डिजिटल कट्टा: टायगर ग्रुपचे सर्वेसर्वा - पै.तानाजी जाधव यांच्याशी मनमोकळ्या गप्पा ।।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • प्रसन्न डिजिटल प्रस्तुत डिजिटल कट्ट्यावर करमाळ्यात नव्हे तर देशात नावाजलेलं "दबंग " ,गरजू साठी "संकटमोचक ,"आणि मित्रासाठी "वाघाच " काळीज असणारा उगवतं युवा नेतृत्व म्हणजे टायगर ग्रुप चे सर्वेसर्वा पै. तानाजी जाधव यांच्याशी दिलखुलास आणि मनमोकळी चर्चा झाली आणि पै.तानाजी भाऊ यांनी ही कुठं ही हातचा न राखता अगदी दिलखुलास पणे उत्तरे दिली .
    पै.तानाजी जाधव महाराष्ट्रातल्या तरुणाईयाच्या मनात एखद्या "सुपरस्टार" प्रमाणे घर करून बसलेले व्यक्तिमत्तव, अश्या या पै.तानाजी जाधव यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्याच्या ठिकाणी झाला , पै.तानाजी जाधव यांच्या घराची परिस्थिती तशी बेताची वडिलांचा माती वाहण्याचा व्यवसाय , पण घरात पहिल्या पासून कुस्तीची आवड असल्यामुळे तानाजी भाऊ ही लहानपणी कुस्तीकडे वळाले , आणि साहजिक त्यामुळे त्यांनी शिक्षणात फारसा रस नाही दाखवला आणि जेमतेम १२ वी नापास पर्यंत त्यांना मजल मारता आली . शिक्षणात जरी त्यांना अपयश आला तरी कुस्ती क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला , आणि कुस्ती असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांचा मित्रपरिवार मित्रपरिवार तयार झाला .. तसेच लहानपानापासन त्यांना सामाजिक तसेच अडलेल्याना मदत करण्याची त्यांना आवड होती ..
    आणि हेच निमित्त कि काय त्यांचे मोठे बंधू श्री. जालिंदर जाधव यांनी सन २००८ मध्ये टायगर ग्रुप ची स्थापना केली त्यावेळी तानाजी भाऊ हे इयत्ता १० वीला शिक्षण घेत होते आणि तालमीत कुस्तीचा सराव करत होते ,त्यादरम्यान मधील काही वर्ष ग्रुपच काम थांबला होत ,पण पुढे कालांतराने तानाजी भाऊ यांनी या ग्रुप चा काम आपल्या हाथी घेऊन टायगर ग्रुपच नाव तालुक्यातच नव्हे तर राज्य आणि देशपातळीवर नेले , आणि आज महाराष्ट्राच्या अगदी चांद्या पासून बांद्या पर्यंत या ग्रुप चा काम चालू आहे.
    कामाच्या बाबतीत या ग्रुपच काम नेहमीच राजकारण विरहित राहलेले आहे ,याच कारण मुळात हा ग्रुप पूर्णपणे सामाजिक ,गरजू ना मदत ,महिला सरंक्षण ,गरिबांना हक्क मिळवून देणे, तरुणाई गुन्हेगारी कडे वळू नये व त्यांच्या हाताला काम मिळवा हाच सदैव ध्यास असणारा हा ग्रुप आणि हे सर्व ते साध्य करण्याचा प्रयत्न करतात ते केवळ परस्पर सहकार्याने त्यामुळे त्यांना आणि या संघटनेला कधी राजकीय आधार घ्यावा लागला नाही ... पै. तानाजी भाऊ यांचा ही राजकारणात येण्याचा कुठला ही मानस नाही ,तसे त्याना बऱ्याच पक्षाकडून पदाच्या ऑफर आल्या आहेत ,आणि बऱ्याच राजकीय पक्षात त्यांचे चांगले संबंध आहेत पण राजकारणात न जाता ही समाजउपयोगी काम करता येते अशी त्यांची प्रबळ धारणा आहे आणि हे त्यांनी आपल्या कामातून करून दाखवला आहे
    गरजू ना मदत केल्यावर केवळ "धन्यवाद " हा एक शब्द कानावर पडला म्हणजे आपल्या कामाची पावती मिळाली आणि यातच आपली धन्यता मानणारा असा हे पै तानाजी जाधव यांना बऱ्याच सामाजिक पुरस्कारने देखील सन्मानित केले आहे आणि ज्याच्या बरोबर काम करण्यासाठी आणि त्याला भेटण्यासाठी हजारो तरुणायीच्या गळ्यातील ताईत पै. तानाजी भाऊ जाधव यांनी प्रसन्न डिजिटल कट्टा या कार्यक्रमात दिलखुलास आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली ..
    अशा अनेक सामाजिक, शेतीविषयक तसचे राजकीय मुलाखतीसाठी आमच्या प्रसन्न डिजिटल या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा..!
    Mob- 9730 99 1252
    9960 15 8737 ---
    Disclaimer
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
    for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
    Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
    Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use

ความคิดเห็น • 296

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 ปีที่แล้ว +2

    लाडके यशस्वी एकमेव व्यक्ती महत्व मा.श्री.तानाजी भाऊ जाधव यांच्या कार्याला त्रिवार मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय भिमराय जय टायगर भाऊ

  • @roshandalwai659
    @roshandalwai659 3 ปีที่แล้ว +1

    तानाजी जाधव टायगर ग्रुपच्या माध्यमातून जनसामान्यांच्या हिताचे काम करीत आहेत. परमेश्वर त्यांना निरामय आयुष्य प्रदान करो, त्यांच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्या!

  • @rohanghogare-patil6826
    @rohanghogare-patil6826 5 ปีที่แล้ว +11

    जिवाभावाचा माणूस👌..परिस्थिती आणि सामाजिक बांधिलकी याची जाणीव असलेला राजा माणूस..✌️
    अभिमान आहे आम्हाला तुमचा..👍

  • @aj_digital_photography_
    @aj_digital_photography_ 4 ปีที่แล้ว +3

    जय टायगर ग्रुप महाराष्ट्र जळगाव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🐅🐅🐅🐅🐅

  • @magiciananiket3088
    @magiciananiket3088 5 ปีที่แล้ว +2

    तानाजी भावू खुप छान काम करत,,आहें..तुम्हाला,,खुप खुप शुभेच्या

  • @mahadevwarke6186
    @mahadevwarke6186 5 ปีที่แล้ว +2

    मी कोल्हापूर जवळ राहतो,मलाही आपल्या टायगर ग्रुपचे सदस्य व्हायच आहे व आपल्या ग्रुपच्या माध्यमातून राजकरणविरहीत समाजसेवा करण्याची इच्छा आहे.

  • @mukuljadhav8950
    @mukuljadhav8950 2 ปีที่แล้ว

    LOVELY ❣️ WELCOME 👍
    BIRTHDAY 🎂🎉🎈 BHAU 🤞
    कैकाडींचा नाद करायचा नाही 🤞
    🙏🙏 जय कुळो
    जय शिवराय 🙏🙏
    🙏🙏 जय टायगर

  • @ramshewale4414
    @ramshewale4414 4 ปีที่แล้ว +1

    मी नदुरबार आष्टॆ कर तानाजी भाऊ हार्दिक अभिनंदन तुमच्या गृप मध्यॆ आमहाला सामिल करा

  • @sanjaypitekarpitekar250
    @sanjaypitekarpitekar250 5 ปีที่แล้ว +8

    आमच काळीज आहे तानाजी भाऊ जाधव 😍😍😗😗😗😗😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍

  • @VilashPatil-pb2tm
    @VilashPatil-pb2tm 5 ปีที่แล้ว +1

    भाऊ खूपच छान...👌👌👌 साध....सरळ....व्यक्तिमत्व....💐💐💐

  • @vittalhake7184
    @vittalhake7184 5 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्रातील युवकांचा बुलंद आवाज मा.तानाजी भाऊ जाधव

  • @govindshivankhede6051
    @govindshivankhede6051 5 ปีที่แล้ว +3

    भाऊच्या कार्याला ईछ्छापुर्ती मित्रमंडल व टायगर ग्रुप देवणी तालुक्याचा सलाम

  • @harishwaghmare5244
    @harishwaghmare5244 5 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुमच काम खुप खुप छान भाऊ धन्यवाद...

  • @gauravpatil257
    @gauravpatil257 5 ปีที่แล้ว +11

    सदैव मित्रा साठी तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप माहाराष्ट्र राज्य

    • @amitlakhan4017
      @amitlakhan4017 5 ปีที่แล้ว

      mala taigar Grup madhye samil hoyache ahe

  • @maheshnikam167
    @maheshnikam167 5 ปีที่แล้ว +2

    भाऊ मी तुमचा भक्त आहे जय टायगर

  • @user-wv6vh4lu2f
    @user-wv6vh4lu2f ปีที่แล้ว

    खूप खूप छान

  • @ashishkapre
    @ashishkapre 5 ปีที่แล้ว +2

    सामाजिक कार्यकर्ते व इतर अनेक मित्र समाज कल्याण करणारे टायगर गट आहे

  • @OmkarBoite
    @OmkarBoite 11 หลายเดือนก่อน

    टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य ❤

  • @vinodgagade4215
    @vinodgagade4215 5 ปีที่แล้ว +1

    तानाजी भाऊ जिंदाबाद !
    आपण भटकया समाजाचे खरे आयडाॅल आहात आहे! खुप खुप छान छान कार्य करत आहात आपण!

  • @mayurshishupal4410
    @mayurshishupal4410 5 ปีที่แล้ว +34

    आमच काळीजपै.तानाजीभाऊ जाधव
    महाराष्ट्रचा ढाण्या वाघ. ......
    फक्त भाऊ

    • @pradeepshinde9016
      @pradeepshinde9016 5 ปีที่แล้ว

      Mayur Shishupal k

    • @prathmeshgaikwad9793
      @prathmeshgaikwad9793 5 ปีที่แล้ว

      आमचं फक्त उदयनराजे भोसले (महाराज) 007

  • @shubhamdhole2986
    @shubhamdhole2986 4 ปีที่แล้ว +1

    Only Tiger group Maharashtra

  • @santoshmahadik1397
    @santoshmahadik1397 3 ปีที่แล้ว +1

    Ultimate team leader

  • @UmeshMahadik
    @UmeshMahadik 5 ปีที่แล้ว +8

    टायगर ग्रुप मधील सदस्यच जर कोणाला फसवत असतील तर टायगर ग्रुप अशा लोकांवर काय कारवाई करतात.

  • @yashkambleInternaciagroup
    @yashkambleInternaciagroup 3 ปีที่แล้ว +1

    Jay Tiger

  • @niteshkhandare9884
    @niteshkhandare9884 3 ปีที่แล้ว

    Jay tigar भाऊ मला तुमची खुप गरज

  • @omkarkulkarni5309
    @omkarkulkarni5309 5 ปีที่แล้ว +10

    भाऊ तुमच्या या सामाजिक कार्याला जुन्नर करांचा सलाम

  • @arvindnarkhede721
    @arvindnarkhede721 3 ปีที่แล้ว +1

    Jay tiger bhau
    You are our real hero

  • @surajmore0112
    @surajmore0112 5 ปีที่แล้ว +2

    Happy birthday tanaji bhau jadhav

  • @jaywantkhade1731
    @jaywantkhade1731 5 ปีที่แล้ว +19

    भाव थोडे शेतकरयाचया हिता साठी पुढे यावे हिच ईच्छा शेतकरयाची

  • @anild9956
    @anild9956 3 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय

  • @yogeshghadekar5440
    @yogeshghadekar5440 5 ปีที่แล้ว

    Mulakhat pan chan ghetli ani bhau ni pan chan saral utare dili.
    👍💪idea, vichar chan aahet tyanche

  • @omvhankade4659
    @omvhankade4659 5 ปีที่แล้ว +3

    Only Tiger 👑 king Tanaji (bhau) Jadhav 👑

  • @user-yf3ul4nx9e
    @user-yf3ul4nx9e 5 ปีที่แล้ว +1

    नाद खुळा भाऊ

  • @ashoksalunke323
    @ashoksalunke323 5 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय 🚩जय टायगर

  • @sukhdevjadhav1988
    @sukhdevjadhav1988 5 ปีที่แล้ว +5

    भाऊची अतिशय सुंदर मुलाखत .

  • @swapnilgaware4709
    @swapnilgaware4709 5 ปีที่แล้ว +19

    जय शिवराय जय टायगर

  • @ravisirsat8318
    @ravisirsat8318 5 ปีที่แล้ว +2

    हैप्पी बर्थडे तानाजी भाऊ more and more Tiger group

  • @shrikantyadav3469
    @shrikantyadav3469 5 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुमच्या कार्याला सलाम

  • @ravindraep89
    @ravindraep89 5 ปีที่แล้ว

    1 number tiger group tanaji busy👍👍

  • @taiyyabsayyad8096
    @taiyyabsayyad8096 5 ปีที่แล้ว +7

    Happy birthday bhau only tiger group

  • @balajiprodutionyoyo9654
    @balajiprodutionyoyo9654 5 ปีที่แล้ว

    Bhau tumhala tuljabhavani उदंड आयुष्य लाभो
    शिवा भाऊ स्वामी
    ( सिधार्थ भाऊ गायकवाड समर्थक )

  • @user-fz4dl7zp9u
    @user-fz4dl7zp9u 5 ปีที่แล้ว +1

    आमचे गुरूवर्य आदरणीय भाऊ

  • @muleakshay7040
    @muleakshay7040 5 ปีที่แล้ว +5

    जय टायगर भाऊ

  • @pujajadhav2228
    @pujajadhav2228 5 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र जय टायगर only. 🐯 🐯

  • @vinayakkoli7701
    @vinayakkoli7701 5 ปีที่แล้ว +20

    Samaajik kaama peksha birthdays celebrate kartana jast videos aahet

  • @user-no6jo8vh1f
    @user-no6jo8vh1f 5 ปีที่แล้ว +2

    शांत व्यक्तिमत्व आहे ..

  • @zubairkhahdhdjgdigdhdjn3591
    @zubairkhahdhdjgdigdhdjn3591 3 ปีที่แล้ว

    Tigar DAda ❤ walla hai super jay tiger groups

  • @sanchitrokade9797
    @sanchitrokade9797 2 ปีที่แล้ว

    ❤❤❤❤❤

  • @hitendrameher3510
    @hitendrameher3510 3 ปีที่แล้ว

    U.r.grate.

  • @vijaybhalerao8551
    @vijaybhalerao8551 5 ปีที่แล้ว +3

    शामभांऊ शिंदे याची मुलाखत घ्या

  • @samadhansaindar5508
    @samadhansaindar5508 4 ปีที่แล้ว

    जय टायगर जय मल्हार

  • @vasantovhal4015
    @vasantovhal4015 3 ปีที่แล้ว

    Jay hari bhau shetkari andolan sathi vichar karava vithala tukobarai

  • @pravinaher8195
    @pravinaher8195 5 ปีที่แล้ว +3

    एकच दादा
    तानाजी दादा

  • @kasbeajay5320
    @kasbeajay5320 5 ปีที่แล้ว

    India ki shaan TANA JI BHAU JADHAV

  • @user-mx7in7fn4f
    @user-mx7in7fn4f 5 ปีที่แล้ว +2

    सोलापुर चा डाण्या वाग एक नवा मित्र सुभाष गोडसे मंगळवढा

    • @AmigoTrader29
      @AmigoTrader29 5 ปีที่แล้ว

      गांडू चड्डीत पर पर हागशील दोन कानाखाली वडल्या तर

  • @sachinmogle7120
    @sachinmogle7120 5 ปีที่แล้ว

    खुप छान काम आहे भाऊंच

  • @surajjadhav5104
    @surajjadhav5104 5 ปีที่แล้ว +5

    एकच ग्रुप टायगर ग्रुप
    मा.तानाजी भाऊ जाधव

    • @mahadevtiger321
      @mahadevtiger321 4 ปีที่แล้ว

      suraj Jadhav तानाजि.भाऊ. जाधव.टायगर. ग्रुप.जय.टायगर

  • @mashakfulari9602
    @mashakfulari9602 4 ปีที่แล้ว +1

    Bhau namaskar

  • @r1revan648
    @r1revan648 5 ปีที่แล้ว

    Nice questioning ho sir Jay tiger

  • @ravirajmanav8843
    @ravirajmanav8843 5 ปีที่แล้ว +1

    आदर्श विचार भाऊना वाडदीवसाच्या सुभेच्या

    • @SG-if4pd
      @SG-if4pd 5 ปีที่แล้ว

      Nice

  • @kailasnarode4645
    @kailasnarode4645 5 ปีที่แล้ว +11

    आमच्या भाऊना हादिक सुभेच्या

  • @arvindwaychal2243
    @arvindwaychal2243 5 ปีที่แล้ว +1

    नीस

  • @indragaikwad9186
    @indragaikwad9186 5 ปีที่แล้ว

    Jay tiger the real tiger tanaji bhau jadhav

  • @pramodsawant7132
    @pramodsawant7132 5 ปีที่แล้ว +1

    Tiger group chya navacha konhi gairvapar karu naye yachi pn kalji ghya

  • @anildadajadhav7056
    @anildadajadhav7056 5 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @dhirajshinde549
    @dhirajshinde549 5 ปีที่แล้ว +3

    भाऊ तुमच्या साठी जिवपन देऊ

  • @simongomes790
    @simongomes790 5 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @ashpakpathan6048
    @ashpakpathan6048 5 ปีที่แล้ว +2

    तानाजी भाऊ लय भारी

  • @asawarikulkarani8276
    @asawarikulkarani8276 4 ปีที่แล้ว

    Mala taigar group LA bhetayach ahe tyncha namabar milel ka tanaji bhauna mulicha vadadicvasala bolavayach ahe plz

  • @shubhamdhole2986
    @shubhamdhole2986 4 ปีที่แล้ว +1

    Tiger group Karjat

  • @govindshivankhede6051
    @govindshivankhede6051 5 ปีที่แล้ว

    जय शिवराय जय टायगर फक्त भाऊ

  • @mohanwakhare190
    @mohanwakhare190 5 ปีที่แล้ว +3

    I am proud of you Bhau love you

  • @avadhutnigade9046
    @avadhutnigade9046 4 ปีที่แล้ว

    जय टायगर कोल्हापूर

  • @rajabhaubalkhande225
    @rajabhaubalkhande225 5 ปีที่แล้ว

    Aamcha ekch bhau tanaji bhau.

  • @janardanjadhav7554
    @janardanjadhav7554 4 หลายเดือนก่อน

    Aak maratha lakha Marathi

  • @shubhamproductshion3513
    @shubhamproductshion3513 5 ปีที่แล้ว +7

    Jay Tiger nashik

  • @AkashKumar-gd2zo
    @AkashKumar-gd2zo 4 ปีที่แล้ว

    The real hero tiger bhau

  • @kalimshaikh6387
    @kalimshaikh6387 4 ปีที่แล้ว

    Nice dada video

  • @dnyaneshwargosavi6504
    @dnyaneshwargosavi6504 5 ปีที่แล้ว

    Bhau ya navacha aarth mhanje ubha. Sada pathishi ubha rahnara motha bhau......

  • @rishikuvar4779
    @rishikuvar4779 3 ปีที่แล้ว +1

    🐅🐅🐅🐅

  • @parsukunchikar1390
    @parsukunchikar1390 5 ปีที่แล้ว

    Super. Boss

  • @pranavkadaveonlyonetigergr7895
    @pranavkadaveonlyonetigergr7895 5 ปีที่แล้ว

    only one Tiger group bhau

  • @balajipawar4086
    @balajipawar4086 5 ปีที่แล้ว

    टायगर ग्रुप चा नाद नाय करायचा

  • @deepakburungale7236
    @deepakburungale7236 5 ปีที่แล้ว +2

    jay tigar

  • @alpeshpatil7310
    @alpeshpatil7310 5 ปีที่แล้ว +1

    Happy birthday bhau...

  • @yogeshparalkar7710
    @yogeshparalkar7710 5 ปีที่แล้ว +1

    pailvan he 4 akshar navapudhe lagayla kite mahinet lagte tyche atishay sunder vayktimatv only bhau

  • @rushimore09
    @rushimore09 5 ปีที่แล้ว +4

    आमचं काळीज

  • @user-fs9zu1bz8w
    @user-fs9zu1bz8w 5 ปีที่แล้ว +2

    Boss

  • @mahendrabarhate3442
    @mahendrabarhate3442 5 ปีที่แล้ว

    Jai taigar Bhau Bhusawal mahendra BarhateMumbai dabeli

  • @amolmane4870
    @amolmane4870 5 ปีที่แล้ว +3

    Jay tiger bhau

  • @user-fs9zu1bz8w
    @user-fs9zu1bz8w 5 ปีที่แล้ว +1

    आमच काळीज

  • @sandipkoli4814
    @sandipkoli4814 5 ปีที่แล้ว

    जय टायगर

  • @kirannichit6484
    @kirannichit6484 5 ปีที่แล้ว +1

    Nice bhau

  • @amol_sonne
    @amol_sonne 5 ปีที่แล้ว

    only one Jay tiger bhau

  • @Gamex-fg6xy
    @Gamex-fg6xy 5 ปีที่แล้ว +3

    kaikadi samajyachi shan

    • @sureshgaikwad3362
      @sureshgaikwad3362 5 ปีที่แล้ว +1

      Dnyaneshwar Jadhav bhau tanhaji bhau cast baghat nahi

  • @sachinkurhade408
    @sachinkurhade408 5 ปีที่แล้ว +3

    Bhau tumi maharashtra che shilpkar ahet
    Happy birthday saheb

  • @ramdasbharmal9655
    @ramdasbharmal9655 5 ปีที่แล้ว

    Only tanajibhau

  • @lakhankamble3810
    @lakhankamble3810 5 ปีที่แล้ว +2

    Bhau 1 ch kaam kra fakt shetkaryansathi Andolan kra

  • @user-cj3lv1qk3o
    @user-cj3lv1qk3o 5 ปีที่แล้ว +1

    💐💐💐Don no 1 👍

  • @prathmeshgaikwad9793
    @prathmeshgaikwad9793 5 ปีที่แล้ว +2

    एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज 007 कट्टर समर्थक