Ladki Bahin Yojana | तर कुणाला पोटदुखी होण्याचे कारण काय? विरोधकावर टीकेला Aditi Tatkare यांच उत्तर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 5

  • @shivajipund4978
    @shivajipund4978 3 หลายเดือนก่อน +2

    80%mihila vanchit rahnar karn yacha aati

  • @parmeshwarsuryawanshi5799
    @parmeshwarsuryawanshi5799 3 หลายเดือนก่อน +2

    मुलांसाठी काय आहे आदीती मॅडम भोपळा ह्या सामाजिक घटकाचा नेहमी उपहासच होतो त्यांना काहीच मिळत नाही👎👎👎👎

  • @Ujwala-r3s
    @Ujwala-r3s 3 หลายเดือนก่อน

    साठच्या पुढच्या महिलाच काय योजना काढलय सरकार ते सांगा बरेच महिला साठच्या पुढे आहेत त्याना सरकार काय लाभ देणार त्यात परित्कात आहे विधवा आहे घटस्फोटित आहे याना काय मिळणार

  • @sandhyasonawane1847
    @sandhyasonawane1847 3 หลายเดือนก่อน

    आदिती ताई माझं कुटुंब विभक्त आहे पण रशन कार्ड सासऱ्यांच्य नावावर आहे त्यांना पेन्शन मिळत पण त्याचा आम्हला फायदा होत नाही शासन दुसरे रेशन कार्ड देत नाही ऐक मुलाला रेशन कार्ड दिले तर दुसऱ्याला देता येत नाही असे कारण देतात ना आम्हाला पेन्शन चा फायदा ना कुढल्या योजनेचा फायदा ना रेशन 😢☹️☹️☹️☹️☹️ एवढी छान योजना आसून काय फायदा

  • @anandpawar345
    @anandpawar345 3 หลายเดือนก่อน

    आदिती ताई चा एकच ध्यास महिला प्रगतीचा विकास