Goverment Scheme Stop : लाडकी बहीणमुळे तिजोरीवर भार, इतर योजना बंद करण्यासंदर्भात विचार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #abpmajhalive #abpमाझा #maharashtrapolitics #marathinews #DevendraFadnavis #AnjaliDamania #dhananjaymunde #beed #santoshdehmukh #dhananjaydeshmukh
#mahayuti #MVA #Delhiassemblyelection2025 #Delhielectionvoting #Mahakumbh2025
Some popular schemes may be closed or budget cut due to Mpney cruch at Govt
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Budget | Budget 2025 | Union Budget 2025 | Budget LIVE Today | India Budget 2025 | Budget 2025 News | Budget 2025 Live | Nirmala Sitharaman | PM Modi | Arthsankalpa 2025 | Income Tax Slabs 2025 | Union Budget 2025 in marathi | Railway Budget 2025 | Agriculture Budget 2025 | Women Budget 2025 | Sensex | Share Market | Real Estate Sector | Gold Sliver Rate | Nirmala Sitharaman | Arthsankalp in Marathi | Sensex | Share Market | Stock Market live | devendra fadnavis | fadnavis live | CM Devendra Fadnavis | Devendra Fadnavis Live | Devendra Fadnavis News | ABP Majha | ABP Majha live | Maharashtra | Eknath Shinde | Ajit Pawar | Uday Samant | Nana Patole | Uddhav Thackeray | Delhi Election 2025 | Delhi Vidhansabha | Arvind Kejriwal | Devendra Fadnavis Beed | Rahul Solapurkar | Suresh Dhas
वरपासून खालीपर्यंत भ्रष्टाचार चालू आहे अगोदर ते बंद करा
Barobar आमदार खासदार फोडायला jo pisa वापरला त्यामधे kititari yojana chalu rahilya astya😢
@@dishakadam8355त्यापेक्षा ज्यांनी कंटेनरनी खंडणी, महिन्याला 100 कोटी वसुली केली ते वापरले असते तरी चालले असते की😅😅😅
सर्व नेत्यांची पेंशन बंद करा. तो देशावर सर्वात मोठा भार आहे.
Yesssss
Brobr
नाही होऊ शकत भाऊ आवाज कोण उठव नारा या वर विरोधक सुधा लाभाथी आहे 😂
Ho band keli pahije Pension ह्यांची sudha jashi Govt ni band keli आहे new Employee chi tashi
Janata jage vha@@DJ-Rajput007
आमदारांचा पेन्शन, भता, पगार बंद करा
Nahi karnar Karan aaple Aamdar khup garib aahet na
आमदार,मंत्री संत्री, निरसेवक पहिले ह्यांचे पेन्शन योजना,मानधन सर्व बंद करा, मतांपुरते इलेक्शनवेळी मतदाराला गाजर दाखवतात ,
गोरगरिबांची योजना बंद करू नका
मतांच्या लाभापासून सुरू केलेली लाडकी बहीण योजना बंद करा, पण गरिबांसाठी चालू केलेली थाळी बंद करू नये.
Chalel kara amdaranche भत्ते pan band kara tase pan fukat पोसायचे yanla
ती थाली गरीबा पर्यन्त जात नाही
लाडकी बहीण योजनेसाठी आमदारांनी मासिक मानधन घेऊ नये...आमदार व मंत्र्यांनी आपली सर्व संपत्ती विकून लाडकी बहीण योजनेसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा.
गरीब जनकल्याण योजना बंद करून लाखो लोकांचा तळतळाट लागेल सरकारला ⚫
शिव भोजन बंद करा
@@abhijeetdeshmukh9280 तुझ्या नावावरून तू श्रीमंत दिसतोस पण गोर गरीब मजूर जे जेवतात त्यांचं काय
@@abhijeetdeshmukh9280mag Kay ब्राह्मणी भोजन dyayche ka
सरकारी कार्यलय मधला भ्रष्टाचार बंद करा
आमदार ला काय गरज आहे जे त्याना सगळ्यां सवलती कशाला फ्री आहे ते बंद करायला पाहिजे फुकटे आमदार झाले हे याच सामान्य लोकांमुळे. बोलू नये पण हेच खरंच आहे ना. पेन्शन कशाला हवी त्याना काम करून पोट भरू दे ना.
हे आता सिद्ध झाला आहे की मत मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती..
😂😂😂😂😂ata jaag aali watt
लाडकी बहिण मुळेच झाले का.वेतन आयोगाने काहीच नाही झाल का. यावर चर्चा करावी न्यूज वाल्यांनी
😢 गोरगरीब जनते चा तळतळाट लागेल शिव भोजन योजना बंद केली तर
सर्व क्षेत्रात होणारा भ्रष्टाचार थांबला की कोणत्याही योजनेला निधी कमी पडणार नाही
महाराष्ट्राचा पैसा कुठे जात आहे याची चौकशी सखोल व्हायला पाहिजे
कोट्यवधी रुपयांचा घोटाळा, भ्रष्टाचार, आणि लुट होते तेव्हा तिजोरी खाली होत नाही का ? गरीबांना देताना तिजोरीत खडखडाट आणि वेतन भत्ते सवलती पेन्शन वाढीसाठी एकमुखी निर्णय होतो तेव्हा तिजोरी तेजित असते
Nimme pagar kara sarvanche avdhe grjch naste muli,ugich apan icha purti sathi bhrmsath anvshyk khrch krt asto tyt compnies ahetch lalch dyayla.
सर्व आजी माजी आमदाराचे पेन्शन बंद करा
सत्तेत येण्यासाठी राजकारण्यांनी महाराष्ट्र खड्यात घातला 😮
❤❤ डबल महागाई ❤❤❤सर्वसामान्यांची लूट❤❤शेतकऱ्याच्या तोंड त माती ❤सगळ्या योजना बंद❤❤❤ माजलेले गुंड वाह सरकार
बाकी सर्व योजना बंद होऊ द्या पण लाडकी बहीण योजना बंद झाली नाही पाहिजे लडकी बहीण योजना भ्रष्टाचार मुक्त योजना आहे
साहेब सर्व फुकटच बंद करा कांग्रेस सारख सर्व विकत दया आणि भाव कमी करा
गरीब आमदार, खासदारांचे निवृत्ती वेतन योजना सुरू ठेवा.
राज साहब बोले होते ते खर होते. जयमहाराष्ट्र
Tuje raj saheb che sarkar ahe he
❤@@ToufikMakandar-pv5sf
दिव्यांग लोकांची पेन्शन बंद नका करू नाही तर त्याना उपाशी मरायची वेळ येईल
माजी आमदार खासदार यांच्या ज्या पेन्शन आहेत त्या बंद करा .
वेतन आयोग, पेंशन आणि भ्रष्टाचार बंद करा
आहे कुट पण शिव भोजन थळी कुट दिसत तर नाय
गोरं गरीब जनतेला माहीत आहे white कॉलर असलेल्यांना माहीत नसते😂😂
निवडणुक जिंकण्यासाठी कशालाच अशा भरमसाठ योजना जाहीर करायचा
पूर्ण पैसा निवडणुकी साठी वापरला जात असेल तर पैसा राहणार कसा तिजोरीत
लाडकी बहीण योजना बंद करा.
भ्रष्टाचार बंद करा भारत अमेरिका बरोबर जाईल.
शिवभोजन मधील एकदा स्वच्छता पण दाखवा.
आता कशाही पद्धतीने निवडून आलात तर सर्व मोफत बंद करणार असे दिसते का?
एबीपी माझा खरंच लाचखोर नसेल तर माझी एक विनंती आहे सर्व आमदार खासदार यांचे बंगले रिलेशन चा खर्च आणि यांच्या बाकीच्या दैनंदिन खर्चामध्ये कपात करावा यांच्या मलाई खाण्यावर बंधन आना यांचे पगार पण थोडे कमी करा ना
आमदार आणि खासदारांचे वेतन कमी करा आणि त्यांचा पेन्शन निधी पण बंद करा बरोबर वित्तीय तूट भरून निघेल
जे खरंच गरीब आमदार सोडून बाकी सर्व आमदारांची पेन्शन बंद करा.....
शासकीय कर्मचारी कर्मचाऱ्याचे गाड्या सर्व इलेक्ट्रिक कर 50% बस इलेक्ट्रिक करा व 10% कर्मचारी निवृत्त करा ज्यांचं वय 50 पुढे आहे नवीन शासकीय नोकरी केवळ दहा किंवा पंधरा वर्षाचा कलावधी ठेवावा
लाखो करोडो चे घोटाळे केले कि तिजोरीत भरते आणि गोरगरीब लोकांना थोडीशी मदत झाली कि तिजोरीवर आगलगते?
पहिल्यादा माजी खासदार, माजी आमदार, यांची पेंशन बंद करा नंतर योजना बंद करा
आमदार,खासदार,मंत्री यांचे वेतन,भत्ते, पेन्शन बंद करा ना, गरिबा चां तोंडाचा घास कशाला पळवता?
महाराष्ट्रलुटलामहायुतीन।
छगन भुजबळ आणि अजित पवार हे दोघे च सर्व योजना सुरू ठेवू शकतात
आजी माजी आमदाराच्या पेन्शन बंद करा त्याच्यावर खर्च निघते
आमदारांचे पगार कमी करा व पेनशेन बंद करा
आमदार लोकांचा पगार न घेणारे आमदार 288 हजाराच्या पुढे भरतीलआशिष समाजसेवक भरपूर आहेत
वैयक्तिक लाभाच्या सगळ्या योजना बंद करा आणि शेती वरचा टैक्स थोडा कमी करा.नाहीतर देशावर उपासमारी ची वेळ येईल.
बस.. निकल गई हवा...
जेवढे अंथरून आहे तेवढेच पाय पसरायचे ना लाडकी बहिण योजना बंद केली तरी चालेल
आमदार खाजदार त्यांची पुढची पिढी बसुन खातील येवढी रक्कम जमा करतात त्यांनी स्वंताहुन रक्कम सरकार कडे जमा केली पाहिजे
हे तर होणारच होत. नशीब माविआ च सरकार नाही आल, नाहीतर bjp ने त्यांना नको नको करून सोडलं असतं.
करा एकदाच बंद... आणि सर्व पैसे आमदारांनी एकमेकांना वाटून घ्या... आणि काही राहिले तर आम्हाला दया... 😊😊
सर्व आजी माजी आमदार व खासदार यांची निवृत्ती वेतन बंद करा.सर्व सुविधा मिळतात त्यांना.
सगळे योजनेच्या भ्रष्टाचार साठी आहे
अरे आधी मनरेगा मजुरांची मजुरी द्या आठ आठ दहा दहा मस्टर थकले आहेत
आता कुठे आहेत योजना जाहिर करणारे
पुढील पाच वर्षानी दारवाजावर उभे करणार नाही
आमदार खासदारांचा पगार पेन्शन बंद करावे सरकारणी
कोट्याधीश असलेल्या आमदार, मंत्री यांना पेन्शन व त्यांच्यासाठी असलेल्या फुकट योजना आधी बंद करावयास पाहिजे. निवडणूक पुर्वी योजना आपल्या फायद्यासाठी सुरू करावयाच्या नंतर मतलब निघाल्यावर बंद करावी लागते. आधी अर्थसंकल्प बघीतला नाही का. योजना सुरू ठेवावयाची असल्यास आमदारांनी पेन्शन योजनेतील पैसा घ्यावयास नको. हाच उपाय आहे
काय करायचे ते करा पण लाडकी बहिणीचे पैसे वेळेवर आले पाहिजे
सर्व योजना बंद करा
रोज काम करणार्या कर्मचार्यांना पेन्शन द्यायला पैसा नाय आन फुकाट पैसा वाटायला पैसा आहे सर्व सत्ता पाहिजे मग काय पन फुकट मिळेल
सर्व पेशन्स बंद करावे
Agodar aamdar khasdar yanche pention bnd kra
अगोदर नियोजन केले असते तर कोणतीच योजना बंद करायची गरज नव्हती, यांना सर्व माहिती असते..
भ्रष्टाचारी शोधून त्यांचे पैसे जप्त करा. मग तो अधिकारी, पुढारी किवा कोणही असो.
सगळं पैसा , नेते, मंत्री लुटून खात आहेत
इग्रज, मुघल, आता नेते लुटायला बसले आहेत
कोणी पण येतंय आणि लुटून जातंय
लोकं केव्हा जागरूक होणार
आमचा नेता म्हणून बोंबलत फिरता त्याच्या मागून 😮
नोकरी वाल्याचे पगार अर्धे करून बाकी गोरगरीब जनतेला वाटण्यात यावी
Kadak bhava
आमदार खासदारांची पेन्शन बंद करा. सगळ्या योजना चालू रहातील.
निवडणुकी झाल्या आता कराबंद तलाठी नुसता बोर लावायला 500घेतो.पोलीस हेलमीट नाही मणुन500घेतो हीलुट कधी बंद होणार😢😢
मग हेल्मेट वापरा
@Omkaware3185 हेलमीटसाठी नाही आडवत त्यांणा पाचशे रु.पाहीजेत ते.कुठलीही चुक काढु शकतात
थाळी बंद करून टाका त्याच्यात घोटाळा चालू आहे
निवडणुकीत विजयी होण्यासाठी राज्यकर्ते महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती ची वाट लावल्याशिवाय शांत बसणार नाहीत. या राजकीय लोकांनी लोकशाहीची वाट लागली आहे. आतातरी फुकट्या योजना बंद करून धोरणात्मक निर्णय घेण्यात यावे यातच महाराष्ट्र राज्याचं हित आहे
सर्व बंद करा पण खत्रा नसला पाहिजे
मुख्यालय येथे न राहणारे कर्मचारी घर भाडे घेतात ते बंद कर भरपूर पैसे वाचतील.बगीचे सौंदरिकरण बंद करा, पुतळे बांधू नका, त्या ऐवजी शेतात जायला पक्के शेत रस्ते करा लाडक्या कार्यकर्त्याला ठेका देवू नाका.
दुधाचे सात रुपये अनुदान सुद्धा सरकारला देता आले नाही
लोकसभेच्या व विधानसभांच्या प्रतिनिधी , राजकीय भांडवलदार इत्यादींचा १००% योजना बंद करून यांच्याततून सामान्य स्वावलंबी विशेष आर्थिक क्षेत्रात भांडवलदार यासोबतच टक्कर देणार MH 22 PARBHANI जय शिवराय जयभिम 🙏.
लाडकी बहिण योजना बंद करु नका कारण तुमच भविष्य या योजनेवर अवलंबून आहे दुसर्या कोणत्याही बंद करा बंद केली तर विधानसभेचा ऊंबरवठा तुम्हाला दिसणार नाही
Bjp ची कृपा 🙏🏻🙏🏻
बंद करा या मध्ये रेशन दुकानदार मोठे होत आहेत
आजीमाजी आमदारांची पेंशन बंद करा
बाकी सगळ्या योजना बंद करा श्रावण बाळ अनि लड़की बहिन योजना चालू राहूया फडणवीस साहेब
Aamdarache pement band kara
शिव भोजन बंद करा अंगणवाडीचा खाऊ बंद करा हे दोन गोष्टी बंद करा तुम्ही काही कामाचा नाही का
शिवभोजन बंद करा खूप कमी जेवण देतात ठेकेदार
कुठे आहे शिवभोजन थाळी
पातळ ,पाणचट अन्न खाऊ घालतात,ही योजना बंद केली तरी चालते.
@@kartikgamer3851gapp
सरकारी कर्मचारी, आमदार खासदार यांच्या पेंशन बंद करा
Aakdi barobar pan he karanar nahit tyancha nuksan hoil na
सर्वसामान्यांना पैसे मिळणार असल्याची तिजोरीत खडखडाट होतो
शिव भोजन योजना फुल भ्रष्टाचार
Ani makd nachat hoti ki uddhav yojna band karnar
पहिला भ्रष्टाचार बंद करा म्हणजे सगळे नीट होईल
राज्याची तिजोरी फार वर्षा पासून खाली आहे.😂
महाराष्ट्र मध्ये सर्व सरकारी खात्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे तो थांबवावा फडणवीस तुम्ही ॲक्शन मध्ये या व तो भ्रष्टाचार थांबवावा खरंच ज्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यांना सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळतो का नाही ते पाहावे
इतका भ्रष्टाचार चालू आहे jante पर्यंत पैसा कसा जाणार
काँक्रिट चे रस्ते करा की सगळीकडे जिथे गरज नाही तिथे पण म्हणजे पैसे कमवायला मिळतात सरकार मधील आमदारांना मंत्र्यांना pwd aani zp चा भ्रष्टाचार बंद करा आधी
गरीबांच्या योजना बंद करायलानाही पाहीजे
Police psi te सर्व शासकीय अधिकारी, मंत्री आमदार खासदार yanche 7 va 8va वेतन, महागाई bhatte,पेंशन बंद करा...बरोब्बर मत विकत घेतल्यावर हेच होणार गरीब जनता, शेतकरीवर्ग फुकटचा मारणार...
सध्या भ्रष्टाचारी सरकार सत्तेवर आहे मग तिजोरी रिकामीच होणार,
कोल्हापूरकरांनो राधानगरी जंगलं आपल्याला वाचावयात आहे.....हेंचा चालू झाला आहे हळू हळू सरवे होणार आहे
पराभूत आमदारांची पेन्शन बंद करा
वाल्मीक कराड ल सांगा तो लाडक्या बहिणीला धमकावले
सर्वांनाच चुना लावत आहेत भाजप सरकार
तुम्ही सगळे या योजनेमुळे निवडुन आलेले आहे सरकार स्थापन केल आहे त्यामुळे तुम्ही स्वतः च्या पापरटी गहाण ठेवा योजना बंद होनार नाही
इलेक्शन पूर्ती लाडकी होती आता परकी केली
शिव भोजन थाली कोनाला देना होटल वाले , ओलखिच्य मानसाचे फोटो कडयले अन पैसे उचलले