Walmik Karad ला केज रुग्णालयातून बाहेर काढलं, कोर्टात हजर करणार | Beed Case

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 22

  • @rajabhaugaikwad2171
    @rajabhaugaikwad2171 2 วันที่ผ่านมา +17

    वाल्मिक कराडला वाचविण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्यालाही अटक करून सजा द्यायला हवी.

  • @shrutislife1656
    @shrutislife1656 2 วันที่ผ่านมา +6

    वाल्मिकी कराड चे वकील पत्र घेणाऱ्या वकिलाचा या शाहू फुले आंबेडकर विचारांच्या महाराष्ट्रात असा वकील जन्माला येणे म्हणजे महाराष्ट्राला लाजिरवाणी आहे

  • @akshayanagle3190
    @akshayanagle3190 2 วันที่ผ่านมา +8

    सुनावणी ऑनलाईन viral करावी. म्हणजे आरोपी त त प प करतोय की नाही ते लोकांना कळेल. नाहीतर सगळा सावळा गोंधळ

  • @techgamer7863
    @techgamer7863 2 วันที่ผ่านมา +9

    Vip संत वाल्मीक बाबा 😂

  • @bhausahebnikam2517
    @bhausahebnikam2517 2 วันที่ผ่านมา +9

    नाय देव अंध झाले डोळ्यात पट्टी कान बहिरे 🙏

  • @shankardesai872
    @shankardesai872 2 วันที่ผ่านมา +8

    आज कराडचे 31stहोणार

  • @jayaw3674
    @jayaw3674 2 วันที่ผ่านมา

    विजय हा क़ायदायचा वाव्हा ,यात कोंत्याही शक्तिचा विचार होवू नए, जय डॉ बाबासाहेब अम्बेडकर

  • @bhausahebnikam2517
    @bhausahebnikam2517 2 วันที่ผ่านมา +5

    आजारी दाखवू न डाव madtil सोडून देतील वकील लावून

  • @askA146
    @askA146 2 วันที่ผ่านมา

    😀😀😀😀😀 पोलीस- गृहमंत्री,आरोपी पुण्यात असूनही 22 दिवस पकडू शकले नाहीत.खरचं न्याय होणार? 😂😂😂

  • @PratikDhavlashankh-ty7np
    @PratikDhavlashankh-ty7np 2 วันที่ผ่านมา +2

    2025 changer to valmik karad

  • @MadhukarSalunkhe-y1m
    @MadhukarSalunkhe-y1m 2 วันที่ผ่านมา +2

    Kaych honar nahi

  • @manoharjadhav6659
    @manoharjadhav6659 2 วันที่ผ่านมา

    Gura rakavi

  • @SatishPhadtare-ts7sp
    @SatishPhadtare-ts7sp 2 วันที่ผ่านมา

    Are tyal beday tari ghala

  • @rajebhaushelke4390
    @rajebhaushelke4390 2 วันที่ผ่านมา

    देवमाणुस

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 2 วันที่ผ่านมา +1

    अहो पत्रकारा त्याला अरे कारे म्हणा.फडणविस साहेब वाल्मिक कराड चा एन्काऊंटर करा महाराष्ट्रात चांगला संदेश जाईल आणि धनु भाऊ सुद्धा वाचेल

  • @ashokBadeofficial
    @ashokBadeofficial 2 วันที่ผ่านมา +2

    आम्ही ओबीसी आणि संपुर्ण महाराष्ट्रा राज्यातील वंजारी सपोर्ट करतो आहे अण्णाला कुणाला काय शेटट वाकडं करायचे ते करा

    • @laxmanchavan4108
      @laxmanchavan4108 2 วันที่ผ่านมา +3

      OBC nahi lavdayaa fakt tu😂