झकास चवीचं कडव्या वालाचं बिरडं,डाळिंबी उसळ, Valache Birde, Dalimbi Usal, Recipes by Jayu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • साहित्य
    ४ टेबलस्पून तेल
    ४ कप सोललेले कडवे वाल (डाळिंब्या)
    १ टीस्पून मोहरी
    थोडासा हिंग
    ३ ते ४ (१.५ कप) मध्यम आकाराचे कांदे
    २ टीस्पून जिरं
    १/२ कप सुक्या खोबऱ्याचा कीस
    १ कप ओलं खोबरं
    १/२ टीस्पून हळद
    १.५ टीस्पून/आवडीनुसार लाल तिखट
    लागेल तसं गरम पाणी
    २ टीस्पून किंवा आवडीनुसार मीठ
    ४ आमसुलं (कोकम)
    २ लिंबाएवढा गुळ
    कोथिंबीर
    Ingredients
    4 tbsp oil
    4 cup peeled vaal
    1 tsp mustard seeds
    asafoetida
    3-4 medium sized onions
    2 tsp cumin seeds
    1/2 cup grated dry coconut
    1 cup freshly grated coconut
    1/2 tsp turmeric powder
    1.5 tsp / per taste red chillies powder
    hot water as required
    2 tsp /per taste salt
    4 kokums
    jaggery
    coriander seeds

ความคิดเห็น • 60

  • @madhurijoshi5432
    @madhurijoshi5432 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर रेसिपी! आम्हीही कांदा घालत नाही,गूळ व हिंगाची चरचरीत फोडणी पण ही पण छानच दिसतेय

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli 2 ปีที่แล้ว +1

    Valachi usal 1 no lagn ghari masalebhat aaluchi patal bhaji v he valache birde yat ola naral Gul kocum jeera khobre vatan sarv chav utrlyat👌👌👌🌹🌹🙏🙏

  • @amitaghonge
    @amitaghonge 2 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर रितीने सहज सोप्या शब्दांत रेसिपी समजावून सांगीतली आहे.नक्की करून बघणार. धन्यवाद .मी नेहेमी तुमचे व्हिडीओ बघते.मला आवडतात.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद😊

  • @prakashpandit1295
    @prakashpandit1295 2 ปีที่แล้ว +1

    नेहमी प्रमाणे अप्रतिम. लगेच गरम भाताबरोबर खायला घ्यावीशी वाटते. 😋

  • @swatibhave3619
    @swatibhave3619 2 ปีที่แล้ว +1

    ❤😋👌👌👌👍loved receipe dalimbi usal khup Chan tasty MI Nikki karun bhagen APratim

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊😊😊

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan dalimbi usal .chhan samjavun sangitle. Dhnyvad. God bless you.

  • @sangeethakolhi2756
    @sangeethakolhi2756 2 ปีที่แล้ว +1

    Khoopach chan 👌👌 delicious 😋 mast👍👍

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 2 ปีที่แล้ว +1

    तुमच्या सर्व रेसीपी सोप्या पण चविष्ट असतात

  • @user-xg3sx3df5b
    @user-xg3sx3df5b 2 ปีที่แล้ว +1

    डाळिंब्याच्या उसळीत
    मोजकेच जिन्नस घालून
    डाळिंबीची स्वतः ची चव कायम राहील
    अशी उत्तम कृती दाखवलीत

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 2 ปีที่แล้ว +1

    jayu Tai ,khup Chan usal banavali aahe tumhi.👍🏻

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan usal jayu tai

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @ndesh9800
    @ndesh9800 2 ปีที่แล้ว +1

    मस्तच ..!

  • @anaghadate3001
    @anaghadate3001 2 ปีที่แล้ว +1

    मस्त!

  • @sanyogitagodbole4859
    @sanyogitagodbole4859 2 ปีที่แล้ว +1

    मस्त रेसिपी.... मी नेहेमी कांदा न घालताच करते. आता एकदा कांदा घालून करून बघेन. तुम्हाला एक विनंती करायची होती. सध्या कैरीचा season आहे तर कैरीचं नारळाच्या दुधातलं सार दाखवलंत तर बघायला आवडेल.

  • @apoorvaguptay
    @apoorvaguptay 2 ปีที่แล้ว

    Faar Chaan. Nakkich banvun baghen. Loved the Recipe!

  • @VirShri
    @VirShri ปีที่แล้ว

    धन्यवाद सुगरण मावशी❤

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान उसळ.
    जयुताई ,मला तुम्हाला एक सुचवायचे आहे. कारण मी आत्ता पर्यंत लक्षात येईल एवढ्या वेळा पाहिले ,तुम्ही रात्री उशीराने व्हिडिओ अपलोड करता. त्यामागे काही कारण आहे का ? तुमचे पदार्थ खूपच छान असतात. पण उशीरा टाकल्यामुळे कधीकधी दुर्लक्षित होण्याची शक्यता जास्त वाटते. कारण सकाळी उठेपर्यंत अजून व्हिडिओ पडलेले असतात.
    तुम्हाला एक प्रेमळ विनंती ,एवढे सुंदर व्हिडीओ दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान अपलोड केल्यास तुम्हाला फायदेशीर ठरेल.
    शुभ रात्री.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 ปีที่แล้ว

      🙏 तुमची सूचना आवडली , पुढच्यावेळी नक्की प्रयत्न करू . खूप खूप धन्यवाद 😊

  • @shailendramarathe5553
    @shailendramarathe5553 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार जयुताई, फार सुंदर झाली आहे डाळींब्यांची उसळ. एकदा फणसाची भाजी पण दाखवाल का कशी करायची ते? 🙏

  • @shrikantpandit4394
    @shrikantpandit4394 2 ปีที่แล้ว +1

    Mast mast khup divasani video aala chaan vatale aamhi pan ashich karato Kanda mattr nahi ghalat hing jara jast ghalto

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 ปีที่แล้ว

      Thank you so much. 😊😊😊 mast

  • @sayaligurav2430
    @sayaligurav2430 ปีที่แล้ว +1

    तुमचे बरेचशे पदार्थ माझ्या सासूबाईंच्या पद्धतीप्रमाणे आहेत, डाळींब्यांची उसळ, आवळ्याचे लोणचे व भाजणीचे वडे या तिन्ही रेसिपी माझ्या सासूबाईंच्या पद्धतीप्रमाणे आहेत

  • @namrataparkar2760
    @namrataparkar2760 2 ปีที่แล้ว +1

    Sunder recipe amhi pan without onion
    Ashicha karto fkt Gul evadha nhi ghalat
    Asha prakre krun pahate sankasti la

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 ปีที่แล้ว

      Thank You 😊 nakki karun bagha

  • @surekhawadke6735
    @surekhawadke6735 2 หลายเดือนก่อน

    गोडा मसाला नाही घालयचाबका?

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 หลายเดือนก่อน

      मी घालत नाही. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही गोडा मसाला घाला ☺️

  • @shubhadakandalgaonkar6641
    @shubhadakandalgaonkar6641 ปีที่แล้ว

    छान. पण कांदा विरहीत जास्त चांगली वाटते.

  • @kanchanjoshi4310
    @kanchanjoshi4310 ปีที่แล้ว

    Konte kadve wal vaprave te sangal ka

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  ปีที่แล้ว

      म्हणजे?

    • @kanchanjoshi4310
      @kanchanjoshi4310 ปีที่แล้ว

      Mhanje Kadve val Alibaug Nagithane ka Kelshiche vaprave kinte changle astat

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  ปีที่แล้ว

      असे कुठले specific नाही. जे मिळतील ते वापरते मी

  • @jayashreecthakur6087
    @jayashreecthakur6087 2 ปีที่แล้ว +1

    मी पण कांदा न घालताच करते

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 ปีที่แล้ว

      छान लागते ना मस्त

  • @radhashelgikar4640
    @radhashelgikar4640 2 ปีที่แล้ว +1

    वालाला मोड कसे आणायचे?

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 ปีที่แล้ว

      वाल साधारण 10 तास भिजत घालावेत. त्यानंतर, धुवून, निथळून चाळणीत ओतावे आणि वर झाकण ठेवावे किंवा पंच्यासारख्या कपड्यात बांधून ठेवावेत. 12 तासांनी चेक करा आणि मनासारखे नसतील आले तर अजून थोडा वेळ ठेवा कारण व्यवस्थित मोड यायला वेळ लागतो

  • @veenaphansalkar239
    @veenaphansalkar239 หลายเดือนก่อน

    Amhi pan Kanda ghalat nahi baki same ashich karti fakta Varun Sukya lal mirchya Ani hingachi fodni deto.