ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अभिनंदन सर वखर खूप छान आहे या यंत्राला फास काढुन पेरणी यंत्र कसे बसवता येईल याचाही अभ्यास करा.मि घेणार आहे आणि सोयाबिन मध्ये डवरणी करता येते का?
बसून चालवायची सोय करा. मी घेतो. शेतकर्याला सगळेच बैल समजतात. त्यांनी तांगडतोड का करावी. मग मशिनीने आराम मिळू नये का?
अगदी बरोबर आहे भाऊ
किंमत कोणीच सांगत नाहीत,साधी पालेभाजी घेण्याआधी ग्राहक रेट विचारतो
पेट्रोल इंजी इंजिन का डिजेल इंजिन का चांगले काम करते एका तासाला पेट्रोल लागते व डिजेल एवरेज सागा सर जी 4:39
किंमत सागा
Sir Abhinandan, 🌹,,,,,, ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,pn mulakhat घेणाऱ्या दादाने खूप छान प्रश्न विचारले,जसे काही आमीच सरांसी बोलत आहो,,धन्यवाद,
Thank You
7 hp petrol lachalel kay
Great job n jepan Kam kele khup bhare aahe
Veri. Good , mshin
Fkt wakkhar chi kimmat kiti he
Soyabean sathi konti machine aahe swatyat songni aani davarni(vahi marne)
पूर्ण सेट ची किंमत किती आहे
5hp Sathi chalel ka sir
सबसिडीसाठी अप्रोल आहे का
खुप फायदेशीर,
पावर विडर ची किमत किती आहे
Sir 7hp petrol la Jamel ka
रोटवेटर च्या जागी वॉटर पंप जोडून पाणी ओढता येईल का.
7hp petrol la chalel kay
वखरणी यंत्र साठी कुठे संपर्क करायचा
Live demo dakhaval?
Perni yantra milel k, kiti kimat pdel, contact kuthe kraycha....
सर माझ्याकडे स्पार्क 740 पावर विडर आहे त्याला आपला वखर चालेल का कळावे
Price kya hai
Price
Khup chan
Total prise sanga
11 एचपी एचपी च्या ला वखर जोडता येते का
छान
किंमत काय आहे.
Kimmati direct mothya tractor itkya sangte he
किती??
Very nice equipment,plz inform me the price
Video मध्ये नंबर आहे
Kimt, kiti, aahe
11 एचपी ला वखर जोडता येते का
कुठे मिळेल हेसागा
Kimat saga
कसा लावावा त्याचा व्हिडिओ टाका
आज रोजी पावर टेलर ची किंमत किती आहे सर
He msin कुठे भेटेल सगा
माहिती खुप चांगली आहे.मला वखर पाहिजे किमत व मोबाईल नंबर ध्या
सर पेट्रोल इंजिन वर चालणार का हे वखर
किंमत
Ya oujarane kolpni, perni karata yete ka
व्हिडीओत नंबर आहे
एका साईड ओढते का
किती hp पॉवर?
ऊसाला भरमार साठी अवजार आहे का
माझ्याकडे वर्स्या 9 del+ आहे त्यास चालेल का
मशीन कशी आहे तुमि घेतलेली, तिच्यात समस्या आहे का काही दुरुस्ती बाबत
पुंन किमत
रोटर चालेल का
किंमत काय आहे व कुठे भेटेल
अभिनंदन सर या पॉवर वखर ला उसमध्ये भर लावण्याचे जुगड करू शकतो का
तुम्ही कुठून हा
किंमत किती आहे सर
सर मि एक पावर टिलर बनवले आहे आणि तो 3 फुट उंचीच्या गवता मध्ये सुध्दा चालतो तसा एखादा डेमो दाखवता का?
पावर टिलर आणि याला लागनारा वखर किंमत किती आहे मला पाहिजे हे सांगा
पूर्ण किंमत सांगा सर
नुसता वखार मिळेल का
मला पाहीजे
मकामधेचालका
पेरणी यंत्र पाहिजे
Total price 155000 RS
भाऊ मला पाहिजेत हो
सर माहीती खूपच सुंदर आहे पण आपन आपले फोन नंबर दिले नाही
मोबाईल नंबर व्हिडीओमध्ये दिलेला आहे
किंमत किती आहे कुठे मिळेल
व्हि़डीओमध्ये त्यांचा मोबाईल नंबर आहे त्यावर कॉल करावा
Sir mob n dya
सबसिडी अप्रोल आहे 50%
price..and..mobile..no..sanga
व्हिडीओमध्ये नंबर आहे
मोबाईल नंबर पाठवा
तुमचा मोबाईल नंबर पाठवा🙏
व्हीडीओमध्ये त्यांचा नंबर आहे
पुर्ण सेट किंमत किती आहे

सर माझ्याकडे स्पार्क 740 पावर विडर आहे
त्याला आपला वखर चालेल का कळावे
Price kya hai
Price
Khup chan
Total prise sanga
11 एचपी एचपी च्या ला वखर जोडता येते का
छान
किंमत काय आहे.
Kimmati direct mothya tractor itkya sangte he
किती??
Very nice equipment,plz inform me the price
Video मध्ये नंबर आहे
Kimt, kiti, aahe
11 एचपी ला वखर जोडता येते का
कुठे मिळेल हेसागा
Kimat saga
कसा लावावा त्याचा व्हिडिओ टाका
आज रोजी पावर टेलर ची किंमत किती आहे सर
He msin कुठे भेटेल सगा
माहिती खुप चांगली आहे.मला वखर पाहिजे किमत व मोबाईल नंबर ध्या
सर पेट्रोल इंजिन वर चालणार का हे वखर
किंमत
Ya oujarane kolpni, perni karata yete ka
व्हिडीओत नंबर आहे
एका साईड ओढते का
किती hp पॉवर?
ऊसाला भरमार साठी अवजार आहे का
माझ्याकडे वर्स्या 9 del+ आहे त्यास चालेल का
मशीन कशी आहे तुमि घेतलेली, तिच्यात समस्या आहे का काही दुरुस्ती बाबत
पुंन किमत
रोटर चालेल का
किंमत काय आहे
व कुठे भेटेल