Maratha Reservation Issue LIVE | Manoj Jarange Vs Rajendra Raut | मराठ्यांचं आरक्षण कुणामुळं गेलं?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- Maratha Reservation Issue LIVE | Manoj Jarange Vs Rajendra Raut | मराठ्यांचं आरक्षण कुणामुळं गेलं?
#rajendraraut #manojjarangepatil #politics #marathareservation #marathavsmaratha #marathavsobc #ekanthshinde
UTNA
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
जरांगे यांनी मुलीची उपोषण स्थळी भेट घेतली नाही मुलीला महत्व दयाचे नाही का?
Ti mulgi bjp chi ahee
महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा बांधव दारिद्र्याने पीचलेला आहे तो अजून सुद्धा बेघर आहे किंवा झोपडीत राहत आहे त्या मुळे लवकरात लवकर आरक्षण लागू करा
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
बडे साहेब काळकुटे जे म्हणतात मराठवाड्याचा तरी द्यायला पाहिजे परंतु सरकारने जर मराठवाड्याचे दिलं असतं तर जरांगे चे स्वप्न पूर्ण झाले नसते कारण यांना फक्त लोकसभा आणि विधानसभा शरद पवारांना जिंकून द्यायचे आहे त्यामुळे न पूर्ण होणारी घटनाबाह्य मागणी ते मागतात
Hoo amala nahi daych bjp la nivdun
अरे 1885 ला ते कूणबी होते, आता ते सर्व पुढारलेले आहेत, आता आरक्षणाच्या नावाखाली सर्वजण फक्त राजकारण करतायेत
Ani pudharle magarlee tharvnara tu kon
हे मनोज दादा कोण आहेत, आरक्षण हे कोणाच्या घरचे नाही, नियमात जे बेस्ट तेच केले पाहिजे...
Tee tr tula aata parent samjlech asel kon ahe tr
मुलगी cm. बनवायची आहे हि शेवटची अपेक्षा आहे
जरांगे आता प्राण गेला तरी उपोषण मागे घेऊ नका. मागील अनेक आमरण उपोषणा प्रमाणे आता करू नकोस.
Tujya baapala basala lav ekda
सरकाराला मराठा यांना आरक्षण द्यावे वाटत नाही व खापर मात्र हे जरांगे साहेब यांच्या वर आनता चोराच्या उलट्या बोबा ❤❤❤❤❤
फक्त मराठा आंदोलनात सहभागी आहे असं नाही संपूर्ण महाराष्ट्र आंदोलनात सहभागी आहे.
हा हा हा महाराष्ट्र सोड संपूर्ण मराठा समाजच पण पाठिंबा नाहीये
जरागे मुळे आरक्षण मराठवाडा च गेले
Hoo ka tya adhi kont ani kiti arkshan hot marathyala
आमचं आरक्षण कोण खात आहे हे सगळ्यांना माहीत आहे बडे साहेब एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद
Ek Maratha lakh Maratha
सामंजस्याने घ्यावे
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
Only jarange patil
आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं
😊
ओन्ली शरद पवार कारनामा कुटुंब
राजेंद्र कोंढरे ह्यांसारखे अभ्यासू व्यक्तिमत्त्व या गोंधळात बाजूला पडते.
Bansod sirane kiti martha Student che free class ghetale jai shivaji jai bhavani
पाटील यांच्या सोबत आहे आम्ही त्यांचांत धमक आहे ❤
नुसत्या मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देता येते का
छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मुख्यमंत्री यांनी सांगितले होते की
मराठा आरक्षण देणार च
पण,,,या जरागे यांनी तिन आरक्षण घालवली,
आमचं एकच मिशन मराठा आरक्षण
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤
जरंगे एवढ्या वेळ मागे घेतो उपोषण तुम्ही खऱ्या वाटतं आहात उपोषण मागे घ्या
Tujya baapala karala lav uposhan 7 diwsani tuch sag aamala ky khar ahe tr
चव्हाण हा मराठा आहे का
बडे देवेंद्र फडणवीस चा माणूस आहे
fhadnvis la hana
Jee aarkshan dile tee ja sathich deli hote jar tyana parmant arkshan dayche aste tr obc madhun dile astee
मन्यानी घालवले
Jarange tya mulila Bhet De RajKaran Karu Nako jarange Sharad pavaracha pilu Aahe
Kalkuttyech miek band kara
Bade saheb tumchyakde amhi ek pramanik patrakar mhanun baghto, aani tumche vichar aani tumchya insta varil reels amhi adarsh mhanun baghto, pn 4-5 divsanpasun tumhi fakt futlele samanvayak gheun andolanala vegli disha denyacha prayatn karat aahat asa amhala sarv marathyanna bhas hot aahe..
Ani tumhi Satya baju mandli tr stop karat aahat v tasech tumchya prashnanvarun as vatat aahe ki tumhi nkkich garajvant marathyanchya ladhyala vegl valan denyacha praytn karat aahat...
Media ha ek nyay denara platform aahe krupaya tumhi satyachya bajune ubhe raha
Kishor Chauhan lakhon ke Ali ka
बडे देवेंद्र फडणवीस चा माणूस आहे