प्रश्नोत्तरे ८२ - अ‍ॅड. तन्मय केतकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 66

  • @popoatgadhave7392
    @popoatgadhave7392 6 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤❤ धन्यवाद सर

  • @rjpufanilragaram2631
    @rjpufanilragaram2631 ปีที่แล้ว

    मूल्यांकन हे किती भरावे लागते वाटपाचा दावा आणि डिग्री मिळाली आहे आधी सुद्धा प्राप्त झालेला आहे लोक न्यायालयात तडजोड झालेले आहे

  • @tukarampatil7020
    @tukarampatil7020 ปีที่แล้ว +1

    तीन गुंठे जमीन खरीदी केली न्यायालयाने निकाल वादीच्या बाजूने दिला परंतु प्रतीवादी ताबा देत नाही काय करावे?

  • @rajuambuskar5633
    @rajuambuskar5633 2 ปีที่แล้ว

    Naskar sir .mazi gavala lagun 0.21are jamin aahe aata tichi mojni zali samorcha vyakti kade 0.3 are jamin aali to khali karnyas tayar nahi kay karave sir.

  • @dilippawar9961
    @dilippawar9961 ปีที่แล้ว

    70 varshapasu. Amachi vahivat ahe kortacha nikal amchya bajune zala ahe pan amache navach satbaryavar nahi tarihi amhala malaki milel ka

  • @ganeshkonde3308
    @ganeshkonde3308 3 ปีที่แล้ว +4

    Khup knowledge deta sir tumhi

  • @pavip3099
    @pavip3099 9 หลายเดือนก่อน

    नंद करनी dekhil करनी भाग padle aasel ter? Karan court madhye sahi करनी भाग pudllye hotye ver (not of free will ).

  • @prashantghuge2762
    @prashantghuge2762 2 ปีที่แล้ว

    सर आम्ही 1974ला जमीन सर्व नंबर मधून खरेदी केली वा नंतर गट पडल्या वर गट नंबर चुकिचे पडले आमच्या तब्येत असलेला गट वेगळा आहे तर आता आमच्या ताब्यात असलेला गट ताब्यात घेताईल का.. किंवा गट बदली होईल का सर... 🙏🙏

  • @rajendraalase8427
    @rajendraalase8427 3 ปีที่แล้ว

    सर बहुमुल्य मार्गदर्शन करता धन्यवाद

  • @magbulinamder1179
    @magbulinamder1179 ปีที่แล้ว

    क आणि k१ आहे याची माहिती मिळावी

  • @vidyagaikwad2903
    @vidyagaikwad2903 2 ปีที่แล้ว

    सर मी एक तलाठी आहे ।।।कोर्ट मध्ये तडजोड हुकूमनामा झाला आहे ।।।न खातेदार 7/12वर नोंद करून द्या अस सांगत आहे।।।मग त्यासाठी नोंदणी फी भरवून घ्यायची का?

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 ปีที่แล้ว

      तडजोड आणि त्यानुसार हुकूम नामा काय आहे ? सह हिस्सेदारी किंवा इतर काही अधिकार जाहीर झाले असतील तर तशी नोंद घेता येईल अन्यथा नोंदणी करावी लागेल.

    • @vidyagaikwad2903
      @vidyagaikwad2903 2 ปีที่แล้ว

      दोघे भाऊ आहेत।।।कोर्टातुन वाटप झालं आहे।।।त्याची नोंद घ्यायची आहे।।।मग त्यासाठी नोंदणी फी असते का

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 ปีที่แล้ว

      @@vidyagaikwad2903 घरगुती कौटुंबिक वाटप असेल तर नोंदणी करणे बंधनकारक नाही. मात्र रीतसर नोंदणीकृत वाटप करणे त्यांच्या फायद्याचे ठरेल.

    • @vidyagaikwad2903
      @vidyagaikwad2903 2 ปีที่แล้ว

      @@TanmayKetkar घरगुती कोटुंबिकच वाटप आहे ।।।कोर्ट चा आदेश आहे ।।।7/12रीतसर करून घेण्यासाठी आलं आहे आमच्याकडे

  • @pravinbarure7057
    @pravinbarure7057 4 ปีที่แล้ว +4

    Regular watch of your vedeo could make a mini lawyer to any common man. Very meaningful vedeo,

  • @TheGdfgfgfgf
    @TheGdfgfgfgf 3 ปีที่แล้ว

    Pn sir kharedikhatachi prat aplyakade nahiye Ni kiti sali jhale aahe heahit nasel tr te kase milvave

  • @Mahabaleshwarnature07
    @Mahabaleshwarnature07 3 ปีที่แล้ว

    Sir courtakadun hukumnama parat kadnysathi phakta tarikh var nighu shakto ka?

  • @AnilPatil-sti
    @AnilPatil-sti 2 ปีที่แล้ว

    अनिल पाटील मु पो सावकी ता देवळा नाशिक

  • @किसनठेंगडे-ट8न
    @किसनठेंगडे-ट8न 2 ปีที่แล้ว

    सर आमचे घरे रोड मंदे गेलीआहे एकुन 26लोक आहे पन आमी 7लोकानी तडजोड केली आहे तडजोड आसी केली कि जागेंचे पैसे सातबारवर मुलमालकाचे नाव आहे तर जागेचे पैसे मुल मालकाला दिले आनी बाधकामाचे पैसे आमी घेतले आहे सर पन ग्रामपंचायत ने आजऀ दिला कि जागेचा मालक जोपरेत शीधहोत नाही तो परेत जागेच पैसे देऊयनाही घराचे देऊ शकतात तर पैसे भेटेलका सर

  • @subhashpawar539
    @subhashpawar539 3 ปีที่แล้ว

    Kulwahichya jaminit gahan khata sambhandi dawa pralambit Astana mul malak manai Hukum anu shakto ka sir?

  • @santoshsable2362
    @santoshsable2362 2 ปีที่แล้ว

    सर 7rule 11 act बचाव कशा करावा

  • @panikikhojrajurautdetector2257
    @panikikhojrajurautdetector2257 3 ปีที่แล้ว

    12 Varsha Purvi chauki se kulmukhtyar Patra jalane ka Radha hoil ka

  • @babsnaik2727
    @babsnaik2727 4 ปีที่แล้ว

    सर नमस्कार 🙏
    सुमारे १०० वर्षांपासून आम्ही मुंबईमध्ये राहतो, घराच्या मूळ मालकीनिने तिला मूलबाळ नसल्याने तोंडी बोलीने सदरचे घर माझ्या आजोबांना दिले व ती स्वतः तिच्या बहिणीच्या मुलीकडे राहायला गेली. परंतू आजोबांशी तिचा कोणताही कागदी व्यवहार झाला नव्हता. पुढे म्हातार पणामुळे ती आजारी पडली व याचा गैरफायदा घेत तिच्या बहिणीच्या मुलाने तिच्या कडून १९६६ मध्ये एक खरेदीखत बनवून मिळकत नावे केली व आजोबांकडे जास्ती घरभाड्याची मागणी केली. आजोबांनी जास्ती भाडे देणार नाही असे सांगून कोर्टात भाडे कमी करणेचा दावा केला. पुढे कोर्टाने १९९३ साली भाडे कमी करून निकाल दिला. परंतू आधीच्या किंवा त्या घरमालकाने केव्हाही आज पावेतो कधीही घरभाडे घेतलेले नाही. तेव्हा अशा मिळकतीवर कब्जेवहीवाटी प्रमाणे दावा करता येतो का?

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 ปีที่แล้ว

      कृपया कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करा k.kayadyacha@gmail.com

  • @sunilpawar4598
    @sunilpawar4598 3 ปีที่แล้ว

    सर, दहा, वर्ष। साठी। शरतीने। घेत लेली घेतलेली जमीन 70 वर्षांपासून आम्ही करीत आहोत तरी समोर ती तर रक्तातील व्यक्ती आम्हाला ताबा मागितला आहे तर काय करावे तशी आमच्याकडे नोंद सुद्धा आहे आता काय करायचं परवा

  • @jay2141
    @jay2141 4 ปีที่แล้ว +1

    खरेदीखताच्या आधारे खरेदीखत होईल का ? फेर झाला नाही , आता नवीन खरेदीखत झाले तर त्याचे 7/12 वर नाव लागेल का ? नवीन खरेदीखताचे फेरफार होईन का ? आपण मार्गदर्शन करावे कृपया

  • @omprakashmore8167
    @omprakashmore8167 3 ปีที่แล้ว

    सर मला आपला हा कार्यक्रम फार आवडतो मला शेवटच्या प्रश्नाचे उत्तर विस्तृत पणे हवे आहे कृपया ते द्यावे हि विनंती

  • @maheshchavhan9058
    @maheshchavhan9058 3 ปีที่แล้ว

    सर आजोबानी 1960 साली ' जमीन खरेदी केली होती पण त्याची नोंद झाली नव्हती आणि आजोबा नंतर लगेच वारले आम्हाला आता खरेदीखत इतर कागदपत्र काढताना अचानक मिळाले आहे त्या जमीनीचा नंतर कोणताही व्यवहार झालेला नाही तर ती जमीन आम्हांला मिळूशके ल का कृपया मार्गदर्शन करावे जूने दस्त कालबाहय होत नाहीत ना ? कृपया उतर द्यावे

  • @TheGdfgfgfgf
    @TheGdfgfgfgf 3 ปีที่แล้ว

    40 salacha 7/12var panjobanche nav ahe pn te nav 7/12 la kase lagle mhanje malki Kashi Ali he kase Kalu shakel talatyakade ferfar nahi ASE mhantoy talathi online 7/11 2 ferfar number padlet tr yamadhe Kay Karu shakto panjobani Jamin konakadun Ni Kashi ghetli he mala kase samju shakel krupaya sangave

  • @vijaykardile211
    @vijaykardile211 3 ปีที่แล้ว

    सर जर एका कोर्टात तडजोड झालेली असल्यानंतर दुसऱ्या कोर्टात केस चालु असल्याने त्या पहिल्या तडजोड मध्ये दाव्यात ठरल्याप्रमाणे प्रतिवादी दुसऱ्या कोर्टात हजर होत नसल्यामुळे निकाल घेता येतो का

  • @dnyaneshwarjori3741
    @dnyaneshwarjori3741 4 ปีที่แล้ว

    नमस्कार सर
    कुळ कायदा कलम 70 ब दाखल करताना कोण कोणती कागदपत्रं आवश्यक आहे??

  • @vijaypendse8489
    @vijaypendse8489 4 ปีที่แล้ว

    सर,
    तहसीलदार किंवा प्रांताधिकारी किंवा MRT येथे चाललेल्या दाव्यांची कागदपत्रे सहिसूद नक्कल मिळण्यासाठी त्या कार्यालयात किती काळ जतन केली जातात.

  • @avinashbaradkar9412
    @avinashbaradkar9412 4 ปีที่แล้ว

    Sir Lok Adalat chi salitelment order Rajistar nahi manun prativadi cha varasani phirse vatap magetale ? Manun satilmate order cansal hoel ka ? ? ?

  • @jayashribhirud848
    @jayashribhirud848 3 ปีที่แล้ว

    Kabbjy sathi aati ani sharti konty

  • @karishmaawane6050
    @karishmaawane6050 3 ปีที่แล้ว

    Sir aatyachy mulakde varsachi jmin geli aahe bt ti vadilanchi jmin aaila milel ka

  • @sudhakarbhosle5979
    @sudhakarbhosle5979 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर जी छान माहीती खुप खुप आभारी आहे 👌👌🙏🙏

  • @sanjaybhogade5820
    @sanjaybhogade5820 3 ปีที่แล้ว

    हाय कोर्टात निकाल किती दिवसात लागतो

  • @sunilvaghoskar5472
    @sunilvaghoskar5472 4 ปีที่แล้ว

    Savatr bhavachi vatani kashi hote varas nond na karatacha jamin vikali 15 year ago tari jamin hissa milel ka..?

  • @rahulpatil3731
    @rahulpatil3731 4 ปีที่แล้ว

    कुळकायद्याच्या जमिनीची खरेदीविक्री करता येते का याच्यावर एक व्हिडीओ बनवा,आणि खरेदी विक्री होत नसेल तर काय करावे

  • @TheGdfgfgfgf
    @TheGdfgfgfgf 3 ปีที่แล้ว

    सन १९०० पूर्वी जमीन खरेदी असेल तर त्याचे खरेदीखत कसे नी कुठून मिळवावे जेणेकरून ती कोणाकडून कोणी नी कशी खरेदी केली हे कळेल

  • @sunilpuranik2247
    @sunilpuranik2247 4 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती....

  • @mandadeclasses3190
    @mandadeclasses3190 3 ปีที่แล้ว

    साहेब माझ्या 7/12 इतर अधिकारा मध्ये स्मशान भुमी वहिवाटीची नोंद आहे वहिवाटीच्या जागेवर ग्रामपंचायतला स्मशानभूमीचे काम करता येईल का?

  • @tusharjadhav6057
    @tusharjadhav6057 4 ปีที่แล้ว

    Sir akaar fod patrak mhanje ky.....ti malki aste ka

  • @omkarmete3893
    @omkarmete3893 4 ปีที่แล้ว

    Kul kaydyachi jamin kharedi kinva vikri karaychi asel tar sub divisional officer chi permission konala ghavyi lagte kharedi karnaryala ki vikri karnalyala & 50% najrana konala bharava lagto

  • @sachinjoshi5888
    @sachinjoshi5888 4 ปีที่แล้ว

    सर मझ्या आजोबांनी जमिन विक्री केली आहे पण त्यान्च्या नावा पुढे (अ पा क) लागले आहे का य करावे लागेल माहिती द्या

  • @ajaykotade4909
    @ajaykotade4909 4 ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @surajdeshmukh2147
    @surajdeshmukh2147 4 ปีที่แล้ว

    (1997) दिवाणी न्यायालयात वडलोपार्जित जमीनीच्या वाटपाच्या तडजोड पुरशीसनुसार झालेला हुकूमनामा नोंद करता येतो का..? आणि नोंद करता येत असेल तर तो कुठे-कुठे नोंद करता येतो..?

  • @SanjayChavan-er4wg
    @SanjayChavan-er4wg 4 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर आमच्या वहिवाटीची 1967 पासुन पुढे आज पर्यंत जमिनीवर वहिवाट आहे सरकारी जमिनीवर ही माहिती सांगीतली फारच छान धन्यवाद सर 7721894901स्वराज्य फौंडेशन संजय चव्हाण

  • @dnyaneshwarvishe2047
    @dnyaneshwarvishe2047 4 ปีที่แล้ว

    सर 70 वर्ष् पूर्वी फक्त कबुली जबाबाने 2किंवा 3 गुंठे जमीन खरेदि केली असेल तर अशी जमीन कायदेशीर ताब्यात मिळेल का?

  • @dattajiraopatil4241
    @dattajiraopatil4241 4 ปีที่แล้ว

    Kharedi dast court cancel Karte Kya?

  • @sunilpuranik2247
    @sunilpuranik2247 4 ปีที่แล้ว

    सर...तुम्ही soc. redevelopment संदर्भात काही videos करणार आहात काय ?

  • @mahadevpatil5278
    @mahadevpatil5278 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर....🙏
    वडिलोपार्जित जमिनीचे वाटणीपत्र झाले आहे. पण हे करताना कुटुंबातील वडीला व्यतिरिक्त कुणाचीही सही घेतलेली नाही. आणि 12 वर्षा नंतर नातवाला दावा करता येतो का?
    दुसरा मुद्दा - वडिलोपार्जित प्रॉपर्टी आईच्या नावाने घेतली आहे आणि आईने ती प्रॉपर्टी बक्षीस पत्राद्वारे सुनेला दिलेली आहे. आणि सुनेने ती प्रॉपर्टी बाहेरच्या व्यक्तीला विकली आहे. असे सुनेला करता येते का?
    याचं स्पष्टीकरण केलात तर बरं होईल.
    धन्यवाद....🙏

  • @omkarmete3893
    @omkarmete3893 4 ปีที่แล้ว

    Kiti varsh varas nond nahi kelyas varsh nond hot nahi

  • @dineshthakor5715
    @dineshthakor5715 3 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏽🙏🏻🙏🏽🙏🏽

  • @KingKhan-zo3ef
    @KingKhan-zo3ef 4 ปีที่แล้ว

    Sir apka numbar do