Very Good decision sir. Aapne Gareebo ki takleef ko samjha ....warna doosro ne to sirf apne logo ka hi bhala kiya hai....jo already bhale the.... God bless your team...
Nirnay far changla aahe. Pan Jayant Patil Yana mahit nahi ki kiti shetkaryanan labh hoil, kiti total karj rakkam sarkar tarfe dili jail. How do they make policies? Dont they think about all these things before? Karj maafi madhe shetkaryanchya account madhe paise kase jatayat? Tyani detail madhe kahi vichar kelela nahiye asa vatla.
नमस्कार सर कर्ज जुने नविन करावे लागेल का कर्ज माफ कसे होईल बँक राहीलेले पैसे त्वरित घेणार का सर अनेक लोक असे आहेत की त्यांच्याकडे राहीलेले पैसे भरायला नाहीत त्यांना कर्ज माफ कसे होईल मागच्या सरकारने कर्ज दिड लाख माफ केले नाही राहीलेले पैसे भरा म्हणून सांगितले पैसे नसल्यामुळे ते भरता आले नाही कर्ज माफी मिळाली नाही *शेतकरी जगवा*
नियमित भरणारे उसने पासने करून त्यांना काहीच नाही फक्त थकबाकीदारांना कर्जमाफी नियमित भरणा रानी काय पाप केले सरसकट कर्जमाफी अशी नसते थकित असो वा नियमित असो शेवटी ते कर्ज आहे म्हणून दोन्ही वर्गांना दोन लाखापर्यंत कर्ज माफी द्यावी अन्यथा शेतकऱ्यांमध्ये भेदभाव केल्यासारखे होईल
पुन्हा अन् पुन्हा ... कर्जाची सवय ....हे सरकार तेच ते.....ते सरकार....तेच ते .. साहेब शेतकऱ्यांना कर्ज घे्यासाठी प्रोत्साहन न देता, शेतकऱ्यांना कर्ज काढून आपली शेती करावी ही वेळच येऊ नये याच्यासाठी काहीतरी करा
शासकीय कर्मचार्यांनी शेती करु नये का? शासकीय कर्मचारी देखील आपला पगार शेतात टाकतात. याचा देखील विचार शासनाने करायला हवा. नाहीतर शासकीय कर्मचार्याला त्याच्या वाट्याला आलेली वडिलोपार्जित शेती पडीक ठेवावी का?
याच स्वरूपाची कर्जमाफीची अपेक्शा होती धन्यवाद मुख्यमंञी साहेब
पुना शिवसेना सरकार येणार मुख्यमंत्री होणार धन्यवाद कर्जमाफी केल्याबद्दल धन्यवाद
महा विकास आघाडी सरकार सतत पन्नास वर्षे निवडून येणार
कर्जमाफी बद्दल धन्यवाद
सरकारचे मनापासून आभार... जय महाराष्ट्र
नक्की दया योग्य शेतकरी साठी मिळेल याची काळजी घ्या १०पेक्षा मोठे शेतकरी माफी होईल गरीब शेतकरी ना काय आणी कसे मिळनार
शिवसेनेचे ठाकरे गटाचे आभिनंदन
Very Good decision sir.
Aapne Gareebo ki takleef ko samjha ....warna doosro ne to sirf apne logo ka hi bhala kiya hai....jo already bhale the.... God bless your team...
महत्वपूर्ण निर्णय ठाकरे सरकारचा, धन्यवाद,
महा आघाडी सरकारला शेतकऱ्याचा नकी आशीर्वाद मिळेल म्हाआघाडी ला नेहमी विजय मिळो हीच सदिच्छा आभारी आहे आपले सरकारचे 👌
Thanks
जय महाराष्ट्र साहेब
पुणे जिल्हात मुख्यमंत्री कार्यलय कुठे असणार याची माहिती मिळावी.
Dhnyawd, so many thanks for your thoughts, decision is right
thanks... saheb
Congress Shivsena Party ....Jindabad
ऊद्धवजी:ठाकरेधन्यवादः
धन्यवाद साहेब
ठाकरे सरकारचे अभिनंदन
मुख्यमंत्री साहेब पिक कर्ज घणारे एक ही गरीब शेतकरी नाही यात मोठया शेतकरी व सावकारी करणारयाला मिळणार
Nice CM saheb
Kisan karaj mafi badal very very thanks
फारच छान कर्ज माफी केली आहे आपले सरकार २५ वर्षा काम पूर्ण करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे
Tukaram Maharaj, Pawar Saheb, Thakare Saheb 🌹
We Maharashtrian is very lucky that We got a very good C.M. for Maharashtra after long time.
उद्धव साहेब अभ्यास करून बोला.... सारखं जयंत पाटील वर अवलंबून राहू नका 🚩🚩🚩🚩
दोन लाखांपर्यंत कर्ज माफ हा सुध्दा मोठा निर्णय आहे भा ज पा सरकारने लोकांना नुसते फसविले
योग्य निर्णय
सरसकट कर्ज माफी म्हणता आणि दोन लाखा वरील शेतकऱ्यांना सरसकट गाजर दाखवता पंप
दोन लाखांच्या आत आणि दोन लाखा पेक्षा जास्त हि अट का आणि परत सरसकट म्हणता
दोन लाखा वरील व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट गाजरच
परभणी जिलहा कर्ज माफ होईल का साहेब मुख्यमंञी साहेब 2029-
1 no
Saheb aamhi regular karj bharun chuk Keli kay
survat tr changli zali.
shetkryanchya prshnala jast
mhtv dilt he jast mhtvach.
tyancha ashirwad hya nvin srkarla jrur milel.
magchya srkarne shetkryanchya prshnanna
kdhi mhtvch dil nvht. tyanna
shetkri/berojgari/mhagai
hya peksha pulwama,rammndir,kashmir,
hindu,muslim hech jast mhtvach vatt hot.
Nice sar
Nirnay far changla aahe. Pan Jayant Patil Yana mahit nahi ki kiti shetkaryanan labh hoil, kiti total karj rakkam sarkar tarfe dili jail. How do they make policies? Dont they think about all these things before? Karj maafi madhe shetkaryanchya account madhe paise kase jatayat? Tyani detail madhe kahi vichar kelela nahiye asa vatla.
Suppr sar
1 नं.मुख्यमंत्रीसाहेब आणी जयंत पाटीलसाहेब
माझया कडे कर्ज आहे माफ होईल का साहेब मुख्यमंञी साहेब 2019'च कर्ज आहे
जयंत पाटील mastermind
Thanks sahib
Abhinandan navin sarkarcha asich kaame kara
शिव सेन ,रास्ट्रवादि अथवा काॅग्रेस जिंदा बाद .जय महारास्ट्र
सरसकट करज माफ करा पैसे कमी पडले तर साई संस्थान कुन घे नाही तर मुंबई पालिकेकडून घे पण सरसकट
पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात न जाता त्या माजलेल्या उस मळेवाल्यांच्या बँकेत जाणार.अडाणी जनता खुष.
सरसकट कर्जमाफी च काय झाले..?
keli ki sarsakat karj mafi.
Uday saheb thanks devenraji tumi karjmafi kelee nahi cm ni Ka rj mhafi karun dakhwalee thanks thanks bestof luck cm
फक्त पी.डी .सी बॅकेच असणार का तसेच प्राव्हेट बॅक नी शेतकरी लुटत त्याच काय
Jani karjre uchalali nahi tyanna Kay milnar m m saheb
2 लाखाच्या वरचे कर्ज माफ करा, तरच शेतकरी आ त्मह्त्या थांबतील,
Grate design
साहेब जरा अपंगाचा कर्जमाफी करा
थकीत नसलेले कर्जाचे काय
चुकीची कर्ज माफी झालीत ! २ लाख वरील १ रुपया सूधा होनार नाहीत
मी सुधा एक शिव सैनिक आहेत:
Thibak che karj maf jhle ka
ICICI Bank che maf hoil ka
नमस्कार सर
कर्ज जुने नविन करावे लागेल का
कर्ज माफ कसे होईल
बँक राहीलेले पैसे त्वरित घेणार का
सर
अनेक लोक असे आहेत की
त्यांच्याकडे राहीलेले पैसे भरायला नाहीत
त्यांना कर्ज माफ कसे होईल
मागच्या सरकारने कर्ज दिड लाख माफ केले नाही राहीलेले पैसे भरा म्हणून सांगितले
पैसे नसल्यामुळे ते भरता आले नाही
कर्ज माफी मिळाली नाही
*शेतकरी जगवा*
Garib shetkari regular karj bharto savkarakadun gheun karj bharto tenche Kay
जय महाराष्ट्
कोणत्या बॅका असतील हया मध्ये
2014che karjmafi hoil ka
2015आधी चे जे कर्ज ते
२०१९ .पयॅतचे सवॅ थकबाकीचे कजॅ माफ होईल धन्यवाद 🚩🚩🚩🚩🚩
Tumi e Sangrah set Karen ji karj mafi vah devkaran 2000 2000 Patwa he sarvaloka chi vinanti
साहेब फोर्स वल्यणा कर्ज माप नाही का सेना ला
Shakira local gana karj mafi Devi hi vinanti dhanyvad
Garib sodun Baki sagadya shetkaryana karaj mafi honar...
Hya karjmafine satbarakora hoil ka? Aple vachan satbara kora
नियमित भरणारे उसने पासने करून त्यांना काहीच नाही फक्त थकबाकीदारांना कर्जमाफी नियमित भरणा रानी काय पाप केले सरसकट कर्जमाफी अशी नसते थकित असो वा नियमित असो शेवटी ते कर्ज आहे म्हणून दोन्ही वर्गांना दोन लाखापर्यंत कर्ज माफी द्यावी अन्यथा शेतकऱ्यांमध्ये भेदभाव केल्यासारखे होईल
पुन्हा अन् पुन्हा ... कर्जाची सवय ....हे सरकार तेच ते.....ते सरकार....तेच ते ..
साहेब शेतकऱ्यांना कर्ज घे्यासाठी प्रोत्साहन न देता, शेतकऱ्यांना कर्ज काढून आपली शेती करावी ही वेळच येऊ नये याच्यासाठी काहीतरी करा
@@balasahebmule8311 aare bhau jyani karj bharale aahe tyanchya sathi pan yojana aahe..
2007 vale shetkari nhi ka
शासकीय कर्मचार्यांनी शेती करु नये का? शासकीय कर्मचारी देखील आपला पगार शेतात टाकतात. याचा देखील विचार शासनाने करायला हवा. नाहीतर शासकीय कर्मचार्याला त्याच्या वाट्याला आलेली वडिलोपार्जित शेती पडीक ठेवावी का?
Ho
जो शेतकरी,बागायतदार पुर्णतः शेतीवर अवलंबून आहे आणि अवकाळी पावसामुळे अश्या शेतक-यांच पिक पुर्णतः नस्ट झाले.अशाना प्रथम प्राधान्य द्यावे.
Saheb शासकीय कर्मचारी गललेलठ पगार उचलतात
Satva vetan aayog prat kara karj mafi milel
2007 che karj ka bara maaf nahi
7/12 Kora karnar hote
He tar BJP ne pan dili hoti
Hyala mhantat yogya nirnay nahitar tarbujya 5 warsh zak marli kahi kalat nahi hya bhamtyala ni mhanto mi punha yeyeen. Kashala ugich tu virodhipaksh neta hi yogya watat nahis.
डिफाल्टर कर्ज मापी होनर का
2लाखाच्या वरचा शेतकरी काय कर भरत नाही का मतदान करत नाही का सरसकट 250000 माफ करा
Nikash lau nayet
Aamhi regular bharun zak marli
उध्दवा, जबरदस्त तुझे सरकार!महाराष्ट्र या सरकारच्या बाजूने उभे राहील! आणि मतदार मुनगंटीवाराच्या आता मानगुटीवर बसेल.
योग्य निर्णय