode! - they looked such knowledgeable and down to earth people nai? Instant respect! - mala ek prashna padla which i wouldve liked if they had asked them - ki Finland PIMS madhe top ahe pan USA 27 number var ahe, mug inventions, Fortune top companies etc. Finland la kahich ka nahit? Not throwing shade on them but tyancha kay vichar ahe yavar?
Lovely experience to listen this interview. I enjoyed it as 'mehfil'. Hat's oF for your work in early childhood education. Team vedh ani cce khup kautuk
Very nice interview . Enriching experience to listen to all of you . Congratulations Heranbha and Shirin for your extraordinary work and many many best wishes. Thank u Dr. Anand for wonderful initiative of Global Vedh.
यांना बघून सहजीवनाचा खरा उद्देश, अर्थ सहजपणे उलगडला....पोचला 😊👌
वेध
तुमच्या मुळे खरच आम्हा सर्वांचा व्यक्तिमत्व विकास वेळो वेळी नवनवीन एपिसोड मुळे होत आहे
डॉ आनंद नाडकर्णी तुमचे धन्यवाद 🙏🙏🙏
आपल्याकडच्या खासदारांनी आमदारांनी फिनलँन्डच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास २०१४-१९ केला असे ऐकले होते. ते कोडे उलगडले.. धन्यवाद, वेध , IPH
अप्रतिम कार्यक्रम । निसर्गाच्या सानिध्यात जाऊन गणितासारखा विषय शिकणे, मुलांच्या अंतर्गत भावना, कल्पनांचा शोध घेऊन, शिक्षकांना जसं स्वातंत्र्य आहे, त्याचप्रमाणे मुलांनाही त्यांच्यातील आवडीच्या गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य (पध्दत) ही फार उत्तम शिक्षण पध्दती आहे, असे मला वाटते। मुलांच्यात आत्मविश्वास जागवणे , हेच ख-या शिक्षकाचे काम आहे। आणि हे कार्य हेरंबजी आणि शिरीनजी फार उत्तम प्रकारे करत आहेत. त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि उत्तम आरोग्य लाभो, ही सदिच्छा!👌💐
खूप छान वाटली मुलाखत. डॉ. नाडकर्णी सर विविध विषयांवर खूप माहितीपूर्ण मुलाखती सादर करतात त्या मुळे आमच्या ज्ञानात भर पडते.
हेरंब सर आणि शिरीन मँडमचे कार्य आणि अनुभव ऐकून आश्चर्यमिश्रीत आनंद वाटला.एक चांगला मानूस पर्यायाने देश, समाज सुजाण, सुसंस्कृत बनवण्याचे खूप मोठे योगदान त्यामुळे होत आहे.
खूप छान माहिती मिळाली . प्रोत्साहन मिळाले. अजून माहिती मिळाली तर बरं होईल.
हेरंब आणि शिरीन,
आभार आपले अनुभव सांगितल्याबद्दल.
अनुरूप जोडीदार.
शुभेच्छा.
अतिशय छान मुलाखत व ती बघणे हा त्याहूनही उत्तम आनंदानुभव....खरंच दोघेही अतिशय ग्रेट आहेत.मन:पूर्वक अभिनंदन.
धन्यवाद.
अत्यंत सकारात्मक, प्रेरणादायी मुलाखत. हेरंब आणि शिरीन यांना खुप शुभेच्छा! मला आज पहिल्यांदा करिक्युलम आणि सीलँबस/कन्टेन्ट यातला फरक स्पष्ट कळला. खूप आभार आयोजकांचेही. मीही चाणक्य बघुन शिकण्याचा नक्की प्रयत्न करीन.😊
खूप अनुभव ऐकायला मिळाले या एकाच मुलाखतीतून...खूप मस्त !
खूप छान मुलाखत.
आपल्याला अंगिकारण्यासारखे भरपूर आहे
खूप छान मुलाखत !!👌
हेरंब-शिरिन , म्हणजे
‘समृध्द जीवना’ चं उत्तम उदाहरण !👍
ह्या उभयतांना मन:पूर्वक शुभेच्छा !🙏
खूप छान विचार। मुलाखत मस्त
फार सुंदर आणि उपयुक्त मुलाखत सादर करण्यात आली आहे. वेध चे अभिनंदन.
खुप छान वाटतय ही मुलाखत ऐकताना. नवीन गोष्टी कळल्या.धन्यवाद हेरंब आणि शिरीन आणि डॉक्टर. नाडकर्णी ना सुद्धा.हे दोघेही शिक्षण क्षेत्रात काम करतात हे ऐकुन आनंद झाला.
शिरीन आणि हेरंब, सुस्निग्धम् अभिनन्दनम्। 'वेध' मधून तुम्हां उभयतांच्या कार्याचा परिचय झाला आणि अत्यंत अभिमान वाटला !
खूप छान जोडीची ओळख करून दिलीत आभार.
वसुधैव कुटुंबकम्
तुमचे करावे तेवढे कौतुक थोडेच
भारतीय संस्कृती हाच एकमेव पाया आहे तुमच्या यशाचा आणि तुम्हीही ती संस्कृती संस्कार जगभरात पोहोचवित आहात
तुम्हाला धन्यवाद
जय हिंद जय भारत 🇮🇳🙏🇮🇳👍🇮🇳🤘🌺🌼💓👌🤗
Greatest educational experiment is being done by Kulkarnis. Hats off to them! I hope they make some changes in Indian education system.
Best 👍 Thank you very much Dr.Nadkarni for such a great work .To introduce with such unique personalities 🙏
सुंदर कार्यक्रम . मुलाखत घेणारे तर देवातातुल्यचं... मुलाखत देणाऱ्यांच कार्य अप्रतिम .... या कार्याशी फक्त पुण्यात नाही तर खरं तर गावातून कसं आम्हाला जोडलं जाता येईल ? असं एक शिक्षण क्षेत्राशी संबधित व्यक्ती म्हणून वाटतं. कारण भारतीय शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदलाची आवश्यकता आहे. मी CCE च्या site वर गेले. आणि आपण या शिक्षणपद्धतीत सामावलं पाहिजे हे प्रकर्षाने जाणवलं. We must be creative teachers.
Best family congratulations to you both heartily
Thanks Vedh for this session. 🙏🙏 Heramb and Shirin all the best for your future endeavours 👍
Very useful and enlightening interview
छान मुलाखत.दोघांन मधील समज खूपच चांगली.
Superb !!!
U two r doing an incredible job not only towards education system but overall humanity !!!!!!
Wish u two all the best !!!!!!
Thank u Avahaan & Dr. Nadkarni for introducing such wonderful people to us from time to time !!! It's very positive & inspirational !!!
खुपच सुंदर मुलाखत ,आमच्या पण ज्ञानात खुप भर पडली ,धन्यवाद 👍👍👍👍
Thanks for sharing your thoughts kulkarni family
या शिक्षण क्षेत्राच्या आधारावरची पुण्यात ही शाळा कुठे आहे.
सर्वांचे खूप खूप आभार
Very nice interview! Liked the couple so much. Thank you Dr. Nadkarni for this amazing treat. Appreciated 👏👏👏
Creative teachers and technology ,great
खूप सकारात्मक संवाद सुरु आहे.
गुरूदेव टागोरांच्या मनात अशीच शिक्षण पद्धती होती, जी शांतीनिकेतन मधे अवलंब केली जात असे, दुर्दैवाने त्याकरिता तशा विचारधारेचे पालक मिळाले नाहीत.
2010 मधे आपल्या कडे सुद्धा ज्ञानसंरचनावाद आधारित शिक्षण पद्धती आणली पण ती शिक्षकांना समजली नाही. आणि त्याचे काय परिणाम झाले आपण पहात आहोत.
या पद्धतीत अत्यंत सुंदर विचार होता. जो फिनलंडच्या अभ्यासक्रमाशी साधर्म्य साधराणा होता. पण....... !
अप्रतिम मुलाखत संपूच नये असं वाटत होतं
Thanks to avahan iph channel
Very informative session!!
Both are real educateder because you doing change
Khup Chhan...
Best wishes for the career to both
खूप सुंदर संवाद झाला. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील नवीन दृष्टी समजली डॉक्टर नाडकरणी सरांनी सुंदर संवाद साधून कुलकर्णी दांपत्याच्या कार्याचा आढावा आमच्या पर्यंत पोहोवचला त्याबद्दल आभार. कुलकर्णी सरांचा फोन नंबर मिळेल का? 🙏
I loved this Vedh episode!
- they looked such knowledgeable and down to earth people nai? Instant respect!
- mala ek prashna padla which i wouldve liked if they had asked them - ki Finland PIMS madhe top ahe pan USA 27 number var ahe, mug inventions, Fortune top companies etc. Finland la kahich ka nahit? Not throwing shade on them but tyancha kay vichar ahe yavar?
Lovely experience to listen this interview. I enjoyed it as 'mehfil'.
Hat's oF for your work in early childhood education.
Team vedh ani cce khup kautuk
Very nice interview . Enriching experience to listen to all of you . Congratulations Heranbha and Shirin for your extraordinary work and many many best wishes. Thank u Dr. Anand for wonderful initiative of Global Vedh.
We at Garje Marathi Global INC Us and Garje Marathi Global foundation ,thane ,Maharashtra welcome both of you
भारतातील गुरूकुल संस्कृतीत जी पद्धत होती
ती हीच आहे
Chemistry of is unique congratulations to you
Good information and passion
Very creative couple
🤔wao herambji I remember November 2014 with u that days were very sweet and beautiful in my life
Proud of you both..great work.
Thank you @Alhad
Khup Chan, Bhartat kahi karaycha asel tar mala pan karyla avdel.
Welcome!
@@CCEFinland prasadmohare@gmail.com this my mail ID please let me know if anything I can do.
Was there involvement during NEP roll out in India?
Great
इथल्या गावातील पालकांना नविन शिक्षण धोरणाविषयी सजग कसे करता येईल?
खूप सुरेख सकारात्मक संवाद👍
खूपच छान, पुण्यातील शाळा कोणती?
SISU Preschools at Karvenagar - near Cummins college. The preschool will start once lockdown ends. More information at www.sisu.school
Nice
👍👍
nice
Good night mam
👍👍😃😃👍👍
आपला संपर्क id मिळेल का? मला CCE चा ट्रेनिंग प्रोग्राम करायला आवडेल.मी रायगड जिल्ह्यातील एका गावात राहते.
www.ccefinland.org/ you can visit their website to get connected.
@THUGLIFE GAMING thank you
@@anaghatamhankar7616 I'm thinking the same! ❤️
@@mugdhanbapat where are you from?
@@anaghatamhankar7616 Pune. You?
दोघांचा फोन नंबर मिळू शकेल का ?
www.ccefinland.org/ you can visit the website to connect
खूप छान मुलाखत !!👌
हेरंब-शिरिन , म्हणजे
‘समृध्द जीवना’ चं उत्तम उदाहरण !👍
ह्या उभयतांना मन:पूर्वक शुभेच्छा !🙏