@@nktechno7480 सर पाच सहा वेळा फोन केला उचलला नाही बरं आपण आता सांगितले फोन करु नांगरणी वखरणी डवरणी करता येते का ? बसून चालवले जाऊ शकते का ? इंजिन इटालियन की जापानी ?
whatsapp link. whatsapp वर भेटा ईथे क्लिक करा ,,👉wa.me/+918857000200 लाईव्ह लोकेशन खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा Kisan kranti motars maps.app.goo.gl/FURk14DtfxHFjgZbA शॉप . किसान क्रांती ऍग्रो पत्ता. मेकॅनिकल लाईन टेंभुर्णी रोड रिलायन्स पेट्रोल पंप समोर पंढरपूर पिन 413304 ऑनलाईन बुकिंग करा खालील लिंक वर जाऊन बरेच काही प्रोडक्ट चेक करा खाली क्लिक करा kisankrantiagrostore.com You tube लिंक वर क्लिक करा आणि अजुन वेग वेगळे प्रोडक्ट पहा खाली क्लिक करा th-cam.com/channels/qMaMHEfh48EcGKEQVQpDpQ.html
डेमो खूपच माहितीचा व चांगला होता.
खरंच शेतकरी बांधवांसाठी एक नंबर मशीन आहे
ऊसाला मोठ्ठी भरणी किंवा बोध चढवण्यावर एक फुल व्हिडिओ बनवा !
th-cam.com/video/850Gycu4akw/w-d-xo.html
लिंक ओपन करा
अप्रतिम
🙏
Mast🙏🏻sir
खूप छान आहे
सर ऊसाची सरी किती खोल पाडीन मशीन हार्ड जमिनीला
ऊसाची सरी बांधत नाही किंवा माती लावत नाही ते काम सोडून सर्व करेल
Sir PTO aahe ka water pump chalel Kay ?
हो सर आहे
वेट वाढवा चांगलं वढेल
1Number khupch upayogi aahe kim at kiti aahe
किंमत आहे 45000 फ्री डिलिव्हरी सेल्फ स्टार्ट
Kothe bhetel sir hi power trilar
पंढरूरमध्ये
Nice demo
सर repiar बाइंडर काढणी बांधणी करणार मशीन ची किंमत किती सर
ते मशीन अजुन आले नाही
Aurangabad madhe avelable ahe ka
Nice
इंजन किती HP चा आहे ?
7hp आहे
Best sgriinstrument
टायर चे मेन्टनस कसं आहे
Lokhndi pn ahet
किती एच पी चा आहे
7hp
कीती hP आहे
7hp
या यंत्रा द्वारे पेरणी, कुळवट, नांगरट अशी दोन बैला मार्फत होणारी कामे करता येतील का
हो येणार सर व्हिडिओ बघा नवीन पण आहेत
Sir, subsidy kiti milte ya machine ver
सबसिडी हे कृषी ofhice देते
आमच्या काळ्या कसदार जमीनीत मोठे ट्रेक्टर आवकाळ्या करतात हे कुठ लागतय.भुसभुशीत नरम जमीनीत ठिक आहे.
रोटरी माराय जमीन कशी ही असो चालेल
Sir chak bharpur phirt tohi
शेत. ताळ्यावर.. पाणी. उपसता. येणार. का
Ho
छान माहिती दिली आहे अशीच माहिती देत रहा सर किमत किती आहे मेटे होणार का कुठे
धन्यवाद सर
मशीनची आवजारे वखरव पेरनियञ याचाvideoदाखवा व किमत सागा
व्हिडिओ लिंक दिलेली आहे सर खाली पाहा व्हिडीओ आहेत
किमत किती
सेल्फ स्टार्ट 45000
Sir usa sathi chalel ka
Ho sir
सर 45000 हजार मध्ये मशीन सोबत काय येणार
व्हिडिओ मध्ये पुर पूर्ण माहिती दिली आहे
किंमत काय आहे व वारटि गारटि आहे का
किंमत 45000
आपला रोटावेटर ट्रेकटर इंडियन आहे काय? त्यावर सबसिडी भेटते काय?
होय
Vaibreshan nahi honar aase mashin dakhava aani te mulching peparchy bed madhe aasnare gavatavar rotercha
Vidio taka
नक्की टाकू सर
dalimbachya baghet kasa kam karata yeil tyacha demo dakhawa
हो सर नक्कीच
उन्हात का रबायच बसायला सीट पाहिजे डोकयावर छतरी पाहिजे.
हो ते तर सोप आहे वेगळी घ्यावी लागेल
@@nktechno7480 😂😂👌
याची गियर पध्दत वरती हँडलजवळ असती तर बरं झाल असत.कारण वाकाव लागत नाही.
Mala milel ka
हो
@@nktechno7480 daya mag kiti divsat deta ser
सर 15 दीवस थांबावे लागेल
किंमतसांगा सर
नविन मॉडेल आले आहे 45000 घर पोच देतो सर सेल्फ स्टार्ट आहे
नागरणी, वखरणी, डवरणी करता येते?
बसुन चालवले जाऊ शकते?
माल वाहतूक करता येते?
मंडी मध्ये जाण्यासाठी वाहतूक परवाना हवे काय?
किंमत?
या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी कॉल वर देऊ शकतो आपण व्हिडिओ पाहिला तरी सर्व समजून जाईल मो.8857000200
@@nktechno7480 सर पाच सहा वेळा फोन केला उचलला नाही बरं आपण आता सांगितले फोन करु नांगरणी वखरणी डवरणी करता येते का ? बसून चालवले जाऊ शकते का ? इंजिन इटालियन की जापानी ?
mla hava pan send kara no mob lgeche
8857000200
किती पेट्रोल मध्ये किती ऐकर काम करते
ह
ह ह
नांगर चालवताना टायर मध्ये पाणी कसे टाकायचे
ते पण व्हिडिओ पठविन सर पाहत राहा
अहमदनगला मिळेल का किंमत कीती डिजल वर चालेल का
Price?
45000
थँक्यू सर
रोटा vetar चें काम दाखवा
Whaysapp kra 885700200vr
Made in India आहे का???
जपान
GHAR POUCH KOMAT SANGA
45000नवीन मॉडेल आहे
ग्यारंटी,वॉरंटी कशी काय ?
What is price?
The new model has a self start price of 45000 free transport
किंमत सांगा
whatsapp link. whatsapp वर भेटा ईथे क्लिक करा ,,👉wa.me/+918857000200
लाईव्ह लोकेशन खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Kisan kranti motars
maps.app.goo.gl/FURk14DtfxHFjgZbA
शॉप . किसान क्रांती ऍग्रो
पत्ता. मेकॅनिकल लाईन टेंभुर्णी रोड रिलायन्स पेट्रोल पंप समोर पंढरपूर पिन 413304
ऑनलाईन बुकिंग करा खालील लिंक वर जाऊन
बरेच काही प्रोडक्ट चेक करा खाली क्लिक करा
kisankrantiagrostore.com
You tube लिंक वर क्लिक करा आणि अजुन वेग वेगळे प्रोडक्ट पहा खाली क्लिक करा th-cam.com/channels/qMaMHEfh48EcGKEQVQpDpQ.html
हे ट्रॅक्टर कीति हजारा पर्यंत येईल
45000 new model self satart
औजारे मिळतील का सर
हो पण बुकिंग करावी लागतील
बाळा तुझा नेहमीच आवाज कमी असतो
हो सर आत्ता नवीन व्हिडिओ मध्ये सुधार केलाय
Avrage
Call कारा सविस्तर बोलू मो.8857000200
Price kiti ?
Whatsapp करा 8857000200
@@nktechno7480 hi
Diesel or petrol
2 न्ही
सर तुमचा पत्ता द्या आम्ही तुम्ही तुमची भेट घेउ इच्छितो
Call kara 8857000200
किमंत किती आहे
41000