Rohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2024
- #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #nagpurdeekshabhumiprotest
Rohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...
Video Credit : #dhanajaymunde | Sanket /Producer | Vivek Sudhakar Shinde/ Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह
बरोबर.. परळीचा बिहार केला आहे
Aata Vanjari lokanchya pann haath madhi aahe Dhananjay Munde la punha nivdun dyacha ka nahi....
Only DM Boss
@@SirLeveL. Tuja bgre shmnya only dm
कोणी केला आहे ते नाव सांगा
@@saffronarmy1578 Pankaja la asach bolto ka tu... Shmnya mhanun... Ka tuzya Bhagwan babala boltos asa... Murkh vyakti
धनंजय मुंडे तुमच्याकडे होते तेव्हा नव्हता का वाल्मीक कराड ..वाल्मीक कराड यांचा काल जन्म झाला का?
Tu gapp bass... tula kaay akkal ahe? Rohit dada ahet te. Tumcha Dhanya pn paya padto Baramatit alyavar. Shant bass.
@@Mohankendre983 तू मराठा समाजाचा असून आडनाव केंद्रे लिहितो ..खरे नाव लिहायला लाज वाटते का?
@@dipakdhakane2236 Dhakne dharur la ye ani bhet. Sobat chaha ☕ piut. Olakh krun gheut.
@@Mohankendre983रताळ्या तुझ्या रोहीत दादा ला उपटायला लाव आमची ...चोट्या यांना मागील 12 वर्षे धनु भाऊ आणि वाल्मिकी कराड चालले आता मात्र रुतायले का ??
तु केंद्रे असुच शकत नाही .
परळी बिघडण्याची कारण परळीचे नेते
परळी बिघडण्याची कारण बारामती
आजोबानी तुला किती चांगले विचार दिले आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच माहीत आहे जास्त बडबड करू नकोस
परळी मथील व्यापारी परळी सोडून चालले आहे विचार करा वंजारी मराठी करता मुंडे साहेब आणि धनंजय मुंडे मध्ये खुप फरक
बर मग आता गप बस
एका खून करणाऱ्याला वाचवतात ...मग बिहार होत नाही का रोहित पवार?
हा एवढा पोपटा सारखा बोलत आहे तर याने याच्या पक्षाच्या उपाध्क्षाला पोलिसाच्या स्वधिन करायला पाहिजे ऊलट हा रोहित्या त्याला लपवून दुसर्यांच नेत्यावर आरोप करतोय याला काही लाज वाटते का
@@vijayhekare3437 ये 0.25%
@@vijayhekare3437 टीका जरूर करा पण एकेरी उल्लेख टाळा ही विनंती
😊 तुझ्या आजोबांनी तेच केलं आणि तू बी तेच कर
महाराष्ट्रात कुठेही रोहित पवार यांच्या पक्षाला मतदान करायचे नाही ओबीसी सर्व एकजुटिचा विजय झाला पाहिजे
ka re? Dhananjay Munde trr corruption, illegal biz, prostitution biz....krtat
आले पुन्हा जातीवाद करायलं
😅😅😅
लोकसभेला सूध्दा तूम्ही केले नाही,काही झाटू फरक पडत नाही😂😂
Mi obc aahe... ka matdan karu naye tu boss aaheka maharashtracha😂😂
परळी सहित संपूर्ण बीड़ जिल्ह्यातील झुंड शाईचा माज हा बजरंग बाप्पा नक्कीच उठवतील... जय जिजाऊ. जय शिवराय.. जय महाराष्ट्र...🚩🚩🚩
😂
आता काम करायचे सांगा बाकी सर्व होत च राहिल रेल्वे जवळ आणुन दिली आहे ते फक्त पूर्ण करण्यासाठी सांगा
बप्पा ला बेंच वाजवायची ड्युटी लागलीय😂😅
@@beingaspirant027 😂😂👌💯
Bappa 5 वर्ष फक्त ब्यांच वाजवणार आहे 😂😂
मास लीडर बीड मध्ये आहे त
महणून विरोधी पक्षाला आग लागली😂😂😂😂
भाऊ गुन्हा कोणी केला तुम्ही बोलता कोणा बद्दल 😂😂😂
बरोबर बोलतात रोहित दादा
धन्य मुंडे 100% पडणार आहे
Bap ko bhej tere baska nahi jarangya😂😂😂
तुला उभे राहो लागल आणि जर चागले बोलत जा खरखोट घरी च जन्म घेतला आहे असे चागले बोला
101 % निवडून येणार तुमच्या बोकांडीवर बसायला
आणि तिथे तू निवडून येणार
हेव बारामती सोडुन परळीत नाक 👃 खुपसु नको
याचं मनावर घेऊ नका याचं दुखणं वेगळ आहे
वाल्मीक अण्णा लढवय्या सेनापती..
😂😂😂😂
बारामती त बैलाचे पैसे मागायला गेलेल्या शेतकऱ्याला गोळ्या घेतल्यात.
12 माती तुमच्या हातात आहे मग गोळ्या कोणी घालायला लावल्या?
ते विचारल्यास ते पण म्हणेन धनंजय मुंडेनीच सांगीतल असेल...
वाल्मीकि कराड वर 302 ची कलम लावा
4:17 चढीत घाण करविला समोर आले तर 😂😂😂😂गावठी मिथुन
Tuja vr chdla ka
कार का काय झाल
लाव की मग .
परळीत येऊन लाव.
Tuzya ammivr lau
नेहमी वंजारी समाजात फुट पाडण्याच काम हे पवार करतात
हा रोहीत्या परळी बिडला बदनाम करतो आहे
@@vijayhekare3437 पहिलीच मुंढे मूळे पार बदनाम झाली आहे
असा beed ch नाव Kuthe चांगले आहे
रोहित दादा आहेत ते कोणाला नाही घाबरत भावी मुख्यमंत्री
😂😂😂😂😂😂
तुमचा नेता मनलं की हात्या चालतात
तु जेव्हा तिसरी त होता तेव्हा राम शिंदे हे
विधानसभेचे सदस्य होते
किती तिरस्कार करतो स रोहित पवार😢
हॅल मी एक सच्चा कार्यकर्ते मुंडे साहेबांचा आंदोलन भाऊचा
आपण कर्जत जामखेड चा किती विकास केला आधी हे सांगा किती गावांपर्यंत पाणी पोचवलं हे सांगा आजही कर्जत जामखेड मध्ये रस्ते चांगले नाहीत तेथील गुन्हेगारी वर बोला..
Yeun bhag kai kele
बबन गित्ते great personality ❤
Baban gite
@@TNM1988 कुठे दिसली तुला कुत विचार त नाही परळीत ईकडे only DM
अरे रोहित आपल ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून असं आहे तुझ😂😂
जामखेड वाल्यांनी बघून घ्यायला पाहिजे आता 😂😂😂
Obc ने राष्ट्रवादी कॉग्रेस ला मतदान करू नये
धन्या मुंडेला कोणी सुद्धा विचारत नाही ते परळी मध्ये
बाळ परळी ला ये मग कळल तुला 💪🏻👑🦁
पालकमंत्री आहे माहिती नाही वाटतं
Tuja mummy la vichar kasa chdto te😂
तुझी लायकी काय आहे रे लौड्या निट बोल बरका.
तुझ्या आईच्या भोकात विचारत नाही का
रोहित दादा सत्य परेशान होता हे लेकिन पराजित नहीं. एक दिवस सत्य बाहेर येईल.बबन भाऊ साठी
ज्या वेळी महाराष्ट्र राज्यात शरद पवारांना जनता नाकारत असते तेंव्हा पवार साहेब जातिवाद करून सत्ता मिळवततात. 70वर्षे राजकारण करून मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही रोहित पवार या विषयावर बोला .
याला वंजारी समाजाचा राग आहे
समजा चा राग नस्तो वागण्याचा राग
Brbr
तूमचा नेता जिल्हा परिषदेपूरता हौता,त्याला ईथवर कोणी आणले😂😂
@@rameshkale9787 are baba jya वेळेस धनंजय मुंडे साहेबांनी bjp सोडली त्या वेळेस ते विधानसभेचे आमदार होते
बरोबर आहे तुमचं म्हणणं
रोहित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये काहीच फरक नाही लोकांचे घर फोडण्यासाठी आणि दुसऱ्याच्या कारभारात लुडबुड करण्याशिवाय
रोहित ने काडी टाकू नये तुमचं काड्या लवण्याताच गेलंय दादा गेलेकी आग लागली
रोहित पवार साहेब आपण धनु भाऊ विषयी जास्त बोलू नये तुम्ही ओबीसीच्या विरोधात आहे असे आम्हाला वाटते तरी बोलताना विचार करून बोलावे
बबन गिते चा कार्यक्रम झाला रे आता
कार्यक्रम कुणाचा झाला आहे लवकरच समजेल, करायला गेले एक आणि झालंय एक, पूर्ण केस फिरणार आहे.
आता तुमचा उमेदवार गीते फरार आहे म्हणून तुम्ही चालू केलं व्हय हे😂😂.. जास्त बडबड न करता डायरेक्ट सांगा की मला परळीतून उमेदवारी पाहिजे आहे..आणि तुम्हाला कसं माहिती की खुनाच्या वेळी गीते तिथं नव्हता म्हणून??😮
विधानसभेला कळल! कायमची टिवटीव बंद होईल.
आंतरराष्ट्रीय नेते .
😂😂😂😂
एवढ्या दिवस धनंजय मुंढे साहेब तुमच्या सोबत होते तेव्हा चांगले होते आता तुमच्या सोबत नाही तर वाईट झाले वा रे वा
Baramatich bagh
कर्जेत जामखेड लाभलेला चांगला आमदार🎉
विकासाचा आराखडा मंजूर करण्यात विश्वास ❤
रोहित पवार ची चौकशी करायला पाहिजे.
आरे रोहित पवार तुझ्या मतदार संघात बघ ना तुला कोण विचारते का....
रोहित तु पहिला तुझ्या आजोबा ला विचार कि दाऊद कोण होता
मग बाकी लोकांना नावे ठेव
परळी म्हणजे काय महाराष्ट्र नाही तुम्हाला संताजी धनाजी सारखे फक्त परळीच का दिसते अगदी तिसऱ्या पिढीवर सुद्धा
खाकीवर्धिनी कराडचा माज उतरला पाहिजे नाहीतर याचे परिणाम त्यांच्यात समाजाला भोगावे लागतील
धनंजय मुंडे यांच्याकडे होते तेव्हा माहीत नव्हते का याला आता वाल्मिकी कराड आठवतायत
अकाली म्हाथारपण😂
आपण किती विकास केला आहे ते सर्वांना माहीत आहे ,,, तुम्ही आता आंतरराष्ट्रीय नेते आहे
नाद करायचा नाय वाल्मिक आणा कराड यांचा🔥🔥
तु बारामती मध्ये काय करतोस हे साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे
प्रश्न विचारलाय त्यावर उत्तर अपेक्षित आहे
यात ताईंच नाव कशाला घेताय उगाच
माणसाचा जीव गेलाय राजकीय प्रश्न इथ निर्माण होत नाही थोड विचार करून बोलावं
दादा न्यूज वाल्यांनी व्हिडिओ काढला आहे
जो माणूस खून करून फरार आहे त्याच्याबद्दल एकही शब्द बोलायचा सोडून हे दुसरच बडबड करायलय...
Rohit pawar pahili apli amdarki sambahala
धनजय मुंडे किती तुमच्या डोळ्यात सलत आहेत ते दिसतंय महाराष्ट्राला
याने लपवून ठेवला हे बबन गीते बारामतीत
वाल्मिकी अण्णा हे सर्वसामान्यांचे कार्यकर्ते आहेत
साफ खोटे आहे आम्ही परळीकर
हाच तो अण्णा ज्याला संदीप भैया न पळू पळू मारला 🤣
Valmik Anna Karad 🔥 🔥
बारामतिचा.पोपट.रोहित्या😂😂😂
प्रा राम शिंदे , कर्जत जामखेड चे पुढचे आमदार असतील
💯💯
@@shivajinagargoje4173 मागच्पा वेळेस का पडले?
Ram 😅😅😅😅
तुमची काय कमी दहशत आहे का जामखेड मध्ये
गप रे shetya 😂😂
मला वाटत होतं रोहित पवार हुशार आहे पण हा माणूस छोट्या-छोट्या गोष्टींकडे इतर जिल्ह्यात लक्ष देतो बारामती दिली सोडून कृपया परळी बीड च्या नादी लागू नका बारामतीच्या गोरगरिबांना कडे थोडं लक्ष द्या
ते पवार आहेत बीड काय महाराष्ट्र च्या बाहेर आहे का? का वेगळा देश आहे
❤❤❤
साहेब तुम्ही धनु भाऊ मुळे आमदार झाले होते
Dhanya 😅
तिथं dm च सर्व काही आहे हे तुम्ही सांगू नये
दोघांमध्ये भांडण लावायचे काम करू नका
🎉
रोहित पवार ला वंजारी समाज संपवायचा आहे बीड मधला
त्याला वंजारी च दिसतात आणि त्याच्या काकाला
खर हे भाऊ
आपली एकजूट हवी हे
पालकमंत्री हा षडयंत्र रचत आहे बिड मध्ये.... दंगल घडवत आहे
पर्याय मधली लोक आयुष्य भर दुसर्या जिल्हा मध्ये कामाला जाणार छाती ठोकून सांगतो
बारामतीचा पोपट काहीही बराळ तात
आणि असे मर्डर कुणाही कुणावरही आरोप करता येत नाहीत
वाल्मिकी कराड म्हणजे परळीतील दिशा
पोल्ट्री रोहीत काय बोलतोय
शरद पवार ने...मराठा समाजा साठी आरक्षणा साठी काय केलं...
ह्या बारामती आणि त्यांच्या पोपट मूळ बीड जिल्ह्यात लोक जातींवर आले
खर बोलत जा रे ..... .तुमच्या कडे असल्यावर चांगले आणि विरोधात गेले की वाईट ..........
तुमच्या सोबत होते तेव्हा ठीक होतं.डबलढोलकी.
कराड 🔥👑 Brand is Brand
Brand cha ata band vaajnar ahe😂😂😂 tyala ghetla ata picture mdhe😂😂😂😂
बबन भाऊ वन मॅन शो
Dm Boss ❤
पार्थ साहेब पवार साहेबांनी निधी दिला म्हणजे घरून दिला का
आरक्षण विषयी बोला
इतिहास बघितला तर असल्या दहशती एका सामान्य व्यक्तीने मनावर घेऊन एका सेकंदात समपवल्या आहेत... घाबरून बसले की असच होणार!!😂😂
वाल्मिकी कराड च जास्तच नाव घेतोय तेवढा त्रास झालेला दिसतोय एकट्या वाघाचा
त्याचा band vajanar
Ekdam Barobar bolale Rohit Pawar dada 👍👍
Ha ajit dada peksha motha samjtoy swatahala
आता फक्त जामखेड टार्गेट झाले पाहिजे
राम साहेब शिंदे कर्जत जामखेड मधून पुढील आमदार असतील
पुढील आमदार प्रा . राम शिंदे साहेबच आहेत तुम्ही काळजी करू नका.
Right 👍
बोलताना नीट बोला साहेब कर्जत जामखेड मधे वंजारी ओबीसी मतदान आहे मोठा झटका basn तुम्हाला
yanla mat kru nka
Yala ata paduch
Basla zata ka
का बर अहो विकास केला आहे पाहा जाऊन @@GokulNagargoje-wb5io
झटका दाखवायचा यांना
तेंव्हाच कळल यांना
कोण बोलतोय हे सगळं 😂
तुमच्या कानाखाली बसली म्हणून तोंड उघडलं तुमचं 😂😂