केळशी श्री महालक्ष्मी देवीची रथयात्रा|चैत्र पौर्णिमा| Mahalaxmi Devi Jatra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • केळशी श्री महालक्ष्मी देवीची रथयात्रा | चैतावली/चैत्र पौर्णिमा | Mahalaxmi Devi Jatra Kelshi (Konkan) दापोली तालुक्यातील केळशी गावची देवी श्री महालक्ष्मी देवीची रथयात्रा दरवर्षी चैत्र पौर्णिमेला असते. महालक्ष्मी देवीच्या जत्रेला आजूबाजूच्या गावातील बरीच माणसे केळशी मध्ये खास येत असतात. आम्ही या जत्रेला चैतावली असे बोलतो. लहानपणापासून या जत्रेची एक वेगळीच ओढ आहे. महालक्ष्मी देवी हे जागृत देवस्थान केळशीमध्ये आहे. देवीच्या या जत्रेसाठी केळशीकर आजूबाजूच्या गावातील भक्तमंडळी माणसे खास देवीचे दर्शन घेण्यासाठी दूर वरून येत असतात. रथ यात्रेच्या अगोदर आठ दिवस देवीच्या देवळात जागर असतो त्यानिमित्ताने मंदिरात भजन, कीर्तन, पारायण आणि गोंधळ असतात. देवीच्या गोंधळात एक वेगळाच उत्साह असतो. या काळात देवीच्या मंदिरात दिव्यांची रोषणाई असते. केळशीमध्ये जवळपास अठरा वाड्या आहे संपूर्ण केळशीमध्ये महालक्ष्मी देवीचा रथ फिरवला जातो. देवीला मानकऱ्यांच्या घरी आरती करण्यात येते. सर्वांमुखी जगदंबेचा उदो, भई भई करत रथ संपूर्ण केळशी गावातून फिरतो. #KelshiMahalaxmiDevi #KelshiMahalaxmiJatra #KelshiDapoliYatra #sforsatish #s for supriya #supriya #SForSupriya
    या केळशीच्या जत्रेच्या माझ्या बालपणीच्या काही आठवणी आहेत. केळशीच्या महालक्ष्मी देवीचा जत्रोत्सव दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा होतो. केळशी मध्ये पर्यटनदृष्ट्या फिरण्यासाठी याकूब बाबा दर्गा, केळशी बीच, देवदेवतांची मंदिरे, जवळच आंजर्ले कड्यावरचा गणपती हर्णे मुरुड बीच, हर्णे मासळी बाजार अशी अनेक ठिकाणे आहेत. केळशी गावच्या श्री महालक्ष्मी देवीचा जत्रोत्सव कसा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केला आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका !
    सदर व्हिडीओ फुटेज Prathmesh bhagat याने उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याचे आभार.
    केळशी श्री महालक्ष्मी देवीची रथयात्रा, चैतावली चैत्र पौर्णिमा केळशी, mahalaxmi devi jatra kelshi, kelshi devi yatra, konkan, mahalaxmi devi jatra in kelshi konkan, mahalaxmi rathotsav kelshi, kelshi mahalaxmi temple, kelshi beach, yakub baba dargah, kadyavaracha ganpati, anjarle kadyavaracha ganpati, tourist place near kelshi, harne murud dapoli, kelshi village in dapoli konkan, how to reach kelshi, कोकण, कोकणातील जत्रा, केळशी देवी रथोत्सव, konkan vlogs, sforsatish, s for satish
    #संकासुर #Sankasur #शिमगा2022 #shimga2022 #Holi #kokanholi #MIKOKANINIKHIL #kokankar #dapolikar #dapoli #shimga #केळशी #kelshi
    🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
    व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.
    konkan vlog marathi, konkan vlog latest, konkan cha pankaj, konkan vlog, konkan trip vlog
    konkan vlog marathi,konkan vlog latest,konkan vlog,konkan trip vlog,केळशी,संकासुर,शिमगा,कोकण,kokan,2022,shankasur,Kelshi Dapoli Ratnagiri,vlog,nature,mystery,holi,shankasur story,shankasur dance,whatsapp status,viral,video,trending,shankasur story in marathi,dapoli,ratnagiri,dabhol,anjarle,shimga,guhagar,asgoli,chiplun,palkhi,malvani,alibaug,navanagar,traditition,tradition kokan,kokan rituals,beach,peace,kokankar,kelshi,nature beauty,coconut tree,khel,shimga 2022

ความคิดเห็น • 13