SANGLI // NARSOBACHI WADI // KOLHAPUR || कसे जाल ? कुठे रहाल ? || 🛕 संपूर्ण माहिती आणि इतिहास 🛕

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • नमस्कार मित्रांनो ,
    या व्हिडिओ मध्ये आपण सांगली शहरातील काही प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे , नरसोबाची वाडी आणि कोल्हापूर मधील मंदिराला भेट देणार आहोत.
    तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का ? हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा.
    #incrediblememoriesvlogs #incrediblememories
    #sangli #narsobachiwadi #kolhapur #ganpatipanchaytan #ganeshdurgfort #irwinbridge

ความคิดเห็น • 44

  • @incrediblememoriesvlogs
    @incrediblememoriesvlogs  2 ปีที่แล้ว +1

    Akkalkot & Solapur - th-cam.com/video/wC1Hk-GgzaY/w-d-xo.html

  • @rschuky
    @rschuky ปีที่แล้ว +2

    Enjoyed watching your video. You have nicely covered all the important spots in Sangli. The presentation was excellent .
    Do continue with your good work.
    All my best wishes to you.
    God bless you.

    • @incrediblememoriesvlogs
      @incrediblememoriesvlogs  ปีที่แล้ว

      Thank You Very Very Much from bottom of my heart...In future you will get to see more such videos with all the required information and interesting facts about those places. All such comments encourage to do more hard work..Thank You So Much.

  • @madhavraut5128
    @madhavraut5128 ปีที่แล้ว

    Khoop Vistarit Mahitee Milali

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती. आम्हाला नरसोबाची वाडी ला जायचा आहे पुढच्या महिन्यात.

    • @incrediblememoriesvlogs
      @incrediblememoriesvlogs  ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद..श्री गुरुदेव दत्त...!!!

  • @vasantwaghmare814
    @vasantwaghmare814 10 หลายเดือนก่อน

    I need information about hotels and lodges in Narsobachi wadi

    • @incrediblememoriesvlogs
      @incrediblememoriesvlogs  10 หลายเดือนก่อน

      There are many hotels and lodges near datta mandir. Also yatri niwas is there. You may get the information on Google about them. Sorry don't have much information about them as i myself visited there for few hours. So don't have enough information about them.

  • @kishordeshmukh9467
    @kishordeshmukh9467 10 หลายเดือนก่อน +1

    आम्ही सांगली पर्यंत नागपूरहून 20 तारखेला 3.00 वा येत आहे. त्यांनतर नरसोबा वाडी ला राहून रात्री मुक्कमी असणार.21 तारखेला कोल्हापूर देवीचे दर्शन व 2.45 वा. ट्रेनने नागपूरला रवाना.

  • @AnjaliParoolker
    @AnjaliParoolker ปีที่แล้ว +1

    दादा! गोवा कोल्हापूर, आणि गोवा मीरज अशी बस सोय आहे, कुठची बस नरसोबा वाडी साठी ठीक राहील , please सांगाल.

    • @incrediblememoriesvlogs
      @incrediblememoriesvlogs  ปีที่แล้ว +1

      गुगल च्या माहिती प्रमाणे मिरज हून नर्सोबा वाडी 16 किलोमिटर अंतरावर आहे. सांगली 24 किलोमीटर आहे आणि कोल्हापूर 47 किलोमीटर आहे. त्यामुळे मिरज ची बस पकडणे सोपे होईल. नरसोबाची वाडी हे प्रसिध्द असल्याने मिरज हून नक्कीच बस किंवा रिक्षा उपलब्ध असतील. मी मुंबई चा आहे त्या मुळे मला तिथल्या बस frequency बद्दल नीट माहिती नाही.

    • @AnjaliParoolker
      @AnjaliParoolker ปีที่แล้ว +1

      @@incrediblememoriesvlogs आभारी दादा .

  • @vaishaliparab2770
    @vaishaliparab2770 2 หลายเดือนก่อน

    🎉छान माहिती दिली सपृण सागली बद्दल छान आहे

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 ปีที่แล้ว +1

    ऊतम छान विश्लेषण नमस्कार परत असे विडीओ बनवावेत सांगलीकर माझे गाव वासुंबे असे असून
    मी फक्त कोल्हापूर चि आंबा बाई दर्शन घेत ले आहे धन्यवाद विडीओ ऊतम

    • @incrediblememoriesvlogs
      @incrediblememoriesvlogs  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद..!!! माझ्या चॅनल वरील अक्कलकोट सोलापूर, मुंबई,नाशिक,पुणे या ठिकाणचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तुम्हाला फिरण्याबरोबरच त्या ठिकाणच्या कथा आणि इतर उपयुक्त माहिती नक्कीच मिळेल...!!!

    • @rajaramdagade8043
      @rajaramdagade8043 ปีที่แล้ว

      @@incrediblememoriesvlogs chhaan

    • @incrediblememoriesvlogs
      @incrediblememoriesvlogs  ปีที่แล้ว

      धन्यवाद...!!!

  • @pramodnarule799
    @pramodnarule799 8 หลายเดือนก่อน +1

    Narasoba wadila rahanyachi soy ahe ka

    • @incrediblememoriesvlogs
      @incrediblememoriesvlogs  8 หลายเดือนก่อน

      Ho Narsoba wadi la bhakt nivas ahe tasach mandira jawal kahi lodge suddha ahet.

  • @DreamRecipeSecrets
    @DreamRecipeSecrets 10 หลายเดือนก่อน

    Thank you for all information covered in this video. खूप छान !❤

    • @incrediblememoriesvlogs
      @incrediblememoriesvlogs  10 หลายเดือนก่อน +1

      तुमच्या महत्वपूर्ण कमेंट बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद...!!!

  • @SAGARPATIL-np5ph
    @SAGARPATIL-np5ph ปีที่แล้ว

    फार छान आणि मुद्देसूद माहिती दिली आहे.. तुमचा व्हिडिओ फार आवडला..

    • @incrediblememoriesvlogs
      @incrediblememoriesvlogs  ปีที่แล้ว

      तुमचे मनापासून आभार सागर जी..!!

  • @AnjaliParoolker
    @AnjaliParoolker ปีที่แล้ว +1

    दादा बसनी आल तर कुठे उतरायच ?

    • @incrediblememoriesvlogs
      @incrediblememoriesvlogs  ปีที่แล้ว

      या व्हिडिओ मध्ये जे संगली चे हॉटेल दिसतय त्या हॉटेल च्या मागच्या बाजूलाच सांगली चे मोठे बस अगार आहे. तिथं तुम्ही उतरू शकता.

    • @AnjaliParoolker
      @AnjaliParoolker ปีที่แล้ว

      @@incrediblememoriesvlogs सांगलीहुन मग वाडीला कस जायचं ? रीक्षा, की पाई जाउ शकतो ?

    • @AnjaliParoolker
      @AnjaliParoolker ปีที่แล้ว

      Sorry सर तुम्हाला त्रास देते विचारुन कारण मी एकटी येणार आहे , आणि नीट काही माहिती नाही.

    • @incrediblememoriesvlogs
      @incrediblememoriesvlogs  ปีที่แล้ว

      सॉरी मला माहीत नव्हत की तुम्हाला वाडी ला जायचय..तुम्ही कुठून येणारं आहात ??

    • @incrediblememoriesvlogs
      @incrediblememoriesvlogs  ปีที่แล้ว

      सांगली हून वाडी जवळ आहे पण पायी जाण्या येवढं जवळ नाहीये.

  • @ashokmonde9694
    @ashokmonde9694 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती मिळाली.धन्यवाद

  • @sachinrv1
    @sachinrv1 ปีที่แล้ว

    Nice informative video. Thanks.

  • @जयमहाराष्ट्र-थ5थ
    @जयमहाराष्ट्र-थ5थ 10 หลายเดือนก่อน

    खुपच छान व्हिडिओ आहे. जय जय गुरूदेव दत्त 🙏

    • @incrediblememoriesvlogs
      @incrediblememoriesvlogs  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद...जय गुरूदेव दत्त...!!!

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 ปีที่แล้ว

    असेच छान व्हिडिओ बनवा

  • @sambhajijadhav2630
    @sambhajijadhav2630 ปีที่แล้ว

    Aati uttam.GODBLESS.