30% मूलभूत गरजा 20%आरोग्य आणि शिक्षण 10% मनोरंजन,( चैनी ) 30% कर्ज (घर, जमीन, सोने चांदी, गाडी, modern lifestyle साठी 10% फक्त गुंतवणूक ========= 100% यालाच पृथ्वी वर स्वर्ग उपभोगने म्हणतात. निव्वळ 10%च्यावर गुंतवणुकीला फार महत्व देऊ नये, because खाली आत आये थे, और खाली हात ही जायेंगे! जीवन मस्तीत पण, शिस्तीत जगायचं सांगा कस जगायचं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत 💪
जमिनी त जास्त पेसे मिळतात..40000 गुंठे ची जमीन आज 2:5 ते 3 लाख गुंठा आहे 0% रिस्क आहे... आमच्या जमिनी प्रकल्प साठी 15 वर्षा पूर्वी एकर भावाने गेल्या त्या च भावाने गुंठा आहे 👍
अगदी कळकलून सांगितले सर तुम्ही 🙏🙏 खरच तुमच्यासारखा वेक्ती दुसरा कोण्ही नाही 🚩कि वेळ काढून सर्वांना विनंती करून सांगतोय हा तुमचा मोठेपणा आहे दादा 🙏🙏 जय श्री राम 🚩🚩🚩
Sir maz age 28 ahe mla 12000 hajar pagar ahe mi mazi 5 lakha chi LIC kadali ahe an 1000 rs Monthly SIP ahe Nippon small cap Madhe 21 year paryant sathi mi tumche video bagat asto nehami
सर आज जी माहिती दिलात सर ती खूप चांगली आहे आणि खूपभारी आहे .सर आजच्या मुलांना शाळेमध्ये थोडीफार माहिती पैशाबद्दलही दिली पाहिजे असे मला वाटते नववी दहावीपासून
Sir SIP ani SWP ekach mutual fund madhe kase karayache yavar ek vedio banava... Mi jar 20 varsh sip keli ani ti pudhe continue thevun swp hi suru karayachi asel tr kashi karavi he sanga
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर पण हे तुम्ही जे विचार मांडले ते रिअल लाईफ मध्ये imploment करण थोड फार अवघड आहे. आपल्या जबाबदाऱ्या लोकांना पुढे जाऊ देत नाहीत खूप सारे फॅक्टरस यामध्ये आडवे येतात
माझं वय ५६ वर्षे आहे माझ्या कडे ६.५ तोळे सोन्याचे दागिने आहेत त्या वर २०००००. रु कर्ज आहे.मिसेस वारली ब्रेस्ट कॅन्सर ( ३०००००) मुलगा एकच ११वीमध्ये आहे . इन्कम बंद आहे.१०००००रु शिल्लक आहेत पुढे काय करावे कळत नाही?
Sir. Mi tumacha kade Investment keli & SIP pan just chalu keli pan tumacha team ni financial planning Badal kahi bole nay tar mala tumacha seminar attend karaycha ahe sir. Please
30% मूलभूत गरजा
20%आरोग्य आणि शिक्षण
10% मनोरंजन,( चैनी )
30% कर्ज (घर, जमीन, सोने चांदी, गाडी, modern lifestyle साठी
10% फक्त गुंतवणूक
=========
100% यालाच पृथ्वी वर स्वर्ग उपभोगने म्हणतात.
निव्वळ 10%च्यावर गुंतवणुकीला फार महत्व देऊ नये, because
खाली आत आये थे, और खाली हात ही जायेंगे!
जीवन मस्तीत पण, शिस्तीत जगायचं
सांगा कस जगायचं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत 💪
Kya bat hai👍👍
🎉😊
Right boss 👍
Tumhich ata ek video kadha..That's right
❤
साहेब काही मूर्ख लोकांच्या कमेंट वर लक्ष देऊ नका आम्ही आहोत की तुम्हाला सपोर्ट करायला खरोखर तुमच्या वाणी व्हिडिओ मराठी मद्ये कोण्ही देत नाही ❤
जमिनी त जास्त पेसे मिळतात..40000 गुंठे ची जमीन आज 2:5 ते 3 लाख गुंठा आहे 0% रिस्क आहे... आमच्या जमिनी प्रकल्प साठी 15 वर्षा पूर्वी एकर भावाने गेल्या त्या च भावाने गुंठा आहे 👍
खूप छान व्हिडीओ सर
लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करणे भविष्यासाठी खूप गरजेचं आहे
साधी राहणी उच्च विचार
उच्च राहणी नीच विचार 🌹
सर आज जेवलो तर उद्याचा भोरोसा नाही आणि 10. .20, 30वर्षा नंतर आपणच असणार की नाही याचा भरोसा नाही आज ची गोष्ट करा
खूप छान आणि नॉलेज घ्येण्यासारखा व्हिडिओ आहे सर, ❤❤
साहेब अशीच साथ देत रहा, वास्तव मांडत आहात, खरे आहे
अगदी कळकलून सांगितले सर तुम्ही 🙏🙏
खरच तुमच्यासारखा वेक्ती दुसरा कोण्ही नाही 🚩कि वेळ काढून सर्वांना विनंती करून सांगतोय हा तुमचा मोठेपणा आहे दादा 🙏🙏
जय श्री राम 🚩🚩🚩
सर तुमचे एकहीव् हिडीओ मिस करत नाही great knowledge thanks 🙏
Impressive knowledge for youngster.. ❤
तरुणांना स्फूर्ती देणारी महीती देत असता . खूप छान आहे तरुण पिढी साठी.❤❤❤ धन्यवाद.सर...
Sar Khoob Changli Mahiti dili dhanyvad 🙏🙏🙏
सगळे व्हिडिओ खूप छान आहेत ,आजच्या पिढीला तुमची खूप गरज आहे सर❤😊
🙏 जय श्रीराम 🚩
Nice
Sarvaadhik loka sukhi honysathi number one🥇 knowledge💯 very nice video
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. सर
खूपच छान माहिती दिलीत तुम्ही आजच्या तरुण पिढीला तर हे कळणं अत्यंत गरजेचं आहे सर . हे जेव्हढं लवकर कळेल तेव्हढं चांगलं आहे . मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏
Thanks for sharing best knowledge 🙏
Saheb tumchya words madun je motivation yet na tyala tod nahi 🔥🔥
This is true fact
Great explained thank you
1) SBI
2)6.00
2)6.5 %
Foreign(abroad) la jaun pizza boy, sweeper kiwa dish washer karne pan barobar nahi.
Sir current situation vr khup Chan video banvalay Satya paristhiti ahe sadya
Best knowledge sir thank you🙏
सर तुम्ही चांगल्या प्रकारे सादर करता .आम्हास पटत आहे.
Sir maz age 28 ahe mla 12000 hajar pagar ahe mi mazi 5 lakha chi LIC kadali ahe an 1000 rs Monthly SIP ahe Nippon small cap Madhe 21 year paryant sathi mi tumche video bagat asto nehami
भावा sip बदल मला थोडी माहिती हवी होती माझा कॉल नंबर देवू काय
Jay ho sir Nasik येथे आहे
दन्यवाद सर खुप शान माहिती दिली..
Khup important mahiti dili sir thank you.
Khup chhan mahiti sir 🙏
भारतातील सर्वात मोठी बँक Private सेक्टर मधील HDFC आहे. (As per Market Capital)
आणि Public सेक्टर मधील SBI आहे. (As per Market Capital)
Mutual fund madhe kele ly investment madhe khup chaan progress ahe sir . Thx to sanket sir n Richmee Team . Keep support us.
Eye opening video. Highly appreciated
Tumche video pahun motilal oswal small cap nd large cap mdhe. 1000-1000 sip mahinya purvi start keli....
excellent,superb,eay opener video....for beginners......
sir.... Selut sir 👏
लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका सर
असेच आम्हाला मार्गदर्शन करत राहा
धन्यवाद सर 💐🙏
Khup chan samjawale sir
पैसा आणि सुख याचा संबंध नाहीय
सर आज जी माहिती दिलात सर ती खूप चांगली आहे आणि खूपभारी आहे .सर आजच्या मुलांना शाळेमध्ये थोडीफार माहिती पैशाबद्दलही दिली पाहिजे असे मला वाटते नववी दहावीपासून
खूपच छान, सुंदर.......
Sir SIP ani SWP ekach mutual fund madhe kase karayache yavar ek vedio banava... Mi jar 20 varsh sip keli ani ti pudhe continue thevun swp hi suru karayachi asel tr kashi karavi he sanga
7385237220 या नंबरला कॉल करा
Khupcha chhan sir. Thank you.
15:03 ❤❤
Kadakkkk Sir........Impressive knowledge
Thanks Alor sir
Simply Appreciable 👍👌👌
360 one focused equity fund
Kotak emerging equity fund
Mirage asset large cap fund
SIR .. या फंड बद्दल तुमचं मत काय आहे
साहेब खूप छान माहिती दिली मला माझा पण उत्तर सापडलं मी पण गावी जागा घेत होतो
Khup mast samjavun sangta saheb tumhi.❤❤❤
दर महिन्याला १००० रुपये बचत केल्यास ३० वर्षांनी इतके रिटर्न मिळतात. तर एकरकमी ५-१० लाख इन्व्हेस्ट केल्यास या पटींमध्ये रिटर्न्स मिळू शकेल का?
नाही
Sip मध्ये cost averaging चा फायदा मिळतो.
Khup chhan mahiti dili sir
Excellent guidence Sir
Thanks Sanket for your bullet points it's worth it 👍
Sir pls make a video on Taxation ( Intraday/Investment)
Great job Sir very nice sir🎉🎉
Perfect guidance sir 😊😊
Sir khup Chan guidance
भाऊ तू deep मध्ये बोलतो ज्याला कळली त्याला अक्कल आहे आणि ज्यांनी comedy वर घेतला तो ...जाऊदे भाऊ तू सांगितलेलं पटलं❤
As always the motive is noble.
dhanyawad bhauuu 🙏
खुप छान 🎉
Best knowledge Thanku sir
माझे वय 41 आहे खूप छान व्हिडिओ सर चांगला
खूप छान सर
सर तुम्ही खरी परिथिती सांगता i am praud of you
Sir 20 वर्ष कोणत्या sip varti भरोसा करू शकतो अशी sip सुचवा plz
7385237220 या नंबरला कॉल करा
Nice....❤
Sir majhi 1000 SIP HOYI ATA ti वाढून मी 3000 chi keli tr kiti varsh kru.ata 1 varsh jhala ahe
Khatrnak vedio banvla sir ❤❤❤❤❤❤❤❤
सर माझे वय आता 34 वर्ष आहे. मला भविष्यासाठी किती आणि कुठे investment करावी लागेल. प्लीज रिप्लाय
7385237220 या नंबरला कॉल करा
Sir
Bahut bahut khub 💕👍
Great knowledge sir
Perfect guidance sir
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर
पण हे तुम्ही जे विचार मांडले ते रिअल लाईफ मध्ये imploment करण थोड फार अवघड आहे.
आपल्या जबाबदाऱ्या लोकांना पुढे जाऊ देत नाहीत खूप सारे फॅक्टरस यामध्ये आडवे येतात
Thank you very much for your valuable knowledge share 🙏🙏🙏👌
Sir pn sheir market mdhe sell Ksenia krayche ani buy Ksenia krayche ani sheir mnje Kai he pn snga na please
खूप छान सर ❤
Kup chan information sir❤🙏🏻
GREAT WORK
Resp. Sir, I want to see ur vdos from beginning. So pl make a playlist.
𝕍𝕖𝕣𝕪 𝕘𝕣𝕒𝕥𝕖𝕗𝕦𝕝 𝕚𝕟𝕗𝕠𝕣𝕞𝕒𝕥𝕚𝕠𝕟 𝕤𝕚𝕣
Nice information sir Thanks
Useful information Sir
Great information
बरोबर पैसा असल्यावर सर्व समस्या सुटतात ❤
Sir tumcha ekhi video Miss krnar nhi krt pn nhi
धन्यवाद सर 🎉❤❤❤
माझं वय ५६ वर्षे आहे माझ्या कडे ६.५ तोळे सोन्याचे दागिने आहेत त्या वर २०००००. रु कर्ज आहे.मिसेस वारली ब्रेस्ट कॅन्सर ( ३०००००) मुलगा एकच ११वीमध्ये आहे . इन्कम बंद आहे.१०००००रु शिल्लक आहेत पुढे काय करावे कळत नाही?
7385237220
nice video
Sir inflation laun kiti hotath te pan calculation kara na sir
Influence rate 5.09
Sir.... Sip kadhaychi ahe tr konti kadhaychi te sanga please 🙏🏻🙏🏻
please call 7385237220
Sir, tumchya sip live profit dhakvale tar ajun confidence yeil
Ya margdarshan ache mahatva shabdat sangta yenar nahi. Jyana milale aani tyani swatala badlale tar tyancha sarkha nashibvan konich nahi.
Sir 6 varshat retirement ghyche ahe sadhya vay 52 ahe.6 varshanantar 2 varshasathi pratek mahinyala 40000 milvinyasathi kiti guntavnuk karavi lagel.
Sanket sir NFO Ani IPO ky asat te jara sanga na Ani kasha madhe guntvnuk karayala havi te suddha sanga
Thanks so much sir
सर माझे वय ६६ आहे
रिक्षा चालक आहे माझी कमाई ५००/०० ते६००/०० रूपये आहे माझे सेविंग जास्त नाहीये मी आता कशात पैसे गुंतवू
Sir. Mi tumacha kade Investment keli & SIP pan just chalu keli pan tumacha team ni financial planning Badal kahi bole nay tar mala tumacha seminar attend karaycha ahe sir. Please