कसा चालतो टायगर ग्रुप ? टायगर ग्रुप मध्ये अनिकेत घुलेंचा काय आहे रोल ? पहा सविस्तर मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ส.ค. 2024
  • Maharashtra Desha (महाराष्ट्र देशा) is a 24-hour Marathi news Website in India. The Maharashtra-based company launched on 1 May 2015.
    Website- www.maharashtradesha.com
    Facebook- / mahadeshaa

ความคิดเห็น • 744

  • @annachidhag4787
    @annachidhag4787 2 ปีที่แล้ว +3

    सन्मा.अनिकेत भाऊ मी एक ७५ वर्षाचा युवक आहे.मी एक साहित्यिक आहे शेतकरी जिवन ग्रामीण जिवन विनोदी यावर १२५ कथा अनेक सामाजिक प्रश्नासाठी लढत आलो आहे.वयाच्या मानाने माझे आपणा सर्वाना
    आशीर्वाद एक मित्र म्हणुन आद.तानाजी भाऊ व आपणा सर्वांना शुभेच्छा मी सदैव आपल्या सोबत आहे.आपण सर्वानी शेतकर्‍याला शेतीपूरक व्यवसायासाठी व मदत करू या त्याच्या प्रमाणे छोट्या औद्योगिक वसाहती उभ्या करू या आपला आण्णा

  • @tanajizende3376
    @tanajizende3376 5 ปีที่แล้ว +20

    घुले साहेब तुमचे जे काम आहे त्याचा खरच मला अभिमान वाटतो.

  • @anurags7250
    @anurags7250 5 ปีที่แล้ว +183

    अनिकेत घूले हुशार आहेत. आणि, बोलण देखील छान आहे. सुंदर आहे. फक्त, गुंडगिरीला जवळ करू नका. फक्त समाजसेवा करा.

    • @umeshjavade4184
      @umeshjavade4184 5 ปีที่แล้ว +6

      खुप छान अनिकेत भाऊ घुले
      जय टाईगर जय भवानी जय शिवाजी

    • @aniketwani7274
      @aniketwani7274 5 ปีที่แล้ว +4

      Tiger group naam se nahi kaam se chalta hai bhau .Jay Shivaji

    • @yallappasulgekar3662
      @yallappasulgekar3662 5 ปีที่แล้ว +5

      Sir belgav madhe pan ya ho

    • @Insane_Berozgar
      @Insane_Berozgar 3 ปีที่แล้ว +1

      @Derik O'Brain 😂😂😂😂😂😂😂😂😂 content sathi kahi kartat

  • @prashantpatil1418
    @prashantpatil1418 5 ปีที่แล้ว +21

    अनिकेत भाऊ यांच्या विचारांना सलाम
    फक्त आणि फक्त टायगर ग्रुप

  • @AjitDalvi-we2yb
    @AjitDalvi-we2yb 11 หลายเดือนก่อน +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक अनिकेत भाऊ घुले जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवसेना 👍👍👍👍👍

  • @user-qi3mg2bf5d
    @user-qi3mg2bf5d 4 ปีที่แล้ว +13

    माझ्या लाडक्या बाळा अनिकेत ला आई कडुन प्रेमाचा गोड गोड पापा 😘😘😘😘

  • @roshandalwai659
    @roshandalwai659 3 ปีที่แล้ว +3

    आकर्षक व्यक्तिमत्व, चांगले विचार, संघटन कौशल्य तसेच सामाजिक दृष्टिकोन या गुणांच्या जोरावर अनिकेत घुले महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच प्रभाव पाडतील यात शंका नाही. अनंत शुभेच्छा!

  • @sandipdaswadkar7445
    @sandipdaswadkar7445 5 ปีที่แล้ว +6

    अतिशय सुरेख बातचीत आहे जय टायगर जय महाराष्ट्र

  • @ganeshpuri3145
    @ganeshpuri3145 5 ปีที่แล้ว +11

    #आम्हाला_अभिमान_आहे_आमच्या_नेत्याचा
    #कारण_आम्ही_अशा_नेत्याचे_चाहते_आहोत
    #ज्यांनी_दिलेला_शब्द_अंतिम_असतो ...👇💪

  • @ashishchavan9358
    @ashishchavan9358 5 ปีที่แล้ว +7

    भाऊ तुमचा आम्हाला पाठिंबाच नाही तर खूप आधार आहे कारण पर " प्रांतीय पण वचकून राहतात आता 🐅जय टायगर ग्रुप ✌ ✌ जय शिवराय 🙏

  • @anyoneisthere8047
    @anyoneisthere8047 7 หลายเดือนก่อน +1

    अनिकेत भाऊ,जय महाराष्ट्र, तुम्ही आमदार व्हावे ही अपेक्षा आहे.

  • @dipakkolbandrekar2285
    @dipakkolbandrekar2285 5 ปีที่แล้ว +40

    घुले साहेब तुमचे जे काम आहे त्याचा खरच मला अभिमान वाटतो. प्रत्यक्षात पाहिले नाही परंतु या चानेल च्या माध्यमातून मला ते समजले आहे.तुमच्या बरोबर आमुची भेट व्हावी असे वाटतय मि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात युवासेना शाखाधिकारी म्हणून काम करतो तसेच सामाजिक कामात देखील आम्ही सक्रिय आहोत.

  • @tukaramshelke5475
    @tukaramshelke5475 11 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर बातचीत आहे जय महाराष्ट्र

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 ปีที่แล้ว +1

    खासदार ....अनिकेत घुले . जय. महाराष्ट्र

  • @aniketjadhav9745
    @aniketjadhav9745 ปีที่แล้ว +1

    अनिकेत भाऊ घुले यांनी अतिशय बरोबर बोले आहेत की एकदा

  • @shivajiauti6537
    @shivajiauti6537 5 ปีที่แล้ว +138

    गुन्हेगारीला थारा दिला नाही आणि समाजाची निरपेक्ष भावनेने सेवा केली तर टाइगर ग्रुप खूप मोठी प्रगती करेल

    • @anantyele6498
      @anantyele6498 5 ปีที่แล้ว

      ,👍👍

    • @akshaykadam1021
      @akshaykadam1021 5 ปีที่แล้ว +4

      तुमच काय मत आहे की टायगर ग्रुप गुन्हेगारीला थारा देते.

    • @yashkamble4759
      @yashkamble4759 5 ปีที่แล้ว +1

      nakkich. suruvat hi changli aahe aani changlich rahil hi apekshya. pudhil vatchalis shubheschya.💐💐💐

    • @user-wi3op5ok4y
      @user-wi3op5ok4y 5 ปีที่แล้ว

      फक्त टायगर

  • @somnathhandal7483
    @somnathhandal7483 5 ปีที่แล้ว +12

    खरच भाऊ युवकांचे आशास्थान आहेत। the ग्रेट अनिकेत भाऊ। &तानाजी भाऊ जय टाइगर

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 5 ปีที่แล้ว +47

    मराठी तरुणांना गरज आहे ती योग्य रोजगार आणि उद्योग क्षेत्रात प्रगती करण्याची परप्रांतीय शिक्षण घेउन महाराष्ट्रात नोकऱ्या बळकावत आहेत आणि मराठी तरुण समाज सेवकाच्या नावाने भाईगीरी करत आहे त्या मराठी तरुणांना योग्य मार्गदर्शन करा चांगले शिक्षण ,आय पी एस, आय ए एस, अधिकारी कस होता येईल हयाच मार्गदर्शन करा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दया परप्रांतीय मोठ मोठ्या टावर मध्ये राहतायत आणि मराठी बहुसंख्य तरुण चाळीत आणि झोपडपट्टी त राहून समाज कार्य करतायत उत्तम शिक्षण नसल्याने तुटपुंज्या पगारावर पडेल नोकऱ्या करतायत आय टी पासुन मोठ मोठ्या अंतरराष्ट्रीय कंपन्या त परप्रांतीयांचा भरणा वाढलाय मनसे सोडुन प्रत्येक पक्ष परप्रांतीयांची चाटुगीरी करत आहे तरी मराठी तरुणांनी वेळी च शहाणे व्हावे

    • @sanketgholappatil2351
      @sanketgholappatil2351 5 ปีที่แล้ว

      Ganesh Gade must

    • @sahirshaikh9188
      @sahirshaikh9188 5 ปีที่แล้ว +1

      Ganesh bhai tumhi j boltaay te kharch ahe bhaigiri peksha shikun changale kaam kara.

    • @dipikapatil4392
      @dipikapatil4392 4 ปีที่แล้ว

      Rojgaar khup ahe ho pan kaam karayla nako lokanna...

  • @hkpawar7597
    @hkpawar7597 3 ปีที่แล้ว +1

    Thumhi eak satya...tumhi ...eak vichardhara...thumhi...maharshtache...eak...satya...vichar....dharna...

  • @TravelMH
    @TravelMH 5 ปีที่แล้ว +19

    🐅 tiger Group One of the most helpful group in Maharashtra 😘

  • @Spardha_Swatashich
    @Spardha_Swatashich 3 ปีที่แล้ว +5

    अनिकेत भाऊ विषयी ऐकले होते
    पण आता हा व्हिडिओ पाहून 😘
    "I am big fan for you"💝🙏

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 4 ปีที่แล้ว +2

    आपल्या टायगरग्रूपच काम प्रतीक्रीया ऐकून खुप छान वाटल आपल्याला व तानाजी भाऊ ना खुप खुप शुभेच्छा

  • @shivajiandhale4202
    @shivajiandhale4202 4 ปีที่แล้ว +3

    समाज सेवा हीच ईश्वर सेवा , ती आज टायगर ग्रुपच्या माध्यमातून होत आहे

  • @maheshgavhane5292
    @maheshgavhane5292 5 ปีที่แล้ว +3

    भावु तू लय मोठा शिवसैनिक होणार मोठा नेता हा आपला शब्द खरा होतो का नाय बघा भाऊ

  • @abhimalghe
    @abhimalghe 5 ปีที่แล้ว +4

    अनिकेत भाऊ तुमचा पण दिवस नक्की येणार मावळचे भावी आमदार

  • @hkpawar7597
    @hkpawar7597 3 ปีที่แล้ว +1

    आपला जिव विचार आचार फक्त तान्हाजीज्ञभाऊ आनि ठायगर ग्रुप १ नं ऐक धेय .. I love tiger group...i love tanajhi bhau...tumchya..vicharsarnila...salam..

  • @anilpowar2354
    @anilpowar2354 3 ปีที่แล้ว +3

    तानाजी भाऊ राम तर अनिकेत घुले लक्ष्मण जे रामायणात राम लक्ष्मण जोडी आहे तशीच 🙏

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 3 ปีที่แล้ว +3

    घुले पाटील आपणास अंत्तकरणापासुन हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @ganeshtile5729
    @ganeshtile5729 3 ปีที่แล้ว +2

    खरच खूपच छान काम करतात अनिकेत भाऊ जय टायगर

  • @ashishkadam2548
    @ashishkadam2548 4 ปีที่แล้ว +7

    We need more people like this in today's world. Jai Shivrai..!

  • @itsvj222
    @itsvj222 5 ปีที่แล้ว +2

    ना केले कुणाचे वाईट ना केले कधी पाप एकच होता माझा राजा अख्या पुण्याचा बाप ...👑मा.पै.संदीपभाऊ मोहोळ👑

  • @dattasonawane36
    @dattasonawane36 4 ปีที่แล้ว +1

    मस्त अनिकेत भाऊ खूप छान असच कार्यरत रहा

  • @amolshirsat2276
    @amolshirsat2276 ปีที่แล้ว +1

    नियमितपणे रक्तदान शिबीर , झाडे लावणे इ. गोष्टी सुद्धा टायगर ग्रुप तर्फे राबवा अनिकेतभाऊ

  • @bhagvatkhandare5883
    @bhagvatkhandare5883 5 ปีที่แล้ว +3

    अनिकेत साहेब तुम्ही नक्किच चांगली कामे करत असाल. पण तुम्हाला You Tub वर पाहूनच मला भिती वाटते.जर तुम्ही प्रत्यक्शाात समोर भेटलात तर माझ काय होईल अस मला लाटतय. बाप रे..! तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र.

  • @SantoshDiwadkar
    @SantoshDiwadkar 5 ปีที่แล้ว +7

    खूप छान इंटरव्ह्यू घेतला तुमच्या प्रतिनिधीने

  • @prashantsadawarte3626
    @prashantsadawarte3626 5 ปีที่แล้ว +1

    चांगले कामे करा शेतकरी लोंकाना मदत करा जे अल्प भूधारक व गरीब शेतकरी याना मदत करा विदर्भ मधे टाइगर ग्रुप आहे काय सर् अमराठी भाषिक पैसेवाले लोक हे मराठी लोंकाना फसवणूक करतात सर् मूळशि पैटर्न एकच no 1 प्रवीण तरडे तानाजी जाधव अनिकेत घुले यांनी मराठी लोकांचे डोळे उघडले

  • @anantyele6498
    @anantyele6498 5 ปีที่แล้ว +200

    महाराष्ट्र भयमुक्त आणि गुन्हेगारी मुक्त होईल का?..तानाजीभाऊच्या नावावर काही तरुण भाईगिरी करतात..ते कमी होईल का?

    • @navnathnikam59
      @navnathnikam59 5 ปีที่แล้ว +1

      Anant Yele

    • @khatkeruksharaj8641
      @khatkeruksharaj8641 5 ปีที่แล้ว

      Balasaheb thakre bhashan

    • @SagarShinde-jy2ph
      @SagarShinde-jy2ph 5 ปีที่แล้ว +3

      चुतीया तोंड आवर भिखार्या

    • @akshaypandit752
      @akshaypandit752 4 ปีที่แล้ว +5

      तुज्या मनातली शंका चुकीची नाही भावा पण तानाजी भाऊ हे महान आहेत तुज्या नजरेत जर कोणी चुकीचं वागत असेल तर तू कायदेशीर कारवाई करू शकतोस,
      आणि अजून एक आपल्या मित्राच्या comment ला रिप्लाय दिला लय भारी वाटलं पण आपण ज्या भाषेत रिप्लाय दिला त्यावरून आपली लायकी सिद्ध होते हे प्रत्येकाने लक्षात ठेवा जय शिवराय जय जिजाऊ माँसाहेब जय टायगर

    • @pirajijadhav6576
      @pirajijadhav6576 4 ปีที่แล้ว

      Kahi apvha utvaycya agodar kai khar ahe he lakshat gya

  • @VijayPatel-oy2mp
    @VijayPatel-oy2mp 2 ปีที่แล้ว +1

    Aniket Bhau Tum Aage badho Ham Aapke Sath Hain Jai Tiger group

  • @ganeshpuri3145
    @ganeshpuri3145 5 ปีที่แล้ว +6

    💪#लढायला_शिका_म्हणजे_गुलामी_करायची_वेळ #येणार_नाही....💪👑😎

  • @shalakaborade8895
    @shalakaborade8895 4 ปีที่แล้ว +2

    Great sir tumhcha paratek young generation ni aadrsh ghetla pahije

  • @sudhakargadakh7920
    @sudhakargadakh7920 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम
    Kliyugache जाणते राजे

  • @omkarkadam6963
    @omkarkadam6963 2 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय योग्य विचार आहे भाऊ खूप छान जय टायगर भाऊ

  • @shivshantimusic3444
    @shivshantimusic3444 5 ปีที่แล้ว +2

    *मित्रांनो ज्या गाण्याला तुम्ही आणि संपुर्ण महाराष्ट्रानं प्रतिसाद दिलं🙏तेच गाण खास तुमच्यासाठी official VIDEO घेऊन आलोत*👇
    th-cam.com/video/MrIYdVhleyw/w-d-xo.html
    *तरी सर्वानी ह्या वीडियो सोंगच आनंद घ्या.फुल एन्जोय करा.आवडल्यास कृपया लाइक शेयर नक्की करा आणि कमेंट्स करा व च्यायनल ला सस्क्राईब करा*👇 *Official Audio*
    th-cam.com/video/4mww6pve3mM/w-d-xo.html

  • @pravinbhoir4158
    @pravinbhoir4158 5 ปีที่แล้ว +3

    चागले काम करता साहेब ,,,,
    वक्तृत्व ही भार भारी आहे साहेब

  • @bhauthorat6936
    @bhauthorat6936 5 ปีที่แล้ว +5

    आपले मराठा नेतृत्व आणी कर्तृत्व कुठे दिसलं, तर त्यावर विरोधी चर्चा करून वाईट कमेंट्स करणारे भरपूर असतात...
    त्यावर वाईट न वाटून घेता प्रत्येक सदस्याने आपले सामाजिक कार्य चालूच ठेवावेत...
    आपल्या कार्यास शुभेच्छा...!
    ...

  • @hiramandhakarge6467
    @hiramandhakarge6467 5 ปีที่แล้ว +17

    जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @shankarkale3341
      @shankarkale3341 5 ปีที่แล้ว +1

      खुप. सुंदर. टायगर. ग्रुप. भाऊ

  • @bhavanalonkarshinde7073
    @bhavanalonkarshinde7073 5 ปีที่แล้ว +3

    mast .....khup chan , aas jagav mansane janmala yeun.......

  • @sandeep4367
    @sandeep4367 5 ปีที่แล้ว +20

    जय शिवराय 🚩

  • @gurjibabaoflove
    @gurjibabaoflove 5 ปีที่แล้ว +146

    Real tiger baba amte and prakash amte ..this all looks only shiner

    • @karanyadav10162
      @karanyadav10162 5 ปีที่แล้ว +1

      Prakeck manasacha kam karnyacha andaj vegla asto

    • @akshayjadhav8662
      @akshayjadhav8662 5 ปีที่แล้ว +1

      Karan yadav ri8 BŔø

    • @MSPK1996
      @MSPK1996 5 ปีที่แล้ว +1

      🙏🙏🙏

    • @joesmith2710
      @joesmith2710 3 ปีที่แล้ว +1

      Ekdum right

  • @rvrecords_haryanvi
    @rvrecords_haryanvi ปีที่แล้ว +4

    ONLY TIGER GROUP MAHARASHTRA 🌏💪❤️

  • @sandipkadam986
    @sandipkadam986 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे त विचार

  • @rajeshshedge6036
    @rajeshshedge6036 5 ปีที่แล้ว +1

    एक no अनिकेत दादा असेच तुमचे विचार राहुध्या

  • @ajaymarathe6894
    @ajaymarathe6894 5 ปีที่แล้ว +9

    अनिकेत भाऊ महाराष्ट्रात भगवा झेंडा 🚩 फडकलाच पाहीजे जय टाईगर

  • @user-de1pe1sq6d
    @user-de1pe1sq6d 4 ปีที่แล้ว +8

    अनिकेत भाऊंच काम खुप चांगलं आहे.

  • @anilturakane5845
    @anilturakane5845 5 ปีที่แล้ว +14

    Tiger Group Zakkkkkkkaaaaasss...
    Aniket Bhaw & Tanaji Bhaw
    we Salute You...

  • @ajay..880
    @ajay..880 5 ปีที่แล้ว +8

    Tumche Vichar....Baapre. tumche vichar tumchya pryentch theva. Nko tumche vichar

  • @chandrakantmane405
    @chandrakantmane405 5 ปีที่แล้ว +4

    अनिकेत भाऊ maharstrara च्या बाहेर आपण मदत करु शकता का कारण। मराठ्यांच्या इतिहास अटके पार आहे आम्ही तुमच्यासाठी उभे आहोत तुम्ही तयार होणार का

  • @vinod-tz1oz
    @vinod-tz1oz 5 ปีที่แล้ว +4

    छान इंटरव्ह्यू घेतला तुमच्या प्रतिनिधीने, TUMI ABP maja join kara khari garaj tikde ahe..

  • @krishnakittu5047
    @krishnakittu5047 5 ปีที่แล้ว +2

    Kup kup Sunder Speeche Anikat Bhau

  • @navnathjadhav28
    @navnathjadhav28 3 ปีที่แล้ว +2

    Aniket bhau supar

  • @sanketkale
    @sanketkale 5 ปีที่แล้ว +18

    Jay tiger its a brand of maharashtra

  • @mallusannale8423
    @mallusannale8423 5 ปีที่แล้ว +3

    अनिकेत भाऊ भारी बोलता तुम्ही टायगर ग्रुप ओनली

  • @swapniljadhav9167
    @swapniljadhav9167 5 ปีที่แล้ว +11

    दिलदार मनाचा राजा माणूस
    आजची पिढी सलमान शाहरूख च्या मागे पळते
    पण आम्ही मात्र तुमच्या तुमच्या कामाने आणि व्यक्तीमत्वाने प्रेरीत होऊन जगतो काम करतो
    आज समाजातील तरूण वर्ग कार्यकर्ता म्हणून जन्मतो आणि मरतो पदरात काहीच पडत नाही पण टायगर ग्रूप मधला मित्र एक सामाजिक काम करून पुढे येतो.

  • @jadhavnarayan6581
    @jadhavnarayan6581 5 ปีที่แล้ว +21

    जय शिवराय अनिकेत भाऊ

  • @radherathod1344
    @radherathod1344 4 ปีที่แล้ว +2

    जय भवानी जय शिवाजी टाइगर ग्रुप जिंदाबाद

  • @pratikpawar8223
    @pratikpawar8223 5 ปีที่แล้ว +3

    बरोबर आहे .....टायगर ग्रुप गुन्हेगारी ला थारा देत नाही

  • @sanjayhatkar5994
    @sanjayhatkar5994 ปีที่แล้ว

    All the best Aniketbhau

  • @MRMK-dx9dz
    @MRMK-dx9dz 4 ปีที่แล้ว +3

    Khup chan bhau. Jay tiger 🙏🙏

  • @shasheraobiradar2044
    @shasheraobiradar2044 4 ปีที่แล้ว +1

    Kup sunder Speech Anikat Bhau Jai Tagar Bhau

  • @somnathnavle1355
    @somnathnavle1355 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @jivanmanikraokharat6981
    @jivanmanikraokharat6981 5 ปีที่แล้ว +15

    🚩Jay 🐯 group

  • @balunabde1726
    @balunabde1726 4 ปีที่แล้ว +3

    Jay shivray Jay Bhawani

  • @babushinde3127
    @babushinde3127 4 ปีที่แล้ว +1

    Dhannaywad aniketbhau tumchay karyas

  • @prathameshbhosale_08
    @prathameshbhosale_08 5 ปีที่แล้ว +1

    अनिकेत भाऊ तुम्ही खरच लोकसभा लढवा महाराष्ट्रतील आख्या तरूणांचा पाठिंबा असणार तुम्हाला आणि तुम्ही आमचे आदर्श स्थान आहात

  • @ganeshapandit7677
    @ganeshapandit7677 ปีที่แล้ว +1

    आगदी बरोबर

  • @user-kg1os3ii2s
    @user-kg1os3ii2s 5 ปีที่แล้ว +1

    छान भाऊ आणि टायगर ग्रुपशी असलेले गैर समज आपुन चांगल्या पद्धतीने सांगितलं,जय भीम,जय शिवराय🙏

  • @anikethghorpade2117
    @anikethghorpade2117 ปีที่แล้ว +2

    भावी खासदार जे टायगर

  • @balajibandgar9525
    @balajibandgar9525 5 ปีที่แล้ว +8

    तानाजी भाऊच्या एकचं नंबर आपल्या कार्य

  • @rj-jivan8880
    @rj-jivan8880 4 ปีที่แล้ว +2

    Ek no 1 bhauu

  • @user-lv5ds8tl9i
    @user-lv5ds8tl9i 5 ปีที่แล้ว +6

    Mast Brother

  • @sachinshewale223
    @sachinshewale223 5 ปีที่แล้ว +1

    भाऊ डोळ्यात पाणी आले राव. लय भारी. मला भेटायचे आहे तुमाला. भाऊ.

  • @adarshmane5793
    @adarshmane5793 5 ปีที่แล้ว +1

    BEST OF LUCK ANIKET BHU🙂🙂👤😊😊

  • @anyoneisthere8047
    @anyoneisthere8047 7 หลายเดือนก่อน +1

    नक्कीच तुम्ही आमदार व्हावे.

  • @gauravpatil1457
    @gauravpatil1457 5 ปีที่แล้ว +1

    भाऊ खूप छान काम करत आहेत तुम्ही

  • @girisoma19
    @girisoma19 4 ปีที่แล้ว

    Khup chan group aahe .asech changle Kam karat Raha bhau .

  • @dadashelke3893
    @dadashelke3893 5 ปีที่แล้ว +1

    Apratim sandesh dada

  • @Vishwaschandane96
    @Vishwaschandane96 5 ปีที่แล้ว +4

    अनिकेत भाऊ तुम्ही अक्षय बोह्राटेला सपोट द्यावा...
    त्याला तुमच्या मदतीची आणि साथीची गरज आहे.....
    ..ही नम्र विनंती आहे.......

  • @kisanalat3642
    @kisanalat3642 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @kishorarote5670
    @kishorarote5670 4 ปีที่แล้ว +5

    Nice abhi👌

  • @amolghorpade4515
    @amolghorpade4515 5 ปีที่แล้ว +64

    अनिकेत भाऊ अक्षय बोराडेला मदत करा जुनरचा रहिवाशी आहे

  • @omsaionlineservices
    @omsaionlineservices 3 ปีที่แล้ว +2

    जय टायगर 🐅 भावानो 🙏

  • @altafnadaf8636
    @altafnadaf8636 3 ปีที่แล้ว

    होय...निश्चिंत पणे भाऊ आपल्या महाराष्ट्राचे भविष्य आहे

  • @ankushshinde981
    @ankushshinde981 5 ปีที่แล้ว +91

    मला न्याय मिळवून देण्यासाठी टायगर ग्रुप मदत करेल का माझे अपघातामध्ये दोन्ही हात गेलेली आहे आणि दोषींवर ती अजून कुठलीही कारवाई झाली नाही

    • @user-cj4yb8ng8c
      @user-cj4yb8ng8c 5 ปีที่แล้ว +6

      नक्कीच करू शकतोय त्या साठी तुमला तुमचा नंब॒र द्याला लागेल...जय टायगर

    • @ankushshinde981
      @ankushshinde981 5 ปีที่แล้ว +2

      @@user-cj4yb8ng8c 7350606051 . Ha number

    • @MrBabalali
      @MrBabalali 5 ปีที่แล้ว +2

      आपन कुठल्या ठिकानी राहाता

    • @ankushshinde981
      @ankushshinde981 5 ปีที่แล้ว +2

      @@MrBabalali . तांदुळवाडी फाटा येवला मनमाड रोड तालुका येवला जिल्हा नाशिक

    • @somnathbhandwalkar5529
      @somnathbhandwalkar5529 5 ปีที่แล้ว +23

      Typing kashani keli

  • @vaibhavjadhav5990
    @vaibhavjadhav5990 5 ปีที่แล้ว +13

    Tiger group ;
    Aamcha salam,
    Challange Group bondale.

  • @sidharthmane5552
    @sidharthmane5552 5 ปีที่แล้ว +3

    DADA MNS MADHE HAWE HOTA SWABHIMAN PAKSH MHANJE MNS
    #JAY_SHIVRAY

  • @arjunkadam9493
    @arjunkadam9493 5 ปีที่แล้ว +1

    Mast adhyaksh

  • @amolbakal4735
    @amolbakal4735 5 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय भाऊ

  • @amolgavali7313
    @amolgavali7313 5 ปีที่แล้ว +6

    मावळ चे आष्टपैलू युवा नेतृत्व अनिकेत भाऊ घुले जय टायगर

  • @mangeshbhandlkar6814
    @mangeshbhandlkar6814 3 ปีที่แล้ว +1

    जय टायगर अनिकेत भाऊ