प्रकाश आंबेडकर आघाडीकडे की मग युतीकडे ? कोणाची ऑफर करणार स्वीकार ?-TV9
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 มิ.ย. 2019
- TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या TH-cam चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi APP: play.google.com/store/apps/de...
आमच्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या शरीरात बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्त आहे
जय भीम
हारलो तरी चालेल आता एक झालोय.या पुढे नेहमी एक होऊन सामना करायचा.
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.
प्रकाश आंबेडकर साहेबांमुळे आम्ही आज एकत्र आलो आहे सर्व बहुजनांना न्याय देईल तर वंचित आघाडीचे वंचित आघाडी चा विजय असो
आता कॉग्रेस ncp ची लायकी नाही आता फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सर जिंदाबाद
प्रकाश आंबेडकर यांच्या संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत नाहीतर तेच होईल जे खासदार किला झाल होत
b
हे आंबेडकर साहेंबाना विकुन टाकतिल सरवे
आता एकच पर्याय वंचित बहुजन आघाडी
जगात पहिलाच नेता पडल्यावर पण राजाच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
कागरेसमधे
Jay bahim
5v
🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
💯
'आंबेडकर' नावात स्वाभिमान आहे...!
VERY TRUE👌
Ambedkar .name.brend.ahe
सिर्फ आंबेडकर नाम ही काफी है...जयभीम, जयमिम,जयमल्हार...
Jay bhim jay malhar
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
अॅड बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम आपके साथ हैं
ज्ञान जय थ़
आता फक्त बहुजन पर्व आलुतेदार बलुतेदार जय शिवराय जय भिम जय मल्हार
Good bhai
mim
@@gulhashankhan1178 जय भिम जय मिम
@@imranimran-yx6rr जय भिम जय मिम
9860066415
बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है 💪🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
हारलो हे दु: ख नाही वंचित बहुजन समाज एक झाला हे आनंद आहे,
जय भिम जय मिम जय मल्हार
Bhau jay bhim jay maral jay valmik
सर्व शर्य हे वंचीत बहुजन बांधवांना आहे .
त्यांचे नेतृत्व करणारे बाळासाहेब आंबेडकर हे मजबूत , भक्कम , सच्चे नेतृत्व करणारे आहेत .
maratha jaibhim Doge ekah ahet pan tikde jayechi jarurat navti Ambedkarana BJP made sanman milel te yoge tech vichar kartil
हा मोदीचा दलाल मिडीया आदरणीय बाळासाहेबाला अंबेडकर मागणी वाढली म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे!
@@pralhaddaware1768 kon Dalal dada
Only Prakash ambedkar saheb
Jay ho
फक्त वंचित बहुजन आघाडी
Aata fakt vachi aaghadi cha-cha vijay honar
@@kkkk6439
2
Kinchit aghadi.....
Bahujan neta only sharad pawar saheb
प्रकाश आंबेडकर साहेब आमचे जीव कि प्राण आहेत
Ho majhe pan
शेवटच्या श्वासापर्यंत आमचे प्राण राहतीलच यात काही वादच नाही
Jay bhim. 👍👍
S my also
Nice
आमचै दैवतच....
आ. बाळासाहेब कीतीही झाल तरी बाबासाहेबांचे उपकार फेड़ता एणार नाही....
जय भिम साहेब....
100% बरोबर 👌👌👌👍
खेळी सफल होनार नाही आम्ही बाळासाहेब आंबेडकर साहेब बागून मत दिलाय कुढल्या अंडु पांडुल बागून मत नाही दिल
बाळासाहेब साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
जय भीम जय भारत सर्वाना मित्रानो only Avd बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो
प्राभाव झाला पण हिम्मत वाढली
Only c.m parkash ambedkar
Rizwan Sayyed right
@@couple_animation8058 🤣😂😂👌👌👌
दुसरा आठवले आहे हा
@@suryadevelopers4503 ....athavale tuje papa ahe batate😂😂😂😂😂😂😂😂😂
@@couple_animation8058 ...mahnun tr Modi pm ani Devi cm ahe 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Cm,,😂
आम्ही पडलो तरी चालेल पण आम्हाला लाचारी मान्य नाही.जे काही मिळवायचं ते स्वाभिमानाने मिळवणार आहे.!
Nice
Tula koni vicharaly
बहुजन समाजाचे एकमेव नेते आहेत जे बहुजन समाज एकत्र करण्यासाठी झटत आहे....
आता फक्त वंचित बहुजन आघाडी
Only माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेब🙏🙏🙏 VBA💪💪💪
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री बाळासाहेब आंबेडकर🙏💪💪
Day Dreams 😅😅😅😅😅😅😅
शेवटी सत्ता कोणाचीही असो भारत देश हा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आजोबांच्या कायद्यावरच चालणार 😎🔥
जयभीम.
वनचित बहुजन आघाडी शिवाय आता पर्याय नाही.
गरीब समाजातील लोकांकडे आता दुर्लक्ष कोणी करूशकत नाही.
आंबेडकर नाव कधी पन भरी पडेल करण स्वभिमानी आहेत ते
Chutiya
Broobr swabhiman srkhi..aahe..😅
@@couple_animation8058
Manulauvdya bapala pan asach bolto ka, khare naav thevayla laaz vatatey Kay bahutek hazar bapacha ashill, kami padla tar modicha chadvun ghee tujhya aaivar.
@@couple_animation8058 bullya gandit dum asel na real id varun bol mg sangto tula
@@rahulshinde.8891 Tu chutiya ahe te ka sangtos
👍 Great only prakash Ambedkar
या वर विचार करने आवश्यक आहे ।।।
i support to VBA
भाई जगताप खरं बोलतात.....
आमचे क्षधेय प्रकाश आंबेडकर जै पण निर्णय घेतील तै बरोबर असेल जय भीम जय शिवराय
Jay bhim साहेब 💞👌💐🙏
Only bharip mim jay lahuji jay malahar
KING OF BALASAHEB
India s best prime Minister Prakash ambedakar ji sap💙🇮🇳🙏✌🙏ort for jay bhim jay bharat 🇪🇺
King king 👑 hota hai only VBA prakash Ambedkar
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब
क्रांतिकारी जय भिम जय भारीप........
Great job Adv Balasabeb Ambedkar Saheb
Only Balasaheb Ambedakar
काँग्रेस नालायक आहे कोणाची बदनामी कशी करावी हे खेळ ते खेलते प्रकाश साहेब कधीही bjp मध्ये जाणार नहीं राहिला जागेचा प्रश्न 50 जागा ह्या कमी आहे काँगेस ला गावात कोण विचारतो
Jay bhim
Jai भीम जय mim
Jay Bhim Namo Budhay Jay Shivray Jay Mim Jay Mahlhar.....
Adv. Prakash Ambedkar Sir, Ani Vanchit Bahujan Aaghadi Zindabad.....
1 Ch Saheb WishvRatna Babasaheb.....
वंचित आघाडी शिवाय पर्याय नाही राज्याला.
Jay bhim saheb🙏🙏🙏🙏
वाघ कथी गवत खात नाही जय ✌️ भीम जय बहुजन जय भारत
Jay bhim 💙🙏💯
ईतकी वर्षे आरक्षण टिकून होता आता जर घटना टिकवून ठेवायची असेलच तर (CONG+NCP+MIM+VBA+MNS+SHETKARI SANGHTNA+JANSURAJYASHAKTI)
tarihi harnar
@Gawde 🤣🤣🤣
Ajun donald trum ani imran khan la pan ghya sobat .. hahahhahaha tari pan haarnar sagle .. Sena BJP
@Phadtare DONALD TRUMP+KIM JONG+IMRAN KHAN+RSS+WHP+BD hi tisri aghdi ahe modinborobar binaslyanantrchi 😂😂
Only one Bjp
जय वंचित
Only VBA....ballate paper vr ghya.....
Only VBA
We support VBA
We support Ambedkar
भाऊ काहातरी एकच आणि नक्की ठरव ना ! आधी त्या evm घोळाबाबत आवाज उठव !
VBA +CONGRESS+ NCP==CM👍👍👍👍👍👍👍👍👍👍💥💥💥💥💥💥💥💥💥💥
Haa raj thaka
re
एक संधि महतवाचि आंबेडकर साहेबासाटी
Jay bhim jay hind .only VBA.
आमचे खरे नेते फक्त प्रकाशजी आंबेडकर साहेब
Media VR Vishwas theu nka......kahihi dakhvtatt...... Ekch Shabd Balasaheb cha
जय भिम
टि व्ही 9 च्या बुजगावणयानो बाळासाहेबांना मध्ये का आणता, बाळासाहेबांचा कोणताही प्रस्ताव नाही. दलालानो तुमच्या जातीयवादी पक्षांचा प्रचार करा. आम्ही वंचित बहुजन आघाडी ला साथ देणारे सर्वसामान्य बहुजन लोकं आहेत.
ONLY VBA
Only VBA... Ballet paper var election gheyu bagha.. Jay Bhim Jay shivray
Only king of mharshtra VBA 007
प्रकाश आबेडकरांनी काँग्रेस सोबत युती करावी.20-25 आमदार येऊ शकतात सत्ता मिळव्याची असेल तर युती करणे गरजेचे आहे. जयभीम.
किंह ऑफ महाराष्ट्र बाळासाहेब आंबेडकर
Jai bhim jai mim jai hind
Abedakar नाम ही काफि है ओन्ली vba आणि mim
बाबासाहेब किंग ऑफ इंडिया
नाद नाही करायचा आमचा जय भिम
पक्या ठिकून राहावे एका ठिकाणी
आमचे वंचीत बहुजन समंजस विस्वास आहें आदर्णीय बाळासाहेब हे स्वतः हुन काँग्रेस कडे कधीही जागा मागणार नाहीत किंवा जाणार सुद्धा नाहीत ही सारी अफवा करण्यासाठी काँग्रेस पक्ष हा काहीही बोलत सुटली आहें आम्ही हरलो तरी आम्ही कोणत्याही पक्षा सोबत चर्चा करणार नाहीत जय भीम जय मल्हार जय mim
जय भीम
प्रकाश आंबेडकर साहेब यांनी काँग्रेस सोबत जावे, पण त्यासाठी वंचित बहुजन आघाडी ला सन्मानाने जागा द्याव्यात ।
Next CM Mr. PRAKASH AMBEDKAR JI🙏
बाळासाहेब आंबेडकर🙏🌹🙏🌹
😊💙💙💙💙🇮🇳🙏 जय भिम जय संविधान 💙🇮🇳 जय वंचित बहुजन आघाडी 💙🙏🇮🇳
Jey bhim Jey mim
जसे दुधात साखर व जसे कालवनात मीठ तसेच सत्ता एक हाती पाहीजे असेल तर वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही
Saheb we can go with Congress.🙏
Only vanchit bahujan aghadi .Jai shivrai Jai Bhim jai mim
Only vba ambedkar ji
Only VBA
Vba only
I love you VBA great prakash Ambedakar
VBA power ❤❤
काँग्रेस आघाडी बरोबर युती होण्यात दोघांचा फायदा आहे. सेक्युलर मतं विभागली जाऊ नयेत. घटना विरोधी लोकांचं फावत आहे. सावध व्हावे.
जय जिजाऊ. जय मल्हार.
आंबेडकरी जनता खुपकाही आहे पूर्न भारतवासी आहेत.
Jay bhim jay bharat
Only Vba Jay Bhim
kadddak VBA
आम्ही. जगतो. त्याच्या. बाळासाहेब. याचा. अधिकार. आहे.
बाळासाहेब जो निर्णय घेतील तो आम्ही आदेश मणून पाळु
Prakaash Ambedkar ji ko kon liye unke bahumat Aayenge🎉🎉
Only Balasaheb Ambedkar
आंबेडकर साहेब काँग्रेस बरोबर युती करा,ताणुन धरू नका, सत्तेत या
एकटे लढून काय उपयोग झाला
स्वतः ही पडले, युती केल्या शिवाय पर्याय नाही,
भाउ आपली ताकद तर दिसली
Nazirbhai Shaikh hi tumchi lachri asel Shybanchi nave
फक्त ताकद दिसून उपयोग नाही.तर सत्तेत येणे गरजेचे आहे.कारण सत्ता नसेल तर ताकदीने फक्त उपयोग होत नाही.बाहेर राहून काहीही ओरडून काहीही फायदा होत नाही
Congresla yuti karaychi naste te jantet bhram nirman karun bahujananchi mate divide karte, RSS chyi hich tar B-team aahe. Loksabhechya velchi paristiti vegli navti he vegal sangaychi garaj nahi.
Khar aahe bhau
❤❤Jay vanchit bahujan Aaghadi Ad, prakash Ambedkar ❤❤
शेवटी जनता ही सर्व सर्व आहेत.
आज पर्यंत दखल घेतली नाही आणि आज आदरणीय adv आदरणीय बहुजन सम्राट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची मागणी योग्यच आहे आणि असेच असावे कारण आहे की काही दिवसापूर्वी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपद्रवी मूल्याचे उपयोगी पणात वापर करणे आवश्यक आहे असे कोणत्या तरी नेत्याचे वाक्य आहे असे असताना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष यांचे मत योग्यच आहे.
काॅंग्रेसला आपला आहंकार नडला व हारले आत्ता बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर आरोप करतात फक्त बाळासाहेब आंबेडकर ❤️❤️❤️
Advocate Prakash Ambedkar Aage Bandho Bahujan Aapke Saath Hai
बाळासाहेब आंबेडकरानी कमीत कमी जागा
80 ते 100 जागेची मागणी केली पाहिजे
v . b.a
only
8ते 10 😅😅😅😅😅😅
Only VBA King 👑 balasaheb ambedkar saheb jhindabad बार्शीकर