खरंतर कला हेच जीवन आहे हे म्हणजे तुमच्या कडून शिकावे कारण कला म्हणजे कोणी कोणाला शिकवत नाही परंतु एवढ प्रेमाने हलगी आली हलगी शिकवत शिकवत 🎤गायक पण कसं व्हायचं हे पण शिकवा आमचे एवढीच इच्छा आहे.. 🙏
सर खुपचं छान. माझी खुप दिवसा पासून इच्छा होती. पारंपारिक वाद्य शिकायची. ही तुमच्या मुळे पुर्ण होईल असे वाटते आहे. तुमचा पहिला व्हिडिओ बागितला. खुप छान आणि सोप्या पद्धतीने शिकवता सर तुम्ही.
दादा तुम्ही खरंच खूप मोठे काम करत आहात सहसा कला कोणी अशीच शिकवत नाही आजकाल प्रत्येक गोष्टीला पैसे मोजावे लागतात पण खरंच खूप छान वाटले आणि मी गावाला कॉलेज मध्ये असताना ऐकून आणि पाहून थोडी हलगी शिकलो होतो पण तुमच्या व्हिडिओ पाहून हलगी परिपूर्ण कशी वाजवावी हे शिकायला भेटले आणि आताच्या गणेशोत्सव साठी आमचे मंडळ ढोल ताशा लेझिम चा सराव करत आहे तुम्हाला हलगी चा नक्कीच व्हिडिओ पाठविन...खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा दादा 🙏👍💐
आमच्या परभणी नांदेड जिल्ह्यातील सन सुरई हलगि वाजवनार्या कलाकारांना तोड नाही कारण तुमच्या वादनात गोडवा नाही आमचे परभणी नांदेड चे व्हिडिओ पहा नंतर कळेल वादन म्हणजे काय
khup chhan mahiti dili
खरंतर कला हेच जीवन आहे हे म्हणजे तुमच्या कडून शिकावे कारण कला म्हणजे कोणी कोणाला शिकवत नाही परंतु एवढ प्रेमाने हलगी आली हलगी शिकवत शिकवत 🎤गायक पण कसं व्हायचं हे पण शिकवा आमचे एवढीच इच्छा आहे.. 🙏
खूपच सोप्या पद्धतीने सांगितले सर, खूप खूप धन्यवाद
सर खुपचं छान. माझी खुप दिवसा पासून इच्छा होती. पारंपारिक वाद्य शिकायची. ही तुमच्या मुळे पुर्ण होईल असे वाटते आहे. तुमचा पहिला व्हिडिओ बागितला. खुप छान आणि सोप्या पद्धतीने शिकवता सर तुम्ही.
🙏
आप्रतिम गुरुजी विडियो छान होता सहज आणि सोपा पुढ़च्य वीडियो ची आस राहिल धन्यवाद❤
जय लहुजी भावा
Namskar dada ..aaj pasun survat kele halgi shikayla..chan ahet video..thanks🎉
Khup chan
Khupach chan गुरूवर्य
छान बेसिक कोर्स
दादा तुम्ही खरंच खूप मोठे काम करत आहात सहसा कला कोणी अशीच शिकवत नाही आजकाल प्रत्येक गोष्टीला पैसे मोजावे लागतात पण खरंच खूप छान वाटले आणि मी गावाला कॉलेज मध्ये असताना ऐकून आणि पाहून थोडी हलगी शिकलो होतो पण तुमच्या व्हिडिओ पाहून हलगी परिपूर्ण कशी वाजवावी हे शिकायला भेटले आणि आताच्या गणेशोत्सव साठी आमचे मंडळ ढोल ताशा लेझिम चा सराव करत आहे तुम्हाला हलगी चा नक्कीच व्हिडिओ पाठविन...खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा दादा 🙏👍💐
🙏🙏🙏🙏🙏🥰
बगून नाही जमत भाऊ लय आवगड आहे
खुपच छान 🙏
Kuoop chaan dada😊😊
असेच व्हिडिओ बनवत राहा
Jai lahuji
छान आजच व्हीडीओ पाहिला पुढचे धडे कसे शिकवणार ते कळवा
1 नो दादा ❤
दादा मस्त हालगी वाजवायला शिकवता
खूप छान
धन्यवाद 🙏🏻 खरच मला पण हलगी शिकायची होती आजा पासून तुमच्यामुळे मी पण शिकू शकतो 🙏🏻
Ho nkki🙏
तुम्ही लय चांगलं काम करत आहात आम्हाला हलदीने वाजव वाटते पण वाजवता येत नाही
गुरूला. मनापासून अभिनंदन शिकवत आहे. सचिन सुनील पवार. राणा शिरपूर तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर. आशिष व्हिडिओ टाकत जा.❤❤Ko
🙏🙇❤️ एकदम छान प्रकारे हलगी वाजती अजून पुढचे चार कधीपर्यंत टाकताना दादा 🙏✨✨🙏
खुपच छान दादा तुम्ही एवढं लोकांसाठी करतात असंच पुढे जात राहा
खूप खूप धन्यवाद दादा🙏🙏
Mast 👍🙏
खुप छान गुरुजी
Khup chhan
Mazi khup ECha aahe. Shik vanyachi pan jamt nahi
दादा हलगी बद्दल अजून शिकवणीचे व्हिडिओ टाका plzzzzzzzz🙇🙇🙇🙇🙏🙏🙏
Jaml ho sri
मस्त दादा धन्यवाद🙏🙏
जय लहुजी धाराशिव
❤❤❤❤
Ha sir
लक्ष्मी देवीची चाल कशी आहे त्याचा व्हिडीओ टाका दादा
❤🎉
Lai bhai
Kup paraytan kela pan Kay jamanay parat ek viodo banavaki
🙏🙏
❤❤😊
हलगी संदर्भात अजून विडिओ टाका
मस्त भावा
Super
😊
हालगीकोठेमीळते
हलगी शिकायची आहे मला अजून व्हिडिओ पाठवा ना
Dada taal dhakhva aani shikva
Mast 👌
मला पण शिकायची आहे
Mala halgi shikval ka
पुढचा व्हिढीओ टाका
दादा
चांगल्या पद्धतीने हलगी वाजवा सोप्या आणि शिकवा तुमचा नवीन व्हिडिओ टाका
मस्त ओ दादा
हो
Mi hi praktis shiklo
मला पण शिकायची आहे चैत्र पौर्णिमेपर्यंत
Nice
दादा हलगी वाजवा शिकायचे❤❤❤
आता खूप मोकळ्या पदतीने शिकवत आहात तुम्ही
पुढचा विडिओ नक्की टाक मित्रा
Part 2 lavkarch taka
टाकलंय bga
Plz Plz try to provide hindi or english captions 🙏🏻🥺
मनापासून आभार...
व्हिडिओ थोडा स्पष्ट करा दादा पुढच्या वेळेस
nice
Mala pn vajvay shikaych
आमच्या परभणी नांदेड जिल्ह्यातील सन सुरई हलगि वाजवनार्या कलाकारांना तोड नाही कारण तुमच्या वादनात गोडवा नाही आमचे परभणी नांदेड चे व्हिडिओ पहा नंतर कळेल वादन म्हणजे काय
चांगली गोष्ट आहे
मला पण शिकायचं आहे.
Dada tumcha pata dya
पैलवान समोर कोणती चाल वाजवायची ते सांगा दादा
स्वागताला जी चाल आहे ती वाजवा व्हिडिओ आहे आपल्या चैनल
🙏🙏👌👌👌👌👌
आमच्या घरी लोखंडाची हलगी आहे तुमची हलगी स्टीलची आहे
पुढचा भाग आहे का?
आज पासून तुम्ही डफड्याचा चे व्हिडिओ टाका
Bhari samjun sangto rao tu
🙏🙏
आम्ही शिकलो हलगी वाजवायला पुढची स्टेप सांगा
शिकलो दादा
🥰🥰🥰🥰🥰👏
कुठून आहात तुम्ही नंबर द्या
Tumi aamala aashic halgi shikwa
तुमचे खूप खूप नमन
Dada mala halgi shikaychi aahe
Tumhi mast shikwst aahat
Phone pe no.taka
Amhi paise pathv to tumhala
नको दादा 🥰 तुमी शिकताय ते बघुनच पैस मिळाल मला
आम्हाला डफडे वाजवणे शिकवा
सोमसंन,सीकवा
Dhanyawad
तीप्रू येवढं नसते
pahili chal ali 2 chal patawa
Patvlet channel VR bga bhau
दादा तुमसा नंबर देना प्लीज
तुमचा नंबर मिळेल का
Thod thod jaml saheb
आम्ही देवा धर्मासाठी हलगी वाजवत असतो
Sasnkati ahe magi devasati shikva
दादा तुमचा मोबाईल नंबर पाठवा
Nice
Nice
Nice