केळशी श्री महालक्ष्मी देवीची रथयात्रा | चैतावली/चैत्र पौर्णिमा| Mahalaxmi Devi Jatra Kelshi (Konkan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 เม.ย. 2020
  • केळशी श्री महालक्ष्मी देवीची रथयात्रा | चैतावली/चैत्र पौर्णिमा | Mahalaxmi Devi Jatra Kelshi (Konkan) दापोली तालुक्यातील केळशी गावची देवी श्री महालक्ष्मी देवीची रथयात्रा दरवर्षी चैत्र पौर्णिमेला असते. महालक्ष्मी देवीच्या जत्रेला आजूबाजूच्या गावातील बरीच माणसे केळशी मध्ये खास येत असतात. आम्ही या जत्रेला चैतावली असे बोलतो. लहानपणापासून या जत्रेची एक वेगळीच ओढ आहे. महालक्ष्मी देवी हे जागृत देवस्थान केळशीमध्ये आहे. देवीच्या या जत्रेसाठी केळशीकर आजूबाजूच्या गावातील भक्तमंडळी माणसे खास देवीचे दर्शन घेण्यासाठी दूर वरून येत असतात. रथ यात्रेच्या अगोदर आठ दिवस देवीच्या देवळात जागर असतो त्यानिमित्ताने मंदिरात भजन, कीर्तन, पारायण आणि गोंधळ असतात. देवीच्या गोंधळात एक वेगळाच उत्साह असतो. या काळात देवीच्या मंदिरात दिव्यांची रोषणाई असते. केळशीमध्ये जवळपास अठरा वाड्या आहे संपूर्ण केळशीमध्ये महालक्ष्मी देवीचा रथ फिरवला जातो. देवीला मानकऱ्यांच्या घरी आरती करण्यात येते. सर्वांमुखी जगदंबेचा उदो, भई भई करत रथ संपूर्ण केळशी गावातून फिरतो. #KelshiMahalaxmiDevi #KelshiMahalaxmiJatra #KelshiDapoliYatra #sforsatish
    या केळशीच्या जत्रेच्या माझ्या बालपणीच्या काही आठवणी आहेत. केळशीच्या महालक्ष्मी देवीचा जत्रोत्सव दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा होतो. केळशी मध्ये पर्यटनदृष्ट्या फिरण्यासाठी याकूब बाबा दर्गा, केळशी बीच, देवदेवतांची मंदिरे, जवळच आंजर्ले कड्यावरचा गणपती हर्णे मुरुड बीच, हर्णे मासळी बाजार अशी अनेक ठिकाणे आहेत. केळशी गावच्या श्री महालक्ष्मी देवीचा जत्रोत्सव कसा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केला आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका !
    सदर व्हिडीओ फुटेज माझा मित्र हितेश शिगवण याने उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याचे आभार.
    Follow me on Facebook and Instagram
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

ความคิดเห็น • 59

  • @shobhagawade8493
    @shobhagawade8493 4 ปีที่แล้ว +7

    पालखी सोहळा पाहण्यासाठी आम्हीही जायचो त्या दिवशी आमच्या वाडीत हनुमान जयंती असते तरीही वेळात वेळ कडून आम्ही सर्व जण हा सोहळा बघायला जातो . खूप मज्जा येते पालखी सोहळा पाहायला

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      होय🙏♥️

  • @akshatapendse8592
    @akshatapendse8592 ปีที่แล้ว

    जय महालक्ष्मी..🙏🙏🙏

  • @deepakgorivale5930
    @deepakgorivale5930 2 ปีที่แล้ว +1

    मस्त विडिओ सतीश भावा खूप छान आनंदी वातावरण असतो आणि खूप मजा येते केळशी जत्रेला खूप नातेवाईक आणि मित्र परिवार भेटतो या दिवशी अजून पार्ट 2 असेल तर पाठव

  • @shobhagawade8493
    @shobhagawade8493 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती जुन्या आठवणी जाग्या झाल्या .

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      आपली केळशी ♥️

  • @drvirenghaisas
    @drvirenghaisas 2 ปีที่แล้ว

    खूप छान video केला आहे.
    सर्वामुखी जगदंबे चा उदो

  • @komaldharje2495
    @komaldharje2495 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @vaishalibhadale1653
    @vaishalibhadale1653 4 ปีที่แล้ว +2

    खुपच छान व्हिडिओ यात्रेची आठवण आली 🙏🙏🙏🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      होय, थँक्स ♥️

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 หลายเดือนก่อน

    Khoop. Sundar 💓

  • @aathvanvlog7491
    @aathvanvlog7491 4 ปีที่แล้ว +2

    Jai Mahalaxmi 🌹🌹🙏🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +1

      Jay mahalaxmi 🙏

  • @vighneshbhagat9797
    @vighneshbhagat9797 4 ปีที่แล้ว +2

    सर्वामुखी जगदंबेचा उधो 🙏

  • @VarshaRatate
    @VarshaRatate 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान आहे विडिओ या यात्रेचा खूप आठवणी आहेत मस्त वाटली👌👌

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      थँक्स ♥️🙏

    • @sanjayghanekar5617
      @sanjayghanekar5617 3 ปีที่แล้ว

      संजय घाणेकर गुहागर

  • @sahilgaurat1280
    @sahilgaurat1280 3 ปีที่แล้ว +2

    सर्वामुखी जगदंबेचा उदो..
    भलं गं भाई.....❤️🙏🙏

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 4 ปีที่แล้ว +2

    मित्रा कडून छान विडियो उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले खूप आभार। 🙏💐💐💐💐टाकळकर परीवार आैरंगाबाद।

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Thx saheb ♥️

  • @dipeshmisal8008
    @dipeshmisal8008 4 ปีที่แล้ว +3

    खुप छान व्हिडिओ बनवली आहे . यापुढे अशाच छान माहिती असलेल्या व्हिडिओ बनवून या चॅनलवर प्रसारित करा. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा .

  • @jivrajratate5677
    @jivrajratate5677 4 ปีที่แล้ว +2

    Khup chaan dhakhvley video 👍👌👌😊🤗

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      थँक्स ब्रदर ♥️

  • @nareshkirve
    @nareshkirve 4 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @rekhakolambekar4271
    @rekhakolambekar4271 4 หลายเดือนก่อน

    Dada me yaa varahi palkhila yenar aahe me aapnas vinanti karto ki aapan sudha palkhit Sahabhag hoaa vee ❤

  • @komallambade2001
    @komallambade2001 3 ปีที่แล้ว +1

    Gavchi athvn ali 😘🥰🙏🙏Yavarshi jayla bhetl nhii pn athvn karun dili dada tu

  • @sahilgaurat1280
    @sahilgaurat1280 3 ปีที่แล้ว +1

    आपला सण ❤️ Favorite

  • @jayanttupe4583
    @jayanttupe4583 3 ปีที่แล้ว

    Very nice

    • @sanjayghanekar5617
      @sanjayghanekar5617 3 ปีที่แล้ว

      संजय घाणेकर गुहागर

  • @sanikavartak2053
    @sanikavartak2053 3 ปีที่แล้ว

    🙏

  • @gauravgadre8235
    @gauravgadre8235 2 ปีที่แล้ว

    Udya parva yenar ahes ki nahi...kelshi utsav parat capture karayla

  • @surajshrungarpure6460
    @surajshrungarpure6460 4 ปีที่แล้ว +1

    Mast dada ❤️

  • @sagarpatole6282
    @sagarpatole6282 4 ปีที่แล้ว +1

    भक्तीनिवास ची सोय आहे की नाही मंदिरात ??

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Nahi, gavat rahata yete

  • @shubhangikamble2087
    @shubhangikamble2087 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      थँक्स ♥️

    • @sanjayghanekar5617
      @sanjayghanekar5617 3 ปีที่แล้ว

      संजय घाणेकर गुहागर

  • @MalvaniKlakar
    @MalvaniKlakar 4 ปีที่แล้ว +1

    Bhari Sir 👌👌 Mast 🙏🙏 #MalvaniKlakar

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      थँक्स♥️

  • @madhavimistry6147
    @madhavimistry6147 4 ปีที่แล้ว +1

    Hello, Tumcha gaon Mandangad ahe na,mag tumhala Kelshi kasa javal padta.Mi Harnai chi ahe, Dapoli javal.Thank you

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Ambavali mandangad

  • @sanjayghanekar5617
    @sanjayghanekar5617 3 ปีที่แล้ว

    संजय घाणेकर गुहागर

  • @mansimahadik519
    @mansimahadik519 4 ปีที่แล้ว

    Khup chan vatli video 👌👌aamch gav pn dapoli pasun khup javl aahe

  • @rahulshevde5432
    @rahulshevde5432 4 ปีที่แล้ว +1

    Maza gavahi ahe

    • @ashaambekar6582
      @ashaambekar6582 4 ปีที่แล้ว

      खूपच छान
      केळशी आमचं गाव आहे.आम्ही यात्रेला जातो.कोरोनामुळे जाणे शक्य झाले नाही.धन्यवाद.

    • @sanjayghanekar5617
      @sanjayghanekar5617 3 ปีที่แล้ว

      संजय घाणेकर गुहागर

  • @nirajpotdar5467
    @nirajpotdar5467 4 ปีที่แล้ว +1

    Majhya gavachi athavan aali.. hya varshi pn hava hota

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      कोरोनाला हरवायच आहे 👍

  • @pranalipendurkar5070
    @pranalipendurkar5070 4 ปีที่แล้ว +1

    🙏chan video rathyatra

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      थँक्स♥️

  • @dipeshmisal8008
    @dipeshmisal8008 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान व्हिडिओ बनवली आहे . यापुढे अशाच छान माहिती असलेल्या व्हिडिओ बनवून या चॅनलवर प्रसारित करा. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा .

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว


      थँक्स भाऊ ♥️🙏