कांदा खत नियोजन कसे करावे | कांदा पिक फवारणी नियोजन| kanda khat vyavasthapan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 86

  • @shubham_r94
    @shubham_r94 2 ปีที่แล้ว +3

    उप्यक्त माहिती ❤️🙏👍

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद शुभम भाऊ ... !

  • @sachinsatalkar6834
    @sachinsatalkar6834 17 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती मिळाली सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  16 วันที่ผ่านมา

      नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!

  • @sandipvitthalpatilpatil8682
    @sandipvitthalpatilpatil8682 9 หลายเดือนก่อน

    खुप छान माहीती आहे

  • @bhushanmali9688
    @bhushanmali9688 2 ปีที่แล้ว +2

    सर छान माहिती दिली

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว +1

      भूषण दादा आम्ही आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.असेच सदैव आमच्यासोबत जोडलेले रहा.

  • @iccworldupdated3106
    @iccworldupdated3106 22 วันที่ผ่านมา

    Khup chan information sir ji

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  17 วันที่ผ่านมา

      नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!

  • @kiranshinde54
    @kiranshinde54 11 หลายเดือนก่อน +2

    सर आम्ही काद्याला एक किलो पण युरिया टाकत नाही तसेच महाधन 24 24 00टाकत नाही

  • @sadikshaikh518
    @sadikshaikh518 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti sir

  • @latapatare1635
    @latapatare1635 ปีที่แล้ว +13

    सर पेरलेल्या कांद्याचे व्हिडिओ घ्या आमच्याकडे बहुतेक क्षेत्र पेरलेलेच कांद्याचे आहे आणि पहिला डोस कोणता घ्यायचा फवारणी कोणती घ्यायची योग्य मार्गदर्शन करा प्लीज

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      ठीक आहे , मी लवकरच प्रयत्न करीन

    • @rajendrashirsat3521
      @rajendrashirsat3521 หลายเดือนก่อน

      या वर मार्गदर्शन करा

  • @bhairavnathgaikwad6295
    @bhairavnathgaikwad6295 ปีที่แล้ว +4

    सर माहिती खूप छान सांगता

  • @pradippatil1310
    @pradippatil1310 10 หลายเดือนก่อน

    Good information sirji thank you so much

  • @gokuldasjadhav1078
    @gokuldasjadhav1078 4 วันที่ผ่านมา

    Chan

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 วันที่ผ่านมา

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, तुमचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर!

  • @bhairavshelake2643
    @bhairavshelake2643 ปีที่แล้ว +3

    उपयुक्त माहिती

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 ปีที่แล้ว +2

    Very good information!

  • @rajendrabhagwat3690
    @rajendrabhagwat3690 8 หลายเดือนก่อน +2

    कांदा 70 दिवसाचा झाला आहे आता कोणते खत टाकावे

  • @sudhakarraskar6528
    @sudhakarraskar6528 10 หลายเดือนก่อน

    Kanda pikala ekari 10.26.26 chya 2 goni 50 kilochya 10 kilo ben sulf va 10 kilo danedar tonik mule vadhisathi takli tar chalel ka sir

  • @madhavwalave1739
    @madhavwalave1739 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आहे , धन्यवाद

  • @javeedmultani5036
    @javeedmultani5036 ปีที่แล้ว +2

    Good information sir

  • @hanumantsanap9727
    @hanumantsanap9727 10 หลายเดือนก่อน +2

    सर युरीयाने कांदा सडतोका

  • @anushreeart405
    @anushreeart405 10 หลายเดือนก่อน

    Sir kanda besal dos cha navin video banva. 2024 sathi.

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 2 ปีที่แล้ว +1

    West decomposer पासून सर्व जिवाणू avilable होतील

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      नाही . West decomposer फक्त कुजवण्यामध्ये मदत करेल .
      इतर जिवाणू साठी तुम्हाला दुसरे प्रॉडक्ट घ्यावे लागतील

  • @arungadambe259
    @arungadambe259 2 ปีที่แล้ว +3

    Sir, make video on banana plantation. 🙏

  • @shubham_r94
    @shubham_r94 2 ปีที่แล้ว +3

    गवार पिका वर विडिओ बनवा शेतकऱ्याची मागणी आहे 🙏👍

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว +2

      शुभम भाऊ आम्ही आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.असेच सदैव आमच्यासोबत जोडलेले रहा.आम्ही आपल्या प्रतिक्रियेची दखल घेऊन आम्ही गवार ह्या पिकावर व्हिडीओ बनवून आपल्यापर्यंत माहिती पोहचवू.

  • @tukaramraner4338
    @tukaramraner4338 ปีที่แล้ว +1

    Sir Fek Kanda Khat VyavastapanAan Aanni Kitak Nashak Fawarni Niyojanaci Krapya Mahiti Dhyavi hi vinti

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      ओके . मी नक्की यावर एक नवीन विडियो बनवण्याचा प्रयत्न करतो. तूर्तास तुम्ही BharatAgri App डाउनलोड करून देखील माहिती मिळऊ शकता

  • @ajitkale2241
    @ajitkale2241 ปีที่แล้ว +1

    Sir sugarcane details madhe information taka na

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      नक्की सर ,धन्यवाद !

  • @SwapnilSakat-y6e
    @SwapnilSakat-y6e 9 หลายเดือนก่อน

    Perlelya kandyachi mahiti dya

  • @Xyz_26-5
    @Xyz_26-5 2 ปีที่แล้ว

    सर मग शिफारशी नुसार जर नत्र दिले 3 भागात विभागून दिले तर चालते का बेसल डोस ला 20kg एकरी 30 दिवसांनी आणि 45 दिवसांनी 50% चालेल का?

  • @शेतकरी-ध9र
    @शेतकरी-ध9र ปีที่แล้ว +2

    कांदा पिक हे 75 दिवसाचे झाले आहे तरी अमोनिया सल्फेट +पोट्शिअम शोनाईट +0 :0 :50 +बोराॅन हे खत एकत्र दिले तर चालेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +2

      अमोनिया सल्फेट +पोट्शिअम शोनाईट हे द्या

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +1

      आणि याच्या नंतर कॅल्शियम नायट्रेट + बोरॉन अस सेपरेट द्या

    • @gurunathpatale2430
      @gurunathpatale2430 11 หลายเดือนก่อน

      ​@@bharatagrimarathiप्रमाण किती आहे

  • @kiranmunfan116
    @kiranmunfan116 2 ปีที่แล้ว +1

    1st view...

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद किरण भाऊ ...!

  • @patareya8079
    @patareya8079 2 ปีที่แล้ว +1

    Sir gavar varti video banava plz..🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      आम्ही आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.असेच सदैव आमच्यासोबत जोडलेले रहा.आम्ही आपल्या प्रतिक्रियेची दखल घेऊन आम्ही गवार ह्या पिकावर व्हिडीओ बनवून आपल्यापर्यंत माहिती पोहचवू.तेव्हा ती व्हिडीओ नक्की पहा.

  • @adv.nileshnikole6379
    @adv.nileshnikole6379 2 ปีที่แล้ว

    Sir.,
    Npk liquid Consortia multiple kase karave?
    .. 3 hi bacteria sobat multiple krtani react krta ka ek meka sobat
    Please replay
    🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      भाऊ आपण कृपया पुढील क्रमांकावर संपर्क करा.९०७५९०७७३३

  • @dolly5742
    @dolly5742 2 ปีที่แล้ว

    Sir mala gawar lavaychi ahe please pudhcha video gawar vr banwa

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      आम्ही आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.असेच सदैव आमच्यासोबत जोडलेले रहा.आम्ही आपल्या प्रतिक्रियेची दखल घेऊन आम्ही गवार ह्या पिकावर व्हिडीओ बनवून आपल्यापर्यंत माहिती पोहचवू.तेव्हा ती व्हिडीओ नक्की पहा.

  • @santoshmane8014
    @santoshmane8014 ปีที่แล้ว +1

    Kanda perni kili aahe २४divas zale konte khat taku

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      ✅ लागवडीनंतर 10 ते 30 दिवसांनी
      👉 फवारणी:
      19 : 19 :19 - 50 ग्राम
      समुद्री शेवाळअर्क (सी रुबी) - 15 ग्राम
      दोन्ही प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी
      👉 ड्रीप द्वारे:
      19 : 19 :19 - 3 किलो प्रति एकरी
      डॉ. बैक्टोज कॉम्बो - एनपीके बैक्टीरिया - 1 लिटर प्रति एकरी
      ड्रीप मधून देताना हे दोन्ही वेगवेगळे सोडावे एकत्र मिसळू नये.
      फायदा: रोपांची सर्वांगीण वाढ होते, दिलेली खते उपलब्ध होण्यास मदत होते.
      ✅ लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांनी:
      👉 फवारणी:
      12 : 61 :00 - 70 ग्राम
      चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - १५ ग्राम
      सिलिकॉन (टॅबसील) - 15 ग्राम
      ( सूचना - प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. )
      👉 ड्रीप द्वारे:
      19 : 19 :19 - 2 किलो प्रति एकरी
      12 : 61 :00 - 3 किलो प्रति एकरी
      फायदा: मायक्रोनुट्रीएंटची कमतरता भरून पिकाची सर्वांगीण वाढ होते, पिकाची रोग व कीड प्रतिकारक शक्ती वाढते.

  • @latapatare1635
    @latapatare1635 ปีที่แล้ว +1

    सर आम्हाला पहिला डोस घ्यायचा आहे आमचे कांदे पेरून 21 दिवस झाले आहेत कोणती खते वापरावीत प्लीज सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      ठीक आहे . आपण त्यावर एक नवीन विडियो बनऊ

  • @nileshkale5600
    @nileshkale5600 ปีที่แล้ว +1

    निंबोळी पेंड का वापरायचे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      त्याच्यामुळे मातीमधील काही कीड व रोग नष्ट होतात आणि मातीची गुणवत्ता देखील सुधारते

  • @x_stare26
    @x_stare26 2 ปีที่แล้ว

    2.5 mahinyche zhale ahe jastit jast fugnysathi ky karu khup khate takale pn kanda fugat nahi ye

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      दादा आपण पेरणी करतेवेळी जमीन ओली करून पेरणी करावी.

  • @shantaram1792
    @shantaram1792 ปีที่แล้ว

    कादां वरिल अळीची कोनती फवारनी करावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      तुमच्या कांदा पिकाचे फोटो आमच्या BharatAgri App मध्ये पाठवा. आमचे कृषि डॉक्टर तुम्हाला अचूक फवारणी सांगतील

  • @akankush3178
    @akankush3178 2 ปีที่แล้ว +3

    सर कांदा पीक मध्ये गांडूळ खत वापरले तर चांगलं पीक येईल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว +3

      नक्कीच . गांडूळ खत सर्वात उत्तम खत आहे. अवश्य वापरा

    • @shreeshinde9489
      @shreeshinde9489 ปีที่แล้ว

      ​@@bharatagrimarathi
      Sir रासायनिक खते न वापरता फक्त गांडूळ खत वापरले तर चालेल का

  • @vikramsuryawanshi7846
    @vikramsuryawanshi7846 2 ปีที่แล้ว

    टोम्याटो साठी माहिती द्या

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      विक्रम दादा टोमॅटो पिकातील नेमक्या कोणत्या अवस्थेसाठी आपल्याला माहिती हवी आहे ते कळवा.

  • @kalyandatir3659
    @kalyandatir3659 ปีที่แล้ว +1

    Nitrogen fakt 45 disaparyant detat

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +1

      अस काही नाही. जशी जशी कांदा वाढ होते , तसे आपल्याला नत्र कमी करायचे असते, पूर्ण बंद करून चालणार नाही

  • @pandurangrajalepatil3406
    @pandurangrajalepatil3406 ปีที่แล้ว

    बीज उत्पादन कांद्याला कोणते खत द्यावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      १८:४६:०० - ३७ किलो +पोटॅश २० किलो +मग्नेशिअम सल्फेट ५ किलो +मिक्रोनिट्रिएंट्स ५ किलो + ह्यूमिक ऍसिड -५ किलो @एकरी

  • @sachinmali4094
    @sachinmali4094 2 ปีที่แล้ว +2

    कांदा फुगवण्यासाठी मार्गदर्शन करा सर 🙏🏻

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว +1

      ठीक आहे सचिन आपण कांदा फुगवन हा देखील विषय लवकरच कवर करू

  • @gurunathpatale2430
    @gurunathpatale2430 11 หลายเดือนก่อน

    जिवाणू चे नाव नाही सांगितले

  • @shriramkankhar2209
    @shriramkankhar2209 ปีที่แล้ว +1

    कांदापिक याला भाव काहीच नाही नुसतेच खते देऊन उत्पन्न वाढविणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      बरोबर आहे तुमच , भाव कमी असेल तर खर्च कमी केलेला चांगला

  • @supriyaingale8484
    @supriyaingale8484 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏