आखाडा LIVE | मराठा कुणबीच तर मराठ्यांच्या आरक्षणासाठी वेगळा प्रवर्ग का?-TV9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 616

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 ปีที่แล้ว +39

    मराठा हि जात जर धरिली तर कुणबी हा व्यवसाय आहे, मणजेच मराठा कुणबी, वकुणबी मराठा एकच आहे,

  • @ओमराजेजगतापपाटील
    @ओमराजेजगतापपाटील 2 ปีที่แล้ว +33

    जय श्री क्षत्रीय मराठा समाज 🧡🧡🧡एक मराठा अब्ज मराठा 🧡🧡🧡

  • @akashbhagat6473
    @akashbhagat6473 3 ปีที่แล้ว +44

    ⚔मराठा कुणबी मराठा ऐकच आहे जय भवानी जय शिवराय⚔

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 9 หลายเดือนก่อน +6

    एक मराठा लाख मराठा लाख मराठा

  • @rajukhillare2763
    @rajukhillare2763 ปีที่แล้ว +23

    मराठा समाज मागास होता, आहे, आणि मागास राहणार आहे..... त्यामुळेच आरक्षण पाहिजे.

  • @VikramSathe-q7s
    @VikramSathe-q7s 11 หลายเดือนก่อน +7

    अगदी योग्य माहिती देता आपण

  • @shivajighavane
    @shivajighavane ปีที่แล้ว +10

    जय जिजाऊ जय शिवराया

  • @mahadevkhandare9261
    @mahadevkhandare9261 ปีที่แล้ว +43

    मराठा समाज कुणबी समाज एकच आहे आरक्षण 100% मिळालंच पाहिजे

  • @dayanandrane2184
    @dayanandrane2184 5 ปีที่แล้ว +22

    मराठा आणि कुणबी एकच आहेत

  • @ShivajighulePatil
    @ShivajighulePatil 10 หลายเดือนก่อน +17

    मराठा कुणबी एकच आहे 🚩🚩🚩

  • @pappupawar9126
    @pappupawar9126 9 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा कोटी मराठा

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 ปีที่แล้ว +8

    ❤❤ मराठा समाजाचे कसे झालेय.. चीत भी माझीच आणि पट भी माझीच हे कसे शक्य आहे....❤❤

  • @chandrakantthorat3514
    @chandrakantthorat3514 10 หลายเดือนก่อน +14

    होय आम्ही मराठा कुणबी च आहे त्या मुळे आम्ही ओबीसी च आहे आम्हाला आरक्षण ओबीसी मधूनच पाहिजे

  • @valmikmore3284
    @valmikmore3284 5 ปีที่แล้ว +35

    माझ्या आत्याचा मुलगा कुणबी आहे आणि मी मराठा, PSI ला आम्हाला सारखेच मार्क्स पण तो PSI. मी करतोय MPSC ..जरा गोंधळच आहे.☺️

    • @myway8366
      @myway8366 5 ปีที่แล้ว +2

      Are Bhau mg hach purava deki,may be useful hoil tumhala.

    • @bhushan431
      @bhushan431 5 ปีที่แล้ว +2

      Ha tumcha hakk ahe to kunbi through obc .....esbc nako

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 3 ปีที่แล้ว +1

      वंशावळ जोडा कुणबी मिळेलच🙏🙏🙏

    • @रुस्तुमआपा
      @रुस्तुमआपा ปีที่แล้ว

      एक मराठा दीड कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 3 หลายเดือนก่อน

      हक्क आहे
      आणि
      तो मिळवणारच

  • @bharatarkile9601
    @bharatarkile9601 ปีที่แล้ว +10

    मी मराठी आहे व माझा जावई कुणबी मराठा आहे कांहीं लोकांना याचं अभ्यास करून बोलावें

  • @ओमराजेजगतापपाटील
    @ओमराजेजगतापपाटील 2 ปีที่แล้ว +9

    जय श्री क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज 🧡🧡🧡

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 ปีที่แล้ว +6

    मराठ्याना आजपर्यंत मागास प्रवर्गानेच मोठे केलय हे विसरता कामा नये❤❤❤

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 ปีที่แล้ว +1

      मराठा प्रर्वग नाही केला रे दादा मराठा घराणे जे ठराविक आहे ते केलं

    • @DAURAJPATIL
      @DAURAJPATIL 9 หลายเดือนก่อน

      केळ खाऊन आला मराठ्यांनी मागास प्रवर्ग ला मोठं केलंय

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे

    ई सीबी मराठा आरक्षण कायदा कंन्सल म्हणजे रद्दबातल व आरक्षण प्रवर्ग 50% मधुनच मराठा जातीला ओबीसी मधुन आरक्षण मिळाले पाहीजे धन्यवाद व अभिनंदन चर्चा अतिशय सकारत्मक होतेयं ़़जय जरांगेपाटील जय भवाणी जय शिवराय ़जय सकल मराठा आरक्षण आदोलन क्रांती मोर्चा ़़

  • @narayankolhe9024
    @narayankolhe9024 5 ปีที่แล้ว +19

    मी मराठा. आणि माझी पत्नी कुणबी आहे...

    • @yvishe1997
      @yvishe1997 3 ปีที่แล้ว

      Kolhe amchya kade kunbi ahet

    • @Chhotu-e1h
      @Chhotu-e1h 11 หลายเดือนก่อน

      म्हणजे आंतरजातीय विवाह आहे हा

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 5 หลายเดือนก่อน +2

    मराठा आणि कुणबी एकच आहेत
    मराठा आणि कुणबी मध्ये विवाह होतात.
    जय शिवराय

  • @akshaypatil8219
    @akshaypatil8219 5 ปีที่แล้ว +39

    माझे मामा हे मराठा आहेत आणि माझे वडील कुणबी आहेत म्हणजे माझ्या आई वडिलांनी आंतरजातीय विवाह केला आहेअसे म्हणता येईल

    • @arunbhawar8436
      @arunbhawar8436 5 ปีที่แล้ว +2

      Same maze asach ahe. Ahmadnager district.

    • @rahulkolekar796
      @rahulkolekar796 4 ปีที่แล้ว +1

      Love marriage kele असेल रे

    • @dineshpatil5087
      @dineshpatil5087 2 ปีที่แล้ว +1

      उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेशात पण असेच आहे माझे वडील कुणबी व मामा मराठा आहेत आमचे अर्धे नातेवाईक मराठा व अर्धे नातेवाईक हे कुणबी आहेत

    • @shivrajchirke8008
      @shivrajchirke8008 ปีที่แล้ว

      @@dineshpatil5087 mg yacha arth maratha ani kunbi ek ch..sanga ya sonwane la

    • @Satymevjayate11
      @Satymevjayate11 ปีที่แล้ว

      😅😅😅

  • @deepakchavan2488
    @deepakchavan2488 4 หลายเดือนก่อน +1

    खरी माहीती घ्या मराठा ही प्रवृत्ती आहे जात नाही
    मराठा आणी कूणबी एकच आहेत त्यामुळेच मराठा ओबीसीं आरक्षणास पात्र आहे

  • @ganeshbadekar9495
    @ganeshbadekar9495 5 ปีที่แล้ว +12

    मराठा कुणबी एकाच आहे

  • @dadaraobhalerao3741
    @dadaraobhalerao3741 ปีที่แล้ว +3

    कुणबी आणि मराठा एकच आहेच कारण कुणबीक मराठा मध्ये विवाह संबंध होतात . माझी मावशी कूणबी तर आम्ही मराठा आहोत !आम्हाला आरक्षण द्यायचे नाही म्हणून जात वेगळी करू नका !!आपल्याआपल्यातच्या भांडणे पाहण्यासाठी ईतर समाज आतुर आहेत !!

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk 5 ปีที่แล้ว +9

    आमच्या आजोबांच्या जन्म दाखलल्यावर कुणबी आहे आणि आजोबांचे वडिलांच्या दाखल्यावर मराठा आहे वडिलांच्या दाखल्यावर मराठा आहे मी सध्या obc आहे ह्याचा अर्थ असा होतो की कुणबी मराठा एकाच आहेत !

    • @shivrajchirke8008
      @shivrajchirke8008 ปีที่แล้ว

      Tumcha purawa.. mnje Maratha ani kunbi ekch ahe......dakhwa sarkar la

    • @VasantDanve
      @VasantDanve 9 หลายเดือนก่อน

      मराठा आनी कूनबी मध्ये सोयरीक होत नाही म्हणता मग लावाना आईची जात मुलाला

    • @VasantDanve
      @VasantDanve 9 หลายเดือนก่อน

      आईजवळ कूनबी दाखला आसेल मग द्यालना मूलाला काय हरकत आहे

  • @AkTashan
    @AkTashan 5 ปีที่แล้ว +77

    बावकर साहेब माझ्या पंजोबाच्या जन्म दाखल्यावर कुणबी आहे आणि माझ्या आजोबाच्या दाखल्यावर पण कुणबी आहे आणि माझ्या जन्म दाखल्यावर मराठा आहे म्हणजे माझा आजोबा आणि मी वेगळ्या जातीचा आहे का 😂😂😂😂😂😂बालिशपणा द्या सोडून सगळ्या महाराष्ट्राला माहिती ये मराठा आणि कुणबी एकच समाज आहे

    • @AyanGhogave
      @AyanGhogave 5 ปีที่แล้ว +10

      तुझ्या लग्नात अडथळा येवू नये म्हणून तस केलय!
      पाहीजे तर तुझ्या घरच्याना विचार!!!

    • @c.r.waghmare6896
      @c.r.waghmare6896 5 ปีที่แล้ว +2

      Jai shahu maharaj 🚩 The great Maratha 🚩

    • @AkTashan
      @AkTashan 5 ปีที่แล้ว +7

      @@AyanGhogave अरे जर आपल्याला काही माहिती नसाल तर रिकामं आपल्या बालिश बुद्धीचा जगाला प्रदर्शन करू नये

    • @AkTashan
      @AkTashan 5 ปีที่แล้ว +3

      @@AyanGhogave तू एक तर तुझ्या नावावरून धड hindu पण वाटत नाही आणि धड मुसलमान पण वाटत नाही मिक्स आहे वाटत

    • @arjunwankhede7033
      @arjunwankhede7033 5 ปีที่แล้ว +2

      Bhau maratha samajasathi ha purawa kortat sadar karnyasathi sakal maratha kinwa Ad. Swati tai nakate yanna purwawa

  • @yogeshdabhade724
    @yogeshdabhade724 8 หลายเดือนก่อน +2

    मी दाखवतोय संबंध होतात की नाही कुणबी आणि मराठा जातीचा

  • @roshanahire1682
    @roshanahire1682 5 ปีที่แล้ว +11

    Maratha आणि kunbi एकच आहे

  • @santoshchavan7752
    @santoshchavan7752 8 หลายเดือนก่อน +1

    Ekdam barobr

  • @भैरुफोपले
    @भैरुफोपले 8 หลายเดือนก่อน +1

    जात मराठी व्यावसायिक कुणबीजय जिजाऊ जय शिवराय

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 4 หลายเดือนก่อน +1

    कुणबी आणि मराठा एकच आहे नाही म्हणणारे बावळट कोण वारले

  • @narayanpawar396
    @narayanpawar396 11 หลายเดือนก่อน +2

    मराठा आणि कुणबी यकचआ

  • @कैलाशसागर-ट5ह
    @कैलाशसागर-ट5ह 10 หลายเดือนก่อน +2

    कैलास सागर, एक मराठा लाख मराठा ❤❤❤

  • @Akash-wx3ok
    @Akash-wx3ok 5 ปีที่แล้ว +18

    मराठा हा समाज आहे जात नव्हे....पण पाटीलकी गाजवण्यासाठी आज आपल्याच पोरांची मारली...हेच हा अहवाल दाखवतोय.

    • @xm5of
      @xm5of 9 หลายเดือนก่อน

      Tula kai karaicha aahe.tuza Kam kar

  • @vishwajeetghinmine5819
    @vishwajeetghinmine5819 5 ปีที่แล้ว +3

    Maratha bhavaano Ek raha
    apli takat dkhvavi lagell aata
    jai Shivrai 🚩🚩🚩🚩

  • @researchoriginal8626
    @researchoriginal8626 5 ปีที่แล้ว +13

    सर्व जातींना न्याय देणारे..फक्त एकच राजे ...होऊन गेले.. छत्रपती शिवाजी महाराज.. आणि ते कुणबी होते.. सत्य कडू असते??

  • @anilpatil7939
    @anilpatil7939 ปีที่แล้ว

    पवार वीस वर्षापूर्वी obc झाला आणि आम्हला आता माहित झाले, to पर्यंत त्यानें आपली वाट लावली

  • @deepakchavan2488
    @deepakchavan2488 4 หลายเดือนก่อน +1

    बावकर साहेब तूमचा अभ्यास कमी आहे कूनबी आणी मराठा यांचे लग्न होतात विदर्भात हजारो उदाहरण आहेत. माझी पत्नी कूणबी आहे आणी मी मराठा आहे .माझा मेहूना कूणबी आहे तयाची पत्नी मराठा आहे.

  • @ChandrakantaHivrale
    @ChandrakantaHivrale 10 หลายเดือนก่อน

    Jey jarange

  • @RanjitMagar-yi8fi
    @RanjitMagar-yi8fi 5 หลายเดือนก่อน +1

    कुणबीला विचार मग बोल

  • @YoutagCreativeWorld
    @YoutagCreativeWorld 5 หลายเดือนก่อน

    खरा बोल

  • @dattatraypawar2336
    @dattatraypawar2336 ปีที่แล้ว +3

    मराठाच कुणबी एकच आहे हे खरे

  • @sadashivmehetre9024
    @sadashivmehetre9024 10 หลายเดือนก่อน +1

    मराठा आणि कुणबी एकच आहे तर त्यांना e c b c मधून आरक्षण द्या

  • @nehatambe6771
    @nehatambe6771 8 หลายเดือนก่อน +1

    ज्यांच्याजवळ पैसे त्यांनी सर्टिफिकेट काढले ज्याच्या जवळ सर्टिफिकेट नाही काढले त्यांचं काय

  • @भैरुफोपले
    @भैरुफोपले 8 หลายเดือนก่อน +1

    शिवाजी महाराज राजे होतेत्यांची प्रजाकुणबी होती

  • @akashkadampurandawade3901
    @akashkadampurandawade3901 5 ปีที่แล้ว +6

    जय शिवाजी

  • @roshanahire1682
    @roshanahire1682 5 ปีที่แล้ว +1

    माझे आजोबा कुणबी आणि माझ्या दाखल्यावर मराठा 😃😃 मराठा आणि कुणबी एकच आहे

    • @shreepadnaik215
      @shreepadnaik215 5 ปีที่แล้ว

      Roshan Ahire कुणबी मराठा एक नाहीत तर तू कुणबी आहेस मराठा नाही

    • @sanjaymuneshwar2335
      @sanjaymuneshwar2335 3 ปีที่แล้ว

      स्वताच्यादाखल्यावर का मराठा टाकले

  • @sainathswami5661
    @sainathswami5661 9 หลายเดือนก่อน +1

    जोवर गरीब शेतकरयांचा प्रश्न आहे त्यांच्यासाठी वेगली उपाय योजना करावे

  • @SatishDeshmukh-o1i
    @SatishDeshmukh-o1i 4 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @gangarammutkekar3194
    @gangarammutkekar3194 ปีที่แล้ว +1

    आमची आई नेहमी म्हणायची 'कुणब्याच्या पोरानी कुणबी करावी' याचा अर्थ काय ?पण आज आम्ही हिंदू मराठा म्हणवून घेतो !

  • @UmajiBandalkar-u1m
    @UmajiBandalkar-u1m 9 หลายเดือนก่อน +1

    😮😮😮😮😮😮😮😮

  • @kalidasshewale3222
    @kalidasshewale3222 5 ปีที่แล้ว +10

    Saman kayad aana mag fakat jo garib adivasi aahe tyana dya

  • @pandurang.annasirsath1696
    @pandurang.annasirsath1696 ปีที่แล้ว +3

    मराठा कुणबी यांच्या मधे विवाह चे किती पूराव पाजले माझ्या कडे या मी पूरावे देतो

  • @ravindrasonmale-le4og
    @ravindrasonmale-le4og ปีที่แล้ว +2

    🙏 घुसखोरी शब्द मागे घ्या

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 5 หลายเดือนก่อน +3

    जय शिवराय हौय आम्ही मराठा व कुनबी एकच आहोत म्हणुन आम्हाला ओ.बी.सी.मधुन आरक्षण पाहिजे

  • @lahuraoshembade2056
    @lahuraoshembade2056 ปีที่แล้ว

    माझा मुलगा मराठी आहे ओ माझी सून कुणबी

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 ปีที่แล้ว

    Jai Ho T V 9 News Veri veri Good morning sir ji jai ho jai jawan jai kisan 🙏🌺🌺🙏 Jai shree Shita RAM RAM shita Ram ji 🙏🌺🌺🙏

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 4 หลายเดือนก่อน

    होय मी पण मराठा कुणबी आहे आम्हाला ओबीसी तून आरक्षण मिळालंच पाहिजे

  • @vip__kartik143official
    @vip__kartik143official 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @lahuraoshembade2056
    @lahuraoshembade2056 ปีที่แล้ว

    कुणबी मराठा आणि मराठा रोटी बीटी व्यवहार आहे

  • @shahajibhoite4178
    @shahajibhoite4178 3 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे मराठा कुणबी एकच आहे

  • @ankushbadale925
    @ankushbadale925 9 หลายเดือนก่อน +1

    तुकाराम महाराज कोण आहेत सोनवणे

    • @sunilgaware8676
      @sunilgaware8676 9 หลายเดือนก่อน +1

      तुकाराम महाराज हे सुध्दा कुणबी होते

  • @akashkadampurandawade3901
    @akashkadampurandawade3901 5 ปีที่แล้ว +4

    इथून पुढे करू

    • @sampatlaxmankudalekudale3136
      @sampatlaxmankudalekudale3136 5 ปีที่แล้ว +1

      याचा बराबर फायदा कोन धेतआहै हेलकशात ठैवा भांडन लावून आपली पोळी भाजून धैनार जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @ganeshaghav2339
    @ganeshaghav2339 5 ปีที่แล้ว +10

    हे सरकार फसवतय मराठा समाज ऐवढे मोर्चा काढून पण सरकार ठोक निन॔य घेत नाही आणि ब्राम्हणला न मोरचे काढता आरक्षण धिल जात याला काय म्हणावे आणि ओबिसी मराठा समाजात लाऊन देताऐत

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 11 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊

  • @yogeshsonawane3873
    @yogeshsonawane3873 9 หลายเดือนก่อน

    कुणबी मराठा एकच आहे. काही म्हणतात लग्न होत नाही मराठा व कुणबीमराठा लग्न होतात

  • @prakashdhandade9468
    @prakashdhandade9468 5 ปีที่แล้ว +8

    नुसते गाजर देतेय भाजपा सरकार

  • @kishan7650
    @kishan7650 5 ปีที่แล้ว +5

    Maratha means people who fought wars for Maratha Empire .All Maratha were warrior people in the past who contributed for the glory of Maratha Empire.
    96 kuli Maratha's were a group of Royal Kshatriya people who were descendant from Kshatriyas of Rashtrakuta, Yadavas of Devgiri and Rajputs.
    All 96 Kuli Maratha were Kshatriya
    But all Maratha were not Kshatriya.
    Maratha consist of people from Kunbi caste , Koli caste,12 Balutedar (eg Kumbhar, chambhar Nhavi)and Maratha( Kshatriya) itself .

  • @satisharsule4565
    @satisharsule4565 5 ปีที่แล้ว +2

    Abba great

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 5 ปีที่แล้ว +3

    इतरांच्या आरक्षणाला धक्का लागु नये म्हणुन वेगळा प्रवर्ग तयार केला तर बिघडलं कुठे.चौकट मोडायची गरज आहे.बोंबलणार्यांनो घरातील लोकसंख्या वाढली तर नवीन मोठ घर घेता की आहे त्याधेच राहता.

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 3 ปีที่แล้ว +1

    दोन्ही एकच असेल तर ओबीसी मध्ये टाका

  • @omkarmohite3597
    @omkarmohite3597 4 หลายเดือนก่อน

    मराठा कुणबी एकच आहे पण उगाच घोळ घालाया चा आणि त्यातून पळवाटा काढायची ही सरकार ची भूमिका आहे🚩🚩

  • @onlylaturkar1004
    @onlylaturkar1004 ปีที่แล้ว

    Kunbi Maratha 1 ahe

  • @The_Grate_Maratha
    @The_Grate_Maratha ปีที่แล้ว

    बेवकूब मानव
    मराठा आणि कुणबी एकच

  • @mangalkolte5773
    @mangalkolte5773 4 หลายเดือนก่อน

    3:54

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 ปีที่แล้ว

    मोरे साहेब अभिनंदन

  • @Apna_Time_Aayega_Boss
    @Apna_Time_Aayega_Boss 5 ปีที่แล้ว +6

    आबासाहेब लई भारी
    आमचा पाठींबा आहे तुम्हाला 🚩🚩🚩
    सोनवणे आणि बावकर मराठ्यांच्या विरोधात आहेत

  • @chavanyogesh2615
    @chavanyogesh2615 ปีที่แล้ว

    आबासाहेब पाटील माझी माऊशी कुनबी आणि काका मराठा मग कस झाल लग्न ???

  • @vamanmbandalbandsl255
    @vamanmbandalbandsl255 5 หลายเดือนก่อน +1

    A c b c nhi. OBC Aahe

  • @ganeshspnf7948
    @ganeshspnf7948 5 ปีที่แล้ว +3

    Sanjay sonavni तुमचा आवाज आधीच दाबला गेलाय

    • @Bepositive260
      @Bepositive260 5 ปีที่แล้ว

      Mothyane bolayla sanga tyala..... 😂😂😂

  • @pradipdeshmukh5410
    @pradipdeshmukh5410 5 ปีที่แล้ว +1

    Abasaheb uvach...🙏

  • @ashokLande-ml1zi
    @ashokLande-ml1zi 5 หลายเดือนก่อน

    Jay sivray❤❤❤❤

  • @Chhotu-e1h
    @Chhotu-e1h 11 หลายเดือนก่อน

    हा अहवाल मागासवर्गीय आयोगाचा नसुन मराठा आयोगाचा आहे आणि 100% सुप्रिम कोर्टात हा आयोगच संवैधानिक ठरेल...आरक्षण तर फार दूरचा प्रश्न आहे.

  • @AnandMoharil
    @AnandMoharil 5 ปีที่แล้ว +30

    सकल हिंदू बांधवांना General, OBC, SC, ST, NT, VJNT, अस वाटणे बंद करा. ह्या देशात जाती आधारित आरक्षणच बंद करा. प्रत्येक गोर गरीब लोकांना त्यांचा अधिकार द्या.

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 5 ปีที่แล้ว

      Mitra tumchya comment great ahet.

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 5 ปีที่แล้ว

      Kharay sarv samajatil garibana arakshan pahije.

    • @AnandMoharil
      @AnandMoharil 5 ปีที่แล้ว

      @@jaijavanjaikisanjaihind2559 धन्यवाद मित्रा

    • @kishorrajguru3008
      @kishorrajguru3008 5 ปีที่แล้ว +2

      Aapan knowledge paasun khup duur aahat.
      Garib Brahman?

    • @AnandMoharil
      @AnandMoharil 5 ปีที่แล้ว +1

      @@kishorrajguru3008 knowledge च्या गोष्टी तुमच्या सारख्या आरक्षणावर जगणार्यांनी करु नये. आयत खाण्याची सोडून द्या. जात जात करणार्‍या जातीवादी गुंडानो.

  • @pandurang.annasirsath1696
    @pandurang.annasirsath1696 ปีที่แล้ว

    माझी आत्या व माझ्या दोन बहिणी व एक मूलगई विदर्भ मधे मराठवाडा मधे सोयरसमद किती पूरावे पायजे मी देतो

  • @thoratshivaji837
    @thoratshivaji837 9 หลายเดือนก่อน

    खराच मराठी मागास आहेत का चाळीस चाळीस एकर जमीन तुमची मोठे मोठे आधिकार तुमचेच आरक्षण तुम्ही घ्या पण मराठा गटातून एसि बिसि देण्यात याव पण ओ बि सी मधून घेतले तर इतर मागास प्रवर्ग लोक मध्ये ते निमित्त होते

  • @NivruttiThete-l7u
    @NivruttiThete-l7u ปีที่แล้ว

    माझे।आतयआच।मुलाना।कुणबी। प्रमाणपत्र।आहे।तूमहई।महत्ता।समंध।नाही।कूणबी।हे।मराठाच।आहे।

  • @ramdassatpute9793
    @ramdassatpute9793 9 หลายเดือนก่อน

    Kunbi maratha ekach

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 ปีที่แล้ว +1

    कुणबी हा मराठा नाही.... तर .. तो .. मागास जात आहे.... मंग... स्वतःला मराठा का म्हणतो.... कोणते ही एकच ठरवा...

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 3 หลายเดือนก่อน

      तू कोण
      कुत्रा
      ठरवणार

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 3 หลายเดือนก่อน

      तुकडा टाकला तेव्हडा गप गुणांनी खा
      16/
      किती दिवस खनार आहेस

  • @xm5of
    @xm5of 9 หลายเดือนก่อน

    Mi kunbi aahe aani kunbi Maratha ek aahe

  • @bhagwankadam2265
    @bhagwankadam2265 5 หลายเดือนก่อน

    हो मान्य आहे कुणबी मराठा

  • @kgf3874
    @kgf3874 5 ปีที่แล้ว +3

    मराठा कुणब्याना मुलगी देतात का

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 ปีที่แล้ว

    Kunbi shetkari 1 marhata Lakh marhata Jai Hari Jai jawan jai kisan 🙏🌺🌺🙏

  • @akashkadampurandawade3901
    @akashkadampurandawade3901 5 ปีที่แล้ว +1

    बरका

    • @deepakbangar7472
      @deepakbangar7472 5 ปีที่แล้ว

      वाद निर्माण करण्याचे हे धोरण.

  • @haridasbhosle794
    @haridasbhosle794 9 หลายเดือนก่อน

    😊

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 5 หลายเดือนก่อน

    ऐकच पर्व ओबीसी सर्व ❤❤

  • @gajananlokhande9716
    @gajananlokhande9716 9 หลายเดือนก่อน

    आमचै‌ आजे कुनबी आम्ही मराठा कसे

  • @prithvirajkhandagle6810
    @prithvirajkhandagle6810 ปีที่แล้ว

    के तरी रिपोर्ट

  • @saurabhdhekane819
    @saurabhdhekane819 11 หลายเดือนก่อน

    हॅलो

  • @SachinDeshmuk-nw7zm
    @SachinDeshmuk-nw7zm ปีที่แล้ว

    मराठा हि जात आहे व कूणबी हा शेती व्यवसाय आहे