हत्ती आमच्या भागात यून नुकसान करतात त्याबद्दल काही म्हणणे नाही पण वन खाते झालेल्या पिकाच्या नुकसानीचा मोबदला देत त्याचा लोकांना राग आहे भिकर्यासारख मागे फिराव लागत कधी कधी तेही भेटतं नाही
शेतापुरते तारबंदी करून सोलार झटका मशीन वापरल्यास शेतीचे संरक्षण करू शकतो. १२व्होटच्या शाॅकने पर्यायी मरत नाही.फक्त घाबरून लांब राहतात. सरकारने बाधीत भागात अनुदान दिल्यास हे शक्य होईल.
दोडामार्ग तालुक्यातील हत्तीबाधीत गावात पोहचून स्थानिकांच्या भावना जाणून घेऊन त्या योग्य प्रकारे सर्वांसमोर मांडल्याबद्दल आपल्या संपूर्ण टीमचे आभार..
धन्यवाद 🌿
खूपच छान वास्तव मांडलात, हत्ती पकड मोहिम करूनही हत्तीनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले हे नाकारता येत नाही!
त्यांचे वास्तव्यच आपण नाकारले तर ते तर काय करणार
धन्यवाद 🌿
छान झालाय व्हिडीओ माहिती पण सुंदर मिळाली
धन्यवाद 🌿
खुप छान माहिती 🙏
धन्यवाद 🌿
खूप छान
धन्यवाद 🌿
Informative video.
धन्यवाद 🌿
Masta video 💯💯
धन्यवाद 🌿
Thank you for this content. really Appreciated
धन्यवाद 🌿
कोकणातील वन्य जीव व त्याचे जीवन या विषयावर आपण माहीती पुर्ण व्हीडीयो करत आहात त्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद 🌿
Superb
धन्यवाद 🌿
Nice video.. It will help to know what is being done now to resolve this conflict..
धन्यवाद 🌿
Nice content ❤❤❤
धन्यवाद
हत्ती आमच्या भागात यून नुकसान करतात त्याबद्दल काही म्हणणे नाही पण वन खाते झालेल्या पिकाच्या नुकसानीचा मोबदला देत त्याचा लोकांना राग आहे भिकर्यासारख मागे फिराव लागत कधी कधी तेही भेटतं नाही
हात्तीचा त्रास माणसाला होतोय हे दिसत याना पण मानसाचा त्रास हात्तीना होतोय ते नाही दिसत …
Jungle sampavlya var te gaavaath yenarch.
धन्यवाद 🌿
शेतापुरते तारबंदी करून सोलार झटका मशीन वापरल्यास शेतीचे संरक्षण करू शकतो.
१२व्होटच्या शाॅकने पर्यायी मरत नाही.फक्त घाबरून लांब राहतात.
सरकारने बाधीत भागात अनुदान दिल्यास हे शक्य होईल.
वने तोडून त्यांचा अधीवास संपवला माणसाने त्यांना दोष देवून काय उपयोग
धन्यवाद
Madumakhi Ka Chatt Dalow Hathi Nahi Ayaga Jai Maharashtra
Hathina traas denya peksha sarkar ne nuksan bharpayi karava.
जंगल तोडून शेती करा म ते मुके जनावरे काय करणार
Jungle chya haddi vadhavlya pahijet
Junglakadachya gavanch punarvasan kel pahije