कोकणातील फेमस डाळिंब्यांची उसळ: वालाची उसळ: बिना कांदा लसुण व मसाला तरीसुद्धा चविष्ट: Dalimbi Usal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 36

  • @JYOTI-r3k4m
    @JYOTI-r3k4m 2 หลายเดือนก่อน +1

    Very nice. Thanks

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 2 หลายเดือนก่อน

    Exllent video. This is my favorite Dish.thanks a Lot.

  • @anaghachitale847
    @anaghachitale847 3 หลายเดือนก่อน +5

    छान..आम्ही थोडा गोडा मसाला घालतो. सुकं खोबर भाजून बारीक केलेलं आणि जिर्याची पूड पण घालतो..

    • @sushamajoshi1327
      @sushamajoshi1327 2 หลายเดือนก่อน

      आम्ही पण.😂

  • @pallavisaraph-zj3sx
    @pallavisaraph-zj3sx 2 หลายเดือนก่อน

    Thank you!! कांदा लसूण शिवाय मी पण करते.. But दुधाची tip मस्तच!! नक्की करून बघेन

  • @shekharkhule9890
    @shekharkhule9890 2 หลายเดือนก่อน +1

    ताई खूप
    छान रेसिपी उत्कृष्ट निवेदन
    आलिबागला वाल खात्रीलायक कुठे मिळतील कृपया सांगावेत नमस्कार

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 3 หลายเดือนก่อน

    खूप छान रेसिपी दाखवली.करून बघेन .मी अलिबाग चे कडवे वाल वापरते खूप छान असतात धन्यवाद श्रेया ताई ❤

  • @rajeshwarimore5603
    @rajeshwarimore5603 3 หลายเดือนก่อน

    मी ही रेसिपी बनवली खूपच छान बनली ❤

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 2 หลายเดือนก่อน

    खुप छान खुप खुप खुप धन्यवाद

  • @shilpalele
    @shilpalele 3 หลายเดือนก่อน

    छान रंग आला आहे आणि डाळिंब्या आख्या राहिल्या आहेत 👌👌

    • @user-4dg
      @user-4dg 2 หลายเดือนก่อน

      @@shilpalele
      नीट चावून बारीक करून खा...
      नाहीतर सकाळी खळखळून बाहेर येतील...

  • @bhagyashrikarmarkar1939
    @bhagyashrikarmarkar1939 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर ❤

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 หลายเดือนก่อน +2

    आमही पण बिना कांदा लसुण घालत नाही तरी मस्त उसळ होते.❤

  • @sampadapatil2464
    @sampadapatil2464 2 หลายเดือนก่อน

    छानच

  • @sadhanaphadtare3801
    @sadhanaphadtare3801 2 หลายเดือนก่อน

    Mast

  • @supriyaaigalikar2464
    @supriyaaigalikar2464 3 หลายเดือนก่อน

    Khup chan ❤

  • @sandhyapatwardhan2318
    @sandhyapatwardhan2318 3 หลายเดือนก่อน +2

    फडक्यात बांधल्यानंतर किती तास ठेवायची दुध घालुन करुन बघेत पण सुंदरच एकदा खरखशीची वडी दाखवा

  • @vilassamel2653
    @vilassamel2653 2 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे बारामहिने वालाचे बिर्डे असते

  • @sureshvira7104
    @sureshvira7104 2 หลายเดือนก่อน

    रोहा तालुक्या च्या मेढा या गावा चे वाल प्रसिद्ध आहेत.

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  2 หลายเดือนก่อน

      @@sureshvira7104
      हो रोहा, चौल , अलिबाग तिकडे वाल चांगले मिळतात.

  • @itsanjali
    @itsanjali 3 หลายเดือนก่อน

    ह्यात चिंच कोळ नाही घालायचा का

  • @shraddhaberde
    @shraddhaberde 3 หลายเดือนก่อน

    तिखटपणासाठी काय वापरलंय

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 2 หลายเดือนก่อน +3

    आम्ही रोज बनवतो वालाची उसळ म्हणतो आम्ही. डाळिंब्या कसल्या .
    कोकणात कडवे वाल प्रसिद्ध आहेत. गोड वाल नाही खात

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 3 หลายเดือนก่อน +1

    छान. दूध घातल्यामुळे डाळिंबी मोडत नाही, अख्खी रहाते.

    • @user-4dg
      @user-4dg 2 หลายเดือนก่อน

      नवीन शोध.....

  • @anitabhide8814
    @anitabhide8814 3 หลายเดือนก่อน +8

    गुळ घातला की डाळिंब्या आठरतात... म्हणजे आधी छान शिजलेल्या असतात तो मऊसर पणा जातो..

    • @sanjeevaninagarkar2567
      @sanjeevaninagarkar2567 2 หลายเดือนก่อน +1

      😊😊😊😊😊

    • @priyajoshi3007
      @priyajoshi3007 2 หลายเดือนก่อน

      😅😅

    • @RajaniSahasrabudhe
      @RajaniSahasrabudhe 2 หลายเดือนก่อน

      पण गूळ आणि थोडे आमसूल घातल्याने उग्रपणा कमी होतो .चांगली चव येते

    • @anitabhide8814
      @anitabhide8814 2 หลายเดือนก่อน +1

      गूळ आवडतोच आणि घालायला पाहिजेच... पण डाळिंब्या आठरु नयेत.. म्हणून काय करावं? @ Shreya ताई

  • @user-4dg
    @user-4dg 2 หลายเดือนก่อน +3

    अशीच उसळ आम्ही नाशिक , बेंगलोर कोल्हापूर..... सगळीकडेच खातो.. अगदी अशीच...
    कोकण आणि डाळींब्यांची उसळ असं काहीच समीकरण नाहीय...
    उगाच काहीतरी रेसिपी करायची आणि कोकण कोकण करून आपलीच पाठ थोपटून घ्यायची ...

  • @varshabelwalkar147
    @varshabelwalkar147 2 หลายเดือนก่อน +2

    Typical brahamani dalimbichi usal .