सरन्यायाधीशांच्या घरी मोदींकडून आरती, घटनातज्ज्ञ काय म्हणाले पाहा.. | Legal Expert Ulhas Bapat | AJ3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • PM Modi visits CJI Chandrachud's residence for Ganpati Puja : Constitutionalist Legal Expert Ulhas Bapat on Modi CJI Chandrachud Meeting : सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधानांनी गणेशाची आरती केल्याची ही पहिलीच घटना आहे. या विषयावर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
    #ulhasbapat #modicjichandrachud #modi #cjichandrachudnews #cjichandrachud
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 138

  • @prakashdhivar7512
    @prakashdhivar7512 5 วันที่ผ่านมา +52

    सरन्यायाधीश यांनी दाखवून दिले की, आम्ही एकचं आहोत आणि ईव्हीएम सुधा एकाचं आहे.

    • @Ssp2378
      @Ssp2378 5 วันที่ผ่านมา +3

      Shame on BJP government 😡💯

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 5 วันที่ผ่านมา +47

    चंद्रचूड यांनी निवृत्ती नन्तर जर एखादे पद स्विकारले तर लोकांना ही भेट आठवेल आणि चंद्रचूड आणि न्यायव्यवस्था याविषयी प्रचंड घृणा आणि तिरस्कार निर्माण होईल यात शंका नाही.

    • @PradipKadam-c7i
      @PradipKadam-c7i 4 วันที่ผ่านมา

      उपराष्ट्रपती

  • @sagarbendre8546
    @sagarbendre8546 4 วันที่ผ่านมา +7

    न्याय व्यवस्थेने देशाचे संविधान वाचवले पाहिजे. अगदी बरोबर आहे बापट साहेब.

  • @endlesscars
    @endlesscars 5 วันที่ผ่านมา +21

    Ullas बापट 👍

  • @anilshejwal315
    @anilshejwal315 5 วันที่ผ่านมา +25

    धर्म निरपेक्ष देश कसा होईल,,
    दबावा पोटीच मोदीना बोलावले का,,,अशीही शंका निर्माण येते,,,

  • @Hemant-rv9gq
    @Hemant-rv9gq 5 วันที่ผ่านมา +27

    सर न्यायाधीश चंद्रचूड ने स्वतःची इज्जत कमी करून घेतली…त्यांची विश्वशर्ता कमी झाली…

  • @user-vn5lw5jd1o
    @user-vn5lw5jd1o 5 วันที่ผ่านมา +13

    महाराष्ट्रातील इलेक्शन जाहीर करण्याची वेळ आली पण न्याय मिळाला नाही मुख्यमंत्र्याला न्याय भेटू शकत नाही तर सर्वसामान्य माणसाच काय होणार

  • @jeevanpawar8852
    @jeevanpawar8852 5 วันที่ผ่านมา +7

    आता कळल शिवसेना, धनुष्यबाण नाव आणि चिन्ह ,मोदी च्या सांगण्या प्रमाणे च निकला लागणार, जय हो, मराठमोळा न्यायाधीश .

  • @gurunathmungekar301
    @gurunathmungekar301 5 วันที่ผ่านมา +8

    फक्त ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपर वरच निवडणूक घ्यावी असे जनतेने ठरवले आहे ...

  • @rajeshmahajan7662
    @rajeshmahajan7662 5 วันที่ผ่านมา +31

    सर्व न्याय पालिका ,इ डी, सी बी आय,निवडणूक आयोग सर्व बेकार झाले आहेत बोगसगिरी चालू आहे

  • @SanjayJagtap-m9n
    @SanjayJagtap-m9n 4 วันที่ผ่านมา +4

    सर न्यायाधिशानी आता संविधानीक पदाचा राजीनामा देयला पाहिजे,,,,,,,

  • @pandharinathkhandekar2864
    @pandharinathkhandekar2864 5 วันที่ผ่านมา +12

    हे दोघेही याविषयी बोलणार नाहीत. संवेदनशील विषयावर मोदी कधीच बोलले नाहीत.सरन्यायाधिशाना त्यांची कॄपा हवी आहे.

  • @kiranbagul4205
    @kiranbagul4205 5 วันที่ผ่านมา +9

    तारीख पे तारीख आता समजले

  • @बहुजनहिताय
    @बहुजनहिताय 5 วันที่ผ่านมา +10

    या घटनेने यांची अभद्र युती जनतेसमोर आली

  • @user-nn9rr9ls6w
    @user-nn9rr9ls6w 5 วันที่ผ่านมา +5

    पुर्वी चे पंतप्रधान इफ्तार पार्टी ठेवायाचे आणी त्या पार्टीला sar nyayadhish जायचे

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 5 วันที่ผ่านมา +6

    देशाचं भवितव्य. राम भरोशे 😅😅😅😅😅

  • @TukaramRaner
    @TukaramRaner 5 วันที่ผ่านมา +14

    मा. मोदी यांनी न्याय पालिकेवर संशय येईल अशी परिस्थिती निर्माण केली आहे.

    • @kirandeshmukh9431
      @kirandeshmukh9431 5 วันที่ผ่านมา

      आता शंका नाही...proof च झालं आहे

  • @anillele1802
    @anillele1802 3 วันที่ผ่านมา +1

    मागील ७० वर्षांतील सर्व सरन्यायधीश आणि त्यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य याची माहिती काढायला हवी .
    मा. चंद्रचूड साहेबांचे अनेक निर्णय माझ्यासाठी अनाकलनीय होते .
    मला वैयक्तिकद्रुष्या गणेशदर्शनासाठी मा. मोदींनी मा. चंद्रचूड साहेबांच्या घरी जाणे ही राजकारण करण्याची आणि गोंधळ घालण्याची घटना नाही .
    भले मग चॅनल. पुरस्कृत घटनातज्ञ कितीही घंटा वाजवू देत .
    जय महाराष्ट्र .

  • @yashutekar7482
    @yashutekar7482 5 วันที่ผ่านมา +4

    काय बोलायचं काय होणार ह्या देशाच न्याय निवडा संपला आहे आपल्याला मूर्ख बनवतात लोकांनी कायद्याचं सरकार बनवलं पाहिजे

  • @kirandeshmukh9431
    @kirandeshmukh9431 5 วันที่ผ่านมา +11

    Kay ata nyayavr vishwas ठेवणार

  • @vaishnaviGawade-m8i
    @vaishnaviGawade-m8i 5 วันที่ผ่านมา +5

    ही भेट सामान्य जनतेच्या न्यायदेवतेच्या विश्वासाला संभ्रम निर्माण करणारी आहे. ही गोष्ट इतिहासातील चुकीच्या पद्धतीचा क्रम आहे ही बाब सामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून खेद जनक बाबा समाजात यायची प्रदीर्घ चर्चा समाजाचे नाराजीचे स्वर यातून निघत आहेत

  • @anilshejwal315
    @anilshejwal315 5 วันที่ผ่านมา +16

    सर न्यायाधीश यांची ही भुमिका फारच चुकीची आहे,,,,

    • @SurajMahakulkar
      @SurajMahakulkar 5 วันที่ผ่านมา +1

      का .माणूस म्हणून कुणाच्या घरी जाणे चुकीचे आहेत

  • @eknathkadam2595
    @eknathkadam2595 3 วันที่ผ่านมา +1

    उल्हास बापट स्वतः ला घटना तज्ञ संबोधतात परंतु त्यानी आज पर्यंत कुठली घटना लिहिली आहे का ? नुसती बडबड चालू असते.

  • @anandraodomb5529
    @anandraodomb5529 4 วันที่ผ่านมา +1

    टीकाकारांनी नाटक करू नका हा हिंदुत्वाचा अजेंडा आहे गोल टोपी घालून नमाज पडत नाही ना

  • @sankurambhore
    @sankurambhore 5 วันที่ผ่านมา +1

    सरन्यायाधीशांसारख्या न्यायालयीन पदावर असताना व्यक्तिगत जीवनात धर्म, आस्था किंवा पूजापाठाचे पालन करण्याबाबत कोणतेही बंधन नसते. सरन्यायाधीशांनाही इतर सर्व नागरिकांप्रमाणे त्यांच्या वैयक्तिक जीवनात धर्माचे पालन करण्याचा अधिकार असतो, परंतु न्यायालयीन कर्तव्यांच्या संदर्भात त्यांची भूमिका धर्मनिरपेक्ष असते.
    न्यायालयात, विशेषतः सर्वोच्च न्यायालयात, निर्णय संविधानावर आणि कायद्यांवर आधारित असायला हवे, आणि कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक श्रद्धेचा न्यायालयीन निर्णयांवर प्रभाव पडू नये. न्यायाधीशांना व्यक्तिगत पूजापाठ किंवा धार्मिक कृत्ये करण्याची वैयक्तिक स्वातंत्र्य असते, परंतु त्यांचे निर्णय नेहमी संविधानाच्या चौकटीत राहूनच दिले जातात.

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 4 วันที่ผ่านมา +1

    राज्यपाल, निकाल न‌ लागणे, चुकीचे का लागतात समजले का???

  • @UnBound0211
    @UnBound0211 4 วันที่ผ่านมา

    यामुळे हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होत आहे, जनतेचा विश्वास कमी होत आहे, आणि कायद्याशी संबंधित प्रश्न उभे राहत आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होऊ शकतो, आणि हे दर्शवते की कधी कधी सत्ताधारी शक्ती आपल्या लोकशाहीपेक्षा अधिक प्रभावी ठरतात.

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 5 วันที่ผ่านมา +5

    काहीतरी फायदा घ्यायचा आहे का ?असे आपणास वाटते का?

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 4 วันที่ผ่านมา

    पंतप्रधान यांनी घटनेचे किती पालन करतात हे तर सर्व जानतात
    पण सरन्याधिश यंच्या कडून लोकांची खुप आपेक्षा आहेत

  • @yashwantnakashe6735
    @yashwantnakashe6735 5 วันที่ผ่านมา +3

    चंद्रचूड साहेब आपण या देशातील जनतेच्या आशा धुळीस मिळवल्या,उध्या आपण सेवसनिवृत झाल्यावर मोदी तुम्हाला राज्यसभा सदस्य बनवतील किंवा एखाद्या देशाचा प्रतिनिधी बनवतील हे नक्की झालंच असणार,यावर तुम्हाला स्पष्टीकरण द्यायलाच हवं

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 5 วันที่ผ่านมา +1

    ग्रेट ग्रेट ग्रेट ग्रेट ग्रेट...

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 4 วันที่ผ่านมา

    ब्राम्हण राष्ट्रच्या बहुजन बांधवांना हार्दिक शुभेच्छा

  • @deepaphatak4609
    @deepaphatak4609 5 วันที่ผ่านมา +1

    लोकमतची सायकलची टायर पंक्चर झाली आहे बापट यांच्याकडून दुरुस्त करून घ्या

  • @anandraodomb5529
    @anandraodomb5529 4 วันที่ผ่านมา

    हेही दाखवा आतापर्यंत 70 वर्षात कुठला पंतप्रधान कुठल्या देशात गेल नव्हता मोदी गेले हे पण दाखवा

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj 4 วันที่ผ่านมา

    या माणसाच्या मनात जे येत ते करतो यांना कुणाचा धाक नाही किंवा संविधान याचे काही देणेघेणे नाही

  • @sunilkanzarkar372
    @sunilkanzarkar372 4 วันที่ผ่านมา

    न्यायालयात कधिही न गेलेले घंटा तज्ञ.

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 4 วันที่ผ่านมา

    अवघड आहे सर्व भारताचे

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 5 วันที่ผ่านมา +10

    बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवला की सगळे चांगले दिसते

    • @bhauk678
      @bhauk678 5 วันที่ผ่านมา +4

      बरोबर आहे, त्यासाठी अंध व्हायला हवे

    • @anandpatil9801
      @anandpatil9801 5 วันที่ผ่านมา +2

      तूच ठेव

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 5 วันที่ผ่านมา

    निवृत्तीनंतर राज्यपाल पद मिळणार वाटतं. उज्वल निकम सारखे तिकीट..😂

  • @swapnildere9194
    @swapnildere9194 5 วันที่ผ่านมา +1

    चंद्रचूड साहेब विश्वासाहर्ता गमावत आहेत आणि सरन्यायाधीश यांच्या या वागण्याने जनतेचा न्यायालय वरचा विश्वास उडत आहे.

  • @udaygokhale900
    @udaygokhale900 5 วันที่ผ่านมา

    उल्हास बापट हे english speaking classes घेतात, त्यांच्यापेक्षा अधिक सक्षम घटना तज्ज्ञ तुम्हाला मिळत नाहीत का?

  • @anillele1802
    @anillele1802 5 วันที่ผ่านมา +1

    आज शांत झोप येईल .
    खूप दिवसांनी घंटना तज्ञांना ऐकले .
    काय शब्द वापरले आहेत . त्यांना तरी समजले आहेत की नाही त्यांनाच विचारायला हवे .

    • @nitinsardesai3533
      @nitinsardesai3533 3 วันที่ผ่านมา

      यांना घटना तज्ञ ही पदवी मिडिया ने बहाल केली आहे वास्तविक यांनी कोर्टात कधीच केस लढली नाही ... हे साहेब ईंग्रजी चे क्लास चालवतात..... अजून थोडे दिवस थांबा निवडणूक हंगाम सुरू होऊदे .... असिम सरोदे आणि विश्वंभर चौधरी तयार आहेत च

  • @bharattalekar2378
    @bharattalekar2378 5 วันที่ผ่านมา

    पवार, सुळे, ठाकरे, पटोले, थोरात इफ्तार पार्टीला हजेरी लावतात ते योग्य का?

  • @JagannathPawar-mp3nw
    @JagannathPawar-mp3nw 5 วันที่ผ่านมา +2

    Very bad Pm Modi

  • @rajeevratnalikar1132
    @rajeevratnalikar1132 4 วันที่ผ่านมา

    आधीचे पंतप्रधान इफ्तार करू शकतात...

    • @nitinsardesai3533
      @nitinsardesai3533 3 วันที่ผ่านมา

      ते चालत तुम्ही काही करायचं नाही

  • @mdmushtaq4993
    @mdmushtaq4993 4 วันที่ผ่านมา

    लोकशाही चा वाईटदिवस १२/९/२४

  • @vikaschavan9337
    @vikaschavan9337 5 วันที่ผ่านมา

    जरी चंद्रचूड साहेबांनी नरेंद्र मोदींना बोलवले असेल तरी तुम्ही त्यांना आधीच देऊ शकत नाही😅😅 हा त्यांचा नेहमीचा डायलॉग आहे आणि जर मोदी स्वतःहून त्यांच्या घरी गेले असेल तर त्यांना सांगायला गेले असेल नोव्हेंबरला तुम्ही रिटायरमेंट आहे कोणते पद पाहिजे

  • @bajiraosonawane7328
    @bajiraosonawane7328 5 วันที่ผ่านมา

    पंतप्रधान हे सर्वोच्च पद आहे.

  • @बहुजनहिताय
    @बहुजनहिताय 5 วันที่ผ่านมา +2

    बरोबर आहे यांनी धर्मनिरपेक्ष भारताच्या घटनात्मक पदावरून राजीनामा द्यावा आणि मग एकमेकांच्या घरी कोणत्याही कार्यक्रमात जावे या घटनेवरून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची बौद्धिक अवकात कळली

  • @maleemmukadam1803
    @maleemmukadam1803 วันที่ผ่านมา

    Loksabha ticket pakka

  • @BhanudasPawar-yv9gr
    @BhanudasPawar-yv9gr 4 วันที่ผ่านมา

    आरती करता येईल परंतु उपरती होईल का ?

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 5 วันที่ผ่านมา

    देवा देशाचे काय होणार बाजप सरकारला काय झाले

  • @ganpatkadam-ju4kr
    @ganpatkadam-ju4kr 5 วันที่ผ่านมา +1

    राज्यसभेची खासदारकी मिळणार वाटतं.

  • @udaygokhale900
    @udaygokhale900 5 วันที่ผ่านมา +1

    मोदी आणि CJI हे दोघेही हिंदू आहेत, तर त्यांना हिंदू म्हणून जगण्याचा या देशात अधिकार नाही का?

  • @shankarbhilare8932
    @shankarbhilare8932 5 วันที่ผ่านมา

    बोलावले असेल तर बघावे लागेल

  • @shankarbhilare8932
    @shankarbhilare8932 5 วันที่ผ่านมา

    सरण्याधीश यांनी त्यांना बोलावले होते का

  • @dateradhesham5448
    @dateradhesham5448 5 วันที่ผ่านมา

    घंटा तज्ज्ञ
    मनमोहन सिंग पंतप्रधान असताना हे झोपले होते का

  • @sachinpatil3458
    @sachinpatil3458 5 วันที่ผ่านมา

    विश्वगुरू.. न बोलविता घरी गेला असेल..
    मग काय फोटो.. स्टंटबाजी सुरू..
    घरी आलेल्या पाहुण्याला जज्य काय बोलणार?
    बिच्चारा चुडचुड😂😂

  • @pramodtijare8876
    @pramodtijare8876 4 วันที่ผ่านมา

    उल्हास बापट हे घटना तज्ज्ञ...?

  • @satishbandkar7827
    @satishbandkar7827 5 วันที่ผ่านมา +2

    अंधा कानून 😂

  • @ramchandramore2587
    @ramchandramore2587 2 วันที่ผ่านมา

    मीडिया .सुप्रीम कोर्ट.B J P ने देश बुडविला 😂

  • @kailasdhanmeher7704
    @kailasdhanmeher7704 5 วันที่ผ่านมา +1

    Good👍👍👍👍

  • @ravindraparanjape318
    @ravindraparanjape318 5 วันที่ผ่านมา +6

    उल्हास बापट हे काय कायदा तज्ञ आहे? कोणी दिली ही पदवी अरे वा?

    • @ehglt
      @ehglt 5 วันที่ผ่านมา +1

      Paranjapeji te sudhha Bapat aahet but Bapat saheb Constitution mantat aani tumhi Manta ki nahi yavar ? Aahe .

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 5 วันที่ผ่านมา +3

      सत्य हे कटू असते, ते स्वीकारण्याची मानसिकता हवी.

    • @shripadkodare339
      @shripadkodare339 5 วันที่ผ่านมา +2

      बापट तुमच्यात सुर मिळवत नाहीत, म्हणून राग दिसतोय

    • @sachinmahadik8718
      @sachinmahadik8718 5 วันที่ผ่านมา

      घंटा तज्ञ

  • @deepaphatak4609
    @deepaphatak4609 5 วันที่ผ่านมา

    लोकमत कडून अनेक स्पष्ट मते अपेक्षित आहेत जे ठरवून जाणीवपूर्वक पाठवली जाते

  • @lordbramha2745
    @lordbramha2745 5 วันที่ผ่านมา +6

    😂😂😂ह्याला स्वतःच्या पायावर उभे राहता येत नाही आणि हा घटना तज्ज्ञ 😁😁😁 मनमोहन ची इफ्टर पार्टी चालायची

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 4 วันที่ผ่านมา

    अघोषित आणीबाणी ची सुरुवात

  • @haridasbankar2490
    @haridasbankar2490 5 วันที่ผ่านมา +2

    India madhe kahi hoyu shakta

  • @nitakothari8505
    @nitakothari8505 5 วันที่ผ่านมา +1

    मोदीजी गेले आरतीला तुम्हाला लावले अभ्यासाला रात्रदिवस अभ्यास करा😢 आणि व्हा नापास

  • @surajdesai-tz4ne
    @surajdesai-tz4ne 5 วันที่ผ่านมา +1

    बापट महोदय ... पंतप्रधानांनी (2009) घरी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला सरन्यायाधिशानी हजेरी लावणे तुम्हाला बरोबर वाटत असावे ....

  • @dhanashreeupalekar4519
    @dhanashreeupalekar4519 5 วันที่ผ่านมา +1

    आले घंटातज्ज्ञ पुर्वीच्या पी.एम.नी चीफ जस्टीसला इफ्तार पार्ट्या दिलेल्या चालल्या यांना.तुम्ही इंग्लिश स्पीकिंग चे तास घ्या बापट

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 5 วันที่ผ่านมา +3

    एकही बोलणं खरं नं ठरणार घंटा तज्ञ् म्हातारं

  • @atulgandhi4549
    @atulgandhi4549 5 วันที่ผ่านมา +1

    What people can do ?

  • @sudhakarkhanis5623
    @sudhakarkhanis5623 5 วันที่ผ่านมา

    After retirement no public servant should not be allowed to accept any government position and it should be mandetory and by law.

  • @arvindphansekar881
    @arvindphansekar881 5 วันที่ผ่านมา

    उल्हास बापट😂😂😂

  • @vilaskumbhar5646
    @vilaskumbhar5646 5 วันที่ผ่านมา

    गोळ्या खावून बाईट दया उगाच गोळी चुकली काहीतरी वडाची डाळं पिंपळाच्या झाडाला होत

  • @rahulpagar2003
    @rahulpagar2003 5 วันที่ผ่านมา

    कोंग्रेसी बापट 😂😂

  • @SA-rq6us
    @SA-rq6us 5 วันที่ผ่านมา

    CJI manage jhale kah. .? Yacha Uttar hawah aahe. .? Wa CJI BJP madhe kadi pravesh karteel yachi date declare jhali pahijeh ..? Jai hind.

  • @PradipKadam-c7i
    @PradipKadam-c7i 4 วันที่ผ่านมา

    👆👌👌👌

  • @PravinHande-ej7fn
    @PravinHande-ej7fn 5 วันที่ผ่านมา +1

    मला तर अशी भीती वाटतेय की एक वेळ अशी पण येईल की पंतप्रधानना आपल्या लग्नाची सुद्धा परवानगी घ्यावी लागेल,जर पीएम ऑफिस ने परवानगी दिली तर आणि तरच भारतीय नागरिकांची लग्न होतील.सर्व अधिकार यांच्याकडेच असतील.

  • @user-rc4wt3ij6r
    @user-rc4wt3ij6r 5 วันที่ผ่านมา +1

    भारताचे पंतप्रधान माझी मनमोहन सिंग यांचे इफ्तार पार्टीला सरन्यायाधीशा नव्हते का असं वाटतं तुम्हालाच ज्ञान आहे का

  • @shivajigaikwad148
    @shivajigaikwad148 4 วันที่ผ่านมา

    लहानपणापासून ऐकून आहे की जज कुणाच्याही विशेष जवळ जात नसतात.
    काल च्या घटनेने ह्या समज ला तडा गेला!
    सावधान भारतीय लोकशाही वाचविणे,महत्वाचे आहे .

  • @user-he8pm7jr3s
    @user-he8pm7jr3s 5 วันที่ผ่านมา

    म्हणून तर न्यायाधीश लवकर निकाल देत नाही.
    Time pass चालवत आहें.

  • @vaishnavisanas4026
    @vaishnavisanas4026 5 วันที่ผ่านมา

    modievaji dusre koni aste tar kahi song layi baralli asti

  • @BabajiShingote
    @BabajiShingote 4 วันที่ผ่านมา

    Amdar apatrta cha nikal adich varsh lagat nahi yach uttar jantela yatunch milale

  • @Ssp2378
    @Ssp2378 5 วันที่ผ่านมา

    Modi hai tho sabh mumkin hai 💯
    CJI chya Ghari jhaun manage kela hai 😡
    Lokshahi bhavpurna shradhanjali 🙏💐

  • @pramodghan433
    @pramodghan433 4 วันที่ผ่านมา

    Ghanta tadnya nakkich maha Vikas aghadiche karykarte asavet.

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 4 วันที่ผ่านมา

    tyani dakhun del ki bjpch aami sobat aahot desh gela udat

  • @user-he8pm7jr3s
    @user-he8pm7jr3s 5 วันที่ผ่านมา

    C j I ने आता राजीनामा द्यावा
    कारण विश्वास हर्ता राहिली नाही.

  • @ashokpawar7966
    @ashokpawar7966 5 วันที่ผ่านมา

    Sir! you are talking the truth. Dubious atmosphere has created by this meeting. This is harmed credibility of the constitutional post. Carser's wife must be above suspicion.

  • @bhaushinde7493
    @bhaushinde7493 4 วันที่ผ่านมา

    Uccha padawar basanyasathi patrata nasalyane chorun milawaleli satta tikawanyasathi ani gunhe zakanyasathi padacha gairwapar ha hatkanda zala ahe deshatil janata jagrut nasalyanw ani andhabhakata jatiywad wadhalyane khotyache samarthan kele jat ahe deshache durdaiwa myrkha ani sattapisat loka satta bhogun rahile swatasathi ani bagalbache yanchekarita krantisiway paryay nahi J P udayala yene jaruri

  • @mohannarvekar9229
    @mohannarvekar9229 5 วันที่ผ่านมา

    Powar stoney hay sarkar motah Adekaryna butler chltay

  • @sureshshejul2061
    @sureshshejul2061 5 วันที่ผ่านมา +1

    😂😂😂

  • @rajeevrameshshinde5740
    @rajeevrameshshinde5740 5 วันที่ผ่านมา

    जनता कर भरते आनी yancha चा पगार होतो. Pan chaplushi matra PM chi, Jamat nasel ter aatach pad sod Janta ekdach washing machine baher kadhel teva saglya bhastacaryanchi chaglich dulai hoil ,Hich Gajananana charni prarthana, जय महाराष्ट्र ....

  • @ravindrabhavar8106
    @ravindrabhavar8106 4 วันที่ผ่านมา

    काळा बाजार आहे

  • @BalasahebTavhare-ig5su
    @BalasahebTavhare-ig5su 4 วันที่ผ่านมา

    हा चंद्रचुड पन विकला गेला आहे यात शंकाच नाही

  • @padmakarpatil7045
    @padmakarpatil7045 5 วันที่ผ่านมา

    चंदरचुड राज्य पाल होनार