Pudhari News | प्रकाश आंबेडकर-अजित पवार एकत्र येणार? | Prakash Ambedkar| Ajit Pawar|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 มิ.ย. 2024
  • #pudharinews #marathinews #prakashambedkar #ajitpawar #amolmitkari
    Pudhari News | प्रकाश आंबेडकर-अजित पवार एकत्र येणार? | Prakash Ambedkar| Ajit Pawar|
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

ความคิดเห็น • 161

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 12 วันที่ผ่านมา +85

    आंबेडकर साहेबांनी कोणाही सोबत युती केली तरी विधानसभेला मतदान फक्त वंचित बहुजन आघाडीला
    संविधान आता सुरक्षित आहेत 💙💙
    जय भीम
    VBA 💙💙

    • @user-qj6px9bp2v
      @user-qj6px9bp2v 12 วันที่ผ่านมา +1

      बरोबर आहे दादा

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 12 วันที่ผ่านมา

      पंकजाताईव हेगडे यांची वक्तव्य गांभीर्याने पाहिले पाहिजे

    • @SachinShinde-iw7ws
      @SachinShinde-iw7ws 12 วันที่ผ่านมา

      Agdi barobar. Only VBA❤❤❤Only Balasaheb Ambedkar💪💪💪

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 12 วันที่ผ่านมา

      Lok sabhet congress la vote dilas ka

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr 13 วันที่ผ่านมา +74

    मतदारांचा कल वंचित बहुजन आघाडीकडेच राहील विधानसभा निवडणुकीत

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 12 วันที่ผ่านมา

      Vanchit ne BJP sobat uti v ajit dada sobat asale pahije

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 12 วันที่ผ่านมา +21

    आता संविधान सूरक्षित आहे... आता फक्त भिमाच रक्त.... मी पुन्हा येणार

  • @VijayKamble-nq5mt
    @VijayKamble-nq5mt 13 วันที่ผ่านมา +34

    आमची इच्छा आहे या एकत्र जय भीम

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 12 วันที่ผ่านมา +14

    फिर वही दिल❤ लायेगे वंचित बहूजन आघाडी चा विजय असो

  • @hpt6613
    @hpt6613 13 วันที่ผ่านมา +76

    वंचित आघाडी जर का BJP सोबत ही गेली तरी आम्ही वंचित सोबतच राहू काँग्रेसी ना काहीही बोंबळू द्या त्यांचं कोण ऐकत.

    • @Bhalshankar8130
      @Bhalshankar8130 12 วันที่ผ่านมา

      हे सामाजिक आणि सांस्कृतिक अज्ञान... भाजप सोबत जाणार माणूस हा आंबेडकरी चळवळीतील असूच शकत नाही..... डॉ.बाबासाहेब आंबेडकर जी सामाजिक आणि सांस्कृतिक लढाई लढत होते,तिचे खरे वैरी मनुवादी आणि तिचे पिलावळ म्हणजेच संघ भाजप.... कांग्रेस ही बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय विरोधक तर संघभाजप बाबा साहेबांचे सामाजिक आणि सांस्कृतिक विरोधक हा फरक ज्यांना कळत नाही, त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीचा मुळातून अभ्यास करावा.....इतर समाज आंबेडकरी चळवळीत सहभागी होत नाही त्याला कारण,तो समाज, बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक आणि सांस्कृतिक विचार पचवू शकत नाही... त्यांच्यावर मनुवादी व्यवस्थेचे गारुड आहे, म्हणूनच कांशीराम यांनी वेगळ्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचे विचार उत्तर भारतात नेले आणि सत्ता हस्तगत केली.... कांशीराम साहेबांच्या ह्याच भुमिकेमुळेच महाराष्ट्र कांशीराम साहेबांच्या मागे उभा राहिला नाही....हे एक वास्तव आहे.. त्याच पद्धतीने बाळासाहेब आंबेडकर जाऊ इच्छित आहेत...पण कांशीराम साहेबांच्या प्रमाणे बाळासाहेब कष्ट घेऊन इच्छित नाही आणि त्याचे ते वय देखील राहिलेले नाही.... कांशीराम साहेबांनी आधी सगळा मागास समाजातील प्रश्न हाती घेतले.... परिणामी,त्यांना सर्वात मोठ्या राज्यात सत्ता मिळाली.....बौध्देतर मागास समाज हा मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात उभाच राऊ शकत नाही.... म्हणूनच वंचितचे उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत...‌त्यांना राजकीय तडजोड करावीच लागेल...तेही कौशल्यपणे आणि मुस्सद्दीपणाने...पण सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर ह्यांच्यात अजून तरी राजकीय मुत्सद्दीपणाचा कसं लागलेला नाही.... म्हणजे लोकसभेत स्वतः बाळासाहेब आंबेडकरही पोहचू शकले नाही....हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही जयभीम!

    • @sssss4534
      @sssss4534 12 วันที่ผ่านมา +6

      Ja tu Andhabhakt ahies😂

    • @shekharmahadik8058
      @shekharmahadik8058 12 วันที่ผ่านมา +3

      Manun amhi B team mentho ...Ata hay tuch manye kele aahes

    • @Godsonss
      @Godsonss 12 วันที่ผ่านมา +2

      VBA ne bjp sobt java 2-4 amdar nivdun anave nojkya thikani ✅

    • @shekharmahadik8058
      @shekharmahadik8058 12 วันที่ผ่านมา +1

      @@hpt6613 rss wala distoys ,india pakistan karila laglas

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr 13 วันที่ผ่านมา +37

    लोकसभेप्रमाणेच विधानसभेच्या मतदारांचा कल महाविकास आघाडीकडे राहणार नाही कारण यावेळी केवळ वंचित बहुजन आघाडीकडेच मतदारांचा कल राहणार आहे.

    • @rastrapal-fs9gx
      @rastrapal-fs9gx 12 วันที่ผ่านมา

      खरे आहे,जनतेला आता कळून चुकले मवीआ ने वंचीत सोबत कसा बेईमानी चा डाव खेळला, त्यामुळे मवीआ विश्वास घातकी आहे हेच सिद्ध होते.

    • @hpt6613
      @hpt6613 12 วันที่ผ่านมา

      लोकसभेत ही जनता महा विकास आघाडीचा बाजूने न होती पण लोकांना ब्लॅकमेल केले गेले की संविधान धोक्यात आलेले आहे संविधान वाचविण्या करिता आम्हाला मत द्या म्हणून महा विकास आघाडी ही महाराष्ट्रात निवडून आली नाहीतर 5 ही जागा जिंकल्या नसत्या.

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 12 วันที่ผ่านมา +12

    वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब कोणासोबत ही गेले तरीही सोबत आहेत

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 13 วันที่ผ่านมา +16

    VBA ✊✊

  • @sudarshansable
    @sudarshansable 13 วันที่ผ่านมา +11

    Jithe balasaheb tithe amhi....❤❤❤

  • @shirishsabale4114
    @shirishsabale4114 12 วันที่ผ่านมา +7

    आम्ही साहेब प्रेमी balasheb ❤

  • @prakashmeshram1139
    @prakashmeshram1139 12 วันที่ผ่านมา +6

    वंचित बहुजन आघाडी सोबत

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr 13 วันที่ผ่านมา +25

    सर्व बहुजन समाज मतदारांचे म्हणणे आहे की मराठा, मुस्लिम, बौद्ध समाजाचे जसे लोकसभेचे इलेक्शन झाले तसेच विधानसभेला नसेल मतदारांचा कल फक्त वंचित बहुजन आघाडीला राहील

    • @sohilkhatik3545
      @sohilkhatik3545 11 วันที่ผ่านมา +1

      मुस्लिम नहीं देणार 😂😂

  • @vijayingle6632
    @vijayingle6632 12 วันที่ผ่านมา +6

    फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 12 วันที่ผ่านมา +11

    बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेतील तो मान्य

  • @surajjadhav3280
    @surajjadhav3280 12 วันที่ผ่านมา +6

    हा योग्य निर्णय होईल, अजित दादा यांनी आंबेडकर यांच्या बरोबर यावे ❤🎉

    • @sohilkhatik3545
      @sohilkhatik3545 11 วันที่ผ่านมา

      मुस्लिम वोट nhi denaar

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 12 วันที่ผ่านมา +4

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🙏

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 13 วันที่ผ่านมา +12

    अजीत पवार काय करनार आहेत . ते त्यांनी बघाव पण बाऴासाहेब आंबेडकरांच नाव कुनासोबत जोडु नये

  • @mohansable4706
    @mohansable4706 13 วันที่ผ่านมา +14

    Parkash Ambedkar Ajit Pawar strong leader

  • @ankushpatekar2062
    @ankushpatekar2062 13 วันที่ผ่านมา +9

    चालेल जयभीम

  • @Yogi00199
    @Yogi00199 13 วันที่ผ่านมา +11

    मिटकरी यांनी पहले प्रकाश आंबेडकर यांच्याशी विचार विनिमय करून बोलावं उगाच कोणाला बदनाम करु नये

  • @RAJENDRASHIROLE
    @RAJENDRASHIROLE 13 วันที่ผ่านมา +7

    हे केवळ राजकारणी लोक ,नुकसान मात्र समाजाचं ,महाराष्ट्राचं .

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 12 วันที่ผ่านมา +4

    आंबेडकर साहेब यांच्या बरोबर कधीच जाणार नाहीत कारण मरठा +दलीत+मुस्लिम+बारा बलुतेदार+ओबीसीतील वंचित घटक हे समीकरण जुळवुनच लढणार जय भीम जय भारत जय भीम जय भारत जय भीम जय भारत जय भीम जय भारत जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय

  • @PurbhajiJondhale
    @PurbhajiJondhale 12 วันที่ผ่านมา +6

    वंचित बहुजन आघाडी ने अजित पवार यांच्या बरोबर युती करु नये नुकसानच होईल सरळ भा.ज.प. सोबत युती केली तरी आंबेडकरी मतदार बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर राहील

    • @bhaktinaad701
      @bhaktinaad701 7 ชั่วโมงที่ผ่านมา


      हे बरोबर आहे भाऊ मोठा पक्षा सोबत युती करावी

  • @sandeeptrisaran9032
    @sandeeptrisaran9032 12 วันที่ผ่านมา +2

    2 सेटिंग मास्टर्स एकत्र. ते खुप मजेशीर असेल

  • @myschooltelgaon128
    @myschooltelgaon128 13 วันที่ผ่านมา +6

    एकत्र आल्यास आंबेडकर विधासभेला अजित दादाना फक्त 20 जागा देतील नसता त्यांची युती तोडतील

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 13 วันที่ผ่านมา +7

    घडलं तर मोठा बदल घडल

  • @SwapnilBansode-sv5lz
    @SwapnilBansode-sv5lz 13 วันที่ผ่านมา +5

    Only vba

  • @RahulPradhan-gf8uk
    @RahulPradhan-gf8uk 13 วันที่ผ่านมา +11

    भाजपने सिंचन घौटळयाची चौकी सुरू करावी आणि अजितला तेथेच उतारने पाडावे 🗯️🗯️🗯️🗯️🗯️👈👈👈👈👈💙💙💙

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 12 วันที่ผ่านมา

      Bhajap madhe aata tasa zor nahi , Kendra sarkar aata modi sarkaar nahi tar NDA sarkaar aahe , andbhaktaana he samajanyaas vel laagel tovar cong rats Sharad Pawadar udhvast thakare he Bhajapacha game karu baghateel , naydu aani palatu devaachya zoraavar he Modi la kalatay, rss chi zaaleli kivamaa kadachit rss Modi la dhada shikavel
      Sadhya aapan wait watch karuyaat
      Maharashtra election nantar bharapur kaahi badal asel, tyaanantar U.P Che election aahet Yogi cha bulldozer yogivar bhaari aahe , Yogi hi ge Karel u.p.adhe Modi che vidhayak sampavaayavh prayatn kareel Yogi
      Aata hi Rajniti sampurna bharatala Navi drushti devun jaayil he maatr nakki

  • @PandurangBhosale-k8e
    @PandurangBhosale-k8e 12 วันที่ผ่านมา +3

    वंचित ने आता तरी तठर भूमिका सोडावी त्यामुळंच लोकसभेत ही अवस्था झाली

  • @AshokKhandve-nx3xl
    @AshokKhandve-nx3xl 12 วันที่ผ่านมา +2

    योग्य होईल दादा किंग होतील. भा ज प संपत चाललेल्या पक्षात आता फक्त इडी इलेक्शन कमीशन भाजप बरोबर आहे जनता नाही

  • @pintusapkle1582
    @pintusapkle1582 11 วันที่ผ่านมา

    Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव

  • @jalindarkamble2767
    @jalindarkamble2767 12 วันที่ผ่านมา +3

    हे फक्त वांचीतचा उपयोग करून घेत आहेत

  • @saybannasalunke9071
    @saybannasalunke9071 12 วันที่ผ่านมา +1

    VBA ✌️

  • @ashokjadhao3220
    @ashokjadhao3220 12 วันที่ผ่านมา +2

    Bjp आता 10 वर्षे झाली सत्तेत आली ,50 वर्ष काँग्रेस ने जेवढा अन्याय केला तेवढा bjp ने केला नाही ,bjp सोबत सत्तेत जायचा विचार चांगला आहे

  • @Social230
    @Social230 13 วันที่ผ่านมา +10

    Maharashtrachi Garaj : Ajit Pawar + Eaknath Shinde + Balasaheb Ambedkar.

  • @jitendrakamble7507
    @jitendrakamble7507 12 วันที่ผ่านมา +1

    Ambedkar sobat

  • @roshantagde3015
    @roshantagde3015 12 วันที่ผ่านมา +2

    Only VBA

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 12 วันที่ผ่านมา +2

    अजित पवार, आणि आंबेडकरी चळवळ कधीच एकत्र येऊ शकत नाही.... अमोल मिटकरी, आणि अजित पवार ह्यांचीही वैचारिक बैठक एक नाही.... राजकीय फायदा म्हणूनच मिटकरी अजित दादा गेलेले आहेत.... एवढेच!

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 12 วันที่ผ่านมา +1

    वंचीत बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही

  • @swapnilpotbhare1064
    @swapnilpotbhare1064 12 วันที่ผ่านมา +2

    पण आता मात्र आम्हाला यांच्यावर कसा विश्वास कसा ठेवावा व पुन्हा हे लब्बाडी करणार नाहीत याची काय गॅरंटी

  • @user-cf8ex5jm1n
    @user-cf8ex5jm1n 8 วันที่ผ่านมา

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @duggudong8055
    @duggudong8055 8 วันที่ผ่านมา

    Ambedkar युति केली पाहिजे . येवढ़ा छान संधि आहे . नहीतर स्वत एक पन seat जिंकू शकत नाही . 🔵Jai Bheem 🔵

  • @ShodhMajha
    @ShodhMajha 12 วันที่ผ่านมา +2

    नाही येत एकत्र. भाजप सोबत असल्यास कुणाशीच युती नाही

  • @user-zd6pr2hq1e
    @user-zd6pr2hq1e 13 วันที่ผ่านมา +3

    Kahihi. Fayda. Honar. Nahi. Kay. Divas. Ale. Ajitvar. Only. S. Pavar. Saheb.

  • @liberation9773
    @liberation9773 12 วันที่ผ่านมา

    स्वागत आहे

  • @sanjaychahande7720
    @sanjaychahande7720 11 วันที่ผ่านมา

    Good 👍

  • @PkJadhav-fp3um
    @PkJadhav-fp3um 9 วันที่ผ่านมา

    बाळासाहेब आंबेडकरांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे आम्ही त्यांच्या मागेच असणार आम्ही लाचार नाही आम्ही मी कार्यकर्ता आंबेडकर घराण्याचा स्वाभिमानी कार्यकर्ता आंबेडकर घराण्याचा

  • @pintupatil5966
    @pintupatil5966 10 วันที่ผ่านมา

    आम्ही वंचित बहुजन आघाडी ला साथ देणार

  • @rajuwankhade698
    @rajuwankhade698 12 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @babasahebkamble8019
    @babasahebkamble8019 12 วันที่ผ่านมา +1

    विधान परिषद ला कुठ्ल्याही पक्षासोबत युती व्हायला पाहिजे तरच आपण निवडून येतीलvba 🎉

  • @laxmanhiwale4462
    @laxmanhiwale4462 6 วันที่ผ่านมา

    जय भिम जय वंचित

  • @shrikantmalale-sv4jj
    @shrikantmalale-sv4jj 5 วันที่ผ่านมา

    🌹🌹🌹

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr 13 วันที่ผ่านมา +2

    काँग्रेसप्रमाणेच भाजप सरकारने त्यांच्या कार्यकाळात दलित समाजासाठी काहीही केले नाही.

  • @samm8654
    @samm8654 12 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र, फक्त वंचित, नाय तर हे फडणवीस महाराष्ट्र विकून तकतील गुजरात ला

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr 13 วันที่ผ่านมา +3

    निवडणुका आल्या की काँग्रेस मोदींना एससी, एसटी, आदिवासी समाज आठवतो.

  • @sachinsurve5544
    @sachinsurve5544 12 วันที่ผ่านมา +2

    याला अकोल्यातून आमदार व्हायचं असेल 😂

  • @sangramovhal2593
    @sangramovhal2593 11 วันที่ผ่านมา

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे निर्णय घेतील तो मान्य आहे

  • @KrushnaRaut-iv8nn
    @KrushnaRaut-iv8nn 13 วันที่ผ่านมา +2

    दादा

  • @Prashantchandankhede
    @Prashantchandankhede 13 วันที่ผ่านมา +1

    अजित पवार यांनी आधी बीजेपी तुन बाहेर पडावे नंतर वंचित आघाड़ी विचार करेल..

  • @sunilshinge7185
    @sunilshinge7185 12 วันที่ผ่านมา

    🙏🌹🙏🌹

  • @sunitagajare834
    @sunitagajare834 8 วันที่ผ่านมา

    अजित पवार ह्यांच्याकडे लिहून घेतील ते असे काही करणार नाही. बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी.

  • @rg4061
    @rg4061 12 วันที่ผ่านมา +1

    अशा नेत्यांशी युती करणार? आंबेडकरांना नक्की वंचितांना मजबूत करायचे आहे की कमजोर?

  • @manikdhote7870
    @manikdhote7870 12 วันที่ผ่านมา

    एड.प्रकाश आंबेडकर आणि अजिद दादा पवार या दोघांना हि एकमेकांची अत्यंत गरज आहे. फिफ्टी फिफ्टी चा फार्मुला वापरावा.

  • @NirvanMagre-df7gd
    @NirvanMagre-df7gd 9 วันที่ผ่านมา

    VBA💯✌APawar💯✌

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 13 วันที่ผ่านมา +1

    प्रकाश आंबेडकर म्हणेल मीच मुख्यमंत्री होणार, अजित पवार तु उप मुख्यमंत्री म्हणून रहा,, महाराष्ट्रातील जनता दोघांना निवडणुकीत आपटणार आडवे करणार, रेखा बाई,भाजप बरोबरच सरळ, सरळ युती करा,आणि, राष्ट्रपती फद मोदी कडून मागून घेणे

  • @amolbagade6030
    @amolbagade6030 12 วันที่ผ่านมา +1

    राष्ट्रवादी+vba सोबत यायाला पहिजे

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 12 วันที่ผ่านมา +1

    अजित पवारांनी बिजीपीची युती तोडावी मगच युती होईल

  • @user-jj6gf8nb3f
    @user-jj6gf8nb3f 11 วันที่ผ่านมา

    अरे बाळासाहेब आंबेडकर शरद पवार आणि महाविकास आघाडी सोबतंच नाही गेले तर तुमच्या सोबत का जातील... जय भीम💙

  • @user-do4jc6pu5v
    @user-do4jc6pu5v 12 วันที่ผ่านมา +1

    आंबेडकर जाणार नाहीत...

  • @Kdeshpa8253
    @Kdeshpa8253 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    अशी युती कधीही होणार नाही असे दिसते

  • @milindwankhade4915
    @milindwankhade4915 11 วันที่ผ่านมา

    जनता यांना कंटाळून गेली आहे..कोणी ओळखत नाही..

  • @Amolpathak941
    @Amolpathak941 12 วันที่ผ่านมา +4

    अजित+शिंदे+बाळासाहेब आंबेडकर 🎉

  • @balasahebjadhav6110
    @balasahebjadhav6110 11 วันที่ผ่านมา

    एकत्र आले तरी हे आपली मत घेतात पण त्यांची मत आपल्याला देत नाही हेच सत्य आहे यांच्या बरोबर युती नको

  • @vishalranpise1047
    @vishalranpise1047 9 วันที่ผ่านมา

    Aamhi yevu tumhi survat kara

  • @MohanDhuldhwaj
    @MohanDhuldhwaj 7 วันที่ผ่านมา

    लोकसभेत निट शपथ घेता येतं नाही हे संविधान वाचविणे तर दूरच.....😮

  • @gatmat6146
    @gatmat6146 12 วันที่ผ่านมา +1

    वंचितने bjp बरोबर जावे
    ती काळाची गरज आहे

  • @maza_shetkri_mitr
    @maza_shetkri_mitr 12 วันที่ผ่านมา

    जो माणूस राष्ट्रवादी शरद पवारांना सोडून भाजप मध्ये गेला तो पक्ष सोडून वंचित मध्ये येतोय तो वंचितच नाव आजुन खराब करेल भाजप मोठा पक्ष आहे त्यांनी यांना बाजूला टाकल कशाला युती करतात आपल आपल सामर्थ्य खूप आहे वंचित नी योग्य निर्णय घ्यावा

  • @parshuramkale9045
    @parshuramkale9045 11 วันที่ผ่านมา

    वंचित आघाडीने स्वतंत्र न लढता कोणासोबत तरी युती केलीच पाहिजे.

  • @anilbagde2749
    @anilbagde2749 12 วันที่ผ่านมา +1

    वंचित आघाडी फक्त तोंडावरच भाजप बरोबर नाही असे दाखवते आहे असे वाटते पहिलेच भाजप ची बी टीम आहे असे लोक बोलतात ते खरे आहे

  • @bapunile3608
    @bapunile3608 10 วันที่ผ่านมา

    आपण मत देऊ पण यांचा भरवसा नाही हे लोक वंचित घ्या उमेदवाराला मत देणार नाही,यांच्याकडे जनाधार नाही,जाती संगणकाशी बोलणी वंचित ने करावी ,

  • @Trader_pravin_
    @Trader_pravin_ 12 วันที่ผ่านมา +2

    आंबेडकरांनी भाजपसोबत जावे गेल्याशिवाय मार्ग नाही जय भीम

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 12 วันที่ผ่านมา +1

    Lachar dada zale aahe

  • @SakharamLokhande-mq8hu
    @SakharamLokhande-mq8hu 12 วันที่ผ่านมา

    महायुतीत अजित दादांनी राहू नये एक भी आमदार निवडून येणार नाही

  • @ganeshaurangabad3447
    @ganeshaurangabad3447 12 วันที่ผ่านมา

    वंचित बरोबर..........................

  • @vitthalchivade9110
    @vitthalchivade9110 12 วันที่ผ่านมา +1

    हा फडणवीसांचा नवीन पॉलिटिकल गेम...

  • @user-bj9vf2iy8o
    @user-bj9vf2iy8o 10 วันที่ผ่านมา

    बाळासाहेब तो पर्यंत कुणाच सोबत जाणार नाहीत.जो पर्यंत भाजप सत्तेत आहे.सत्ता गेल्यानंतर ते भाजप सोडून कुणाही सोबत जातिल----?

  • @saddamshaikh4676
    @saddamshaikh4676 10 วันที่ผ่านมา +1

    दादांनी महायुती मध्येच राहावं विधान सभा निडणुकां पर्यन्त 😂😂

  • @munishwarshende8661
    @munishwarshende8661 6 วันที่ผ่านมา

    ज्या अजित पवारांनी प्रमोशनमध्ये आरक्षण बंद केलं यांच्या बरोबर वंचित आघाडी करणार याला काय म्हणावे

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 10 วันที่ผ่านมา

    दोन्ही भाजपाचे माणसं आहेत त्यांचाच फायदा करतील.

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 10 วันที่ผ่านมา

    सतेपासुन वंचित वंचितच रहाणार

  • @user-uy1wy7wh8o
    @user-uy1wy7wh8o 9 วันที่ผ่านมา

    मिटकरीनी आपली पायरी बघुन पाय उचलावे
    आंबेडकर आंबेडकर च आहेत

  • @yashwantghaywat8966
    @yashwantghaywat8966 9 วันที่ผ่านมา

    ही तर सध्याच्या सरकारला दिलेली स्वार्थी दम बीर्यानी आहे. कबाब पाव पाने का मौका..

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 13 วันที่ผ่านมา +2

    प्रकाश ला कोणीही चालेल फक्त मत खाऊया. निवडणूक जवळ आली की. जागे होऊया

  • @manikkadam3835
    @manikkadam3835 12 วันที่ผ่านมา +1

    अजीत पवारने आणी घोडचुक करू नये. मिटकरी परत आमदार होनार नाही.आजीत पवारला आणी काय हवे आहे बायको खाजदार झालीच आहे. पोरगा पण आमदार होईल.. आजून कसला विकास हवा आहे 🧐🧐🥱🥱🥱

    • @Kdeshpa8253
      @Kdeshpa8253 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      होणार नाही

  • @rahulingole4082
    @rahulingole4082 12 วันที่ผ่านมา

    Rashtrawadi Kaka ji haleena hi to vanchit Kashi hona

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 10 วันที่ผ่านมา



    गरजेला तो पडेल काय? जरांगे सतत गर्जना करतात

  • @PBS892
    @PBS892 13 วันที่ผ่านมา +1

    CONGRESS JINKALI....UDHAV JINKALA....PAWAR JINKALA TER ....DALITANA KAY MILNAR ...KAHICH NAHI....TE SATTA BHOGNAR....AC MADHE RAHNAR....DALITANA GULAMI KARAVI LAGNAR.....WA RE ....AATA AAMHI GULAMI KARNAR NAHI ...TER SATTA KABIZ KARU....JAY BHIM JAY SAVIDHAN JAY VANCHIT

  • @shrikrishnajawale521
    @shrikrishnajawale521 11 วันที่ผ่านมา

    Ya aakry thenva waju sarvancha bandbaja

  • @sssss4534
    @sssss4534 12 วันที่ผ่านมา +1

    म्हणजे आंबेडकरांचे नातू संविधान बदलणाऱ्या च्या सोबत जाणार😢